Ujjwal Nikam Join BJP: उत्तर-मध्य मुंबईतून भाजपचा उमेदवार जाहीर, निकमांची प्रेस सुरू| Lok Sabha 2024

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 เม.ย. 2024
  • #MumbaiNorthCentral #UjjwalNikam #MumbaiLoksabha #BJP
    भाजपकडून उज्जवल निकम यांना उमेदवारी देण्यात आली आहे, त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली .
    #RPT0167

ความคิดเห็น • 522

  • @shankarjadhav4226
    @shankarjadhav4226 13 วันที่ผ่านมา +61

    शिवसेना फोडण्यासाठी कायदेशीर सल्ला देणाऱ्या ला लोकसभेच तिकट बक्षीस

    • @vaibhav8786
      @vaibhav8786 12 วันที่ผ่านมา

      एकदम बरोबर!!

    • @sunilchavan5177
      @sunilchavan5177 2 วันที่ผ่านมา

      ​@@vaibhav8786😊😊😊😊😊

  • @pandurangrathod2556
    @pandurangrathod2556 13 วันที่ผ่านมา +73

    म्हणून हा bjp ची बाजू घेत होता

    • @user-wb5tp7pc2l
      @user-wb5tp7pc2l 12 วันที่ผ่านมา +1

      अब की बार चारसौ पार

    • @rohitkumar-bv9kp
      @rohitkumar-bv9kp 10 วันที่ผ่านมา

      Abki baar bhajapa tadipaar

    • @user-wb5tp7pc2l
      @user-wb5tp7pc2l 10 วันที่ผ่านมา +1

      @@rohitkumar-bv9kp कितीही आदळआपटगिरी कर अब की बार मोदी सरकार

    • @rohitkumar-bv9kp
      @rohitkumar-bv9kp 10 วันที่ผ่านมา

      @@user-wb5tp7pc2l Modi hatav desh bachav

    • @user-wb5tp7pc2l
      @user-wb5tp7pc2l 10 วันที่ผ่านมา +1

      @@rohitkumar-bv9kp indi आघाडी को हराओ यही भारतीयोकी इच्छा अबकी बार फिर मोदी सरकार

  • @user-qn6sj3sp6f
    @user-qn6sj3sp6f 13 วันที่ผ่านมา +78

    निकम साहेब चूक करत आहात, तुम्ही मागच्या वेळेस शिंदे उद्धव सेना फुटित विधानसभा स्पीकर कशे सुप्रीम कोर्ट जजमेंट चे उलांघान करतात सांगत होतात.

  • @dnyaneshwarkad6617
    @dnyaneshwarkad6617 13 วันที่ผ่านมา +37

    काय बोलता राव कायद्याचे राज्य आहे का

  • @nitinpatil5946
    @nitinpatil5946 13 วันที่ผ่านมา +46

    शेवटी शेन खालाच साहेबानी पण आता याला पण पाडा

    • @user-wb5tp7pc2l
      @user-wb5tp7pc2l 12 วันที่ผ่านมา +3

      स्वप्न बघत बस 😅😂

  • @vijayeeupneta722
    @vijayeeupneta722 13 วันที่ผ่านมา +105

    वकिलेची निष्ठा अखेर कमलाबाई च्या पायथ्याशी......!

    • @Shankarpatre
      @Shankarpatre 13 วันที่ผ่านมา +4

      कलियुग आहे, काही घडू शकते,राजकारण सेवाभाव राहील नाही.सध्या,पैसा व प्रसिद्धी हेच सत्य आहे.

    • @user-wb5tp7pc2l
      @user-wb5tp7pc2l 12 วันที่ผ่านมา

      @@Shankarpatre अगदी बरोबर शिल्लक सेनेनी मराठीपण , हिदुत्व सोडले आणि सत्तेसाठी वंदनीय बाळासाहेबांचे विचार सोडून आधर्माच्या मागे गेलेत

  • @shaileshlalbage4456
    @shaileshlalbage4456 13 วันที่ผ่านมา +95

    तुम्हि पडणार साहेब.......

    • @KB-ny7yt
      @KB-ny7yt 12 วันที่ผ่านมา +9

      गप रे....तुझ मतदान किती....तू बोलतो किती.....तुझ मतदान कुठ....😂😂

    • @krupeshvekhande8233
      @krupeshvekhande8233 12 วันที่ผ่านมา +1

      ​@@KB-ny7ytतुझ मतदान कुठे रे केल्या 😂

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 12 วันที่ผ่านมา

      वारे वा बिनडोक खांग्रेज युपीए म वा ली इंडि आघाडी गुलाम! ज्या माणसाने शेकडो मुंबई कर हिंदूना 12 मार्च 1993 ला बॉम्बस्फोटात ठार मारणाऱ्या जेहादी हैवानाना एकेक करून चिकाटीने आपल्या वकिली कौशल्याने फासावर चढवले कसाब ला ही फासावर चढवले त्यांना पाडण्यासाठी तू मुंबईकरांना आवाहन करतो?

    • @pushkarbhoir2151
      @pushkarbhoir2151 12 วันที่ผ่านมา

      @@KB-ny7yt arre he ashech loka aahe uddhav thackrey falta naav gheun basla aahe thackrey pan balasaheban sarkha kai karat nahi 2019 te 2022 fakta gharat ghusun basla kai kela nahi sagle prakalpa banda kele hote ani

    • @proudtobeindian9928
      @proudtobeindian9928 12 วันที่ผ่านมา

      ​@@pushkarbhoir2151नुसते भाजप मिडिया सेलचे विडियो नका बघू. दुसर्यांचे ही बघा जे जनतेची प्रतिक्रिया घेतात. कोण त्या काळात रस्त्यावर फिरत होते? प्रत्येक जण घरातूनच सुत्रे हलवीत होते. जर काही केले नसते तर उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून पुरस्क्रूत नसते झाले. त्या काळात केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठी काय काय केले. रेमडेसिवरची मोठी खेप चोरीने गुजरातला नेताना पकडली होती, याद आहे? नंतर फडणवीस आणि अजून काही भाजप नेते धावत गेले आणि सारवासारव केली. पण हे तर सिद्ध झाले की महराष्ट्रात गरज असताना हे रेमडेसिवर गुजरातला नेणारे भाजपवालेच होते. आधी नीट माहिती घेत जा. उगाच काहीतरी बडबड नको करू. तू आणि मी एकाच समाजातील आहेत. म्हणून सल्ला देतो. आधी आपल्याला असलेली माहिती खरी का खोटी ते आधी पडताळत जा. जय एकविरा

  • @yshelar6485
    @yshelar6485 13 วันที่ผ่านมา +34

    बर झाल आता तरी जाहीर झालं तु बिजेपी चा आहे

  • @sujitwarale6335
    @sujitwarale6335 13 วันที่ผ่านมา +58

    यांना मुंबईकर चांगल्या मतांनी पाडा

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 12 วันที่ผ่านมา

      वारे वा बिनडोक खांग्रेज युपीए म वा ली इंडि आघाडी गुलाम! ज्या माणसाने शेकडो मुंबई कर हिंदूना 12 मार्च 1993 ला बॉम्बस्फोटात ठार मारणाऱ्या जेहादी हैवानाना एकेक करून चिकाटीने आपल्या वकिली कौशल्याने फासावर चढवले कसाब ला ही फासावर चढवले त्यांना पाडण्यासाठी तू मुंबईकरांना आवाहन करतो?

    • @user-wb5tp7pc2l
      @user-wb5tp7pc2l 12 วันที่ผ่านมา +1

      तुझे विचार वारले😅😂

    • @proudtobeindian9928
      @proudtobeindian9928 12 วันที่ผ่านมา

      @@user-wb5tp7pc2l पडणार

    • @KP-Capri
      @KP-Capri 11 วันที่ผ่านมา

      Khar tar... tu....Warli​@@user-wb5tp7pc2l

  • @heavenpets1210
    @heavenpets1210 13 วันที่ผ่านมา +105

    निकम वर कधी विश्वास नव्हता

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 12 วันที่ผ่านมา

      मग दाऊद वर होता का बावळ्या ?

    • @udaygaikwad5282
      @udaygaikwad5282 12 วันที่ผ่านมา +2

      कसाब ला फासावर लटकवलंय , सोपा विषय नाही

    • @proudtobeindian9928
      @proudtobeindian9928 12 วันที่ผ่านมา

      ​@@udaygaikwad5282यांनीच कसाबला जेलमध्ये बिरयानी दिली जाते असा आरोप केला होता. तेव्हा सरकार काॅंग्रेसचं होतं. सरकारला बदनाम करण्यासाठी या महाशयांनी खोटा आरोप केला होता. भाजपची सुपारी घेऊन ते काम केले होते. नंतर तो आरोप खोटा आहे हे सिद्ध झाले. हा ही विकला गेलाय😂😂

    • @rohitmahadik5544
      @rohitmahadik5544 12 วันที่ผ่านมา +1

      Mag kai bapat yanchya var vishwas ahe vatat😂😂😂😂

    • @user-wb5tp7pc2l
      @user-wb5tp7pc2l 12 วันที่ผ่านมา +1

      अब की बार चारसौ पार

  • @digambarpote378
    @digambarpote378 13 วันที่ผ่านมา +51

    .. संविधान बदलण्यासाठी हक्काचे वकील.😊

    • @user-wb5tp7pc2l
      @user-wb5tp7pc2l 12 วันที่ผ่านมา +1

      पोटात दुखलेल दिसतय

    • @anitaathawale7509
      @anitaathawale7509 11 วันที่ผ่านมา

      संविधान बदलणे हा साफ खोटा प्रचार आहे.काँग्रेस ने हजार वेळा संविधानात खाडाखोड केलेली आहे.
      आणीबाणी लादून जनतेला कोणी छळकेले आहे हे सर्वांना माहीत असूनही असे का वागतात आणि आंधळे बहिरे का होतात हेच कळतं नाही.खूप वाईट वाटते.

  • @nitinbenke1248
    @nitinbenke1248 13 วันที่ผ่านมา +121

    उज्वल निकम सारख्या माणूस मोदींबरोबर जातो याची खंत वाटते

    • @atharvahardikar
      @atharvahardikar 13 วันที่ผ่านมา +10

      यावरून तुम्ही किती चुकीच्या मानसिकतेत आहात याचा विचार करा...विचार बदला...देश सुधारतोय 🧡 जय श्रीराम 🔥😊

    • @deepaksanap8999
      @deepaksanap8999 13 วันที่ผ่านมา

      का मग ते आतकवादी चे समर्थन करणारे कांग्रेस बरोबर जायचे होते का

    • @proudtobeindian9928
      @proudtobeindian9928 12 วันที่ผ่านมา +1

      ​@@atharvahardikarयांनीच कसाबला जेलमध्ये बिरयानी दिली जाते असा आरोप केला होता. तेव्हा सरकार काॅंग्रेसचं होतं.सरकारची बदनामी करण्यासाठी भाजपची सुपारी घेऊन तो आरोप केला होता. तो आरोप खोटा होता हे नंतर सिद्ध झाले होते. आता विचार करा, देश कुठे चालला आहे.

    • @rohitmahadik5544
      @rohitmahadik5544 12 วันที่ผ่านมา +2

      ​@@proudtobeindian9928 yanech kasabla fashi paryant pochvale hote. Aani tumhi kasabala support karar asal tmchyat tya kasab madhe kahi farak nahi

    • @proudtobeindian9928
      @proudtobeindian9928 12 วันที่ผ่านมา

      @@rohitmahadik5544 मी कसाबला सपोर्ट का करु? आणि कसाबला फाशी पर्यंत उज्वल निकम यांनी पोहचविले हे तुम्ही कसे काय म्हणू शकता. तो एक आतंकवादी होता. त्याने जो अपराध केला तो खुलेआम केला होता. शेकडो पुरावे होते. त्यांच्या जागी दुसरा कोणी वकील असता तरी कसाबला फाशी पर्यंत पोहोचवणे काहीच कठीण नव्हते. विषय सरकारची खोटी बदनामी करण्याचा आहे. जी उज्वल निकम यांनी केली होती.तुम्ही अंधभक्तांनी एक नवीन नियम आणला आहे की जो भाजपला सपोर्ट करेल तो हिंदू आणि जो विरोध करेल तो हिंदू विरोधी. अरे ते मोदी स्वतः थडग्यावर चादर चढवायला जातात ते आधी बघा.

  • @sunilmali6517
    @sunilmali6517 13 วันที่ผ่านมา +78

    तुमच्या कडून ही अपेक्षा नव्हती.

    • @udaygaikwad5282
      @udaygaikwad5282 12 วันที่ผ่านมา +3

      पक्का देशभक्त आहे . कसाबला फासावर लटकवलंय

    • @umesh5469
      @umesh5469 12 วันที่ผ่านมา +1

      रडू नकोस चमच्या 😂

    • @user-wb5tp7pc2l
      @user-wb5tp7pc2l 12 วันที่ผ่านมา +1

      उज्वल निकम भाजपा जिंकणार

  • @user-xf1dh8sn7n
    @user-xf1dh8sn7n 13 วันที่ผ่านมา +32

    शंभर टक्के पडणार

  • @vijayeeupneta722
    @vijayeeupneta722 13 วันที่ผ่านมา +67

    उज्ज्वल निकम यांचा पराभव अटळ.,.....!!

    • @user-wb5tp7pc2l
      @user-wb5tp7pc2l 12 วันที่ผ่านมา +1

      नेतेगिरी करू नको

    • @rohitkumar-bv9kp
      @rohitkumar-bv9kp 10 วันที่ผ่านมา

      Are padnar ghe hi vyakti

  • @user-gb1ep6md1k
    @user-gb1ep6md1k 13 วันที่ผ่านมา +33

    निकम साहेब तुमच्याकडून ही अपेक्षा नवती तुम्ही पण तसेच निघालात…… तरीसुद्धा पराभव होणार त्यासाठी शुभच्छा

    • @user-wb5tp7pc2l
      @user-wb5tp7pc2l 12 วันที่ผ่านมา +1

      उज्वल निकम कायदेतज्ञ आहेत तुला "नव्हती "लिहायला येत नाही नवती लिहले लिहायला शिक बे😅😂

    • @user-gb1ep6md1k
      @user-gb1ep6md1k 12 วันที่ผ่านมา

      @@user-wb5tp7pc2l तुला विचारलं आहे का … उगाच बडबड😜

  • @anantkamerkar7813
    @anantkamerkar7813 13 วันที่ผ่านมา +63

    आणखी एक भाजपचा भाट!

    • @user-hh4mc5xh9l
      @user-hh4mc5xh9l 13 วันที่ผ่านมา +3

      बरोबर 😂

    • @user-wb5tp7pc2l
      @user-wb5tp7pc2l 12 วันที่ผ่านมา +1

      ढुंगणाला मिरची लागली ना ?? अमृत मलम लाव बे

  • @Patilsadanand
    @Patilsadanand 13 วันที่ผ่านมา +32

    चोरांच्या टोळीत जावुन निकम साहेबांनी चुक केलीय. शेवटी लोक निर्णय घेतील याबाबत शंका नाही.

  • @jayramgarje5095
    @jayramgarje5095 13 วันที่ผ่านมา +16

    तुमचा पराभव झालच पाहिजे

  • @nishimahadik107
    @nishimahadik107 13 วันที่ผ่านมา +31

    सरकारी वकील सुद्धा वाह

  • @vivekchavanke9354
    @vivekchavanke9354 13 วันที่ผ่านมา +31

    किती हा निच पना Ujwal साहेब

    • @user-wb5tp7pc2l
      @user-wb5tp7pc2l 12 วันที่ผ่านมา

      च-व्हान 😅😂

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 13 วันที่ผ่านมา +29

    100% पडणार..कायद्याचं ज्ञान असलेल्या माणसाकडून ही अपेक्षा नव्हती...कोणत्या बाबतीत ed लागली..😅😅

  • @pradeepdesai9106
    @pradeepdesai9106 13 วันที่ผ่านมา +14

    Only udhav thakare

  • @digambarpote378
    @digambarpote378 13 วันที่ผ่านมา +35

    ..वर्षा ताई आगे बढे,हम आपके साथ है ..

    • @umesh5469
      @umesh5469 12 วันที่ผ่านมา

      😂😂

  • @chandrakantdighe6594
    @chandrakantdighe6594 12 วันที่ผ่านมา +5

    आपल्या सारख्या विधीतज्ञाने १० वर्षे ज्या शासनकरत्याने देशात अगदी धुडगुस घातला त्याला साथ देण्यासाठी आपण सज्ज झालाय त्याबद्दल आपला जाहीर सत्कार करायला पाहिजे. यापेक्षा मला तर बोलावेसे वाटत नाही काय भवितव्य आहे या देशाचे.

  • @pratapshinde6965
    @pratapshinde6965 13 วันที่ผ่านมา +52

    चुकीची वेळ आणि चुकीची जागा एवढंच.....

    • @sairaj5353
      @sairaj5353 12 วันที่ผ่านมา

      👌👌

    • @KB-ny7yt
      @KB-ny7yt 12 วันที่ผ่านมา +1

      मग काय लुटारू सोबत जायचं व्हय 😂😂

    • @pratapshinde6965
      @pratapshinde6965 12 วันที่ผ่านมา +2

      @@KB-ny7yt तुझं लका मतदार यादीत नाव पण नसल... तू नको जाऊ कुठं

    • @user-wb5tp7pc2l
      @user-wb5tp7pc2l 12 วันที่ผ่านมา

      अब की बार चारसौ पार

    • @proudtobeindian9928
      @proudtobeindian9928 12 วันที่ผ่านมา

      @@user-wb5tp7pc2l बेटा पहिला अभ्यास कर. आताच्या भाजपच्या सीट कुठून आणि किती आहेत. 400 पार होण्यासाठी किती आवश्यक आहेत. जिथे 2019 जिंकले तेथील आताची परिस्थिती काय आहे. जिथे जिंकणे शक्यच नाही तिथे कसे येणार. 😵😵😁😁 एकच उपाय आहे. ईव्हीएम मशीन घोटाळा. उत्तर प्रदेश मध्ये चालूही केला. इलेक्शन कमिशन वाल्यांनीच निवडणूक झाल्यावर ईव्हीएम मशीन बदलल्या. सगळ्यात मोठा घोटाळेबाज पक्ष, जो सगळ्या घोटाळेबाजांना आपल्या बरोबर घेऊन जात तो भाजप आहे😵😵😵😵

  • @bapusahebborade8226
    @bapusahebborade8226 13 วันที่ผ่านมา +15

    बक्षिशी मिळाली चालु दया

  • @mandasangle7866
    @mandasangle7866 13 วันที่ผ่านมา +14

    जेव्हा भाजप वाल्यांनी पक्ष फोडले तेव्हाच समजले तूम्ही भाजपवाले झाले

  • @rahulthorat2681
    @rahulthorat2681 13 วันที่ผ่านมา +17

    शिवसेनेची case सुरु असताना शिंदे ना भेटायला जात होता तेव्हाच समजले होते..... बापट सर ना counter argue करत होता.. का ते तेव्हाच लक्ष्यात आले होते

  • @yogeshkadam6398
    @yogeshkadam6398 13 วันที่ผ่านมา +19

    प्रत्येक क्षेत्रात तुम्हीच यशस्वी व्हाल हा तुमचा शुद्ध गैरसमज आहे साहेब 🙏

  • @sudhirnetke3487
    @sudhirnetke3487 13 วันที่ผ่านมา +15

    निवडून नाही येत...

  • @santoshposture1912
    @santoshposture1912 12 วันที่ผ่านมา +7

    निकम साहेब तुमच्यासारख्या एवढ्या हुशार वकिलांनी अशा राजकिय पार्टीत प्रवेश करावा म्हणजे काहीतरी गोलमाल आहे असे वाटते, मुंबईकर जनतेने याना यांची जागा दाखवावी हीच अपेक्षा

  • @anantkamerkar7813
    @anantkamerkar7813 13 วันที่ผ่านมา +18

    तुमचा पराभव निश्चित समजा!

  • @user-vv3mj3jd3i
    @user-vv3mj3jd3i 13 วันที่ผ่านมา +13

    याची पावलं पक्ष फोडत असताना कायद्याचा विध्यार्थी असं म्हणतं विशिट बाजू मांडत होते देश्याच दुर्दैव, पण जनता नक्की देश हिताचा कौल देतील

  • @devkumarpantawane8433
    @devkumarpantawane8433 13 วันที่ผ่านมา +14

    शेम, शेण खाणारे निघाले. निकम

  • @avinashjadhav2245
    @avinashjadhav2245 13 วันที่ผ่านมา +7

    💯 % याच डीपाॅसिट जप्त.

  • @KalyanJadhav-gv1gg
    @KalyanJadhav-gv1gg 13 วันที่ผ่านมา +7

    हेच महाराष्ट्र चे दुर्दैव असे कायदा तज्ञ लोक निर्णय घेतला आहे तो फार चुकीचा संदेश जाईल

  • @kunalkpa88
    @kunalkpa88 13 วันที่ผ่านมา +5

    कायदेशीर मार्गाने महाराष्ट्राचे वाटोळे करण्याचा भाजप चा मार्ग मोकळा झाला..!!

  • @anandpatil6391
    @anandpatil6391 13 วันที่ผ่านมา +16

    Popat

  • @jayramgarje5095
    @jayramgarje5095 13 วันที่ผ่านมา +12

    मोठी चूक करता निकम साहेब
    खोकेवाले गेले त्या वेळीच तुमचा रंग कळला होता तुम्ही जे कमवल होत ते नक्कीच गमावणार चुकीचा लोकांसोबत आपण गेलात

  • @sidsart1510
    @sidsart1510 13 วันที่ผ่านมา +5

    शिंदेंना मुख्यमंत्री बनवणारा स्वस्तातला चाणक्य.

  • @ramdasborade3863
    @ramdasborade3863 13 วันที่ผ่านมา +12

    अम्ही तुम्हाला ओळखुन होत तुम्ही कुठल्या वळणानी जाणार तसे तुम्ही भाजपची री नेहमी ओढत होता

  • @user-km3om8lq8g
    @user-km3om8lq8g 12 วันที่ผ่านมา +4

    आज वकील गेला उद्या न्याय देणारा ही जाईल

  • @abhijeetashtikar
    @abhijeetashtikar 12 วันที่ผ่านมา +10

    या कृतीने तुम्ही स्वतःला गुणरत्न सदावर्तेच्या लेव्हलला आणलं! 😂
    निवडणुकीत निदान एक लाख मताने पडल्याबद्दल अभिनंदन!🎉👏🤗

  • @digitalexecutive6490
    @digitalexecutive6490 13 วันที่ผ่านมา +10

    ही अपेक्षा नव्हती

  • @rajendrabhangale7020
    @rajendrabhangale7020 13 วันที่ผ่านมา +10

    आपल्या सारखा स्काॅलर माणसाला जेव्हा फडणवीस सारख्या माणसाची हाजी हाजी करेल त्यावेळी आम्हीच काय. स्वर्गात बॅरिस्टर निकमांचा आत्मा हळहळत राहिल. चूकीचा निर्णय घेतला साहेब. जळगाव मध्ये लढायला हवे होते.

  • @DhanashreeHingmire
    @DhanashreeHingmire 13 วันที่ผ่านมา +11

    तुमचया कडुन अपेक्षा नवहती

  • @satyamevjayatev1969
    @satyamevjayatev1969 13 วันที่ผ่านมา +16

    MAHARASHTRA VS GUJARAT

  • @wasimmaniyar8069
    @wasimmaniyar8069 12 วันที่ผ่านมา +4

    शिव सेना व राष्ट्रवादी फोडण्यात मोलाचा सल्ला देणाऱ्या वकिलाला bjp ची उमेदवारी....... शेवटी निष्ठा न्याय संस्थे शी नव्हती ती संघी होती हे सिद्ध झालं

  • @omkarshinde8137
    @omkarshinde8137 13 วันที่ผ่านมา +5

    तुम्ही दिनदुबळ्यांसाठी कायदा हा विषय तुम्ही आता सांगू नये.
    भाजप काय गरीब जनतेची वाट लावते हे पाहीलंय.तुमच्यावर आता विश्वास राहिलेला नाही.,

  • @santoshnagle6362
    @santoshnagle6362 13 วันที่ผ่านมา +7

    साहेब आपण पण भाजपचे पोपट झालात बरोबर नाही केले त भाजप देशात काय करते याचा पण आपण अभ्यास केला असेल 🙏

  • @ganeshjadhav2966
    @ganeshjadhav2966 13 วันที่ผ่านมา +6

    किती खोके मिळाले

  • @gautamvinkar4520
    @gautamvinkar4520 13 วันที่ผ่านมา +6

    मी तर शिंदे साठी विश्लेषण करत होता तेव्हाच बोललो होतो याला बीजेच्या टीकट वर उभा राहणार अगदी खरे ठरले

  • @chandrakantsolkar897
    @chandrakantsolkar897 13 วันที่ผ่านมา +8

    वा.निकम.साहेंब.1500000च्यां.बाजुनें.

  • @shrikantjagtap2432
    @shrikantjagtap2432 13 วันที่ผ่านมา +6

    तुम्ही १०० टक्के पडणार

  • @nitingaikwad9017
    @nitingaikwad9017 13 วันที่ผ่านมา +6

    हा माणूस आधीच विकला गेला होता सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर जनमत विकत घेता येत नाही हे यांना केव्हा कळणार

  • @MH12_MH04
    @MH12_MH04 13 วันที่ผ่านมา +7

    विकत घेतलेला काळा कोट.

  • @suryabhansatpute9715
    @suryabhansatpute9715 13 วันที่ผ่านมา +8

    चांगली, चांगली कायदेतज्ञ असलेली लोकं सुद्धा कधी कधी सेन खातात ज्वलंत उदाहरण. .

    • @samadhansuryawanshi9255
      @samadhansuryawanshi9255 13 วันที่ผ่านมา

      मित्रा काँग्रेसकडे आता सध्या कनैया कुमार सारखे नेते आहेत

  • @kalidaschaudhari9193
    @kalidaschaudhari9193 13 วันที่ผ่านมา +4

    उज्वल निकम साहेब आपण बीजेपीचे तिकीट घ्यायला नको होते हे अधिक चांगलं झालं असतं

  • @prajaktachavan6682
    @prajaktachavan6682 13 วันที่ผ่านมา +3

    उज्वला निकम यांनी चुकीचा निर्णय घेतला आहे असं मला वाटतं

  • @tayyabsayyad
    @tayyabsayyad 13 วันที่ผ่านมา +4

    Not expected from Nikam sir !

  • @pandurangfunde9272
    @pandurangfunde9272 13 วันที่ผ่านมา +7

    Har nichjit

  • @dnyaneshwardhotre4558
    @dnyaneshwardhotre4558 13 วันที่ผ่านมา +4

    B. J. P. Hatav desh bacchv.

  • @amolrandhir4547
    @amolrandhir4547 13 วันที่ผ่านมา +3

    Shevati Vikala gela.....

  • @Jaimahakal12122
    @Jaimahakal12122 13 วันที่ผ่านมา +4

    Congratulations Sir 🎉🎉🎉🎉

  • @raymanvaz5743
    @raymanvaz5743 13 วันที่ผ่านมา +3

    Media BJP chi ahe

  • @abhijeetashtikar
    @abhijeetashtikar 12 วันที่ผ่านมา +2

    अहो निकम साहेब आपण जे विश्लेषण करत होते शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पक्षफुटीच्या निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टातल्या केसेसचं त्यावरून आज हे सिद्ध झालं की त्यावेळी आपण तटस्थपणाचा फक्त आव आणत होते..! Adv. असीम सरोदे यांनी शिवसेनेची आणि राष्ट्रवादीची बाजू निदान उघडपणे तरी घेतली!

  • @VishnuSurve-qb1cl
    @VishnuSurve-qb1cl 12 วันที่ผ่านมา +2

    निकामी आज नि कामी झाला विश्वास घातकी

  • @abhijeetgadekar8475
    @abhijeetgadekar8475 12 วันที่ผ่านมา +2

    म्हणजे तुला काय म्हणायचं??
    ज्यांचा जन्म हनुमान जयंती न्हवता झाला ते लोक इतरांना कमी लेखतात का??😡

  • @mathsteacher1375
    @mathsteacher1375 7 วันที่ผ่านมา +1

    MVA जिंदाबाद INDIA 🇮🇳🇮🇳🇮🇳 जिंदाबाद वर्षा ताई गायकवाड जिंदाबाद

  • @sapkalsir6374
    @sapkalsir6374 12 วันที่ผ่านมา +2

    मविआ सरकार पाडण्यासाठी यांनी मदत केली असावी

  • @mainhoonna4564
    @mainhoonna4564 12 วันที่ผ่านมา +2

    जबरदस्त उज्ज्वल निकम सर ⛳⛳

  • @Patil2014
    @Patil2014 13 วันที่ผ่านมา +3

    Aaj kharach man bharun alll…bjp kiti kalpak ani buddhijivi lokana rajkarnat ghet ahe…waaa…Nikam saheb✌🏻✌🏻🚩🚩

  • @Vyom738
    @Vyom738 12 วันที่ผ่านมา +1

    साहेब एक सांगा हेमंत करकरे यांच्या हत्तेमागे RSS चा हात होता का नव्हता???? नांदेड बॉम्ब ब्लास्ट चे कोणते पुरावे हेमंत करकरे न्यायालयासमोर मांडणार होते?? साध्वी प्रज्ञा हेमंत करकरे ना हा नरकात सडेल अस का म्हणल्या???

  • @shankargaikwad7059
    @shankargaikwad7059 13 วันที่ผ่านมา +2

    यांना धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे

  • @shivajijori759
    @shivajijori759 13 วันที่ผ่านมา +2

    निकम साहेब तुमच्यासारखे कायद्याचं ज्ञान असलेले लोक जर असं वागायला लागले तर कसं होणार...?

  • @user-bx3sv9hk2q
    @user-bx3sv9hk2q 12 วันที่ผ่านมา +1

    निकम यांनी जागा चुलीची जागा निवडली

  • @kapilbodke
    @kapilbodke 12 วันที่ผ่านมา +1

    दुर्दौवाने मराठी बांधवच इथे शिव्या घालून पाठिंबा न दाखवून चूक करतोय. मुळात भा.ज.पा. चं सरकार असेल तर इतर मुद्द्यांवर कधीही चर्चा करता येईल. हिंदू ८०% असून सुद्धा कर्नाटक सारख्या राज्यात कै चालू आहे ते जगजाहिरच आहे.

  • @prashantbhagare12
    @prashantbhagare12 13 วันที่ผ่านมา +2

    कायदेशीर सल्ला देणे हे आपले काम राजकारणात उतरल्यावर समजेल भाजपने काय गहाण करून ठेवले

  • @The_Hitman45_264
    @The_Hitman45_264 13 วันที่ผ่านมา +1

    शिवसेना फुटीच्या वेळेत आणि सत्ता संघर्षाच्या काळात केलेली वकिली वकिली नव्हती तर ते भाजप वाल्यांचे केलेले लागून चालन होते हे आज सिद्ध झाले तुमच्यासारख्या सरकारी वकिलाची फी आता जनताच देईल आणि घरी बसवतील

  • @lalitpatil9796
    @lalitpatil9796 13 วันที่ผ่านมา +2

    Ha aadhi pasun bjp cha manus aahe

  • @dinkarkale919
    @dinkarkale919 13 วันที่ผ่านมา +2

    Sir aapan dhekhil andha bhakta aahe शोकांतिका. Pulwama babat tashech Manipur dekhil aapan visrla ओलंपिक खेळाडू सिंधू बॉर्डर शेतकरी आपण विसरलात पण वेळ गेली sayab 2019 असते तर आपण तरला asta aata mati कrun gheu naka tumhi grateaaha amhala abhiman aahe

  • @bapuwagh7740
    @bapuwagh7740 12 วันที่ผ่านมา +1

    भाजप कडे जर लायक उमेदवार नाहीतर उबाटा कडे कोणते लायक उमेदवार आहेत हेजनता ओलखून मतदान करेल एक मराठा

  • @satishgaidhane5279
    @satishgaidhane5279 12 วันที่ผ่านมา +1

    यांची जनसामान्यात जी सहानुभूति होती ती गमावली

  • @asokjadav7789
    @asokjadav7789 13 วันที่ผ่านมา +1

    जेव्हढ आयुष्यात ईजत कमावली तेव्हढी या भाजप मुळे वाया जाईल तिकीट नाकारा साहेब आम्ही तुमच्या कडे आदराने बघतो 🙏

  • @pandurangbanskar613
    @pandurangbanskar613 12 วันที่ผ่านมา +1

    शिवसेना कुठली त्यावेळेस शिंदे गटातून हा बोलत होता त्यामुळे याला हे बक्षीस दिले

  • @oviaastha
    @oviaastha 12 วันที่ผ่านมา +1

    नाव उज्वल असले म्हणजे राजकीय भविष्य उज्वल असेलच असे नाही

  • @VicharpithNews
    @VicharpithNews 12 วันที่ผ่านมา +1

    उज्ज्वल निकम साहेबांनी कधी जमिनीवर काम केले आहे का

  • @tusharpatil1899
    @tusharpatil1899 12 วันที่ผ่านมา +1

    आपली ओळख ही वेगळी होती पाण आपण ti घालवली

  • @bahujanfoundation5050
    @bahujanfoundation5050 13 วันที่ผ่านมา +1

    द्वेषाच्या काळात प्रेमाच्या बाजूने आणि हुकूमशाहीच्या काळात लोकशाहीच्या बाजूने असणारी भूमिका मानवी मूल्यांना अधोरेखित करते
    -- हृदय मानव अशोक

  • @manojmadale9051
    @manojmadale9051 12 วันที่ผ่านมา +1

    तरीच शिंदे ची बाजू वाढत होता. कमवलेली इज्जत ह्याने घालवली.

  • @SPapaS2014
    @SPapaS2014 12 วันที่ผ่านมา +1

    Pune Mohsin Khan case you rejected 😂😂😂😂 samanya manus.

  • @dadapatil8576
    @dadapatil8576 13 วันที่ผ่านมา +1

    निकम साहेब कमेंट वाचा एकहि माणुस आपल्याला चांगलं म्हणत नाही थोडी लाज वाटुदया

  • @tanishqshinde6388
    @tanishqshinde6388 13 วันที่ผ่านมา +1

    उज्वल निकम साहेब अपक्ष म्हणून उभे राहिले असते तरी विजयाची शक्यता मानली असती एक बुद्धिजीवी व्यक्ती म्हणून लोकांनी मतदान केलेही असते पण आता BJP च्या नादी लागून स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला . शिवसेना आणि राष्ट्रवादी तुमची विधाने कशी विसरेल ?

  • @yashwantsalunke608
    @yashwantsalunke608 12 วันที่ผ่านมา +1

    एक चोर चोरांच्या पार्टीत सहभागी झाला.जीईजत होती ती गेली.शिंवसेना फुटल्या पासुन भारतीय जनता पक्षाची वकीली करत होता.आता जनताच धडा शिकवील.निकम आपला पराभव झाला.जय महाराष्ट्र.

  • @Marathi_Fun_Films
    @Marathi_Fun_Films 12 วันที่ผ่านมา +1

    उज्ज्वल निकम सर तुम्ही खूप महत्वाचे योगदान देऊ शकता , Go ahead sir ⛳⛳

  • @shindesarkarandbjp6749
    @shindesarkarandbjp6749 12 วันที่ผ่านมา +1

    Nice nikam saheb 💯🚩✌ bjp

  • @santoshbhalerao4604
    @santoshbhalerao4604 12 วันที่ผ่านมา +1

    Sponsored
    S M Mushrif
    26/11 Probe - Why Judiciary Also Failed? (with DVD containing footages of important incidents supporting the author's analysis

  • @vijayhodage9877
    @vijayhodage9877 13 วันที่ผ่านมา +3

    tyana chaina sambad te sanga?

  • @learningprogramming7921
    @learningprogramming7921 12 วันที่ผ่านมา +1

    चला उज्ज्वल निकम आला...
    आता फक्त sunny leone, टन्ना हगरे आणि राखी सावंत बाकी आहेत BJP प्रवेशाचे.