Lok Sabha 2024 Opinion Poll : देशात NDA चा झंझावात, तर महाराष्ट्रात कुणाचा? ABP Majha C Voter Survey

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 เม.ย. 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #opinionpoll #opinionpoll2024loksabhaelectionsabp #cvotersurvey #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavislive #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #mahayuti #mva
    Marathi News Today Live Update | Ram Navami 2024 | Ayodhya Ram Mandir Live | अयोध्येतून राम लल्लाचा सुर्यकिरण सोहळा लाईव्ह
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------

ความคิดเห็น • 400

  • @anuragsalvekar
    @anuragsalvekar 23 วันที่ผ่านมา +107

    अजुन उमेदवार ठरवायचा आहे हे जाणून आश्चर्य वाटले पण भाजप जिंकेल ही मिडीयाची सर्वात वाईट फेज आहे

    • @uttamgaikwad7617
      @uttamgaikwad7617 23 วันที่ผ่านมา +6

      चॅनल बीजेपीच गुण गाण गाताना दिसत आहे कारण तिथं उमेदवार नाहीत तरी चॅनल वाले बीजेपी जिंकणार असे दाखवत आहे. खरी पत्रकारिता राहिली नाही काय का फक्त चॅनल चालू राहावा म्हणून कोणी उमेदवार नसताना सुद्धा बीजेपी जिकणार कसे काय होऊ शकते.

    • @vijayjaybhave2260
      @vijayjaybhave2260 23 วันที่ผ่านมา +4

      हे चॅनल वाले पस्से घेऊन काम करत

    • @ganpatkarwar1906
      @ganpatkarwar1906 23 วันที่ผ่านมา +1

      Nashik madhe BJP virodhi vatavaran ahe ani ajun candidate nahi tari win kiti paise ghetle yani

    • @radhakamble198
      @radhakamble198 16 วันที่ผ่านมา

      Paisa 😂😂 bj adani .yanchech channel ahet kay karnar te malakachi chTan lagati ki

    • @Raviraj_123
      @Raviraj_123 15 วันที่ผ่านมา

      मीडिया ने इमान गहाण ठेवलेय

  • @apoorvgupta8213
    @apoorvgupta8213 23 วันที่ผ่านมา +20

    मला आधी वाटत होतं की मीडिया विकली जात नाही लोक काहीही बोलतात पण हा सर्व्हे बघितल्यावर मी नक्कीच विचारणार किती खोके आले abp majha 😂😂😂

  • @abhishektembulkar7878
    @abhishektembulkar7878 23 วันที่ผ่านมา +84

    बीजेपी महाराष्ट्र मध्ये नको फडवणीस ने वाट लावली आहे राजकारणाची

    • @marathiboy7360
      @marathiboy7360 23 วันที่ผ่านมา +13

      Nahi tr sharad pawar ne lai dive lavle aahe bhawa 🤣🫡

    • @vikasji24
      @vikasji24 23 วันที่ผ่านมา +5

      शरद पवार ने दिवे लावलेत खूप 🤣🤣🤣

    • @user-hh4mc5xh9l
      @user-hh4mc5xh9l 23 วันที่ผ่านมา +3

      कुठैच नकोय,,परत तोड़फोड़ नकोच,, बीजेपी हटाव

    • @CarryNimati
      @CarryNimati 22 วันที่ผ่านมา

      सचिन वाझेकडुन वसुली करायला लावणारा उबाठा पाहिजे काय मग? वसुली गॅंग आणि कोव्हिड घोटाळेबाज ना तुच घे चढवुन..

    • @AnuradhaPatil-fl2wk
      @AnuradhaPatil-fl2wk 22 วันที่ผ่านมา +2

      Brahman virodhi jatiwadi pawar

  • @Pradipdherepatil9
    @Pradipdherepatil9 23 วันที่ผ่านมา +33

    सर्वात जास्त पैसे एबीपी माझा ने घेतले

  • @thaliramzanjad1375
    @thaliramzanjad1375 23 วันที่ผ่านมา +29

    अजून उमेदवारच निश्चित व्हायचे आहेत तर या बिकावूंनी निकालही घोषित करून टाकला.....
    मतदारांना मुर्ख समजत आहात काय ?

  • @chandrakantmore3866
    @chandrakantmore3866 23 วันที่ผ่านมา +30

    शिंदे chi जागा आहेत 8 अणि उमेदवार निवडून येणार 10 काय सर्वे आहे wa

    • @ganeshmohite2878
      @ganeshmohite2878 23 วันที่ผ่านมา +7

      शिंदे + अजित दोघांच्या 7 दाखवल्या आहेत रे नीट बघत जा.

    • @maheshwaghchoure5891
      @maheshwaghchoure5891 23 วันที่ผ่านมา

      Like karanari yedya bhokachi tith dakhvalyat 7 jaga hyo mhantoy 12. aar kay tarha..

    • @pavansawant705
      @pavansawant705 18 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂

  • @siddheshkotwal9063
    @siddheshkotwal9063 23 วันที่ผ่านมา +25

    समोरचा उमेदवार कोणीही असो द्या नाशिकचे खासदार फक्त राजाभाऊ वाजे होणार

  • @nils6337
    @nils6337 22 วันที่ผ่านมา +5

    किती पेड सर्वे आहे... मुंबई बद्दल. मुंबई ची ग्राउंड रिऍलिटी किती माहिती आहे..? मतदारना गृहीत धरू नका..

  • @rajashrihanjankar9760
    @rajashrihanjankar9760 23 วันที่ผ่านมา +4

    दरेकर यांच्या अग्रेसिव्ह भूमिकेपूढे सचिन अहिर अतिशय शांत आणि संयमीपणे आपले मत मांडत आहेत. तसेच जिथे आपले प्रबल्य कमी आहे तिथे प्रयत्न करू असेही अहिर मान्य करत आहेत 🙏🏻

  • @vishnu.bhosale6760
    @vishnu.bhosale6760 23 วันที่ผ่านมา +7

    पहिला हा असा नव्हता ,मग पैसा मोठा का सत्य मोठ? सत्याचा वाली परमेश्वर अस म्हणतात..

  • @prathameshshinde2771
    @prathameshshinde2771 23 วันที่ผ่านมา +19

    जिथं अजून उमेदवार जाहीर नाही तिथं पण महायुती जिंकेल???😂😂😂😂 चाटायला काही लिमिट आहे की नाही 😂😂😂

  • @shaileshshelke4827
    @shaileshshelke4827 23 วันที่ผ่านมา +5

    बाई तुम्ही काहीच सांगू नका तुमचे चॅनल कोणाचे पाळीव आहे सगळयाना माहित आहे

  • @sanghpaltayade7199
    @sanghpaltayade7199 23 วันที่ผ่านมา +4

    आपणच भाजपचा प्रचार करीत आहात . लोकांचं मन वळविण्याचे काम हे आपणच करीत आहात. कृपया आपण निवडणूक झाल्यावर ओपनिंग पोल द्यावे

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 23 วันที่ผ่านมา +8

    खोटे सर्हे दाखवू नका.

  • @Pradipdherepatil9
    @Pradipdherepatil9 23 วันที่ผ่านมา +6

    यांना कोर्टात खेचा

  • @sachinderle8159
    @sachinderle8159 23 วันที่ผ่านมา +10

    दिंडोरीत भारती पवार पडली तर चॅनेल बंद करणार का ?

    • @dattukadam1300
      @dattukadam1300 23 วันที่ผ่านมา +1

      अगदी बरोबर

    • @apoorvgupta8213
      @apoorvgupta8213 23 วันที่ผ่านมา +1

      बरोबर बोललास भाऊ 😂😂 चॅनल ही खोके वाले झाले वाटतं

    • @deepakjadhav7704
      @deepakjadhav7704 23 วันที่ผ่านมา

      😂😂😂

    • @maratha1527
      @maratha1527 23 วันที่ผ่านมา

      Bjp maza😂

    • @TukaramYadav-vt3cj
      @TukaramYadav-vt3cj 23 วันที่ผ่านมา

      हा राजाभाऊ वाजे आणि भगरे गुरुजी निवडून आल्यावर यांनी चॅनेल बंद केल पाहिजे

  • @ARP18205
    @ARP18205 23 วันที่ผ่านมา +34

    Mumbai madhe only Shivsena Uddhav Thackeray saheb 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @vikasji24
      @vikasji24 23 วันที่ผ่านมา +3

      का? पुन्हा मुंबई लुटाण्यासाठी का 🤣🤣🤣🤣नोटबंदी नंतर पहिला विरोधाचा धूर मातोश्री मधून निघाला होता विचार करा मराठी माणसाच्या नावाने हे मोठे झाले

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 23 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂😂 फावडा शेणिक

  • @digitalvideo8190
    @digitalvideo8190 2 วันที่ผ่านมา +1

    राहुल शेवाळे हे कार्यसम्राट आहेत. आणि तेच निवडून येतील. अनिल देसाई यांचे कार्य काय? अनिल देसाई कार्यशून्य उमेदवार आहेत. लोकाधिकार समितीची वाट लावली.

  • @ankusheklare3918
    @ankusheklare3918 23 วันที่ผ่านมา +2

    या सर्वेपेक्षा महाराष्ट्रतील महागाई, बेकरी, शेतकरी आत्महत्या याचा सर्वे करायला पाहिजे.

  • @shekharjadhav6687
    @shekharjadhav6687 23 วันที่ผ่านมา +2

    अजुन उमेदवार जाहीर करता येईना आणि सर्वे दाखवतायत 😂

  • @ip198
    @ip198 23 วันที่ผ่านมา +2

    😄😄😄 यांचा सर्वे खूपच भारी आहे आजून उमेदवार जाहीर झाले नाही आणि यानी उमेदवार निवडून आणले 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️😄😄

  • @gajanankadam1829
    @gajanankadam1829 23 วันที่ผ่านมา +2

    मग दरेकर महाराष्ट्रातील कंपन्या इंडस्ट्री उद्योग गुजरात ला नेल्या मोदी फडणवीस यांनी त्यांच्या काय करणार

  • @lahupatil8623
    @lahupatil8623 17 วันที่ผ่านมา +1

    राजकारण्यांची बातमी दाखण्याऐवजी सरकारला लोकांच्या गरजा. आणि लोकांवरील होणारे आत्यचार हे सर्व सरकारला दाखवा

  • @mushtaquesayyed7626
    @mushtaquesayyed7626 23 วันที่ผ่านมา +2

    निवडणूक झल्यानंतर स्ट्रॉंग रूम वर लक्ष ठेवावे

  • @Gmgm189
    @Gmgm189 9 วันที่ผ่านมา +2

    फडणवीस अगोदर BJP बाहेर गेले पाहिजे

  • @SahadevKharase
    @SahadevKharase วันที่ผ่านมา +1

    Sarve ekdam barabar ahe

  • @sandipuike9299
    @sandipuike9299 21 วันที่ผ่านมา +1

    Madam chi hair style mast ae

  • @limbadaskamble8845
    @limbadaskamble8845 23 วันที่ผ่านมา +4

    भाजपा कडून किती पैसे l
    मिळाले तुमच्या चॅनलला

  • @sanjaybathe4145
    @sanjaybathe4145 18 วันที่ผ่านมา +1

    सचिन जी सांगता येत ना तू साकडा खरा आहे सर्वात सर्वे ते सांगते तूच बरोबर आहे सर्वे करून तुमचा काही उपयोग नाही

  • @santoshjadhav592
    @santoshjadhav592 13 วันที่ผ่านมา +6

    उद्धव ठाकरें जिंदाबाद निष्ठावंत शिवसैनिकांना नमस्कार

    • @user-py7vz8qz3r
      @user-py7vz8qz3r 2 วันที่ผ่านมา

      २१उमेदवार उभे आहेत निवडून किती येणार आणि झाटू उद्ध्या मोदीसाहेबाना चॅलेंज करतोय😂😂😂

  • @allinonea5522
    @allinonea5522 23 วันที่ผ่านมา +2

    Wrong Sarve.....

  • @ivandsouza8418
    @ivandsouza8418 23 วันที่ผ่านมา

    Has anyone got a call for the survey?

  • @pratikchincholkar223
    @pratikchincholkar223 4 วันที่ผ่านมา

    मतदान तर होऊ द्या नंतर चर्चा सुरू करा

  • @tusharshinde330
    @tusharshinde330 23 วันที่ผ่านมา +5

    Ulte Honar Ahe Bagat Raha

    • @user-dc9zm3mj6v
      @user-dc9zm3mj6v 23 วันที่ผ่านมา +1

      जातिच्या बाहेर येऊन कधी मत देणार शिंदे??

    • @user-hh4mc5xh9l
      @user-hh4mc5xh9l 23 วันที่ผ่านมา

      एक मराठा लाख मराठा,, बीजेपी तड़ीपार होणार

  • @dnyaneshwaramate4044
    @dnyaneshwaramate4044 18 วันที่ผ่านมา +1

    तुम्ही चॅनल वाले नावापुरते उरले आहे जुन्या पत्रकारांची सर तुम्हाला येणार नाही, कारण तुम्ही फक्त आता आपापले घर भरण्यासाठी पत्रकारिता करताय खूप कीव येते मला की तुम्ही पण विकले गेले आहे.

  • @mahadevrawoot7452
    @mahadevrawoot7452 23 วันที่ผ่านมา +1

    मतदाना आधी असा सवे॔ करन्यास परवानगि आहे का आहे तर मग निवडणुका का करायच.

  • @ravindrahande8768
    @ravindrahande8768 23 วันที่ผ่านมา +1

    उमेदवार दिला नाही निवडून येणार म्हणून सांगता एबीपी माझाचा बोगस पोल ..भाजपकडून किती खोके घेतले

  • @VaibhavVilasMore
    @VaibhavVilasMore 23 วันที่ผ่านมา +2

    ठाण्यात फक्त राजन विचारे साहेब जिंकणार

  • @tanujamhatre6422
    @tanujamhatre6422 วันที่ผ่านมา

    खरेदी सुरु झाली का...

  • @bhaskarpednekar5275
    @bhaskarpednekar5275 12 วันที่ผ่านมา +1

    सरकार बदलणार आहे हे माझं भाकीत आहे

  • @radhakisandevare6180
    @radhakisandevare6180 17 วันที่ผ่านมา +1

    नांदेड, परभणीचा अंदाज चुकीचा आहे.. अभ्यास न करता केलेले विश्लेषण...

  • @satishshendage3083
    @satishshendage3083 23 วันที่ผ่านมา +1

    Only takhre❤❤❤20

  • @Royal_warriors_Empire
    @Royal_warriors_Empire 20 วันที่ผ่านมา +1

    Tv9 Marathi ने भाजप मध्ये कधी प्रवेश केला बे😮

  • @shaileshsakre8937
    @shaileshsakre8937 23 วันที่ผ่านมา +19

    कोकणात विनायकजी राऊत १००℅ विजय..फक्त औपचारिकता बाकी 🚩

    • @hariprasaddhawale
      @hariprasaddhawale 23 วันที่ผ่านมา +3

      Raut hamkhas padnar

    • @EducationInsight
      @EducationInsight 20 วันที่ผ่านมา +3

      @@hariprasaddhawale kiman 2 lakh matani padnar raut

    • @MaheshBahire-vk7ob
      @MaheshBahire-vk7ob 14 วันที่ผ่านมา

      Tayla jaun vichar ki daha varshat tyane Kay upatali😅
      Bhadava sala Kayla

    • @kamleshdedhia810
      @kamleshdedhia810 3 วันที่ผ่านมา

      Yeopiniamgalat hai

    • @kamleshdedhia810
      @kamleshdedhia810 3 วันที่ผ่านมา

      Mahavikas sagadi honar ms

  • @Ginies120
    @Ginies120 23 วันที่ผ่านมา +1

    विदर्भ मध्ये 10 चे 10 सांगा की भाजीपाला चे कशाला बोलता

  • @user-dv1ef6bs4n
    @user-dv1ef6bs4n 23 วันที่ผ่านมา +1

    Aambedkar che 12 vajle.. B team

  • @kamalrathod-vw7eh
    @kamalrathod-vw7eh 15 วันที่ผ่านมา +1

    उद्धव ठाकरे जिंदाबाद

  • @NamdevDesai-mx1xx
    @NamdevDesai-mx1xx 13 วันที่ผ่านมา +1

    म्हणूण तर हे channel कोणी ही बगत नाही

  • @annasahebpurkar831
    @annasahebpurkar831 23 วันที่ผ่านมา +1

    Supari ghetli ka

  • @VishalMane-eg3jr
    @VishalMane-eg3jr 12 วันที่ผ่านมา +1

    Match pixing

  • @vikrampawar5993
    @vikrampawar5993 4 วันที่ผ่านมา

    काय मीडिया राव 4 June la भेटा तुम्ही तुम्हाला सांगेल सामान्य जनता.. काय असत ते

  • @mushtaquesayyed7626
    @mushtaquesayyed7626 23 วันที่ผ่านมา +1

    जे Cu + B U +VVPat निवडणुकीत वापरली गेलेले नाही त्यावर ही वेगवेगळ्या पक्षाने आवर्जून डोळ्यात तेल घालून इलेकशन नंतर 4 जून पर्यंत लक्ष दयावे

  • @bharatbhau2996
    @bharatbhau2996 20 วันที่ผ่านมา +1

    Mahavikash aghadi❤❤❤

  • @ravindrahande8768
    @ravindrahande8768 23 วันที่ผ่านมา +1

    भोगस आहे पोल

  • @user-jv7oc4sp8n
    @user-jv7oc4sp8n 23 วันที่ผ่านมา +1

    एबीपी माझा ला स्वप्न पडले आहे का

  • @ravindrahande8768
    @ravindrahande8768 23 วันที่ผ่านมา

    💯 ok

  • @amolmohod853
    @amolmohod853 5 วันที่ผ่านมา

    Amravati madhe balwant wankhade vijiayi hot ahet.

  • @JamilSheikh-rj6go
    @JamilSheikh-rj6go 17 วันที่ผ่านมา

    Chandrapur ka opening poll galat hai aapka.. 101% partibha tai vijay hongi

  • @nareshshelar9816
    @nareshshelar9816 23 วันที่ผ่านมา +5

    बातम्या बघण्यापेक्षा मी केसांची स्टाईल जास्त वेळ बघत बसतो 😂😂😂

  • @sanjaywangade2275
    @sanjaywangade2275 14 วันที่ผ่านมา

    लोकं फार हुशार आहेत. मतदार जागरूक झाला आहे.

  • @AllaminSk-km9gw
    @AllaminSk-km9gw 8 วันที่ผ่านมา +2

    Paid paid media 😂 godi media

  • @chandrakantmore3866
    @chandrakantmore3866 23 วันที่ผ่านมา +2

    Abp Maza म्हणजे बीजेपी chi B team आहे

  • @ganeshgurjar8254
    @ganeshgurjar8254 23 วันที่ผ่านมา

    ,,Survey will be changed after exit poll

  • @sanjaywangade2275
    @sanjaywangade2275 14 วันที่ผ่านมา +1

    M.V.A. 30 Plus जाऊ शकते.

  • @balasahebpawar4390
    @balasahebpawar4390 8 วันที่ผ่านมา +1

    एबीपी माझा. डबज्यातून बाहेर या.
    लोकांनी काय करायचं ते ठरवलंय.उगाच अकल पाजलू नका.😊

  • @gorakhdhole9342
    @gorakhdhole9342 23 วันที่ผ่านมา +1

    पवासाहेब❤❤❤

  • @shylasequeira8068
    @shylasequeira8068 23 วันที่ผ่านมา +1

    वाचित ने वाट लावली आहे

  • @sudhirnavgire3598
    @sudhirnavgire3598 12 วันที่ผ่านมา

    सर्वांत मोठं पॉकेट भेटलं वाटतं......?

  • @shaileshshelke4827
    @shaileshshelke4827 23 วันที่ผ่านมา +1

    हे चॅनल विकलेले आहे

  • @bharatgite2308
    @bharatgite2308 13 วันที่ผ่านมา +3

    हे मिडिया वाल्यांना जनतेने च धडा शिकावा
    शेतकऱ्यांच दाखवा .

  • @harshalwankhede3397
    @harshalwankhede3397 23 วันที่ผ่านมา

    Buldana - Ravikant Tupkar

  • @SA-rq6us
    @SA-rq6us 23 วันที่ผ่านมา +1

    Maha vikas aghadi sushaat ..mahayuti khup slow disat aahe ..? Karan ya weli fakht Maharashtrat naveh tar deshat janate la badal hawa aahe . ? Dusra sarkar hawa aahe ..? Jai Hind.

  • @madhavganjave82
    @madhavganjave82 12 วันที่ผ่านมา +1

    मीडिया ना किती पैसे घेतले

  • @rajendrabakal8625
    @rajendrabakal8625 23 วันที่ผ่านมา +1

    विकलेले चॅनेल ABP maza

  • @Ginies120
    @Ginies120 23 วันที่ผ่านมา +1

    मूड इंडिया आघाडी च येणार देशात

  • @radhakisandevare6180
    @radhakisandevare6180 17 วันที่ผ่านมา +1

    मतदारांना वेड्यात काढू नका

  • @madhukaravhad-kp1le
    @madhukaravhad-kp1le 15 วันที่ผ่านมา +1

    बीजेपी hatav desh वाचावा परत कोणत्याही ही चॅनल पाहू नका बीजेपी ला 20 जागा भेटले तर जय हिंद जय महाराष्ट्र

  • @ARP18205
    @ARP18205 23 วันที่ผ่านมา

    Ami pan Mumbai madhe ch rahto he survey nakki kadhi ani kuthe hotat Amala ter kadhi koni disle nahi kiva call Ala nahi??? Mumbai chi ground reality totally different ahe!!!! Mumbai madhe Shivsena Uddhav Thackeray saheb is wining at least 3 seats !!!! Arwind Sawant, Amol Kartikar and Anil Desai will definitely win🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯

  • @Casonova8055
    @Casonova8055 23 วันที่ผ่านมา

    1:07:49 khasdar loknete nileshji lanke sahev ❤❤

  • @ParmeshwarMadare-he3ps
    @ParmeshwarMadare-he3ps 23 วันที่ผ่านมา +1

    महाविकास आघाडी 42+ जागा जिंकणार.

  • @gabbar.1122
    @gabbar.1122 20 วันที่ผ่านมา

    वंचित बहुजन आघाडीची सत्ता बनवायची

  • @amolsalokhe8634
    @amolsalokhe8634 19 วันที่ผ่านมา +1

    Sharad Pawar

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih 14 วันที่ผ่านมา

    काय तो सर्व्हे काय ते चॅनल काय ते पत्रकार एकदम ओके 😅😅😅

  • @user-vu5xb1xr6b
    @user-vu5xb1xr6b 22 วันที่ผ่านมา

    Both candidates are loaded bjp. Because bjp is current party.

  • @kashinathgite9845
    @kashinathgite9845 20 วันที่ผ่านมา +1

    केळं घ्या केळं

  • @ganeshgurjar8254
    @ganeshgurjar8254 23 วันที่ผ่านมา

    In country Congress will not retain earlier seats as per Austrological prediction Congress will get less 50

  • @sagar1817
    @sagar1817 23 วันที่ผ่านมา

    जिंकणाऱ्या लढाई नोटा शी आहे एवढं लक्षात ठेवा

  • @user-cb8wm2tt7x
    @user-cb8wm2tt7x 18 วันที่ผ่านมา +1

    हे तर बी जे पी माणसे आ हे त

  • @ganeshsarpate4187
    @ganeshsarpate4187 20 วันที่ผ่านมา +1

    आफ‌वा पसरवु नका हा गुन्हाच आहे

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 23 วันที่ผ่านมา +4

    तमच्या बातमीच्या शीर्षकानुसार,,, NDA चे अजून उमेदवार पण फिक्स नाहीत..
    झंझावत म्हणे..😂

  • @Prathamkumar0101
    @Prathamkumar0101 23 วันที่ผ่านมา +4

    आम्हाला मजबूत आणि स्थिर सरकार हवं ज्याने भारताची प्रगती आणि विकास केला, भारताची जगात प्रतिष्ठा वाढवली आहे आणि भविष्यात भारताला तिसरी मोठी अर्थव्यवस्था करणार सरकार हवं. सहानुभूती नावावर कमकुवत आणि अस्थिर सरकार नको जे भारताला पंचवीस वर्षे मागे नेईल.

    • @user-hh4mc5xh9l
      @user-hh4mc5xh9l 23 วันที่ผ่านมา +2

      तीसरी अर्थव्यवस्था अदानीपुरती😂.. तीसरी अर्थव्यवस्था अन् 80 करोड़ लोकांना फुकट राशन😂,,कुछ हजम नहीं हो रहा है 🔥 बेरोजगारी महागाई तो छोड़ दूंगा

    • @hariprasaddhawale
      @hariprasaddhawale 23 วันที่ผ่านมา +1

      Only Bjp

    • @KishorJadhav-kq6nt
      @KishorJadhav-kq6nt 23 วันที่ผ่านมา

      ​@@hariprasaddhawalege mag chadvun

  • @dhammpalsalve3464
    @dhammpalsalve3464 18 วันที่ผ่านมา +1

    नवनीत राणा padnar आहे फिक्स

  • @Santosharekar5034
    @Santosharekar5034 23 วันที่ผ่านมา

    Survey ban kele pahijet

  • @hemantalhat8550
    @hemantalhat8550 22 วันที่ผ่านมา +4

    हा सर्व्ह BJP वाल्यांनी दिला आहे का ABP वाल्यांना अस पण ABP गोदी मीडिया म्हणून ओळखला जातो आमच्या अंदाज नुसार तर 30 ते 32 जागा इंडिया जिकतील

  • @user-fs3oz4xk4j
    @user-fs3oz4xk4j 4 วันที่ผ่านมา

    वंचीत भवजन आघिडी विजेय होनार

  • @kajolEnterprises-zt8xr
    @kajolEnterprises-zt8xr 2 วันที่ผ่านมา

    Bakicha aavaj band kara

  • @user-vi4rb4pu2q
    @user-vi4rb4pu2q 17 วันที่ผ่านมา +1

    महाविकास आघाडी विजय होईल

  • @narayan.m.kamble1124
    @narayan.m.kamble1124 17 วันที่ผ่านมา

    🎉🎉🎉 VBA VIJAY AASO zindabad 🎉🎉🎉

  • @user-dk8og5no5j
    @user-dk8og5no5j 23 วันที่ผ่านมา

    Abp news la jasat paise milale vatat kay dokyani sarve kelay sarve kashala mantat he tari mahit aahe ka news valayana

  • @mohittaur8799
    @mohittaur8799 23 วันที่ผ่านมา +1

    आरे हा ए बी पी माझा नसुन बी जे पी माझा आहे