आज महाशिवरात्री आहे आणि मस्त नंदीचे दर्शन दिलं सकाळी सकाळी 🥰🙏. बाबा जेव्हा एका मुलाखतीमध्ये म्हणाले होते की राजाला मी फुकट द्यायला तयार होतो पण कोणी फुकट पण घ्यायला तयार नव्हतं😢 तेव्हाच राजाने ठरवलं होतं की मी स्वतःची एवढी किंमत करेल की कोणी मला विकत घेऊ शकत नाही.. खरंच राजा स्वतःच्या कर्तृत्वावर मोठा झालेला नंदी आहे 🥰🥰.. राजाला बघितल्यावर आपोआपच डोळ्यातून पाणी येतं.. आणि धना दादा तुझे जेवढे आभार मानावेत तेवढे कमी आहेत तू पण खूप प्रयत्न केले की राजा उजेडात यावा❤ आणि बघा मस्त बाबा आणि काकी काय छान बुलेटवर बसले आहे रूबाबात 🥳❤️🥰😍❤❤❤
आता आपला राजा राजा नाही राहिला आता तो बुलेट राजा झाला❤❤❤❤
आज महाशिवरात्री आहे आणि मस्त नंदीचे दर्शन दिलं सकाळी सकाळी 🥰🙏. बाबा जेव्हा एका मुलाखतीमध्ये म्हणाले होते की राजाला मी फुकट द्यायला तयार होतो पण कोणी फुकट पण घ्यायला तयार नव्हतं😢 तेव्हाच राजाने ठरवलं होतं की मी स्वतःची एवढी किंमत करेल की कोणी मला विकत घेऊ शकत नाही.. खरंच राजा स्वतःच्या कर्तृत्वावर मोठा झालेला नंदी आहे 🥰🥰.. राजाला बघितल्यावर आपोआपच डोळ्यातून पाणी येतं.. आणि धना दादा तुझे जेवढे आभार मानावेत तेवढे कमी आहेत तू पण खूप प्रयत्न केले की राजा उजेडात यावा❤ आणि बघा मस्त बाबा आणि काकी काय छान बुलेटवर बसले आहे रूबाबात 🥳❤️🥰😍❤❤❤
भारी ❤
एका मुला स्वरूप राजा नावाचा नंदी ने आई_बाबांना दिलेली अप्रतिम भेट....🎉 अभिनंदन 💐💐💐💐
खरच वाघा मानलं तुला त्यांच आयुष्य बदलून टाकलं
सूपर आहे राजा तूमचा मला पन आवडतो राजा❤❤❤
कोणता पन बैल एकदा पुसेगाव ला हिंदकेसरी झाला की त्याच शरीर एक वेगळच आकार घेत❤ पिळदार झाला बैल हल्ली❤
Khar ahe bhau
बकासुर आणि राजा एकदा करा पैरा ड्रायवर विठ्ठल नाना ❤
आहे आज
खरचं विचार खूप चांगले आहेत या माउलीचे
This is reality of life and a humble family of farmers has been given God's gift in Raja's form. GOD BLESS.
फलटण मैदान गाजवणार राजा 👌११ मार्च २०२४
सुंदर व राजा 🤴 विठ्ठल ड्रायव्हर 🎉❤❤❤❤❤❤❤
Baba ani kakki bullet 1no
खुप शुभेच्छा राजा साठी 👌
Saravana mahashivratri chya hardik shubhechya 💐💐🌹
ह्या ताई खूप काळजी घेतात राजा चे ☺️☺️☺️
9 taarkhela nikal pakka raja aani bharat tumhala shubhechchha
9 tarkhela nakki palnar ahe ka raja karan toh 11 la pan palnar ahe
राजा.....🎉🎉🎉
Congratulations 🎉🎉❤❤ raja
आपला बुलेट राजा ❤️👑
Baba❤ boltat lay bhari 😊
राजा.गेलेली.संपतीपरत.मिळवुन.देणार.मालकाला
Je pahije hote te rajane milavale ❤ bullet 👑✌️
मस्त. 👌👌👌
Kaki tar sobhavani laych bhari ahet❤ khup chan vat bagun २gana
घरनिकीचा राजा❤
असे लोक शर्यत जींकलें पाहिजे 🙏
Dada🙏😊
@@shriyeshwarkari143 🙏☺️
Amchi ichha hy raja विकू न्का 😔
Ny viknar😊
फौजी.....🎉🎉🎉 ....
धनु भाऊ राजा च्या गोटयाचे काम कुठ पर्यंत आले आहे ते ही सांगा एकदा.फलटण मैदानात बाबांना भेटलो आणि 11 तारखेला पण मैदानात येणार आहे.👌👌👍🌹🌹💐💐🙏जयहिंद.🙏
Raja❤❤
आता राजा बुलेट राजा झाला
Bharat kesri lusumanraochi मुलाखत ga की ❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Congratulations 🎉🎉
धनाजी भाऊ शिरसवडी च्या रायफलची मुलाखत घ्या अजुन कोणी घेतली नाय
बुलेट राजा ९९५०❤❤❤
Sundar raja धुरळा ११ तारीख ❤❤❤
फलटण मैदानात राजा ल बेटलो होतो मी
Chan mulakhat
खूप छान
Nice
❤ love you Raja
King raja❤
Bharat kesri lusumanraochi मुलाखत ga की 🎉🎉🎉🎉🎉
Raja cheya pay baga lglya ata video taklya tey video Madi distya
Dhana bhu video banvale badal thanks
❤❤❤🐂 आम्ही पण लवकर भेट घेणार राजा 9950 ❤❤❤❤
Tatyanchya sunder br ekda palla pahije raja sunder 🔥
गगोत्रीचा मल्हार कोणत्या मैदानात दिसेल भाऊ
Gharnikicha Raja❤
राजा
राजा बुलेट 9950❤❤
दादा, राजा आणि मदनवाडी चं नखऱ्या बैलाचा पैरा करा
Sandy bhau asa bail hone nahi त्याला फक्त बोलता येत नव्हते पण मालक आणि चाहते मन जाणत होता कधीच विसरू शकत नाही असे आठवणी आहे त्याचे ...😢
Bhava mi pn fauji ahe jra br vatal bg
बुलेट राजा ❤❤❤
Dhana bhau mul dahkava na
वा भारी
Dada bagad ani chikya nishan yachi mulakhat ghya na raja video Atta 8 divas madhun ek video takatay bakicha belachi mulkhat ghya
उद्या आहे रेटरे धरण la
Raja 9950 ❤
Raja King 9950
आणि आता बुलेट वर राज्याचा नंबर टाका ९९५०
Sir la ky dil mag
Comments ka off keliya
❤❤❤
Bulet Raja
अभिनंदन राजा🎉🎉🎉🎉🎉🎉काकी लय भारी बोलतात
Bar vatl malak aani Malkin bullet var
Rajachi tabet maintain theva
❤😊❤
❤❤❤❤❤💐
रायफल च नाव घ्या की राव तो पण पलाला की राजा बर
❤❤९९५०❤❤
❤
🎉
Bakasur public mule fatet Gela manun rajacha number ala nahitar 2 ra ala asta.
So svit raja
*Ekda tri ( kayam jmat asen tr ) aai nchya nav ne gaadi palali pahije...*
*******
Tya aai evdha krtat .. chara bandhnyapasun te swaypak... ekda tilahi baher raja pltana bghayla nya.. bai manus shevati padadyachya pathich...
राजा
❤
❤❤❤
❤❤❤❤
❤
❤❤❤❤
❤❤
❤❤❤❤