खुपचं ग्रेट कार्य अत्यंत छान माहीतीपूर्ण मुलाखत एक युवा दुग्ध उद्योजक म्हणुन अत्यंत प्रेरणादायी आणि एक यशस्वी जबाबदारी खांद्यावरती घेऊन व्यवसायात उत्तमरित्या धाडस करुन अनेकांना रोजगार मिळवुन देत आहात खुपचं ग्रेट...पुढील यशस्वी व्यावसायिक वाटचालीस शुभेच्छा आपणांस
खरोखर छान माहिती व परिपूर्ण दिली. मला एक विचारायचं होतं काही लोकांना एक दोन म्हशी साठी एवढ्या लांब जाणे शक्य होत नाही त्यांच्यासाठी आपल्याकडून दोन तीन म्हशी दिल्या जातील काय.
Fodder sathi hydroponics try kara and vermi compost plant suru kara, je 4 laks profit ashte te 5-5.5 laks nakki hoil. Milking machine cha pan wichar karawa
खूप छान माहिती दिली सरांनी माझा एक प्रश्न होता 9 कामगार आहेत.समजा दूध देणाऱ्या म्हशी ची संख्या 70 च्या जवळ पास आहेत. मग दूध काडायच मॅनेजमेंट कस होत कारण 1 माणूस 7.ते 8 म्हशीचं दूध नाही काढू शकत. मिलकिंग मशीन तर नाहीत सरांकडे हा प्रश्न विचारायला पाहिजे होता
It was good...but u have that Extra support...not everyone ha same....that's why u took lead on dairy farm.....I wish for you and your farm & lots of profits ll come in your pocket brother....🙏
हा शेतकरी एकदम बरोबर बोलतोय आणि यांच्या बोलण्यामध्ये विश्वास खूप आहे .
हो सर, बरोबर
खुपचं ग्रेट कार्य
अत्यंत छान माहीतीपूर्ण मुलाखत
एक युवा दुग्ध उद्योजक म्हणुन अत्यंत प्रेरणादायी
आणि एक यशस्वी जबाबदारी खांद्यावरती घेऊन
व्यवसायात उत्तमरित्या धाडस करुन
अनेकांना रोजगार मिळवुन देत आहात
खुपचं ग्रेट...पुढील यशस्वी व्यावसायिक वाटचालीस शुभेच्छा आपणांस
धन्यवाद सर
लय भारी माहिती दिली दादा तुम्ही अजुन पुढील वाटचालीच खुप खुप शुभेच्छा तुम्हाला 🙏👍👍
धन्यवाद सर 🙏🙏😊
अतिशय नियोजनबद्ध पध्दतीने केले काम , आतापर्यंत सगळ्यात छान मुलखात व्हिडिओ होता हा 👌👌आणि समजून सांगायची पध्दत खूपच सुंदर होती
धन्यवाद 👍👍
धन्यवाद सर 🙏🙏
अभी सर तुम्ही ग्रामीण भागातल्या अनेक युवकांसाठी खूप मोठा प्रेरणास्रोत आहात🙏❤️
धन्यवाद सर
खरंच खुप अभिमान वाटला भाऊ...खुप सुंदर आणि प्रामाणिक माहिती दिलीत जे शक्यतो कोणी लवकर सांगत नाही.
युट्यूबर दादांचे देखील आभार.
जी माहिती दिली ती खूप छान आहे आणि खरी आहे,धन्यवाद अभिजित शेठ 👍
धन्यवाद सर
खुप सुंदर आणि प्रामाणिक मने पने समजुन सांगीतले भाऊ 🙏
धन्यवाद सर
खूपच छान माहिती आणि शेवटी संदेश अप्रतिम👌💐💐
धन्यवाद सर 🙏🙏
Khup chhan interview ghetla ani detail mahiti sathi.... Dhanywad 🙏😊
धन्यवाद सर 🙏🙏😊
खूप छान माहिती दिलीत श्रेयश सर,
युवा पिढी साठी तुम्ही एक आदर्श आहात 🙏🙏
1
Sir please contact no
लईच भारी मुलाखत घेतली सर 1 चं नंबर 💐💐
धन्यवाद सर 🙏🙏😊
माहिती एकदमच छान दिली....
धन्यवाद सर
खुप छान अभिजीत चौधरी सर ,
धन्यवाद सर
खुपच चांगली व खरोखर माहीती सांगितली चौधरी साहेब पता
धन्यवाद सर
Khup chan mahiti dili , mi pahayla yenar
खुप छान माहिती दिली दादा तुम्ही 👍👍👍
धन्यवाद सर 🙏🙏
Chan,niyojanbadh,abhyaspurn ,atmavishwaspurn mahiti dili.Dhanyavad
धन्यवाद सर 🙏🙏
खूप छान मार्गदर्शन धन्यवाद सर
धन्यवाद सर
Owner Is So Genuine! 🙌👌 Nice Video
Thanks
Sir khup Chan mahiti Ani khari mahiti dilya badal thanks
खूप छान मार्गदर्शन केले आहे धन्यवाद
धन्यवाद सर
खरोखर छान माहिती व परिपूर्ण दिली. मला एक विचारायचं होतं काही लोकांना एक दोन म्हशी साठी एवढ्या लांब जाणे शक्य होत नाही त्यांच्यासाठी आपल्याकडून दोन तीन म्हशी दिल्या जातील काय.
Op bhava
Khup Chan mahiti dili Abhijeet sir ,all the best , best wishes from Vinayak Pable Mumbai
धन्यवाद सर
एक नंबर नियोजन आहे
धन्यवाद सर
Tumcheya dadanna bhawopurn shradhanjali🌹🌹🌹🌹🌹🙏🏽
खूप छान माहिती दिली सर तुम्ही
धन्यवाद सर 🙏🙏
Good questions & very detailed & Good answer. Very helpful !!
Khupach molache v satya margdarshan kele sir
धन्यवाद सर 🙏🙏
छान माहिती दिली श्रेयस सर
धन्यवाद सर
1 no dada khup Bhari vatle ekun 👍👍👍
धन्यवाद सर
दादा खूप छान वाटले.. आणि एक नवीन बिझनेस ची माहिती सांगितले त्या बद्दल तुमचं खूप खूप आभार... दिपक जाधव सांगली
धन्यवाद सर
Khup chan dada 😘 khup chan sngithl I mahiti
धन्यवाद सर
दादा तुमच्या व्हिडिओच्या सुरवातीला कळलच नाही कोणाच्या म्हशीचं कोणाचं म्हशी वाला शेतकरी आयटीत 😀😀😀😀😀😀😀👍🏻👍🏻👍🏻
😂😂😂😂
Fodder sathi hydroponics try kara and vermi compost plant suru kara, je 4 laks profit ashte te 5-5.5 laks nakki hoil. Milking machine cha pan wichar karawa
बरोबर सर
खुप छान देखरेख
तुमाची माला खूप मदत होईल दादा pazzz
खुप छान संभाषण आनी माहिती
धन्यवाद सर
अती छान मुलाखत घेतली धन्यवाद
धन्यवाद सर
Abhijit sir i like your advice and your confidence and persolity of delivering the speech thank you
दोघांचे पण खूप खूप अभिनंदन
धन्यवाद सर 🙏🙏
खूपच छान माहिती दिली आहे
धन्यवाद सर
khup chan sir...
detail mahiti delit....👌👌👌👌🙏
धन्यवाद सर
माहिती सविस्तर दिली
धन्यवाद सर
Kharch khup chan mahiti dili
Great bhau
Khup chhan
Khupach chhan bolalat
धन्यवाद सर
एक नंबर माहिती दिली सर
खुप चांगला व्यवसाय आहे माझा पण हा व्यवसाय आहे माझा कडे 6 मैहेस आहेत
Khup chhan maahiti dili 👍🏻
धन्यवाद सर
Very motivation video brother
Thank you sir
भरपूरजाहिरात यामुळे बघायला नकोस वाटतेधन्यवाद
खूब छान ❤️
सर म्हैस आणि गाय यापैकी कोणते परवडेल याबाबत एक चांगली व्हिडिओ बनवा..हा खूप महत्त्वाचा विषय आहे...चांगल्या अनुभवी माणसाची मुलाखत घ्या या विषयावर
नक्कीच सर
Very nice camaynt
शेतकरी म्हशीची खूप काळजी घेतात हे म्हशींच्या तब्येतीवर समजते.धन्यवाद.
Khup Chan mahit sir
धन्यवाद सर 🙏
खूप छान माहिती दिली सरांनी माझा एक प्रश्न होता 9 कामगार आहेत.समजा दूध देणाऱ्या म्हशी ची संख्या 70 च्या जवळ पास आहेत. मग दूध काडायच मॅनेजमेंट कस होत कारण 1 माणूस 7.ते 8 म्हशीचं दूध नाही काढू शकत. मिलकिंग मशीन तर नाहीत सरांकडे हा प्रश्न विचारायला पाहिजे होता
हो सर हातानेच धारा काढल्या जातात.
एकदम भारी 👍
धन्यवाद सर 🙏
Very nice dada
ATI Chan Mahiti Sir, well Management .
धन्यवाद सर
Khup chhan mahiti dili
धन्यवाद सर
मस्तच भाऊ✅✅♥️✌✌👌👌
धन्यवाद सर
Bhau hya ownerchi parat vedeo banva ata kase chaluy niyojan kay ahe baghu mg
छान माहीत दिली
धन्यवाद सर
Abhijeet bhau ♥️🙌🏻
🙏🙏
4 lakh profit mhanje ksa hoto ?
Khoop Chan Aahe Sir, Nakki tumala bhetyala yewu.
🙏🙏😊
Nice information dada ❣️✌️✌️
धन्यवाद सर
17:00 TRUEEE....🙏
🙏🙏😊
Chuni ha Kay parkar aahe aani kasha pasun banavatat sanaga
खुप छान सर 🌷🌷🌷
धन्यवाद
अशि च मुलाखत घेत चला नंबर 1 माहिती घेतली
सर दुध हाताने काढतां का मिल्किंग मशीनने
@@ashoktamkhade4525 हाता ने
हो सर हाताने काढतात
sir Mobail no send plz 🙏
Bhari bhau❤️🙏👍
धन्यवाद सर 🙏🙏
Eka mhashila kiti chara lagato kiti khurak lagato tyachi kimmat kiti hyacha kahi suddha detailed vishleshan nahi
Mhanana khup sopa aahe ki vikat chara gheun mhais palan paravadate
Khup Chan bhau
धन्यवाद सर
छान सर
सर दिलेले माहिती खूप छान आहे
पण तुम्ही जी मायती सविस्तर सोरुपत सागितली सर तशीच मायती. चार कशा प्रकारे दया त्यावर एक व्हिडिओ बनवा सर
नक्कीच सर
Bhau maharashtra मधे कोणी व्यापारी असेल हरियाणा म्हशी विक्री व्हिडिओ बनवा ❤️🙏👍
th-cam.com/video/DZrD2NpNas4/w-d-xo.html
Pahije ka
Nice information 👌👌👌👌
Thank you Sir
महाराष्ट्रातील सर्व गोठ्यांचे व्हिडिओ बनवा.
नक्कीच प्रयत्न करेन सर
फक्त आणि फक्त संयम हवा.....बाकी आपण यशस्वी व्हाल च.......!!!
बरोबर सर 🙏😊
Super❤😊
Thanks 🔥
Ya preksha dairy ghala 2 la kasht Karu dya tumacha jast profit hoil
Bhau tumhi milking hataney krta ki machindwarey karta ekdasangaki🙏🏽🌹
Sir murha beffelo la whether vegere kase lagte yavar video banava na
Thik ahe Sir
Good information abhi sir
धन्यवाद सर
सर गोठयावर व्हीजिट करू शकतो का
Owner खुप प्रांजळ आहे... आत काही बाहेर काही असं न वागता सर्व छान सांगितलं
धन्यवाद सर
No1 dada
धन्यवाद सर
Khup chan video Sir
Thank you Sir
लेबर बाबतीतही मार्गदर्शन करावे ही विनंती
Kdk sir
धन्यवाद सर 🙏🙏😊
नमस्कार सार तुम्ही रेडी विकत देतात का
Milking machin ne keli tar chalte ka
Amul Chi frenchaysi aahe mh... Ti kasi ghyaychi
Nice abhi dada
धन्यवाद सर
Lahan bacche milel ka pure breed che?
Very nice Business
Thanks
It was good...but u have that Extra support...not everyone ha same....that's why u took lead on dairy farm.....I wish for you and your farm & lots of profits ll come in your pocket brother....🙏
Thank you Sir 🙏🙏😊
Bhau breeding vr pn bhar dya, pratek buffalo vikat gheun danda paravadat nahi
नक्कीच सर बरोबर आहे तुमचं