Narayan Rane, Ravindra Waikar यांच्या विजयावर Shiv Sena UBT ला शंका? Asim Sarode म्हणाले...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 มิ.ย. 2024
  • #bbcmarathi #narayanrane #ravindrawaikar #shivsena #asimsarode
    शिंदे गटाचे खासदार रविंद्र वायकर यांच्या निवडणूक निकालावरून ठाकरे गटाने कोर्टात याचिका दाखल करत कायदेशीर लढाई लढाण्याची घोषणा केलीच होती. पण आता नारायण राणेंच्या निवडणुकीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. ॲड. असीम सरोदे यांनी वायकर आणि राणेंसंबधात 2 नोटीस पाठवल्या आहेत. पाहा ते याबद्दल बीबीसी मराठीच्या प्राची कुलकर्णींशी बोलताना काय म्हणाले...
    काय आहे हे प्रकरण?
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/channel/0029Vaa8...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

ความคิดเห็น • 307

  • @pramilasalunke4656
    @pramilasalunke4656 6 วันที่ผ่านมา +50

    शिवसेना ही खऱ्या मार्गाने चालणारी आहे ही साहेबाची शिवसेना आहे चोऱ्यामाऱ्या करणारी नाही शिवसेना 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🦁🔥🦁🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @kishorshilkar4555
    @kishorshilkar4555 6 วันที่ผ่านมา +194

    निवडणूक आयोगाने यांची खासदारकी त्वरित रद्द करावी

    • @laxmanchature3233
      @laxmanchature3233 6 วันที่ผ่านมา

      Ha kon ghantatadyana

    • @vikaspawar1960
      @vikaspawar1960 4 วันที่ผ่านมา

      भाडखाऊ सरोदे तुझ्या मायचा चिना हाणला, गप्प बसतो का आता

  • @TrekkieVishuVlogs
    @TrekkieVishuVlogs 6 วันที่ผ่านมา +137

    देशातील लोकशाही जेव्हा संकटात आली असताना ॲड. सरोदे सरांनी केलेल्या समाजकार्याची इतिहासात नोंद होईल.

    • @blossombeautyparlorandtrai1473
      @blossombeautyparlorandtrai1473 6 วันที่ผ่านมา +4

      True

    • @SatishDeshmukh-zj3ll
      @SatishDeshmukh-zj3ll 6 วันที่ผ่านมา

      😂😂😂

    • @user-nb2lc4jq4f
      @user-nb2lc4jq4f 4 วันที่ผ่านมา

      इतकं लोणी लावू नको.तुला या अप्पलपोट्याकडून काही मिळणार नाही😂😂😂

  • @sureshmirgal7119
    @sureshmirgal7119 6 วันที่ผ่านมา +112

    सरोदे साहेब आम्ही तुमचे आभारी आहोत.

    • @rajendramurme8682
      @rajendramurme8682 6 วันที่ผ่านมา +1

      Right now

    • @vikaspawar1960
      @vikaspawar1960 4 วันที่ผ่านมา

      भाडखाऊ सरोदे तुझ्या मायचा चिना हाणला, गप्प बसतो का आता

  • @user-xo7bn5wy6b
    @user-xo7bn5wy6b 6 วันที่ผ่านมา +212

    इमानदार व्यक्ती म्हणून प्रसिद्ध सरोदे साहेब जिंदाबाद

    • @spg7743
      @spg7743 6 วันที่ผ่านมา +8

      एका बाजूने

    • @SatishDeshmukh-zj3ll
      @SatishDeshmukh-zj3ll 6 วันที่ผ่านมา +5

      सरण्याधिश चंद्रचूड यांनी बोल बच्चन सरोदेची बोलती बंद केली होती... तुला जे काही सांगायचे आहे ते उद्धव चे वकील कपिल सिब्बल ला सांग..! अस म्हणून दीड शहण्याला गप्प केलं होतं..!😂😂😂 9:58

    • @santoshambre1970
      @santoshambre1970 6 วันที่ผ่านมา +5

      Satish tu chhuta aahes

    • @doodlearmmydhavan5959
      @doodlearmmydhavan5959 6 วันที่ผ่านมา

      बिनकामाचे वकील म्हणून हे प्रसिद्ध आहेत, आणि खोटे आरोप करण्यात पुढे, हिंदू आणि भाजपा यांना विरोध करण हे एकच काम आहे या ऊबाठाच्या चमच्याना.!!

    • @rajendramurme8682
      @rajendramurme8682 6 วันที่ผ่านมา +5

      BarobAr Aahe

  • @user-no2fq8xy7i
    @user-no2fq8xy7i 6 วันที่ผ่านมา +90

    रवींद्र वायकर पराभूत झालेला आहे तिथे अमोल किर्तीकर साहेब जिंकलेले आहेत हा डिलीट करून निवडून आलाय वंदना सूर्यवंशी सोबत

    • @rajendramurme8682
      @rajendramurme8682 6 วันที่ผ่านมา +1

      Right now

    • @rajendramurme8682
      @rajendramurme8682 6 วันที่ผ่านมา +1

      Good Bettar Best

    • @shrikantchaudhari4056
      @shrikantchaudhari4056 4 วันที่ผ่านมา

      कीर्तिकर हरला आहे. वायकर जिंकले आहेत.

    • @vikaspathare1608
      @vikaspathare1608 3 วันที่ผ่านมา

      नक्कीच

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 6 วันที่ผ่านมา +107

    लोकशाहीवर संसदेवर पडणा-या अनेक डागांपैकीचे हे दोन डाग वेळीच न्यायालयाने रोखले पाहिजेत नाहीतर त्यांची गंदगी बदबू देशभर पसरंल

    • @katvokabaap3956
      @katvokabaap3956 6 วันที่ผ่านมา

      Tuja UBT che alet na 9 tyana pahil ghari basva nalayak lok

  • @user-kh2iw7xe6i
    @user-kh2iw7xe6i 6 วันที่ผ่านมา +24

    संपूर्ण प्रकारची चौकशी झाली पाहिजे.. म्हणजे निवडणूक आयोगाचा भ्रष्ट कारभार जनतेसमोर येईल

  • @maharastramaharashtra7218
    @maharastramaharashtra7218 6 วันที่ผ่านมา +20

    जनतेने रस्त्यावर उतरावे, न्याय देवता साभीत राहण्यासाठी, जनता जागे व्हा

  • @ramakantvadje9216
    @ramakantvadje9216 6 วันที่ผ่านมา +47

    ही गोष्ट खरे आहे वायकरांचा विजय नक्कीच भ्रष्ट मार्गानै झाला आहे. चौकशी लवकरात लवकर झाली पाहिजे.

    • @ganeshgaikwad5762
      @ganeshgaikwad5762 4 วันที่ผ่านมา

      भ्रष्ट पद्धतीने झाला असता तर 4000-5000 हजारांची लीड घेतली असती. ते 48 मतांवर थोडी खेळले असते. चमच्यांनो

  • @sureshlokhande145
    @sureshlokhande145 6 วันที่ผ่านมา +25

    सरोदे सर हिमत आणि जिगर बिंधास्त बोलणारे व्यक्ती महत्व म्हणजे आपण सर खरे म्हणजे यांची धिंडच कडवी लागणार आहे.

  • @ashishwalke9825
    @ashishwalke9825 6 วันที่ผ่านมา +86

    फेर निवडणूक व्ह्यायला पाहिजे

    • @suryakntmundhe
      @suryakntmundhe 6 วันที่ผ่านมา +2

      नाही फेरमतमोजणी होवू शकते.

    • @rajendramurme8682
      @rajendramurme8682 6 วันที่ผ่านมา +2

      BarobAr Aahe

    • @rajendramurme8682
      @rajendramurme8682 6 วันที่ผ่านมา

      Kay maharstra jay Hindusthn Jay Bharat

  • @prabhakarjadhav7035
    @prabhakarjadhav7035 6 วันที่ผ่านมา +58

    भ्रष्ट मार्गाने गैरप्रकाराने निवडून आलेल्या उमेदवाराला वेळीच चाप निवडणूक आयोगाने बसवला पाहिजे तरच जनतेचा मतदान प्रक्रियेवर विश्वास राहिल

    • @govindrathod6002
      @govindrathod6002 6 วันที่ผ่านมา +1

      Pn te karu sakat nahi te konchya tari davat kam kartat

    • @rajendramurme8682
      @rajendramurme8682 6 วันที่ผ่านมา +2

      Right now

  • @shantarampandere4766
    @shantarampandere4766 6 วันที่ผ่านมา +15

    सरोदे साहेब तुम्हाला सलाम सलाम

  • @preetamramteke6711
    @preetamramteke6711 6 วันที่ผ่านมา +12

    सत्यासाठी लढणारे वकिल साहेब असीम सरोदे साहेब

  • @dadasahebtambe5535
    @dadasahebtambe5535 6 วันที่ผ่านมา +30

    निवडणूक आयोग विश्वास राहिलेला नाही मतदान फक्त बलेट पेपर वर झाली सरोदे साहेब तुम्ही बरोबर बोलत आहे जय महाराष्ट्र

  • @jagannathpatil1522
    @jagannathpatil1522 6 วันที่ผ่านมา +22

    जय महाराष्ट्र 👌🙏💐

  • @maharastramaharashtra7218
    @maharastramaharashtra7218 6 วันที่ผ่านมา +48

    कोकणची सीट पैश्याच्या जोरावर निवडून आली आहे, रद्द करा

    • @sandipsawant8345
      @sandipsawant8345 3 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂😂😂😂

  • @sureshdalvi5689
    @sureshdalvi5689 6 วันที่ผ่านมา +21

    खुप सुंदर विश्लेषण केले आहे कायदेतज्ञ सरोदे यांनी 👌

    • @SatishDeshmukh-zj3ll
      @SatishDeshmukh-zj3ll 6 วันที่ผ่านมา +2

      भारतात कायदेतज्ञ अभ्यासक दोनच आहेत एक असीम सरोदे अन् दुसरा बापट...😂😂

    • @laxmanpawale576
      @laxmanpawale576 3 วันที่ผ่านมา

      उज्वल निकम भाजपचा म्हणून पराभूत झाला .

  • @suryakntmundhe
    @suryakntmundhe 6 วันที่ผ่านมา +21

    असीमजी सरोदे साहेब जय महाराष्ट्र. विधानपरिषद निवडणुकीवर पण स्थगिती मागा न्यायालयात. उद्धवजी ठाकरे जिंदाबाद जिंदाबाद

  • @sanjaypatil-vd8pf
    @sanjaypatil-vd8pf 4 วันที่ผ่านมา +4

    सरोदे साहेब आम्हाला तुमचा अभिमान आहे

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 6 วันที่ผ่านมา +63

    भाजप हटाव ❤

  • @rajendralad9829
    @rajendralad9829 6 วันที่ผ่านมา +46

    द ग्रेट पर्सन आसीम सरोदे

  • @maharastramaharashtra7218
    @maharastramaharashtra7218 6 วันที่ผ่านมา +8

    आपल्या देशाची न्याय देवतेच रक्षण आता जनतेलाच करावे लागणार

  • @keshavvernekar9861
    @keshavvernekar9861 6 วันที่ผ่านมา +15

    Jai Maharashtra Asim Sarode

  • @ChandrakantKawale-qq3wf
    @ChandrakantKawale-qq3wf 6 วันที่ผ่านมา +11

    चिन्ह व नाव ची तारीख कधी आहे आमदार अपात्र निकाल कधी लागणार विधानपरिषदेत 12आमदार चा निकाल कधी लागणार सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश चंद्रचूड साहेब नी विधानसभा निवडणुका आधी निकाल द्यावा.

  • @sharadkulkarni7980
    @sharadkulkarni7980 6 วันที่ผ่านมา +19

    निर्भय बनो! तुमच्या संय त व खऱ्या शिवसेनेच्या कायदेशीर लढाई ला पाठिंबा आहेच 👍🙏परंतु काही आर्थिक मदत पण निस्पक्षता जपणाऱ्यांना करावी वाटते, शुभेच्छा

    • @rajendramurme8682
      @rajendramurme8682 6 วันที่ผ่านมา +1

      Right now

    • @rajendramurme8682
      @rajendramurme8682 6 วันที่ผ่านมา +1

      Jay maharstra jay Hindusthan jay Bharat

    • @manoharpatki7117
      @manoharpatki7117 5 วันที่ผ่านมา

      लोकदाना मधून निर्भय बनो सारख्या आंदोलनाला शक्ती द्यायला हवी.

  • @bhagwankorgaonkar6039
    @bhagwankorgaonkar6039 6 วันที่ผ่านมา +40

    सर्व मंत्र्यांचा शपथविधी सोहळा झाला तरी राष्ट्रपतींनी अजून लोकसभा अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी नवनियुक्त खासदारांचे अधिवेशन का बोलावले नाही?

    • @katvokabaap3956
      @katvokabaap3956 6 วันที่ผ่านมา +3

      Akkal ahe ka tumhala ki asch kahi mahit nahi tari badbad kartay .

    • @rajendramurme8682
      @rajendramurme8682 6 วันที่ผ่านมา +1

      Right now

  • @unmeshkamtekar8395
    @unmeshkamtekar8395 6 วันที่ผ่านมา +4

    खरे आहे हा माणूस स्पष्ट आहे शिवाय आणि निस्वार्थी आहे

  • @shivajipatil7804
    @shivajipatil7804 6 วันที่ผ่านมา +10

    केवढे इनामदार वकील बघा हे महाराष्ट्राची राजकारणाची आहे यांनाच काळजी ये पब्लिक है सब जानती है जय श्रीराम जय जय श्रीराम जय श्रीराम

    • @SatishDeshmukh-zj3ll
      @SatishDeshmukh-zj3ll 6 วันที่ผ่านมา +1

      सरण्याधिश चंद्रचूड यांनी बोल बच्चन सरोदेची बोलती बंद केली होती... तुला जे काही सांगायचे आहे ते उद्धव चे वकील कपिल सिब्बल ला सांग..! अस म्हणून दीड शहण्याला गप्प केलं होतं..!😂😂😂

    • @rajendramurme8682
      @rajendramurme8682 6 วันที่ผ่านมา +1

      True

  • @pragatisalvi4274
    @pragatisalvi4274 6 วันที่ผ่านมา +50

    कोर्टात जाऊन न्याय मिळेल,कारण सर्व सरकारी यंत्रणा भाजप म्हणेल तसे वागत आहेत

  • @BajiraoKadam-ve3td
    @BajiraoKadam-ve3td 6 วันที่ผ่านมา +16

    बरोबर साहेब

  • @user-vq4yx9wr5v
    @user-vq4yx9wr5v 6 วันที่ผ่านมา +4

    सरोदे साहेब धन्यवाद् आपल्या विश्लेषण मुद्दे सुत विचार फार चागेले आवडे आहे चंडीगढ़ मध्ये महापौर च्या निवडनुकीत बेल्ट पेपर धांधली गरबड़ केला होता पण न्यायालय ने निकाल भाजपा च्या विरुद्ध दीला आणि आम आदमी पार्टी च्या महापौर झाला आपण पण न्यायालय मध्ये गेल पाहीजेल

  • @user-uk7cg7xw6t
    @user-uk7cg7xw6t 6 วันที่ผ่านมา +7

    Asim sir good vishleshan kartay. Aani Rokthok Mandni karta.. Good 👍💯💯💐💐👃

  • @RamakrishnaShinde-rh3nu
    @RamakrishnaShinde-rh3nu 6 วันที่ผ่านมา +4

    ❤ जय महाराष्ट्र साहेब ❤

  • @vinodshinde2101
    @vinodshinde2101 6 วันที่ผ่านมา +15

    निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे... जी मागणी आहे ती जनते समोर दाखवून द्यावी.

  • @satishsawant5409
    @satishsawant5409 6 วันที่ผ่านมา +10

    मुख्य निवडणूक अधिकारी कलेकटरानी जिम्मेदारी घेऊन जनतेला माहिती दिली पाहीजेत

  • @ramleelaenterprises8252
    @ramleelaenterprises8252 6 วันที่ผ่านมา +1

    Really Great job Asim Sarode Sir

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 6 วันที่ผ่านมา +2

    सत्य मेव जयते

  • @guruindia1935
    @guruindia1935 6 วันที่ผ่านมา +3

    काही नाही होणार सगळे सेट असते आणि कोर्ट म्हणजे पुढच्या निवडणूक येईल तेव्हा निकाल लागेल

  • @dasappannair1152
    @dasappannair1152 6 วันที่ผ่านมา +1

    Asim saheb, Its a good decision.

  • @vijaya01
    @vijaya01 3 วันที่ผ่านมา

    सरोदे सर आभारी आहे

  • @farooqshaikh795
    @farooqshaikh795 3 วันที่ผ่านมา +1

    रीटेन अधीकारी महीला यानी पत्रकार परिषदेत जी माहिती दिली तीही संशयास्पद

  • @avdhoottaware
    @avdhoottaware 2 วันที่ผ่านมา

    Yes Sir .Great Explenation

  • @shreekantbore173
    @shreekantbore173 6 วันที่ผ่านมา +1

    You are great. sir

  • @nanduborude
    @nanduborude 4 วันที่ผ่านมา +1

    निवडणूक आयोग आणि कोर्टात जाऊन उपयोग नाही. 5 वर्षाने निकाल लागेल. तोयपर्यंत टर्म पुरी होईल.

  • @dineshgaikwad7958
    @dineshgaikwad7958 6 วันที่ผ่านมา +1

    मुलाखत फारच छान

  • @vinaykotharkar9269
    @vinaykotharkar9269 3 วันที่ผ่านมา

    सरोदे साहेब आम्ही तुमचे खरोखर आभार मानतो

  • @balkrishnamane6313
    @balkrishnamane6313 วันที่ผ่านมา

    वायकर व राणे याना शपथ देऊ नये

  • @maharastramaharashtra7218
    @maharastramaharashtra7218 6 วันที่ผ่านมา +4

    निवडणूक आयोग जर कार्यवाही करत नसेल तर, आयोग विरुद्ध खटला भरण्यात यावा

  • @krushnaagrofarm2023
    @krushnaagrofarm2023 6 วันที่ผ่านมา +1

    खरं आहे, 3 वेळा किर्तीकर विजयी आणि नंतर वायकर विजयी हे चुकीचेच आहे... लोकशाही वर विश्वास राहील असे काम करा निवडणूक आयोग

  • @vidhata.
    @vidhata. 3 วันที่ผ่านมา

    निवडणूका इमानदारीने झाल्या पाहिजेत

  • @ramchandrashelke914
    @ramchandrashelke914 6 วันที่ผ่านมา +3

    होय तसेच व्हायला हवे

  • @gurunathmohit35
    @gurunathmohit35 5 วันที่ผ่านมา

    👌👌

  • @santoshchavhan1857
    @santoshchavhan1857 6 วันที่ผ่านมา +1

    सदोरे साहेब आपल्या सारख्या मानसाची देशाला गरज ,अन्याया विरुद आवाच ऊचलनारे व्यक्ती महत्व

    • @ashokpingle5357
      @ashokpingle5357 6 วันที่ผ่านมา

      सरोदे वकिल हे सत्यता मान्डतात तक्रारीवरून दखल घ्यावी नागरिकम्हणून

  • @mohansurve6273
    @mohansurve6273 3 วันที่ผ่านมา

    सरोदे सर ग्रेट

  • @sudhakarandhale7402
    @sudhakarandhale7402 6 วันที่ผ่านมา +3

    100%barobar aahe

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 6 วันที่ผ่านมา +3

    बरोबर बोललात साहेब 💯💯💯💪🚩🚩🚩

  • @manjushreerane6908
    @manjushreerane6908 6 วันที่ผ่านมา +10

    शंकास्पद निर्णय आहे शिंदेने चिटिंग भ्रष्टाचार करुन विजय मिळवला आहे.

  • @mahendraparab9126
    @mahendraparab9126 4 วันที่ผ่านมา

    असीम.सरोदे.तुमची.वार्ताखरी.आहे.खरतर.अमैल.कीरतीकर.वीजई.झाले.आहेत.पण.नीवडनुक.आयोगाने.त्यांच्या.सीट.चीटीगं.करुन.वायकरला.दीली.आहे..

  • @ramleelaenterprises8252
    @ramleelaenterprises8252 6 วันที่ผ่านมา

    Àsim Sir 1No

  • @vitthalpawar7265
    @vitthalpawar7265 วันที่ผ่านมา

    टी एन सेशन साहेबांची आठवण येते

  • @user-hg1jl1gv1j
    @user-hg1jl1gv1j 5 วันที่ผ่านมา

    सरोदे सर फक्त नावालाच सर राजकारण्यांच्या सोबत राहून खोटे बोलण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे आम्ही तर म्हणतो जलो मगर दीप जैसे.

  • @ashutoshharale4153
    @ashutoshharale4153 6 วันที่ผ่านมา

    👍

  • @pandurangsonkawade4280
    @pandurangsonkawade4280 3 วันที่ผ่านมา

    सर आपली मागणी योग्य आहे, गुजरात च्या जोडगोळी ला हे पटेल का.🎉

  • @j.c.chavan9472
    @j.c.chavan9472 4 วันที่ผ่านมา

    सरोदेने गप्प बसावं आता, याला कोणी विचारत नाही.

  • @Sska4
    @Sska4 3 วันที่ผ่านมา

    सरोदे साहेब 💯💯👍

  • @rajendrasalunkhe4635
    @rajendrasalunkhe4635 วันที่ผ่านมา

    Great sarode saheb

  • @bhivamalondkar8260
    @bhivamalondkar8260 3 วันที่ผ่านมา

    हे.लोक.सत्ते.साठी.किती.खालच्या.पातळीवर.जातात.यांना.जनतेच.काहीही.देणेघेणे.नाही.निवडणूक.आयोग.खोल.पाण्यात.बुडाले.आहेत.बाहेर. काडा.

  • @shrikantchaudhari4056
    @shrikantchaudhari4056 4 วันที่ผ่านมา

    कोकणातल्या जमीन खरेदी प्रकरणात, हेरॉल्ड केस मधे रश्मी ठाकरे, सोनिया दोषी आहेत. त्यांचं conviction व्हावं यावर एक video बनवा...

  • @brahamanandanmod1583
    @brahamanandanmod1583 6 วันที่ผ่านมา +1

    Saheb abhari hahot

  • @user-dr3bi6gn3w
    @user-dr3bi6gn3w 3 วันที่ผ่านมา

    ईमानी सरोदे साहेब

  • @vinodshinde7927
    @vinodshinde7927 6 วันที่ผ่านมา +13

    Ya दोघाची निवडनुक परत घेयाला पहिजे

    • @SatishDeshmukh-zj3ll
      @SatishDeshmukh-zj3ll 6 วันที่ผ่านมา

      😂😂😂

    • @dattatraybhat4186
      @dattatraybhat4186 วันที่ผ่านมา

      एकच विचार चांगला आहे मी ही सहमत आहे बाकी फालतू बड़बड़ करतात निवडनुक परत घेने हाच पर्याय सौ सुनाहर की एक लोहार की

  • @shailendrakonde6996
    @shailendrakonde6996 3 วันที่ผ่านมา

    Asim Sir is great

  • @aniketsawant3112
    @aniketsawant3112 6 วันที่ผ่านมา +7

    😂😂ये डर होना चाहिये.

  • @umeshsalvi8102
    @umeshsalvi8102 5 วันที่ผ่านมา

    काँग्रेसचे खटाखट खटाखट खटाखट बाबत ९९ खासदारांना शपथ देऊ नये याबाबत का नाही बोलत?

  • @rupalichavan557
    @rupalichavan557 6 วันที่ผ่านมา +8

    हो.बरोबर.आहे.पैसे.दिले.राणेन..एक.हाजार.प्रतेकी.दिले

    • @santoshhmlv1376
      @santoshhmlv1376 6 วันที่ผ่านมา

      ज्याना पैसे भेटले आहेत त्यांनी court मध्ये येऊन सांगीतले पाहिजे.

  • @vikaspathare1608
    @vikaspathare1608 3 วันที่ผ่านมา

    वायकर यांना कोर्टाकडून बंदी का आणत नाहीत ?

  • @vidhata.
    @vidhata. 3 วันที่ผ่านมา

    निवडणूक आयोगाला चाबकाने फोडण्याची वेळ आली आहे

  • @mahendrajadhav311
    @mahendrajadhav311 3 วันที่ผ่านมา

    काँग्रेसने 70 वर्ष या देशात सत्ता होती परंतू न्याय प्रक्रियेत कधीही हस्तक्षेप केला नाही. आता फक्त जनता जनार्दन च् या सर्वांचा न्याय करणार.

  • @govindgawde26
    @govindgawde26 3 วันที่ผ่านมา

    बरोबर आहे. लोकशाही चा अपमान आहे. खरं समोर यायला पाहिजे.

  • @ashokpingle5357
    @ashokpingle5357 6 วันที่ผ่านมา

    निवडणूक आयोगाने योगय निर्णय द्यावा

  • @SatishDeshmukh-zj3ll
    @SatishDeshmukh-zj3ll 6 วันที่ผ่านมา +1

    भारतात कायद्याचे अभ्यासक विद्वान दोन दीड शहाणे आहेत एक असीम सरोदे अन् दुसरा बापट...!😂😂😂

  • @manishanagwekar542
    @manishanagwekar542 5 วันที่ผ่านมา

    साहेब हे अगदी खरे आहे तेव्हा आम्ही कोकणात होतो नारायण राणे चि माणसे पैशाची पाकिटे वाटत होते आणि नारायण राणे ना मत द्या असे प्रत्येकाला बोलत होते.

  • @PrinceAditya06
    @PrinceAditya06 5 วันที่ผ่านมา

    BBC ची विश्वास ठेवावा का? यावर विचार करावा का, असे वाटत आहे

  • @bhauraobagde8839
    @bhauraobagde8839 6 วันที่ผ่านมา +4

    न्याया करीता लढणारे वकील असीम सरोदे.

  • @vitthalpawar7265
    @vitthalpawar7265 วันที่ผ่านมา

    जर आधीकारीदबाव विजयी होता येत तर मतदान घेता कशाला पैसे देऊन अधिकारी विकले जातात तर कुठे आहे लोकशाही संविधान भा ज पा चे राजकारण कस झाल

  • @dilippatil7721
    @dilippatil7721 3 วันที่ผ่านมา

    हुकूमशाही मार्गाने निवडणूक आयोग चाललंय

  • @balirammundphane3744
    @balirammundphane3744 5 วันที่ผ่านมา

    याच नियमानुसार बाळासो ठाकरे यांची 6 वर्षासाठी मतदानाचा अधिकार काढला होता

  • @shashiachrekar1653
    @shashiachrekar1653 6 วันที่ผ่านมา +11

    राजकुमार धूत आणि प्रदीप शर्मा यांना तिकीट देण्यामागचे कंटेनर्स गणित शोधून काढावे

  • @umeshsalvi8102
    @umeshsalvi8102 5 วันที่ผ่านมา

    कोणी वकील केला? शंका आहे😂 वस्तूस्थिती जाणून घेतली नाही की मग कोर्टात पोपट होतो! 😂

  • @amishshah5130
    @amishshah5130 วันที่ผ่านมา

    Being a Advocate Asim advocateji only SUPREM COURT ORDER CAN ONLY GIVE STAY.....
    PLEASE ATTEND THREE DAY CRASH COURSE BY GOVT. LAW COLLEGE CHIURCHGATE TO UPDATE.....
    YOU WROTE NOTICE LETTER HAS NO VALUE ....

  • @j.c.chavan9472
    @j.c.chavan9472 4 วันที่ผ่านมา

    हा खरचं वकील आहे का?अरे बाबा पोस्टल मतदान मोजायला OTP लागतो का?

  • @prabhakarpatil2139
    @prabhakarpatil2139 5 วันที่ผ่านมา

    अहो आफीम साहेब गावोगावी जाऊन बघा प्रचार संपला तरी प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते रात्री‌ घरोघरी जाऊन प्रचार करत असतात

  • @vikaschavan9337
    @vikaschavan9337 6 วันที่ผ่านมา +8

    निवडणुक आयोगात आणि कोर्टात जाऊन काही उपयोग होणार नाही अगोदरचा एवढा अनुभव असताना

  • @baburaojadhaov.n.6400
    @baburaojadhaov.n.6400 6 วันที่ผ่านมา +4

    बीजेपी हटाव

  • @prakashjadhav4630
    @prakashjadhav4630 6 วันที่ผ่านมา +2

    Sarode Tumi Kon sagnare Tumi kon Tarvnar court madhe Jawa ani manai Ghy Ninu dnuk. Prakiya sampli hae Courtcha Parmishion shivaykahihi Honar nahi sagle Video Proff kari paryant Pudil Election yeel

  • @ishvartharkar1255
    @ishvartharkar1255 6 วันที่ผ่านมา

    या माणसाला सलाम अन्याया विरुद्ध लडणारा योद्धा

  • @Revati5070
    @Revati5070 6 วันที่ผ่านมา

    Will be more than happy and thank ful to God if both Waykar and Rane get disqualified 🙏

  • @critic8134
    @critic8134 3 วันที่ผ่านมา

    राणेंचे video public करा