धर्माच्या रक्षणार्थ खारीचा वाटा उचला । डॉ. श्री. सच्चिदानंद शेवडे पॉडकास्ट

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
  • For podcasting & advertisement contact us on lnjjoshi@gmail.com
    Podcast with Dr. Sachidanand shevade
    Podcast Host - Astroguru Dr. Jyoti Joshi, the most prestigious and famous astrologer of Maharashtra and India
    आजच्या podcast मध्ये आपण डॉ. सच्चिदानंद शेवडे सर यांना आमंत्रित केले आहे. युवापिढीला आपला इतिहास, संस्कृती, परंपरा यांचे महत्त्व उदाहरणांसहित देऊन संस्कारित पिढी घडविण्याचे आपण मोठे कार्य आहे. समाजात आपला धर्म किंवा संस्कृती यांविषयी आदर असतो; पण त्या संदर्भात कुणी सतत टीका करून त्यांना तुच्छ लेखत राहिले, तर त्याचा सडेतोड प्रतिवाद प्रत्येकाला करता येतोच असे नाही. लेखक, व्याख्याते आणि राष्ट्र अन् धर्मनिष्ठ डॉ. सच्चिदानंद शेवडे यांच्यासारखे स्पष्टवक्ते, सडेतोड आणि हिंदुत्वनिष्ठ अभ्यासक यांचा अशा वेळी मोठा आधार वाटतो ! डॉ. शेवडे यांनी आतापर्यंत हिंदुत्वाची जी विचारधारा सुस्पष्ट आणि ठामपणे वेळोवेळी मांडली आणि मांडत असतात, त्यामुळे सामान्य हिंदूंमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हायला निश्चितच साहाय्य झाले. पुरोगामी विचारांच्या प्रभावामुळे दिशाभूल झालेल्या हिंदूंना त्यामुळे दिशा मिळाली अन् योग्यायोग्यतेच्या सीमारेषेवर असलेल्या युवा पिढीलाही मार्गदर्शन मिळाले आणि मिळत आहे ! हिंदु धर्माची महती, तसेच जाज्वल्य इतिहास आणि राष्ट्रपुरुष यांची माहिती ज्ञात नसल्यामुळे काही वेळा आताच्या भवि पिढीला ठोस भूमिका घेता येत नाही; मात्र डॉ. शेवडे यांची हिंदुत्वाची प्रखर विचारधारा प्रवाहित करणारी ओघवत्या वाणीतील व्याख्याने आणि पुस्तके अशा युवकांसाठी खरोखरच प्रेरणादायी ठरली आहेत ! त्यामुळे आपण सर्वांनीच हा विडिओ पाहून आपणास कसा वाटला, तेही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.
    @drshevde #viralpodcast #astrologer #DrSachidanandshevade
    #history #travel #art #architecture #love #culture #nature #historia #heritage #india #museum #videsh #hindu #Dhrma #explore #ancientreedomofexpression #freedome #shaheeddiwas #happiness #art #lokmanya #investright #collage #freedomforall #mybodymychoice #krantikark #खंडन #हिंदुराष्ट्र #event #soul #freedomfightersofindia #god #rajguru #VeerSavrkar #faith #मराठी #marathi language #marathi sahitya #सावरकरसंमेलन #SwatantryaVeerSavarkar #KashmirArticle370 #Article370
    विविध ब्रेसलेट प्राप्त करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.
    drjyotijoshi.c...
    to perks:
    / @astrogurudrjyotijoshi
    #rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
    9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
    ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
    drjyotijoshi.c...
    मराठी
    1 ) जे जे ज्योतिष पद्धती: • जे जे ज्योतिष पद्धती
    २) आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्या आयुष्याचे रहस्य: • आपला जन्म याच राशीत का...
    ३) सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव: • सर्व राशीचा महिलांचा व...
    ४) ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika (भाग 1): • ज्योतिष शास्त्र शिका ।...
    ५) 2024 निवडणूकीतील भविष्य: • 2024 निवडणूकीतील भविष्य
    ६) व्यक्ती आणि व्यल्ली: • व्यक्ती आणि व्यल्ली
    ७) ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti Josh । ज्योतिष प्रविण संपूर्ण अभ्यासक्रम: • ज्योतिषशास्त्र शिका | ...
    ८) भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशारद अभ्यासक्रम |ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी: • भविष्य फलादेशाचे नियम ...
    ९) पंचांग असे पहावे: • पंचांग असे पहावे
    १०)Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह: • Advance astrology भाव ...
    ११) करिअर मॅनेजमेंट: • करिअर मॅनेजमेंट
    १२)ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर: • ज्योतिष मित्र लग्नापूर...
    १३) वर्ग कुंडली । Varg Kundali: • वर्ग कुंडली । Varg Kun...
    १४) शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र: • शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र
    १५) कुंडली बदलता येते ?: • कुंडली बदलता येते ?
    १६) धनलाभ: • धनलाभ
    १७)ज्योतिष अनुभव: • ज्योतिष अनुभव
    १८)अष्टकवर्ग: • अष्टकवर्ग
    drjyotijoshi.c...
    #मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
    #व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
    Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
    वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
    #astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

ความคิดเห็น • 23

  • @jaishreegaddam7719
    @jaishreegaddam7719 2 หลายเดือนก่อน +4

    हजार कामे आले कि गुरुजींना परत बोलवु 🙏
    मला मनापासून विषय आवडला 💐धन्यवाद

  • @sanjayabhyankar5294
    @sanjayabhyankar5294 2 หลายเดือนก่อน +3

    पू.सुरेशजी शेवडे,सच्चिदानंदजी,परिक्षितजी यांच्या धर्मकार्यास प्रणाम, शुभेच्छा!जय ज्योतीष!

  • @ultimatevoiceacademy4301
    @ultimatevoiceacademy4301 2 หลายเดือนก่อน +3

    अप्रतिम मुलाखत❤❤दोन्ही विद्वानांना नमस्कार

  • @jaishreegaddam7719
    @jaishreegaddam7719 2 หลายเดือนก่อน +3

    ताई खुप खुप अभिनंदन🎉🎊🎉🎊🎉🎊❤🙏
    विषय खुप गहण चितंनचा आहे 🙏

  • @kiranbhat3583
    @kiranbhat3583 2 หลายเดือนก่อน +2

    धर्मो रक्षिती रक्षितः

  • @jaishreegaddam7719
    @jaishreegaddam7719 2 หลายเดือนก่อน +2

    🙏🙏🙏❤❤❤🚩
    अप्रतिम🎉
    जयोऽस्तुते🇮🇳❤
    👏👏👏👏👏
    👍👍👍👍👍

  • @netradolhare7122
    @netradolhare7122 2 หลายเดือนก่อน +2

    खरचं अप्रतिम आणि डोळ्यात अंजन घालणारे पॉडकास्ट होते

  • @manojmasurkar5470
    @manojmasurkar5470 2 หลายเดือนก่อน +1

    मुलाखत छान झाली. प्रवाही होती. धन्यवाद.....

  • @yoginideshpande4436
    @yoginideshpande4436 2 หลายเดือนก่อน +2

    Sundar vishay aahe 🙏🙏

  • @veenajambhekar6948
    @veenajambhekar6948 2 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान.....

  • @ranisaheba1
    @ranisaheba1 หลายเดือนก่อน +1

    संपूच नये अशी मुलाखत! शेवडे गुरुजींना आपण पुन्हा पुन्हा बोलवावे आणि विविध विषयांवर बोलते करावे, ही विनंती.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  หลายเดือนก่อน

      तुमचे याच प्रकारे लाईक व कमेंट येत राहिल्यास आपण लवकरच सरांना पुन्हा बोलवू