22 म्हशीं पासुन सुरवात, आज वार्षिक उलाढाल 9 कोटी रु:Buffalo rearing:
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या विडिओ च्या माध्यमातून एका युवा उद्योजकाला भेटणार आहोत. की ज्यांनी 22 म्हशी पासुन सुरवात करून आज ते महिन्याला लाखो रुपये कमवत आहेत. तरी आपण हा विडिओ शेवटपर्यंत पहा त्यातील बारकावे तुम्हाला समजतील.
सचिन घाडगे मो नं-9921694444
पत्ता- गुणवडी ता.बारामती जि.पुुणे
Dairy_product
#buffalo
#kisan_agrotech
Hello farmer friends, today we are going to meet a young entrepreneur through this video. That those who started from 22 buffaloes today are earning millions of rupees a month. However, if you watch this video till the end, you will understand the details.
अगदी मार्मिक , खडा खडा माहिती विचारली आणि काढून घेतली .
आजपर्यंत चा सर्वात बेस्ट आणि नंबर 1 व्हिडिओ .
धन्यवाद सर 🙏🙏
@@kisanagrotech2552 मस्त बनवला
धन्यवाद सर जी
मी सुद्धा गोठा चालू करतोय आणि तुमचा हा व्हिडिओ बघून मला आजुन थोडी प्रेरणा मिळाली
धन्यवाद सर, तुम्हाला आमच्या टीम कडुन खुप साऱ्या शुभेच्छा 💐💐🙏🙏
Facebook IDFA Grup chi madat ghya tumhala गोठ्याची पूर्ण माहिती भेटेल
Even I am also planning to start dairy farm. Thanks for the wonderful video.
Thank you sir
केला का भाऊ चालू म
ग्रेट मित्रा
अतिशय योग्य वाटचाल
अडचणीचे रूपांतर संधी मध्ये केले
मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा
सचिन दादांनी एकदम साध्या सोप्या आणि अतिशय मन मोकळ्या पणाने त्यांच्या गोठ्याची आणि डेअरी प्रोडाँक्ट ची माहिती सांगितली आणि तरूण मुलांना उद्योजग घडवण्याचे काम ही ते करता आहेत. त्यामुळे सचिन दादांचे आभार
धन्यवाद सरजी 🙏
खुप छान माहिती मिळाली आणि ते सुध्दा तळगारातुन वर आले त्या बद्ल अभिनंदन मी सेवानिवृत्त झाले वर सुरू करायचा व्यवसाय
धन्यवाद सर
दादा व्हिडिओ छान बनवता. प्रेरणा दायक मुलाखत असती. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
धन्यवाद सर 🙏
खूप छान मार्गदर्शन दिल दादा
अभिनंदन घाडगे बंधू
खुप छान माहिती दिली अगदी खोलवर धन्यवाद
धन्यवाद सर 🙏🙏
खुप छान माहिती सांगितली , नं १ व्हिडीयो 👌👌😊😊🐂🐂🐂🐂
धन्यवाद 🙏🙏
athyanth ahladkar video ahe
तुम्ही खूप मस्त माहिती देता सर पण fssai चे लायसेन्स कसं काढायचं त्याची माहिती द्या ना सर
तुम्ही चांगल्या पद्धतीने माहिती दिली आहे
धन्यवाद
धन्यवाद सर
छान माहिती दिली सचिन शेठ,
Khup chhan Video Dada.
👌👍🙏
Thank you sir 🙏🙏
व्हिडिओ आवडली भावा .. छान 👌👌१५/२०म्हशींचा गोठा असलेली एखादी मुलाखत घे 🙏 पूर्ण माहिती मिळेल अशी 👍
नक्कीच सर 🙏
th-cam.com/video/9Wqamb4D19c/w-d-xo.html
Very nice more information sachin sir ,😊please make vedio about plant and machinery for mini plant ❤😊
Khup उपयुक्त माहिती dilit सर
धन्यवाद सर
Sir agadi chan video 📷 aahe
Thank you sir
सर लातुर आणि नांदेड जिल्हा मध्ये HF गायी चा किंवा जातिवंत म्हशी चा व्हिडीओ बनवा सर ,ह्या भागात भरपूर तरुन हे सुशिक्षित बेकार आहेत ,जेणेकरून त्या तरुणांना याचा फायदा होईल
नक्कीच सर 🙏
Good mast
बरोबर
Chaan video ahe sir mast
Thank you Sir
चॅनल चे व्हिडीओ मस्त असतात
धन्यवाद सर 🙏🙏
पालकांनी मुलांना त्यांच्या मनात काय आहे ते अर्थातच करू दिले पाहिजे...
खूप छान माहिती दिली
धन्यवाद सर
खूप छान विडिओ सर धन्यवाद सर
धन्यवाद सर
छान माहिती
खूप छान माहिती दिली,
धन्यवाद
Sahayadri Dairy farm
Congratulations
for you & for dairy Development
Thank you Sir
Very Nice Video
धन्यवाद सर
प्रेरणादायी.... !!!!👌👌👍👍🙏🙏
🙏🙏
गायीच्या दुधापासून तयार केले जाणारे बायप्राॅडाॅक्ट कोणते आहेत आणि म्हशीच्या दुधापासून तयार केले जाणारे बायप्राॅडाॅक्ट कोणते आहेत...
तो प्रश्न राहुन गेला सर त्यांना कॉल करून विचारू शकता
@@kisanagrotech2552 त्यांचा मोबाईल नंबर पाठवा
बहुतेक तुम्ही विडिओ च बघितला नाही
Sir tumi hamala ankhin 1 video banvun dakhita ka ...
.....
hya milking pasun he sarve product kase banvayache ..
He jara mahiti pahije hoti
Ya udhogasathi govt. licence lagte na?
कडक
मस्त व्हिडिओ बनवता राव तुम्ही.....
धन्यवाद
Mast quality aahe.
हो सर कॉलिटी जबरदस्त आहे
खूप छान माहिती दिली सर 🙏🙏💕💕
धन्यवाद 🙏🙏
केंद्र सरकारने व महाराष्ट्र शासनाने कर्ज देतात का? मुद्रा लोन / नाबार्ड लोन मि ळेल का?की राजकिय नेते या ना
तुम्ही सुरवातीला 22 म्हशी घेतल्या पण येवढ्या म्हशी साठी खायला काय सोय केली येवढा चारा.?
Nice sir great
सचिन सरांना एकच सांगणं आहे की गोठा स्वच्छ ठेवत जा
Chan video banvta
Thank you Sir 🙏🙏
खुपच छान...👌👍👍👍👍👍
धन्यवाद सर 🙏🙏
हा नमस्कार सर फारच सुंदर माहिती सांगितली तर माझा दुधाचा व्यवसाय सुरू आहे मला गुल्फी चा व्यवसाय सुरू करायचा आहे त्याबद्दल तुम्ही मला काय माहिती सांगू शकता
Very nice information sirji
Please make video about plant and machinery for mini plant
Ok sir 🙏🙏
Sir please aaplyala tya video chi garaj aahe
Sir 1 lit madye kiti lassi hotat
मस्त
Super
Dada ekach video madhe asich sarv mahiti det ja ...baki channel wale ekch farm vr 3 4 video bnvtat . Take tumhi naka kru .. dhanyawad sir good information 🙏
Ok 🙏
छान आति उतम दादा
धन्यवाद सर 🙏🙏
म्हशीचे मी सर्व विडिओ बघतो पण म्हशींच्या पिल्लांचे काय केले जाते हे पण विचारून घ्या
Ek nambar
Thank you Sir
Nice 💯
One of the best video 👍🔥🎉
Thank you Sir 🙏
एक नबर दादा लवाकर भेट देतो गोड्या ला
धन्यवाद 🙏
Sorry गोठा
छान गाडगे साहेब
धन्यवाद सर 🙏
Wow Great work 👍🏻🙏
🙏🙏😊
1 no
Thanks
Very nice sir👍
Thanks 🙏🙏
Investment kiti ahe
👌👌👌👌
Sir franchise milel ka
दिलेल्या नं वरती कॉल करा
उद्योग करन कधी पन चांगले शेठ
Franchasee म्हणजे काय सर
तुम्ही त्यांचे प्रोडक्ट तुमच्या दुकानात ठेऊ शकता, शॉप साठी येणारा सर्व खर्च ते करणार.त्यांचे प्रोडक्ट तुमच्या दुकानापर्यंत ते पोच करणार यालाच phranchaasee म्हणतात.
Good video
Thanks
🙏🏻
Sir franchaychi full iformation vichara
अधिक माहिती साठी दिलेल्या नं वरती कॉल करा
Mast 👌👌👍👍
धन्यवाद 🙏🙏
👌👌👌
🙏🙏
Nice sir
Thank you Sir
Super sir
Thank you Sir 🙏🙏
Satara madhye franchisee dyala ka
कॉल करून विचारा
💯✨
Mst dada
Thanks
Vatchlis hardik shubhecha
🙏🙏
👌
🙏🙏
👌👌👌👍
🙏
आम्ही नाशिक मध्ये राहतो आम्हाला फ्रांच्यजी भेटेल का
भेटु शकते दिलेल्या नं वरती कॉल करून विचारा
नऊ कोटी जरा जास्तच फेकलय लका
💖
Mhashi pn dakhvat chala na
Mo no bhetal malkacha
चाकण ला भेटेल का शाखा
दिलेल्या नं वरती कॉल करून विचारा
Sir cha mobile number bhetan ka
Tax
खुप छान माहिती दिली सर 🙏🙏 धन्यवाद
Nice video
❤️
Nice sir
Thanks
Nice sir
Thank you Sir
Nice sir