विश्ववंदना प्रस्तुत डॉ धनश्री लेले यांचे श्रीमद् देवीभागवतातील बीजभाषण 28/10/2023
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- @Vidya Date
विश्ववंदना प्रस्तुत
आगामी आकर्षण
हरिपाठ सप्ताह भाग पहिला
प्रवचनकार परम आदरणीय मोहनाताई चितळे
16/3/2025 ते 22/3/2025
अधिक माहिती साठी संपर्क
विद्या दाते
98923 80887
क्षमा जोगळेकर
90826 58368
खूप खूप छानच
धन श्री 👏🏽👏🏽👆🏽👌🏽🎊🌹
अतिशय माहितीपूर्ण ,लालित्यपूर्ण विवेचन.लोभस व्यक्तिमत्त्व.कन्या या शब्दाचा सुंदर अर्थ.साक्षात सरस्वती.शतशः नमन.
धन्यवाद!! धनश्री ताई!!अवर्णनीय!!खूप खूप सुंदर.शारदा मातेचा vardahasta आहे
धन्य झाले मी व्याख्यान ऐकून
Namaskar 🙏🕉️🙏Vidyatai nTeam n
DhanshreeTai na
Manapasun Dhanywaad.
🎊💐🙏🕉️💐🎊
धनश्री ताई इतकं सुंदर विवेचन करताना आपण की मंत्रमुग्ध व्हायला होत,आपणास विनंती आहे की आपण गीता आणि महाभारत ह्या दोन्ही विषयावर विवेचन कराव,आपल्यासारख्या विद्याविभूषित विदुषी कडून ते ऐकायला मिळल ना तर ये आमचं भाग्य असेल,खूप खूप धन्यवाद.नमस्कार.
जय श्रीराम 🙏
ताई शिर साष्टांग नमस्कार. खरंच खुप अप्रतिम निरुपण. शब्द नाहीत. 🎉🙏
कालिदासाच्या महाकाव्याचे विवेचन अतिशय सुंदर.अप्रतिम.
इतकं सुंदर साहित्य आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद🙏🏻🙏🏻🙏🏻 धनश्रीताई तुमचे शतशः आभार 🙏🏻 राम कृष्ण हरि 🙏🏻💐🌸🍃
विद्याताई आणि क्षमा ताई आपले अगदी मनापासून धन्यवाद. आपल्यामुळे आम्हाला परमपूज्य धनश्री ताई यांचं व्याख्यान ऐकायला मिळतं.🎉🎉
धन्यवाद 😊🙏
🙏🙏
😅❤❤❤
@@suvarnamajgaonkar9106एकदम मस्तच ऐकून आनंदी आनंद होतोय🎉🎉🎉🎉✡️🎊💐💐💐
धन्यवाद 👌🏽🎊🎊🎊🎊🌿🙏🏽✡️🎉🎉🎉🎉
धनश्री ताई तुमच्या वणीत साक्षात श्री सरस्वती देवीच आहे. अतिशय सुंदर निरूपण.. धन्यवाद.
अतिशय सुंदर
Lele taina eikane mahnje amche changle bhagya ahe mahnun he tumchya madhymatun eikayla milae milal khup khup abhar
अप्रतिम, सुंदर एव्हढच म्हणून निःशब्द
ताई नमस्कार, गोड वाणी आणि अभ्यासपूर्ण विवेचन. मन तृप्त होत. अनेक गोष्टी खोलवर कळतात जिज्ञासा वाढते. खरंच खुप सुंदर.
ॐ नमः शिवाय ...
अप्रतिम ताई खुप छान ❤
जगदंबा, पार्वती,उमा,भवानी छान समजले.धन्यवाद
अप्रतिमच....काय बोलू..फार फार सुंदर
धनश्री ताई, आपणांस snehpurvak नमस्कार. तसेच हे सुंदर आयोजन केले, त्यांना पण नमस्कार. खुप सुंदर!श्रवणीय!जय जगदंब!🌹🙏👌
अप्रतिम ! धन्यवाद आणि धनश्रीताई नमस्कार !
खूप सुंदर 👏👏👏🌹
निःशब्द, खुप सुंदर, धनश्री ताई नमस्कार
अप्रतिम ताई...तुमच्या मुखातून जणू सरस्वती बरसत असते... 🙏🏻🙏🏻
अप्रतिम खुप छान
Chanch
खुपच सुंदर धनश्री ताई खुपच रसाळा वाणी आहे तुमची ऐकतच रहावे वाटते
ताई सरस्वती ची कृपा काय असते ते तुम्हचे बोल ऐकून कळते💐💐🙏🏻🙏🏻👌
धनश्री ताईंच विवेचन नेहमीच ऐकत रहावे असेच असते. कितीदातरी ऐकावयास छानच वाटते.
धन्य धन्य धन्य झाले जीवन अतिशय सुंदर दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दीदी वेलकम आपल्या गावाला आनंदी आनंद गडे ईकडे तिकडे चोहीकडे
खूप छान प्रवचन.सुंदर भाषाशैली, ओघवती भाषा तृप्त झाले कान.
अतिशय सुश्राव्य ,ओघवती भाषा शैली.
नमस्कार धनश्री ताई नेहमी प्रमाणेच उत्तम श्रवणीय 🎉
नमस्कार विद्याताई खूप छान देवी भागवत लवकर अपलोड करा ही विनंती
नक्की 🙏
खुप छान रसाळ आणि गोड वाणी आहे🎵🎵🎵
धनश्री ताई तुमच्यावर श्री सरस्वती देवी प्रसन्न आहे तुम्ही बोलता ते ऐकत रहावस वाटत मन पासून तुम्हाला नमस्कार
किती किती आभार मानू धनश्रीताई. तुमची मधुर वाणी ऐकत रहावस वाटत.खूप खूप अंबज्ञ
श्री शिवाय नमसस्तुभम
अप्रतिम सुंदर खिळवून ठेवणारी कुमार संभवाची कथा नेहमी प्रमाणेच मंत्र मुग्ध करणारा अनुभव दिल्याबद्दल विद्याताई आणि क्षमा ताई खूप धन्यवाद आणि धनश्री ताईंना सस्नेह 🙏🙏🙏
खूप छान!अप्रतिम 👍👌🙏💐
ताई प्रणाम
Apratim. Dhanywad. Namskar. Jay Shri Ram.
Tumchya bolnyatun purn chitr ubh raht dolyasamor🎉🎉
अप्रतिम सारखं ऐकावस वाटत नमस्कार ताई
अप्रतिम भाषा सौंदर्य
गोड आवाजात, सरस्वती ची आराधना.. खूप अप्रतिम ताई
खुप सुंदर .... मनापासून नमस्कार
अप्रतिम.सर्वच व्हिडियो सर्वोत्तमच असतात.डाॅ धनश्रीताईंचे सांगणे ऐकताना समाधान,आनंद होतोच.सांगण्याची पद्धत सुंदर. अभ्यासपूर्ण विवेचन असते.
आपण विविध विषयांवर बोलावे अन् आम्ही ऐकत रहावं इतकं सर्वांगसुंदर व्याख्यान....
धनश्रीताई खूपखूप अभिनंदन,कौतुक अन् पुढील आपला व्यासंग अजून वृद्धींगत होवो अन्आम्हाला ऐकण्याचा आनंद मिळो.ही सदिच्छा.....
विद्या ताई आपल्या आयोजनासाठी आपले सहर्ष नमस्कार अन् धन्यवाद...
धन्यवाद 😊
वा सुंदरच. नेहमीप्रमाणे. आपल व्याख्यान अभ्यास पूर्ण असत त्यामुळे ते ऐकत रहावं असं वाटतं. आपण आपल्या विषयात Dr आहात हे आपल्या प्रत्येक वाक्यावरून समजतं. आम्हाला नेहमीच आपली अभ्यासपूर्ण व्याख्यान ऐकायला मिळोत. विद्या ताईंना पण धन्यवाद कारण त्यांच्यामुळे आम्ही हे सर्व ऐकू शकतो. 🙏🙏
धन्यवाद 🙏@@aartishevde283
अप्रतिम निरुपण केले आहे
धनश्री ताई, तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. सर्व सदग्रंथाचा अभ्यास तुम्ही खूप सखोल केलाय. ओघवत्या वाणीने निरूपण करता तेव्हा खूप सात्विक आनंद मिळतो. खूप खूप धन्यवाद!!!!
धनश्री ताईंचे विवेचन खूप आवडले धन्यवाद.
विद्याताई देवीभागवत श्रवण करायला
आवडेल.लवकर upload करा अशी
गोड विनंती आहे.
नक्की 😊🙏
अप्रतिम 👌👌👌👌🙏
Khup sundar parvati katha.
🙏🙏👏👏👌👌खूपच छान विवेचन...निरूपण सांगितले ताई, खूप धन्यवाद..
धनश्री ताई नमस्कार अतिशय सुंदर निरुपण
Apratim vivechan tai. 🙏💐
Dhanshri Tai khup chan nirupan eikayla milale namaskar dhanyawad
आयोजकांचे खूप खूप आभार.. खूप सुंदर आख्यान 🙏🏻🙏🏻
धन्यवाद 😊
So sweet good god bless you taei. Khup chan hai
व्याख्यान जीवनात अशेच भावप्रसंग हिमालयात आनंद घेऊन आपल्या मातृ भूमी मध्ये केदारनाथ हून आपल्या जन्म भूमी मध्ये जीवनाचा एक एक क्षण आनंद घेत आहोत. धन्य झाले जीवन आनंदी आनंद गडे ईकडे तिकडे चोहीकडे
Parvati mata ki jay.jay jagdab.
नमस्कार छान
100 % अगदीच बरोबर दिदी.
जय श्रीकृष्ण ताई/ दादा पुढचे एपिसोड युपटुप वर घालावेत.धन्यवाल.
अतिसुंदर
कालिदासाचे काव्य आणि ते सांगण्यासाठी धनश्री ताईंची प्रतिभा काय सुवर्ण संगम आहे. खरंच विद्या ताई आणि क्षमा ताई तुम्हाला खूप खूप धन्यवाद
Dhanashri tai na Namaskar. Vidayatie dhanayad.
खरंच धनश्री ताई कोणत्याही विषयावर बोलत असल्यातरी त्यांची ओघवती वाणी मात्र आहे तशीच असते खरंच त्यांच्या जिभेवर सरस्वती सतत नाचत असते त्यांचा अभ्यास अतिशय गाढ असतो
Very informative and interesting..narration is excellent..b learnt Sanskrit also🌹🌹🙏🙏💐💐
Thanks a lot
वा...अप्रतिम...खूप सुंदर निरुपण 👌👌👌💐
धनश्रीताई शब्द नाहीत. सुंदर!
एवढचं म्हणेन
Great Dhanashreetai 👍,khup chan
राम कृष्ण हरी माऊली
अप्रतिम.
🎉 खूप सुंदर श्रवणीय
खूप आभार
धनश्री ताई खुप सुंदर ऐकत राहावे वाटते
🙏🙏सुरेख
शब्दांच्या अर्थान्ची वलये उलगडत जातात आणि आशय अधिक रसाळ बनतो. धनश्री ताई आपली वाणी अमोघ... अतृप्ती संपत नाही... धन्यवाद 🙏🏻
आदरणीय धनश्रीताईंना सा.दंडवत
Shri shivay Namstubhm🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
खूप सुंदर निरूपण 💐💐
अप्रतिम
खूप सुंदर धनश्री ताई तुमचे ओघवती भाषा सतत कानावर पडत रहावी असं वाटतं 🙏🙏
🌹🙏🌹कवी कालिदासांचे “कुमारसंभव”समजण्यास असंभव ,धनश्रीताईंच्या अमोघ वाणीने अप्रतिम “संभव”केले🙏❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌🙏❤️
हो.अगदी बरोबर.
खुपचं सुंदर.... मनापासून नमस्कार ❤❤
Tai na Namska ,khupch chaan tai ❤❤❤
VIDYA TAI AND TEAM TUMCHE KHUP ABHAR
धनश्रीताई इतक समरसुन सांगता की ते ऐकतच राहाव!शब्दांच्या अर्थासहित वाक्य-न् वाक्य मनाला जाऊन भिडतात.🙏🙏
🙏हरिओम
धनश्री ताई, खुप छान. 🙏🌹🙏
खूप सुंदर धनश्रीताई
Thank you VIDYA tai for very good syncronization. can see DHANASHREE tai and projection screen on same time.
Thanks for your appreciation. 🙏
Dhanyawad
सर्वांचे मन:पूर्वक आभार.
अतिशय सुंदर व ओघवती विषय मांडणी...धनश्री ताईचं हे बीजभाषण ऐकून पुढील श्री देवी भागवताचे भाग कधी ऐकायला मिळतील हि उत्सुकता लागली आहे . आयोजकांना नम्र विनंती आहे कि आपण आपल्या youtube चॅनेल ला Playlist ह्या section मध्ये श्री देवीभागवताचे भाग उपलोड केल्यास आम्हा प्रेक्षकांना लवकर मिळतील/सापडतील.
@@mchem4993 लवकरच अपलोड करत आहोत.🙏
Apratim video
खूपच छान 👌👌👌
ऐकतच रहावे असे आहे 🙏
AAMCH BHAGY DHANSHRI TAI CHI MI BHAKT AHE
खूप छान
Apratim
Kai bolav suchat nahi.apratim🙏
👍
🌹👌मन U tern”घेत नाही❤️वा!वा!!छान👌❤️🙏❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️🌹💐⭐️⭐️⭐️🌼🌼🌼