The amazing taste of masala akkii roti | गावाकडचं गावरान आगळंवेगळं जेवण | Rice Flour roti

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ส.ค. 2024
  • आपण भाकरी रोटी चे अनेक प्रकार बघितलेत आज असाच एक प्रकार बघणार आहोत जो वेगवेगळ्या भाज्या वापरून बनवला आहे
    #gavranpadarth #gavranekkharichav
    Mutton Paya Soup | Paya Masala | गावरान चवीचं झणझणीत चुलीवरचा मटण पाया | Mutton Paya Village Food
    • Mutton Paya Soup | Pay...
    1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
    • 1 किलो कोल्हापुरी तिखट...
    village famous RED COUNTRY chicken curry | झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Easy Chicken Curry
    • झणझणीत गावरान देशी कों...
    Egg Masala Curry | झणझणीत जुण्या पद्धतीच अंड्याचे कालवण | Traditional cooking Lost recipe
    • झणझणीत जुण्या पद्धतीच ...
    Without jowar roti the chicken curry is incomplete |चुलीवरच्या भाकरीशिवाय चिकन रस्सा खाऊच शकत नाही
    • कोल्हापुरी चुलीवरचा झण...
    आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav
    • आजीच्या पद्धतीने बनवा ...
    खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav
    • खाल्यानंतर चव विसरणार ...
    They Hardworkers but Happier than rich people | Gavran ek khari chav | village cooking channel
    • They Hardworkers but H...
    झणझणीत चविस्ट चुलीवरच गावरान माश्याच कालवण | Fish Curry Recipe in Marathi | Spicy Fish Curry
    • झणझणीत चविस्ट चुलीवरच ...
    खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | masala vangi | Gavran
    • खाल्यानंतर चव विसरणार ...
    chicken biryani recipe | एकदा खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी हंडीतील गावरान चिकन बिर्याणी
    • chicken biryani recipe...

ความคิดเห็น • 854

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 3 ปีที่แล้ว +68

    किती सुंदर आहे सगळे शेत व परिसर .घर तर मला खूपच आवडले.किती निसर्गाशी एकरूप होऊन तुम्हाला राहायला मिळते.भांडी पण सगळी मातीची.मग निरोगी राहणारच .खूप छान.इथे शहरात नको वाटते राहणे.छान जीवनराहणी आहे तुमची.

  • @ranjanakamble6816
    @ranjanakamble6816 3 ปีที่แล้ว +1

    किती छान जीवन आहे तुमचे .आणि पदार्थ तर मस्त गावरान असतात.बघितले की तोंडाला पाणी सुटते .विदाऊट टेंशन जीवन अहा किती छान .असेच छान रहा.

  • @neel8840
    @neel8840 3 ปีที่แล้ว +17

    खूप मस्त शेंगा बगुन तोंडाला पाणी सुटलं
    खूप छान आजी आणि काकी काकी जे गबर गबर म्हणतात मस्त वाटत गोड भाषा आहे धन्यवाद सर्वाना

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार

  • @aP-vc3eq
    @aP-vc3eq 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान. प्रत्येक पदार्थ पौष्टिक व रुचकर. शेताचा परिसर, त्यात असे जेवण खूप मस्त वाटत. खरे आनंददायी जीवन.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @maltiyeole1168
    @maltiyeole1168 3 ปีที่แล้ว +1

    आजीचे कौतुक केले तेवढे कमीच व्हा किती छान शेतालल्या ताज्या चुलिवरचा स्वयपाक मातीच्य भाड्यातला स्वयपाक व्हा काय छान अप्रतिम चव बघुनच ढेकर आला

  • @snehalsrecipesworld8298
    @snehalsrecipesworld8298 3 ปีที่แล้ว +3

    निसर्गाचा सौंदर्य शेत आणि चवदार रेसिपीज मस्त 👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत .
      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 ปีที่แล้ว +1

    खुप छानअकी रोटी भाजीचा मळा शेगा मळयातलया २ वर्षा पुरविचा आता बघते मिसेस दिक्षीत मागचया विडिओत चिकनचा रसा तुमच्या पाट्यांवर वाटणा मुळे छानच झाला असणार

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @poonampatil9149
    @poonampatil9149 3 ปีที่แล้ว +2

    Lajawab sar kahi. Dole sukhavtat aamche he sarv baghun. Khari chav.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @archanawasule9384
    @archanawasule9384 3 ปีที่แล้ว +3

    लय भारी पश्चिम महाराष्ट्र , कोल्हापूर, सोलापूर, सांगली, कराड, सातारा , पुणे , कांदा, लसूण मसाला गावरान गोड भाषा लय भारी आजी आणि ताई तर भारीच , मला अभिमान आहे मी पश्चिम महाराष्ट्र तील आहे

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

    • @rutujapatiljaybhawani
      @rutujapatiljaybhawani 3 ปีที่แล้ว

      Ho mi pn sangli chi

  • @jayashreesugandhi4520
    @jayashreesugandhi4520 หลายเดือนก่อน

    .ताई तुमचे कष्ट फार म्हणून सगळा पदार्थ खूप छान होते

  • @sulbhapradhan4928
    @sulbhapradhan4928 2 ปีที่แล้ว +1

    खूप खूप छान रेसिपी एक वेगळी आणि सुदंर रेसिपी

  • @manojkamble1676
    @manojkamble1676 3 ปีที่แล้ว +4

    आजी ची प्रेमळ महिती मनाला खूप समाधान देते... जुनं ते सोनं किती खरं जीवन गावच 🥰🌿🌿🥬🥬🌳🥦🐓🥒🐂🌱🐐

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      Khup khup dhanyavad ya sunder coemment sati , घरी राहा सुरक्षित राहा

  • @mayurthorawade8771
    @mayurthorawade8771 3 ปีที่แล้ว +10

    चव पोहचली .. खुप मस्त.. लसूण पण भारी आलाय.. उपवासच्या आठवणी.. उकडीच्या शेंगा.. हिरवी ताजी भाजी... आणि आजी मावशींचा आवाज... सगळच भारी आहे हो..Background म्यूज़िक पण यावेळी जमलय.. एक्दम नॅचरल कोल्हापूर नि तिथले लाय भारी लोक🤗

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @rajashreemore8582
    @rajashreemore8582 ปีที่แล้ว

    आजी तुमही सगळे मस्त नैसर्गिक जीवन जगत आहात
    शहरात अस काही नसत बघताना खूप छान वाटत

  • @lostghostgaming2684
    @lostghostgaming2684 3 ปีที่แล้ว +2

    Khup chan Nisarg aahe

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @urmilasutar4294
    @urmilasutar4294 ปีที่แล้ว +1

    खूप छान मला माझ्या आजीची आठवण झाली. आम्ही कोल्हापूरकर 1नंबर

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

  • @sujitadsul3714
    @sujitadsul3714 ปีที่แล้ว

    आजीने सांगितलेल्या जुन्या लोकांच्या गोष्टी पाहून मला माझ्या आजी आजोबांची आठवण येते ते पण आशाच जुन्या लोकांची माहिती सांगत असत
    धन्यवाद आजी 🙏

  • @ethicalhacker95
    @ethicalhacker95 2 ปีที่แล้ว +2

    Hallo aie... Kalgi ghya.. Kiti chan tumhi karta saglya recipes 🙏🙏🙏🌷🌷🌷

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sarojjain8985
    @sarojjain8985 ปีที่แล้ว +1

    Khupch chan khup Anand hoto ajina baghun

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @manjushajoshi5590
    @manjushajoshi5590 3 ปีที่แล้ว

    Tumhi evadhi mehanat gheta mhsnun amchya sarkhya shaharatlyana dhanya ani bhajipala milato dhanyavad

  • @asharajguru6336
    @asharajguru6336 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान आहेत सगळे व्हिडीओ . काकू खरच तुम्ही जूनी संस्कृती जोपासण्याच काम करत आहेत 👏👏👍👍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว +1

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @md9554
    @md9554 3 ปีที่แล้ว +2

    काकू सर्वं रेसिपी खूपच छान बनवतात तसेच आजी सर्वं म्हणजे प्रत्येक गोष्ट खुप छान समजून सांगतात मला फार आवडत.😊😊

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

  • @anuradhapatil5395
    @anuradhapatil5395 3 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम recipe.....आजी आणि काकी भारी वाटला video

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 2 ปีที่แล้ว

    आजी खूप गोड आहे आणि आजीची भाषा तर खूपच गोड आहे. आजीला दीर्घायुष्य लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏😍

  • @akhilesh2068
    @akhilesh2068 3 ปีที่แล้ว

    Tumche sarva videos baghun mi tumhi banvlele sarva chicken..mutton..ani baki bhajya banvte..aaji ya vayatahi khup active ahet..mala mazya aajichi ani shetachi lahan panichya athvani jagya zalya...thank u for all recepies..

  • @swatipaithankar7572
    @swatipaithankar7572 3 ปีที่แล้ว +2

    मस्तच. आईंच्या आठवणी ऐकायला छान वाटले. ताईंनी छान पदार्थ शिकवले. चटकदार तोंडाला पाणी सुटले.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      Khup khup dhanyavad ya sunder coemment sati , घरी राहा सुरक्षित राहा

  • @ashwinikate6256
    @ashwinikate6256 3 ปีที่แล้ว +18

    Kiti chhan सांगितले आजींनी....👌 Kaku च्या recipe pan mast असतात आजी बोलायला लागल्या ki माझ मन भरून yet khup avadatat mala tya😚😚😍

  • @gourijangam6168
    @gourijangam6168 3 ปีที่แล้ว

    खूप छान... ओल्या शेंगदाण्याची उसळ .. छान जोड आहे रोटीला

  • @snehakadam703
    @snehakadam703 3 ปีที่แล้ว +3

    तुमचा मळा फार छान आहे रेसिपी पण छान झाली आजीने माहिती पण छान सांगितली ☺️☺️

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      Khup khup dhanyavad ya sunder coemment sati , घरी राहा सुरक्षित राहा

  • @poojaprasade5258
    @poojaprasade5258 3 ปีที่แล้ว

    किती सुंदर जीवन आहे तुच. सगळं काही ओरीजनल. खुप छान वाटत तुमच विडीयो बघताना. 👌 👌

  • @sameerbankar6021
    @sameerbankar6021 2 ปีที่แล้ว

    किती छान आहे खरच खुप सुंदर शेती आहे तुमची

  • @swatipatil3220
    @swatipatil3220 3 ปีที่แล้ว

    शेंगा उकडायची चविष्ट पद्धत मस्त

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद या सुंदर कमेंट साठी , आता आम्ही तूम्हाला फेसबुक वरती सुद्धा भेटणार आहोत तर आपल्या आजी आणि काकूंच्या -फेसबुक पेज ला नक्की भेट देऊन follow करा , जिथे तुम्हाला रेसिपी सोबतच आजीच्या जुन्या काळातील आठवणी , माहिती अजून बरेच काही बघायला भेटेल , धन्यवाद .
      facebook.com/gavranekkharichav

  • @nehakhobragade4047
    @nehakhobragade4047 3 ปีที่แล้ว

    Tumch shet bghun Ani banvnyachi paddhat bghun man ekdm khush houn jat...🥰🥰

  • @shitalredekar1329
    @shitalredekar1329 27 วันที่ผ่านมา

    तुमची मातीची भांडी ❤❤❤👌👌👌👌👌 मला खुप आवडतात भांडी आणि पदार्थही

  • @rekhachaudhari5436
    @rekhachaudhari5436 3 ปีที่แล้ว

    खुप छान तुमचे जेवण घर आणि निसर्गाच्या सान्निध्यात लेली जिवन शैली मला खूप आवडते

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 3 ปีที่แล้ว

    आजी ताई खूप छान रेसिपी आक्की रोटी कधी ऐकली नाही काहीतरी नवीन आजी तुमच्या कडून काही जुन्या गोष्टी ऐकायला मिळतात खूप खूप धन्यवाद

  • @hemlatak7559
    @hemlatak7559 3 ปีที่แล้ว +1

    राष्टगीत सारखे संगीत ऐकू येत आहे!🙏🙏🙏❤️

  • @dattukorde8295
    @dattukorde8295 3 ปีที่แล้ว +3

    आशेच च्याकु पाहिजे सगळ्या मर्हाठांच्या घरी केव्हा ही काम पडू शकते जय भवानी जय शिवराय

  • @mayabhakre8548
    @mayabhakre8548 2 ปีที่แล้ว +1

    अहो ताई.आणी आजी तुम्ही किती छान रेसिपी केली पौष्टिक पण ..खूपच सुंदर.🙏🙏👌👌👍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @chaitalisurve1343
    @chaitalisurve1343 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan recipe ani tumche sheth, taji bhaji cha mala chanch , aaji ani kaku thanks

  • @deepikarasal6931
    @deepikarasal6931 3 ปีที่แล้ว +6

    आजी खूप गोड आहेत आणि त्या गोड बोलतात सुद्धा

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      Khup khup dhanyavad ya sunder coemment sati , घरी राहा सुरक्षित राहा

  • @sandhyaadsule2078
    @sandhyaadsule2078 3 ปีที่แล้ว +1

    Aji la pahun mazi panjichi aadhavan yete ashich mehnati hoti tihi asech chulivarche tichya padhatiche jevan karaychi

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत .
      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @amitasule9995
    @amitasule9995 2 ปีที่แล้ว +1

    वा किती मस्त बेत! ताई तुम्ही खुपचं छान समजावून सांगता.लगेच करुन बघावं वाटतं.👌👌👏👏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आपले मनापासून आभार आपले प्रेम अखंड आमच्यावर असेच राहो ही प्रार्थना.

  • @user-ut6vi8pe3w
    @user-ut6vi8pe3w 3 ปีที่แล้ว

    आजी किती सहज सोप्या रेसिपी सांगताहेत! मस्तच

  • @NITINPATIL-vn9jo
    @NITINPATIL-vn9jo 3 ปีที่แล้ว +3

    Thank you tumchakadun khup kahe shikayala bhet la Thank you so much

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      Khup khup dhanyavad ya sunder coemment sati , घरी राहा सुरक्षित राहा

  • @varshachame8601
    @varshachame8601 3 ปีที่แล้ว

    अगदी चविष्ट आणि पौष्टिक recipe.... ताई,.. आजी तर खूपच छान...

  • @aaravwakode2157
    @aaravwakode2157 3 ปีที่แล้ว

    Kharch ho khupach chan j1 panich aale tondala

  • @vishakhajondhale3843
    @vishakhajondhale3843 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan sheti ani manse ani parisar suddha

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati , स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या

  • @amitpatil8522
    @amitpatil8522 2 ปีที่แล้ว +1

    Mast vatat bghayala tumch shet mast aahe

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आपण दिलेली कॉमेंट आमच्यासाठी खूप खास आहे , धन्यवाद

  • @Rutujadevpuje8466
    @Rutujadevpuje8466 2 ปีที่แล้ว

    तुमच्या आवाजावरून,वारणा कडोली,भगतलं वाटतंय...... आणि विडिओ बनवणारा कोण आहे तो खूप मस्त बनवतो..... मी पण याच भागात राहतो... तुमची शेती, { मळा } मला बघायला खूप आवढेल.... तुमचा पत्ता मला दया

  • @rushikeshdingare4853
    @rushikeshdingare4853 3 ปีที่แล้ว

    किती छान शेती घर आणि मातीची भांडी.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत तुमच्या कंमेंट्स ची वाट बगत आहे आणि
      आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
      तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....

    • @rushikeshdingare4853
      @rushikeshdingare4853 2 ปีที่แล้ว

      Ok

  • @sameerbankar6021
    @sameerbankar6021 ปีที่แล้ว +1

    किती सुंदर शेती आहे ताई

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @madhurikulkarni7537
    @madhurikulkarni7537 3 ปีที่แล้ว

    Khup chan hota receipie aani shet mala aamcha gavchi aathvan zali khup shubhecha

  • @ranjanprakash2521
    @ranjanprakash2521 3 ปีที่แล้ว +1

    हेच खरे खाणे-पिणे. वाह वाह !!

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      Khup khup dhanyvad ya sunder comment sati , स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या

  • @suchetakane7704
    @suchetakane7704 2 ปีที่แล้ว

    आजी लई भारी!! माय लेकी असतील किंवा सासवा सूना दोघीही खूप मनापासून सर्व करतात ....👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
      तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....

  • @ranjanatelwane2015
    @ranjanatelwane2015 2 ปีที่แล้ว +1

    आजी नमस्कार मावशी व तुम्ही खूप. छान समजावून सागता आवडते मला शेत पण खूप छान माहिती देता आभारी आहे आजी व मावशी
    खूप छान आजी शेंगा मध्ये मीठ कसे जावे व त्या साठी कश्या पद्धतीने फोडणे शेंगा
    दाण्याची भाजी व तांदळाची भाकरी रोटी
    आवडली मला.मी करून पाहीन

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว +1

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

  • @ashnaik5071
    @ashnaik5071 3 ปีที่แล้ว +1

    Speachless...shudd natural..chulle ki kana..organic vegetables..vo b aajji k haat k ..lucky log ho app sbb..we dnt have. Any opportunities to eat this...😔Thank u aajji 🙏🙏🙏🙏..frm Mumbai🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @neetakamble4440
    @neetakamble4440 3 ปีที่แล้ว

    खूप च छान आहे कुठे आहे हे गाव, माझ्या ही गावी असे आहे माझे सांगली गाव आहे मी मुंबई मध्ये राहते. तुमच्या गावी भेट देऊशी वाटत आहे मस्त 👌

  • @sushilavladwa980
    @sushilavladwa980 2 ปีที่แล้ว

    सगळं खूप आवडतयपण

  • @neelimatayade5742
    @neelimatayade5742 3 ปีที่แล้ว +2

    Waaa किती छान... काय वर्णन करावे

  • @robink5783
    @robink5783 3 ปีที่แล้ว

    आजी खूप छान भाज्या करता तुमची शेती खूप छान आहे पाहून खूप प्रसन्न वाटतं ताई पण छान पदार्थ करतात धन्यवाद

  • @anitagaikwad1424
    @anitagaikwad1424 3 ปีที่แล้ว

    कीती छान आहे हे सगळं खूप छान रेसिपी

  • @vkenterprisesinsuranceadvi5424
    @vkenterprisesinsuranceadvi5424 3 ปีที่แล้ว

    Aji manunc aj pan tumhi ajun kanak ahat tumcha Aai ne tumahala khup Chan khau ghatlay nahi tar atachi lok Bagha sarkhe ajari astat pan tumhi ajun kiti kam karta ani asec karat raha khup shubhecha ani video takat raha amhi vat pahu thank you aji love you 🙏🙏🙏

  • @sunitakasar9235
    @sunitakasar9235 3 ปีที่แล้ว

    फर्स्ट कमेंट
    आजी खूप गोड आहेत..त्यांना नमस्कार.
    आणि रेसिपी बघून तोंडाला पाणी सुटले

  • @prakashpatil628
    @prakashpatil628 3 ปีที่แล้ว

    खूप छान पौष्टिक रेसिपी मस्त आहे

  • @astar900
    @astar900 3 ปีที่แล้ว

    आजी आणि वहिनी तुम्हाला नमस्कार तुमचे पदार्थ पाहून तोंडाला पाणी सुटते मस्त

  • @varshanimbkar605
    @varshanimbkar605 3 ปีที่แล้ว +1

    Khup sunder gaon..ani matichya bhandyat recipes(peanut masala ingrediant phodnit kai kai takle nt clear)...woww...apratim👌👌👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      Khup khup dhanyavad ya sunder coemment sati , घरी राहा सुरक्षित राहा

  • @sangitadudhe2353
    @sangitadudhe2353 2 ปีที่แล้ว +1

    Kharch khup suandr seat aahe tumch

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @deepalikolhe9431
    @deepalikolhe9431 3 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर 👌 खरी गावरान रेसीपी! 👌 👌 👌

  • @simadurge302
    @simadurge302 3 ปีที่แล้ว

    Kiti sunder recipe he...😊👌
    Adhich June Lok ase matichya bhandyat jevn bnvaych mnun jvn ruchkar Ani healthy asaych....Ani tyamude adhiche Lok angkathine majbut asayche. Tse te parishramhi karache.....mnunch aaji etkya strong ahet atahi😊

  • @jayashreebonde4602
    @jayashreebonde4602 3 ปีที่แล้ว

    मल तुमच्या रेसिपीज खूप आवडतात, व मी त्या पुन्हा पुन्हा पाहत असते!

  • @sunandakathar1060
    @sunandakathar1060 11 วันที่ผ่านมา

    Ruchakar jevan 👌👌

  • @triveniyamgar9890
    @triveniyamgar9890 3 ปีที่แล้ว

    मस्त ताजा शेतातली भाजीपाला शहरात नाही असं भेटत स्वच्छ सुद्धा वाटत पाहटनाच खूप मेहनत घेत astan तुम्ही तुमचे सगळेच video आम्ही पाहतो

  • @annapurnakitchen5573
    @annapurnakitchen5573 3 ปีที่แล้ว +2

    Nice shareing 👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

  • @ashwinilende4096
    @ashwinilende4096 3 ปีที่แล้ว +1

    Khup mahnje khup chan banvale tai

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

    • @ashwinilende4096
      @ashwinilende4096 3 ปีที่แล้ว

      Kharch tai n aaji tumche sarva video khup chan ahet agdi man lavoun karta tumhe khup chan ahat tumhe asech mast video banva mi vat bhagat aste te bhagnya sathi

  • @digitalartandstudy
    @digitalartandstudy 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan aahe tumche vidio 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @archanakharat6808
    @archanakharat6808 3 ปีที่แล้ว +1

    Khupch sundr sheti aahe aji tumchi agdi mnmohun taknari reship pn chan zali

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्ल खूप खूप धन्यवाद

  • @its_tanuvijay_07
    @its_tanuvijay_07 3 ปีที่แล้ว

    तुमचे भांडी पण किती छान आहेत

  • @pinkynarwade119
    @pinkynarwade119 3 ปีที่แล้ว +1

    Tumche video pahun kharch gavchi odh lagte.... Khup mst vate .....🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्ल खूप खूप धन्यवाद

  • @philomenapatrick7378
    @philomenapatrick7378 3 ปีที่แล้ว +1

    Shubdhanchya palikaday . Parmeshwar Ashirvaad Tumchya Kutubhana.

  • @nayanakumawat2690
    @nayanakumawat2690 3 ปีที่แล้ว

    खूप खूप खूप छान मला तुमच घर आणि घरासमोरच शेती खूप आवते असे वाटते की तिथे याव आजी बरोबर खूप बोलत बसाव आजीनी जुन्या काळातल्या गोष्टी सांगाव्या आणि मी त्या ऐकत रहव .तुम्ही लवकर व्हिडिओ टाकत जा मोठा व्हीडिओ करा ताईनी तर वेगळीच रेशीपी केली खूप छान आजी मला खूप आवडते. मला माझ्या आजीची आठवन येते.

  • @user-vv8mx1yi2l
    @user-vv8mx1yi2l 3 ปีที่แล้ว

    आजी रेसिपी 1 नंबर झाली तोडाला पाणी सुटले

  • @yogeshshinde4088
    @yogeshshinde4088 3 ปีที่แล้ว

    Khupach chan aajjine flower aani lasanachi lagwadichi mahiti sangitali..mix bhajyachi roti aani usal mast...

  • @sudarshanapatil5331
    @sudarshanapatil5331 3 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर शेत ,पिकं ,आज्जी आणि तुम्ही, तुमच्या recipe

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      Khup khup dhanyavad ya sunder coemment sati , घरी राहा सुरक्षित राहा

  • @neelampardeshi7411
    @neelampardeshi7411 3 ปีที่แล้ว

    Tondala pani aale khup sundar mahiti

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @rupalipatiyane6531
    @rupalipatiyane6531 3 ปีที่แล้ว +6

    आजी तुला बघुन माझ्या आजीची आठवण येते तु तर ‌,1 नंबर 👍 आणि काकू तुम्ही 👍 शेतावर काम करतात 🙏🌹

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @tanvi3561
    @tanvi3561 3 ปีที่แล้ว +2

    आम्हाला आजीच्या जुन्या अनुभवाच्या गोष्टी ऐकायला आवडेल. रेसीपी करताना अशाच जुन्या छान गोष्टी सांगत जा. आपल्या घरातील जेष्ठ माणसं हीच आपली खरी property आहे

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      Khup khup dhanyavad ya sunder coemment sati , घरी राहा सुरक्षित राहा

  • @kanchanmadhekar1486
    @kanchanmadhekar1486 3 ปีที่แล้ว

    Khoop sundar aahe shet aani receipe khoop aathvan aali gavachi

  • @ujwalashelar4500
    @ujwalashelar4500 3 ปีที่แล้ว +1

    Kiti chan sagla, baghunach man prasaana zala

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद या सुंदर कमेंट साठी , आता आम्ही तूम्हाला फेसबुक वरती सुद्धा भेटणार आहोत तर आपल्या आजी आणि काकूंच्या -फेसबुक पेज ला नक्की भेट देऊन follow करा , जिथे तुम्हाला रेसिपी सोबतच आजीच्या जुन्या काळातील आठवणी , माहिती अजून बरेच काही बघायला भेटेल , धन्यवाद .
      facebook.com/gavranekkharichav

  • @ujwalakodgaonkar1049
    @ujwalakodgaonkar1049 3 ปีที่แล้ว

    आजी तुमचा मळा खूपच छान आहे.तिथे यावेसे वाट ते

  • @tanayapatil3884
    @tanayapatil3884 3 ปีที่แล้ว

    Aai aani aaji khup khup Chan ahat tumhi doghipn,

  • @rajaniambare5874
    @rajaniambare5874 3 ปีที่แล้ว

    सासू सून भारी.

  • @priyanilankar2517
    @priyanilankar2517 3 ปีที่แล้ว

    आजी आणि ताई तुम्ही दाखवली रेसिपी खुप छान आहे, तुमच्या शेतातले घर आणि शेती फार छान आहे लय भारी 👍👍👍

  • @pallvipanchal5131
    @pallvipanchal5131 3 ปีที่แล้ว

    ky hirwl ahe mustch khup cgan waty bgyla swatch todun bahi anychi wow

  • @savitakoyande4338
    @savitakoyande4338 2 ปีที่แล้ว +1

    पौष्टिक जेवण..लाजवाब

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

  • @Happiness394
    @Happiness394 3 ปีที่แล้ว

    उकडलेल्या शेंगा पाहून तोंडाला पाणी सुटलं 😋😋

  • @hemapacharne4792
    @hemapacharne4792 3 ปีที่แล้ว

    Aaaji thumhi chhan aahhat

  • @manishachincholkar514
    @manishachincholkar514 ปีที่แล้ว

    खुप छान बनवले सर्व .

  • @pournima4147
    @pournima4147 3 ปีที่แล้ว +3

    Khup chhan ahe tumche farm ani sagl ch..😋😋👌🏻👌🏻👌🏻👌🏻

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      Khup khup dhanyavad ya sunder coemment sati , घरी राहा सुरक्षित राहा

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार

  • @vidyapansare2727
    @vidyapansare2727 3 ปีที่แล้ว

    खूप भारी आज्जी गावरान भाषा जेवण काकू तुमि पण मस्तच 🙏👌