#मलबद्धता
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
- @deepalighadge9770
मलबद्धतेसाठी #constipation सर्व उपाय करून थकला असाल तर या व्हिडिओ मधील माहिती तुम्हाला अतिशय उपयोगी पडेल. यामध्ये तीन साधे सोपे नियम सांगितले आहेत, ज्यांचे पालन केले तर पोट साफ न होण्याची तक्रार 100% दूर होईल.
#मलाबद्धता#बद्धकोष्ठ#संडासला खडे होण्याची कारणे व उपाय
Thanks for watching 🙏🙏
आहाराविषयी चे साधे सोपे नियम आणि माहितीसाठी
हा व्हिडिओ पहा.
पोटावरची चरबी कमी करण्यासाठी उपाय भाग १
• पोटावरची चरबी कशी कमी ...
#constipation relief#संडासला साफ होण्यासाठी काय करावे#ayurvedaconstipation treatment#संडासला खडा होण्याची कारणे आणि उपाय#Potasathi ayurvedic treatment बद्धकोष्ठता आयुर्वेदिक उपाय
ग्रंथोक्त पद्धतीने केलेली आमची काही उत्पादने-
गुलकंद - 250 ग्रॅम 270 रुपये
सुगंधी उटणे - 250 ग्रॅम 240 रुपये
शतावरी कल्प - 250 ग्रॅम 270 रुपये
ब्राह्मी कुशाग्र कल्प - 250 ग्रॅम 420 रुपये
केशकांती तेल - 100 मिली 216 रुपये
वातघ्न तेल -100 मिली 216 रुपये
मेदोहर तेल - 100 मिली 220रुपये
हर्बल मेहंदी - 50 ग्रॅम 48 रुपये
हरबल शिकेकाई पावडर-100 ग्रॅम 120 रुपये
आयुर्वेदीक साबण 80 ग्रॅम 90 रुपये (त्वचेच्या प्रकारानुसार) उत्पादने मिळण्यासाठी 9423203840 या नंबर वर व्हॉट्सॲप करा 🙏🙏Thanks for watching 🙏🙏 For online consultation please type "on-line consultation" and send to WhatsApp no 9423203840. No incoming calls and you tube video queries on this no please 🙏🏻
#Deepali Satish Ghadge
डाॅ.दिपाली आपण खूपच छान महत्त्वपूर्ण माहिती दिली.डाॅ.साहेब मला बर्याच वर्षांपासून constipation चा त्रास आहे.मला रोज थोती योग चूर्ण घ्यावे लागते.त्याशिवाय दुसर्या दिवशी कोठा साफ होत नाही.जर एखादे दिवशी नाही घेतले तर संडास होत नाही.आता माझे वय 75 वर्ष आहे. अनेक औषधी घेऊन पाहीली पण उपयोग होत नाही.फक्त धोतीयोग चूर्ण घेतल्यावरच कोठा साफ होतो.कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.
तुमची भाषा आणि वाणी दोन्हीही उत्तम.... अगदी क्वचितच ऐकायला मिळते....!!!
😅😊08😊😊😊😊😊😊
खूप छान माहिती दिली धन्यवाद
Your logic is convincing still zi am suffering from Bowl Movement. My Age 84
एक नंबर अप्रतिम बोधप्रद संदेश दिला madam आपण धन्यवाद आपणास
सर्व आजारांचे मूळ कारण हेच आहे. तिथून सुरवात झाली काळजी घ्यायला तर आजाराचा कदाचित प्रश्नच निर्माण होणार नाही.खूप उपयोगी माहिती आहे..आणि तुमची सांगण्याची पद्धत सखोल,मुद्देसूद आहे.छान समजते..खूप खूप धन्यवाद 🙏
आपल्या समग्र अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🌹🌹
😅
Dr Deepali your talk on our daily functions & health is very informative & interesting I listen to your talk & try to follow..the same to prove my problems thanks Dr for your very corrective measures with out abusive medicines.
खूपच सुंदर परिपूर्ण माहिती मिळाली आपणाकडून. सर्वात महत्वाचं कारण म्हणजे नियमित होणारी मलप्रवृत्ती निकडीच्या कामामुळे टाळली जाते हे खरंच आहे . धन्यवाद मॅडम.
अगदी बरोबर बोललात आहे अप्रतिम खूप खूप धन्यवाद
प्रबोधन करणारे खूपच सुंदर माहिती आपण सादर केलेत छान धन्यवाद मॅडम.
धन्यवाद 🙏
उपयुक्त माहिती, धन्यवाद ❤
❤❤❤Very good Mahiti Dili aahe Thankyou 🎉🎉🎉
खूपच सुंदर माहिती दिली धन्यवाद डॉ .
ताई आपण छान दिलीत 👍🙏
Khup छान माहिती मळली मॅडम मला 3 वर्ष पासून चला येथ नाही काल माझा मुलगा हेच बोला मम्मी तुझे चलेनी नाही ताय मुळे तुला constepeyshan होते असे
आपल्या बहुमूल्य अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏🌹
माहिती औषध मिळेल
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@@JalindarSolat-ry3iollll
10:30
🙏🏻खूप छान उपयुक्त माहिती मिळाली .धन्यवाद मॅडम🙏🏻
खूप खूप छान उपयुक्त माहिती बद्दल धन्यवाद मॅडम
खूप उपयुक्त माहिती दिली., मॅडम धन्यवाद
Vi
धन्यवाद. डॉ. दिपाली.
छान महत्त्वपूर्ण माहिती दिली
GD topic required to many patients at largely.mr.Kokane
खूपच आवश्यक अशी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
खूपच छान माहिती सांगितली धन्यवाद
Khup chan mahiti Thanks madam
It's very useful information Dr. Madam. Thanks.
खुप छान समजावून सांगितले, धन्यवाद
Khup chhan mahiti sangitli
Thanks
Khup chhan mahiti dili
Thanks
छान माहिती दिली धन्यवाद राजश्री रविकुमार विंझे नागपूर
Thanks madam for giving knowledge of constipation.
लल्लल्लल्लल्लल्लल्लल्लल्लल्लल्लल्लल्लल्लल्लल्लल्लल्लल्लल्लल्लल्लल्लल्लल्लल्लल्लल्लल्लल्लल्लल्लल्लल्लल्ल
0ल्ल्
मॅडम अतिशय उत्कृष्ट माहिती दिली धन्यवाद
खूपच सुंदर आणि उ
पयुत्क माहिती दिली
. धन्यवाद
खूप छान ऊपयूक्त मार्गदर्षन के मॅडम खूप खूप धन्यवाद मॅडम 👏💗🙏💗👌👍
खूप खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
🙏🙏
Khup chhan mahiti dilit madam.
ghari kadhavlele mhashiche tup chalte ka mam?
Ki gaichech tup have?
खुप छान पद्धतीने सांगता डॉक्टर 👌👌🙏🙏
Madam chan advice ahe Thanks
छान माहिती दिलीत धन्यवाद.
पोटात गॅस होऊन वर चढतो व छातीत जळ जळ होते या वर घरगुती उपाय सांगा.
th-cam.com/video/oBa5REjhj6M/w-d-xo.html
1😊
खुप छान होता भाग
Very good information, very nice mam.lot of thanks 🙏🙏
Thank You Tai, Dhanyavad.
Khup motha video
Very nice and informative ,thanks
छान आणि उपयुक्त ℹ ❤
Very good information thanks for details 🙏🏻🙏🏻
Khup chan
फारच ऊपयूक्त माहिती !
खूप खूप धन्यवाद ताई
khup chan mahiti Aahe,Dr.mam
Thanks 🙏
पोट साफ होण्या साठी ज्वारी ची भाकरी फायदेशिर राहील का?
❤ खूप छान
छान माहिती दिली धन्यवाद
खूप चांगली माहिती मिळाली..👌👌
Very nice informayion.thanks.
उपयुक्त माहिती
🌹🙏🌹 हरेकृष्ण
फारच उत्तम माहिती मिळाली
धन्यवाद 🙏
Thanks for this information ! 👍🙏
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
खुप व्यवस्थित माहिती दिली धन्यवाद
आपल्या अभिप्राय बद्दल खूप खूप धन्यवाद 🙏
बद्धकोष्ठते संबंधित उपयुक्त माहिती दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
छान सर्वांना समजेल अशी माहिती मिळाली खूप खूप धन्यवाद
Dr. Very very nice information thanks
Thank you 🙏
Very good information
VERY NICE INFORMATION ❤❤
very nice information madam.. thank you 🙏
Dr.Deepali whatever you explained was good but there are some difficult Marathi words which are difficult to follow. My request is few high Marathi words can you please also repeat in English so that non Maharashtrians can also understand and get valuable tips and knowledge from your video.
खुप छान धन्यवाद
डॉक्टर ताई तुम्ही निस्वार्थ पने खरी,माहिती दिली. आपले क्लिनिक कुठे आहे.कृपया पत्ता द्या.माझी तुम्हाला भेटण्याची,व मला असलेला त्रास सांगण्याची इच्छा आहे
th-cam.com/video/tg8N4e19R_M/w-d-xo.html
खूप छान माहिती दिली
जय श्रीकृष्ण🙏🙏
Very nice information.
Your narration is superb. But still I could not find solution to Hard stool.
Thank you for your comment,you can visit nere by PANCHKARMA center and go for snehan ,swedan and basti chikitsa.
😢 खरोखर खूप आवश्यक आणि उपयुक्त माहिती मिळाली तसेच सांगण्याची पद्धत खूपच चगली.
आपल्या बहुमूल्य अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद🙏🙏
खूप छान माहिती मिळाली thank you mam 🙏🙏
मला दर दोन दीवसांनी dulcoflex नावाची गोळी खायची सवय लागली..
माझं80 कीलो वजन 50 कीलो झालं..मी वयाच्या55 मधे75चा दीसू लागलो...मी आयूर्वेदातून बरच काही शिकलोय...
धन्यवाद डाॅक्टर..होय मी वडापावचा दीवाणा आहे...मला गरमा गरम वडा समोसा दीसला तर भूक नसतानाही मी ते खातो आणी दूसर्या दीवशी डोक्यावर हात मारून घेतो...55व्या वर्षांपर्यंत कसलाच रोग नाही....❤😅
आपली सांगण्याची पध्दत फार चांगली,माझे वय ७६,बायपास शस्त्रक्रिया १८महिण्यापुर्वी झाली. परंतु बध्दकोष्टताचा त्रास आहे, आयुर्वेदिक औषध घेतले तरच होतो, तेव्हा काय उपाय?
छान माहिती दिली धन्यवाद मला पोट साफ होत नाही
फारच चांगली माहिती. 👍👌
Nice I formation
Khoop Chan mahiti
Thank,s madam veri nice
Dr kade nel pan gharguti uday ahe ka pl sanga
खूप खूप छान
धन्यवाद Dr...
Come to the point.
Very useful ful
Best clip. Mores to comes 2024. Best wishes.
Thank you 🙏
तुम्ही घरगुती औषध सांगीतले नाही तुम्ही फोनवर तुमचेच औषध मागायला सांगता हे बरोबर वाटत नाही
Thank you 👍🏻 Tai
🌹
Namaskar tai mi साधे जेवण jewte ते पण अगदी थोडे कारण जेवायची echha नसते mazhi andoscpy पण केली ते ही नॉर्मल आहे डॉ ne मेडिसिन दिले त्याने पोट साफ होते पण दिवसभर पोटात जळजळ होते छातीत धडधड होते काय करायचे काहीच kalat नाही
👌
माझे वय 70, जास्त पाणी पिल्यास वारंवार लघवी, मात्र दिवसातून 2 केळी सेवनाने पोट साफ होते.
Atishy upukt mahiti dili
खुप छान माहिती
छान माहीती❤
धन्यवाद 🙏
खुप छान माहिती आहे
धन्यवाद 🙏🙏
Good Information.
Madam mi fakt gharache ch Jevan ghete Ani te suddha taje Ani sadhe varan bhat bhaji chapati tari suddha pot saf hot nahi mag mi Kay ghyave
th-cam.com/video/37F-g8sOrVs/w-d-xo.html
बरोबरआहे
धन्यवाद
Chhan.Thanks🙏
Khupch chan.