हाडांचा वात कायमचा बरा होईल
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
- वाताचे त्रास | वात व्याधी | हाडे कादुखतात |अंग दुखणे कारणे | हाडे मजबूत होण्यासाठी आहार |कॅल्शियम वाढवण्यासाठी घरगुती उपाय
हाडे बळकट करा व सांधेदुखीतून कायमचे बरे व्हा.
धकाधकीच्या जीवनात आपल्या आहाराचा समतोल न राखल्यामुळे हाडांना योग्य पोषणमूल्य मिळत नाहीत व हाडांची रचना कमकुवत आणि ठिसूळ बनते.
हेल्थ व्हॅल्यू च्या या सिरीज मधून हाडांच्या रचनेविषयी संपूर्ण माहिती मिळवा,
व हसत खेळत साध्या सोप्या घरगुती उपायाने आणि आहारामध्ये बदल करून पुन्हा आपल्या हाडांना आणि सांध्यांना बळकटी द्या.
हेल्थ व्हॅल्यू ला संपर्क करण्यासाठी खालील क्रमांकावर फोन करा.
सदाशिव पेठ - 8421552722
सिंहगड रोड - 9767402087
बिबवेवाडी - 9822188826
Your Queries
गुडघा सुजणे
गुडघे दुखी साठी व्यायाम
गुडघा चमकणे
पाय दुखणे कारण
पाय का दुखतात
तळ पाय का दुखतात
कंबर दुखी स्वागत तोडकर
कंबर दुखी साठी व्यायाम
कंबरदुखी कारणे
कंबर का दुखते
हाडे मजबूत होण्यासाठी आहार
हाड जुळण्यासाठी काय खावे
हाडे दुखणे
हाडे रोग
हाडे बळकट होण्यासाठी
खूप छान माहिती सांगितली. मी वर्षभरापूर्वी तुमच्या क्लिनिकमध्ये आले होते फक्त बारा दिवस उपचार केल्यावर कंबर दुखायची थांबली ती परत अजून दुखी नाहीये.
Kuthe aahe yanchi clinic
कुठे आहे यांचे क्लिनिक
Kuthe ahe clinic..address dya
खुप छान माहिती सांगितली धन्यवाद सर ❤❤🎉🎉
नेहमप्रमाणेच आणखी एक परिपूर्ण, नवीन विषय, आणि अभ्यासपूर्ण मांडणी असणारा हा व्हिडिओ सर्वांसाठी नक्कीच उपयोगी आहे.❤❤❤
छोट्या व्हिडिओमध्ये वाताची संपूर्ण माहिती मिळाली, आणि त्याच बरोबर उपाय सुद्धा.. well done 👍
खुप खुप छान पद्धतीने माहिती सांगितली आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद🎉🎉
अत्यंत सुंदर. वात दोषा बद्दल उपायां सहित संपूर्ण माहिती मिळाली
खूपच उपयुक्त माहिती सर
छान माहिती डॉक्टर
खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर
खूपच उपयुक्त माहिती दिली सर खूप खूप धन्यवाद 🙏 🙏 🙏
Khup chaan mahiti deta sir dev tumche nehmi bhale karel 🙏🙏
Khupach chan mahiti sangitali ahe sir .Thank you.🎉
Khup chan information 👌👌👍
Dr sujit sir ..vata vishyi khupch mahatva chi mahiti sangitli .Ani savistar pane samzavun sangitli jate .tyamule tumche khub khub धन्यवाद ...... 👌👌🙏🙏
खूपच छान माहिती दिली तुम्ही धन्यवाद
अतिशय उपयुक्त माहिती दिलीत.खूप धन्यवाद.
🙏
Atyant sundar mahiti sangitli ❤
@Dr Sujit Sir Very Well given all info 👍👌
Khup chan mahite .thanks
खुप छान माहिती दिली सर
खूप छान माहिती सांगितली सर धन्यवाद
🙏🏻
Khup Chan mahiti😊
मी तुमच्या क्लिनिक मध्ये भेट दिली आरोग्य शिबीर मध्ये उपस्थित थेरपीस्ट श्रद्धा मॅडम आणि अनिता मॅडम, सचिन सर आणि डॉ जोशी यांनी उपयुक्त माहिती आणि आरोग्य वर्धिनी जीवन सूत्री ची योग्य जीवन प्रणाली सांगितली 🌹🙏खरंच खूप आभार health value क्लिनिक आणि थेरपीस्ट All the Best 🌹🙏
मनापासून धन्यवाद 🙏
Nice information
अशी उत्तम माहीत सागणारे डॉक्टर दुर्मिळ आहेत या जगात ❤
🙏🏼
Khup chhan mahiti sanggitli👌
🙏
Khub chan mahiti
Khupch chan
माहिती छान मिळाली 🎉
🙏
Very nice information Sir.....
खूपच बारकाईने वाताबद्दल माहिती सांगितली आहे, वात विकाराने मी हैरान होते सतत काही ना काही दुखत असायचे सुजित सरांनी सांगितलेले सर्व उपाय अमलात आणले, काही दिवसात सगळ्या शरीरातल्या वेदना दूर झाल्या
Atishay upyukt mahiti
छान माहिती
धन्यवाद 🙏🙏🙏
Nice information 🙏🙏
छानच आहे व्हिडिओ
Nice use full information
🤝
Very nice❤❤
सर पिंपरी-चिंचवड मध्ये कुठे हॉस्पिटल आहे तुमचं
कृपया फोन करा
9922040888
Super
Very nice
So nice
Pharch upukt mahiti milali khuthe aahe aaple klinik
पुणे शहरामध्ये
सदाशिव पेठ
सिंहगड रोड व
सातारा रोड
या तीन ठिकाणी जीवन ऊर्जा चिकित्सालय आहे आणखी काही माहिती हवी असल्यास व्हाट्सअप ला संपर्क करावे
9922040888
Very very nice mala kuupch nee pan aha please upaye sanga
कृपया फोन करा
9922040888
Khup sundar mahiti, Dr.. ne mala he upay adhich sangitlele. Ata gudghe, kambar dukhat nahi.
kute ahe clinic please sanga na
Sir tumhi khup mast mahiti dili pn maje haat acha panja khup dukhtoy Ani बधीर झाल्यासारखे होतात मला काय उपाय सांगा
🙏🏻
जीवन ऊर्जा केंद्र कुठे कुठे आहेत? मी कल्याणला रहाते.
Khup chan mahiti. Aplya clinic cha Address Ani Number milala tar bare hoil.
जीवन ऊर्जा चिकित्सालय पुणे
9922040888
Mala bp chi tablet pn chalu ahe. Delivery pasun majya hatala मुंग्या येतात आणि बधीर होतात हाताचा पंजा पण dukhtoy
खूपच छान🎉
B12 sathi kya karave please sangitale tar bare hoil
जीवन ऊर्जा, पुणे
9922040888
Tumcha clinic cha address patva
Sir me wagholi Pune yethe aste aaple clinic kothe aahe .mala sandhivat aahe mala kambardukhi aani gudghedukhi aahe.
जीवन ऊर्जा, पुणे
9922040888
सांगली जिल्ह्यामध्ये आपले क्लिनिक आहे का. असेल तर नंबर वर ऍड्रेस पाठवावा. छान माहिती सांगितले आपण 🙏
पुणे शहरात आहे. प्लीज Call 9922040888
डॉक्टर तुमचं क्लिनिक कुठे मी पुणे येथे मांजरी येथे राहते
पीता वर उपाय सा़गा
बारामतीला आहे का आपली शाखा,
फक्त पुणे शहरात आहे
पायातील फॅ टस च गाठी सा ठी काय करावे
Sir tumhi aaha sangital ki anghol kelyaver bembit tel takaych kont tel takaych te sangana
असंच स्पेसिफिक काही नाही पण वातदोष असल्यास तिळाचं किंवा मोहरीचं तेल उत्तम असत, त्याच्यात थोडसं चहापत्यादी तेल टाकल्यास त्याचा उग्र वास कमी होतो. हे दोन्ही तेल मिक्स करून वापर करा
तु..दवाखाना..कुठे
आहे
कृपया या नंबर वर फोन करा. 9922040888
👍👌
सर किडनी फेल डायलिईस करावी लागते काय उपचार आहेत
सर्व रिपोर्ट्स बघूनच निर्णय घ्यावा लागेल
अशी माहिती हजारो रूपये देऊनही कुणी डाक्टर सांगत नाहीत धन्यवाद
🙏🏻
Neck pain mule headache,chakkar ha problem vatamule hote ase asel tr upay v Kay pathya krave,Pls...
Call 9922040888
Sir tumcha clinic kothe ahe. addres pathava. Please.
जीवन ऊर्जा, पुणे
9922040888
कुठे आहे पत्ता काय आहे
गुडघ्यात गॅप आहे काय करावे, माझे दोन्ही पाय दुखतात
कृपया फोन करा 9922040888
Nashik made apale clinic ahe ka?
नाही
Sir माइग्रेन बद्दल मार्गदर्शन करा
पुढच्या आठवड्यामध्ये डोकेदुखी आणि मायग्रेन बद्दल व्हिडिओत माहिती सांगितली आहे.
तो व्हिडिओ आल्यावर बघा
सर तुमचा नवी मुंबई किंवा ठाणे इथे शाखा आहे का प्लीज रिप्लाय सर धन्यवाद सर 🙏
फक्त पुण्यात आहे
जीवन ऊर्जा, पुणे
9922040888
Sir Detox Machine cha fayada hoto ka
हो, काही प्रमाणात
कोल्हापूरला तुमचे चिकित्सालय आहे का ? सर असेल तर पत्ता किंवा फोन नं द्या
Doctor, Tumchya Clinicha Address काय aahe. Mazhi aai 70 yearchi aahe. tila uthatana bastana tras hoto & knee paincha tras hoto. Frozn shoulder cha tras hoto. Please upay sanga.
प्लीज Call 9922040888
Apale clinic kuthe ahe
जीवन ऊर्जा चिकित्सालय,
पुणे
9922040888
Sir tumche clinic kuthe aahe please adress sanga
Call 9922040888
. .
Phon no sent kara
जीवन उर्जा चिकित्सालय पुणे शहरात आहे
आणखी माहितीसाठी कृपया फोन किंवा व्हाट्सअप करा
9922040888
Khup chhan mahiti dili thanks sir
Tumcha clinic cha address patva
कृपया फोन करा
9922040888
खूपच छान माहिती सांगितली सर खूप खूप धन्यवाद