अप्रतिम 👌👌👏👏 सुंदर, ओघवत्या, रसाळ वाणीतले आपले व्याख्यान ऐकणे ही एक मेजवानीच असते 🙏😊🥰 धनश्री ताई, आपल्यावर सरस्वती मातेचा वरदहस्त आहे...तो तसाच सदैव राहो आणि आम्हाला आपले वेगवेगळ्या विषयांवरची भाषणे/व्याख्याने नेहमी ऐकायला मिळोत 🙏🌹💕 मनापासून धन्यवाद ताई 🙏💞💕
अप्रतीम ❗सगळ्याचा ल सा वी हाच की ह्या जन्मात preparation leave पुरेपूर वापरली पाहिजे म्हणजे "त्याचे "गुप्त रूप आपले गुरुदेव आपल्याला दाखवतील 🌹🌹🌹🕉️🚩🙏🏻🙏🏻🙏🏻
खरंच आहे शेवटी सांगितलं ते कि, सप्त समुद्राची शाई केली, वनराईची लेखणी केली आणि संपूर्ण धरणीचा कागद केला तरीही गुरुचे महात्म पूर्ण होऊ शकत नाही, इतकं ते अथांग आहे. जय श्री. गुरुदेव 🙏
धनश्री ताई,आपल्या प्रांजळ ,निर्मळ वाणीतून ,अप्रतिम ज्ञानाचे मोती ओघळावेत त्याप्रमाणे ज्ञानाचा प्रकाश पडला.निःशब्द, अवीट असे मार्गदर्शन मिळाले,तुमच्यातील गुरू तत्वाला मनपूर्वक नमस्कार
नमस्कार धनश्री ताई . तुमची ओजस्वी वाणी ऐकत रहावी वाटते. अतिशय सोप्या भाषेतील आपले विडिओ ऐकुन छानवाटते. आपल्याला भेटण्याची खुप इच्छा आहे. पाहु केव्हा योगयेतो,
सौ.धनश्री ताईंचे सुंदर निरुपण ऐकून मनाचा आनंद द्विगुणित होऊन जातो." लघू नाही तो गुरु आणि लघूला सुद्धा गुरु करतो तो गुरु." शब्दार्थाचा अंतरंग पहावा.गुरु अक्षरे दोन, अमृताचा समुद्र.जाण "ंगुरु तत्वासंदर्भात किती सुंदर शब्दात समजावून सांगतात.श्री.दीक्षित सर तुमचे सामाजिक व अध्यात्मिक कार्य केवढे मोठे आहे.ज्ञान आणि कर्म या दोनच प्रॉपर्टी आहे.सौ धनश्री ताई आपणास खूप खूप शुभेच्छा. 🙏न
ताई तुम्ही कोणत्यातरी एका व्याख्यानात वाणीचे चार प्रकार सांगितले आहेत..परा, पश्यंत्ती,मध्यमा आणि वैखरी... मला या सर्व वाणींबद्दल विस्तृत माहिती हवी आहे... कृपा करून मला संपूर्ण माहिती द्यावी ताई...❤
ताई मी पंढरपूर ची आहे आमचं गीता अभ्यास मंडळ ट्रस्ट आहे हे वर्ष रौप्य महोत्सवी वर्ष आहे आपला कार्यक्रम आमच्या कडे व्हावा अशी आमची खूप तीव्र इच्छा आहे आपला संपर्क कसा होईल कृपया फोन नंबर कळवावा 🙏🙏
Pharach.chan.anubhav.
Oghavati.vani.supurb
अप्रतिम 👌👌👏👏
सुंदर, ओघवत्या, रसाळ वाणीतले आपले व्याख्यान ऐकणे ही एक मेजवानीच असते 🙏😊🥰
धनश्री ताई, आपल्यावर सरस्वती मातेचा वरदहस्त आहे...तो तसाच सदैव राहो आणि आम्हाला आपले वेगवेगळ्या विषयांवरची भाषणे/व्याख्याने नेहमी ऐकायला मिळोत 🙏🌹💕
मनापासून धन्यवाद ताई 🙏💞💕
खूपच छान, सरस्वती प्रसन्न आहे, ऐकत रहावं असं, असंच बोलत रहा आम्ही ऐकत राहु •
फार छान ❤❤❤❤
आपल्या ओजस्वी वाणीतून शिष्य गुरू ची महती सांगितली शिष्य गुरू ला मोठा करत असतात
सौ. धनश्री ताई, आपणांस snehpuravak नमस्कार. खुप छान!🌹🙏👌
धनश्री ताई आपणांस हृदय पूर्वक नमस्कार ❤❤
❤❤ चे
नेहमी प्रमाणे अतिशय ओघवती मधुर वाणी आणि सहजसुलभ अभिव्यक्तीतील ज्ञान सागर . आपल्यातील गुरूतत्वाला प्रणाम
गुरूंचे वर्णन, महती खूप छान सांगितले. धन्यवाद ताई
Continue gurucharitra.by.dhanashree.lele
सर्वसामान्यांना फार सोप्या भाषेत कळेल असे सगदुरु तत्वाचिंतन. ताईंना आदरपूरक प्रणाम.
गुरू जाणीव विश्वास...खरेच आहे
धनश्रीताईंचे प्रवचन सहज सुंदर शैलीत उत्तम तत्वचिंतनात्मक 🙏🏼🌷
❤ताई, कसं व्यक्त व्हायचं अशक्य,मन:पूर्वक धन्यवाद
Apratim! We are very lucky to hear such simplified vyakhan which is made understand difficult but useful principles of spirituality Dhanyavad 🙏🙏
सुंदर. तुमचा अभ्यास फारच दांडगा आहे. साक्षात सरस्वती आहे तुमच्या जिभेवर. ऐकत रहावेसे वाटते.
अप्रतिम शब्दातीत 🙏🙏
Khup sunder. Fkt aani fkt iktch rhavese watale 🙏🙏🌹🌹🙏🙏
स्वामी हेा
अप्रतीम निसर्ग नी परमेश्वरीय सहवास,खुप सुंदर चित्रीकरण नी सादरीकरण सुद्धा ,
खुप छान वाटलं,माऊली दर्शन
🙏🙏
साक्षात सरस्वती जी
अप्रतिम जय श्रीराम 🙏🙏🙏👌👌
Vadniy tumhi mazyasati aahat
अप्रतीम ❗सगळ्याचा ल सा वी हाच की ह्या जन्मात preparation leave पुरेपूर वापरली पाहिजे म्हणजे "त्याचे "गुप्त रूप आपले गुरुदेव आपल्याला दाखवतील 🌹🌹🌹🕉️🚩🙏🏻🙏🏻🙏🏻
फारच छान... मला तर असे वाटते की ताई तुम्हालाच गुरू मानावे...❤❤
अतिशय छान गुरु तत्वावर चितंन धनश्री ताई. नमस्कार.🎉
खरंच आहे शेवटी सांगितलं ते कि, सप्त समुद्राची शाई केली, वनराईची लेखणी केली आणि संपूर्ण धरणीचा कागद केला तरीही गुरुचे महात्म पूर्ण होऊ शकत नाही, इतकं ते अथांग आहे. जय श्री. गुरुदेव 🙏
अप्रतिम गुरु वेगळालेले परि सगळ्यात मध्ये गुरुतत्व एक चं
ताई, तुमचे शब्द कानावर पडले की मन शांत आणि अंतर्मुख व्हायला होते. मनापासून धन्यवाद
नेहमीप्रमाणे फारच सुंदर व्याख्यान. गुरु बद्दल सुंदर माहिती. आपण लहान असूनही मानाने मोठया म्हणून नमस्कार. 🙏🙏
धनश्री ताई,आपल्या प्रांजळ ,निर्मळ वाणीतून ,अप्रतिम ज्ञानाचे मोती ओघळावेत त्याप्रमाणे ज्ञानाचा प्रकाश पडला.निःशब्द, अवीट असे मार्गदर्शन मिळाले,तुमच्यातील गुरू तत्वाला मनपूर्वक नमस्कार
फार म्हणजे फारच सुंदर..अंतर्मुख करणारं व्याख्यान..शत शत प्रणाम !
अप्रतिम व्याख्यान. गुरुच्या वेगवेगळ्या व्याख्या सुंदर
ताई तुमचं व्याख्यान अखंड असावं असं वाटतं 🙏🙏🙏
धनश्री ताई आदरपूरक नमस्कार 🙏😊ताई तुम्ही अतिशय सुंदर गुरु तत्वाची व्याख्या सांगितली.खूपच सुंदर 😊
🙏
अप्रतीम!ऐकतच रहावेसे वाटते.कारण सोप्या भाषेत समजावून सांगता
अप्रतिम , खूप सुंदर माहिती आपणा कडून मिळाली. धन्यवाद ताई 🎉
❤Apratim khup chan vivechan
खुप सुंदर गुरुदेव तत्व महिती धन्यवाद 🙏🌹❤
Atishy chhan विवेचन
V.v.nice.
Man prasanna zale.
Ani gurucha aadar vadhala.
Namaskar Dhanashreetai.
🌹🌹🙏🙏🙏🌹🌹👌
आपल्या gnyanala आणि वाणी ला 🙏🏻
Khupach chhan pravachan 👃👃👃👍👍👍
जय गुरुमाऊली!🌹🙏🙏🌹
खूपच छान . समाधान झाले
फार सुंदर धनश्रीताई 🙏
खुप छान धनश्री ताई अप्रतिम 🙏🙏🙏🙏🌹👌👍
अप्रतिम... तुमच्या शब्दनशब्दाने मन भारावून गेले व श्रीकृष्णाच्या विश्विश्र्वरूपाप्रमाणे तुम्ही गुरूरूप साकार केले.
😇🙏गुरू सागराचे शब्द स्वरमाळा खरच धनश्री ताई 😇🙏🙏🙏💐
खूप सुंदर 🙏🙏
नमस्कार धनश्री ताई . तुमची ओजस्वी वाणी ऐकत रहावी वाटते. अतिशय सोप्या भाषेतील आपले विडिओ ऐकुन छानवाटते. आपल्याला भेटण्याची खुप इच्छा आहे. पाहु केव्हा योगयेतो,
गुरु तत्वा ची उकल खुप सुंदर केली
🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद 🙏
खूप छान अप्रतिम.. 🙏🏻🙏🏻
Apratim Guru tatvadarshan 🙏🙏
धनश्री ताईंनी विश्वास, श्रद्धा म्हणजे गुरु हे अतिशय सहजतेने सविस्तर सांगितले..... खूप छान....😊🙏🙏
खूप सुंदर विश्लेषण, जय राम कृष्ण हरी!!
खूप खूप छान, अप्रतिम 😊😊
श्री गुरुदेव दत्त 🙏🌹🙏🚩
Apratim..nehmipramane❤
कित्ती कित्ती छान! संपूच नये असे वाटते. असेच छान बोलत रहाण्यासांठी खूप खूप सुआरोग्य,एनर्जी,दीर्घायुष्य चिंतते. त्यात आमचा सर्वांचा पण थोडा स्वार्थ 🙏🙏
🎉❤👋मूर्ती मंत "गुरु तत्व "in carnet. 👋.
नमस्कार अतीशय सुंदर "गुरू "समजाउन सांगितला त .मनापर्यंत पोचलं आनंद व समाधान झाले नमस्कार
अप्रतिम धनश्री ताई तुम्हाला नेहमी एकत रहावं वाटतं.🙏🌹
You are too brilliant . You have made up spiritual.
सौ.धनश्री ताईंचे सुंदर निरुपण ऐकून मनाचा आनंद द्विगुणित होऊन जातो." लघू नाही तो गुरु आणि लघूला सुद्धा गुरु करतो तो गुरु." शब्दार्थाचा अंतरंग पहावा.गुरु अक्षरे दोन, अमृताचा समुद्र.जाण "ंगुरु तत्वासंदर्भात किती सुंदर शब्दात समजावून सांगतात.श्री.दीक्षित सर तुमचे सामाजिक व अध्यात्मिक कार्य केवढे मोठे आहे.ज्ञान आणि कर्म या दोनच प्रॉपर्टी आहे.सौ
धनश्री ताई आपणास खूप खूप शुभेच्छा. 🙏न
त्रिवार वंदन
Atishay sudar 🙏🙏🌷🌷
अप्रतीम
खूप छान 👌 🙏
अतिशय सुरेख, ताई ❤
Uttam prawwachan
रसाळ वाणी 🙏
खुप सुंदर
🙏🙏🙏
Namaskar 🙏🙏
अप्रतिम
🙏💐🙏
❤❤
खूपच छान 💐🙏
अतिशय सुंदर रितीने गुरुंजी महती समजून सांगितली सतत ऐकावेसे वाटते
Apratim.
🌹🕉️🌹🚩🙏
Dhashri tai aprtim vani ani shbd fek khup sundr.khrch sampuch naye ase vatte.Asha’s bolt rha.khup suarogy labho.
👏👏
👍🙏
तुम्ही अक्षरशहा वेड बनवलंय आम्हाला
अक्षर शहा...😊
प्रणाम माझा आहे
ताई तुम्ही कोणत्यातरी एका व्याख्यानात वाणीचे चार प्रकार सांगितले आहेत..परा, पश्यंत्ती,मध्यमा आणि वैखरी... मला या सर्व वाणींबद्दल विस्तृत माहिती हवी आहे... कृपा करून मला संपूर्ण माहिती द्यावी ताई...❤
ताई असं वाटतं तुम्हाला एकदा तरी भेटावे. नेहमी तुमचे video ऐकून मन शांत होत. ❤ एकदा भेट होऊ दे आणि काही नाही. ❤❤
सौ.धनश्री ताई लेले यांचा फोन नंबर कृपया पाठवा ही विनंती आहे.
नमस्कार.
ताई मी पंढरपूर ची आहे आमचं गीता अभ्यास मंडळ ट्रस्ट आहे हे वर्ष रौप्य महोत्सवी वर्ष आहे आपला कार्यक्रम आमच्या कडे व्हावा अशी आमची खूप तीव्र इच्छा आहे आपला संपर्क कसा होईल कृपया फोन नंबर कळवावा 🙏🙏
खूपच सुंदर
Khup sundar
🙏🙏🙏
अप्रतिम
खूप छान
खूपच सुंदर
खूप खूप छान
अप्रतिम
🙏🙏🙏
अप्रतिम
🙏🙏🙏