Live : Priyanka Gandhi यांच्या सभेनंतर लातूरची जनतेने काय प्रतिक्रिया दिल्या? | Congress

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 เม.ย. 2024
  • #PriyankaGandhi #Latur #Congress
    प्रियंका गांधी यांची लातूरमध्ये सभा पार पडली. या सभेनंतर लातूरकरांना कुठले मुद्दे महत्त्वाचे वाटले हे जाणून घेण्याचा केलेला प्रयत्न
    #RPT0284

ความคิดเห็น • 906

  • @mpscaspire8971
    @mpscaspire8971 12 วันที่ผ่านมา +345

    लातूरकर स्त्रीया खूप खूप छान

    • @aahire2733
      @aahire2733 12 วันที่ผ่านมา +5

      Thanku janta mahila 🙏

    • @sureshjagtap7492
      @sureshjagtap7492 12 วันที่ผ่านมา +5

      ताई,मावशी म्हणा बरे वाटेल.

    • @rafikhashaikh7310
      @rafikhashaikh7310 12 วันที่ผ่านมา +3

      खूप छान आहेत लातूर che स्त्रिया, योग्य बोललात

    • @padmajakothari8547
      @padmajakothari8547 7 วันที่ผ่านมา

      L lo 0pllppll😊​@@sureshjagtap7492

  • @GaneshWankhade-lj6so
    @GaneshWankhade-lj6so 12 วันที่ผ่านมา +241

    बिजेपी हटाओ देश बचाव जन मानस बचाव

    • @kinb9419
      @kinb9419 12 วันที่ผ่านมา +1

      hum jan manas to bache hua hai, BJP to hane se rahi, bhul jao ab 2029 me aao

    • @aahire2733
      @aahire2733 12 วันที่ผ่านมา

      Rait

    • @gamingwithneil
      @gamingwithneil 10 วันที่ผ่านมา

      Lo fir atankwadi bad jayegi india ab Pakistan banjayega thanks to congress

  • @Shri__37
    @Shri__37 12 วันที่ผ่านมา +134

    लातुरात कांग्रेस मोठ्या मताधिक्याने विजयी होईल #अबकी_बार_काँग्रेस_सरकार ✋🏻🇮🇳🎉

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 12 วันที่ผ่านมา +243

    प्रियांका great good speech

  • @babasojadhav6043
    @babasojadhav6043 12 วันที่ผ่านมา +123

    काँग्रेस पार्टी जिंदाबाद

  • @himanshuvaidya9746
    @himanshuvaidya9746 12 วันที่ผ่านมา +162

    Congress win, very good priyanka Gandhi speech 💐💐💐💐

    • @kinb9419
      @kinb9419 12 วันที่ผ่านมา

      Ajun election baki aahe, Congress chi Win swapnat zali asel aapalya

  • @Laturkar5040
    @Laturkar5040 12 วันที่ผ่านมา +122

    अबकी बार काँग्रेस सरकार

    • @kinb9419
      @kinb9419 12 วันที่ผ่านมา

      aapake dreams me banegi bhai Congress ab ki bar baki real me to Modi hi banenge PM

  • @bramha4793
    @bramha4793 12 วันที่ผ่านมา +203

    लातूर कर खूप सुशिक्षित आहेत 👌👌👌

    • @kinb9419
      @kinb9419 12 วันที่ผ่านมา

      Sushiktit BJP la ch vote detat as radat basat nahi

    • @user-nd6xh2tu7r
      @user-nd6xh2tu7r 12 วันที่ผ่านมา

      Te mhatarda kiti shiklay ra​@@kinb9419

    • @rajendraugaleofficial
      @rajendraugaleofficial 12 วันที่ผ่านมา

      ​@@kinb9419वाटोळं केल ह्या सुशिक्षित लोकांनी

    • @hanmantdulawad2882
      @hanmantdulawad2882 9 วันที่ผ่านมา +1

      भाजप सोडून बोला

  • @user-mo8gc5zp4t
    @user-mo8gc5zp4t 12 วันที่ผ่านมา +121

    काँग्रेस जिंकणार ४०० पार

    • @kinb9419
      @kinb9419 12 วันที่ผ่านมา

      he sahi hot comedy show join kra chanle joke martat

    • @jaypalchaudhari8691
      @jaypalchaudhari8691 4 วันที่ผ่านมา

      तू जरुर होगा.पप्पु PM बनेगा.पप्पू पास होगा

    • @angelshadow835
      @angelshadow835 3 วันที่ผ่านมา

      Aur apaka baad me pappu hoga 😝😝😝😝😝😝

  • @Realtruth_309
    @Realtruth_309 12 วันที่ผ่านมา +57

    बदल करणे खूप गरजेचे आहे. ......! लातूरकर खूप खूप धन्यवाद. ...!❤❤

  • @BanduRatnaparki
    @BanduRatnaparki 12 วันที่ผ่านมา +57

    काँग्रेस झिंदाबाद

  • @shuddhodhanbhasme9776
    @shuddhodhanbhasme9776 12 วันที่ผ่านมา +36

    प्रियंका चे भाषणा विषयी पब्लिक ओपिनियन खुप छान

  • @jafarpatel4045
    @jafarpatel4045 12 วันที่ผ่านมา +35

    yes कांग्रेस जीतेगा

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr 12 วันที่ผ่านมา +80

    Priyanka, the great speech 🇪🇬🇪🇬

  • @ashokdalavi8155
    @ashokdalavi8155 12 วันที่ผ่านมา +128

    परिवर्तन झालेच पाहिजे,
    नाहीतर सर्वसामान्यांना जगू देणार नाही हे सरकार.

    • @latakatore9114
      @latakatore9114 12 วันที่ผ่านมา +3

      बरोबर

    • @kinb9419
      @kinb9419 12 วันที่ผ่านมา

      kahi hotanna dist nahi aahe, pratyek Survey madhe Modi parat yeta aahet

    • @Chiku943
      @Chiku943 12 วันที่ผ่านมา +2

      ​@@kinb9419😂😂godi media survey mdhye yet asel.,..jntecha survey bgh...

    • @Chiku943
      @Chiku943 12 วันที่ผ่านมา +1

      ​@@kinb9419 comment section mdheyy. Comment..bght nhi ka tu.

    • @kinb9419
      @kinb9419 12 วันที่ผ่านมา

      @@Chiku943 kuthe aahe janate cha survey ?

  • @marutimadane6231
    @marutimadane6231 12 วันที่ผ่านมา +76

    मी कट्टर काँग्रेस समर्थक

    • @rohinikale9388
      @rohinikale9388 9 วันที่ผ่านมา +1

      Mi aani aamachi famly pan Panaji pasun , Aajji , Aajoba ,Aai Pappa sagale aamhi Congress.

    • @angelshadow835
      @angelshadow835 3 วันที่ผ่านมา

      Ghanta 😝😝😝😝😝😝

  • @ashokghuge3977
    @ashokghuge3977 12 วันที่ผ่านมา +33

    आत्ता कुठं जनतेला कळतय मोदींची खेळी. आता बदल झाल्याशिवाय राहणार नाही. 100% काँग्रेसच येणार ❤❤

  • @santoshjagtap8848
    @santoshjagtap8848 12 วันที่ผ่านมา +25

    लातूरकर जनता जाणकार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून लक्षात येत आहे मानलं पाहिजे तुम्हाला कल्पनेच्या पलीकडे तुमची समजदारी आहे

  • @bhanudaspatil5384
    @bhanudaspatil5384 12 วันที่ผ่านมา +61

    लातूरकर जनता नी खूप चांगला सर्वे माडला आहे ही खरी स्थानिक जनतेचे प्रश्न आहे आणि मोदी जनतेचे ध्यान भटकविण्यात पास आहे असे प्रंतप्रधान देशाला नको आहे

    • @angelshadow835
      @angelshadow835 3 วันที่ผ่านมา

      Congress ne he , 70 yrs kelay 😝😝😝😝😝😝😝

  • @Dj-di9hw
    @Dj-di9hw 12 วันที่ผ่านมา +162

    भाजपा हटाओ देश बचाओ

  • @SureshChavan-ru9rv
    @SureshChavan-ru9rv 12 วันที่ผ่านมา +83

    खूप उत्तम शो.
    ही महाराष्ट्राची जनता खूप हुशार आहे.❤

    • @kinb9419
      @kinb9419 12 วันที่ผ่านมา

      yes hushar lok fact BJP lach vote detil

    • @rajendraugaleofficial
      @rajendraugaleofficial 12 วันที่ผ่านมา +1

      ​@@kinb9419तू दे आम्ही नाय देणार,कांदा निर्यात बंदी केली😂

    • @kinb9419
      @kinb9419 12 วันที่ผ่านมา

      @@rajendraugaleofficial kanda niryati peksha mothe decision ghetle ahet sarkar ne.

  • @BabasahebPatil-iw9qp
    @BabasahebPatil-iw9qp 12 วันที่ผ่านมา +88

    मोदी हातावर शेतकरी बचाव

  • @amirsk4288
    @amirsk4288 12 วันที่ผ่านมา +168

    परिवर्तन नक्की होणार. .. भारत देशाला फक्त काँग्रेस ही चालवू शकते. ..जुमलेबाज पार्टी नाही

    • @kinb9419
      @kinb9419 12 วันที่ผ่านมา +1

      Kahi honar nahi Modi la lokan cha support jast aahe... almost pratyek survey madhe Modi parat yetanna distay tr parivartan visara

    • @rohanhire4419
      @rohanhire4419 12 วันที่ผ่านมา +3

      ​@@kinb9419 पैसे देऊन केलेला सर्वे आहे दादा तो. सामान्य माणूस परेशान आहे

    • @kinb9419
      @kinb9419 12 วันที่ผ่านมา +1

      @@rohanhire4419 1 - 2 -3 survey paise deun kele asatil pan sarve ch survey … Congress cha NDTV cha cha pan survey tech sangto aahe ki Modi 3.0

    • @rohanhire4419
      @rohanhire4419 12 วันที่ผ่านมา

      @@kinb9419 भाऊ ४ जून लां या इथेच कॉमेंट बॉक्स मध्ये भेटू

    • @mandarniware85
      @mandarniware85 7 วันที่ผ่านมา +1

      ​@@kinb9419 paise aslet ki pr karun kahi pann daakhavna chaalu ahey. Hitler chya veles toh faqt melya var kalaala lokaana ki kiti motha fraud hota, toh paryant pr chya dum var lokaancha support hota.

  • @ravindragaikwad2739
    @ravindragaikwad2739 12 วันที่ผ่านมา +16

    खरच लातूर चे लोक खूप हुशार आणि सुशिक्षित आहे मानल मुद्देसूद उत्तर देत आहे

  • @maksudpathan8991
    @maksudpathan8991 12 วันที่ผ่านมา +27

    Good Congress party 🎉🎉🎉

  • @vaibhavtapghalecomedycapta3944
    @vaibhavtapghalecomedycapta3944 12 วันที่ผ่านมา +15

    महिलांच मनापासून आभार मानतो अगदी ताकतीने खर बोलत आहेत 👏

  • @govindshinde7085
    @govindshinde7085 12 วันที่ผ่านมา +32

    मोदी BJP हटाव देश बचाव.

  • @ranjanaraipure7122
    @ranjanaraipure7122 12 วันที่ผ่านมา +72

    आम्ही लातूरकर पुणें पणे क्रॉगरेस च्या पाठीमागे आहोत मागीला दाहा वर्षीत महागाई बेरोजगारी जातीपातीच राजकारण आणि मागील ग्रॅरीटीच का झाल जस की 15 लाख खात्यवर काप झाल वर्षाला 2 करोड नैका ऱ्या गॉस प्रेटल डिजेल जिवन आवश्क गोष्टी गगनाला भिडला बहुमतानी आघाडीचा ला मतदान करा

  • @ashokgaikwad4899
    @ashokgaikwad4899 12 วันที่ผ่านมา +87

    मोदी हटाव देश बचाव बीजेपी हटाव महाराष्ट्र बचाव

  • @kailasbhoye4654
    @kailasbhoye4654 12 วันที่ผ่านมา +20

    Only Congress 🎉

  • @vishalpawar5544
    @vishalpawar5544 12 วันที่ผ่านมา +52

    काय अवस्थेत गेली जनता 😢😢😢😢
    शेतकर्याची तर यावुहुन वाईट अवस्था आहे राव😢😢😢😢😢😢

  • @sachins-pg3bz
    @sachins-pg3bz 12 วันที่ผ่านมา +65

    यावेळी महवीकास आघाडी विजयी होतील

    • @kinb9419
      @kinb9419 12 วันที่ผ่านมา

      tyacha kay fayda hoil, center madhe tr Modi ch yetil

    • @rajendraugaleofficial
      @rajendraugaleofficial 12 วันที่ผ่านมา

      ​@@kinb9419तू ज्योतिषी आहे का रे म्हणे मोदी येईल😂

    • @kinb9419
      @kinb9419 12 วันที่ผ่านมา

      @@rajendraugaleofficial me jyotishi nahi aahe re pan aata paryant 10 surveys nighale asatil pratyek survey madhe Modi sarkar parat satte var yetanna diste aahe. 2019 la pan hech chitr hote. Ani tasa pan INDI gatbandhan kade Modi n samor PM candidate nahi ajun tri. Ya varun he clear aahe.

    • @rajendraugaleofficial
      @rajendraugaleofficial 10 วันที่ผ่านมา

      ​@@kinb9419 *पंतप्रधान कोण आहे, याच्याशी आम्हाला घेणेदेणे नाही... आम्हाला पुन्हा हेच दिवस हवेत...* 😄😄😄😄
      *-- समस्त भारतीय नागरिक*
      * 200 रुपये मध्ये सर्व चॅनेल दाखवून काँग्रेसने आम्हाला लुटले होते.
      आता मोदीजी 499 रुपयेला सर्व चॅनेल दाखवून जनतेची होत असलेली लूट थांबवली....
      * 350 रुपये मध्ये गॅस देऊन काँग्रेसने आम्हला लुटले होते,
      मोदींनी तोच गॅस 1050 रुपयांना करून आमची लूट थांबवली....
      * शिक्षण हक्कअधिकार मानून EBC अंतर्गत पहिली ते बारावी शिक्षण फुकट देऊन काँग्रेसने आम्हला लुटले होते.
      मोदीजीनी तेच शिक्षण कमीत कमी 16 हजार रुपये प्रतिवर्षं करून आमची लूट थांबवली....
      * काँग्रेसने आम्हला 2 ते 3 रुपये प्रति युनिट वीज देऊन लुटले होते.
      आता मोदींजीनी 9 ते 11 रुपये प्रति युनिट वीज दर करून आमची लूट थांबवली....
      * पूर्वी life time इकॉमिंग कौलिंग फ्री देऊन काँग्रेसने आम्हला लुटले होते.
      मोदिजीनी कमीत कमी 170 रुपये महिन्याचा रिचार्ज करून आमची लूट थांबवली....
      * पूर्वी 60 रुपये पेट्रोल आणि 48 रुपये डिझेल देऊन काँग्रेसने आम्हला लुटले होते.
      आता 115 रुपये पेट्रोल आणि 100 रुपये chya pudhe डिझेल करून मोदींनी आमची लूट थांबवली....
      * पूर्वी 100 रुपयात हॉटेलचे जेवण करून येता येत होते तेव्हा काँग्रेसने देश लुटला होता.
      आता कमीत कमी 300 रुपये हॉटेल मध्ये जेवण करून मोदींनी आमची लूट थांबवली....
      * पूर्वी महागाई दर कमी करून काँग्रेसने आम्हला लुटले होते. मोदिजीनी महागाई वाढवून आमची लूट थांबवली....
      * पूर्वी व्यापारी लोकानी Vat, सेल टॅक्स चोरी करूनही, काँग्रेसनेच देशाला लुटले असे लोक म्हणायचे.
      आता व्यापारी वर्गच चोरी करत होता म्हणून, 150 कोटी जनतेला चोर ठरवून त्यांच्या बोकांडी 5 ते 28 टक्के GST लावून मोदिजीनी व्यापारी वर्गाची लूट थांबवली....
      * पूर्वी शेतकऱ्यांना 72 हजार कोटींची कर्जमाफी देऊन काँग्रेसने देशाला लुटले होते.
      मोदिजीनी बड्या उद्योगपतींनाच 11 लाख कोटींची कर्जमाफी करून देशाला लुटण्यापासून वाचवले...
      * काँग्रेसने देशाचा जीडीपी 8.5% पर्यंत आणून देशाला लुटले होते. मोदिजीनी तोच जीडीपी 3% टक्के पर्यंत खाली आणत देशाची लूट थांबवली...
      * काँग्रेसने देश लुटून रिजर्व बँकेत 300 टन सोने आणि 9 लाख कोटी रुपये आपत्कालीन निधी म्हणून जमा करून ठेवला होता.
      नरेंद्र मोदींनी सर्व सोने गहाण टाकत, आणि सर्व आपत्कालीन निधी उपसून घेत, देश लुटण्यापासून वाचवला आहे....
      * काँग्रेसने देशात नवनवीन कंपन्या काढून करोडो रोजगार निर्मिती करून देश लुटला होता.
      मोदीजीनी सर्व सरकारी कंपन्या विकून, रोजगार संपवून देश लुटण्यापासून वाचवला आहे....
      * काँग्रेसने देश अन्नधान्यामध्ये समृद्धी करून, रेकार्डब्रेक निर्यात करून लुटला होता.
      मोदिजीना आता कांदा,कापूस, सोयापेंड ही आयात करून देश लुटण्यापासून वाचवला आहे....
      सर्वात भारी म्हणजे काँग्रेसने देशातील कुठल्याही नागरिकाला, जनतेला आणि शेतकर्‍यांना कधीही देशद्रोही न ठरवताही लोकशाहीची हत्या केली होती....
      मोदिना आता काहीही बोलले की देशातील जनतेला व शांततेने आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांना मारहाण करीत देशद्रोही,आतंकवादी, खालीस्तानी ठरवून लोकशाहीची हत्या मोदिजीनी थांबवली आहे...
      *अशाप्रकारे गेल्या सातआठ वर्षात, 24 तासांतील जगण्याचा प्रत्येक क्षण मोदींनी महाग करून ठेवलेला आहे... सामान्य जनतेने नेमके काय करायचे ???*
      फॉरवर्ड करा...
      👍

  • @prakashrajgure2128
    @prakashrajgure2128 12 วันที่ผ่านมา +23

    व्वा ताई तुम्ही ख-या सुशिक्षित आहे, सलाम तुम्हांला

  • @satishdevsale9855
    @satishdevsale9855 12 วันที่ผ่านมา +164

    मोदी आठाव देश बचाव

    • @kinb9419
      @kinb9419 12 วันที่ผ่านมา

      Desh to bacha hua hai Modi hai islia , to koi Modi ko hata nahi sakta atleast 2029 tak

    • @nikhilka8015
      @nikhilka8015 12 วันที่ผ่านมา

      @@kinb9419 Modi hai isliye China ne Ladakh kha raha hai..Manipur loot raha hai...Kashmir mie Hindu surakshit naahi...Modi fekta hai!!! Hitler hai wo!

    • @rajendraugaleofficial
      @rajendraugaleofficial 12 วันที่ผ่านมา +1

      ​@@kinb9419😂😂😂😂 मस्त जोक आहे

    • @angelshadow835
      @angelshadow835 3 วันที่ผ่านมา

      ​@@rajendraugaleofficialMasta joke tar tu ahes

  • @rajcreationsrk6076
    @rajcreationsrk6076 12 วันที่ผ่านมา +97

    अरे किती ह्याला किती पैसे मिळालेत मोदी सरकारकडून
    ६००० रुपये दिले आणि १८००० रुपये घेतले प्रत्त्येक शेतकऱ्यांकडून GST लावून

    • @santoshpandit6025
      @santoshpandit6025 12 วันที่ผ่านมา +4

      Fekuchand hataav 😂

    • @mukhidshaikh9436
      @mukhidshaikh9436 12 วันที่ผ่านมา +3

      Godi media

    • @kinb9419
      @kinb9419 12 วันที่ผ่านมา +1

      mhanun thod changl shikshan ghe ani dusra business or nokri kara

    • @santoshpandit6025
      @santoshpandit6025 12 วันที่ผ่านมา

      @@kinb9419 fekuchand hataav

    • @rajendraugaleofficial
      @rajendraugaleofficial 12 วันที่ผ่านมา

      ​@@santoshpandit6025😂😂😂

  • @moreshwargambhirrao1550
    @moreshwargambhirrao1550 12 วันที่ผ่านมา +7

    भाजप हटाव देश बचाव

  • @sssss4534
    @sssss4534 12 วันที่ผ่านมา +45

    Congrss ❤

  • @blossomchildrenscenter8000
    @blossomchildrenscenter8000 12 วันที่ผ่านมา +87

    प्रि यां का जी,
    आपके भाषण हिंदुस्थान की जनता के दिल को छू रहे है। आपकी सहजता सराहनीय है। आपने तानाशाह के खिलाफ जो जंग छिड़ी है वो अब १४० करोड़ जनता की जंग बन चुकी है।
    मेरी एक गुजारिश है की आप मोदी के खिलाफ लोकसभा चुनाव लड़े।
    मेरे लिए इसके कई मायने है। १० सालों से सिर्फ तानाशाही की वजह से महँगाई, बेरोजगारी और भ्रष्टाचारी हिंदुस्तान में बढ़ी है।
    गरीब जनता को पूछनेवाला कोई नही रहा। यहाँ तक की Dr बाबासाहेब आंबेडकर जी ने दिया हुआ वोट का अधिकार भी EVM से सेट किया जाता है।
    ऐसे घडी में आप अगर तानाशाह के खिलाफ लोकसभा चुनाव लड़ेंगी तो जनता में क्रांति की लहर दौड़ पड़ेगी।
    ऐसे भी
    तानाशाह डरा हुआ है।
    उसे पुरा नेस्तनाबूत करने का ये मौका आप ने लेना चाहिए।
    हम भारत के लोग काँग्रेस गठ बंधन के साथ है।
    आपसे और राहुल से मिलने के लिए उत्सुक।
    हम महाराष्ट्रा पालघर में रहते हैं। अगर हम मिल सके तो वो पल हमारे जिंदगी के हसीन पल बन जायेंगे।

    • @angelshadow835
      @angelshadow835 3 วันที่ผ่านมา

      Manda budhhi jivi 😝😝😝😝

  • @Swamikrupa68
    @Swamikrupa68 12 วันที่ผ่านมา +69

    जनतेनी निवडणूक हातात घेऊन मत दान करावी

  • @sewaramdantel3881
    @sewaramdantel3881 12 วันที่ผ่านมา +21

    अब की बार कांग्रेस सरकार इंडिया गठबंधन 480 पार जनता की सरकार

  • @vasantjadhav7049
    @vasantjadhav7049 12 วันที่ผ่านมา +31

    शाब्बास ताई अगदी रोखठोक बोललात

  • @ulhaswaghchaure7934
    @ulhaswaghchaure7934 12 วันที่ผ่านมา +28

    लई भारी ताई

  • @yithachupfithu6650
    @yithachupfithu6650 12 วันที่ผ่านมา +52

    Vote for Congress

  • @kumarghare8675
    @kumarghare8675 12 วันที่ผ่านมา +43

    हा सामान्य जनतेचा आवाज आहे मोदी सरकार संपूर्णपणे फेल झाले आहे

    • @kinb9419
      @kinb9419 12 วันที่ผ่านมา

      Pan mag evadhe survey madhe kas kay dist aahe ki Modi sarkar magachya peksha jast seats var yetanna distay. Chala ek-don survey chuki che asu shaktat pan almost pratyet survey Modi nna PM mhanun dakhavta aahet

    • @rajendraugaleofficial
      @rajendraugaleofficial 12 วันที่ผ่านมา

      ​@@kinb9419आर येड्या सगळ्यांना विकत घेतल आहे मोदीने,न्यूज, ज्ञायवेवस्था,आमदार पण विकत घेतले आहे,तोडा फोडा राज्य करा अस चाललं आहे मोदीच,मोदी हटाव देश बचाव

  • @vasantjadhav7049
    @vasantjadhav7049 12 วันที่ผ่านมา +26

    मोदी हटाव भाजपा भागाव. देश बचाव

  • @ganeshreve5240
    @ganeshreve5240 12 วันที่ผ่านมา +9

    Only Congress 🎉🎉

  • @nanasahebnikam3651
    @nanasahebnikam3651 9 วันที่ผ่านมา +2

    Congress parti jinda bad ❤❤

  • @rahulwadekar4887
    @rahulwadekar4887 12 วันที่ผ่านมา +5

    कांय हुशार लोक आहे राव लातूर चे खुप छान 👍🏻असे सर्वे ठिकाणचे जागृत लोक राहणे खुप गरजेचे आहे. 🔥

  • @mahiboobsutar2448
    @mahiboobsutar2448 12 วันที่ผ่านมา +19

    Very good speech

  • @stephenbhosale8976
    @stephenbhosale8976 12 วันที่ผ่านมา +53

    हा पत्रकार मला भाजपा वाटतो. तो महागाई, बेरोजगारी, शेताचे माल भाव
    भाजपा सरकारने १० वर्षात काय केले ते सांगा

    • @RJ_..
      @RJ_.. 7 วันที่ผ่านมา

      काँग्रेस येऊन काय जादूची कांडी फिरविणार आहे काय ? एका झ्टक्यात गरिबी गायब
      पंजोबा, आजोबा , आजी , बाप आणि आता लेक व मुलगा एकच नारा वर्षानुवर्षे "गरिबी हटाव " एवढी वर्षे राज्य केलं काँग्रेस ने किती गरिबी हटवली . अरे गरिबी हटाव तर सोडा जर लोकसंख्या नियंत्रणावर भर दिला असता तर ही अवस्था नसती झाली आज

  • @arvindsharma683
    @arvindsharma683 12 วันที่ผ่านมา +39

    खरं आहे

  • @namdeosabale2051
    @namdeosabale2051 12 วันที่ผ่านมา +7

    करोडो लोकांना आजपर्यंत काँग्रेस ने रोजगार दिला.देशाची पायाभरणी केली.लातूर च्या जनतेला नमस्कार।

  • @AnkushChindaliya-qd2go
    @AnkushChindaliya-qd2go 12 วันที่ผ่านมา +15

    जय कांग्रेस

  • @bashantkumar6298
    @bashantkumar6298 12 วันที่ผ่านมา +14

    Jay congress ❤❤❤❤❤❤❤❤

  • @rashidbodale1534
    @rashidbodale1534 12 วันที่ผ่านมา +7

    प्रियंका गांधी चे आजचे भाषण खूप छान होतं बोलण्यामध्ये छान कॉन्फिडन्स होता सर्व मुद्दे आणि देशासमोर असलेली खरी परिस्थिती त्यांनी लोकांना पटेल या शब्दात मांडली.
    यावर्षी या इलेक्शन मध्ये महाराष्ट्र हा देशाला दिशा दिली आणि सत्ता परिवर्तन करण्यात आपला मुलाचा हातभार लागेल यात काही दुमत नाही जय हिंद जय महाराष्ट्र

  • @amirshaikh6359
    @amirshaikh6359 12 วันที่ผ่านมา +2

    My great laturkar❤ Congress

  • @prakashboyawar6288
    @prakashboyawar6288 12 วันที่ผ่านมา +5

    खूप छान वाटलं सर्व सामान्य जनतेचे प्रश्न ऐकुन घेतल्या बदल ..मुंबई तक चं धन्यवाद 💐💐

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan276 12 วันที่ผ่านมา +9

    प्रियंका गांधी ,इंदिरा गांधींची छबी आहे आजी, नात सेम आजीचेच संस्कार घेतलेत पुढे हि दोन्ही मुल पंतप्रधान होणार 🖐️🔥🎷🚩♥️♥️🇮🇳🙏🙏

  • @eklavyalakshwedhi5041
    @eklavyalakshwedhi5041 12 วันที่ผ่านมา +37

    हा वार्ताहर आहे कां भाजपचा प्रचारक,सामान्य

  • @vishnukanthadve596
    @vishnukanthadve596 12 วันที่ผ่านมา +5

    Very good speach priyanka "DiDi"👌👌👌

  • @anitakawathekar4502
    @anitakawathekar4502 12 วันที่ผ่านมา +21

    सगळे उद्योग धंदे गुजरातला नेले रोजगार निर्माण झाले नाहीत तरुण बेरोजगार आहेत

  • @mohsinsheikh5373
    @mohsinsheikh5373 12 วันที่ผ่านมา +5

    काँग्रेस जिंदाबाद राहूल गांधी जी जिंदाबाद महाविकास आघाडी जिंदाबाद

  • @sainathtekale4001
    @sainathtekale4001 12 วันที่ผ่านมา +10

    महाराष्ट्रातील जनता खुप हुशार आहे त्या मध्ये लातूरकर योग्य उमेदवार निवडतील...❤💯

  • @vaibhavdakhore8303
    @vaibhavdakhore8303 12 วันที่ผ่านมา +12

    Very Nice लातूरकर...👍👌

  • @anandkallan-gx9vl
    @anandkallan-gx9vl 12 วันที่ผ่านมา +8

    Jai Congress

  • @sabirshaikh7519
    @sabirshaikh7519 12 วันที่ผ่านมา +17

    आज प्रियंका जी के रूप में इंदिराजी बात कर रही थी, ग्रेट प्रियंका जी,, आप मोदी के खिलाप चूनाव लडिये,,,,,

  • @SantoshHalde-rt4pq
    @SantoshHalde-rt4pq 12 วันที่ผ่านมา +5

    लातूरकर महिलांना खूप धन्यवाद 🙏🙏

  • @achyutraocheke3763
    @achyutraocheke3763 12 วันที่ผ่านมา +2

    महाराष्ट्रातील सत्य परिस्थिती आहे

  • @Maratha96k_
    @Maratha96k_ 12 วันที่ผ่านมา +5

    त्या जिजाऊ च्या लेकीना सलाम 🇮🇳🙏🏻

  • @hanu9806
    @hanu9806 12 วันที่ผ่านมา +4

    Great speech Priyanka madam 🎉

  • @wahidshaikh2332
    @wahidshaikh2332 12 วันที่ผ่านมา +5

    Congress jindabad

  • @BhijayaBhijaya-im7cs
    @BhijayaBhijaya-im7cs 9 วันที่ผ่านมา +2

    या महिल्याना नतमस्तक होवून अभिवादन करतो महिलांनो तुमच अभिनंदन

  • @SRK___________20.
    @SRK___________20. 12 วันที่ผ่านมา +6

    - Latur Maharashtra public ko Salam ❤❤❤ good javaab 😊

  • @shesheraomore4946
    @shesheraomore4946 12 วันที่ผ่านมา +13

    हे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न

  • @tarachandshinde5124
    @tarachandshinde5124 12 วันที่ผ่านมา +6

    जय काँग्रेस

  • @rohinikale9388
    @rohinikale9388 9 วันที่ผ่านมา +2

    Vilas Deshmukh saheb , Laturkar Congress havich .👍🙏👌🏻

  • @ChabukswarShivappa
    @ChabukswarShivappa 12 วันที่ผ่านมา +6

    लातूरच्या स्त्रिया खूप छान बोललेत मानलं ताई

  • @anilkadam7552
    @anilkadam7552 12 วันที่ผ่านมา +7

    Priyanka good speech

  • @DilawarManeri
    @DilawarManeri 12 วันที่ผ่านมา +3

    देशात बदल भाजप हटाव देश बचाव. महाविकास आघाडीच सरकार येणार. काँग्रेस झिंदाबाद प्रियंका गांधी झिंदाबाद राहुल झिंदाबाद महाविकास आघाडीलाच मतदान करा🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @ToThePointTradingWithShashi
    @ToThePointTradingWithShashi 12 วันที่ผ่านมา +15

    Congress

  • @satishpawar5427
    @satishpawar5427 12 วันที่ผ่านมา +4

    ग्रेट abhijeet
    खूपच चांगले प्रश्न विचारलेत, हीच खरी पत्रकारिता आहे. विशेष म्हणजे लातूर च्या लोकांनी रोखठोक उत्तरे दिलीत. ये लातूर हाय पिल्लू 👌👌

  • @satishkamble5707
    @satishkamble5707 12 วันที่ผ่านมา +15

    शेतकरी बंधू ताई बरोबर बोललात

  • @user-vf6lg5uz1s
    @user-vf6lg5uz1s 10 วันที่ผ่านมา +2

    जय शिवराय जय शंभूराजे, जय महाराष्ट्र, जय महा विकास आघाडी जिंदाबाद

  • @harunmulla9057
    @harunmulla9057 12 วันที่ผ่านมา +5

    राहुल गांधी चे हात बळकट करा अभिनंदन लातूरकरः

  • @user-nf3yf1je8p
    @user-nf3yf1je8p 12 วันที่ผ่านมา +31

    छान पत्रकारिता करतोस भावा तु आणि मुंबई tak देखील

  • @JeetAgroDadaPatil
    @JeetAgroDadaPatil 12 วันที่ผ่านมา +7

    Congress ❤

  • @faizuuofficial2727
    @faizuuofficial2727 12 วันที่ผ่านมา +16

    Ekachh andhiii
    Priyanka gandhii❤

  • @rsDole
    @rsDole 12 วันที่ผ่านมา +4

    प्रियंका जी ज्या काही बोलला ते एकदम सत्य बोलले आहेत

  • @rajubankar7607
    @rajubankar7607 12 วันที่ผ่านมา +4

    खुप खुप आभार आणी धन्यवाद सत्यता आणी वास्तव दाखवल्या बद्दल। आपले चैनल भविष्या मध्ये भरपूर प्रगती करो। जय कांग्रेस जय जनता जनार्दन।

  • @tanajidhigare318
    @tanajidhigare318 9 วันที่ผ่านมา +1

    करंडे साहेब तुम्ही चांगले विश्लेषण करता धन्यवाद

  • @sayalibhosale7206
    @sayalibhosale7206 12 วันที่ผ่านมา +6

    छान खूप ताईने खूप छान बोलतात

  • @user-SACH.IN24
    @user-SACH.IN24 12 วันที่ผ่านมา +9

    ही लोकभावना खूप काही सांगते,

  • @user-tr4rq2ox1x
    @user-tr4rq2ox1x 12 วันที่ผ่านมา +6

    Congress ka haath sabse khaas ✋🇮🇳 congres party 😊 ekta party 🎉🎉

  • @veronicadmello5726
    @veronicadmello5726 12 วันที่ผ่านมา +2

    Priyank good spech🎉🎉🎉❤

  • @harishchndrakaranje3963
    @harishchndrakaranje3963 12 วันที่ผ่านมา +8

    छान ताई

  • @merlynmenezes_0106
    @merlynmenezes_0106 12 วันที่ผ่านมา +6

    Pls Priyanka ma'am, help these people my sincere request....
    My heart cried for these people struggling.....🙏😊

  • @sureshkharge9679
    @sureshkharge9679 12 วันที่ผ่านมา +5

    आमदार खासदार यांची पेंशन बंद करा

  • @NasirKhan-dk2yh
    @NasirKhan-dk2yh 12 วันที่ผ่านมา +1

    Jai ho Congress

  • @shivajipadol9116
    @shivajipadol9116 12 วันที่ผ่านมา +1

    जय महाराष्ट्र

  • @BanduRatnaparki
    @BanduRatnaparki 12 วันที่ผ่านมา +5

    माझ्या भाहीनच खरं आहे