Vishal Patil and Vishwajeet Kadam on Majha Katta : विशाल पाटील, विश्वजीत कदम 'माझा कट्टा'वर | सांगली

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #majhakatta #vishwajeetkadam #vishalpatil #sangli #uddhavthackeray #sanjayraut
    Vishal Patil & Vishwajeet Kadam Sangli Exclusive Interview on Majha Katta ABP LIVE TV
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------
    Facebook:
    / chitaledairy. .
    Instagram:
    ....
    Twitter:
    da...
    ---------------------------------------------------------------------------------------------

ความคิดเห็น • 571

  • @sandhyareddy288
    @sandhyareddy288 7 หลายเดือนก่อน +200

    राणेंच्या दोन्ही मुलांनी अगदी जरुर पहावी(आणि आत्मपरीक्षण करावं)अशी ही मुलाखत.
    काँग्रेसी सुसंस्कृतपणा वाक्यागणिक जाणवतो.
    सांगलीकर मनःपुर्वक धन्यवाद महाराष्ट्रापुढे तुम्ही आदर्श ठेवला.
    काँग्रेसच्या सर्व विजयी उमेदवारांचे खुप खुप अभिनंदन!
    काँग्रेस जिंदाबाद!

    • @ashishpatil4086
      @ashishpatil4086 7 หลายเดือนก่อน

      ?
      Population law आला की तुझा नेता रडणार, ट्रिपल तलाक ला रडले ना
      ढोंगी पुरोगामी😔
      , UCC, 10-10 kids in 20th century, illegal enrochment
      याच्यावर बोललं की communal होत का?
      हे कोणतं secularism?

  • @sushilbhimjiyani2807
    @sushilbhimjiyani2807 7 หลายเดือนก่อน +6

    अतीशय नम्र,विवेकी, संस्कारी आणि राजकीय परिपक्व युवा नेते दोघांनाही त्यांच्या भावी वाटचालीकरिता हार्दिक शुभेच्छा... धन्यवाद ABP माझा तुमच्यामुळे हे दोन्ही चांगले नेते कळाले, समजता आले.🙏🏻

  • @pramodshirke2418
    @pramodshirke2418 7 หลายเดือนก่อน +5

    तुम्हा दोघांच्या विचारांचे खरंच मनापासून अभिनंदन ...

  • @Koklhapur
    @Koklhapur 7 หลายเดือนก่อน +37

    पृथ्वीराज चौहान, विश्वजित, विशाल, बाळासाहेब थोरात खरंच भाषा कशी असावी बोलताना याचे मूर्तिमंत उदाहरण काँग्रेस

  • @Xfqzji
    @Xfqzji 7 หลายเดือนก่อน +283

    दोघेही अतिशय मातब्बर आणि दांडग्या घराण्यातील असून सुद्धा अतिशय विनम्र आणि सुसंस्कृत आहेत. यारा पिढीतील युवकांनी आदर्श घ्यावा असे दोन्ही व्यक्तिमत्व

  • @sulabhabhide2295
    @sulabhabhide2295 7 หลายเดือนก่อน +45

    सांगली नेहेमीच चांगली ! इथे कधीच पातळी सोडून प्रचार होत नाही. चंद्रहार पाटलांचं कडवं वगैरे आव्हान नव्हते. खा. विशाल पाटलांचे अभिनंदन ! पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !!💐

  • @narayanmohite3742
    @narayanmohite3742 7 หลายเดือนก่อน +11

    अतिशय छान सुंदर सुसंस्कारित मुलाखत झाली अभिनंदन

  • @raps9858
    @raps9858 7 หลายเดือนก่อน +450

    खरच राव हे दोघं, स्व.विलासरावांचे तीनही सुपुत्र, सत्यजित तांबे यांच्या कडे पाहिलं की काॅंग्रेस खरच सुसंस्कृत पक्ष होता आणि आजही आहे असं वाटतं ❤

    • @rajurastogi18
      @rajurastogi18 7 หลายเดือนก่อน +52

      Nahitar koknatle te 2 nepali 😂

    • @Human12358
      @Human12358 7 หลายเดือนก่อน +14

      😂​@@rajurastogi18

    • @arvindpawar7429
      @arvindpawar7429 7 หลายเดือนก่อน +15

      Tumhi doghe really Congress che future ahe. Pan ata yethe bolala tase sarv senior leaders na sanman thevla tar.... especially konalach vatat navhate te Yash Vishal ani Vishwa Jeet ne milvale ahe te dokyat jau devu naka.

    • @mangeshdane2265
      @mangeshdane2265 7 หลายเดือนก่อน

      ​@@rajurastogi18ok 🆗

    • @VIJAYKUMARSALUNKHE
      @VIJAYKUMARSALUNKHE 7 หลายเดือนก่อน

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊​@@rajurastogi18

  • @cd71
    @cd71 7 หลายเดือนก่อน +2

    तब्बल सहा वेळा मुलाखत पहिली राव
    माझा कट्टाच्या अनेक मुलाखती मी पहिल्या, नेहमी बघत असतो.
    पण आत्तापर्यंत ची ही खूप म्हणजे खूप आवडती मुलाखत. मी काँग्रेस कार्यकर्ता नाही किंवा समर्थक सुद्धा नाही.
    परंतु एवढ्या कठीण संघर्षातून अपक्ष म्हणून विजय मिळवून देखील एवढा समजूतदारपणा आणि संयम तसेच सुसंस्कृतपणा खूप मनाला भावला.
    खूप खूप सलाम यांच्या राजकीय सुसंस्कृत पणाला सलाम आणि abp माझा चे आभार
    टीप - कोकणातील तो एक आणि त्याचे दोन यांच्याकडून काही आदर्श घेतील का

  • @pralhadlulekar4383
    @pralhadlulekar4383 7 หลายเดือนก่อน +19

    दोघांनी केलेले धाडस अभिनंदनीय ..
    ग्रेटच !

  • @sunnykate6257
    @sunnykate6257 7 หลายเดือนก่อน +7

    विशाल दादा आणि विश्वजित दादा यांनी खरंच जनतेच्या मनातल्या भावना मांडल्या.
    सुसंस्कृत वारसा.

  • @amarnarsale7409
    @amarnarsale7409 7 หลายเดือนก่อน +227

    खरंच काँग्रेस पक्ष खुप सुसंस्कृत आहे
    विशाल पाटील, विश्वजीत कदम, बंटी पाटील, अमित विलासराव देशमुख, धीरज देशमुख, रवींद्र धगेकर,kc पाडवी, सुनील केदार, सत्यजीत तांबे, बाळासाहेब थोरात, प्रतिभाताई धानोरकर, वर्षाताई गाकवाड असे अनेक नेते काँगेस पक्ष मध्ये आहे

    • @Maharashtra_man
      @Maharashtra_man 7 หลายเดือนก่อน +8

      Congress Jindabad!! ❤

    • @sahyaputra
      @sahyaputra 7 หลายเดือนก่อน +8

      प्रणितीताई शिंदे..

    • @Videoslog4782
      @Videoslog4782 7 หลายเดือนก่อน +5

      राहुल गांधी पण आहेत

    • @manjushagawade7392
      @manjushagawade7392 7 หลายเดือนก่อน +5

      Yashomati thakur

    • @kishorsapat
      @kishorsapat 7 หลายเดือนก่อน

      जे डबल ढोलकी वाले होते ते सर्व गद्दार अनाजीपंतांच्या जोडीला गेले बरेच झाले.उदा.विखे, अशोक चव्हाण,राणे, हर्षवर्धन पाटील,अमरीश पटेल व इतर

  • @gajananingle8416
    @gajananingle8416 7 หลายเดือนก่อน +19

    महाराष्ट्राचे भविष्य. किती विनम्रता किती सुसंस्कारित वाटचाल. असे नेते आमच्या बुलढाणा व अकोला जील्यात का तयार होत नाहीत असं मला नेहमी वाटते.

  • @yogeshkharat6683
    @yogeshkharat6683 7 หลายเดือนก่อน +55

    खूप छान understanding ani maturity level वाखाणण्यासारखी आहे. भविष्य उज्वल 🎉
    best wishes

  • @kriti8906
    @kriti8906 7 หลายเดือนก่อน +5

    मा. विशाल दादा यांना भरघोस मतांनी विजयी केल्याबद्दल सांगलीकरांचे हार्दिक अभिनंदन 🎉

  • @NarendraPandav-d9j
    @NarendraPandav-d9j 7 หลายเดือนก่อน +27

    तुम्ही दोघेही खूप पुढे जा, जनता तुमच्या मागे आहे, मंत्री व्हा, पक्षाशी एकनिष्ठ रहा, गर्व, अहंकार जवळ येऊ देऊ नका, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐💐

  • @prasadmane7698
    @prasadmane7698 7 หลายเดือนก่อน +9

    एकच वादा विशालविश् महाराष्ट्र चे भविष्य❤

  • @LifenLiving8
    @LifenLiving8 7 หลายเดือนก่อน +49

    कॉंग्रेस ची फुडची पीढी मजबूत आहे:
    १. विश्वजीत कदम
    २. सतेज पाटील
    ३. विशाल पाटील
    ४.प्रणीति शिंदे
    ५.अमित देशमुख
    ६.यशोमति ठाकुर
    ७. वर्षा गायकवाड़
    ८.रवींद्र धंगेकर

    • @Logical_Indian.
      @Logical_Indian. 7 หลายเดือนก่อน +1

      Fakt ghareneshahi 👍

    • @yogeshjog6072
      @yogeshjog6072 7 หลายเดือนก่อน

      अभिनंदन.
      भाजप ची एक काळ अशीच bench strength असायची , आज तिसरी फळी तशी लवकर दिसावी आशी इच्छा आहे. .
      सत्ते मुळे ¿ फडणवीस काळ मुळे ¿
      ही खालची फळी एकदम उमलायची फुलायची कमी झाली आहे ??
      मुंडे महाजन फळी होती तेव्हा ही आणि अचानक गेल्या नंतर ही , दुसऱ्या फळी मध्ये कमालीची ताकद उमेद आशा दिसत होती कायम आणि आज अखेर
      पण खालची फळी कशी आहे काही कळेना झाले आहे..
      बघू मोहोळ ना chance तरी मिळाला आहे.. सातपुते रणजित निंबाळकर कोमेजले असे वाटते . .
      कोकण राणे
      सातारा उदयन राजे
      मुंबई कुठ च काही scope दिसत नाही , म्हातारे अडवून बसले आहेत आणि नवीन लोक काँग्रेस मध्ये जातील अशी शक्यता जास्त

    • @Familyente
      @Familyente 3 หลายเดือนก่อน

      Satej patil kon

    • @nikhilkadam407
      @nikhilkadam407 2 หลายเดือนก่อน

      विश्वजीत कदम टॉप ला 🎉

  • @thinkindia.3168
    @thinkindia.3168 7 หลายเดือนก่อน +98

    सांगलीच नाही तर महाराष्ट्र मद्धे विशाल, विश्वजीत आणि रोहित यांनी पुढे यायला पाहिजे..

  • @nivruttisalade3909
    @nivruttisalade3909 7 หลายเดือนก่อน +26

    मी सांगलीला गेस्ट हाऊस ला गेलो होतो, निफाड कारखान्याचा कर्मचारी म्हणून.नंतर वसंतदादा ही गेस्ट हाऊसमध्ये आले, स्थानिक लोक गेस्ट हाऊस ला होते, गर्दी फार होती,दादा डायरेक्ट त्यांचे रुमला गेले, कोणालाही भेटले नाही.त्यानंतर तेथील लोकांनी ,गाडीत चिठ्ठी टाकल्या,मी तेथील वाँचमनला विचारले,काय प्रकार आहे,वाँचमनने सांगितले,ह्या सर्वांना काय सांगायचे ते दादांना कळले समजा,सर्वांना दोन दिवसांत उत्तर मिळेल , किंवा त्यांचं काम झालेल असेल असे उतुंग व्यक्तीमत्व म्हणजे वसंतराव दादा.विशाल दादा असेच बना, कितीही मोठे झाले तरी जनतेशी आपुलकी जपा.आणी पतंगराव कदम तर चालते बोलते विद्यापीठ च होते,त्यांचे भाषणात कोणी हासले नाही अस कधी झालच नाही,स्वत:वरच कोटी करुन सभा आपलीशी करुन घेण्यासाठी माहीर होते.काँग्रेस जिंदाबाद.

  • @RahulKore-lx4lj
    @RahulKore-lx4lj 7 หลายเดือนก่อน +83

    मला खूप वाटत होतं की चंद्रहार पाटील निवडून यावं पण आता वाटतंय की काही हरकत नाही की विशाल पाटील आले तेही चांगलेच झाले

    • @ZaReeF996_maharshtra_kombli
      @ZaReeF996_maharshtra_kombli หลายเดือนก่อน

      Chandr har patil congrees madhy hoty??? Ani chandrkant kona kron ubha hoty mi mumbai vron

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 7 หลายเดือนก่อน +1

    राणेंच्या दोन्ही मुलांनी अगदी जरुर पहावी आणि आत्मपरीक्षण करावे अशी ही मुलाखत काॅगेस सुसंस्कृतपणा वाक्यागणिक जाणवतो सांगलीकर मन पुर्वक धन्यवाद महाराष्ट्रापुढे आदर्श ठेवलात काँग्रेसच्या सर्वच उमेदवारांनचे खूप खूप अभिनंदन काॅगेस जिंदाबाद जिंदाबाद

  • @Think_about_it2
    @Think_about_it2 7 หลายเดือนก่อน +32

    अभ्यासू , मॅच्युर व्यक्तिमत्त्व अश्या तरुण नेत्यांची महाराष्ट्राला गरज आहे....🎉🎉

  • @vijaymaske3556
    @vijaymaske3556 7 หลายเดือนก่อน +7

    आदरणीय विशाल पाटील आपण सुसंस्कृत पणे आपण प्रचार यंत्रणा आपल्या कामाच्या अधारावर केली,जनसामान्यांनी भरभरुन मतपेटीतून प्रतिसाद दिला,आपल्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छां.

  • @SiddheshwarMhetre-m3t
    @SiddheshwarMhetre-m3t 7 หลายเดือนก่อน +10

    खूप छान जोडी, पुढील कार्याला शुभेच्छा

  • @mr.genuine2997
    @mr.genuine2997 7 หลายเดือนก่อน +91

    कुठलाही राजकीय वारसा असण्याचा गर्व, अभिमान नसणे तसेच सध्याच्या गलिच्छ व भाषेचा दर्जा घसरलेल्या महाराष्ट्राच्या राजकारणात तुम्ही दोघे अत्यंत सुसंस्कृत वाटतात🇮🇳

    • @akashpatil5718
      @akashpatil5718 7 หลายเดือนก่อน +1

      गद्दारी करून जिंकलात तुमचे स्वतःचे गुण दाखवलेत अभिनंदन

    • @pradipspatil8077
      @pradipspatil8077 7 หลายเดือนก่อน +5

      ​... याला गद्दारी नाही म्हणत मित्रा... राजकारणात स्वकर्तृत्व आणि स्वतःची ताकद दाखवावी लागते ✌️✌️✌️ती ताकद यांनी सिद्ध केले

    • @ksjrdp123
      @ksjrdp123 7 หลายเดือนก่อน +2

      ​@@akashpatil5718 गद्दारी म्हनता येणार नाही मित्रा त्यापेक्षा ठाकरे यांनी सांगली बाबतीत दाखवलेली राजकीयदृष्टय़ा अपरिपक्वता म्हणता येईल .. सांगली मतदारसंघ हा कधीच शिवसेनेला धार्जिणा नव्हता..मग ठाकरे तिथे कसा काय हक्क दाखवू शकतात?

    • @ashishpatil4086
      @ashishpatil4086 7 หลายเดือนก่อน

      ?
      Population law आला की तुझा नेता रडणार, ट्रिपल तलाक ला रडले ना
      ढोंगी पुरोगामी😔
      , UCC, 10-10 kids in 20th century, illegal enrochment
      याच्यावर बोललं की communal होत का?
      हे कोणतं secularism?

    • @saishraddhagold6772
      @saishraddhagold6772 5 หลายเดือนก่อน

      ​@@akashpatil5718एडझव्या

  • @satyamsalunke9695
    @satyamsalunke9695 7 หลายเดือนก่อน +6

    फारच सुंदर मुलाखत ❤महाराष्ट्रातील वाचाळविरानी या मुलाखतीतून बोध घ्यावा

    • @SachinThorat-g3w
      @SachinThorat-g3w 7 หลายเดือนก่อน

      विश्वजीत कदम मेडिकल फ्री करा मराठा समाज

    • @SachinThorat-g3w
      @SachinThorat-g3w 7 หลายเดือนก่อน

      विश्वजीत कदम मेडिकल फ्री करा मराठा समाज

  • @rafiqshaikh4411
    @rafiqshaikh4411 7 หลายเดือนก่อน +18

    महाराष्ट्राच्या या दोन सुसंस्कृत युवा नेत्यांची ही मुलाखत नारायण राणे साहेबांच्या दोन मुलांनी जरूर पहायला हवी

    • @jaihind5009
      @jaihind5009 7 หลายเดือนก่อน

      Rafiq ata sanskriti cha gappa martoy... Baray!!!

  • @shrikantbhoir7
    @shrikantbhoir7 7 หลายเดือนก่อน +3

    दोघांची understanding चांगली आहे....मुलाखत छान आहे

  • @greenabhi
    @greenabhi 7 หลายเดือนก่อน +25

    सांगलीच्या सुसंस्कृत राजकारणाची परंपरा कायम! सुधीर दादा गाडगीळ, पृथ्वीराज बाबा पाटील, विशाल दादा, बाळासाहेब, रोहित दादा, विक्रम दादा सावंत - सुसंस्कृत नेते

  • @king-ip3kc
    @king-ip3kc 7 หลายเดือนก่อน +99

    तुम्ही एकत्र आला खुप आनंद आहे सांगली जिल्हा एका नव्या उमेदीने पहातोय जंत पाटलाला हिस्का दाखवा

  • @ramchavan3703
    @ramchavan3703 7 หลายเดือนก่อน +29

    या दोघांना बागितले की असे वाटतेय की राजकारणी कसा असावा आणि सुसंस्कृत पणा पाहून खूप आनंद होतो

  • @voicesbyaditya2202
    @voicesbyaditya2202 7 หลายเดือนก่อน +7

    Though I am Modi fan, BJP supporter but this duo has really won the heart. So much clarity in thoughts & reflecting that in speech. I feel Vishal Patil has a bright future like his grandfather Late. Vasant dada Patil.

  • @shubhamkhot3806
    @shubhamkhot3806 7 หลายเดือนก่อน +152

    तुम्ही दोघे काही पण करा पण सांगलीचा विकास झाला पाहिजे साहेब. मग त्यात रस्ते महत्वाचा विषय आहे 🙏

    • @be_Monk95
      @be_Monk95 7 หลายเดือนก่อน +7

      दिला शब्द

    • @ShreeTax-hd2sg
      @ShreeTax-hd2sg 7 หลายเดือนก่อน

      तुमचे आजोबा स्वर्गीय वसंत दादा मुख्यमंत्री असताना सांगली मध्ये एक वाक्य बोलले होते त्या जत तालुक्याला पाणी देवू नका दिले तर त्यांचा उस मोठ्या प्रमाणात येईल(कारण आमचे क्षेत्रफळ मोठे व जमीन सुपीक आहेत) त्यामुळे तुम्हाला इकडे
      उस तोडण्यासाठी माणसे मिळणार नाहीत(कारण सांगली नदीच्या काठाचा उस तोडणारे हे जत तालुक्यातील बहुतेक सर्व जत तालुक्यातील असायचे) म्हणून आम्ही कायम दुष्काळी राहावे अशी तुमची इच्छा असावी त्यामुळे गेले चाळीस वर्तुषात तूम्ही म्हैशाळ योजनांची कामे केलेली नाहीत आम्हाला झुलवत ठेवले पण जेव्हा भाजप चे सरकार जेव्हा २०१४ ला सत्तेवर आणी त्यांनी केंद्रातून मोठ्या प्रमाणत निधी सिंचन कालव्याचे मोठ्या प्रमाणात केली व जतपूर्व भागासाठी कामे जलद गतीने सुरु आहे त्यामुळे आमचा जत पश्चिम सुधारला त्यामुळे तुम्हला पक्षाने तुम्ही भरपूर दिले पण तुमच्याकडून आम्हाला काहीही मिळाले नाही व पुढे काही काही मिळेल याची अपेक्षा नाही त्यामुळे भाजप ला आमच्या आम्ही खासदारकीला लीड दिले व पुढच्या निवडणुकीत देऊ तरी पण तुम्हला खासदारकीच्या शुभेच्छा

    • @yogeshjog6072
      @yogeshjog6072 7 หลายเดือนก่อน +2

      🤦

  • @dhairyashilchavan6529
    @dhairyashilchavan6529 7 หลายเดือนก่อน +28

    विशाल पाटील यांचे भवितव्य उज्ज्वल आहे ते काही तरी करूं शकतील पण बाप,भाऊ सारखे आळस करुन चालणार नाही पण आमदार न दुखावतील याची काळजी घ्यावी लागेल मुरब्बी पणा अंगी बाळगावी लागेल कोणाशीही दुश्मनी वाढवायला नको झाले गेले विसरून जावे

  • @amolwavare6838
    @amolwavare6838 7 หลายเดือนก่อน +13

    विश्वविशाल जोडीचे अभिनंदन 💐💐💐
    आता मतदारसंघात बेरोजगार युवकांना रोजगार निर्मिती होईल... सहकार/कारखानदारीमध्ये बळकटी आली पाहिजे... जेणेकरून शेतकरी मालाला चांगला भाव भेटून शेतकरी वर्गाला उर्जा मिळेल...

  • @prashantmondhe7371
    @prashantmondhe7371 7 หลายเดือนก่อน +98

    मतदार राजा आहे त्याचं च भान ठेऊन वागणे अती आवश्यक

  • @AvinashNavgire-ij6ek
    @AvinashNavgire-ij6ek 7 หลายเดือนก่อน +47

    नाद खुळा कार्यक्रम जय विरु शोले कार्यक्रम शुभेच्छा

  • @sulabhabhide2295
    @sulabhabhide2295 7 หลายเดือนก่อน +2

    विश्वजीत कदमांचा हा मुद्दा अगदीच व्हॅलिड आहे कि कोण कोणाशी बोललं कि वावड्या उठवणार !
    पत्रकारांना योग्य रिपोर्टिंग चे प्रशिक्षण व मार्गदर्शन करायला हवे.
    फारच स्वस्त पत्रकारिता झाली आहे. पत्रकारांनी मॅच्युअर व्हायला हवं.

  • @pawarm220
    @pawarm220 7 หลายเดือนก่อน +11

    डॉ आमदार विश्वजीत कदम खासदार विशाल पाटील दादा मा रोहीत पाटील यांनी परत एकदा वसंत दादा पतंगराव कदम आर आर पाटील यांचा सांगली जिल्हा सुजलाम सुफलाम करण्यासाठी या तिघांनी एकत्र आले पाहिजे

  • @dhanajijadhav1235
    @dhanajijadhav1235 7 หลายเดือนก่อน +4

    तरुण पिढीला प्रेरणा देणारे हे दोन तरूण नेते एकत्रितपणे समाजात आणि देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देण्यास सक्षम ठरतील. त्यामुळे, विचारपूर्वक आणि सहकार्याने काम करूनच हे दोघे एक उज्ज्वल भविष्य घडवू शकतात. बाकीच्या लोकांच्या वारशांच्या बाबतीत काय होईल हे लवकरच महाराष्ट्राला समजेल.

  • @utkarshmanikshete5158
    @utkarshmanikshete5158 7 หลายเดือนก่อน +7

    Vishvajeet Kadam is very Young,dynamic and Humble Leader 🙌🏻✌️

  • @prakashkoli2155
    @prakashkoli2155 7 หลายเดือนก่อน +14

    युवा नेतृत्व. मन जिंकलं रावसाहेब. दोघांनी.मी आहे शिवसैनिक.

  • @ganeshkale2415
    @ganeshkale2415 7 หลายเดือนก่อน +50

    न्यूज वाल्यांना विनंती आहे,
    असे काही मुलाखती दाखवत जा......ज्यात संस्कार दिसतात.....खूप छान....
    आम्हाला फालतू चोर, भामटी पळून गेलेले त्यांची तोंड दाखवू नका......

    • @prasannadamle2332
      @prasannadamle2332 7 หลายเดือนก่อน

      पळून का गेले हे ह्या मुलाखतीत विशाल पवारांनी सांगितले. UT आमदारांना भेटत न्हवते म्हणून चिडून गेले त्यांचे मंत्री सुद्धा. शरद पवारांच्या धरसोडीला कंटाळून निघून गेले त्यांचे जुने सहकारी. मिरजेला 25000 आघाडी मिळाली म्हणजे कोणाची मिळाली ते सांगायची गरज नाही.
      UT आणि शरद पवारांनी आपली पद्धत बदलली नाही तर दुसरी पिढी सुद्धा निघून जाईल.

    • @raghunathkarale232
      @raghunathkarale232 7 หลายเดือนก่อน +3

      Absolutely correct

    • @ravikantshingade6712
      @ravikantshingade6712 7 หลายเดือนก่อน +1

  • @abakolekar8763
    @abakolekar8763 7 หลายเดือนก่อน +111

    एकच वादा विश्वजीत विशाल रोहित दादा

    • @vishalthorat3445
      @vishalthorat3445 7 หลายเดือนก่อน +1

      धनगर समाजाचा कोण नेता तयार करताय का नाय
      महाराष्ट्रात सिद्धरामय्या तयार झाला पाहिजे धनगर समाजात

  • @madhukarmore6601
    @madhukarmore6601 7 หลายเดือนก่อน +18

    राजकीय प्रगल्भ नेतृत्व कसे असते, याची प्रचिती संपूर्ण मुलाखत पाहिल्यावर लक्षात येते.

  • @amolbhandare208
    @amolbhandare208 7 หลายเดือนก่อน +4

    तेवढे आटपाडीत एमआयडीसी आणि सांगलीत विमानतळ प्रश्न निकाली काढा विशाल पाटील ❤❤

  • @amolbhandare208
    @amolbhandare208 7 หลายเดือนก่อน +5

    २०२४ ला महाराष्ट्रातील एकमेव अपक्ष खासदार विशाल पाटील सांगली ❤

  • @ashutoshawasare8013
    @ashutoshawasare8013 7 หลายเดือนก่อน +6

    अशी सुसंस्कृत लोक.महाराष्ट्र चया राजकारणात पुन्हापुन्हा येओत आणि महाराष्ट्र पुन्हा एकदा भारतात सर्व बाबतीत एक.नंबर होवो...

  • @santoshbarde9985
    @santoshbarde9985 7 หลายเดือนก่อน +6

    असेच एक सोबत राहा हीच माझी प्रांजळ देवाकडे प्रार्थना

  • @RahulPatil-fs7bc
    @RahulPatil-fs7bc 7 หลายเดือนก่อน +55

    सतेज ऊर्फ बंटी पाटील साहेब यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनवा

    • @aagaridada
      @aagaridada 7 หลายเดือนก่อน

      बरोबर

    • @ashishpatil4086
      @ashishpatil4086 7 หลายเดือนก่อน

      ?
      Population law आला की तुझा नेता रडणार, ट्रिपल तलाक ला रडले ना
      ढोंगी पुरोगामी😔
      , UCC, 10-10 kids in 20th century, illegal enrochment
      याच्यावर बोललं की communal होत का?
      हे कोणतं secularism?

    • @foodyfarmer1420
      @foodyfarmer1420 7 หลายเดือนก่อน

      खटक्यावर बोट जाग्यावर पलटी

  • @anilbharti9317
    @anilbharti9317 7 หลายเดือนก่อน +22

    आपला आत्मविश्वास पक्का आसेल तर आपल कुणी ...... करू शकत नाही आपणास माणाचा मुजरा

  • @shreyashdeshmukh7278
    @shreyashdeshmukh7278 7 หลายเดือนก่อน +19

    भावी मुख्यमंत्री विश्वजित कदम 👑🔜

  • @MILINDDIWAKAR21
    @MILINDDIWAKAR21 7 หลายเดือนก่อน +2

    विशाल पाटील जी आणि विश्वजीत कदम जी यांची मुलाखत माझा कट्टा वर पूर्ण पहिली.एखाद्या नेत्याच संभाषण,विचार जनतेला जो पर्यंत प्रत्यक्ष कळत नाहीत तो पर्यंत त्या नेत्याची माहिती कळत नाही.विशाल पाटील जी अतिशय शांत,सय्यमी,विचार पूर्वक,ठामपने बोलणारे आहेत.बोलण्यातला नम्रपणा भावला.नक्कीच विशाल पाटील जी ना उज्वल भवितव्य आहे. आम्हा जनतेच्या अशा नेत्यांसाठी हार्दिक शुभेच्छा.मग पार्टी कुठलीही असो.

  • @vijaysalve1091
    @vijaysalve1091 7 หลายเดือนก่อน +3

    Both are vey matured and cultured guya ❤❤❤ rare in Maharashtra politics....rane family should learn from both of them

  • @amolmane6066
    @amolmane6066 7 หลายเดือนก่อน +34

    कवलापूर विमानतळ प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करा

  • @shubhamdanao8428
    @shubhamdanao8428 7 หลายเดือนก่อน +55

    2019 पासून पंकजा कुठेच दिसत नाही.गोपीनाथ मुंडे यांच्या वारसा शिवाय पंकजा मुंडे शुन्य आहे

  • @ANILRPATIL-fp9cj
    @ANILRPATIL-fp9cj 7 หลายเดือนก่อน +6

    दिल्ली, नागपूर, मुंबई दौरे केले तुम्ही तिकीटासाठी आपण केलेला संघर्ष यापेक्षा, शिवसेना आणि संजय राऊत यांच्या भुमिकांमुळे तुमचा विजय निश्चित झाला हे एक मोठं सत्य आहे.

  • @KrishnaPatil-ir1tu
    @KrishnaPatil-ir1tu 7 หลายเดือนก่อน +11

    सलामत रहे ये जोडी हीच भगवत चरणीं प्रार्थना
    🎉🎉🎉❤❤❤

  • @pandurangpatil9932
    @pandurangpatil9932 7 หลายเดือนก่อน +1

    बर्याच दिवसांनी एक चांगली मुलाखत बघायला मिळाली. विशाल- विश्वजीत जोडीने महाराष्ट्र काॅंग्रेस मध्ये जाऊन आणली

  • @vishalsena-do7qo
    @vishalsena-do7qo 7 หลายเดือนก่อน +58

    Vishal dada 👑

  • @RhushiMore-tw5om
    @RhushiMore-tw5om 7 หลายเดือนก่อน +47

    दादा आपली सांगली जगात चांगली

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 7 หลายเดือนก่อน +2

      😂😂😂😂😂अरं लुटमारीच्या कोल्हापुरी पायताणं जगप्रसिद्ध आहे.वेळ पडल्यास केसं पण काढतयं😂😂😂

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 7 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂अरं लुटमारीच्या कोल्हापुरी पायताणं जगप्रसिद्ध आहे.वेळ पडल्यास केसं पण काढतयं😂😂😂

  • @advvikaspatil9626
    @advvikaspatil9626 7 หลายเดือนก่อน +6

    Khandeker sir एकाच वाक्यात विरोधाभासी प्रश्न विचारतात नेमके सुरवात करतात शेवटी वेगळे तयारी करा???

  • @shabbirkhan4897
    @shabbirkhan4897 7 หลายเดือนก่อน +2

    V for Vishal Patil.V for Vishwajeet Kadam V for Victory.❤

  • @vikaspakhale1856
    @vikaspakhale1856 7 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर छान मुलाखत

  • @kalpanapatil3217
    @kalpanapatil3217 7 หลายเดือนก่อน

    खूपच छान झाली मुलाखत

  • @subhashbhosle8865
    @subhashbhosle8865 7 หลายเดือนก่อน +1

    आत्तापर्यन्त् झालेल्या मुलाखती पैकी ही एक अत्यंत उत्कृष्ट मुलकात आहे. I love you both Mr VishL and Vishwajit.
    Why i am so bold say because, I am ex Sgt of IAF abd of 66 yrs old and committed to Rahul Gandhi. Hats up sirs

  • @AB-jb7ky
    @AB-jb7ky 7 หลายเดือนก่อน +52

    बाकी काही पण असो पण काँग्रेस चे नेते कधीच शिवराळ भाषा वापरत नाही

    • @sanjaysakhalkar3813
      @sanjaysakhalkar3813 7 หลายเดือนก่อน +1

      उबाठा , खाज ठा..

    • @ajaymulgaonkar9024
      @ajaymulgaonkar9024 7 หลายเดือนก่อน +1

      @@sanjaysakhalkar3813 TU KAY BOMBATA....BIKAU JANATA PARTY 😂😂 KHAJAVA SALA 😂😂

    • @jaihind5009
      @jaihind5009 7 หลายเดือนก่อน +2

      Haa barobar ahe tumcha.. congress paksha fakta hindu dweshi (lalu+mulaayam yadav) ani sanatan dharm shivya denare ( stalin) la dokya var gheto..
      Salam tumcha analysis la

  • @omkarsalunkhe7953
    @omkarsalunkhe7953 7 หลายเดือนก่อน +3

    साहेब सांगलीत potential आहे. IT hub झाले तर येथील मुलांना त्याचा खूप फायदा होईल

  • @aniketbhilare6574
    @aniketbhilare6574 7 หลายเดือนก่อน +32

    पिढीजात आलेले सगळेच नेते सारखे नसतात काही विशाल पाटील विश्वजित कदम पण असतात. Ty माझा कट्टा

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 7 หลายเดือนก่อน +5

    पाटील साहेब अपक्ष लढला म्हणूनच निवडून आला चंद्रहार पाटील यांच्या उमेवारी मुळेच तुम्ही निवडून आला ही महाविकास आघाडीतील नेत्यांची रणनिती सफल झाली

  • @SunilWag-em9ic
    @SunilWag-em9ic 7 หลายเดือนก่อน

    धन्यवाद भाऊ अभिनंदन

  • @milindkamble-fq7vi
    @milindkamble-fq7vi 7 หลายเดือนก่อน +1

    They are true leader, we support Vishvhajit kadam saheb and Vishal Patil saheb

  • @viral_chrcha8902
    @viral_chrcha8902 7 หลายเดือนก่อน +8

    Kadam , vishal patil, deshmukh, thambe ase anek changle lok congress madhi ahet ✌🏻❤

  • @aftabpirjade2788
    @aftabpirjade2788 7 หลายเดือนก่อน +1

    Visionary leaders 🔥

  • @Dilse4u
    @Dilse4u 7 หลายเดือนก่อน +1

    All the best 🌼 to both, farmers and youth are looking forward to your work.

  • @apuravpatil444
    @apuravpatil444 7 หลายเดือนก่อน +67

    जय विश्वविशाल❤

  • @rohitdabade4603
    @rohitdabade4603 7 หลายเดือนก่อน +51

    Only khasdar vishal dada

  • @shreyashshinde6725
    @shreyashshinde6725 7 หลายเดือนก่อน +7

    धाराशिव चे चालू खासदार व आमदार मित्रांची मुलाखत ऐकायला आवडेल...

  • @kirankumbhar9390
    @kirankumbhar9390 7 หลายเดือนก่อน +60

    Kuthe Vishal Ani vishvajit patil.....Aani kuthe Nitesh Ani Nilesh Rane....

  • @tahasilpoladpur5366
    @tahasilpoladpur5366 6 หลายเดือนก่อน

    very very great vishal & vishvajit

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology 7 หลายเดือนก่อน +1

    मी काँग्रेस chya विरोधी विचारधारेचा आहे पण या दोघांची पूर्ण मुलाखत ऐकली आणि एक गोष्ट काँग्रेस la सांगावी वाटते असे नेतृत्व पुढे आणले तर काँग्रेस cha भविष्य काळ उज्वल राहील नक्कीच ...यांना देश पातळीवर पुढे आणायला हवा

  • @dattatraychavadar2358
    @dattatraychavadar2358 7 หลายเดือนก่อน +20

    फक्त नावाचा वापर स्वतच्या स्वार्थासाठी करू नका...उद्धव साहेब यांच्याशी निष्ठेने रहा.

    • @vinayakmutalik1461
      @vinayakmutalik1461 7 หลายเดือนก่อน +2

      😂😂😂😂😂

    • @prasannadamle2332
      @prasannadamle2332 7 หลายเดือนก่อน +4

      उध्दव ने आमची मते पळवली 2019 मध्ये त्याचे काय? इतकी गद्दारी मतदारांशी आजपर्यत कुणी केली नाही.

  • @sanjayshinde7657
    @sanjayshinde7657 7 หลายเดือนก่อน +6

    अभिनंदन साध सरळ व्यक्तिमत्व

  • @samruddhi933
    @samruddhi933 7 หลายเดือนก่อน +2

    विशाल पाटिलनासारखा सचा नेता पहिला नाही 👍

  • @firojshaikh5680
    @firojshaikh5680 7 หลายเดือนก่อน +7

    अभिनंदन आहे तुमचं... भाजप सोबत कधी जाऊ नका पण... सांगलीत मुस्लिम समाजाने 100% मतदान केले आहे तुम्हाला

  • @-kb8qf
    @-kb8qf 7 หลายเดือนก่อน +15

    महविकास आघाडीत राहून काँग्रेस ने शिवसेनेला फसवले.
    बिचाऱ्या शिवसैनिकांनी मात्र आघाडी धर्म पळून सर्व ठिकाणी प्रामाणिक पणे काम केलं

  • @amolbhandare208
    @amolbhandare208 7 หลายเดือนก่อน +1

    विशाल पाटील बाहुबली विजय सांगली चे नाव देशपातळीवर गेले या निमित्ताने ग्रेट जॉब

  • @onlineindia2659
    @onlineindia2659 7 หลายเดือนก่อน +37

    जबरदस्त्त लाट होती विशाल पाटलांची...

  • @arunjagtap8205
    @arunjagtap8205 7 หลายเดือนก่อน

    No doubt. Grt friend support... truely

  • @RajuGosavi-fm7tf
    @RajuGosavi-fm7tf 7 หลายเดือนก่อน

    मी उद्धव ठाकरे चा सैनिक
    पण तुमच्या सुसंस्कृत पणाला सलाम

  • @kalyanghare3909
    @kalyanghare3909 7 หลายเดือนก่อน +4

    अशा यंग जनरेशनची आज राजकारणामध्ये आवश्यकता आहे

  • @temptechengineering3503
    @temptechengineering3503 7 หลายเดือนก่อน +8

    जंत पाटील यांची खेळी फेल झाली

    • @proudmaharashtrian273
      @proudmaharashtrian273 7 หลายเดือนก่อน +1

      त्यांनी अस का केलं हे सांगता येईल का

    • @hindu-vk3hb
      @hindu-vk3hb 7 หลายเดือนก่อน +2

      ​@@proudmaharashtrian273 त्यांचे व वसंत दादा कुटुंबचे पूर्वीचे वाद आहेत. शिवाय जर विशाल पाटील निवडून वर गेला की सांगली जिल्ह्यात विश्वजीत कदम यांचे वजन वाढणार.

    • @raghunathkarale232
      @raghunathkarale232 7 หลายเดือนก่อน

      Absolutely correct

  • @ashishgawande6477
    @ashishgawande6477 7 หลายเดือนก่อน +9

    Young guys congress jindabad ❤❤❤

  • @hiddenvlogger.....5483
    @hiddenvlogger.....5483 7 หลายเดือนก่อน +2

    Abp माझा
    Thumbnail खूप छान आहे ❤

  • @deepakjambhulkar9435
    @deepakjambhulkar9435 7 หลายเดือนก่อน +3

    This should be Congress culture keep it up and expand it

  • @vishaltupe9045
    @vishaltupe9045 7 หลายเดือนก่อน +2

    भावी मुख्यमंत्री विश्वजीत कदम उर्फ बाळासाहेब

  • @rajurastogi18
    @rajurastogi18 7 หลายเดือนก่อน +5

    जय काँग्रेस विजय काँग्रेस तय काँग्रेस❤

  • @nivruttikore5626
    @nivruttikore5626 7 หลายเดือนก่อน

    सांगलीकर तूमचा नेहमी विजय होवो!

  • @madhusudankinikar2211
    @madhusudankinikar2211 7 หลายเดือนก่อน +2

    They both are brilliant leaders ❤ 25:26