Mumbai North Central Lok Sabha: उज्ज्वल निकम, वर्षा गायकवाड यांच्यात लढत कशी होणार?| Congress vs BJP

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 เม.ย. 2024
  • #VarshaGaikwad #UjjwalNikam #BJP #Congrees #MumbaiNorthCentralLokSabha
    Mumbai North Central Lok Sabha: उज्ज्वल निकम, वर्षा गायकवाड यांच्यात लढत कशी होणार?| Congress vs BJP

ความคิดเห็น • 457

  • @arunjogi1799
    @arunjogi1799 12 วันที่ผ่านมา +91

    उज्ज्वल निकम सर वकील म्हणून चांगले आहेत पण त्यांनी महाराष्ट्र द्रोही पक्षाकडून निवडणूक लढायला नको व्हतं

    • @shyamkeshwani8993
      @shyamkeshwani8993 12 วันที่ผ่านมา +3

      Varsha jamanat japt

    • @dreamsneverdiehappy
      @dreamsneverdiehappy 12 วันที่ผ่านมา

      Vrsha tai ❤️🇮🇳🇮🇳 jinkel

    • @user-wb5tp7pc2l
      @user-wb5tp7pc2l 12 วันที่ผ่านมา +1

      उज्वल निकम भाजपा

    • @smitapatil3549
      @smitapatil3549 7 วันที่ผ่านมา +1

      उज्वल निकम चांगलें वकील ? जरा चौकशी करून बघा.. काय काय केले आज पर्यंत

  • @ashokmitkar4057
    @ashokmitkar4057 12 วันที่ผ่านมา +74

    वर्षा गायकवाड जिंकणार

  • @kailassangale8091
    @kailassangale8091 12 วันที่ผ่านมา +75

    उज्वल निकम त्यांचा तीन ते चार लाखाने पराभव होईल

    • @dreamsneverdiehappy
      @dreamsneverdiehappy 12 วันที่ผ่านมา

      Je kamvl te hi gamavel

    • @user-wb5tp7pc2l
      @user-wb5tp7pc2l 12 วันที่ผ่านมา +3

      उज्वल निकम चार लाख मतानी जिंकणार

  • @sanjaymotkar5780
    @sanjaymotkar5780 12 วันที่ผ่านมา +18

    निकम आजिबात निवडूण येणार नाही only वर्षाताई

  • @rameshpande6283
    @rameshpande6283 12 วันที่ผ่านมา +58

    शिवसेना कोणाची? या प्रकरणात जेव्हा फालतू उत्तरे देत होते? तेव्हाच ८०/टक्के जनतेचे खात्री झाली होती😢 कायद्याची मोडतोड करणारे तुम्हाला आपलेसे वाटू लागले? वकील मंडळींना कसे म्याने ज केले जात? त्याचे हे ताजे उदाहरण? पण जनतेने तुम्हाला निवडून देता कामा नये? असे नागरिक म्हणून आमचे मत आहे.

    • @ramdasrozatkar2647
      @ramdasrozatkar2647 12 วันที่ผ่านมา

      Bhamata gaddar aahe .
      Jane nav dile , mothe kele tyanchya ch virudhh ladhato..

  • @babanphapale8029
    @babanphapale8029 12 วันที่ผ่านมา +37

    आता हा भाजपचा माणुस आहे आणि मिदे आणि भाजप परत दिसणार नाही ही उद्वव बाळासाहेब ठाकरे यांची गाॅरटी आहे जिकनार ताई जय महाराष्ट्र

  • @somalashkare3633
    @somalashkare3633 12 วันที่ผ่านมา +18

    डिपॉझिट जप्त होईल निकम साहेब वकिली करा

    • @user-wb5tp7pc2l
      @user-wb5tp7pc2l 12 วันที่ผ่านมา +1

      आधीच सांगितले सोम्या गोम्याच काम नाही

  • @deepakkesarkar111
    @deepakkesarkar111 12 วันที่ผ่านมา +10

    कायद्याचा विद्यार्थी नापास होणार....

  • @sanjaymotkar5780
    @sanjaymotkar5780 12 วันที่ผ่านมา +9

    मी मुंबईकर म्हणून वर्षाताई या मुबई च्या आहेत तर उज्ज्वल निकम हे बाहेरचे आहेत त्यामुळे आम्ही मुंबईकर वर्षाताई लाच निवडूण देणार १००टक्के

  • @somalashkare3633
    @somalashkare3633 12 วันที่ผ่านมา +21

    वर्षा गायकवाड चा हात लाखांनी विजय होईल

    • @user-wb5tp7pc2l
      @user-wb5tp7pc2l 12 วันที่ผ่านมา +1

      मस्त जोक

  • @nazirhawaldar8523
    @nazirhawaldar8523 12 วันที่ผ่านมา +16

    उज्वल निकम साहेब हारणार
    बी.जे.पी..नेहारनार......

  • @user-ih9jp8ou6v
    @user-ih9jp8ou6v 12 วันที่ผ่านมา +60

    निकम हरनार आहे.

    • @user-wb5tp7pc2l
      @user-wb5tp7pc2l 12 วันที่ผ่านมา +1

      स्वप्नं बघत बस

  • @bramhanandkadam3685
    @bramhanandkadam3685 12 วันที่ผ่านมา +48

    निकमचा पराभव आट्टळ आहे लिहून घ्या

  • @user-ju6sr9kn9x
    @user-ju6sr9kn9x 12 วันที่ผ่านมา +41

    वर्षा गायकवाड याच जिंकणार

  • @prabhakargadekar6171
    @prabhakargadekar6171 12 วันที่ผ่านมา +11

    चमचेगिरीच गिफ्ट भेटल निकमला ! गेली दोन वर्ष चाटूगिरी चालू होती !

  • @balasahebsolankar9288
    @balasahebsolankar9288 12 วันที่ผ่านมา +44

    वर्षा गायकवाड विजयी भव

    • @DnyaneshwarGanjale
      @DnyaneshwarGanjale 12 วันที่ผ่านมา

      ऊजवल निकम यांना कोणी ऊमेदार मिळाला नाही आता कायदेजाणणारा मानुस सुध्दा यांना मीळतो पण निकम हे शभर टक्के हारणार भाजप हे ऊसणे व पक्षा बाहेरील लोक देतात काही ऊपयोग होणार नाही

    • @DnyaneshwarGanjale
      @DnyaneshwarGanjale 12 วันที่ผ่านมา +1

      पुनम महाजन यांना नाकारले पक्षांतील लोकांना बाहेर चा रस्ता दीला निकम यांना तीकीट दीले पण लोक हरवणार

    • @user-wb5tp7pc2l
      @user-wb5tp7pc2l 12 วันที่ผ่านมา +1

      ​@@DnyaneshwarGanjaleअगदी बरोबर पाऊस (वर्षा ) येणार नाही

  • @namdevnemane7346
    @namdevnemane7346 12 วันที่ผ่านมา +40

    उज्वल निकम भाजपचा चमचा असल्या सारखा बोलत होता हे आता कळल

    • @sudamranaware8756
      @sudamranaware8756 12 วันที่ผ่านมา

      अगदी बरोबर

    • @satishnagare2197
      @satishnagare2197 12 วันที่ผ่านมา

      खरच विश्लेषणावर शंका येत होती

  • @reemakhatu885
    @reemakhatu885 12 วันที่ผ่านมา +29

    उज्वल निकम 100% पडणार

    • @user-wb5tp7pc2l
      @user-wb5tp7pc2l 12 วันที่ผ่านมา +1

      झोंबलेल दिसतय

  • @harshawadhangawade1117
    @harshawadhangawade1117 12 วันที่ผ่านมา +25

    ONLY CONGRESS nd MVA

  • @user-bt8ii2cd4k
    @user-bt8ii2cd4k 12 วันที่ผ่านมา +26

    Varsha Gaikwad only.........

    • @user-wb5tp7pc2l
      @user-wb5tp7pc2l 12 วันที่ผ่านมา +1

      पाऊस हरणार 😅😂

  • @sumitilake656
    @sumitilake656 12 วันที่ผ่านมา +33

    उज्ज्वल निकम वकील म्हणून ठीक आहेत पण ते हरणार

    • @user-wb5tp7pc2l
      @user-wb5tp7pc2l 12 วันที่ผ่านมา +1

      अब की बार चारसौ पार

  • @dipakraut3938
    @dipakraut3938 12 วันที่ผ่านมา +37

    वर्षा गायकवाड विजय होतील

  • @vilasbarmase5683
    @vilasbarmase5683 12 วันที่ผ่านมา +8

    फक्त निवडून येणार वर्षा ताई गायकवाड भाजप आता तडीपार

  • @kishorpakhare668
    @kishorpakhare668 12 วันที่ผ่านมา +21

    वर्षाताई गायकवाड जिंकणारच

  • @rajgothal5531
    @rajgothal5531 12 วันที่ผ่านมา +35

    हा सत्तासंघर्षात गोल गोल विश्लेषण करत होता तेव्हाच अंदाज आला होता याची पाहूले पडती बीजेपी ची वाट

  • @vasantghadi4980
    @vasantghadi4980 12 วันที่ผ่านมา +10

    वर्षा गायकवाड यांचा विजय निश्चित

  • @jagannathbhosale4297
    @jagannathbhosale4297 12 วันที่ผ่านมา +8

    महाविकास आघाडी,वर्षा गायकवाड. नक्कीच विजयी होतील.

  • @jeevanpatil3556
    @jeevanpatil3556 12 วันที่ผ่านมา +20

    निकम निकम्मा निकला जोरदार पडणार

  • @parmeshwarbirajdar8713
    @parmeshwarbirajdar8713 12 วันที่ผ่านมา +10

    वर्षाताई गायकवाड 100% निवडून येतील

  • @waghamareshivdas
    @waghamareshivdas 12 วันที่ผ่านมา +4

    उज्ज्वल निकम सर वकील म्हणून चांगले आहेत पण त्यांनी महाराष्ट्र द्रोही पक्षाकडून निवडणूक लढायला नको व्हतं... बाई तुम्हाला पडणार 💯💯🚩🚩✌️✌️🔥

  • @shahajimolane854
    @shahajimolane854 12 วันที่ผ่านมา +8

    उज्वल निकम साहेब आपला कल हा जनतेला कळाला होता शिवसेना फुटली तेव्हा पण लक्षात ठेवा डिपॉझिट जप्त होणार नाही याची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र शरद पवार साहेब

    • @user-wb5tp7pc2l
      @user-wb5tp7pc2l 12 วันที่ผ่านมา +1

      अब की बार चारसौ पार

  • @user-tk4uv1lj8q
    @user-tk4uv1lj8q 12 วันที่ผ่านมา +19

    निकम तुमच्या वाईट आत्तापर्यंत कायद्याच्या बाबतीत ऐकल्या इथून पुढं कायद्याच्या बाईट आम्ही ऐकणार नाही

  • @somalashkare3633
    @somalashkare3633 12 วันที่ผ่านมา +19

    वर्षा गायकवाड सात लाखांनी विजयी होतील

    • @user-wb5tp7pc2l
      @user-wb5tp7pc2l 12 วันที่ผ่านมา

      सोम्या गोम्याच काम नाही

    • @rameshjsawant50
      @rameshjsawant50 12 วันที่ผ่านมา +1

      My studied guess is that she will win with lead of 3 to 3.5 lakh votes

    • @user-wb5tp7pc2l
      @user-wb5tp7pc2l 12 วันที่ผ่านมา

      @@rameshjsawant50 keep dreaming

  • @dsouzacargo
    @dsouzacargo 12 วันที่ผ่านมา +14

    Varsh Gaikwad going to win

  • @pramodbayaskar4043
    @pramodbayaskar4043 12 วันที่ผ่านมา +12

    Congress, Warsha Gaikwad

  • @santoshghag8115
    @santoshghag8115 12 วันที่ผ่านมา +5

    उज्वल निकम ह्यानी धारावीतील लोकांच्या विभागात जाऊन 1महिनाभर काम करावे मग इलेक्शन ला उभे रहा.AC मध्ये राहणारा वकील पण आतापर्यंत गरिबांच्या किती केसेस फुकट लढल्यात.😂

  • @SanjeevBorse-vw1kj
    @SanjeevBorse-vw1kj 12 วันที่ผ่านมา +8

    जनतेची विविध मत वर्षा महा विकास आघाडीची रंग वर्षा निवडून येणार गायकवाड वर्षा निकमचा पाडत फडशा

  • @abhijeetashtikar
    @abhijeetashtikar 12 วันที่ผ่านมา +6

    अहो निकम साहेब आपण जे विश्लेषण करत होते शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पक्षफुटीच्या निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टातल्या केसेसचं त्यावरून आज हे सिद्ध झालं की त्यावेळी आपण तटस्थपणाचा फक्त आव आणत होते..! Adv. असीम सरोदे यांनी शिवसेनेची आणि राष्ट्रवादीची बाजू निदान उघडपणे तरी घेतली!

  • @mpsc775
    @mpsc775 12 วันที่ผ่านมา +3

    वर्षाताई गायकवाड या 3 लाखांनी कमीत कमी जिक्तीलतील

  • @sagar-00777
    @sagar-00777 12 วันที่ผ่านมา +8

    वकील मानून चांगलं होता रे

  • @moreamit07
    @moreamit07 12 วันที่ผ่านมา +10

    मॅडम 95 कंमेंट्स मध्ये एक तरी उज्ज्वल निकम च्या बाजूने आहे का?

    • @Thegamer-zd9el
      @Thegamer-zd9el 12 วันที่ผ่านมา

      Comments filter होतात भाऊ..
      37k views but only 100 comments..
      Someone deletes pro bjp comments from back end...
      Even this comment will be deleted

    • @bajrangthorat685
      @bajrangthorat685 8 วันที่ผ่านมา

      जेवढे इथे कमेंट करत आहेत ते सगळेच मतोश्री चे गुलाम अब्दुल पंच्चरवाले आहेत आजकाल तसही पंच्चरचा धंदा चालत नाही भाऊ.😂😅

    • @user-wb5tp7pc2l
      @user-wb5tp7pc2l 6 วันที่ผ่านมา

      @@Thegamer-zd9el you don't worry Ujjwal Nikamsir will win 201%

  • @mpsc775
    @mpsc775 12 วันที่ผ่านมา +3

    उज्वल निकम वकील चांगले आहेत पण उमेदवार म्हणून अतिशय दुबळे आहेत

  • @sagar-00777
    @sagar-00777 12 วันที่ผ่านมา +6

    only thakare 🎉🎉

  • @shrisamarthkrupa4702
    @shrisamarthkrupa4702 12 วันที่ผ่านมา +3

    निकम हे वकील ठिक आहेत ...निवडणूक दणकून आपटणार

  • @subhashjadhav5340
    @subhashjadhav5340 12 วันที่ผ่านมา +8

    ujjawal tadipar kara

  • @vilas7545
    @vilas7545 12 วันที่ผ่านมา +3

    निकम ला धुळचारणार तर गायकवाड ताई उजवल निकम पराभव अटळ

  • @rajupatil7084
    @rajupatil7084 12 วันที่ผ่านมา +2

    उज्वल निकम 100%

  • @sudinsawant649
    @sudinsawant649 12 วันที่ผ่านมา +3

    अब की बार उज्ज्वल निकम तडीपार l

  • @kyannawar
    @kyannawar 12 วันที่ผ่านมา +3

    हे उमेदवार bjp चे असतील महाराष्ट्राला जवळ पास दोन वर्षापासून माहीत होती कारण यांचे लक्षण हि तसें दिसायचे ..
    शिवसेनेचे कोर्ट मद्ये केस चालू होती हे भाऊ लगेच प्रतिकऱ्या साठी हजर असायचे ....

  • @pkkhot3283
    @pkkhot3283 12 วันที่ผ่านมา +6

    Only mva

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 12 วันที่ผ่านมา +3

    मुंढे - महाजन पर्वाचा अंत.

  • @prafullbanthiya7924
    @prafullbanthiya7924 12 วันที่ผ่านมา +3

    एक तर्फा ओनली महाविकास आघाडीचा विजयी होणार हे निश्चित

  • @dattatrayaradhye5069
    @dattatrayaradhye5069 11 วันที่ผ่านมา +1

    निकम साहेब २ लाख मतांनी विजयी होणार हे निश्चित आहे.

  • @ramharitikande3384
    @ramharitikande3384 12 วันที่ผ่านมา +2

    आता लक्षात आलं उज्वल निकम उद्धवजी ठाकरे शिवसेना यांच्या विरोधात त्यावेळेस का बोलत होते

  • @sunilchorge2799
    @sunilchorge2799 12 วันที่ผ่านมา +7

    नार्वेकरांनी निकाल दिल्याने उबाठा व शरदक्रॉंग्रेंस ची मते एकवटतील म्हणून त्यांना तिकीट नाही दिले ,निकमांच्या वकीलीमुळे एका धर्माची मते एकत्र होणार हा नियम ईथे लागु नाही होत का ?

  • @likedviral9991
    @likedviral9991 12 วันที่ผ่านมา +3

    Niikam exposed himself that he was BGP agent from begining . It was evident from many years and finally its out in open.

  • @santoshsawant6932
    @santoshsawant6932 12 วันที่ผ่านมา +2

    जब गिघडकी मौत आती है तब ओ शहरकी तरफ भागता हैं. निकम साहेब निवडणूक लढणार नाही. कारण ते देशप्रेमी निष्णात कायदेतज्ज्ञ आहेत. आदर आहे.जय महाराष्ट्र.

  • @narendraghadi2870
    @narendraghadi2870 7 วันที่ผ่านมา +1

    उज्वल निकम पडणार 100% तुमी लिवून घ्या माझा पोल आहे

  • @sangeetajagtap7222
    @sangeetajagtap7222 12 วันที่ผ่านมา +1

    इंडिया महाविकास आघाडी चा विजय असो वर्षाताई आगे बढो हम तुम्हारे साथ है 🚩✌️🇮🇳✌️🚩 आमच्या वर्षाताई ला कोणाची नजर न लागो 🧿🧿🧿🧿🧿🧿🧿

  • @gajanansarode1612
    @gajanansarode1612 12 วันที่ผ่านมา +1

    वर्षाताई गायकवाड जिंकणार

  • @arjunkaingade6259
    @arjunkaingade6259 12 วันที่ผ่านมา +2

    Only Modiji

  • @namdevnemane7346
    @namdevnemane7346 12 วันที่ผ่านมา +4

    वर्षा गायकवाड

  • @ramdastarmale1057
    @ramdastarmale1057 12 วันที่ผ่านมา +2

    याची औकात दाखवा हा शिंदेला डावपेच शिकवायला ह्योच होता

  • @milindrupavate1747
    @milindrupavate1747 12 วันที่ผ่านมา +1

    आता यांना संविधान बदलण्याची केस बीजेपी साठी लढवावी लागेल?

  • @mpsc775
    @mpsc775 12 วันที่ผ่านมา +1

    उजवल निकम हे कमीत कमी 3 लाखांनी हरतील

  • @nitinborade5246
    @nitinborade5246 12 วันที่ผ่านมา +4

    Varsha mam

  • @arunshetake4938
    @arunshetake4938 12 วันที่ผ่านมา +3

    गायकवाड़, विजयी,भव,🎉🎉🎉🎉

  • @AAG-eb4bx
    @AAG-eb4bx 12 วันที่ผ่านมา +1

    खासदारकीसाठीच सत्तासंघर्ष चालू असताना ग़द्दारांची बाजू घेत होता

  • @shyamdongare8484
    @shyamdongare8484 12 วันที่ผ่านมา +1

    हुशार वकील पण हा निर्णय चुकीचा

  • @user-fh8qw7yi4k
    @user-fh8qw7yi4k 12 วันที่ผ่านมา +2

    उज्वल निकम साहेब कशाला आपली इज्जत घालून घेतली पाडनार तुम्हाला 💯

  • @humashaikh3275
    @humashaikh3275 12 วันที่ผ่านมา +2

    Vaesha tai aamhi tuchya sobat aahe tumi jinknaar

  • @shamgaikwad42
    @shamgaikwad42 12 วันที่ผ่านมา +1

    जय महाराष्ट्र जय शिवाजी जय भवानी बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद उदय ठाकरे यांचा विजय असो वर्षा गायकवाड विजय होहील

  • @MohitThakur-sy7me
    @MohitThakur-sy7me 12 วันที่ผ่านมา +1

    काय वाईट परीस्थिती आहे .भाजपची त्यांच्या कडे उमेदवार नाही.एका वकीलाला उमेदवारी द्यावी लागली.नाव मोठ लक्षण खोट.

  • @jayantpandit6674
    @jayantpandit6674 12 วันที่ผ่านมา +2

    जलगांव छोड़कर मुबंई मे तुम्हारा कया' काम' है

  • @durgegajanan7305
    @durgegajanan7305 12 วันที่ผ่านมา +2

    उज्ज्वल निकम पडणार हे १००% फिक्स आहे

  • @rajpatil2519
    @rajpatil2519 10 วันที่ผ่านมา +1

    कश्याला चिखलात उतरला सर आपण...😢
    असो... केंद्रीय कायदेमंत्री आपण होणार

  • @milindrupavate1747
    @milindrupavate1747 12 วันที่ผ่านมา +1

    यापूर्वी बिजेपीच्या अनेक नेत्यानी आम्हाला संविधान बदलायचे आहे अशी वक्तव्ये केलेली आहे त्याबाबत एक निष्णात वकील म्हणून त्याचे समर्थन करणार की निषेध करणार कीवा संविधान प्रेमींची माफी मागणार?

  • @humashaikh3275
    @humashaikh3275 12 วันที่ผ่านมา +2

    Maharashtra and Mumbai only Uddhav ji Thakre zindabad

  • @devendraraut3752
    @devendraraut3752 12 วันที่ผ่านมา +1

    तुम्ही स्वतंत्र होता आता तुम्हाला अंधभक्त व्हावं लागेल

  • @Rajcomedy506
    @Rajcomedy506 12 วันที่ผ่านมา +1

    चर्चा पाहाता हा चायनल गोधी आहे का? असा प्रश्न मात्र उपस्थित होत आहे.

  • @jj-dr4di
    @jj-dr4di 12 วันที่ผ่านมา +1

    खोके घेऊन जातात मागे रहातात तो वकील .

  • @pravinruikar6840
    @pravinruikar6840 12 วันที่ผ่านมา +1

    उज्वल निकम यांना बिनविरोध निवडून देणे आवश्यक आहें असे मत आहें 🙏

  • @vishnukhade6085
    @vishnukhade6085 12 วันที่ผ่านมา +6

    निकम पडला म्हणून समजा

  • @gopalpatil4113
    @gopalpatil4113 12 วันที่ผ่านมา +1

    आता कळलं हे शिवसेने विषयावर का गोल. गोल बोलतं होते.
    हे सुध्दा विकाऊ निघाले ऐक जळगांवकर म्हणून लाज वाटते तथाकथित सरकारी वकील तुमची.

  • @user-le5gx6tz8r
    @user-le5gx6tz8r 12 วันที่ผ่านมา +3

    उज्वल नीकम 👍👍👍👍

  • @bharatshinde7772
    @bharatshinde7772 12 วันที่ผ่านมา +2

    only.varsha.gaikwad.congress.party.mva.jandabad.❤🎉🎉💯👍👌✋

  • @babajimankar9976
    @babajimankar9976 12 วันที่ผ่านมา +1

    मातरी मेलयच दुःख नाहि पण काळ सोकवटा कामाचा नाहि

  • @mbharale
    @mbharale 12 วันที่ผ่านมา

    हा पराभूत व्हावा ही ईश्वर चरणी प्रार्थना 🌷🌷🌷

  • @namschandodkar8974
    @namschandodkar8974 12 วันที่ผ่านมา +1

    भाजपाचा मुंबई आणि महाराष्ट्र पोखरण्याचा डाव!!!!!!! भाजपा सत्तेत आल्यावर सर्व प्रकल्प गुजरातला शिफ्ट होणार!!!!!!!!!

  • @prashantdhabale685
    @prashantdhabale685 12 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्रामधील सर्वात मोठा पराभव उज्वल निकमचा होईल

  • @nitingangnaik9097
    @nitingangnaik9097 12 วันที่ผ่านมา

    जळगाव चे उज्वल निकम चे पार्सल मुंबईतून पराभूत होणारच

  • @milindrupavate1747
    @milindrupavate1747 12 วันที่ผ่านมา +1

    उज्ज्वल निकम हे सरकारी वकील म्हणून ठीक आहे पण त्यांनी संविधान विरोधी पक्षाकडून निवडणूक लढवावी?हे पाहून ऐकून इथे त्यांच्या बदलचा एक चांगला वकील म्हणून असलेला सर्व संमाजातील आदर गमावला?

  • @avi6878
    @avi6878 12 วันที่ผ่านมา

    आम्हाला हा संशय पक्ष फुटीच्या त्यांच्या डिबेट वरुण समजत होते.

  • @mikedesi5513
    @mikedesi5513 12 วันที่ผ่านมา +1

    Anuja smart ahe chaan bolte tila mashe awadtat ka Modiji zindabad varsha hi koli ahe ti masli bajarant

  • @anupappanwar807
    @anupappanwar807 12 วันที่ผ่านมา +2

    भाजपाचे तीनही उमेदवार निवडून येणार

  • @vikasmhaskar4298
    @vikasmhaskar4298 12 วันที่ผ่านมา +3

    ujwal nikam

  • @ajitpadwal6954
    @ajitpadwal6954 12 วันที่ผ่านมา +2

    Khara chehra smor aala ujwal nikmancha...

  • @vijayredkar126
    @vijayredkar126 12 วันที่ผ่านมา +1

    Ujwal nikam

  • @shaileshpowar67
    @shaileshpowar67 12 วันที่ผ่านมา

    Varshshtai 🙏Vijay Nischit 💐

  • @shivanandnaik2871
    @shivanandnaik2871 12 วันที่ผ่านมา

    उज्वल निकम हे वकील म्हणून जनता रिस्पेक्ट देते पण उमेदवार म्हणून निवडून येतील ही शंका आहे