Sandy भाऊ सलाम आहे तुम्हाला तुमच्यामुळे कितीतरी बैलं अनुभवायला मिळाली. तुमचा अभ्यास , प्रश्न विचारायची पद्धत खरच भारी आहे.. शेतकरी माणूस कॅमेरा समोर बोलायला थोडा दबकतो..पण तुम्ही त्यांच्यात मिसळून सगळ निभावून नेता .. खरचं ग्रेट..पुढे शुभेच्छा तुम्हाला..
बाज्याला जवळुन बगितला आम्ही त्याचा शेवट आमच्या गावात झाला salshirmbe (खुडेवांडी) आगदी शेवट पर्यंत अंगावर धावुन येत होता चालण्यात दमदार पणा शरीर येष्टी काय बोलूच नका मी आगदी उतार वयात बगीतला... चालु होता तेव्हा काय बैल असेल मग...खूप छान sandy Dada अठवणीला उजाळा दिला❤
पुसेगाव चा सुंदर,माळशिरस चा प्रधान,जिंती चा सोन्या,पिस्तुल,बाज्या,आणि मोठा लक्ष्या या सारखे बैल होणे आता नाही. तरी पण त्यांच्या सारखा नाही,किंवा त्यांच्या वरचढ नाही,पण त्यांच्या जवळ जाणारा मला मथुर 1001 वाटतो
स्वयंघोषित बिनजोड चे बादशाह म्हणून घेणारे जुन्या काळातील बैलासारखी मोठ्या गाड्या मोठी वजने घेऊन नंबर करून दाखवा.. बाज्या एक महिना मुंबईत असून देखील कोणीही बिनजोड धरली नाही याला म्हणतात बिनजोड चा बादशहा ज्याला जोड झाला नाही
आमच्या दुर्दैवाने बाज्या, जिंतीचा सोन्या,प्रधान, मोठा लक्षा, छोटा लक्षा यासारखी बैल पळताना बघता आली नाही😢 sandy भाऊ खूप छान मुलाखत🤘
Enjaa love 💕
डोळ्यातून पाणी येईल अशी सुंदर मुलाखत... बाज्या ❤😢
सगळं आहे मालका कडे..फक्त आठवणीतला बाज्या नाही.. पण त्याच्या आठवणी आहेत.king बाज्या...छान मुलाखत..दादा
Sandy भाऊ सलाम आहे तुम्हाला तुमच्यामुळे कितीतरी बैलं अनुभवायला मिळाली. तुमचा अभ्यास , प्रश्न विचारायची पद्धत खरच भारी आहे.. शेतकरी माणूस कॅमेरा समोर बोलायला थोडा दबकतो..पण तुम्ही त्यांच्यात मिसळून सगळ निभावून नेता .. खरचं ग्रेट..पुढे शुभेच्छा तुम्हाला..
आठवणीतील हिंदकेसरी बाज्या ,जाळ आणी धुर संगच होता, जबरदस्त ताकत फिटनेस 🔥🔥🔥🔥🐅🐅🐅🐅🐅💐💐💐💐🚩🚩🚩🚩🙏🙏
बाज्या सारखा बैल होणे नाही ❤❤❤miss you king bajya😢😢😢
खुप सुंदर आणि हृदयाचा ठाव घेणारी मुलाखत...
खुप छान मुलाख घेतली भाऊ .जुनया आठवनी ऐकुन मन भरून आल, आठवनीतील बाजया👑
बाज्याला जवळुन बगितला आम्ही
त्याचा शेवट आमच्या गावात झाला salshirmbe (खुडेवांडी) आगदी शेवट पर्यंत अंगावर धावुन येत होता चालण्यात दमदार पणा शरीर येष्टी काय बोलूच नका मी आगदी उतार वयात बगीतला... चालु होता तेव्हा काय बैल असेल मग...खूप छान sandy Dada अठवणीला उजाळा दिला❤
बाज्या नाव ऐकले होत,पण मुलाखत बघून खूप अभिमान वाटला.❤
बाज्या,प्रधान,पिस्तुल,पुसेगाव चा सुंदर,जिंती चा सोन्या यांची पैदास केली नाही, याचे फार वाईट वाटते
Ho
Zali pahije hoti
दादा मांगडे तात्यांच्या सुंदर ची मुलाखत
ऐक दातरी मोठा लक्षा आणि बाज्या पळला होताका त्या काळात 🙂❤ miss you बाज्या 🙏🏻🙇🏻💔
बाज्याचा आणि लक्ष्याचा काळ वेगळा होता
बाज्या जुन्या काळातला बैल होता 2000या काळात पळत होता आणि लक्ष्या आताचा बैल आहे त्यांचा काळ वेगळा होता 😮
सुंदर मुलाखत, किंग इस बाज्या❤❤
जुन्या आठवणींना उजाळा देण्याचे काम करता दादा अतीशय सुंदर
भाऊ शेवट मुलाखत ऐकून डोळ्यात पाणी आल❤❤❤
Sundar chi mulakhat ghya Sandy bhau❤
मथुर ची मुलाखत घ्या सोबत किसना आणि बाजी ची पण घ्या राहुल भाई चा दावणीला जाऊन🙏🏻
डोळ्यात पाणी आल दादासाहेब 🙏
मस्त माहिती दिली🙏🙏🙏 दादा 🥰
Aamcha gaavachi Shaan.....Baajyaa ♥️♥️♥️
Ek no sandy ❤❤❤
सुंदर मुलाखत😢😢
Disayla motha pn Khup shant swabhavacha bail hota bharat Amchya gharachi shaan BHARAT ❤
सुंदर😍💓 ची मुलाखत घ्या
पुसेगाव चा सुंदर,माळशिरस चा प्रधान,जिंती चा सोन्या,पिस्तुल,बाज्या,आणि मोठा लक्ष्या या सारखे बैल होणे आता नाही. तरी पण त्यांच्या सारखा नाही,किंवा त्यांच्या वरचढ नाही,पण त्यांच्या जवळ जाणारा मला मथुर 1001 वाटतो
Bakasur ny vatat ka 😢
Bakasur number madhe palun 1 varsha pan zhaal nahi
Aaba ch bavrya janar majha praman
@@Black_pearl_8055😂😂😂
सुंदर आता मैदानात का येत नाही तेवढं
निसर्ग गार्डन कात्रज हिंदकेसरी सुंदर मुलाखत घ्या ❤
Mathurchi davnila jaun mulakat ghya sobat kisna aani baji chinpn ghya plz
Manya Ani Hira ni pan modla lakdi ju sekand ghatat....Jadhavwadi ghatat.....❤
Mast vedio...aapla cameraman kon ahe Sandy brother
Kata aala sandy bhau ❤
Bharun yety. rav ❤
Gavndvadi sunder pusegav sunder jinti Sonya malshirash pistul Pradhan bajya titvi pargav paksha pargav cha ghoda pusesavli Sonya jhare thaiman oglewadi batry patang sheryacha kargil amrapur kajal top chi baile aamhi pahili paltana
मदन पैलवान यांची मुलाखत घ्या की राव
सेंडी दादा
अतिशय सुंदर
Great ❤️❤️❤️🙏🏻🙏🏻
बाज्या म्हणजे बैलगाडी क्षेञातील सुवर्णपर्वच
Sundar chi mulakat ghya please 🙏
सुंदर मुलाखत
या बैला ची सर आता कुणालाच येणारं नाहीं, काय चाल होती, काय फिटनेस होता शरीराची ठेवणं
Dada Sundar chi mulakhat ghya 🙏🙏🙏
माझा आवडता बैलं
खूप छान
बाज्याच्या पावला माग पावूल टाकणार तुमचं वासरू 100%❤❤❤❤ सगळ्यात जास्त आवडता जुन्या काळातील बैल बाज्या❤❤❤❤
❤
सुंदर ची मुलाखत घ्या गोठ्या वर जाऊन❤
नर्हेगाव पुणे सतीश आप्पा वाल्हेकर यांचा संजा या बैलाची एक मुलाखत घ्या आता त्याच वय झाल आहे पण आधीचा किंग होता एक मुलाखत नक्की घ्या
Sandy Bhau 1no. Mahiti
सुंदर ची मुलाखत घ्या निसर्ग गार्डन च्या
निसर्ग गार्डन सुंदर ची मुलाखत घ्या
Bajya mothya map mapacha distoy.😍
Bajya ❤
बाज्या ❤
संभा आबांची मुलाखत घ्या आता sandy भाऊ. ते बाज्या बद्दल काय सांगतात ऐकायचे आहे..
ही सर्व बैलं समोरून पाहिलीत पळताना मी
अभिनंदन
खुप च छान मुलाखत
सुंदर ची मुलाखत घ्या की एकदा
वाझरच्या सोन्याची मुलाखत घ्या कि दादा
👌👌❤️❤️
मागळे तात्याच्या सुंदर ची मुलाखत घ्या
दादा एकदा SK patil याची मुलाखत घ्या एकदा
Gadi bandane purn vishay kay samjun sanga sandy sir
सुंदरची मुलाखत घ्या भोरला जाऊन
येवलेवाडीच्या विशाल ड्राईवरच्या सर्जाची मुलाखत घ्या
सुंदर ची मुलाखत घ्या
गाडी बांधून पळणारे बैलाची गाडी कशी बांधतात त्याचा व्हिडिओ बनवा
1 number dada ❤❤👑👑🏆🏆💐👏
Smita Jewellers Devikhindi BHARAT chi ani Bajya chi gaadi khup chan paliyachi
Amchya gharachi shaan hota Bharat 😊
Nikhil sheth korde khadakvasala yanchi mulakhat ghya ki sheth
Chan mulakht ghetli dada dolyta paani aal 🥹🥲
वडी च्या बावऱ्या ची मुलाखत घा सर
Sandy bhatawde cha jarsi ramjya chi documentary banava
Sundar chi mulakhat yevdha
अनेक मोठी बैलं झाली पण bajya एवढा ताकदीचा बैल परत झाला नाही...
स्वयंघोषित बिनजोड चे बादशाह म्हणून घेणारे जुन्या काळातील बैलासारखी मोठ्या गाड्या मोठी वजने घेऊन नंबर करून दाखवा.. बाज्या एक महिना मुंबईत असून देखील कोणीही बिनजोड धरली नाही याला म्हणतात बिनजोड चा बादशहा ज्याला जोड झाला नाही
🙏
Aanad pailwan rethre yanchi mulakhat ghya.
काय राव जे ते आपलच सांगत राव एकमेव बैल होऊन गेला तो मंन जे चौधरवाडी चा इंनजान त्याला सरकारी पेन्शन भेटत होती राव
त्याची मुलाखत आहे काय
Sk Patil chi mulakat gha
ताडाली भिवंडी च्या कन्हैया ची मुलाखत घ्या
इंजान बैलाच्या मालकाची मुलाखत घ्या प्लीज
नाव ऐकलंय इंजान
Nice video
Balma chi mulakhat ge dada
बाज्याची थोरवी सांगु तितकीच कमी आहे. बाज्याचा आठवणीत अजुनही मालकांचा टोळ्यात पाणी येत. बाज्याचा नांद तेव्हाही कुनी केला नाय आणि आताही कुणी करू नये.
शिरसवस्ती च्या बलमा ची मुलाकत घ्या तुमी ...तुमी चांगली मुलाकत घेता त्या बैलाच्या आठवनी लय अंधारात आहेत
👌
वरुड मधून कोनाकडुन ते सांगा माहिती घ्या
Nice
प्रधान बैलाची मूलाखत ghya
कोणत्या गावचा बाज्या होता
चोराडे
Chorade khatav satara
Udya 25 aug ahe bajya cha punyasmaran ahe 🙏
❤❤❤🥳🥳
❤
सुंदर ची मुलाखतं घ्या
कोल्हापुर हारण्या मुलाकात घ्या
Gotkhindi cha sawkar chi mulakat ghya ....
Sk पाटील यांची मुलाखत घ्या शंभू
❤️🕛
❤❤❤❤❤❤
Please please please sk Patil च्या दावणीची मुलाखत घ्या