शेतातील गवत हेच खरे धन | जमीन स्वच्छ म्हणजे नुकसान | विना नांगरणी शेतीचे तंत्र | Vina Nangarni Sheti

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 152

  • @tusharshelke3751
    @tusharshelke3751 3 วันที่ผ่านมา +18

    मी दोन वर्षे विना नांगरणी शेती केली पिकातील तन न खुरपता तनाची कापनी केली पण उत्पादन खुप कमी निघाले. मी आता शेण खत टाकून पारंपरिक पद्धतीने शेती नांगरणी करून पिकातील तण काढून तण फवारणी करून उत्पादन घेत आहे.उत्पादनही चांगले निघत आहे.

    • @tenand11
      @tenand11 3 วันที่ผ่านมา +1

      मोठे मोठे फेकत असतात .. मी कितीदा गणित करून पाहिले youtube वर सांगतात ते .. काहीच्या काही येत आहे. 😂

    • @swapnilpatil8685
      @swapnilpatil8685 วันที่ผ่านมา

      हेच खरं आहे....!

  • @sangeetaajarekar3865
    @sangeetaajarekar3865 3 วันที่ผ่านมา +16

    सर्वात उत्तम व्यवसाय शेती व्यवसाय।
    कुणाच्या दडपण नाही .
    हेल्थ आणि वेल्थ ।
    दोन्हि ❤

    • @ramankhatale8285
      @ramankhatale8285 3 วันที่ผ่านมา +1

      ताई बाकीच्या मुलीसुद्धा तुमच्या सारख्या अस्त्या तर आम्हा तरुण शेतकऱ्यांचं किती भलं झालं असतं😢😢😢😢

    • @sangeetaajarekar3865
      @sangeetaajarekar3865 วันที่ผ่านมา

      सगळ गोव्याला हे विचार त्यांना सतावणार नक्कीच

  • @vikasrajule632
    @vikasrajule632 3 วันที่ผ่านมา +27

    तन खाई धन शेण खत म्हणजे धन आहे व ते तनाने खाल्ले तर पिकाला काय राहायचे

    • @tenand11
      @tenand11 3 วันที่ผ่านมา +1

      😂 एक दान केलं असं समजा 😂😂

  • @manojkumarpawar6831
    @manojkumarpawar6831 3 วันที่ผ่านมา +4

    तुमचे म्हणणे बरोबर आहे काका, सर्व शेतकऱ्यांनी यांचा विचार केला पाहिजे जेणेकरून त्यांचे पैसे वाचतील आणि मानसिक त्रासातून मुक्तता होईल.

  • @vijayjatkar7695
    @vijayjatkar7695 3 วันที่ผ่านมา +9

    जो तो आपलंच खरं म्हणतो,मागे मी एक vdo पाहिला ते म्हणत होते की दुप्पट खोल नांगरनी केली तर पीक चागल येत,शेततली पीक पण दाखवलं

    • @panduranggaikwad598
      @panduranggaikwad598 2 วันที่ผ่านมา

      बरोबर... पण उत्पादन खर्च कमीत कमी केले तर फायदा

  • @shivajishingne6920
    @shivajishingne6920 4 วันที่ผ่านมา +69

    मी स्वत कृषी सहाय्यक आहे, मी स्वत चे शेतात शुन्य मशागत तंत्रावर आधारीत शेती करतो. माझा निव्वळ नफा व वाढला.

    • @Dd_12348
      @Dd_12348 4 วันที่ผ่านมา +15

      Tula pagar chalu aahe tu vinanagarani sheti kar naytr Sheti band kar tula Kay farak padnar nay

    • @shivajishingne6920
      @shivajishingne6920 3 วันที่ผ่านมา +17

      @@Dd_12348 मला पगार आहे परंतु हे तत्रं प्रभावी आहे मी करतो तला रेशन मिळत असेल ना त्यावर जग चांगले विचार कोणी मांडले व त्याचे अनुभव चांगले आहे हे मला सांगायचे ते मी सांगितले तरी का आग झाली.

    • @anandthakur2311
      @anandthakur2311 3 วันที่ผ่านมา

      Tu haramacha paisa lach manun gheto .tula kay farak padnar

    • @yogirajjadhav1658
      @yogirajjadhav1658 3 วันที่ผ่านมา +2

      तूप शेती विकून टाक,
      तुला तासही शेती करण्यात रस दिसत नाही

    • @shreekantchudhari4539
      @shreekantchudhari4539 3 วันที่ผ่านมา

      Soyabin ghetaka ghetasal tar dusare pik konte gheta

  • @SubhashGejge
    @SubhashGejge 3 วันที่ผ่านมา +11

    महाराष्ट्र कृषी विभाग शासनाने बंद करण्यात आले पाहिजे

  • @vivekpotey8350
    @vivekpotey8350 3 วันที่ผ่านมา +1

    अभ्यासपूर्ण शेती ,घन्यवाद साहेब आपल्या प्रयोगामुळे जमीनीत सेंद्रीय कर्ब वाढेल व शेतीतील खर्च कमी होइल.

  • @ganeshgund1507
    @ganeshgund1507 4 วันที่ผ่านมา +6

    पेरणी करताना ती गवतात पेरणी कशी करायची

  • @ganpatankushrao3534
    @ganpatankushrao3534 4 วันที่ผ่านมา +4

    श्री प्रेम स्वरुप श्री राम अभिनंदन तूमाला पुढील शेवे साठी श्री राम शुभेच्छा.

  • @omshirole8258
    @omshirole8258 4 วันที่ผ่านมา +3

    फक्त एकदा बिना नांगरणी शेती केली दुसऱ्या वर्षी पलटी एवढी खोल गेली की 55hp ट्रॅक्टरला जागेवर थांबवलं. एवढी जमीन बुश बुशित झाली. यावरन कळते की हे तंत्र चांगले आहे.

  • @User_9063
    @User_9063 3 วันที่ผ่านมา +7

    विना नांगरणी शेतीचे उत्तम उदाहरण म्हणजे जंगल...ना कुठल्या अन्नद्रव्याची कमतरता ना कुठल्या स्प्रे ची आवश्यकता...

  • @mayur_1218
    @mayur_1218 3 วันที่ผ่านมา +1

    Tan nashak vaparata mhanje tan jalata na ,,,bandha var jalale kay and shetat jalale kay

  • @devraobhise1031
    @devraobhise1031 3 วันที่ผ่านมา +2

    काहो मासे जर तन भरपूर शेतात असेल तर पिकाला खत द्यावे की नाही आणि जर दिली खत तर ते तन खत खाऊन घेणार नाही का पिकाला ते मिळेल का ही आमची समस्या वाटते म्हणून आपणास विचारतो की तन असताना खत दिल्यावर पिकाला ते मिळेल का पिकाला खत घालायचं काम नाही अशामुळे हे जरा आपल्या व्हिडिओ ने एकदा लोकांना लोकांना मार्गदर्शन करा

  • @DigambarPawar-vw8gg
    @DigambarPawar-vw8gg 4 วันที่ผ่านมา +2

    तण नाशक कोणते वापरता.आपण देत असलेली माहिती छान आहे

  • @prakashshahare3649
    @prakashshahare3649 3 วันที่ผ่านมา +1

    Very good sir

    • @shivarnews24
      @shivarnews24  2 วันที่ผ่านมา

      Thanks and welcome

  • @anantabalki7179
    @anantabalki7179 4 วันที่ผ่านมา +1

    खुप छान काका

  • @ChandrakantYadav-te6yn
    @ChandrakantYadav-te6yn 4 วันที่ผ่านมา

    नमस्कार साहेब लय खास

  • @bhushanpatil90
    @bhushanpatil90 3 วันที่ผ่านมา

    एक नंबर जोशी साहेब

  • @madanjadhav6991
    @madanjadhav6991 3 วันที่ผ่านมา +1

    धन्यवाद काका पण लव्हाळा आणी काँग्रेस सगळं पाणी आणी खत घेती मग काय करू. पिका पेक्ष्या तन जास्त मोठ होत

  • @prabhakarpawar6996
    @prabhakarpawar6996 3 วันที่ผ่านมา +1

    छान माहिती जोशी साहेब.❤

  • @nitinshinde5652
    @nitinshinde5652 3 วันที่ผ่านมา

    Dhanyawad

  • @gajananapar6913
    @gajananapar6913 3 วันที่ผ่านมา +2

    आहो साहेब विषय थोडक्यात सांगायचा . मला कीती जागतिक सामान्य ज्ञान आहे . ते महत्त्वाचं नाही मि काय सांगतो ते समोरच्या व्यक्तीच्या लक्ष्यात आले पाहिजे.

    • @shivarnews24
      @shivarnews24  3 วันที่ผ่านมา +2

      बुडाला आग लागल्यागत झालंय तुमचं. विषय संपूर्ण मन लावून ऐकला असता तर असा विचार मनात आला नसता.

    • @हिंद-भ3स
      @हिंद-भ3स 2 วันที่ผ่านมา

      अगदी १००% बुडाला आग लागली आसेल.

  • @tusharbaisane5112
    @tusharbaisane5112 3 วันที่ผ่านมา

    नमस्कार सर, मागील पाच वर्षे एकही कण रासायनिक खताचा शेतात टाकले नाही.
    तन आणि घरी तयार केले ले खत वापरून कापुस लावला आहे. 4 एकर मध्ये पहिल्या वेचणीत 10 क्विंटल घरात आला.

  • @ashokraokale4968
    @ashokraokale4968 3 วันที่ผ่านมา

    विचार करण्या सारखा vishay हाताळला. धन्यवाद सर.

  • @SahebraoAdsure
    @SahebraoAdsure 3 วันที่ผ่านมา +1

    पेरणी कशी करायची

  • @prakashchoudhary8733
    @prakashchoudhary8733 3 วันที่ผ่านมา +1

    Bhaisaheb jankai puri dijiye😢😢

  • @vaibhaoraut3757
    @vaibhaoraut3757 3 วันที่ผ่านมา

    भाजी पाला पीक कश्या पद्धतीने करावे

  • @sureshtijare3403
    @sureshtijare3403 3 วันที่ผ่านมา +2

    काय.पन.पिक.होत.नाही

  • @amolsambhahare776
    @amolsambhahare776 4 วันที่ผ่านมา +2

    तुम्ही शेतात कोणत ग्रास कटर वापरतात .त्याचा फोटो टाका

  • @rohitvalvi9199
    @rohitvalvi9199 3 วันที่ผ่านมา +1

    बाबा तुमची पद्धत मला आवडली पण तुम्ही जे शेतामध्ये तणनाशक मारत आहात त्यामुळे जिवाणू विषाणू सर्व यांचा नाश होत आहे हे समजलं का

  • @nikhilwaghmare7183
    @nikhilwaghmare7183 3 วันที่ผ่านมา

    Per acre utara sanga

  • @yogeshkothulepatil0336
    @yogeshkothulepatil0336 4 วันที่ผ่านมา

    👌👌👌👌👌👌

  • @kantaraobarve6359
    @kantaraobarve6359 3 วันที่ผ่านมา +1

    केना व्यवस्थापन सांगा

  • @vidheedesai7684
    @vidheedesai7684 3 วันที่ผ่านมา

  • @jagadevraodhondabaraonirma1886
    @jagadevraodhondabaraonirma1886 3 วันที่ผ่านมา +1

    Mazi sheti nagarat kelyasivay pikat nahi re baba tum achi bari pikate. Mala tar sheti vikavich lagel tumChe sarkhe. Kelyavar.

  • @SleepyPineTrees-ro7zd
    @SleepyPineTrees-ro7zd 3 วันที่ผ่านมา

    Joshi sahebancha fon n dya

  • @PrakashGiri-w2y
    @PrakashGiri-w2y 3 วันที่ผ่านมา

    काका ज्येष्ठ शेतकरी तन ठेवत नव्हते

  • @tanajikhade5244
    @tanajikhade5244 3 วันที่ผ่านมา

    😂😂😂😂😂

  • @simarajput7216
    @simarajput7216 3 วันที่ผ่านมา

    ख,❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @poonamglint
    @poonamglint 16 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Ekch number sir 🙏🏻thanks a lot☺for best important information ever 👑we will meet u soon 🙏🏻🤗😊🧿☺👑🎬🤗🎀✨🧿

  • @ranjitdeshmukh209
    @ranjitdeshmukh209 3 วันที่ผ่านมา +4

    नांगरनिचं समजू शकतो हो.... पण तन देई धन हे पूर्णतः चुकीचे आहे... अहो वावर पडीत पडते हो..

  • @sachinbhaujaybhimdambhare4764
    @sachinbhaujaybhimdambhare4764 4 วันที่ผ่านมา +8

    खूप सुंदर मार्गदर्शन केले जोशी साहेब

  • @pravindhende4855
    @pravindhende4855 วันที่ผ่านมา +1

    खूप सुंदर माहिती दिलीत सर.... अभ्यास पूर्ण वक्तव्य...

  • @Mahitrader4650
    @Mahitrader4650 วันที่ผ่านมา +1

    Kahi tharavik pike hou shakta example tur, bag peru sitafhal dalimb kapus पण कांदा ,कोथंबिर ,पालक तरका री पिके nhi येणार व्यवस्थित

  • @sureshfaye4024
    @sureshfaye4024 52 นาทีที่ผ่านมา

    अहो हे एवढं सारं सांगण्यापेक्षा तनाचे व्यवस्थापन कसे केले याचे प्रात्यक्षिक सांगितले नाही.कमीत कमी आपल्या तणाचे कसे उपयोग केले है सांगायला हवे होते तरच व्हिडिओ करण्याचं साफल्य झालं अस्त.

  • @arunphadtare7378
    @arunphadtare7378 วันที่ผ่านมา +1

    Mo no देणे

  • @nileshthorat9021
    @nileshthorat9021 4 วันที่ผ่านมา +3

    खूप छान व्हिडिओ सर लोकांना कळते पण वळत नाही

  • @Kp-vh6zx
    @Kp-vh6zx วันที่ผ่านมา

    शेतातील तण शेतातच कुजवणे गरजेचे आहे.. मला त्याचा फायदा झाला आहे .. पण प्रत्येक वर्षी नांगरणी करणे गरजेचे आहे..

  • @mahadeoraogaikwad3027
    @mahadeoraogaikwad3027 วันที่ผ่านมา

    What a idea which is against all agril.scientist.He is a good professional and not an economist.Zero budget farming and this same which will ruin farmers and reduce agril.yield and again India will starve for foods.

  • @LahuKakade-qy3kl
    @LahuKakade-qy3kl 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    Abdul javlche devgav panchmukhi hanuman❤❤

  • @LearnNowall
    @LearnNowall 20 นาทีที่ผ่านมา

    अहो विषय मांडा पाल्हाळ काय लावले

  • @BalkrishnaBaviskar
    @BalkrishnaBaviskar 3 วันที่ผ่านมา +1

    श्री जोशी दादानी जीव तोडून सत्य सांगितले आहे. मला काही करनास्तव माझ्या शेतात 2/3वर्षात अनुभव आला. निंदन झाले नाही तसेच रासायनिक खत मी 2014पासून वापरत नाही.

  • @Naturreiswell
    @Naturreiswell วันที่ผ่านมา

    खरच खुप छान आणि खुप सुंदर अशी माहिती दिली आहात ।
    तुमचा खुप अभ्यास आहे
    आणि खुप मोठ्या मनाचे आणि मन मिळावू स्वभावाचे आहात खरंच
    खुप छान वाटल तुमचा हा विडीओ .
    बरीच माहिती मिळाली आहे .
    तुम्ही म्हणता कि तण देईल धन
    खरच ही कल्पना खुप छान आहे.
    सर्व नव युवकांना आणि सर्व शेतकऱ्यांना एक विनंती आहे की यांनी जी काही माहिती सांगीतली आहे त्यावर नक्कीच विचार करा आणि आपली शेती
    वाचवा पर्यावरण वाचवा
    विषनाशक किटकांचा वापर कमी करा .
    धन्यवाद .
    तुमच्या कडून खुप काही शिकण्या सारख आहे ।
    असेच विडीओ नवनवीन क ल्पना देत
    रहा आणि ..... दररोज किंवा साप्ताहिक किंवा मासीक विडीओ टाकत रहा ।
    तुमची शेती पहायला आणि तुमचा कडून शिकवायला आणि तुम्हाला भेटायला नक्कीच आवडेल .
    धन्यवाद 🙏🙏
    सलाम आहे तुमच्या कार्याला .💐💐🌹

  • @पाखऱ्याप्रेमी
    @पाखऱ्याप्रेमी วันที่ผ่านมา

    ऊस शेतीला तण चालत नाही साहेब,,,,आवरेज पडत नाही अजिबात

  • @vishwaswagh2088
    @vishwaswagh2088 วันที่ผ่านมา

    ह्या गोष्टी मनाला पटत नाहीत, कारण माझे एक एकर सोयाबीनचे शेत केना व इतर गवतामुळे खराब झाले. नेमकं खरं किती ?

  • @siddheshwarwagre5197
    @siddheshwarwagre5197 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान आजोबा माझं मन जिंकलं तुम्ही

  • @MachindrKordkar
    @MachindrKordkar วันที่ผ่านมา

    ह्याच ऐकुन तुमचे कल्याण तर होणारच नाही
    पण मद्रास नक्की होणार

  • @AakashRaising
    @AakashRaising 2 วันที่ผ่านมา +1

    Aakash 🎉❤

  • @rahulkambale8112
    @rahulkambale8112 2 วันที่ผ่านมา

    Tumhal vichrun amhi seti kraychi amchya aja panjan ani bapn kay ganjr uptlit kay

  • @laxmiwagh1974
    @laxmiwagh1974 วันที่ผ่านมา

    उठ सुट कोणीही काहीही व्हिडियो तयार करतंय

  • @rahulkambale8112
    @rahulkambale8112 2 วันที่ผ่านมา

    Maharastra kurshi vibag sasnane band krun tumhal srkar manya krave

  • @babandighule2476
    @babandighule2476 3 วันที่ผ่านมา +19

    फार छान.. मी श्री पाळेकर कृषी पद्धतीने 2015 पासून शेती करत आहे.श्री चिपळूण कर सरांचे अनुकरण करीत 2018 पासून फळबागेत मशागत बंद केली आहे.ग्रासकटर व मजुरांकडुन गवत कापून आच्छादन करतो. ऊसाचे पाचट देखील वापरतो.

  • @JadhavGuruji-su4lp
    @JadhavGuruji-su4lp 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    लोकांना वेड्यात काढू नका 😂

  • @DilipKalel-k6f
    @DilipKalel-k6f 2 วันที่ผ่านมา

    जगवेगळा शेतकरी अरे बाबा तण खाई धन

  • @gulabraoborse8985
    @gulabraoborse8985 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    Vayfal badnad

  • @Akashkore-yy9lw
    @Akashkore-yy9lw 2 วันที่ผ่านมา

    बागायती ला नांगरणी गरजेची आहे

  • @jakarayapatap7419
    @jakarayapatap7419 2 วันที่ผ่านมา

    Srt tantradnyan changale aahe ka?

  • @akashgavit9481
    @akashgavit9481 4 วันที่ผ่านมา +4

    वीणा नागरणी आपण अजून कोण कोणते पीक शेतात घेऊ शकतो व ते कसे?

  • @pubggemaryp9351
    @pubggemaryp9351 วันที่ผ่านมา

    खुप शान वीडियो आहे

  • @chandrasenbagal3824
    @chandrasenbagal3824 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    Congratulations Joshi sir , your thoughts are very useful in present days. Best wishes for ever efforts.

    • @shivarnews24
      @shivarnews24  8 ชั่วโมงที่ผ่านมา

      Thanks a lot

  • @venkateshsukwase7422
    @venkateshsukwase7422 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुप छान साहेब

  • @tulshiramambhore7206
    @tulshiramambhore7206 วันที่ผ่านมา

    Right khup shan saheb

  • @sureshkandelkar2406
    @sureshkandelkar2406 2 วันที่ผ่านมา

    Ckay boltube

  • @pranilnarvekar265
    @pranilnarvekar265 วันที่ผ่านมา

    Great chan mahiti👌

  • @dadasothombare8413
    @dadasothombare8413 วันที่ผ่านมา

    छान माहिती दिली

  • @Naturreiswell
    @Naturreiswell วันที่ผ่านมา

    GOOD

  • @ashokdhakne7230
    @ashokdhakne7230 วันที่ผ่านมา

    छान काका

  • @abasotakawane5964
    @abasotakawane5964 12 ชั่วโมงที่ผ่านมา

  • @satyawankhandagale3985
    @satyawankhandagale3985 วันที่ผ่านมา

    ❤😂

  • @satyawankhandagale3985
    @satyawankhandagale3985 วันที่ผ่านมา

  • @DnyaneshwarPatilSalve
    @DnyaneshwarPatilSalve 4 วันที่ผ่านมา +5

    शेळीपालन वर व्हिडिओ बनवा सर 🙏

  • @vishwasshinde961
    @vishwasshinde961 2 วันที่ผ่านมา

    मी एक अभ्यासू आहें, शेतकरी बांधवानी संपूर्ण शेती शासनाचे कृषि विभाग यांचे वेळो वेळी होणारे मार्गदर्शनच उपयोग करुन घावा. विषय शास्त्रीय रित्या खुप मोठा असून काळानुपारातवे प्रगती झालेला आहें.

  • @vinayakmahajan3732
    @vinayakmahajan3732 2 วันที่ผ่านมา

    धन्यवाद जोशी काका तुम्ही खुप मोलाची माहिती दिली

  • @MohanGhule-j1w
    @MohanGhule-j1w 3 วันที่ผ่านมา

    Sir.comment.karnaryavar.rag.kadhu.naka.aapala.channel.su.saskrut.aahe.

  • @santoshgophane3965
    @santoshgophane3965 2 วันที่ผ่านมา

    Mi 6 varsh Bina nagrani sheti Keli Ardha yekar madhe 1 no rizalt ahe

  • @shantarampatil8775
    @shantarampatil8775 2 วันที่ผ่านมา

    सर भात शेती बिना नागर नी करता येईल का

  • @JalindarSolat-ry3io
    @JalindarSolat-ry3io 2 วันที่ผ่านมา

    राम राम देवा खुप घेण्यासारखे ज्ञान आहे

  • @laxmanshinde8569
    @laxmanshinde8569 2 วันที่ผ่านมา

    Fayada hoto ase manta tar vapar karava ase vatate

  • @GS-pi2wi
    @GS-pi2wi 2 วันที่ผ่านมา

    Aamchyat turi chya vr gavt aahe 5 feet paryant 😂

  • @BabasoJadhav-gw9jb
    @BabasoJadhav-gw9jb 3 วันที่ผ่านมา +3

    धन्यवाद जोशी काका चांगली माहिती दिल्याबद्दल

  • @Naturreiswell
    @Naturreiswell วันที่ผ่านมา

    Good information

    • @shivarnews24
      @shivarnews24  8 ชั่วโมงที่ผ่านมา

      Thanks

  • @amitrakshe5773
    @amitrakshe5773 3 วันที่ผ่านมา

    Actually bagansathi n nangarni thik ahe pan 3 mahinyachya pikastgi yogya nahi
    Karan pratek pik wegle ahe

  • @sanjaykhomane8377
    @sanjaykhomane8377 2 วันที่ผ่านมา

    मला वाटलं खूप अभ्यास आहे.

  • @सुधाकरचव्हाण-ग2ब
    @सुधाकरचव्हाण-ग2ब 3 วันที่ผ่านมา +10

    मुर्खपणा आहे ❤

    • @shivarnews24
      @shivarnews24  3 วันที่ผ่านมา

      एकदा Visit करा

    • @RatanKakarwal-v3v
      @RatanKakarwal-v3v 2 วันที่ผ่านมา +1

      खुप चांगली पद्धत आहे भाऊ पण
      अधी नोलेज मिळवा बाबा चांगली
      माहिती देत आहे

  • @Naturreiswell
    @Naturreiswell วันที่ผ่านมา

    Good

    • @shivarnews24
      @shivarnews24  8 ชั่วโมงที่ผ่านมา

      Thanks

  • @akshaybyale1262
    @akshaybyale1262 2 วันที่ผ่านมา

    सर तुम्ही म्हणालात की तुम्ही तन नाशक वापरता, त्याचे काही दुष्परिणाम होत नाहीत का जमिनीला?

    • @shivarnews24
      @shivarnews24  2 วันที่ผ่านมา +1

      व्हिडिओत दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा.

  • @shekharkhedkar6295
    @shekharkhedkar6295 2 วันที่ผ่านมา

    आपण देत असलेली माहिती ही फायदा देणारी आहे .पण आपण वापरत असलेल्या तणनाशकामुळे सेंद्रिय कर्ब कमी होईल ..व असेच जर आपण तन नाशक मारत राहिलो तर जमीन नापीक होऊ शकते असे मला वाटते क्रुपया माझी शंका दूर करावी.

    • @shivarnews24
      @shivarnews24  2 วันที่ผ่านมา

      व्हिडिओतील संपर्क नंबरवर बोलू शकता

  • @dineshdandge8575
    @dineshdandge8575 2 วันที่ผ่านมา

    मुद्यावर बोलाणा भाउसाहेब फालतू च जास्त बोलत आहे

    • @shivarnews24
      @shivarnews24  2 วันที่ผ่านมา

      संपूर्ण विषय महत्त्वाचा आहे. तुम्ही समजून घ्या.

  • @sunilchavan1885
    @sunilchavan1885 2 วันที่ผ่านมา

    Nice