खर आहे ते बोलले आहेत ... छान मुलाखत घेतली..🎉🎉😊 नुस्त comnt करून काय कळणार ह्यांना ज्याचं बैलं आहे त्यांना कळलं एक घ्या अनी सांभाळा मग कळलं...🫡🫡.. ...एकनिष्ठ सप्त हिंदकेसरी सुंदर प्रेमी ❤❤
3o 35 lay kami ahet 6o 7o ghya dada kay row ek lakshat asude. Ek bail ekdach hoto ani manya kelay tumhi bail nhavta agodr ata ahe part nasnar jyavles udya tumhi dusryala bail magal ani tumhala aplya gharatla dag dagina ghan thevay lagal teva garib ghartli jan kalal vaydi ghya oo bail sambhalan sop nahi bail changla paltoy 15 ek thik ahe ani jo paltoy tyalach dya ugach var var chya bata rahudya
एक नंबर मुलाखत❤
खर आहे ते बोलले आहेत ... छान मुलाखत घेतली..🎉🎉😊
नुस्त comnt करून काय कळणार ह्यांना ज्याचं बैलं आहे त्यांना कळलं एक घ्या अनी सांभाळा मग कळलं...🫡🫡..
...एकनिष्ठ सप्त हिंदकेसरी सुंदर प्रेमी ❤❤
वायदी घे पण ज्या दिवशी आपल्या घरचा कमी पळेल तेव्हा किशात बनडलं ठेऊन मयदानाला जायची तयारी ठेव
आर bala त्याने बैल khup घडवली आहेत
आणि त्याने पण khup पैसे dilet
@@vilasrathod6804भाऊ दिवस बदलत असतात सारखेच नाही राहात...
चांगले दिवस आले का लोक जुने दिवस विसरून जातात.... 💯 मग ते कोणतंही क्षेत्र असुद्या आणि जो जुने दिवस आठवून वागतो ना त्याला कधीच काही कमी नाही पडत 💯🙏
हा गर्विष्ठ आहे खूप ....किकली मैदानात अनुभव आला ...
गर्विष्ठ राहील पाहिजे आदत मध्ये खूप त्रास सहन केला
Aho hychya davnila sheput nasnar ahee ty mule hyla kalnar nhi kay ast te
@@shubhamshinde6148हा माणूस संघर्शातून आला आहे वर स्वतः बैल तयार करतो गर्व तर राहणारच 🔥
@@pratikshimple202 Saglyana tars hoto atta hyacha Bel paltoy mh natr Kami zala Kiva palyech band zalya varti dusrya Bel ghetal ki ky karnar
@@pratikshimple202त्रास झाला मग तोच दुसऱ्याला पण देयाचा का 😅 काही अनुभव नाही आला का
शंभू ड्रायव्हर ची मुलाखत घ्या शेठ कमी दिवसात नाव केलंय
आपल्या दावणीचा आहे ⚔️👑रंगाभाई❤🩹 ⚔️
👑❤🩹काळीज रंगाभाई❤🩹 ❤
नंदु भाऊ सागडे दिलदार माणूस वायदी कधी घेतली नाही उलट किती वायदी दिली याचा विचार नाही केला ❤
ही गोष्ट खरी आहे
@rajendragadhave9424 धन्यवाद भाऊ 🙏
एकदम खरा बोलला तुमी लारा बैलाच्या मालकाला कसलाच गर्व् नाही रॉयल माणूस आहे
Amit patil mastermind manus...एकदम परफेक्ट boln astay
गर्विष्ठ आहे हा माणूस तुझा पण बैल थांबेल धीर धर मग लोक तुला बरोबर कोलातील
अमित शेठ एक नंबर माणूस आहे
अमित शेट रॉयल माणूस आहे. 🙏🙏आणि खरं बोलणारा माणूस आहे
पाटील च ज्या गोष्टी खरी आहे सोता देतो मालक बाद्ल् बोलतो hi गोष्ट खरी आहे
आपण दिला आहे रंगाभाई❤🩹 ❤👑⚔️🔥
निंबाळकर सरांच्या सर्जासोबत पैरा करा चांगली गाडी पळेल💞💞💞💞
बरोबर भाऊ.. 🔝🔝😍✨🔥
एक मोठी बिनजोड पण जिंकले आहे
अगदी बरोबर पल्ला च कॉम्बिनेशन पटल आपल्या ला.... 8.00ते 9.00जे बोलले ते खरं आहे.. कढची गाडी निकाल घेऊन जाते ते कडत नाही
ओपन मैदानात कमीत कमी १००० फूट पल्ला पाहिजे
छान अनुभव सांगितला 🙌💯
वायदी घेणं योग्य अयोग्य माहित नाही पण वायदी घेणारे 1-2 बैल सोडले तर बाकीचे 90% बैल बघा 6 महिने वर्ष झाले की बैल कुठे आसतात.
मस्त बरोबर बोलताय 😊
बरोबर
Sonhira kesri la titvi ni 1no kelta
Tevha amit patil bollle hote kadi 1rs vaydi ghenar nay 😢
Aaj bollee
30 te 35 hjar vaydi gheto🙏
सगळे घेतात वायदी😢.. सगळे म्हंजे सगळे च
सरल साधि रहानिमान रणजीत सर 😢😢 miss you sir
दैवत गोवेकर यांची मुलाखत घा
छान मुलाखत.. 🙏🙏
Titvi 1no palto ❤
Hi मुलाखत बघण्या पेक्षा झालेलं एखाद मैदान बघीलेल बर....
माज असावा पण असा गर्व नसावा 😅
Ek no..malak aahe ..
घरची गाडी पळवा 🎉🎉
Barobar bhava
हा आधी पासूनच गरजिष्ट आहे
Yek aahe sagle barobar aahe pan ha khel aata garibacha rahila ny na rahnar ny
❤❤💥💥💥👊
2:05 2:11 2:12 2:13 2:14 2:15
घरचेच पळवा कशाला नादी लागता देऊ नका घेऊ नका
Best of luck titvi❤❤❤😊😊😊😊🎉🎉🎉🎉
अनुभव चांगला आहे
लय शहाणा zala
शेठ तुम्ही मधी मधी विडिओ का कट करतात
3o 35 lay kami ahet 6o 7o ghya dada kay row ek lakshat asude. Ek bail ekdach hoto ani manya kelay tumhi bail nhavta agodr ata ahe part nasnar jyavles udya tumhi dusryala bail magal ani tumhala aplya gharatla dag dagina ghan thevay lagal teva garib ghartli jan kalal vaydi ghya oo bail sambhalan sop nahi bail changla paltoy 15 ek thik ahe ani jo paltoy tyalach dya ugach var var chya bata rahudya
TOP CHI MILKHAT
Bakasur davine hota mhanun ny tr sonhirakesrila kallach asta kon palta te
अमित दादा च नंबर पाठवा
Ha ly natk karto ajun 2 number madhe ahe tr yevdh mg 1 number madhe.gela tr Kay Karel ha
अमित चा नंबर आहे का
पाटील खरं बोललेले
Swata bel ahe na ghari mg swata khonda madhe palva na
घ्या रे पैसे बैल सांभाळायला खर्च आहे, साधा वासराला फेरा काढायला 3 ते 4 हजार घेत्यात..
Lavdya bail mumbai valyancha paisa kamvnar tumhi t