अस्सल गावरान चवीचा चुलीवरचा झणझणीत झुणका भाकरी आणि खर्डा | गावरान जेवण | झुणका भाकर | zunka bhakri

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 2.2K

  • @piyac9420
    @piyac9420 4 ปีที่แล้ว +75

    पुढच्या पिढीतील मुलांना असे दिवस बघायला भेटतील की नाही याची शंका वाटते... तुमचा कार्यक्रम खूपच छान आहे अगदी सुरेख... ताई चूल मांडतात ते पण खूप आवडले.. आजींना आणि ताईंना खूप खूप धन्यवाद..

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว +5

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @sharadgawade2872
      @sharadgawade2872 2 ปีที่แล้ว +1

      @@gavranekkharichav
      8

    • @VijayKumar-em5dh
      @VijayKumar-em5dh 2 ปีที่แล้ว

      Ìiiiiiiii

    • @saidattalasure4542
      @saidattalasure4542 2 ปีที่แล้ว +1

      Pp

    • @vikramnaik3604
      @vikramnaik3604 2 ปีที่แล้ว

      @@gavranekkharichav address please😫🙏🙏💓

  • @abhas8187
    @abhas8187 5 ปีที่แล้ว +332

    या दोन स्त्रियांनी हा कार्यक्रम वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला.
    दोघीही सुगरण आहे, एकही भाग सोडला नाही मी या कार्यक्रमाचा.
    खुपचं छान.

  • @chefrohan2747
    @chefrohan2747 4 ปีที่แล้ว +119

    I am an Italian chef... But this is just an awesome than 5 Star food... 10 times better... God bless

    • @ank8872
      @ank8872 4 ปีที่แล้ว +10

      This Food is not only tasty bt also very nutritive and very light to digest.

    • @saritad4013
      @saritad4013 4 ปีที่แล้ว +5

      Rohan kya tum waprbhi ye sb whake logonko khilate ho kya btana,😊

    • @santoshbagate1888
      @santoshbagate1888 4 ปีที่แล้ว +2

      तुमची प्रत्येक रेसिपी अफलातून असते.

    • @vijayakharde9561
      @vijayakharde9561 3 ปีที่แล้ว +1

      रोहन जी देख लिजिए सभी का स्टाईल अलग और टेस्टी होता है आप भी यह देख के कुछ चेजेज करके अपना एक फूड हो जायेगा नही तो यही बनाके खिलाना 🙏🙏👍

    • @vasantborude8239
      @vasantborude8239 3 ปีที่แล้ว +2

      0,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

  • @omkarpandit8711
    @omkarpandit8711 4 ปีที่แล้ว +3

    बापरे एवढं भन्नाट अप्रतिम जेवण तेही गावाकडील निसर्गरम्य वातावरणात खूपच भाग्यवान आहात तुम्ही ....अहो एखादा धड धाकट तर सोडाच पण आजारी माणसाच्या तोंडाला सुद्धा चव येऊन धडधडीत बरा होईल असे पौष्टिक खाणे आहे हे खूपच सुंदर अक्का व आजी तुम्ही दोघी ग्रेट

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @shilpaahirrao1043
    @shilpaahirrao1043 ปีที่แล้ว +1

    पाहून पोट भरले आमचे,तृप्त झाले मन,thanku mavshi ani ajji. मजा आली व्हिडिओ पाहून.आम्हाला फार आवडते खेडे,आहेत आणि खेड्यातले माणुसकीची मानस

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

  • @madhusudanbhagwat9271
    @madhusudanbhagwat9271 5 ปีที่แล้ว +99

    किती नशीबवान आहात ताई तुम्ही ! ! ! आईच्या हातची "झुणका, भाकर ,ठेचा" खायला मिळतोय.देव तुम्हां दोघींना व तुमच्या परीवाराला आसचं आनंदात राहू दे.
    ---- मेघना भागवत.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 ปีที่แล้ว +1

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati

    • @sangitabharat6270
      @sangitabharat6270 4 ปีที่แล้ว

      बी

    • @renukamalve704
      @renukamalve704 4 ปีที่แล้ว

      Mast

    • @ajayvakhare9233
      @ajayvakhare9233 4 ปีที่แล้ว

      Ch

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @snehashembekar3500
    @snehashembekar3500 4 ปีที่แล้ว +49

    अप्रतिम....तुम्ही सगळ्या फूड चॅनल ना मागे टाकलत. उम्म्म यम्मी, जबरदस्त, बडेजाव, विदेशी खाण्याचा टच, नॉनस्टिक भांडी, खुप मेकअप ,ते ठरावीक संवाद ह्या पेक्षा तुमचा कार्यक्रम फार वेगळा आहे. खुप मनापासून आवडले तुमचे व्हिडिओ.😊

    • @RahulK-vf8ts
      @RahulK-vf8ts 4 ปีที่แล้ว +1

      Absolutely true

    • @pallvipanchal5131
      @pallvipanchal5131 4 ปีที่แล้ว +1

      agdi khre,mazy manatl bollt.ani ajubajuche watawrn pn kiti chsn ahe

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      @@RahulK-vf8ts आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      @@pallvipanchal5131 आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @ashabhogan1912
    @ashabhogan1912 5 ปีที่แล้ว +16

    ताई व आजी तुमच्या उत्तम आरोग्याचे गुपीत आज कळल .साधा सोप्पा पण तीतकाच चवीष्ठ व परीपूर्ण ,जीभेचे चोचले पुरवणारा आहार हा तुमचा नीत्याचाच असणार.अनेक शुभेच्छा.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 ปีที่แล้ว

      Khup khup dhanyavad tai ya sunder comment sati

    • @ashabhogan1912
      @ashabhogan1912 4 ปีที่แล้ว

      @@gavranekkharichav धन्यवाद ताई.आम्ही तुमच्या रेसीपींची वाट पहात असतो.अपल्याच रेसीपी वाटतात,आपल्याच मातीतल्या असल्यामूळे.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @sohatembe
      @sohatembe 5 หลายเดือนก่อน

      छानच 🙏👍

  • @vidhinade_1955
    @vidhinade_1955 4 ปีที่แล้ว +2

    आजीचा या वयाला पण हा उत्साह. खरंच कौतुक आहे. शेतकरयाला, घरचं करून,शेतात राबावून काम करावं लागतं.तरी तुम्ही एवढ्या आवडीन सगळं करता.खूप छान वाटत

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 ปีที่แล้ว

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @Krishna12487
    @Krishna12487 4 ปีที่แล้ว

    खूप छान रेसिपी, आणि दोघी माय लेकींची गावाकडची भाषा खूप च गोड वाटते ऐकायला. चेचून घेऊ, उतवनी असे नवे शब्द ऐकायला मिळाले. धन्यवाद. दोघींना उदंड आयुष्य लाभो.

  • @darshanamahale9940
    @darshanamahale9940 4 ปีที่แล้ว +11

    Ajjichya awajasathi 1 like

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว +1

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @abhijitkhadilkar2838
    @abhijitkhadilkar2838 4 ปีที่แล้ว +3

    अपर्णा खाडीलकर आजी डोंबिवली.किती गोड हसता हो तुम्ही !,माय लेकीनची जोडी सुंदर.अशीच दिर्घ काळ राहो.ही परमेश्वरचरणी प्रा र्थना.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏 , aaji kashya aahat tumhi , khup divas zale tumchi comment aali nahi mhanun kalji vatli

  • @chaitanyapurandare6271
    @chaitanyapurandare6271 4 ปีที่แล้ว +22

    फाईव्ह स्टार हॉटेलसुद्धा ठेंगणं आहे....या अस्सल गावरान बेतापुढं....काय मस्त बेत केला आहे....लै भारी👌👌👌😋😋😋

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

  • @selandersojwal6798
    @selandersojwal6798 หลายเดือนก่อน +1

    मस्तच झाला बेत, निसर्गाच्या मोकळ्या हवेत जेवणाची गंमतच न्यारी असते,

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  วันที่ผ่านมา

      आपण वेळात वेळ काढून विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद

  • @tejaswiniangadi2312
    @tejaswiniangadi2312 3 ปีที่แล้ว +2

    किती काम करता आजी तुम्ही,,, अगदी तरुणांना ही लाजवेल इतके कष्टाची कामे करता,, great आजी

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว +1

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @tejaswiniangadi2312
      @tejaswiniangadi2312 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद🙏🙏

  • @IBornSupreme
    @IBornSupreme 3 ปีที่แล้ว +4

    सहज, सुंदर आणि बनवायची मस्त पध्दत..👌🏻👌🏻👌🏻खूप खूप छान....

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @theincrediblekitchen
      @theincrediblekitchen 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/jvGKY_PBFhA/w-d-xo.html
      Watchit ..

  • @amitayelve1028
    @amitayelve1028 5 ปีที่แล้ว +6

    आजी तुम्च्या रेसिपी लाजवाब .. न तुम्ही तर लय भारी! ताई.. तुम्ही गावरान रेसिपी सोप्या भाषेत सांगता.. करून दाखवता.. खुप छान.. हि आपली काळी आई.. किती मायेने.. तिच्या शी एकरूप होता तुम्ही मायलेकी.. तुम्हाला भरपूर संपन्नता देवो अननपुरणा देवी चा आशीर्वाद सदैव राहो👍👍👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 ปีที่แล้ว +1

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @philomenapatrick7378
    @philomenapatrick7378 4 ปีที่แล้ว +18

    Very grand idea of showing the nature’s beauty fields flowers and yummy receipts . I am very lucky to atleast get to see wonderful village life , full of purity and love . It direct touch with God

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 ปีที่แล้ว +3

      Thank you for watching

    • @renukamohdarkar4543
      @renukamohdarkar4543 3 ปีที่แล้ว

      @@gavranekkharichav Yummy And Tasty Recipe.

    • @arlodesmond4296
      @arlodesmond4296 3 ปีที่แล้ว

      i guess im asking the wrong place but does someone know of a method to log back into an instagram account??
      I stupidly lost the account password. I would appreciate any help you can give me!

    • @ericjoel2425
      @ericjoel2425 3 ปีที่แล้ว

      @Arlo Desmond instablaster ;)

    • @arlodesmond4296
      @arlodesmond4296 3 ปีที่แล้ว

      @Eric Joel Thanks so much for your reply. I found the site through google and im in the hacking process now.
      Looks like it's gonna take a while so I will reply here later when my account password hopefully is recovered.

  • @drpriydarshinia6495
    @drpriydarshinia6495 3 ปีที่แล้ว +1

    Wa! Khupach Chan vattay zunka,bhakri ani thecha!

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      आपले आभार मानण्यासाठी शब्दच कमी पडतात म्हणून फक्त एकच शब्द धन्यवाद !

  • @Crispylife0002
    @Crispylife0002 4 ปีที่แล้ว

    दोघीही सुगरण आहेत। त्यांनी अतिशय छान आणि सोप्या पद्धतीने रेसिपी समजावून सांगितली। त्यांनी सांगितलेल्या पध्दतीने मी ती करूनही पाहिली अतिशय सुंदर लागते फ़क्त फरक पडतो तो चुल आणि गॅस चाच।

  • @dipakfarkade793
    @dipakfarkade793 4 ปีที่แล้ว +3

    कितीही भाज्या तुम्ही, महाग महाग,तरी झुनका च नं. १ वर राहतो.व दुसर्या नंबरवर वांग्याचे भरित.जियो आजिबाई व असाच झुनका बनवत रहा,हि सदिच्छा.

  • @siddhiranade2171
    @siddhiranade2171 4 ปีที่แล้ว +3

    लय भारी. हा विडिओ बघत असताना तोंडाला असं पाणी सुटलं की असं वाटतं होत त्या आजी आणि मावशी ह्यांच्याकडे ताबडतोब निघावं आणि झुणका, भाकरी, खरडा सगळं फस्त करावा .

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @humusibadi3164
    @humusibadi3164 4 ปีที่แล้ว +24

    How sweet mother daughter eating peacefully in middle of the fields i miss my grandmother she was just like this granny.. simple life

    • @sopansurse4851
      @sopansurse4851 4 ปีที่แล้ว +3

      Aaji, farach Sunder Zunaka and mirachi thecha, Thanks. Surse from Thane.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      @@sopansurse4851 आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @asmitaparadkar4002
    @asmitaparadkar4002 3 ปีที่แล้ว

    आजी फार फार आवडली. भाकरी सोबतचा गोड लागणारा झणझणीत ठेचा मस्त

  • @jayajagdade302
    @jayajagdade302 3 ปีที่แล้ว +2

    लय भारी चुलीवरची चव कशाला नाही खुपच छान

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @shobnasalvi5336
    @shobnasalvi5336 5 ปีที่แล้ว +79

    आजी किती छान आहेस ग तू किती छान समजावून सांगतेस मला तू फार आवडतेस आणि तुझी रेसिपी ही आवडते

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 ปีที่แล้ว +1

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @jayshreekamble7260
      @jayshreekamble7260 ปีที่แล้ว

      ​@@gavranekkharichav 😊
      😂

  • @soninagargoje1995
    @soninagargoje1995 4 ปีที่แล้ว +7

    He amcha Kolhapuri lal tikhat❤️ Aaji yek number🌸😇

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 ปีที่แล้ว

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati

    • @vijayakharde9561
      @vijayakharde9561 3 ปีที่แล้ว

      सोनी बाळा आई डेन्टिटस आहे का

    • @sanjayshinde9234
      @sanjayshinde9234 3 ปีที่แล้ว

      आजीची आणि राजश्री वैनी ची कोणतीही रेसिपी खमंग असते

  • @ruchatatkar2850
    @ruchatatkar2850 3 ปีที่แล้ว +4

    NIVVAL SUUUUKKHHH. Aajji ani kaku khup sunder recipes dakhavtat. Recipes shivay itarahi khup kahi shikvun jatat yanche videos!!
    I so envy all if them( ofcourse in a good way!) ; they are living the best of life! Besides recipes these videos really teach each one of us hard work, living organic life and staying healthy!!
    I enjoy every bit of videos on this channel! ❤️

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว +2

      Khup khup dhanyvad ya sunder comment sati , स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว +1

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @girijasawant8145
    @girijasawant8145 3 ปีที่แล้ว

    काय सुंदर बेत केलाय जेवनाचा. मस्त. माय लेकी दोघीही सुगरणच आहेत. चूल मांडण्याची, जळण गोळा करून चूल पेटवणे खरच किती मस्त आहे.नशिबवान आहेत तुम्ही सगळे. शूटिंगही छान करतात. शेती ,फूल सर्व पाहायला मिळते.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @PranitaRashinkar
    @PranitaRashinkar 4 ปีที่แล้ว

    Khupach chhan...hi recipe baghitalyapasun mi asach zunka karte...ekdum bhari lagto..thank u tai aani aaji

  • @abhijeet5193
    @abhijeet5193 4 ปีที่แล้ว +23

    याच्या पुढे शहरातले Pizza Burger पण फिके आहे ..त्या निसर्गरम्य वातावरणात झुणका भाकरी ओहह ओहह

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 ปีที่แล้ว

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या

    • @vishakhakulkarni5939
      @vishakhakulkarni5939 4 ปีที่แล้ว

      अगदी खरे आहे. भारतीय संस्कृती ती भारतीय संस्कृती. त्याची बरोबरी कुठेच नाही.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @chitra1v1a1
    @chitra1v1a1 4 ปีที่แล้ว +3

    या दोन्ही ना भेटायची खुप ईच्छा आहे... कुठे असतात ..धन्य आहेत खुप खुप आवडत्या

    • @umeshrawate1992
      @umeshrawate1992 3 ปีที่แล้ว

      मला पण तुम्हला भेटायचे आहे आम्ही येऊ कोल्हापूरला (Army Man)

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @komalpatil4372
    @komalpatil4372 5 ปีที่แล้ว +6

    १नंबर झुणका
    आज्जींचा खरडा नाद खुळा
    आज्जी तुम्हाला नेलपेंट छान दिसते 🙏🙏🙏👍👍👍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 ปีที่แล้ว

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @AjayKamble-nb9sz
    @AjayKamble-nb9sz 5 หลายเดือนก่อน +1

    ताई तुमच्याच सगळ्या रेसिपी खूप छान असतात तुमचे जेवण बनवण्याची पद्धत ही माझ्या आईप्रमाणेच आहे मला तुमच्या सर्व व्हिडिओ आवडतात आणि मी मनापासून पाहते 😊

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  5 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद

  • @Shaan7214
    @Shaan7214 3 ปีที่แล้ว +1

    Khup ch sundar. Ajji tumhi khup sweet ahat. Ani tumchi boli bhasha apratim

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati , स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या

  • @shobhabhoir7339
    @shobhabhoir7339 5 ปีที่แล้ว +5

    मायलेकींनी रेसिपी बनवली आणि छान जेवायला बसल्या झुणका भाकरी ठेचा मस्तच बेत होता माय-लेकींना नमस्कार

  • @mahesh2783
    @mahesh2783 4 ปีที่แล้ว +4

    Khup chan :-) keep on posting . I am out of india now but while watching this video felt like I am in farms

    • @sac198120
      @sac198120 4 ปีที่แล้ว +1

      hey Mahesh, got somebody with my surname. I am Sachin Lokare, I am also out of India now. I am from Satara. Missed a lot village life and food.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      @@sac198120 आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @आगरीपोऱ्यानितेशम्हात्रे

    आजी एवढ्या प्रेमाने बनवत आहेत, त्या पदार्थ मध्ये त्यांचे प्रेम उतरले आहे आणि त्या पदार्थ ला आजी आणि काकू चा हात लागल्याने साक्षात अन्नपूर्णे चा आशीर्वाद आहे 🙏❤️

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपले मनापासून आभार

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 ปีที่แล้ว

    अतिशय छान वाटलं ऐकायला व पहायला..झुणका भाकरी व खरडा बेत फारच छान आहे..करून पहाते..शेतातील विदियो पाहताना खुप छान वाटतं..धन्यवाद..👌👌👍

  • @manineesawant211
    @manineesawant211 4 ปีที่แล้ว +1

    आजी लय भारी बाबा खुप छान वाटतं
    बघायला. आजीला पण किती उत्साह आहे हे सर्व करायचा मानलं बाबा.आणि ताई तुम्ही सुद्धा छान समजेल अशा सोप्या भाषेत सांगता.तुम्हा दोघींनी माझा नमस्कार.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @rumarao9502
    @rumarao9502 5 ปีที่แล้ว +24

    The secret of her health is walking bare-feet. In cities people wear footwear even in the houses. It’s a great learning experience to connect to our age old techniques that are not only simple but enhances quality too. I admire the confidence with which the duo carry off their cookery show. Thanks to the Team who have allowed to keep the Native Talent in tact

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 ปีที่แล้ว

      Thank you for your lovely and supportive comment

    • @ashabhogan1912
      @ashabhogan1912 4 ปีที่แล้ว +2

      very true.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      @@ashabhogan1912 आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏 , tai kashya ahat khup divas zali tumchi comment aali nahi mhanun kalji vatli kashya ahat

    • @ashabhogan1912
      @ashabhogan1912 3 ปีที่แล้ว

      @@gavranekkharichav खुप छान आहे.धन्यवाद ताई ईतकी आपुलकीने चौकशी केलीत.काळजी घ्या आजींची व तुमची पण.

  • @lalitarathod671
    @lalitarathod671 4 ปีที่แล้ว +5

    फक्त प्रणाम
    शब्द च नाही
    🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @logicalSUB
    @logicalSUB 5 ปีที่แล้ว +4

    Ek number..Khup niwant relaxed watat tumache video pahtanach..Me dekhil Kolhapurachi ahe pan lagn karun Mumbai madhe aale..Ata khup miss karate tikadch watawaran, Bhajipala, Jevanachi chav.. Aso Tumache video pahun agadi prasanna watat.. Kaku ani Aaji Khup cute ahat.. Asech videos dakhvat raha.. Thank you so much.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 ปีที่แล้ว

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @nalinikalokhe9304
    @nalinikalokhe9304 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर व पटापट स्वयंपाक करतात माय लेकी👍👍👌👌 सुगरणी आहेत

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

  • @charulatamane1945
    @charulatamane1945 2 ปีที่แล้ว

    खूपच भारी झालं पिठल. मस्तच आहे रेसिपी

  • @elinakh4845
    @elinakh4845 4 ปีที่แล้ว +8

    Bohot accha. Allah aapko lambi umr de. Me aapke sbi episode dekhti hu. Or ghrpe banati bi hu. Me aapki fan hu. Or aaji ek no. Hai.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @snehaljadhav9212
    @snehaljadhav9212 4 ปีที่แล้ว +18

    खूप मस्त छान. नशीबवान आहात. शेतात बसून झुणका भाकर खर्डा खायला किती मजा येत असेल. गावाकडची आठवण झाली.

  • @falguniscrochet3522
    @falguniscrochet3522 4 ปีที่แล้ว +9

    This is superb.. I feel like coming there and eat so yummy... Very nice recipe 👍

    • @nihu1086
      @nihu1086 3 ปีที่แล้ว

      Falguni's crochet please share your link bcz I'm crochet lover🙏🏻

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @brd8764
      @brd8764 3 ปีที่แล้ว

      It is a style.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद

  • @मीभारतीय-थ6द
    @मीभारतीय-थ6द 4 ปีที่แล้ว +3

    असच प्रत्येक सासुसुनेत प्रेम असाव हिच बापू चरणी प्रार्थना अंबज्ञ नाथ संविध

  • @manglamuke2681
    @manglamuke2681 4 ปีที่แล้ว

    आजीच्या पद्धतीने केलेला खरडा खुप च चविष्ट असेल आणि ती पद्धत मला खूप आवडली मी पण करुन बघेन

  • @parthpotdar280
    @parthpotdar280 4 ปีที่แล้ว +3

    Hats off to....this great woman's...and video editors

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद

  • @SwadhNagari
    @SwadhNagari 5 ปีที่แล้ว +101

    Jagatali Kontihi dish kha.. PAN chulivarchya zhunka bhakarichi chav dusarya kashyat nahi....😋😋😋👌🏻👌🏻👌🏻👌🏻

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 ปีที่แล้ว

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati

    • @veerendrapatil1752
      @veerendrapatil1752 4 ปีที่แล้ว +2

      It's only in villages

    • @santoshsonkamble9571
      @santoshsonkamble9571 4 ปีที่แล้ว +1

      😊😊😊👌👌👌👌👌

    • @anupamakaranje7432
      @anupamakaranje7432 4 ปีที่แล้ว

      @@gavranekkharichav .

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @mulepoornima
    @mulepoornima 4 ปีที่แล้ว +5

    I just love Aaji and her recipe..... Would like meet her

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @jagrutipawar9658
    @jagrutipawar9658 3 ปีที่แล้ว

    Aaji khup sundar receipes sangitlya ahet tumhi tyasathi kharch manapasun thank u ani ashach pudhe tumhi amhala navin navin receipes sangat rahavya yasathi kharch devakde manapasun prathana ahe

  • @anandikolkar5964
    @anandikolkar5964 3 ปีที่แล้ว +1

    तुमचा सगळा सवंयपाक उत्तम असतो.धन्यवाद.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      Khup khup dhanyvad ya sunder comment sati , स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या

  • @sidmalhotra3141
    @sidmalhotra3141 4 ปีที่แล้ว +126

    आजी ची उमर आजुन वाड़व ले देवा १५० वर्ष होवू दे
    लय भारी

  • @rajeshwarimiraje1550
    @rajeshwarimiraje1550 4 ปีที่แล้ว +4

    I really like ur videos. Especially ajji doing cooking is really nice.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपले मनापासून आभार

  • @sapnadongre6787
    @sapnadongre6787 5 ปีที่แล้ว +6

    तवा मधे केलेल्या झूनका ची चव लय भारी लागते हा काय मस्त चव आसनार

  • @_guru11_
    @_guru11_ 4 ปีที่แล้ว +1

    पदार्थात कोणताच देखावा नाही...एकदम साधेपणा आणि खरेपणा...एक नंबर काकी आणि आजी..असेच राहा कायम

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 ปีที่แล้ว

      एक मोठा धन्यवाद तुमच्यासाठी वेळात वेळ काढून विडिओ बघून इतकी सुंदर कंमेंट लिहिण्याबद्दल

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @viram.
    @viram. 4 ปีที่แล้ว

    भारतीय जेवण जगात एक नंबर विषमुक्त अन्न खूप छान

  • @GobhedPawon
    @GobhedPawon 4 ปีที่แล้ว +6

    Hello, I'm from Indonesia. i like your video

  • @dr.narayanbakalarts6417
    @dr.narayanbakalarts6417 5 ปีที่แล้ว +8

    लय भारी😍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 ปีที่แล้ว

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @afroztamanna960
    @afroztamanna960 4 ปีที่แล้ว +4

    Wooooooow soooooooo easy and tasty thanks I will definitely try this 👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

  • @sumanglipotdar6216
    @sumanglipotdar6216 4 ปีที่แล้ว

    खूप छान.शेतबघूनच खूप मजा आला.
    आजीआणि ताई मस्तच.

  • @ratansalvi1918
    @ratansalvi1918 4 ปีที่แล้ว

    Wow ! Mast khup chan.ekdam chan zunka ani bhakti banvli ani te pan shetat, Panhala gadavar tapri var khalelli garam garam zunka bhakr athvli.kharda pan mast

  • @ashitadesai6466
    @ashitadesai6466 5 ปีที่แล้ว +6

    Sweet aaji. God bless you with a long and healthy life😍😘🙏🙏🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 ปีที่แล้ว +1

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati

    • @dattatraywaghmode8930
      @dattatraywaghmode8930 4 ปีที่แล้ว +2

      Nice

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      @@dattatraywaghmode8930 आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद

  • @prachi5899
    @prachi5899 4 ปีที่แล้ว +3

    Beautiful.. No 5* hotel can beat this authentic organic experience..

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद

  • @Sparklingmary89
    @Sparklingmary89 4 ปีที่แล้ว +3

    I love this food...I miss my grandma place

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @theincrediblekitchen
      @theincrediblekitchen 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/jvGKY_PBFhA/w-d-xo.html
      Watch it

  • @meenadeonalli6805
    @meenadeonalli6805 6 หลายเดือนก่อน

    अप्रतिम video,आजी ताई दोघी ग्रेट 👍

  • @ashamahadik3476
    @ashamahadik3476 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान पदार्थ सांगत आहेत मी पण करते खुप छान होतात.आजीला बघून मस्त वाटतं 😘

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @jyotsnapansare7209
    @jyotsnapansare7209 4 ปีที่แล้ว +5

    आजीकडे बघून मला माझ्या आजीची आठवण येतेय..ती सुद्धा एवढ्या प्रेमाने आणि मन लावून बनवून खाऊ घालायची..

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 ปีที่แล้ว

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว +1

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @renujagasia6218
    @renujagasia6218 4 ปีที่แล้ว +3

    Love the Tawa

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @s.nimbalkar1704
    @s.nimbalkar1704 5 ปีที่แล้ว +14

    बघण्या आधीच video like केला कारण मला माहित आहे की तो छानच असणार 👍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 ปีที่แล้ว

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati

    • @sumedh1422
      @sumedh1422 4 ปีที่แล้ว

      @@gavranekkharichav GHUSPAITIYAO GHUSPAITIYAO

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @nivasiniconsultancy4277
    @nivasiniconsultancy4277 4 ปีที่แล้ว

    mast no wards to express ....... very nice, aajicha batawa , thevanitala meva !!!!

  • @freebk161
    @freebk161 4 ปีที่แล้ว +1

    आजी मावशी , तुम्ही किती भाग्यवान आहात . आम्हाला इथे माती बघायला सुद्धा मिळत नाही आणि तुम्ही मातीत हात घालून काम करताय !!! तुम्ही असं चविष्ट खाताय आमच्या तोंडाला पाणी सुटलंय तुम्हाला आमची दृष्ट लागेल !!!

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @akashtemgire6785
    @akashtemgire6785 5 ปีที่แล้ว +5

    लय भारी ,,,😋

  • @mayapradhan8163
    @mayapradhan8163 4 ปีที่แล้ว +5

    Ajee la Ram Ram 🙏☺️🤗

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @vaishalipavase7354
    @vaishalipavase7354 5 ปีที่แล้ว +4

    खरंच तोंडाला पाणी सुटल😋😋😋 ...मस्त

  • @dhruva_ntkhat
    @dhruva_ntkhat 4 ปีที่แล้ว

    Ajji khup mast ahat ..tumche padarth sadhe ani sope astat....

  • @suvarnakadekar9904
    @suvarnakadekar9904 2 ปีที่แล้ว

    Kiti sunder bhakri keli tai tumhi..khup trained aahat..

  • @yogeshchavan9104
    @yogeshchavan9104 4 ปีที่แล้ว +4

    आईची आठवण आली 😥
    खुपच सुंदर

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @rajeshgajghat917
    @rajeshgajghat917 5 ปีที่แล้ว +13

    आजी किती गं गोड तु 😚😚😚 तुझ्या हातचा खरडा लय गोड लागेल आम्हा ला ही बोलवा तुमच्या हातचं जेवायला

  • @priyankaborde8842
    @priyankaborde8842 5 ปีที่แล้ว +6

    Nice aaji

  • @nikhome99
    @nikhome99 4 ปีที่แล้ว

    Shet lai bhari rao tumche. Ek number

  • @archanapatil3592
    @archanapatil3592 4 ปีที่แล้ว +1

    Hata वरची भाकरी करून दाखवा ताई, झुणका भाकरी खूप छान केली, शेतातील जेवण, चुलीवरची भाकरी, ही जेवणाची पर्वणी च वेगळी, आमच्या सारख्या शहरातल्या लोकांना हा आनंद पासून दूर राहावं लागतं, तुम्ही खरोखर भाग्यवान आहात.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @arjunmhaske3060
    @arjunmhaske3060 4 ปีที่แล้ว +7

    आज्जी I love you so much ❤️🤗😍❤️

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @mayapradhan8163
    @mayapradhan8163 4 ปีที่แล้ว +4

    Love from telangana Hyderabad 💥🤗

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 ปีที่แล้ว +2

      Khup khup dhanyava ,
      रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे,
      लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृध्दीने भरू दे…
      दिवाळीच्या तुम्हाला व तुमच्या कुटूंबियांना हार्दिक शुभेच्छा

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @amolairoli
    @amolairoli 4 ปีที่แล้ว +6

    Kolhapur is not only the place with the highest per capita income in Maharashtra owing to it's industries and agriculture but it is also Dakshin Kashi in India. A highly cultural place it is. But most of it all it is alsO the food capital of Maharashtra. The people are highly intelligent, hard working, smart and of good nature. This channel along with 2 other channels , Gharcha Swad and Being Marathi are the best Maharashtrian recipe channels on TH-cam.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 ปีที่แล้ว

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 ปีที่แล้ว

      तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या

    • @diogo1988100
      @diogo1988100 4 ปีที่แล้ว +1

      Very informative Thanks. I certainly enjoying the way the food is being prepared. Hopefully I can one day visit such beautiful places.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      @@shilpamendon8997आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @ravinadeogade9282
    @ravinadeogade9282 4 ปีที่แล้ว

    1 no laybhari aaji . Khupchan👌👌👌

  • @vijayakharde9561
    @vijayakharde9561 3 ปีที่แล้ว +1

    आजी जेवा तुम्ही किती छान फार भारी खर्डा भाकरी झूणका केळीची पाने मस्त 🙏🙏👍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati , स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @helendhanaraj9629
    @helendhanaraj9629 4 ปีที่แล้ว +4

    I love this. Thankyou god bless you dear oeople.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @s.j.8415
    @s.j.8415 4 ปีที่แล้ว +8

    Ajji talks so nice an lovingly, what is Ajji,s age

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @geetakaila8144
    @geetakaila8144 4 ปีที่แล้ว +3

    Ur sooo cute grand ma love u

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 ปีที่แล้ว

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @umeshrawate1992
    @umeshrawate1992 3 ปีที่แล้ว

    खुप मस्त आजीची reciepe आम्ही इकडे बोर्डरला पाहतो आणि तसंच बनवतो (आम्ही सातारकर ) Army Man

  • @ketanparmar41
    @ketanparmar41 4 ปีที่แล้ว

    वाह आजी तोंडात पाणी आलं बघून।।।। एकदम छान ।।।

  • @mynad9291
    @mynad9291 4 ปีที่แล้ว +4

    Please somebody tell me where it is......lots of love for the video...

  • @HenryStickmn
    @HenryStickmn 4 ปีที่แล้ว +5

    Heaven miss you village food

    • @kimk6606
      @kimk6606 3 ปีที่แล้ว +1

      Are You Goan?

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      @@kimk6606 आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @vinayabhosekar5209
    @vinayabhosekar5209 4 ปีที่แล้ว +6

    Lovely mother & daughter 🙏❤️

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @kirandatey4187
    @kirandatey4187 3 ปีที่แล้ว

    कित्ती छान सांगता तुम्ही ... अप्रतिम विडीओ आहे ! खूप आभार 🙏😊

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว +1

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @renukatapkirkar2729
    @renukatapkirkar2729 4 ปีที่แล้ว +1

    आजी मला तुमचा आणि तुमच्या मुलीचा आशीर्वाद हवा ! तुम्ही दोघी फार गोड आहात. आजी तुम्हाला माझे आयुष्य लाभु दे ! आजी तुम्ही दोघी सतत अश्याच उत्साही आणि आनंदी रहा .☺️👌