फार सुंदर मुलाखत. श्रेयसी नावातच सुंदरता आहे. सौंदर्य हे फक्त रूपातच नसतं तर सुंदर बोलणं, सुंदर चालणं तशा अर्थाने सुंदर मुलाखत आणि मुलाखत देणारी तर प्रत्यक्ष ज्ञानदा धनश्री. त्यामुळे फक्त प्रश्नाचं सूतोवाच करायचं की शब्दकळा वाहू लागणार. स्वतःच्या प्रकृतीचा विचार न करता जी आपली संस्कृती सतत श्रोत्यांसमोर मांडत असते ती ज्ञानदा धनश्री. 👍🙏
अप्रतिम निरूपण !! कोणताही विषय किती लिलया हाताळता आणि बोलता तुम्ही . काय तुमचा गाढा अभ्यास आणि निरूपणातील कौशल्य , हातोटी !! ऐकतच रहावसं वाटतं . भारावून जायला होतं .
साक्षात सरस्वती मुखातून ज्ञानेश्वरी,भागवत, गंगा लहरी,स्वातंत्रवीर सावरकर यांचं काव्य आणि अनेक अमृतवाणी ऐकताना मन शुद्ध अन् प्रसन्न होत असत आपण अश्याच अमृताच घट आपल्या वाणी मधून येत राहोत ! या साठी हार्दिक शुभेच्छा!
सौ.धनश्रीताई नमस्कार !! आपले कार्यक्रम ऐकताना स्वातंत्र्यवीर सावरकरांचे शब्द आठवतात. जे जे सुंदर, उदात्त ,उन्नत महन्मधुर ते ते आपल्या शब्दात सारे मला गवसते धन म्हणजे विद्या, पांडीत्य, प्रतिभा इ.सर्व व श्री म्हणजे आपले वक्तृत्व व व त्यातील सहजता !! असा मला आपल्या नावाची फोड करून अर्थ गवसला आहे .असो !! आपणांस मी मागे एकदा निती शतकातील काही , काही शृंगार शतकातील व काही वैराग्य शतकातील श्लोक घेऊन एखादा कार्यक्रम करावा अशी विनंती केली होती तीच पुन्हा एकदा करतो.असो !! आपणांस या दशहरा पर्वात मनापासून शुभेच्छा व शुभमंगल आशीर्वाद:!! खूप दिवसांनी पुन्हा गाठ पडली व आनंद झाला. शुभमं्भवतु , केल्याणं भवतु ! इति अवम !! 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
धनश्री ताई तुमची वाणी कानावर पडणे म्हणजे अमृत रसपान केल्यासारखे वाटते मन तृप्त होते त्या क्षणी ,पण पुढचे भाग ऐकण्याची उत्सुकता वाढवते खरोखरच प्रश्न पडतो की तुम्ही एवढे वाचन करता तरी कधी ,आणि 24 ताशीच घड्याळ आहे ना तुमचे
सौ.धनश्री ताई लेले यांचा फोन नंबर कृपया पाठवा ही विनंती आहे .कारण त्याच्या वाढिवसानिमित्त फोन करून शुभेच्छा देता येईल त्यासाठी त्यांचा फोन नंबर कृपया पाठवा ही विनंती आहे.
प्रांजळ निवेदन. तुम्ही ग्रेट आहात
🎉🎉 Shubhechha 🙏🏻🙏🏻🙏🏻
अति सुंदर प्रवास.....मेघदूत..गंगालहरी..किनार्यावर...❤
तुम्ही सरस्वती रूप शारदा आहात तुमच्या सुलभव गोड वाणीने आम्हाला आनंदमिळतो.धन्यवादताई.
फार सुंदर मुलाखत. श्रेयसी नावातच सुंदरता आहे. सौंदर्य हे फक्त रूपातच नसतं तर सुंदर बोलणं, सुंदर चालणं तशा अर्थाने सुंदर मुलाखत आणि मुलाखत देणारी तर प्रत्यक्ष ज्ञानदा धनश्री. त्यामुळे फक्त प्रश्नाचं सूतोवाच करायचं की शब्दकळा वाहू लागणार. स्वतःच्या प्रकृतीचा विचार न करता जी आपली संस्कृती सतत श्रोत्यांसमोर मांडत असते ती ज्ञानदा धनश्री. 👍🙏
Down to earth and genuine reasoning for doing studies for pravachan.
सरस्वती प्रसन्न माऊली🙏🙏👌👌
धनश्रीताई लेले किती रोमहर्षक प्रवास आणि साधना
सुदंर, अप्रतीम.प्रतीभावंतधनश्री🎉
अप्रतिम निरूपण !! कोणताही विषय किती लिलया हाताळता आणि बोलता तुम्ही .
काय तुमचा गाढा अभ्यास आणि निरूपणातील कौशल्य , हातोटी !! ऐकतच रहावसं वाटतं . भारावून जायला होतं .
सुंदर प्रवास...🌹🙏🌹
ताई, अती सुन्दर, नेहमी प्रमाणे
अतिशय सुरेख सांगितले गेले सखी
साक्षात सरस्वती मुखातून ज्ञानेश्वरी,भागवत, गंगा लहरी,स्वातंत्रवीर सावरकर यांचं काव्य आणि अनेक अमृतवाणी ऐकताना मन शुद्ध अन् प्रसन्न होत असत आपण अश्याच अमृताच घट आपल्या वाणी मधून येत राहोत ! या साठी हार्दिक शुभेच्छा!
खूप सुंदर प्रवास ऐकायला मिळाला.
पुढचा भाग ऐकण्यासाठी उत्सुक आहोत. 🙏🙏
वा अप्रतिम
मुलाख।असेच कार्यक्रम आम्हला एकयला मिळोत।
धनश्री ताई खूप महान आहेत।त्याना नमस्कार
ताई शतश : नमन शारदेचं वरदहस्त लाभलेय तुला.. साक्षात देव वाणी 🙏🏻🙏🏻🌹
Apratim I am sleech less.
Tuche sandabh hech mothe vachnalay great! Mi bharavley gelya 10 divsan pasun mi roj tumche programme pahate & mantramugdha hote .Ya dhyan poshtikte sathi khup khup dhanyavad.
अतिशय सुंदर भाग !!!!! पुढचा भाग लवकर येऊ दे ऐकायला
धनश्री ताई यांना वरदान आहे. त्यांना बरोबर संकेत येतात, पुढे काय करायचंय ते
छान रंगली आहे मुलाखत ... पुढील भागाची वाट पहातो
फारच सुंदर 🙏👏
तुम्हीं साक्षात् सरस्वती आहात
खूप छान दैवी शक्ती आहे बोलण्यात गोडवा आहे माला कुलकर्णी
Khoop sunder" Gangechya Lahri q
फारच सुंदर मुलाखत
खुपच छान.
सौ.धनश्रीताई नमस्कार !!
आपले कार्यक्रम ऐकताना स्वातंत्र्यवीर सावरकरांचे शब्द आठवतात.
जे जे सुंदर, उदात्त ,उन्नत महन्मधुर ते ते
आपल्या शब्दात सारे मला गवसते
धन म्हणजे विद्या, पांडीत्य, प्रतिभा इ.सर्व व श्री म्हणजे आपले वक्तृत्व व
व त्यातील सहजता !!
असा मला आपल्या नावाची फोड करून अर्थ गवसला आहे .असो !!
आपणांस मी मागे एकदा निती शतकातील काही , काही शृंगार शतकातील व काही वैराग्य शतकातील श्लोक घेऊन एखादा कार्यक्रम करावा अशी विनंती केली होती
तीच पुन्हा एकदा करतो.असो !!
आपणांस या दशहरा पर्वात मनापासून शुभेच्छा व शुभमंगल आशीर्वाद:!!
खूप दिवसांनी पुन्हा गाठ पडली व आनंद झाला.
शुभमं्भवतु , केल्याणं भवतु !
इति अवम !!
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
वा!धनश्री ताई,खूप सुंदर!
🙏🙏सुंदर अप्रतिम
अतिशय सुंदर, पुढील भाग लवकर येऊ देत ❤
आवड असली की सवड मिळते,तसे इतकं सुंदर वक्तव्य आहे त्यामुळे त्याची ओढ आणि त्याप्रमाणे गुरू अशा शिष्याच्या शोधत असतातच.
❤
फार सुंदर.
खूपच छान !!🙏🙏
Aimhala Megdut ,116 Shlok Shikwal Aaimhi Bhagywan ...hou Dhanshri Tae 🙏🏻🙏🏻🙏🏻
अतिशय सुंदर आहे
अतिशय सुंदर व्यक्तव्य
नमस्कार ताई छान सुरवात केली छान वाटले ऐकायला
अप्रतिम ❤
❤Vanduakka you are giving very nice Vedioes really I am proud of yoy
वाट बघतोय पुढल्या भागाची
खूपच सुंदर, पुढचे भाग पाठवा.
धन्यवाद.
Guru dua ani deeva👌👌
Very good experience & nicely described we are glad to hear your words whatever they may be,make us eager to hear again and again,saprem Namaskar 🙏🙏
🙏🙏🙏🚩🚩🚩🙏🙏🙏 Jay Shree Ram
🙏🙏
Hn dhansri lele ie vicharDHANACHE LENECH!
खूपच सुंदर आता पुढचा भाग ऐकण्यासाठी कान आतुर झाले आहेत लवकर पाठवा
पुर्ण ऐकायला मिळाले तर आवडेल
Wah 👌🏻 waiting for next part
Aprtim
पुढील भाग ऐकण्यास उत्सुक आहे. धन्यवाद!
फारच सुंदर मुलाखत पुढील भाग ऐकण्यासाठी उत्सुआहे धन्यवा
N bolnyacha anubhaw pahije asel tr vipshana nkki krawi khup chan ani adbhut anubhuti yete
सुंदर बोलणं
Dhanshritainche nivedan dhneshvari jyani vachali nashal tyanchya manat oda nirman karanare ahe
Krisharjun sanvadatil virodhabhasatil samya tyanhi sopya ritine samaja un sangitala ahe
Khoop Chan. Pl up load 2 ND part.
ताई तुला ऐकल की नैराश्य जाते आणि पुन्हा एकदा सकारात्मक ऊर्जा मिळते उत्साह येतो नवीन सुरुवात. ताई तू एनर्जी आहेस .
Chan
Jay hari tai
Waiting for 2 part
सखी तुझा मोबाइल नंबर व पत्ता उपलब्ध होईल का.
🙏 RAMRAKSHA KAVACH Aaikle tethil comments turn off zalya pan DHANASHRI Tai aplya mule khari RAMRAKSHA umazli bar ka !!
सौ.धनश्री ताई लेले यांचा फोन नंबर कृपया पाठवा ही विनंती आहे.
🙏🙏
धनश्री ताई अष्टपुत्र सौभाग्यवती म्हणजे काय
नमस्कार 🙏
मुनी आणि ऋषी यामधील फरक तुमच्या विश्लेषणात्मक संवादातून कळेल का
थ😊😮. 😊😊
धनश्री ताई तुमची वाणी कानावर पडणे म्हणजे अमृत रसपान केल्यासारखे वाटते मन तृप्त होते त्या क्षणी ,पण पुढचे भाग ऐकण्याची उत्सुकता वाढवते
खरोखरच प्रश्न पडतो की तुम्ही एवढे वाचन करता तरी कधी ,आणि 24 ताशीच घड्याळ आहे ना तुमचे
सौ.धनश्री ताई लेले यांचा फोन नंबर कृपया पाठवा ही विनंती आहे .कारण त्याच्या वाढिवसानिमित्त फोन करून शुभेच्छा देता येईल त्यासाठी त्यांचा फोन नंबर कृपया पाठवा ही विनंती आहे.
🙏🙏🙏🙏