नमस्कार दादा, मोताळा - कृषी सेवा केंद्र 8669098890 धामणगाव बढे - विश्वास कृषी केंद्र 9503554345 पिंपरीगवळी - चेतन कृषी केंद्र 9423372905 शेलापुर - गणेश कृषी केंद् 9422884029
सर मी आपल्या बूस्टर कंपनीचे 77 77 आश्रय कंपनीचे बी 16 6 2024 रोजी पेरले आहे. सर त्याची उंची दोन ते दीड फूट आहे. सोयाबीन वर तुडतुडे व अळी आहे त्यासाठी काय फवारावे व उंची कमी करण्यासाठी काय करावे
नमस्कार दादा,वापसा स्थिती नसल्यास ट्रायकंटेनॉल म्हणजे गोदरेज विपुल किंवा मिरॅकुलॉन किंवा मिरॅकल ३० मिली फवारणी केल्यास प्रकाश संश्लेषण क्रिया वाढते व वापसा स्थिती येण्यास फायदा होईल.
मी १५ दिवसांपूर्वी सोयाबीन जात केडीएस७२६ वर विडब्लॉक तननाशक फवारला होता आणि मी डवरनी केली नाही आज मी एनपीके १९:१९:१९ आणि हेमस्तु हे खत फवारण्याचा विचार करीत आहे. यामुळे तन परत वाढेल का ?
नमस्कार दादा , रावडी किंवा झेनोप १५ मिली किंवा इमान १० ग्रॅम + वाढ कमी असल्यास टॉप अप ४० मिली किंवा योग्य वाढ असल्यास फुलांची सुरुवात झाली असेल तर झेप २० मिली + प्रोपीको २० मिली +१२:६१:० १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
परतूर - पवन कृषी सेवा केंद्र 8668936923 परतूर - सलासर कृषी सेवा केंद्र 9403501334 परतूर - हरी ओम कृषी सेवा केंद्र 9657299298 परतूर - संजय फर्टिलायझर 9422217139 परतूर - श्री सीड्स & फर्टिलायझर 7620289683 बालाजी नगर - बालाजी कृषी सेवा केंद्र 8263044276 आष्टी - समृद्धी कृषी सेवा केंद्र 8208930336 आष्टी - प्रणिता कृषी सेवा केंद्र 9637377237 आष्टी - जाजू कृषी सेवा केंद्र 9511535555 आष्टी - शिवम कृषी सेवा केंद्र 8390881990 सातोना - भूमीपुत्र ऍग्रो सर्व्हिसेस 9561195885 सातोना - गणेश बीज भांडार 9975944080 सातोना - विनोद फर्टिलायझर 9975944080
मंठा - श्री सरस्वती कृषी सेवा केंद्र 9421476028 मंठा - पवन ऍग्रो 9404608801 मंठा - दीपक ऍग्रो एजन्सी 7057671000 मंठा - आकाश ऍग्रो एजन्सी 9423239990 मंठा - बळीराजा कृषी सेवा केंद्र 9604844321 मंठा - गणपती ऍग्रो ट्रेडर्स 9423730432 मंठा - विजय सीड्स 8149492038 मंठा - सुरज अग्रो एजन्सी 9545394761 मंठा - विशाल ऍग्रो 9420759115 मंठा - न्यू लक्ष्मी सीड्स अँड फर्टीलायझर्स 9689507696 पाटोदा - समर्थ कृषी सेवा केंद्र 9511892999 तळणी - गजानन कृषी सेवा केंद्र 9767335768 तळणी - सद्गुरू समर्थ कृषी सेवा केंद्र 7722025777 रामनगर - प्रगत कृषी सेवा केंद्र 9420122288 उस्वद - माऊली कृषी सेवा केंद्र 7218271681
सर माझ्याकडे के डी एस 726 सोयाबीन आहे सध्या चाळीस दिवस झालेले आहेत पण त्याची उंची खूप जास्त वाढली आहे त्याला लिवोसिन मारले तर चालेल का व कोणते मारावे उंची अडीच ते पावणेतीन फूट झाली आहे
अमरावती - गायत्री कृषी केंद्र 9860091263 अमरावती - शुभम अग्रोटेक 9422190088 बडनेरा - आनंद कृषी सेवा केंद्र 9423791684 नांदगाव पेठ - योगेश ऍग्रो 9766540025 वलगाव - गुरुमाऊली सीड्स 9665770426
मी JS 335 हे वाण 6 जुलै पेरणी केली होती तरी पेरणी पासून ते आज 17 तारीख आहे अजून पाऊस नाही त्यामुळे मला दुबार पेरणी ची वेळ आली आहे तर मे बाजरी पेरणी करु का ? की नाही की परत सोयाबीन च पेरणी करावी लागणार
नमस्कार दादा , मोताळा - कृषी सेवा केंद्र 8669098890 धामणगाव बढे - विश्वास कृषी केंद्र 9503554345 पिंपरीगवळी - चेतन कृषी केंद्र 9423372905 शेलापुर - गणेश कृषी केंद् 9422884029
सर डव्ह अग्रो चे strong armची फवारणी केली होती आज रोजी 22 दिवस झाले आहे परंतु गवत उगवत आहे डवरणी करायची आहे फवारणी बाकी आहे फवारणी सोबत टरगा सुपर मारायला चालेल का
namaskar sir tumhi khup molache margadarshan karta mi khup runi ahe apla. khatacha pahila dose 1 bag dap+ polyhite multi nutrient dile dusra dose konta dyawa
नमस्कार दादा , जुना मोंढा - महावीर फर्टीलायझर 9423780210 जुना मोंढा - गजानन ऍग्रो एजन्सी 9765666999 न्यू मोंढा(जाधववाडी) - महाराष्ट्र कृषी सेवा केंद्र 9423778765
Chandur bajar talluka tumche aushdhi kote milel
आसेगाव पूर्णा - अशोक पेस्टीसाईडस & फर्टिलायझर 9422956737
विचोरी - साई ऍग्रो एजन्सी 9730371241
सर तुम्ही संगी प्रमाने प्रमाणे तुरी ला वापरेले आहे वांझ रोगा साठी सांगा
धन्यवाद दादा
बूलडाणा येथे कोठे उपलब्ध आहेत आपण शिफारस केलेल्या औषधे
नमस्कार दादा, मोताळा - कृषी सेवा केंद्र 8669098890
धामणगाव बढे - विश्वास कृषी केंद्र 9503554345
पिंपरीगवळी - चेतन कृषी केंद्र 9423372905
शेलापुर - गणेश कृषी केंद् 9422884029
मागिल वर्षीचे झेप औषध उरलेले आहे
या वर्षी फवारनी साठी चालेल का?
नमस्कार दादा, हो चालेल
मका आगस्ट महिन्यात परलातर उत्पन्न मिळेल का
नमस्कार दादा , हो उत्पादन चांगले मिळेल
सर प्लिज चुनखडी युक्त जमिनीत कापसाला कोणते खत वापरू सांग ना तो कापूस खूप लहान आहे त्याची वाढ होत नाही
नमस्कार दादा , २०:२०:०:१३ १ बॅग + एक बॅग युरिया + पोटॅश अर्धी बॅग + झिंक सल्फेट १० किलो + फेरस सल्फेट १० किलो एकरी प्रमाण
सोयाबीन + तूर मध्ये Rage सोबत Panda Super एकत्र करून फवारले तर चालेल का...?
नमस्कार दादा , रेज व पांडासुपर एकत्र वापरू नये
@@whitegoldtrust Rage सोबत कोणते gas poison वापरु शकतो....?
आपले awshd नांदेडला कुठे मिळेल
नांदेड - उत्तम कृषी सेवा केंद्र 9422189679
नांदेड - श्री ओम बीज भंडार 9764514411
सर मी आपल्या बूस्टर कंपनीचे 77 77 आश्रय कंपनीचे बी 16 6 2024 रोजी पेरले आहे. सर त्याची उंची दोन ते दीड फूट आहे. सोयाबीन वर तुडतुडे व अळी आहे त्यासाठी काय फवारावे व उंची कमी करण्यासाठी काय करावे
नमस्कार दादा , रावडी किंवा झेनोप १५ मिली + झेप २० मिली + प्रोपीको २० मिली + १२:६२:० १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
Sir सोयाबीनला 40 दिवस झाले eman sobat 13 40 13 chalel ka
नमस्कार दादा, चालेल
जमिनीमध्ये सतत ओलावा आहे 12 दिवस झालं पाऊस आहे पाणी जास्त होत आहे कोणती फवारणी घ्यावी कृपया मार्गदर्शन करा 🙏🙏
नमस्कार दादा,वापसा स्थिती नसल्यास ट्रायकंटेनॉल म्हणजे गोदरेज विपुल किंवा मिरॅकुलॉन किंवा मिरॅकल ३० मिली फवारणी केल्यास प्रकाश संश्लेषण क्रिया वाढते व वापसा स्थिती येण्यास फायदा होईल.
Sir tumcha nambar patva ati ghan lagvan madhe gal bhandi kasi kat karavi
नमस्कार दादा , गळ फांदी कट कशी करावी या माहितीचा व्हिडीओ पहा
th-cam.com/users/shortsrkguH-ywHJI?si=oK3K_iFUMze3ypOb
Apale aushad hiwarkhed madhe kuthe bheta te
नमस्कार दादा , तुमचा जिल्हा तालुका सांगा
Taluka akot jila akola
Apale aushad adgao madhe kuthe bheta te
@@whitegoldtrust sir mi madhyapradesh cha ahet tehsil khaknar Jilla burhanpur
Sir mi tumacha video darroj pahto pan aushad bhetat nahi
Sir mi 4/2kapus लावला ahe bag sanket ahe tari gal fandi kapta yete ka..
नमस्कार दादा , ४x २ हे जास्त अंतर आहे या मध्ये गळ फांदी कट करण्याची गरज नाही
Sir mi turichi 30 divsala pahili khudni keli aata 55 - 80 ashi shenda khudni karnar ahe chalel ka
नमस्कार दादा , चालेल
तुम्ही शिफारस केलेल्या औषधी भोकरदन मध्ये कुठे भेटतात
24:30
भोकरदन - राजेंद्र कृषी सेवा केंद्र 9422927356
भोकरदन - राजपूत कृषी सेवा केंद्र 9422607777
कापुस वाढत नाही काय करावे
नमस्कार दादा , NPK बूस्ट dx ५०० ग्रॅम + रायझर १५० मिली + १९-१९-१९ २०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण याची आळवणी करावी
मी १५ दिवसांपूर्वी सोयाबीन जात केडीएस७२६ वर विडब्लॉक तननाशक फवारला होता आणि मी डवरनी केली नाही आज मी एनपीके १९:१९:१९ आणि हेमस्तु हे खत फवारण्याचा विचार करीत आहे. यामुळे तन परत वाढेल का ?
नमस्कार दादा , तणांची वाढ होणार नाही
Rage सोबत कोणते gas poison एकत्र करून फवारणी करू शकतो ...?
नमस्कार दादा , रेज सोबत गॅस पॉईझन वापरण्याची गरज नाही
Traktodarm तालुका सेनगांव जिला हिंगली मढ़े कोठे मिलल सेनगांव ला सर
सेनगाव - सुशील कृषी केंद्र 7744076536
तुमच्या सांगण्यावरून मि भुईमूग चे भरपूर उत्पादन घेतले सर 80 किलो ला 18 किन्टल म्हणून तुमचे विडीओ आवडिणे पाहतो सर
Sir mi bij prakriya Keli tarihi mungamadhe mar Rog aala Kay favaru
Sir mi char veles comends Kelis ki khamgaon madhe aapale product khote milatat tarihi......
17किलोला 11किटल झाला
@@kishorsarode553 हे कस सक्य आहे किलो ला पोते होते तिन पोते चे वाळून साधारण एक ते एक किटल दहा किलो होऊ शकते पण 17 किलो ला 11 किटल वा
@@pradipjadhao6712 साहेब तूम्ही साहेबांना प्रश्न विचारा मि पण तुमच्या सारखाच
राउंडप कापूस पिकात खाली करून मारलं तर तन पिवळा पडला अन् कापूस चार शेंडा पिवळा पडतो काय करावे
नमस्कार दादा , या वर काही उपाय नाही
Soyabin पिवळे पडले आहे आणि पातळ झाले तर टॉप अप,rage,19.19.19,saaf , आणि फेरस edta अशी एकत्र पहिली फवारणी केली तर चालेल का
हो चालेल दादा
Sir tisri favarni = ravdi +tapoli+jep he gheu shkto kaa
नमस्कार दादा , रावडी + झेप + १२-६१-० घ्या
@@whitegoldtrust sir pn soyabean la wadh ahe khup aniniyantrit wadh ahe ky krav tisri favarni kshi ghyachi sanga sir
Sir soyabean vr पांढरी माशी, तुडतूडा, अळी, खोडमाशी, चक्रीभुंगा या सर्वांसाठी उडाची हे एकच औषधं फवारले तर चालेल का? Dusrya फवारणी साठी
नमस्कार दादा , पांढरी माशी जास्त प्रमाणात असेल तर चालेल
@@whitegoldtrustसगळ्या किडी जाईल का पण त्यासोबत
सर सोयाबीन 3 एकर आहे आली साठी औषध सांगा शेगाचा सुरवात होनया आगोदर विडियो बनवा सर जेने करूण औषध घेता एईल धन्यवाद सर
नमस्कार दादा , रावडी १५ मिली किंवा झेनोप १५ मिली किंवा इमान १० ग्रॅम या पैकी एक + झेप १५ मिली + १२-६१-० १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
सोयाबीन पाने खाणारी आळी आहे झेनोब ने जाईल का
नमस्कार दादा , हो जाईल
Tur छाटणी तुरीची किती वाढ असताना करावी
@@gopalkale6958 25 diwsani
नमस्कार दादा , तूर शेंडे खुडणी लागवडी नंतर २५ ते ३०, ५० व ७५ दिवसांनी करावी
नांदेड ला तुमचे औषध कुठे मिळेल
नांदेड - उत्तम कृषी सेवा केंद्र 9422189679
नांदेड - श्री ओम बीज भंडार 9764514411
सोयाबीन दाट झाली आहे जास्त वाढ झाली काय करावे
नमस्कार दादा , दाट झाल्या नंतर काही उपाय नाही
Namaskar tur 30 divsachi zali ahe tr fandya krnysathi single super phospet dile tr chlel ky
नमस्कार दादा , निखळ तूर लागवड असेल तर एक इंच शेंडे खुडणी करा फांद्यांचे प्रमाण आपोआप वाढते
sir pn soyabean la wadh ahe khup aniniyantrit wadh ahe ky krav tisri favarni kshi ghyachi sanga sir
नमस्कार दादा , रावडी किंवा झेनोप १५ मिली किंवा इमान १० ग्रॅम + वाढ कमी असल्यास टॉप अप ४० मिली किंवा योग्य वाढ असल्यास फुलांची सुरुवात झाली असेल तर झेप २० मिली + प्रोपीको २० मिली +१२:६१:० १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
नमस्कार सर,
सोयाबीन 25 दिवसांची झाली आहे, सोयाबीन वर हिरवी अळी आणि पांढरी माशी चां अटॅक आहे, रावडी फवारले तर चालेल का
नमस्कार दादा , चालेल
Sir bhokar madhe तुमचे औषधी कोणा कढे मिळते..
नमस्कार दादा, भोकर मध्ये उपलब्ध नाही
सोयाबीन ची दुसरी फवारणी कोणती करावी ते सांगा
नमस्कार दादा , रावडी १५ मिली / झेनोप १५ मिली / इमान १० ग्रॅम या पैकी एक + झेप १५ मिली + १२:६१:० १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
Soyabin sathi konti phavrni 1phili
Rage 15ml
Refresh 40 ml
19.19.19.100gm
@@ashokrathod1405-q2i alika brobr nahi ka,missile crystal che
@@navnathkarale4555 chalel
नमस्कार दादा , रेज किंवा रावडी १५ मिली + रिफ्रेश किंवा टॉप अप ४० मिली + १९-१९-१९- ७५ ग्रॅम प्रति पंप प्रमाण
मक्का वर् आळी साठी konte kitak nashak द्यावे
नमस्कार दादा , रावडी १५ मिली प्रति पंप प्रमाण
गगाखेड ला तुमच्या कम्पनिचे औषध कोना कडे मीळतात
गंगाखेड - माऊली ट्रेडर्स 9850772668
गंगाखेड - श्री गुरुदत्त कृषी केंद्र 8484875001
परतुर ला आपले उत्पादन कुठे मिळतात
परतूर - पवन कृषी सेवा केंद्र 8668936923
परतूर - सलासर कृषी सेवा केंद्र 9403501334
परतूर - हरी ओम कृषी सेवा केंद्र 9657299298
परतूर - संजय फर्टिलायझर 9422217139
परतूर - श्री सीड्स & फर्टिलायझर 7620289683
बालाजी नगर - बालाजी कृषी सेवा केंद्र 8263044276
आष्टी - समृद्धी कृषी सेवा केंद्र 8208930336
आष्टी - प्रणिता कृषी सेवा केंद्र 9637377237
आष्टी - जाजू कृषी सेवा केंद्र 9511535555
आष्टी - शिवम कृषी सेवा केंद्र 8390881990
सातोना - भूमीपुत्र ऍग्रो सर्व्हिसेस 9561195885
सातोना - गणेश बीज भांडार 9975944080
सातोना - विनोद फर्टिलायझर 9975944080
Sir aple awshd nanded yete कुठे मिळेल
Thank you @@whitegoldtrust
सोयाबीन पेरून 30 दिवस झालेले आहेत फिरते वेळी 20 20 0 13 दिले होते खत दिले होते आता सिंगल सुपर फॉस्फेट दिले तर चालेल का की देण्याची आवश्यकता नाही
नमस्कार दादा , पेरणीच्या वेळी खत दिले असल्यास नंतर खत देण्याची गरज नाही
सर जमीन चुनखडी मुरमाड हलकि कोरडवाहू आहे कापूस लहान आणि पिवळा आहे. आळवणी कोणती करावी, कीती दिवसांनी करावी. १९ जुनची लागवड आहे.
नमस्कार दादा , रायझर १५० मिली + १९-१९-१९ २०० ग्रॅम + झिंक व फेरस edta प्रत्येकी ५० ग्रॅम प्रति पंप प्रमाण आळवणी करा
रासायनिक खताची आणि शेणखताची भट्टी लावुन खत टाकल्याने खरोखर फायदा होतो का ?
नमस्कार दादा , हो फायदा होतो
सर तुम्ही सांगितलेल औशिध आमच्या दुकान दार कडे भेटत नाही
मंठा किव्वा वाटुर फाटा मध्ये भेटण का
आम्हाला सल्ला द्या माझं गाव
दहा , ता,मंठा 🙏
मंठा - श्री सरस्वती कृषी सेवा केंद्र 9421476028
मंठा - पवन ऍग्रो 9404608801
मंठा - दीपक ऍग्रो एजन्सी 7057671000
मंठा - आकाश ऍग्रो एजन्सी 9423239990
मंठा - बळीराजा कृषी सेवा केंद्र 9604844321
मंठा - गणपती ऍग्रो ट्रेडर्स 9423730432
मंठा - विजय सीड्स 8149492038
मंठा - सुरज अग्रो एजन्सी 9545394761
मंठा - विशाल ऍग्रो 9420759115
मंठा - न्यू लक्ष्मी सीड्स अँड फर्टीलायझर्स 9689507696
पाटोदा - समर्थ कृषी सेवा केंद्र 9511892999
तळणी - गजानन कृषी सेवा केंद्र 9767335768
तळणी - सद्गुरू समर्थ कृषी सेवा केंद्र 7722025777
रामनगर - प्रगत कृषी सेवा केंद्र 9420122288
उस्वद - माऊली कृषी सेवा केंद्र 7218271681
Sir turichi phili seda khudni hukli ahe tar duari senda khudni kravika
नमस्कार दादा , हो लागवडी पासून ३५ दिवसांनी चालेल
soyabin khub vadl kay krav
नमस्कार दादा, लिहोसीन ५० मिली प्रति पंप प्रमाण फवारा
12.61.00 विद्राव्य खत कापसाला किती दिवसांनी द्यावे
नमस्कार दादा , पातेच्या सुरुवातीला वापरा
सर माझ्याकडे के डी एस 726 सोयाबीन आहे सध्या चाळीस दिवस झालेले आहेत पण त्याची उंची खूप जास्त वाढली आहे त्याला लिवोसिन मारले तर चालेल का व कोणते मारावे उंची अडीच ते पावणेतीन फूट झाली आहे
नमस्कार दादा , चाले प्रति पंप ५० मिली फवारा
तुरिला 30 दिवस झाले, खत कोणत द्यव जाधव सर 🙏🙏
नमस्कार दादा , DAP किंवा १२:३२:१६ किंवा १४:३५:१४ या पैकी एक
सर आपल्या कंपनीचे सुडोमोनस आहे का
Aahe
नमस्कार दादा , हो सुडोबूस्ट नावाने मिळेल
सर काही खतांमध्ये लव्हाळ्याचा प्रादुर्भाव होतोय का किंवा काही खतामध्ये लव्हाळा बी मिश्रित येतोय का
नमस्कार दादा, या विषयी सांगता येणार नाही
ऑनलाईन tricoboost मिळेल काय
नमस्कार दादा , आपले उत्पादने ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचे आमचे प्रयत्न चालू आहे , या बद्दल पुढील सोमवारी लाईव्ह मध्ये कळवू .
सर तुरीला पहिली ड्रींचिंग पेरणीपासुन किती दिवसानी करायची ?
30 Diwsat
नमस्कार दादा , २५ दिवसांनी
तूर आणि कापसात राईजर आणि Tricoderma ची सोबत drinching केली तर चालते काय???
Chalte
नमस्कार दादा , फक्ततुरीला करावी कापसाला गरज नाही
Tricodrma अमरावती ला कुठं मिळेल
अमरावती - गायत्री कृषी केंद्र 9860091263
अमरावती - शुभम अग्रोटेक 9422190088
बडनेरा - आनंद कृषी सेवा केंद्र 9423791684
नांदगाव पेठ - योगेश ऍग्रो 9766540025
वलगाव - गुरुमाऊली सीड्स 9665770426
सर भुईमूग 30 दिवसांचा आहे पण खुप पिवळा पडला आहे काय करावे
नमस्कार दादा , त्या मध्ये झिंक ची कमतरता पडत आहे झिंक edta २० ग्रॅम प्रति पंप फवारा
धन्यवाद सर
सर पाच बाय 11 इंचावर कापूस आहे सर 60 दिवसाच्या नंतर फांदी खालचे पाणी काढले तर जमतील का
नमस्कार दादा , नाही
नमस्कार सर लोहा तालुक्यात आपली औषधे कुठे मिळतील🙏
नमस्कार दादा. लोहा - श्रीहरी कृषी सेवा केंद्र 9049564580
मी अडीच फुटावर कापूस पेरणी केली आहे आणि तिच्या दोन फुटाचा वखर बसत नाही आहे कापूस दाटणार का सर दाटल्या काय उपाय करावे
नमस्कार दादा, लागवडी पासून ३५ ते ४५ दिवसाच्या दरम्यान झाडाच्या खालच्या दोन -दोन फांद्या कट करून टाका
कपाशी मध्ये हराळी खुप आहे त्यावर काय फवारावे
Hitweed max
नमस्कार दादा , टर्गासुपर ४० मिली प्रति पंप फवारा
Tur piwali padat aate 20 didas zale upay sanga
नमस्कार दादा , रिफ्रेश ४० मिली + १९-१९-१९ ७५ ग्रॅम प्रति पंप प्रमाण
मी JS 335 हे वाण 6 जुलै पेरणी केली होती तरी पेरणी पासून ते आज 17 तारीख आहे अजून पाऊस नाही त्यामुळे मला दुबार पेरणी ची वेळ आली आहे तर मे बाजरी पेरणी करु का ?
की नाही की परत सोयाबीन च पेरणी करावी लागणार
नमस्कार दादा , २५ जुलै पर्यंत सोयाबीन पेरणी करू शकता , या पुढे वेळ लागला तर बाजरी ज्वारी चालेल
@@whitegoldtrust pn मी सोयाबीन पेरणी च्या वेळी AMONI ची फवारणी ही केली होती तर
चालणार का बाजरी पेरणी केली तर
अमोनी वापरले असलं तर सोयाबीन घ्या
सर नमस्कार,मी पेरणी अगोदर सूपर fospet टाकले होते ,आता दवरणीच्या अगोदर 20,20,00, 13 superfospet वापरले तर चालेल का.
नमस्कार दादा , २०:२०:०:१३ + पोटॅश अर्धी बॅग द्यावं
Tynzer मध्ये कीटकनाशक फवारणी चालते का
नमस्कार दादा , नाही
उसासाठी शोक अप चालते का
नमस्कार दादा , चालेल
Glaphoset सोबत सिलिकॉन स्टिकर आणि झिंक ऑक्साईड वापरले तर चालेल का
नमस्कार दादा , स्टिकर व ऑक्साईड वापरण्याची गरज नाही
सोयाबीन फवारणी साठी औषध कोणते फवारणी करावी 30 दिवस झाले
रावडी किंवा झेणोप 15 ml
वाढ कमी असल्यास टॉप अप 40
किंवा फुल सुरू झाल्यास झेप 15
नमस्कार दादा, रावडी १५ मिली / इमान १० ग्रॅम / झेनोप १५ मिली या पैकी एक + झेप १५ मिली + १२-६१-० १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
Trichoderma danedar khata sobat chalel ka 😊
नमस्कार दादा , चालेल
कपासी लावून 40 दिवस झाले पहिली खुरपणी केली पाण्यामुळे तन खूप झाले तन नाशक कोणते वापरावे
नमस्कार दादा , हेक ३० मिली + टर्गासुपर ४० मिली + शॉक अप ५० मिली प्रति पंप प्रमाण
12 divasa chi kapashi ahe humani Ali khup ati pramanat zali ahe aata kay karave paryay sanga tyamule khup motya pramanat kapashi sukat ahe
नमस्कार दादा , पांडासुपर १ लिटर + रिहांश ५०० मिली + रायझर २ लिटर एकरी प्रमाण आळवणी करा
सर आपण शिफारस केलेले औषधी आमच्या बुलडाना येथे मिळत नाही /मिळत असेल तर कुठे मिळेल ते सांगा ?
नमस्कार दादा , मोताळा - कृषी सेवा केंद्र 8669098890
धामणगाव बढे - विश्वास कृषी केंद्र 9503554345
पिंपरीगवळी - चेतन कृषी केंद्र 9423372905
शेलापुर - गणेश कृषी केंद् 9422884029
झेनोब ने पाणे खाणारी अळी मरेल का ३५ दिवसाच सोयाबीन आहे
नमस्कार दादा , हो मरेल
नमस्कार सर
या वर्षी कोणत्याही तनणाश चा रिजल्ट मिळेला नाही काय कारण
नमस्कार दादा , प्रत्येक तणनाशकांचे रिझल्ट मिळतात पण शेतकऱ्यांकडून फवारताना काही चूक झाली असेल तर त्यामुळं चांगले रिझल्ट येत नाही
शाकेद आणि रेंज आणि शोकप मी घेतलय किती मात्रा टाकू तन आहे कूरडू केना आहे दूधी आहे सर सांगा तन मरेल मात्रा सांगा
Shaked 100ml...rage 20ml ..takave
नमस्कार दादा , शाकेद ८० मिली + रेज १५ मिली + शॉक अब ४० मिली प्रति पंप प्रमाण
कहीं पण
साकेत या तणनाशकाने दुधी गवत मरत नाही मी स्वतः अनुभव घेतला
सर ट्रायकोड्रामा तुरीला प्रती किलो तीस ग्राम लाऊन पेरणी केली तरी पण तुर मरत आहे.काय करावे..ट्रायको डिएक्स मिळतच नाही धर्माबाद
नमस्कार दादा , ट्रायकोबूस्ट dx ५०० ग्रॅम + सुडोबूस्ट ५०० ग्रॅम एकरी प्रमाण आळवणी करा
Trichoderma DX phulambri kote milel
नमस्कार दादा , गणेश कृषी केंद्र श्याम ढाबा जवळ
सर डव्ह अग्रो चे strong armची फवारणी केली होती आज रोजी 22 दिवस झाले आहे परंतु गवत उगवत आहे डवरणी करायची आहे फवारणी बाकी आहे फवारणी सोबत टरगा सुपर मारायला चालेल का
नमस्कार दादा, कीटकनाशक + तणनाशक चालेल विद्राव्य खत व संजीवक या सोबत वापरू नये
सर सोयाबीनच्या दुसऱ्या फवारणीमध्ये ३० ते ३५ दिवसाच्या दरम्यान इमान + पांडा सुपर + झेप + १२-६१-० फवारणी केली तर चालेल का?
Zep chya yevji...isabion Kiva tata bahar ghuave...vadh jast aslyas culter ghyave
Thanks@@arjunjumale2080
नमस्कार दादा , हो चालेल
मानवत ला traykodrama डीएक्स कुठे भेटेल?
नमस्कार दादा, मानवत - कृषीधन ऍग्रो सर्विसेस 8459066593
Sir soyabean chi vad kmi ah patl pn ah refresh gyav. ka topup
सोयाबीन पातळ झाले आहे आणि वाढ पण कमी आहे रिफ्रेश घ्यावे की topup
नमस्कार दादा , टॉप अप वापरा
Jadhav sir atishay mahatv purn ani vistrut margdashana baddal shetkarya kadun abhar
आपले सुद्धा धन्यवाद दादा
सर टाटा कंपनीचे केवेट अल्ट्रा कापसाचे तणनाशक मारलो आहे.या औषधाने दिपमाळ तण मरेल का?
नमस्कार दादा, हो जळेल
तुम्ही सांगितलेली औषधे नांदेडमध्ये कुठे भेटेल
नमस्कार दादा, नांदेड - उत्तम कृषी सेवा केंद्र 9422189679
नांदेड - श्री ओम बीज भंडार 9764514411
10:26:26 pahila dose lgwad krtanna dill ata kapashi la 22 divs zalet parantu kapashi che paan jra yellowish zale ahet kashachi kamtarta ahe....?
Urea takayla pahije kay 25 divsane dusra dose
नमस्कार दादा, युरिया एकरी १ बॅग + सल्फाबूस्ट २ किलो एकरी प्रमाण
@@whitegoldtrust apn 24 tasat reply deta hi atyant mahatvachi apli bhumika ahe dhanyawad......😍😊
Very very nice infermation u are giving please tell us tan nask for orange bagecha
नमस्कार दादा , संत्रा बागेत आम्ही तणनाशकाची शिफारस करत नाही ग्रास कटर ने तण काढून घ्यावे
Sir cotton madhe 19.19.19, raiser ,supler.drenching karayala pavasache gadul Pani ghetale hote tr mala result yetil na
नमस्कार दादा , चालते रिझल्ट येईल
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा सर
नमस्कार दादा , आपणास व आपल्या परिवारास आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा🙏
कापसाला दुसरा डोस द्याचा आहे पहिला डोस 14=35=14टाकला आहे
नमस्कार दादा , १०:२६:२६ १ बॅग + युरिया १ बॅग + सल्फाबूस्ट २ किलो एकरी प्रमाण
सोयाबीन मध्ये गांजर गावात ahe कोणते औषधं maru
नमस्कार दादा, शाकेद / परशूट / ओडिसी या पैकी एक फवारा
सर कपासी 4बाय 1.5 वर आहे त्याची गळ फादी कट केली तर फायदा होईल का
Nahi....3 by 1 vr asalyas ..ghalfandi kat karavi
नमस्कार दादा, हो फायदा होईल
Sir drone favarniche trial booster ne ghetale ka tyache result kashe ahet
नमस्कार दादा, ड्रोन फवारणीची ट्रायल अजून घेतलेली नाही, घेतल्या नंतर कळवू
शिरूर मध्य आपली औषधे कूठे मिलतील
शिरूर(कासार) - साईराम ऍग्रो 9421341882
शिरूर(कासार) - सिद्धेश्वर ॲग्रो एजन्सी 9420798626
सर मावा आणि तुडतुडे आहेत कपाशीवर 20 ते 30 टक्के नुकसान हे तुडतुडे मुळे दिसत आहे सर फवारणीसाठी मार्गदर्शन करा 🙏
नमस्कार दादा , रिहांश २० मिली / रेज १५ मिली / डिझायर ३० मिली या पैकी एक कीटकनाशक वापरा
@@whitegoldtrust सर डिझायर सोबत 19:19:19 चालत नाही ना
तूर साती फवारा/खत कोणते ते सांगा
L.p.patil jalgaon
🙏
NPK boost dx फवाणीद्वारे तुरीवर आणि सोयाबीन वर फवारले तर चालेल काय आणि किती प्रमाण द्यावे लागेल
नमस्कार दादा , फवारणीतून चालत नाही जमिनीतून ड्रेंचिंग करा
Sir me confider super/banvita x/191919 vr khat spray kela ahe tr paraticha goodh vadel ka
नमस्कार दादा, फायदा होईल
सर नमस्कार कापूस पिकाला मॅग्नेशियम सलफेट सूपर फासपेट खता सोबत दिले तर चालेल का 🙏🏻🙏🏻
नमस्कार दादा , चालेल
namaskar sir tumhi khup molache margadarshan karta mi khup runi ahe apla. khatacha pahila dose 1 bag dap+ polyhite multi nutrient dile dusra dose konta dyawa
नमस्कार दादा , पीक कोणते आहे ते कळवा
सर मला तुम्हाला भेटायला यायचे आहे वेळ मिळेल का
नमस्कार दादा , ८८८८१६७८८८ या नंबर वर कॉल करून या
@@whitegoldtrust मी आपला खुप खुप आभारी आहे
आमच्याकडे झेप मिलत नाही त्या आयवाजी कुटले औषध वापरु
नमस्कार दादा, तुमचा जिल्हा तालुका सांगा
Nilanga
सर आपले औषधी संभाजी नगरला कोण कोणत्या दुकानात मिळते सागा सर
नमस्कार दादा , जुना मोंढा - महावीर फर्टीलायझर 9423780210
जुना मोंढा - गजानन ऍग्रो एजन्सी 9765666999
न्यू मोंढा(जाधववाडी) - महाराष्ट्र कृषी सेवा केंद्र 9423778765