Sharad Pawar यांच्यासमोर Dhairyasheel Mohite यांचा कुणाला इशारा?| Ranjeetsinh Nimbalkar | Madha
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 เม.ย. 2024
- 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#DhairyasheelMohite #MadhaLoksabha2024 #RanjeetsinhNaikNimbalkar #SharadPawar
राष्ट्रवादी पवार गटाचे माढा लोकसभेतील उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांनी जाहीर सभा घेतली आहे. यावेळी धैर्यशील मोहितेंनी पवारांसमोर आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं.
Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
पवार साहेबांनी माढा मतदारसंघात लयच दमदार उमेदवार दिलाय बेधडक
आपला माणुस आपला खासदार धैर्यशील भैया मोहीते पाटील ....
फक्त धैर्यशील भैय्या
छान भाषण झाले आहे
जलसंधारणाच्या कामांमध्ये साहेब आपलं काय योगदान आहे आम्हालाच लाज वाटते तुमचं भाषण ऐकताना
Khandan kon ahe bga tynch.
Mg bola
Tyachya chultyane dileli yojna rabwub ha prashn
Bjp wale laj kashi watat nahi😅😅
मोहिते पाटील याचे मान खटाव सांगोला तालुक्यासाठी काय योगदान
लूट करची योगदान
I sapport pawar saheb❤
आसाच आमचा नेता आसाव भैया साहेब जय हो आमची मताची ताकत तुमच्या पारड्या १००% विजय आपलाच❤❤❤❤❤❤❤❤❤
आधारवड शरद पवार साहेब आणि धैर्यशील दादा..❤❤ सत्य परस्थिती सांगितली दादा तुम्ही दोन आंधळ्या मुलांची. आणि तुम्ही बोलले तरच ह्या प्रशासनावर वाचक राहील..
माळशिरस तालुक्यातील बावीस गावं पाण्यासाठी तडफडत आहेत त्यावर काही तरी बोला.
Raje bavankule na vichara
Te Aamch amhi bghu.. nka load gheu. Tyasathich tr donhi parsal maghari pathvaychi ahet. Aapla manus.. Dhairyashil bhaiyya!!!
पाणी आणायचे मोहिते पाटील मध्ये धमक नाही अणि पाणीदार कसे बोलणार
रणजित निबांळकरनी पाण्याच काम केल म्हणून आता अकलूज सोडून इतर भाग दिसायला लागला ह्या धैरु ला 😂😂
जो काम करतो तो हक्क सांगणार तुम्ही काय केलेच नाहीतर काय सांगणार
जय हो.....
जबरदस्त भैय्या साहेब लोकशाही मजबूत झाली पाहिजे , माणसे निर्भय बनली पाहिजेत ❤❤❤❤❤❤
माळशिरस तालुक्यात midc कधी आणणार ....बेरोजगार आहे तरुण माळशिरस तालुक्यातील
रणजित सिंह मोहिते पाटील ची भूमिका जाहीर करा..
माण चा आमदार किती लाख लीड ने निवडून आलाय ते बघा ....मग कुणा ला किती लीड देणार ते.....
Bhaiya fix 1.5 lakh
डिपॉझिट जप्त होणार आहे तुमचं
Ya kadhi madha , malshiras ,pandharpur, sangola mg kalel deposit konach japt honar aahe
तु घरी जाऊन विचार तुझी बायको तरी तु सांगशील त्या उमेदवाराला मत देतेय का बघ
🎉
Only bhaiya
तुम्ही तुमच्या तालुक्ता स्वता मालक आसल्या साऱक वाटुन घेतलय खासदारकी आम्हाला अंन आमदारकी तुम्हाला मग दुसर्या तालुक्यात कशाला मत मागताय तुमच्या एका तालुक्यातच होऊद्या की आमदार /खासदार.काय भाषा चालू हाय आम्ही निवडून दिला आम्ही दिला .येवढी तुमची ताकत आसती ना सांगून निवडून द्यायची तर पंढरपुर मधुन उपमुख्खमंत्री आसताना पै भारत नाना यांनी 40 हजारांनी दिवसा चांदने दाखविले आसते का...
🐅वाघ आहे
फक्त तुतारी
Only Mohite Patil ✌
कायरे हा बावळट पणा ह्यांच कारट म्हणलं तर माती उपासतोय आणी दुसर्याचा म्हणल कि वाळु आर काय हि
What is politics !!!
Only mohite-patil 👑👑👑👑👑
एकदम बरोबर ❤
तुम्ही किती सभा लावलाय तरी तुतारी च येणर
माण तालुक्यात bjp पाहिजे नाहीतर माणसाला पाणी मिळणे मुश्कील होईल ..सगळे पाणी सांगलीला, बारामतीला वळण्यात येईल
Only dhairyashilbhaiyyasaheb
फिक्स च खासदार भैय्यासाहेब ✌🏻
Only mohite patil 💯✌️
पवार साहेब तुतारी
मोहिते पाटील.....
तू लय शहाणा हाय का
जलनायक आमदार जयकुमार गोरे भाऊ
शरद पवार आणि तुझ्या दादांनी घंटासुद्धा दिला नाही. माण खटाव मध्ये जे काही पाणी आलंय ते फक्त जयकुमार गोरे यांच्यामुळे आलंय
तुम्ही फक्त सहकार महर्षी यांच्यानावाखाली जगताय.
मिष्याच उलट्या गांडीत हायेत यंदा भाऊ तुमच्या...
Gp zatya😂😂😂
Vijaysingh mohitepatil yanchi yojana
कोण म्हणतोय जळणायक....खाली बसलं तरी दुंगणात कुसळ तोच्टायेत आणि म्हणे जलनायक😂😂😂😂
Only jaya bhau.
लोकशाहीतील. जनतेचा. आदर्श. मनातील. खासदार
Uaveli sagali gharaneshai dhadam ! Bachi khuchi vidhansabha ke waqt ! Ab janata jag chuki hai , gag chiki hai !!
1 number.. 100% true..naitar aajkal khot shreya ghenyasathi spardha lagaliye..warati jya comment ahet tya 40 paishywar ghar chalwanaryanchya ahet
Bhaiya kay tu kon man khatav madhe ,,,❤😂love you Jaya bhau
पुरोगाम्यांचे विश्वासू नेते उध्दव ठाकरे आणि शरद पवार लोकसभा इलेक्शन नंतर भाजप सोबत जाणार. 💯
लिहून घ्या..
किती पक्ष बदलशील अजून सारखं माकड उद्या मारता?
Ask to dallya fadanvis ?
Fasan20 la dusrya pakshyatil Lok uravr ghyaychi svay ahe mhanlyavr lok chadhnarch na
आमदार जय कुमार गोरे यांनी मान आणि खटाव तालुक्यात पानी आणण्याचे जे काम केले आहे ते त्यांना मिळालेल्या कार्यकाळ पेक्षा जास्त आहे कारण डोंगराळ आणि खडकाळ भागात पाणी आणे सोपे काम नाही आणि ते जय कुमार गोरे यांनी 40%करून दाखवले आहे आणि राहिलेले 60%काम पण आमदार जयकुमार करणार
Only Pawar saheb
तुझ्या साहेबानच पाणी पळवलं 😂
आवाज कमि होत आलेला आहे
किती एकटाच कमेंट करणार साहेब,
फक्त तुतारींच
तुमच्या गती पैसे तरी नाही बुडवलेत आमदारांनी
Ratri pivoon mutari...roj ashich vajate tutari
Only Tutari.
Tu kay kel sang
मोहिते पाटील बाकीच्या लोकांनी काही केलं नाही ..विजय दादा न आणि साहेबांना काय घंटा केला नाही
Are babano fadnvis la vicharana ani aaj kuthe gela to bhamta
आपला हक्काचा माणूस, धैर्यशील भैया
विकासावर कायतरी बोला
खासदार तर व्हा मग लावा पदवी
BJP
Only Vijay dada
Saheb win 🎉
Tutari🎉🎉🎉
रामकृष्ण हरी वाजवा तुतारी
Malshires talukyat
Ed/hadhpar/करा
Only BJP
काय केलय तुम्ही.....नका सांगू
तू निवडून येणार आहेस का ते स्वतःला अगोदर विचार
Are you I'll ? Mentally
Tumhi jinknar १००/
आरे साहेब किती दिवस सांभाळतील
संपले ते दोन तीन वर्षात
मोहिते साहेब म्हाडात विकास सगळा निंबाळकर साहेबांनीच केला मग फवारणी काय केलं 1992 ला मराठा आरक्षण घालवला आत्महत्या जास्त केलेल्या शेतकऱ्यांना मुंबईत बॉम्बस्फोट जास्त झाले शरद पवार नको ओन्ली मोदी सरकार
ONLY.PAWAR.SAHEB
ओन्ली जया भाव
Dhar ki budav...😅😅😅
Bhaiya saheb
Naad.❤
तुतारीचा आवाज घुमानार
Only BJP Ranjeet Singh Naik nimbalkar
अदृश्य खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर😂
Khasdar nahi aala tr chalel pn pani aal pahijel
पदवी लावायला निवडून तर ये अगोदर
Hyanni kahihi kele nahi...
Udya dhawalsinh mohite patil bjp madhe ahet
Evade varsh sattet hoto teva ka kaame kela naahit?
DM खासदार
भैय्या सत्ता नाही तुमच्याकडे कामे कशी करणार
धमकी देतो का रे??
तू पडणार....
Tyanchya pude ubha rahun he sagl bol mg kharay baapacha tu.. comment box mdhe shahanpana nko kru ..😂
वाट बघा..😂😂
Nako nadala lagu......
Midc cha bagha tevd
😂😂 सगळ्यांच्या डोळ्यात जयकुमार गोरे टोचतात
Bhaiya nivdun ala tar Modi tutari paksh pan fodtil.. tyapeksha mat modina dya an mokle wha 😂
Bjp
Congress INDi Raj me Delhi to Galli 22 hrs bijlee gul BOMB sfot Bhrastachar so vote only BJP YUTI 🌷🏹⏲️🌷
व्हिजन मोठ ठेवते bjp आणि यांचं व्हिजन बघा जया भाऊ म्हणतात राज्यातील मोठी एमआयडीसी बनवायची आणि हे बोलतायत 150-200 एक्राची बनवा आणि तुम्हा काय विकास करणार
To fuck farmers & loots Indian banks through gujrathi dacoitsi.
Only tutare
Only BJP.
हा स्वतःला शोलेचा छोटा गब्बर समजतो तरी रणजीत निंबाळकर - राम सातपुते हे जय वीरू ची जोडी आहे हे लक्षात ठेव🥳🥳⏲️🏹🌷⏲️🏹🌷⏲️🏹🌷⏲️🏹🌷⏲️🏹🌷⏲️🏹🌷
Labad komad 😂
Only bjp
Tu padnar 100
Miloon ghabbad khau ani paloon javoo
Bjp only
नुसती दादागिरी आहे
पाणी पळवणारी बांडगुळ एकाच मंचावर 😂😂
कितीही बोंबला
येणार तर रणजितदादाच
नक्कीच दादाच असणार खासदार
😂😂
रणजितसिंग निंबाळकर🎉🎉