आठवणीतील सुंदर| शिवराज ट्रॅव्हल्स,पुसेगांव| Aathavanil sundar| shivraj travels

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ม.ค. 2022
  • हिंदकेसरी सुंदर हा बैलगाडी क्षेत्रातील सर्वात जास्त फायनल सर्वात जास्त फायनल म्हणजेच ४९५ फायनल घेतल्या त्यातल्या त्यानी 273 पहिला नंबर आणि 204 द्वितीय नंबर घेतल्या होत्या ,सुंदर हा मूळचा मुक्कामपोस्ट पुसेगाव तालुका खटाव मधल्या शिवराज ट्रॅव्हल्स वाल्यांच्या नावानी प्रसिद्ध होता.सुंदर हा बैल दिसायला जितका सुंदर तितकाच पाळायला देखील फार सुंदर बैल होता,तसाच तो अतिशय शहाणा आणि मानसाळलेला बैल होता.त्याचे पाळण्याचे वैशिष्ट्य असे की तो पाळायला यायच्या आधी तीन पायावर लंगडत लंगडत येत असे पण शर्यत सुरू झाल्यावर तो थांबत नसे ,अतिशय वेगाने धाऊन तो शर्यत जिंकत असे. त्याचे गुणवैशिष्ट असे की तो पाळायच्या आधी झेंडा पडण्याकडे लक्ष ठेवत असे,आणि झेंडा खाली पडताच वेगाने सुरवात करत असे . पण अश्या या सुंदर चा जीवनप्रवास 29 सप्टेंबर 2009 रोजी संपला त्याचे निधन झाले न संपूर्ण पुसेगाव हळहळले.
    अश्या या सुंदर बैलाचे मालक शिवराज ट्रॅव्हल्स यांच्याकडून आपण सुंदर विषयी जाणून घेणार आहोत सुंदर ची वैशिष्ट्ये; सुंदर ने फायनल मध्ये प्रथम क्रमांक कसे मिळवले? त्याच्या सोबत जोडीदार कोण कोण होते पाळण्यासाठी ? त्याच्या रोमहर्षक पळण्या मागचे वैशिष्टय ?तसेच त्याच्या हृदयस्पर्शी आठवणी .
    Hindkesari Sundar is the highest number of finalists in the bullock cart sector i.e. 495 finals out of which they had won 273 first number and 204 second number.
    Sundar was originally known as Shivraj Travels Wala of Khatav in Pusegaon taluka.
    He was also a very intelligent and well-mannered bull. The characteristic of his keeping was that before he came to be kept, he was lame on all three legs, but when the race started, he would not stop, he would run very fast and win the race.
    His characteristic was that he watched the flag fall before he obeyed, and started as fast as the flag fell. But the life journey of such a beautiful person ended on September 29, 2009. The entire Pusegaon was shaken without his death.
    We are going to learn about the features of Sundar from Shivraj Travels, the owner of this beautiful bull; How did Sundar get first place in the final? Who were his companions? The feature behind his thrilling run? Also his heart touching memories.
    Connect with me( माझ्याशी जोडण्याठी)
    👇👇👇👇👇👇👇
    Facebook - / sandy.n.yadav
    फेसबुक पेज- / sandy-n-yadav-fb-page-...
    Instagram - sandy_n_yadav?i...
    TH-cam- / @sandy_n_yadav
    mail- Sandyadav24@gmail.com
    what app-.8652149898
    #बैलगाडा शर्यत status
    #बैलगाडा शर्यत dj song
    #बैलगाडा शर्यत महाराष्ट्र
    #बैलगाडा शर्यत
    #बैलगाडा शर्यत गाणी
    #बैलगाडा शर्यत व्हिडीओ
    #बैलगाडा शर्यत सातारा
    #बैलगाडा शर्यत dj song status
    #बैलगाडा शर्यत song
    #बैलगाडा शर्यत 2021
    #बैलगाडा शर्यत टेटस
    #बैलगाडा शर्यत whatsapp status
    #बैलगाडा शर्यत पुणे
    #बैलगाडा शर्यत status dj
    #racing bull
    #racing bullet
    #racing bullet bike
    #racing bull lakshya
    #racing bulls videos
    #racing bulls for sale
    #racing bullet train
    #रेसिंग बुलेट
    #racing bulldozer
    #racing bullet game
    #racing bulldog
    #racing bull trailer
    #racing bullet muffler
    #bullock cart race
    #bullock cart race accident
    #bullock cart race in telugu
    #bullock cart race in kannada
    #bullock cart race in maharashtra
    #bullock cart race video
    #bullock cart race 2021
    #bullock cart race in tamilnadu
    #bullock cart race in punjab
    #bullock cart race in andhra pradesh
    #bullock cart race funny accident
    #bullock cart race #chikmagalur
    #bullock cart race in tamil
    #bullock cart race palahalli
    #bailgada sharyat song
    #bailgada sharyat
    #bailgada sharyat video
    #bailgada sharyat status video
    #bailgada sharyat dj song
    #bailgada sharyat ringtone
    #बैलगाडा शर्यत
    #bailgada sharyat pune
    #bailgada sharyat 2021
    #bailgada sharyat chalisgaon song
    #bailgada sharyat dakhva
    #bailgada sharyat maharashtra
    #bailgada sharyat video 2021
    #bailgada sharyat gane
    #bailanchi sharyat
    #bailanchi sharyat dakhva
    #bailanchi sharyat lava
    #bailanchi sharyat video
    #bailanchi sharyat dakua
    #bailanchi sharyat song
    bailanchi sharyat patwa
    #bailanchi sharyat lagali
    bailanchi sharyat gane
    #bailanchi sharyat kya,
    #bailanchi sharyat e
    #bailanchi sharyat marathi
    #bailanchi sharyat gani
    #bailanchi sharyat dj gane
  • บันเทิง

ความคิดเห็น • 194

  • @sandy_n_yadav
    @sandy_n_yadav  2 ปีที่แล้ว +61

    या बैल सारखे record असणाऱ्या बैल कोणते आहेत! जरूर video ला पाहून पुढे पाठवा..

    • @salunkhesanjay5356
      @salunkhesanjay5356 2 ปีที่แล้ว +6

      आबांचा हिंदकेसरी राजा👑❤️‍🔥💯

    • @nikhilulhalkarvlogs653
      @nikhilulhalkarvlogs653 2 ปีที่แล้ว +5

      भोर तालुक्यातील वडगाव (डाळ) मधील ट्रिपल हिंदकेसरी केसरी छब्या (२५१ फायनल चा मानकरी) ...

    • @shishirpawar9603
      @shishirpawar9603 2 ปีที่แล้ว +3

      S k patil pakshya

    • @gauravmohite7812
      @gauravmohite7812 2 ปีที่แล้ว +3

      Jinticha sonya

    • @maheshmadane9389
      @maheshmadane9389 2 ปีที่แล้ว

      @@shishirpawar9603 pakshyachi mulakat zali pahije

  • @ravindrakakade295
    @ravindrakakade295 หลายเดือนก่อน +1

    गौतम भैयानी सुंदरची आठवण तुमच्या व्हिडिओ मध्ये काढली आणि सर्च केल तर तुमचीच मुलाखत समोर आली. सुंदर चे किसे तात्यांकडून ऐकून मन खूप भाऊक झाले. खूप छान 👌👌👌
    💐💐💐 सुंदरला भावपुर्ण श्रद्धांजली 😢💐💐💐

  • @sunilithape9966
    @sunilithape9966 3 วันที่ผ่านมา

    सुंदर ची सुंदर मुलाखत❤❤

  • @kumarshegar6123
    @kumarshegar6123 หลายเดือนก่อน

    सुंदर ची फायनल घेतलेली मी बघितलेली आहे.
    लंगडत लंगडत जाणारा सुंदर आज ही डोळ्यासमोर उभा राहतोय. ❤️

  • @anilkale7818
    @anilkale7818 2 หลายเดือนก่อน

    Sandy n yadav ❤❤❤तुम्हच्या मुलाखती खुप छान आहेत ❤❤❤❤त्यासाठी एकच शब्द ❤❤❤ह्रदयस्पर्शी मुलाखत ❤❤❤

  • @user-zu3xz5gi6k
    @user-zu3xz5gi6k ปีที่แล้ว +1

    SevagirI Maharaj

  • @user-bp1rg4pk8n
    @user-bp1rg4pk8n 2 หลายเดือนก่อน

    येरळेचा राज्या बरं भरपुर फायनल झाले

  • @amoldeokar7272
    @amoldeokar7272 6 หลายเดือนก่อน

    एक पुसेगाव कर म्हणून या सुंदर च्या शर्यत पाहण्याचा योग आला

  • @uttamraojadhav1561
    @uttamraojadhav1561 2 ปีที่แล้ว +59

    नुसत सगळ ऐकुन अंगावर काटा उभा राहतो .आज जर सुंदर असता तर आम्ही पाहुन धंन्य वाटत .तात्याचा दाटलेला कंठ पाहुन जिव कासाविस झाला .ऐक आदभुत स्वप्न दाखवुन गेलेला सुंदर मनाला भिडला का कोणास ठावुक पण सगळ तात्याचा संवाद ऐकुन कान बधिर झाले ऐक बैल ऐकढ करु शकतो विश्वास बसत नाही .कस शक्य झाले आसेल त्या बैलाला हे सगळ करताना किती खडतर वेदना झाले आसतील किती ञास झाला आसेल सगळ सगळ आदभुतच .खरच आसा देवाच रुप आसलेला बैल नसुन तो देवाचच रुप आपले आंगणी आल आसच वाटते देवाच रूपच खटाव तालुक्याच नाव उज्वल करणारे रांगडया सुंदराला मनापासुन भोसरेकरांचा मानाचा मुजरा

    • @sandy_n_yadav
      @sandy_n_yadav  2 ปีที่แล้ว +4

      आभारी आहे

    • @pradiphase8006
      @pradiphase8006 2 ปีที่แล้ว +1

      शंकराचा नंदी .. सुंदर..

  • @AbhijeetShinde-bk7lc
    @AbhijeetShinde-bk7lc 3 หลายเดือนก่อน

    सुदंर हा सुदंरच आहे

  • @sonu7951
    @sonu7951 25 วันที่ผ่านมา

    रणजित निंबाळकरांचा सुंदर पण असाच दिसतो.

  • @kuldipkhamkar3813
    @kuldipkhamkar3813 10 หลายเดือนก่อน +3

    सँडी भाऊ तुमच्यासारखी मुलाखत कोणी घेऊ शकत नाही एकदम परफेक्ट प्रश्न नादखुळा तुमच्यामुळे आम्हाला इतके सुंदर बैल बघायला मिळाले 💯🙏

  • @kiranshinde7669
    @kiranshinde7669 2 ปีที่แล้ว +23

    #सुंदर.... ❤️
    याला तोड नाही याला जोड नाही पब्लिक चा बादशहा... अन् बैलगाडा शर्यत क्षेत्रा मधली चित्त्याच्या वेगाचा... हुकमी एक्का... हिंदकेसरी पुसेगाव करांचा सुंदर.....🔥🔥🔥🔥

  • @sagarsalunkhe5990
    @sagarsalunkhe5990 2 ปีที่แล้ว +28

    औंध च्या फायनल बद्दल किती अभिमानाने आणि छातीठोकपणे किस्सा सांगितला.. 👌👌

  • @sachinmusale1029
    @sachinmusale1029 11 หลายเดือนก่อน +2

    सुंदर ❤डोळ्यांत पाणी आले. खरखुरा हिंदकेसरी ❤❤
    मी विडिओ पहिला होता पण कंमेंट केली नव्हती पण इन्स्टा ला तात्या चा विडिओ पहिला. तेव्हा 😢डोळ्यात पाणी आले म्हणून कंमेंट केली सॉरी❤

  • @shubhambhosale4325
    @shubhambhosale4325 ปีที่แล้ว +6

    खंरच डोळ्यात पाणी आल ओंध च फायनल ऐकून

  • @user-gl8yl4ip4p
    @user-gl8yl4ip4p 2 ปีที่แล้ว +7

    खुप छान सुंदर माहिती दिली आणि नावा प्रमाणेच सुंदर असा बैल सुंदर सारखा दुसरा बैल होने नाही

  • @manoharmetkari7091
    @manoharmetkari7091 2 ปีที่แล้ว +10

    सुंदर बैल हा राज्यात एक नंबर बैल मुलाकात एकच नंबर

  • @rahulwagh3590
    @rahulwagh3590 2 ปีที่แล้ว +9

    सुंदर चा खरा इतिहास नांनाणी सांगीतला डोळ्यातुन अश्रु आले मी पाहिली आहे सुंदर पळ

  • @sachinvalekar4407
    @sachinvalekar4407 2 ปีที่แล้ว +16

    एक नंबर माझ्या समोर पळालेला हींद केसरी सुंदर खरच खुप सुंदर

  • @sandipsathe583
    @sandipsathe583 2 ปีที่แล้ว +10

    खरच मन प्रसन्न झाले आज सुंदरचि मुलाखत बघुन असा बैल पुन्हा होणे नाही मानाचा मुजरा

  • @mahendrasolankar4287
    @mahendrasolankar4287 2 ปีที่แล้ว +15

    आहे का कोन तयार १००फायनली मारायला
    आणी जर कोनी तयार असेल तर best of luck
    आणि जर कोनी नसेल तर उगाच म्हणायच नाही माझा बैल हिंदकेसरी सुंदरी हा एक इतिहास आहे आणि तो इतिहास कोनि बदलेल असे वाटत नाही

  • @dattatraysalunkhe2982
    @dattatraysalunkhe2982 2 ปีที่แล้ว +5

    तात्यांनी खूप छान माहिती दिली
    सूंदर सूंदर

  • @sandipjadhav6045
    @sandipjadhav6045 2 ปีที่แล้ว +8

    सुंदर आणि सोन्या ही जोडीने बराच काळ गाजवला. सलग फायनल घेणारी जोडी होती. दोन्ही ही बैल परत होणे नाही, मुर्ती लहान किर्ती महान अशी ही जोडी होती. मी सर्व मैदानामध्ये स्वतः प्रत्यक्षदर्शी हजर होतो. बैलांना अजिबात मारत नव्हते . फक्त हाताच्या थापे वर येणारी जोडी.....

  • @pradeeppawarvlog
    @pradeeppawarvlog 2 ปีที่แล้ว +23

    छान अप्रतिम मुलाखत खरंच "सुंदर" सारखा बैल पुन्हा होणार नाही हे १०००% खरे आहे

  • @uttamraojadhav1561
    @uttamraojadhav1561 2 ปีที่แล้ว +8

    लहानपण सगळ सगळ आठवल .नव्हे जाग केल तात्यानी आम्ही यायचो पुसेगांवला याञेला सगळ कस मजात पण त्या मातेत सुंदर सारख सोन तयार झालेल पाहुन अचंबित झालो त्या बैलाची जिद्द पाहुन खरच धन्य झालो

  • @bhauraodawle8703
    @bhauraodawle8703 2 ปีที่แล้ว +8

    खूप सुंदर मुलाखत घेतली शेतकऱ्याची

  • @manoharmetkari7091
    @manoharmetkari7091 2 ปีที่แล้ว +15

    🌹🌹सुंदर बैल पुन्हा होने नाही पुसेगावचा राजा 💖💖💐💐

  • @Jamesbond-kv3xl
    @Jamesbond-kv3xl 2 ปีที่แล้ว +63

    येवढे दिवस नाव फक्त आईकले होते पण ज्या पद्धतीने तात्यांनी त्याचा आठवणी सांगितल्या एकदा नाही तर अनेक वेळा व्हिडिओ बघताना पाणी आले डोळ्यात धन्य तो सुंदर!!!!! 🙏सेवागिरी महाराज की जय 🙏

  • @aajirocks6737
    @aajirocks6737 2 ปีที่แล้ว +3

    नमस्कार तात्या... आम्ही तुम्हाला लहानपणापासून पाहतोय तुम्हाला तुमच त्याच्या वरच प्रेम 💓खूप सुंदर आठवणी सांगितलं सुंदर विषय.... 💓💓

  • @amolbhilar3387
    @amolbhilar3387 2 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम मुलाखत

  • @vishalpatil-zh4pm
    @vishalpatil-zh4pm 2 ปีที่แล้ว +4

    एक नंबर मुलाखत. हिंद केसरी पुसेगाव चा सुंदर, असा बैल होणे नाही.🙏

  • @vaibhavdeshmukh8188
    @vaibhavdeshmukh8188 2 ปีที่แล้ว +17

    सूंदर चा इतिहास पण सूंदर च आहे डोळ्यातून पाणी आयकूनच येत होतं त्याला बगायच फ़ोटो मध्ये भाग्य लाभलं

  • @maheshkakade5221
    @maheshkakade5221 ปีที่แล้ว

    सँडी भाऊ... आजपर्यंत मी सर्व मुलाखती पहिल्या कधी तुमच्या व्हिडीओला कमेंट नाही केली. फक्त सर्व कमेंट वाचत होतो. पण ही मुलाखत बघून रहावलं नाही... सुंदरच नाव ऐकलं होतं पण तुमच्या मुळे त्याचा संपूर्ण काळ समोर उभा राहिला... कंठ दाटून आला. पुन्हा ते दिवस यावेत आणि तो काळ बघायला मिळावा.
    धन्यवाद 🙏 Sandy भाऊ फक्त तुमच्यामुळे शर्यतीची अजून खूप आवड निर्माण झाले.

  • @vikasbansode7020
    @vikasbansode7020 2 ปีที่แล้ว +12

    डोळ्यातलं पाणी सांगून जात शेतकरी बैलांवर किती प्रेम करतो ते 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @ajitdeokar7247
    @ajitdeokar7247 ปีที่แล้ว +1

    Nadakaraycha Nay babancha

  • @Hariom-un2wv
    @Hariom-un2wv ปีที่แล้ว +4

    सुनील मोरे यांनी सांगितले होते पुसेगाव करांचा सुंदर मूर्ती लहान किर्ती महान

  • @shekharjadhav.8278
    @shekharjadhav.8278 2 ปีที่แล้ว +18

    मी आहे पुसेगाव चा सुंदर हा खुप सुंदर होता🙏

  • @user-cg4me2jj5y
    @user-cg4me2jj5y 2 ปีที่แล้ว +5

    खरंच मस्तच मुलाखत घेतली

  • @govindrathod4667
    @govindrathod4667 2 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम मुलाखत ..

  • @Amar.Fauji.Vishay.Kaljacha
    @Amar.Fauji.Vishay.Kaljacha ปีที่แล้ว +1

    निःस्वार्थ प्रेम तात्या 🙏🏻❤❤

  • @tulshirambide63
    @tulshirambide63 2 ปีที่แล้ว +6

    खुपच छान इतिहास आहे सुंदरचा ऐकून मन सुन्न झाल्

  • @lalsingvairat8916
    @lalsingvairat8916 2 ปีที่แล้ว +3

    ग्रेट👌👌👌
    सुंदर आणि तात्या👌👌
    भारीच झाली ही मुलाखत...

  • @janardhan.....3339
    @janardhan.....3339 2 ปีที่แล้ว +2

    तात्या खुप सूंदर वर्णन केल हो सुंदर च 🙏🙏🙏

  • @rajendrakedari8689
    @rajendrakedari8689 2 ปีที่แล้ว +3

    Dhanya to sunder 🙏🙏🙏
    Dhanya te pusegavkr jyana sunder cha sahvas labhala
    Akshrsha dolyatun pani aala sarv kahani aikun sunder cha aatmyas chir shanti labho hich sevagiri maharajan charni prathana 🙏🙏🙏🙏

  • @amolshipkule2008
    @amolshipkule2008 2 ปีที่แล้ว +4

    मी बघितला आहे सुंदर ढवळ वाखरी ता फलटण येथे

  • @kailasloyare9710
    @kailasloyare9710 2 ปีที่แล้ว +7

    दादा, सर्वात भारी मुलाखत झाली 👌

  • @anilsurve3833
    @anilsurve3833 2 ปีที่แล้ว +3

    खुप छान माहिती दिलीत

  • @shreyashjadhav9484
    @shreyashjadhav9484 2 ปีที่แล้ว +1

    Atta asta tar Maharashtra no 1 asta

  • @shivrajmarathavadhuvar
    @shivrajmarathavadhuvar 2 ปีที่แล้ว +3

    ❤️❤️❤️❤️❤️

  • @nileshkakade635
    @nileshkakade635 ปีที่แล้ว +1

    बाबांनी एकच नंबर माहिती दिली 🤩🤩🤩🤩👌🏼

  • @balkrishnathakar5478
    @balkrishnathakar5478 2 ปีที่แล้ว +3

    Khup chan video..

  • @rahulpatil4051
    @rahulpatil4051 2 ปีที่แล้ว +3

    खुप छान मुलाखत

  • @ajitdeokar7247
    @ajitdeokar7247 ปีที่แล้ว +1

    1no.

  • @ajitdeokar7247
    @ajitdeokar7247 ปีที่แล้ว +1

    1no mulakhat

  • @gopalbagal7210
    @gopalbagal7210 2 ปีที่แล้ว +4

    Lay bhari juni aathavan taji zhali

  • @abhijitawghade5152
    @abhijitawghade5152 2 ปีที่แล้ว +4

    Tatya ek no mulakhat

  • @yuvrajsawant5688
    @yuvrajsawant5688 2 ปีที่แล้ว +1

    एक नंबर मुलाखत👌👌

  • @yogeshmane8180
    @yogeshmane8180 ปีที่แล้ว +3

    सुंदर 24 क्यारेट सोनं ❤❤❤❤❤❤

  • @Babalu-ty3hn
    @Babalu-ty3hn 2 ปีที่แล้ว +6

    शारदा पाटील पुणे करांचा 💥चंद्या 🐅ची मुलाखत घ्या

  • @u.Fearless_Boy
    @u.Fearless_Boy 2 ปีที่แล้ว +2

    दुसऱ्या बैला कडे ,आणि झेंड्या कडे पाहून पळणारा बैल महांजे सुंदर ऐकला होता आज पाहिलं

  • @shivlingshikhare527
    @shivlingshikhare527 2 ปีที่แล้ว +8

    मनापासून धन्यवाद . तुम्ही सुंदर चा व्हीडीओ बनवला त्याबद्दल. सुंदर विषयी कीतीही बोलल तरी कमीच आहे.

  • @pradipkhade7481
    @pradipkhade7481 2 ปีที่แล้ว +1

    ek number mahithi sangitli tatyani

  • @hemantbhoir9323
    @hemantbhoir9323 2 ปีที่แล้ว +3

    Mastt mulakhat zhali 🙏🙏❤️

  • @mangaljagtap1558
    @mangaljagtap1558 2 ปีที่แล้ว +3

    Bharun pavalo dada sundar chi hich ti mulakhat jhyachi amhi sagle vat bagat hoto thanks sandy dada.

  • @shrikantsutar7500
    @shrikantsutar7500 2 ปีที่แล้ว +13

    Hats off baba superb 👏 👌 🙌

  • @vishwanathkusalkar1241
    @vishwanathkusalkar1241 2 ปีที่แล้ว +3

    छान👌👌

  • @sachinvaghmode5967
    @sachinvaghmode5967 2 ปีที่แล้ว +3

    1नंबर बैल होता सुंदर सुंदर

  • @adinathshahapurkar6612
    @adinathshahapurkar6612 2 ปีที่แล้ว +3

    Khup Chan Dada

  • @aadeshkorhale4726
    @aadeshkorhale4726 ปีที่แล้ว +1

    Sundar cha paltani video pathava
    Ek number bail ❤👑

  • @RoyalMaharashtra1
    @RoyalMaharashtra1 2 ปีที่แล้ว +3

    Kadak

  • @mahadevpriya7598
    @mahadevpriya7598 2 ปีที่แล้ว +5

    एक no बैल होता मि पहिलय पळताना

  • @sudamsupanekar6517
    @sudamsupanekar6517 2 ปีที่แล้ว +1

    एक नंबर तात्या

  • @akashnaik0334
    @akashnaik0334 2 ปีที่แล้ว +6

    Bhava1 No video zala aahe

  • @akshaykalange6111
    @akshaykalange6111 2 ปีที่แล้ว +5

    Sandydada Sundar bailachya mulakhatichi ch VAT pahat hoto. Thank you so much,. Pratyakshat kdhi pahayla milala nai Sunder Pn lahanpnapasun ajobankdun sunder bddal anekda aikale hote, tyachi jatanachi chal, tyachi dhimi kirane parat devphatikde jatana vadhnara veg sglach.. Ani tatya ni sangitlele sgle kisse parat jage jhale. Sunder vrti sgli panchkroshi prem karte

  • @nehedoctor2196
    @nehedoctor2196 2 ปีที่แล้ว +6

    Aasha. Bailace. Pusegavat. Smarak. Badhale pahije

  • @vikasbansode7020
    @vikasbansode7020 2 ปีที่แล้ว +7

    शारदा पाटील पुणे करांच्या चंदर ची मुलाखत घ्या दादा

  • @patil3687
    @patil3687 2 ปีที่แล้ว +3

    मस्त दादा

  • @AnandJadhav-oe7lx
    @AnandJadhav-oe7lx 11 หลายเดือนก่อน +1

    निसर्ग गार्डन कात्रज पुणे याचा सुंदर त्यावर नवीन विडीओ बनवा दादा

  • @vishalphadnis2612
    @vishalphadnis2612 2 ปีที่แล้ว +5

    शिरसवडी च्या बंड्या बैलाची मुलाखत घ्या महाराष्ट्र केसरी ३ वेळा झाला आहे १ वेळा हिंद केसरी झाला आहे आणि बारीक ड्राइवर शिरसवडी यांची पण मुलखात घ्या

  • @abijeetbhagat9972
    @abijeetbhagat9972 2 ปีที่แล้ว +3

    खरं च खुप छान सुंदर

  • @ajinkyanaik6101
    @ajinkyanaik6101 2 ปีที่แล้ว +6

    Ek number...ya बैलाबद्दल मुलाखत पहायची इच्छा होती

  • @mustakshaikh2386
    @mustakshaikh2386 2 ปีที่แล้ว +8

    यादव, साहेब अनेक मुलाखती घेतल्या, ते यशस्वी रित्या चांगलं झाले, आमच्या खटाव गावांत अनेक असे बैल होऊन गेले आहेत, त्यांचा इतिहास सांगन्यासारखं आहे, एकदा भेट द्या

  • @ameypatil5628
    @ameypatil5628 2 ปีที่แล้ว +3

    भाऊ 🙏
    पुन्हा आभार 👍

  • @shubhangigaikwad1557
    @shubhangigaikwad1557 2 ปีที่แล้ว +2

    Great 👍👍

  • @pratibhakonde1343
    @pratibhakonde1343 2 ปีที่แล้ว +2

    Kupcha Chan

  • @sachindeshmukh493
    @sachindeshmukh493 2 ปีที่แล้ว +4

    सुंदर ❤️❤️❤️

  • @DeepakPha
    @DeepakPha 2 ปีที่แล้ว +3

    Sundar

  • @nitinshinde4551
    @nitinshinde4551 2 ปีที่แล้ว +3

    Super 1 no

  • @rahullokare1933
    @rahullokare1933 2 ปีที่แล้ว +10

    सुंदर ची सगळ्यात ज्यास्त फायनल येरवल्याच्या राज्या सोबत आहेत. राज्या ने किती तरी फायनल वडून लावल्या आहेत

  • @ajinkyanaik6101
    @ajinkyanaik6101 2 ปีที่แล้ว +6

    पैलवान यांच्या रेठरे चा राजाची मुलाखत घ्या..

  • @ameypatil5628
    @ameypatil5628 2 ปีที่แล้ว +3

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vinodgaikwad6471
    @vinodgaikwad6471 2 ปีที่แล้ว +4

    पूर्ण maharshtra ला माहित आहे

  • @RajapatilKolhapur
    @RajapatilKolhapur 2 ปีที่แล้ว +3

    100% barobar bola tumi tatya

  • @vaibhavshedage7130
    @vaibhavshedage7130 2 ปีที่แล้ว +3

    top sunder

  • @marutiabagole2567
    @marutiabagole2567 2 ปีที่แล้ว +2

    सुंदर

  • @shambhurajbarge2798
    @shambhurajbarge2798 2 ปีที่แล้ว +4

    Mi ya sundar bailala paltana pahila aahe at koregoan adda in 2005.

  • @manojbhingardeve9776
    @manojbhingardeve9776 2 ปีที่แล้ว +4

    👌🏼👌🏼👌🏼👌🏼

  • @fabricationwork3400
    @fabricationwork3400 2 ปีที่แล้ว +6

    पुसेगाव चा हिंदकेसरी सुंदर

  • @AnandJadhav-oe7lx
    @AnandJadhav-oe7lx 11 หลายเดือนก่อน +1

    सुभाष तात्या मागडे पुणे यांच्या सुंदर ची नवीन विडीओ बनवा दादा संध्या सुंदर काय करतो मैदानात दिसत नाही