चवचं वेगळी | आरात भाजलेला खारा मासा आणि झणझणीत बोंबीलच्या कालवणाबरॊबर कडक भाकरी लय भारी लागत्या

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 234

  • @sushmagaikwad1018
    @sushmagaikwad1018 2 ปีที่แล้ว +2

    खारा मासा भाजायची पद्धत खुप खुप छान ठाणे

  • @selandersojwal6798
    @selandersojwal6798 16 วันที่ผ่านมา

    मावशीच्या आणि ताईंच्या बोलण्यातून जिव्हाळा व आपुलकी जाणवते त्यामुळे त्यांच्या स्वयंपाकाला नक्कीच चव असणार यात शंकाच नाही, मावशी आणि ताईंना खुप छान आरोग्य व सुखसमाधान मिळो हीच प्रार्थना

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt ปีที่แล้ว +6

    मावशी तुमची सर्व रेसीपी किती छान मला माझ्या गावाची आठवण होते😊🙏

  • @tharlover969
    @tharlover969 2 ปีที่แล้ว +12

    एक नंबर रेसिपी.. आजी आणि काकू..
    तोंडाला पाणी सुटले. 👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว +3

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @Knowwithmee33
    @Knowwithmee33 2 ปีที่แล้ว +1

    Bahut hi achhi jankari di hai 👍
    Layi aavadla👌
    Stay connected with 🤗

  • @snehabankar9927
    @snehabankar9927 2 ปีที่แล้ว +22

    खूपच सुंदर रेसिपी आज्जी आणि काकू. मी शाकाहारी आहे पण सर्व रेसिपी बघते खूप नवीन माहिती मिळते आणि मला नॉनव्हेज बनवायला आवडत. मग तुमच्या सर्व रेसिपीतून खूप काही शिकायला मिळते.तुमचं गाव आणि शेत तिथले वातावरण खूपच सुंदर आहे. तिकडे येऊन तुम्हाला भेटावसं खूप वाटत. नक्की भेटू.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @lakshmikulkarni
      @lakshmikulkarni 2 ปีที่แล้ว

      Kg!

    • @5555-i6v
      @5555-i6v ปีที่แล้ว

      Tai tumhi pure vegetarian ahat tar tumhala non veg banvayla kas awadt

  • @rutujavlogger7585
    @rutujavlogger7585 2 ปีที่แล้ว +2

    तुमच्या बारीक गोष्टी... मी.. मन लाहून ऐकते.... काकु..... खूप छान व्हिडीओ असतात....

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @priyadudwadkar
    @priyadudwadkar 5 หลายเดือนก่อน

    Khup Chan .. Kaku tumhi khup chan samjavun sangta.. Khup premal aahat tumhi.. ❤

  • @latamane7652
    @latamane7652 2 ปีที่แล้ว +1

    Chan bnvl aani tumchi kohapuri bhasha chan vatat eykayla

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @bharatikhoche1516
    @bharatikhoche1516 11 หลายเดือนก่อน

    ताई मी पुण्याहून बोलते आहे. ताई तुम्हाला आणि आईला माझा नमस्कार.
    तुमच्या रेसीपी खूप आवडतात छान असतात. मला आणि माझ्या मुलीला सुद्धा खूप आवडतात. .तुम्ही रेसीपी मधल्या सर्व काही गोष्टी छान समजावून सांगतात.
    या तुमच्या आई आहेत कि सासुबाई. तुमची जोडी खूप छान दिसते. हि जोडी आजन्म अशीच राहावी. आईला आणि तुम्हाला माझ्या व माझ्या मुली कडून मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. . तुम्हाला भेटण्या ची खूप इच्छा आहे. तुमचे गावं खूप छान आहे.

  • @geetamestry4387
    @geetamestry4387 2 ปีที่แล้ว +2

    भन्नाट रेसिपी.तोडाला पाणी सुटले.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @charulatamane1945
    @charulatamane1945 2 ปีที่แล้ว +2

    खरचं खूप छान लागतो खारा मासा मला आवडतो तो पण आरात भाजलेला. पण मी चिकन मटण खात नाही. तरी मी रोज तुमचे vedio बघते.👍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @harunmogal8263
    @harunmogal8263 2 ปีที่แล้ว +2

    आई आणि आजी लय भारी एक नंबर बोंबलाच कालवण एक नंबर भारी रेसिपी फार छान आहे

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @patusartape8292
    @patusartape8292 2 ปีที่แล้ว

    😋👌🏻 Saglya Tips Khup Chan Dilya

  • @jyotipawar9028
    @jyotipawar9028 ปีที่แล้ว +2

    Dudh dahi tak khayache nahi virodhi ann barobar ajji khup chan

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद

  • @aryazanzane
    @aryazanzane ปีที่แล้ว

    Khup chan tumi recipe karta

  • @upansare3135
    @upansare3135 2 ปีที่แล้ว +1

    ताई अतिशय साद्या आणि सोप्या पध्दतीने समजाऊन सांगतेस हे फार महत्वाचं असतं छोट्या छोट्या टिप्स फार महत्वाच्या असतात भ्ज्या शिकायला आई आणि लेकीला एकत्र बघितल की खूप बरं वाटतं 👍👍🙏🙏😋😋

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @drrupalimokashi
    @drrupalimokashi ปีที่แล้ว

    खूप भारी ताई . नक्की करून बघेन. विशेषतः ज्वारीची टीप अतिशय छान

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपले मनापासून आभार

  • @priyadudwadkar
    @priyadudwadkar 5 หลายเดือนก่อน

    Aaji pan khup chan too gd.. ❤

  • @hydrawarnetgaming3843
    @hydrawarnetgaming3843 2 ปีที่แล้ว +2

    खूपच छान,नक्की करून बघेन👌👌♥️

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान दाखवलीत रिसिपी बर वाटल मिसेस दिक्षीत

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @purvawalanju7351
    @purvawalanju7351 2 ปีที่แล้ว +1

    Very very very delicious 😋 Ajji ani Kaku nehmi pramane khup sunder receipe 👌👌
    Thanku Kaku nd Ajji 🙏🏻🙏🏻

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 2 ปีที่แล้ว +3

    काकी, आजी नमस्कार 🙏
    बोंबील, खारा मासा अप्रतिम लाजवाब रेसिपी 🤤 😋😋👌👌👍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @surekhapatil4377
    @surekhapatil4377 2 ปีที่แล้ว +3

    बोबिंलच कालवण खूप मस्त 👌👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @satwashilasadaphule7094
    @satwashilasadaphule7094 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान भाकरीची तगारी मस्त गावी सगळे तगारीच वापरायचे

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว +1

      आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @laxmiwadar7739
    @laxmiwadar7739 ปีที่แล้ว +1

    khup chan ahe aaji tyana bagun mla mazya ajji chi 8vn ali

  • @jyotipawar9028
    @jyotipawar9028 ปีที่แล้ว +1

    Lai zack bhari bhari

  • @ashokabhang9654
    @ashokabhang9654 2 ปีที่แล้ว +3

    My mother use to do bombil like this. Ek number chav aste. Thanks🌹🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @ashokabhang9654
      @ashokabhang9654 2 ปีที่แล้ว

      @@gavranekkharichav 🙏

  • @sonaligaikwad6442
    @sonaligaikwad6442 ปีที่แล้ว +1

    आताच्या generation la हे जमणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. मी १ वर्षापासुन भाकरी बनवायचं try करतेय अजून जमलं नाहीये

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      try till you perfect , we are here to support you

  • @recipeforyou2237
    @recipeforyou2237 2 ปีที่แล้ว

    खूप मस्त. मला रेसिपी आवडली 👌👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @harimore103
    @harimore103 2 ปีที่แล้ว

    आजी आणि काकू खूपच छान पद्धतीने तुम्ही सांगता आणि प्रात्यक्षिक करून दाखवता तुम्हा दोघींचे अभिनंदन मी पण कोल्हापूरकर आहे मला तुमचा अभिमान आहे खूप छान

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 2 ปีที่แล้ว +2

    एकदम झक्कास.... 👌👌👍👍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @shwetakulkarni1361
    @shwetakulkarni1361 2 ปีที่แล้ว +2

    जाम भारी झाल आहे सगळ सुरेख👌👌😋😋

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @punampandit5445
    @punampandit5445 2 ปีที่แล้ว

    Recipe tr eak no aahe aamhi tumachya video chi aaturtene vat pahat asato tumache ase navin video bghayala khup aavdel

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @bhavanabhosale4292
    @bhavanabhosale4292 2 ปีที่แล้ว +2

    Kaku बघूनच तोंडाला पाणी सुटलं. मी ना प्रे्नेंट आहे आणि तुमचा व्हिडिओ बघून मस्तच vataty

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sangitakokare2984
    @sangitakokare2984 2 ปีที่แล้ว +2

    1ch number 👌🏼👌🏼👌🏼👌🏼😋😋😋😋

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @bibhishanjagtap879
    @bibhishanjagtap879 2 ปีที่แล้ว +1

    Aapli aaji kaku mast jevnachi respi pathavta tumhi

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @shivinsweetydighe4919
    @shivinsweetydighe4919 ปีที่แล้ว +1

    Yeu ka kaki jevyala 😋☺️Chan dhakhvtat tumhi mastch 👌😌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @rutalithakur3579
    @rutalithakur3579 ปีที่แล้ว

    Khup chan kaku

  • @poonampatil9149
    @poonampatil9149 2 ปีที่แล้ว +1

    Aai, tai namaste. 🙏
    Aai khup mast sangtat ha tips.aani tai tumhi jya navin jevan shiknarya muli aahet na tyana lagechch sarv banavta yeil jevan ashya tips sangata. Mast.
    Tai tumch gav konta?magehi vicharal hot. Khup sunder shet, ran fal ful bhajya sarv kahi ramaniy najara.
    👌👍🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @dancingmachine17724
    @dancingmachine17724 ปีที่แล้ว

    आजी तुम्हांला नमस्कार 🙏🏻
    तुम्ही केलेले पदार्थ फारच अप्रतिम असतात मला तुमची पदार्थ करण्याची पद्धत खूपच आवडते. फारच सोपी असते.
    तुम्ही कुठे राहता? तुमच्या बोलण्यावरून तुम्ही कोल्हापूर ला राहता असे वाटते. मला पत्ता देताल का? कोल्हापूर ला आल्यावर तुमच्याकडे यायची इच्छा आहे.

  • @satyamdevkar1651
    @satyamdevkar1651 2 ปีที่แล้ว

    Aai chi hatachi chav cy bhari👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @priyahatkar4067
    @priyahatkar4067 2 ปีที่แล้ว +1

    Wow काकु आज्जी एकच नंबर रेसिपी 💕

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @mohansherpekar469
    @mohansherpekar469 2 ปีที่แล้ว

    आजी काकू खूप नमस्कार
    मी कोकणातला आहे आणि ही रेसिपी आमच्या गावाकडचे लोक करतातच मी ही खाल्लेली आहे. खूप मस्त चव लागते खास करून पाऊसात आणि थंडीत हे जेवण खूप रुचकर लागत मस्त
    काकू एक सांगू का खारा मासा भाजताना पेपर न वापरता जास्त करून हळदीच्या पानात गुंडाळून किव्हा हळदीचे पान उपलब्ध नसेल तर केळीच्या पान गुंडाळून भाजून बघा तुम्हाला जर आवडलं तर पुन्हा एकदा हीच रेसिपी युटुयब वर टाका हळदीच्या पानातला खारा मासा तर एकच नंबर चव लागते कारण हळदीच्या पानाचा सुगंध त्या खारा माश्याला येतो गुंडाळून आरात भाजा खूप मस्त भाजला जातो आणि चव तर अप्रतिम पेपरात का नको कारण पेपरवर शाई असते ती माश्यात येऊ शकते नैसर्गिक ते नैसर्गिक त्याने काही ही त्रास नाही शिवाय चव भारी
    माझा सल्ला नाही आवडला तर वाचून सोडून द्या पण तुम्ही एकदा करून बघाच
    नमस्कार

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      khup cha chan aahe , will try in next video , thank you so much for such wonderful suggestion
      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sunitafoodskatta2195
    @sunitafoodskatta2195 2 ปีที่แล้ว +1

    छान रेसिपी आहे 👍😋😋

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @kusumbabar6557
    @kusumbabar6557 2 ปีที่แล้ว

    नमस्ते
    आजी मावशीची पाककलेतील कौशल्य अनुभव वाखाणण्याजोगा आहे.
    त्याना आणि आपल्या सर्वानाच धन्यवाद

  • @shalanbhoir1967
    @shalanbhoir1967 ปีที่แล้ว

    Kaki mast kele tumi rasa. Tumi rahta kuthe

  • @MinakshiDongarsane
    @MinakshiDongarsane 7 หลายเดือนก่อน

    मस्तच छान वाटत आताच्या लोकांना जरा शिकवा जरा जेवण म्हणजे काय असतं ते

  • @vidyaamane1788
    @vidyaamane1788 2 ปีที่แล้ว +5

    लई भारी 😋

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 2 ปีที่แล้ว +1

    ताई व आजी तुमची स्वयंपाक करण्याची पद्धत खूप खूप चांगली आहे

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 2 ปีที่แล้ว +1

    वाह...आमच्यासारख्या शाकाहारींना पण खावेसे वाटेल अशी रेसिपी...! 😀

    • @nileshmhatre9389
      @nileshmhatre9389 2 ปีที่แล้ว +1

      हा खारा मासा मिठातला बांगडा आहे

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว +2

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @jyotisatpute408
    @jyotisatpute408 2 ปีที่แล้ว +1

    खुप मस्त अजी आणि ताई तुमची जोडी मला खूप आवडते खुप छान पद्धतीने जेवण बनवतात तुम्ही दोघी लई भारी तुम्हाला भेटावसं वाटतं अजी ताई खूपच मस्त

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      will share all required details very soon
      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @yardenachincholkar3401
    @yardenachincholkar3401 2 ปีที่แล้ว

    Sundar recipe kaku vahini maze mumabaitle lahanpannache divas aathvale mazi swargvasi aai sukya bomblache tikhat kalvann aanni sobat mullyachi bhaji aanni tandllachi bhakar karaaychi jast paavasaachya divsaat tevha mumabait taje mase kami asayche

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @jagannathraoburud5330
    @jagannathraoburud5330 2 ปีที่แล้ว +1

    Kaku agi kup chan 👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @manjushadeshmukh9708
    @manjushadeshmukh9708 2 ปีที่แล้ว +1

    लय भारी आहे👌👌 😋😋

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @Sam_441
    @Sam_441 2 ปีที่แล้ว +1

    Khup suder 👍👍👍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @SupriyaGhude
    @SupriyaGhude ปีที่แล้ว +2

    मासा भाजायला वर्तमानपत्र वापरू नका, त्याची शाई विषारी असते.
    बाकी तुमचे विडिओ एक पाठून एक मी पाहत असते, खूप छान वाटत ❤

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว +1

      नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद , ho tai

  • @vaishalishende4841
    @vaishalishende4841 2 ปีที่แล้ว +1

    Khupch chaan 👌👌👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @vasantkumbhar6826
    @vasantkumbhar6826 2 ปีที่แล้ว

    एकदम भारी आहे 👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว +1

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @Ammeezkitchen
    @Ammeezkitchen 2 ปีที่แล้ว +1

    Kaku tumchi swaypak chi paddat khup simple and mast aahe. Pls mala sanga ki Peet malnyacha tumcha lakudcha parat/thal (wooden plate) tumhi kutna ghetli aahe

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว +1

      will share all these information very soon
      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @ManojKSingh-wf9vr
    @ManojKSingh-wf9vr 2 ปีที่แล้ว +3

    Mast banavla aai na kalvan 🥰..aai gav konta aahe tumcha??

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      Will share all required details very soon
      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sujatahapse1190
    @sujatahapse1190 2 ปีที่แล้ว

    Taee tumhi far mahatvachi mahiti deta chan

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @reshmakadam3452
    @reshmakadam3452 ปีที่แล้ว

    Mala tumcha kade jevayela yeyach ahe,

  • @ranjanamane2404
    @ranjanamane2404 2 ปีที่แล้ว

    खुप छान जेवण वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @angad3106
    @angad3106 ปีที่แล้ว

    Aaji patyavarcha kala masala recipe dakhva.

  • @snehakadam703
    @snehakadam703 2 ปีที่แล้ว +4

    👌👌😋

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sunitasankpal6167
    @sunitasankpal6167 ปีที่แล้ว

    Maza mummy sarkhya bolta tumhi kaku🥰😍❤️

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

  • @cartoonTV-km7ib
    @cartoonTV-km7ib 2 ปีที่แล้ว +1

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @vinayapatil365
    @vinayapatil365 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @nilima8494
    @nilima8494 2 ปีที่แล้ว

    Khup chan tai

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @priyankadharmik8961
    @priyankadharmik8961 2 ปีที่แล้ว +1

    1 no aaji

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @rekhasolanki2212
    @rekhasolanki2212 ปีที่แล้ว

    तुमचं गाव कुठले आहे

  • @ashagaikwad3875
    @ashagaikwad3875 2 ปีที่แล้ว +1

    लय भारी

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @A2ZwithSuryaofficial
    @A2ZwithSuryaofficial ปีที่แล้ว +1

    Kuch v samaj nahi aati fir v dekhti hu 😊👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      Thank so much showing this much interest .. will try to all multiple language in our video ....

  • @kajalphanse8863
    @kajalphanse8863 2 ปีที่แล้ว

    Mala tumchya recipe s tr avdlyach pn tumchi bhasha bolaychi paddhat pn khuuupp avadli aplya mansansarkhi ♥️ Ajji n kaki love you
    Ajji tumhi mazya same ajji sarkhya ahat 😔but mazi ajji ata off ahe 😔

  • @manisha7953
    @manisha7953 2 ปีที่แล้ว +1

    Tai bombil mith laun sukhvat nahit

  • @pranalipendurkar5045
    @pranalipendurkar5045 2 ปีที่แล้ว +1

    Mast

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sidhwankhede6929
    @sidhwankhede6929 2 ปีที่แล้ว +1

    Aatishai ruchkar swampak kartat tumhi Aae ni Maushi 😊

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว +1

      आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @anjuuikey9803
    @anjuuikey9803 ปีที่แล้ว

    Wow

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @ameettashirode298
    @ameettashirode298 ปีที่แล้ว

    Lucky

  • @rajanikamble5099
    @rajanikamble5099 2 ปีที่แล้ว +1

    खुप मस्त

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @rohinivichare609
    @rohinivichare609 2 ปีที่แล้ว +1

    ,चुल नसेल तर कसा करायचा

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      gas var try karun baga
      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @babitakinekar4361
    @babitakinekar4361 2 ปีที่แล้ว +1

    काकु नेहमी जेवण बनवुन आजीला पोटभरुन खायला सागते ते खूप आवडते मला👌👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sushmarajput9823
    @sushmarajput9823 ปีที่แล้ว

    Aale lasun khobra khanada....vatan karun zanzanit rassa karto aamhi

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 2 ปีที่แล้ว

    Khupchan kaku Ajji yummy tasty recipe nice YUMMY 😋😋😋👌🙏👍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @memonaliaarusmumma1260
    @memonaliaarusmumma1260 2 ปีที่แล้ว

    Kharach khup bhari

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @prashantsawant3316
    @prashantsawant3316 2 ปีที่แล้ว

    Must

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @suchetagavade4144
    @suchetagavade4144 2 ปีที่แล้ว

    मस्त च

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @maneshkhandale7538
    @maneshkhandale7538 2 ปีที่แล้ว +1

    Khup masat....aajji aani kaku......tumchyashi bolaych aahe o tumcha number sanga ki

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      will share all required details very soon
      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @poojakamble1760
    @poojakamble1760 2 ปีที่แล้ว

    खुप छान रेसीपी गावची आठवण आली

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว +1

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sunitasudrik5122
    @sunitasudrik5122 2 ปีที่แล้ว +1

    👌👌👍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @hemrajpawar8186
    @hemrajpawar8186 2 ปีที่แล้ว +1

    👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @vinaysheelaalhat3562
    @vinaysheelaalhat3562 2 ปีที่แล้ว +1

    Fish fry ,or curry in that aren't put tomato only amcul or agal fish only put agal

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      Okay Thank you for suggestion will try for this one
      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @manojtidke5061
    @manojtidke5061 ปีที่แล้ว

    मावशी एकदा तुमच्या हातची खेकड्याचं कालवण खाण्याची खुप इच्छा आहे

  • @shubhagidongare8528
    @shubhagidongare8528 2 ปีที่แล้ว

    Khup मस्त... कुठे आहे तुमचे शेत आम्ही नक्की भेट देऊ

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      will share required details very soon
      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @varshadeshmukh1312
    @varshadeshmukh1312 ปีที่แล้ว

    Tumachi chataniamhala vikat milel ka

  • @vaishalibibwe
    @vaishalibibwe 2 ปีที่แล้ว

    👍👍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @geetamestry4387
    @geetamestry4387 2 ปีที่แล้ว

    ताई एक सांगायचं आहे की मला कोल्हापूर तिखट करायला वेळ मिळत नाही.जर तुम्ही मसाला विकत असाल तर रिप्लाय द्या.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद तुम्ही विचारल्याबद्दल , आजीच्या ८५ वर्ष्याच्या अनुभवावरून डंकावर कुटलेला घरगुती पद्धतीने तयार केलेला कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आम्ही लवकरच तुमच्यासाठी घेऊन येत आहोत , तुम्हाला लवकरच कळवू , धन्यवाद .

  • @ragini9663
    @ragini9663 2 ปีที่แล้ว

    Nice

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sushmarajput9823
    @sushmarajput9823 ปีที่แล้ว

    Khara masa duvayacha .,.aani talatacha....lonchisarkha khayacha.....usna garam asto to manun