Manoj Jarange on Full Pc: भुजबळांचं राजकीय करिअर उद्ध्वस्त करणार, जरांगेंचा कडक इशारा
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 มิ.ย. 2024
- #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrarain #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarangelive #internationalyogaday #Vatpurnima #laxmanhake
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | आंतरराष्ट्रीय योगा दिवस |
डिपाजीट जप्त झाल लोक सभेला हाकेच लाईकीत रहा
आम्ही मराठा समाज जरांगे पाटील कट्टर समर्थक आहोत
१४ चे ३० कशे झाले हे नाही सांगता आले प्राध्यापकाला 😂😂😂
Maulana Pawar la vichar 😂😂😂…tyane 14 che 30 kela tyla vichar
@@marathe5kaushik क्रुपा तुझ्या वरच झाली होती .
@@suniln42 kehna kya chateh ho 😂😂…but it’s ok ur a follower of a alcoholic and it’s time …😂😂
जातीवाद मुळे मुस्लिम समाज भोळा आहे त्याचा फायदा बेवड्याने घेतला
Hu kasala pradhyapak 5000 vote padlet ya Yedzawya la
हागे कडे पाहून वाटत नाही हा 8 दिवसा पासून उपाशी आहे 😂😂😅😅
जारंगे 90 घ्याचा आणि हा वडापाव खातो 🤣
जरांगे दादांना काहीही शिकवण्याची गरज नाही मागील 10-15 वर्षापासून ते मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण करत आहे आणि आज कुठे मीडिया त्यांची बातमी दाखवत आहे हाके यांच्याकडे आठ दिवसात मीडिया कशी पोहोचली जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा
१४% च १६ वाढुन ३० कस झाल याच उत्तर दिलच नाही घंट्याने आणि म्हणतो मला प्रश्न द्या ..😂😂😂
मा.हके साहेब आपला आरक्षणाचा चांगला अभ्यास आहे.आज आपण जरांगेला जशास तसे उत्तर देत आहत या बद्दल आपले अभिनंदन.एकच पर्व, ओबीसी सर्व.मा.हके साहेब आप आगे बढो ,हम तुम्हारे साथ है ।🎉🎉
याच्यावर उपोषणाचा काहीही परिणाम होत नाही वडापाव चालू आहे
वडापाव खाल्ल्यानंतर घसा कोरडा पडेल त्यासाठी वरून म** पण प्या
Areh darudya la 90 dili manje saarve vada pav kate ahet ase naste reh aandabhakt sorry darudya cha bhakt 😂😂
विमल आणी चपटी पेक्षा वडापाव चांगला 😂😂
Kahi karao ghanta obc madhun aarakshan nhi bhetet😂
Ky vadapav vadav uposhan. Deshyatl pahile uposhan.. chaludya tumch aamhi ghenar aarakshan tumchya gandila mirchya lagnar he matr nakki... Jarange patil Ekta bass tumhala
मी एक शिवसैनिक आहे.काही दिवसांपूर्वी हा लक्ष्मण हाके याने शिवसेनेत प्रवेश केला आहे.मी याची शिवसेनेतून हकालपट्टी करण्याची मागणी करणार आहे.
ब्रँड मनोज जरागे पाटील
कितीही ताकत लावा त्यापेक्षा अजून ताकतीने आम्ही मनोज दादानं सोबत
एक मराठा लाख मराठा मराठा योद्धा ,,,,,, जरा'गे पाटील,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
टरर्मिन नावाचे इंजेक्शन घेऊन लक्शा ऊपषोन करत आहे... सरकार नी चौकशी करावी...ईतकी एनर्जी कशी 9 दिवस झाले उपाशी आहे ना....
शालेय दाखल्यावर फक्त भारतीय लिहायला सुरवात करा बास!!
50वर्षात अमुलाग्र बदल होईल.
5000 मते पडली तुला आणि तू काय शिकवतो
9वा उपोषणाच दिवस काय चेहऱ्यावर तेज
9 वा दिवस आहे उपोषणाचा पहा किती तेज आहे आमचा हाके साहेबांचा चेहर्यावर ,, कसा खणखणीत आवाज आहे . जरांगे पाटलांमध्ये आहे का इतकी ताकद . आमचे हाके साहेब अजुन विधानसभेची निवडणुक लागेपर्यत सहज उपोषण करु शकतात .
अरे एक काल उद्या आणि परवा OBC सरवा . 💛💛
वडापाव च असर आहे
जरागें पाटील मनापासून उपोषण करतात हा रोज वडापाव खातो काजु बदाम खात आहे सकाळी सकाळी बोलतोय पाणी नाही जेवण नाही आमदारकी साठी प्रसिध्दी करत आहेत
यांच्या कडे पाहून वाटत नाही . हे 9 दिवस उपाशी असतील .
ते jarange साहेबांनी काजू बदाम किती रुपय किलो घेतले विचारता का😂🎉
वडापाव खाऊन उपोषण म्हटल्यावर आवाज खणखणीत राहाणारच
Hake saheb 1 number ch vyaktimatva ahe jabrdas study
तुझा कीती अभ्यास आहे आम्हाला माहीत आहे तुला मार्केट मध्ये यायच आहे
अभ्यासपूर्ण वक्तव्य
मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील एक मराठा लाख मराठा तुमच्यासारखे असे किती बी आले तर काही फरक पडणार नाही लोकसभेला उभे राहिले असता फक्त 5000 मत पडले लक्षात घ्या तुमच्या पाठीमागे किती आहेत जरांगे पाटलांची बरोबरी करू नका मराठा समाज खंबीर उभा आहे
बघा आवाज खणखणीत आहे बघा उपोषण चालू आहे म्हणे वडापाव खाऊन
काय चाललय सर्व मराठा समाज बघतोय
ह्याचे डोळे खोल गेले नाही चेहरा सुकला नाहि आवाज बसला नाही टवटवीत दिसतो उपोषण माना़वल याला रात्रीच जेवण करतो बिन बुडाच उपोषण
Bkjahav
होके साहेब पीएचडी होल्डर
जरांगे ४ थी पास😂
अरे हे तर खाऊन उपोषण दिसतंय😂
One and only hake saheb ❤
जरांगेची लायकी नाही हाके साहेब आम्ही तुमच्या पाठीशी आहे
एक नंबर❤
तुमचं डिपॉझिट गोल होईल
Jay obc
खरच वडापाव मदे इतकी ताकत असते का
जरांगे महाराष्ट्रातील अनेक दिगग्ज राजकारण्यांना एकेरी बोलतात, धमक्या देतात त्यावेळी या hmv ला दिसत नाही का ? जरांगेंचा एकेरी उल्लेख केला म्हणून बातमी चालवताय...हा भेद करतांना थोडी तरी....... वाटुद्या.
9 दिवस झाले उपोषण करतोय ..पण दिसतोय का उपाशी आहे ...खाऊन पिऊन उपोषण आहे असं दिसतय
कितवा दिवस आहे, हे उपाशी अशेल का
Jay OBC
एक, मराठा लाख मराठा मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
Only OBC only Laxman H sahib
ओन्ली जरांगे पाटील
भुजबळ जी ह्या वयतवया वर बोलतील..
तू आवकातीत बोलावे नसता याचे परिणाम भोगावे लागतील शेवटी दिल्ली पासून गल्ली परेत आम्ही आहेत
काही नाही
कोणी जाळली ?
आज उपोषणाला ९ दिवस झाले आहेत
पण साहेब तुमचा आवाज खणखणीत आहे याचा अर्थ असा की वडापाव खाऊन उपोषण करत आहेत, अशी मला शंका आहे.
हाके नि वडापाव खाउदे नाहीतर काही खाउदे, ते सोडा संविधानिक बोला, संविधानिक उत्तरे द्या, मुद्देसूद बोला
तुम्ही काय खाल्लं उपाशी आहे अजून कस बोलत आहे मस्त कुठली घेतली
हाके साहेब सर्व ओबीसी sc st तुमच्या सोबत आहे
कायम पाटला सोबत 🔥✊🚩
किती दिवस झाले उपाशी आहे
Deposite जप्त
हा वडापाव खाऊन उपोषण करतो कि काय असं वाटतंय
ते सोड जरागेची फाटली 😂😂
पीएचडी प्राध्यापक पीएचडी लक्ष्मण हाकेला मुख्यमंत्री करा महाराष्ट्राचा दिवा लावतो
प्रवीण गायकवाड हे समतोल व्यक्तिमत्त्व म्हणून मी त्याना ओळखतो .अभ्यासातून प्रगटावे ..म्हणजे " प्रवीण गायकवाड "
Hagu
हुई 😂 उपोषण चालू आहे असे वाटत नाही
Aarakshan band Kara sagle h
बीड शहर कुणि जाळल, SIT लावा, खर जनते समोर येईल
Hagya
हाके सर ❤
Jarange kon he loksabhela bagital nahi ka😊😊
❤❤❤
ऊपाशी रहा रे
हा खरंच उपोषण करतोय?
ओबीशी नेते ऐकञ येतात मराठा नेते का येत नाही
14 che 30 kase hake saheb ehe sangachi tumchi unchi nahi
आरश्नण आणि कारखान्याचा का संबंध 😂
हाकेसाहेब आपण आरक्षणावर कायदेशीर बाबींचा ऊहापोह करावा.आपले संविधान सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देते.
Jai obc
कीती एक झाले तरी निवडूण येणार नाही
Aata............ekach.................288.Ek.... maratha.......Jai........ Maharashtra..........Patil.......
All media should bring Mr MJP and Mr LH on the same stage. Whether it is OBC or any other backward cast.....will any family who have got already benefits of reservation -- are they ready to declare that they should be out of reservation quota ? Are they ready to give up? This will help other families from their own community.
छगनरावची लयच बाजू घेतोय
वडा पाव
वडापाव ची ताकत
500 6:00
छगन भुजबळ ला उभा कर दाखव कुठला कोण आहे ते निवडून
😊
उपोषण वडापाव खाऊन दिसतं कारण नव्या दिवशी असं बोलू शकत नाही माणूस
Babasaheb hake saheb cha 8 divsapasun upotion suru aahe tari boltat
Tumhi sanga 15 divas upashi rahun ekta manus 5/6 lokana dhakke deun
Mumbai la nighala hota sagr banglyavar mahit ahye ka
Saglya Maharashtra la mahit ahye tumhi je 4 vela upotion kela ne te ek pan upotion upashi rahun nahi kelay
Patilcha video saglya Maharashtra la mahit zalay te marathi marthi mhanun vedyat kadhtoy saglya Maharashtra ajun pan
बकरी संभाळनारा
Ek Maratha Lakh Maratha..🚩🫀
Shahane saheb ... Direct uttar dya..
5000 वडा पाव
30 वर्ष तर खाल्लास का नाही तू ते छगन भुजबळ हे ते तू खाल्ला असेल
एक मराठा लाख मराठा
जरांग्याच्या डोक्यात फरक पडला आआहे
1 maratha 1000000 maratha
हाके साहेब मराठा, मुस्लिम, व दलित समाज एकत्र झाला तर ओबीसी मधील 400,500 जाती आहेत त्या टिकतील का.
दलित आणि मुस्लिम यांचं नेहमीच समाजाने तुष्टीकरण केले आणि आता मतलब साध्य करण्यासाठी या दोन्हींचा वापर. व्वा रे व्वा.
शिंदे ला मुख्यमंत्रि मोदि शहांनि केले.
तुला काय आमचं केळ माहित आहे का
आरे जरांगे आमदार होऊन दाखवा बसवण्यात लावू नको
Adhi 14%hot mg te 30%kas zal rahilel 16 % maratyacech ahe
सगळ्यांचं संपाऊन टाका आरक्षण
एकदाच
वडापाव खातंय बडबड करतय😊
आरक्षणाने कारखाने वाढतात हा शोध याने लावला।
Sarkar......yala.....thambva......nahi.....tar.......yach.....aani....tumcha....kahi.....kahr....nahi.......yala.....aawra........
Jatngyana 0 भीती नाही te 0 tunch aahe
सडास मध्ये जाउन काही खात असल त्या शिवाय तेज नाही दीसत ऐकीरी भाषेत बोलू नये
असली सभ्यता प्रथम जरांगेला शिकवं. गेली आठ ते दहा महिने अर्वाच्य,उद्धट,शिवराळ, घमेंडखोर भाषा सर्व समाज ऐकून आहे.
किती प्रमाणिक आहे पहा हाके उपोषण
Bhujbalacha chela
जंरागे पळाला भुरर
चेव
Hake saheb obc samaj aplya pathici ahe..nako tya mansach nav ghevun tyala motha karu naka
Marthech kartil rajkiya karkird bhujblchi
Chagan bhubal chi property kiti aahe sag na