Lok Sabha Election 2024 : Hingoli मध्ये Hemant Patil यांच्यासह नेत्यांवर लोकांचा राग, जनता वैतागली
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 ม.ค. 2024
- 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#HemantPatil #2024chaAkhada #2024चाआखाडा #HingoliLoksabhaElection #हिंगोलीलोकसभानिवडणूक #HingoliLoksabharesult
2024 च्या लोकसभा निवडणुकीचा धुरळा लवकरच उडणार आहे. या निवडणुकीत कोणत्या मुद्दांवर चर्चा होणार, सध्याच्या खासदारांनी काय कामं केलेत, कोणते काम करणं बाकी आहे, लोकसभा मतदारसंघात कोणत्या मुद्दांवर चर्चा होणं गरजेचं आहे, अशा सगळ्या प्रश्नांवर 'मुंबई Tak आखाडा 2024' या सिरीजच्या माध्यमातून मुंबई तकने हिंगोलीतील जनतेशी संवाद साधला आहे. #MHT011
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
हेमंत पाटील 100% पडणार
महाराष्ट्रातील कंपन्या इंडस्ट्री उद्योग गुजरात ला नेली ७० टक्के बेरोजगारी वाढली देशात
Only उद्धव बाळासाहेब ठाकरे
हिंगोली च दुर्भाग्य आहे हिंगोली ला कोणता चांगला खासदार मिळत नाही...राजीव सातव होते ते नेहमी लोकसभेत प्रश्न विचारत राहत असत..बाकीचे खासदार कुठे जाऊन झोपतात काय माहित .....
डॉ. प्रज्ञा ताई राजीव सातव भावी खासदार✌️✋✋✋🇮🇳🇮🇳🇮🇳
उध्दव बाळासाहेब ठाकरे..
उध्दव ठाकरे जिंदाबाद 🚩🚩🚩🚩
लोकशाही जिवंत हवी असेल तर सरकार दर पांच वर्षाला बदलले पाहिजे नाहीतर विकास होईल असे वाटत नाही.
ज्याच्या अंगावर कडक कपडे आहेत तेच बोलतो भाजप शिवसेना बाकी गरीब शेतकरी कष्टकरी मंजूर ...
सर्व सामान्य माणूस.... काँग्रेस सोबत आहे...
हिंगोली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा प्रमुख संदेश भाऊ देशमुख भावी खासदार ....💪🚩🚩🚩
हेमंत पाटील पराभूत होणार जनतेचे काय काम केलं भाजप कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले विजयी केले तरी पण ओळख नाहीत
गद्यार हेमंत
आजही पीक विमा आणि नुकसान भरपाई मिळाली नाही
ठाकरे साहेब विजय आसो
प्रज्ञा ताई सातव fix MP
खासदार.डॉ. प्रज्ञा राजीव सातव ✋💯
ऊद्धव बाळासाहेब ठाकरे शिवाय पर्याय नाही
ही व्यक्ती महाराष्ट्र ची वाटत नाही
दरवर्षी द हा ट क्के शेतमाल भाव वाढ मिळाली पाहिजे तरच शेतकरी सुखी समाधानी आनंदी होईल असे मला वाटते.
परीवर्तन करा🚩
याचा ईवाई आमदार आहे म्हणजे भाजप आणि शेतकरयाचं काय आहे हे सांगा णा ठाकरे होते तेव्हा 10.000हजार.भाव.आता.4000हजार.हे.सांगाणा.
चौथा मुद्दा महाराष्ट्र बिहार होत आहे
दर पांच वर्षाला नवीन पक्ष नवीन उमेदवार निवडून आले पाहिजे तरच विकास होईल यात शंका नाही.
कालंकित मिंदे सरकार
Good sir
Only VBA ❤❤❤
Fix khaasdaar aamche Hemant Patil Saheb❤🔥🔥
No entry of Usmaan Thackeray.
तीसरा मुद्दा महाराष्ट्र हुकुम शाही चालू आहे
हेमंत पाठलानी कामे केली आहेत, पण दिसत नाहीत, अंध भक्तांचे खिसे भरले म्हणजे की विकास झाला, फक्त भक्तांचाच विकास.. 😂😂
खासदार कोण आहे माहीत नाही मतदान काय झोपेत केलं काय
U. T. B
Good sero
भाजप सरकारने राख लावली महाराष्ट्राची
कळमनुरी only अजित भाऊ मगर
Obc, Vanchit, Garib Maratha, Muslim Please Support B. D. Chavan
खासदार 6महीने झालं ऍक्टिव्ह झाले
उमेदवारी दिली तर नक्की विजय होतो यात शंकाच नाही. कारण अकरा तालुके फिरून फिरून झाले. सर्व जाती धर्मा चे विद्यार्थी आणि शिक्षक आणि पाहुणे प्रचार करण्यास तयार आहेत.
Hemant 5 lakh nee padel
उध्दव ठाकरे जिंदाबाद
Bhau nashik nahi aahe hingoli aahe district.
ओन्ली utb
Rupali tai patil❤ next MP
Only udhav saheb balasaheb thakre shivsena
Vba fix jaybhim namo Budhay
Brother MST bola to good
दूसरा मुद्दा बरोजगार
Jay OBC support for वंचित.....
मराठा समाजाला सरसकट ओबीसी मधून 50 टक्केच्या आत आरक्षण देऊन कुणबी जात प्रमाणपत्र द्यावे कारण मराठा व कुणबी एकच आहेत
एक मराठा कोटी मराठा
Only Nagesh Patil Ashtikar
रिटायर्ड प्रा. तानाजी सिता राम नरवाडे पाटील बाभळी कर.उमरखेड. यांना हिंगोली लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळावी अशी जनतेची मागणी होत आहे.
यापुढें भाजपाचे सरकार येणार आहे.375.खासदार येतील. पण महारा्ट्रात येत नाही त.
सद्या हिंगोलीचे खासदार रिटायर्ड प्रा. तानाजी सिता राम नरवाडे पाटील बाभळी कर.पाहिजे.
पहला मुद्दा माहगाई
नागेश पाटील आष्टीकर फिक्स ❤
Ok
नागेश पाटील आष्टीकर फिक्स
M. V. A. Vijey
Satave.fix
रामदास पाटील सुमठानकर
फक्त रामदास पाटील सुमठानकर साहेब
ऊद्धव।ठाकरे।शरद।।पवाऱ।कांग्रेंस।च।पाहिजे
Varti nashik dakhavtat bite la Hingoli che lok 😂😂
Ramdas patil sumtankar next khasdaar
आमची मुलाखत घ्या आम्ही उत्तर देऊ
ईवायाचया घरी जा आणि मशी वळ
UT
VBA
Obc honar
हेमंत पाटिल नको
भाजपाच्या 10 वर्षाच्या काळात महागाई वर कंट्रोल केले
Nasik show krte
रामदास पाटील येतील बीजेपी
Sham maharaj bjp
हे एड झवन काय बोलालय
Hamant Patil gala Bara zala
Subhas wankede
जय मोदी
5 ubhe kelele Udhav walyanna Vicharla tar Udhav udhav karat asnar pan Sarva samanya lokanna vicharla tar Lok BJP la support karnar 🚩🚩🚩🚩
तू भाजपचा चेला आहे आहेस 😄😃
@@giteshsontakke345Tu Sonia Madam pude jhuknara Hizda aahe ka ????😂😂😂
उद्धवजीठाकरे च वजन पाहुन याची काऊन पेटली , कोरणा काळात काम केलं तर लोक काम केलच म्हणतील अजुन काय
Ya chayanal ne digras dist. Yeotamal ya thikani yaw
हेमंत पाटील खासदार
Hemant patil
पांचवा मुद्दा महाराष्ट्र जनते तुन मुख्यमंत्री पाहिजे
Hement patil
तुलाकाहीच आकल नाही
मोदी शिवाय पर्याय नाही
😂😂😂
@@GaneshJagtap-gj9fbहे कोण केळ लोक आहेत राव 😂
Sagale Sandha bhaktt