बटाटे ₹40 तेल गॅस ₹1000 कढई ₹500शेगडी ₹2000पॅकिंग मशीन₹ 1000प्लास्टिक पिशव्या ₹500मेन म्हणजे ड्रायर मशीन ₹15000वरून मार्केटिंगसाठी खुप मेहनत मालाला थोडी जरी बुरशी आली तर सर्व मेहनत पाण्यात तर मित्रांनो फरसाणचा सेटअप विकत घेऊन त्या जोडीला हा व्यवसाय करा
नमस्कार मी पन मला लहानपणापासून मसाज करण्याची आवड होती घरातील व्यक्ती तसेच नातेवाईक मित्र या सर्वांना मी वेळोवेळी मसाज करून द्यायचो प्रत्येक जन मला एकच सांगायचे की तुझ्या हातात खूप जादू आहे बर्याच दिवसाची अंगदुखी तु काही मिनिटांतच गायब केली तु अस का करत नाही बाँडी मसाज करून चांगले पैसे कमवू शकतो, मी मागील सहा महिन्यापासून माझा व्यवसाय चालू केला छान रिस्पॉन्स येत आहे पैशासोबत लोकांनचे आशिर्वाद पण मिळतायत आणि मला यातुन आनंद झाला मिळतो आहे😊
मला सांग की बटाटा पासन जे काही पदार्थ बनतात ते उपवासाला चालतात का हे याच्या साठी विचारले की मका आणि ते पावडर तु सांगितली आणखी फ्रेंच म्हटल तु समजदार आहे याच्या पेक्ष्या नवीन काही तरी व्हिडिओ बनो उपवास या साठी अभिनंदन🎉🎉
आहो साहेब बटाटा 15/की मिळत नाही तुम्ही खुप च खोटं बोलत आहे मी माझ्या नातवाला रोज हे बटाटा फिंगर घरी बनवून देतो मका पिठ व मीठ लावून छान सुंदर अप्रतिम होतात
आधी मशीन सातशे रुपये सांगितले आता आठशे रुपये सांगता नक्की मशीन किती रुपयाला मिळते?बटाटे १५रु किलो नाही ३५/४५रु किलो पर्यंत मिळतो आणि आम्ही माल तयार केला जर विकला नाही गेला तर नूकसान आमच आहे तुमच नाही तुम्हाला तर मशीन विकून फायदा होईल आम्ही तयार केलेला माल तुम्ही विकत घेणार असाल ते पण ॲग्रीमेंट करून तरच मशीन घ्यायचे की नाहि ते ठरवू
मी तुम्हाला 700रू पाठवतो एक मशीन व 15 रू किलो प्रमाणे 10 पोती बटाटे पाठवा आमच्या कडे बटाटे 40रू किलो आहेत इतर करण्यापेक्षा बटाटे विकून किलोमागे काही न करता 25रू मिळतील कधी पासून बटाटे पाठवताय ते सांगा उगाच वेळ नको
लई लाम्हण लावली मोजक्याच शब्दात प्रभावी झालं असत
अरे खुपच छान माहिती दिली आहे ❤❤❤❤❤
धन्यवाद
Chan mahiti thank u
बटाटे ₹40 तेल गॅस ₹1000 कढई ₹500शेगडी ₹2000पॅकिंग मशीन₹ 1000प्लास्टिक पिशव्या ₹500मेन म्हणजे ड्रायर मशीन ₹15000वरून मार्केटिंगसाठी खुप मेहनत मालाला थोडी जरी बुरशी आली तर सर्व मेहनत पाण्यात तर मित्रांनो फरसाणचा सेटअप विकत घेऊन त्या जोडीला हा व्यवसाय करा
ऑनलाईन पण 1 काम आहे
Macin che name kay
नमस्कार मी पन मला लहानपणापासून मसाज करण्याची आवड होती घरातील व्यक्ती तसेच नातेवाईक मित्र या सर्वांना मी वेळोवेळी मसाज करून द्यायचो प्रत्येक जन मला एकच सांगायचे की तुझ्या हातात खूप जादू आहे बर्याच दिवसाची अंगदुखी तु काही मिनिटांतच गायब केली तु अस का करत नाही बाँडी मसाज करून चांगले पैसे कमवू शकतो, मी मागील सहा महिन्यापासून माझा व्यवसाय चालू केला छान रिस्पॉन्स येत आहे पैशासोबत लोकांनचे आशिर्वाद पण मिळतायत आणि मला यातुन आनंद झाला मिळतो आहे😊
मसाज ला किती पैसे घेता कॉन्टॅक्ट नं द्या
@@ramtupe417 800-1000
मला पण शिकायचे आहे मोबाईल नंबर द्या
700/1000
Kuthe rahta tumhi
धन्यवाद !खूप छान !हे मशीन कुठे मिळेल त्यासाठी सर एक व्हिडिओ बनवा!👍
6:07
Mi parvach new brand machine ghetli,khup chhan aahe,business ok aahe,khup paise jama zale,kadhyala banket gelo,tar bed Varun Khali padhlo,swapnat hoto Rao.
😂😂😂
😂😂😂
मी तर फक्त कमेंट वाचलेत, खूप मजा आली राव😂😂, विडीयो पाहायचा विसरूनच गेली
Chan
Khup Chan mahite dily thanks
4RA pe bet karke kabhi bhi unfair feel nahi hota, winnings always FAIR. Great platform.
तम्ही मशीनच्या किमतीचा अंदाज देत नाही. व कुठे मिळेल हे सुद्धा सांगत नाही. बाकी ठीक आहे. जय बाबा.
Amazo mhntoy
ङिसक्रिपशन चेक करा
मला सांग की बटाटा पासन जे काही पदार्थ बनतात ते उपवासाला चालतात का हे याच्या साठी विचारले की मका आणि ते पावडर तु सांगितली आणखी फ्रेंच म्हटल तु समजदार आहे याच्या पेक्ष्या नवीन काही तरी व्हिडिओ बनो उपवास या साठी अभिनंदन🎉🎉
धन्यवाद
Very good business
👍
भाऊ लवकर लवकर मिटव तुज सांगन
मला आवडला हा Business ❤
धन्यवाद
@@TechSanMarathi१
@@TechSanMarathi७००
Mashin prise
Discription दिसत नाही कुठे मिळते या बाबत व्यवस्थित सांगावे.
HI SIR ME MUMBAI MADHE AAHIE
Information khup chan aahe pan tumhi swatach kiti gondhalun sangtay...
धन्यवाद भाऊ
Kup chan Bijaniss
Thanks
आहो साहेब बटाटा 15/की मिळत नाही तुम्ही खुप च खोटं बोलत आहे मी माझ्या नातवाला रोज हे बटाटा फिंगर घरी बनवून देतो मका पिठ व मीठ लावून छान सुंदर अप्रतिम होतात
आभार, फार सविस्तर बोललात
धन्यवाद साहेब असेच सहकार्य राहु द्या
फक्त सातशे रुपये लागणार नाही गॅस लागेल तेल लागेल बटाटे लागतील 😂😂😂😂😂
Thanks 👍
Jar koni aplyla chagl sangt asel tr nave thau nayte 💯
माहिती देताय चांगली आहे.पण मसिन कही उपलब्ध होईल ती माहिती देणे आवश्यक आहे .सर.
ङिसक्रिपशन चेक करा
किती लांबड लावली आहे...थोडक्यात सांगा
फो,नं।देने
हा सुध्दा एक व्यवसाय झाला आहे 😂. लांबवत न्या. एका मिनिटात video संपला तर कस भागणार?
💯 kar ahe dada lokanna yedyat kadat ahe youtuber
व्यवसायाची ङिटेलमध्ये माहिती देण्यात आली आहे
किती ते भलं मोठं भाषण 😡
फ्रोजन बटाटा पॅकेट मधून आहे तसाच खायचा का?हॉटेल मध्ये घेतात का?
बरोबर प्रश्न वीडियो बनवणारे उत्तर द्या लवकर याच
फक्त फिंगर चिप्सच होतात का वेफर्स कटिंग नाही होत का
मशिन मी देतो तू चालू कर 😂😂😂😂
😅😅
Very good bizness Kolhapur
मला खूप आवडला हा बिजनेस मशीन कुठे मिळते
Order ks kra chi machine lvkr sng ga
खुप छान
Good 👍
खुप आवडला
He mashen kote milel thi sanga
मी मशीन घेतो....
मी तयार केलेला माल तुम्ही विकत घेऊ शकता का?
या मशीनची फिक्स किंमत काय आहे ते नक्की सांगा दादा
सर माहीती चांगली आहे पण मशिन कोठे मिळते व त्यामध्ये तिखट टाकायचे की नाही हे नाही सांगितले
खूप छान आणि उपयुक्त माहिती आहे
हे मशीन कुठे मिळेल छान आहे
फ्रोजन फ्रेंच डायरेक्ट खाऊ शकतो का ?
Mashin che nav Kay aahe aani kacha nahi talta kasa k g jato te sanga
मशीन कुठे मिळते ते सांगा बाकी व्यवसाय उत्तम आहे मिशनची अंदाजे किंमत किती
Very nice ❤
थोडक्यात सांगणारा बापाची कहाणी गोष्ट आहे केला होता
मशीन कुठे मिळणार ते सांगा पहीले
साधना राजेद्शकररावसुयॅवंशितालूकाशिदखैङाजिलाधुलेनगारपंचायतसमा रशिदखेङा.
यहा से आलू डालूंगा ,
उधर से सोना निकलेगा 😂😂😂
छान
Mahng tar sahrvaj siramnta hotil dada khipan ka
😂😂😂 स्वत: पार्ट टाइम का करत नाही हा युट्यबर??
Fhorjan फ्राय डायरेक्ट खाऊ शकतो का
मशीन कुठे मिळेल नंबर पाठवा
Brobr
6:51
किती बडबड करत्तो रे बाबा. थोडक्यात सांगा ना मशीन च नाव, पत्ता इत्यादी
😂😂😂😂
ऐकु नका
Chan ahe
आधी मशीन सातशे रुपये सांगितले आता आठशे रुपये सांगता नक्की मशीन किती रुपयाला मिळते?बटाटे १५रु किलो नाही ३५/४५रु किलो पर्यंत मिळतो आणि आम्ही माल तयार केला जर विकला नाही गेला तर नूकसान आमच आहे तुमच नाही तुम्हाला तर मशीन विकून फायदा होईल आम्ही तयार केलेला माल तुम्ही विकत घेणार असाल ते पण ॲग्रीमेंट करून तरच मशीन घ्यायचे की नाहि ते ठरवू
👍
Machine Kuthe milel 6:33 te Sanga
ही मशीन कुठे भेटेल सांगा व किती ला आहे
पॅक केलेला माल किती दुवस टिकतो? ते ताजे राहण्याकरीता कोणती प्रक्रिया करावी लागते? ह्याबद्दल काहीच बोलला नाही.
किती लांबट लावून तेच ते सांगता. बटाटा ४०ते ५० रू किलो आहे.
तुम्ही तर महाभारत च सांगीतला दोन मिनिटाची माहिती दहा मिनिटात सांगितली ! माल आम्ही तयार करतो तुम्ही घेता का?
बटाटे 40 रुपये किलो आहेत 15 रुपये किलोचा जमाना गेला
ही मशीन लहान आहे,हाताने चालवायची असून ही किंमत जास्त आहे, ऑटोमॅटिक असायला हवी होती,दुसऱ्या पण चिप्स,चिवडा बनवणे आवश्यक होते,सुधारणा करता येईल का
मशीन चा प्रचार करून राहिला का भाऊ
श्री संत दिनेश महाराज चिकटे डवरगांव तालुका अमरावती जिल्हा अमरावती जय हरी
Very good bizness.👍👍👌👌(AKOLA MAHARASHTRA)
थोडक्यात बोबल्ला असता तर बरे झाले असते. एकच शब्द बोलुन बोर करून टाकले
Nambr dakhva
अमरावती
Sangaych kay aahe nemak product kay tr sang na
अतिशय बंडल बाजी😂😂😂😂😂😂
मशीन कुठ मिळेल ते सांगा!
Nice information
Finger chips ch ka
Naav ky ahe ya Machine ch?
मि महाराष्ट्र अहमदनगर मंध्ये राहतो आहे मला मशिन घ्यायची आहे तरी मला सहकार्य करावे माहीती कळवावी ओके सर गुड डे
ङिसक्रिपशन चेक करा
धन्यवाद
दादा मला पण घ्यायची आहे मशीन तुम्ही मला नक्की माहिती सांगा
अरे भाई, तुला काही सांगायच असल तर ताबडतोब थोडक्यात माहिती दे,नुसता शिनेमा दाखवून अवलक्षण नकोय, अशाप्रकारे तयार होणारे उद्योग फक्त तुझ्यासाठी च आहे.
Tu insta var reels paha, short cut aahe tithe 😂😂
फ्रोजन फ्राय खायच की भरायच?आता बटाटे ३५ रू.किलो आहेत.
थोडक्यात माहिती दिली असती तर बरं झालं असतं
White vigenar mhanje kaye
Good job
Nice 👍
ही सातशे रुपयांची मशीन कोठे मिळते त्या ठिकाणचा मोबा. नंबर कमेंट मध्ये सांगा
Description box madhe ahe
छान माहिती दिली.
धन्यवाद
सर ही मशीन कुठे विकत भेटते ते सांगा ना
या व्हिडिओच्या ङिसक्रिपशन मध्ये भेटेल
आज ३५ रू.किलो आहेत.१५/२० जमाना गेला.
,,15 रुपया मधे फ्रिज सुद्धा मिळतो का
Machine kude milel on line gheta yete ka
मी तुम्हाला 700रू पाठवतो एक मशीन व 15 रू किलो प्रमाणे 10 पोती बटाटे पाठवा आमच्या कडे बटाटे 40रू किलो आहेत इतर करण्यापेक्षा बटाटे विकून किलोमागे काही न करता 25रू मिळतील कधी पासून बटाटे पाठवताय ते सांगा उगाच वेळ नको
......आणि मशीन फक्त 700 रुपयाला आहे मित्रांनो 😂
Machin la naav kai search kru shkto
मशीन कुठे मिळते आम्हाला ऍड्रेस द्या आम्हाला पूर्ण माहिती द्या
मशीन कोठे मिळती तो ठिकाण सांगा
मशीन कुठे मिळेल साहेब
काय बनवायचा आहे त्याच्याबद्दल माहिती द्या उगाच नेत्यासारखं भाषण देऊ नका😂😂😂
माहिती जर लवकर सांगा
मूठभर घुगरे आणि बस बच बच
Packing machine link dili nahi
भाई फार पूर्वीचे जूने टेकनॉलॉजी आहे , टाईम पास भाषण.
सर मला ऑर्डर करायचे आहे कसे करावे लागेल
याला लागणारे वस्तू कोणत्या बटाटा सोडून
मशीन कुठे मिळेल सर सांगा
कुठे भेटती ही मशीन आणि मशीन च नाव काय आहे