तुरीच्या भरघोस उत्पादनासाठी शास्त्रीय पद्धतीने फवारणी व्यवस्थापन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024
  • नमस्कार शेतकरी बांधवांनो दिनांक ०७ ऑक्टोबर २०२४ रोजी श्री गजानन जाधव सर आपल्याशी "तुरीच्या भरघोस उत्पादनासाठी शास्त्रीय पद्धतीने फवारणी व्यवस्थापन" या अत्यंत महत्वाच्या विषयावर सायंकाळी ठीक ७ वाजता Live येत आहे. तरी आवर्जून हजर राहा हि विनंती व आपले काही प्रश्न असल्यास कॉमेंट बॉक्स मध्ये जरूर नोंदवावे... धन्यवाद.

ความคิดเห็น • 33

  • @samgameshwarsakhare9310
    @samgameshwarsakhare9310 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    धन्यवाद सर अतिशय सुंदर माहिती दिलात 🙏🙏

  • @satishhajare2330
    @satishhajare2330 6 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सर तब्येतीची काळजी घ्या तुमच्यावर आमचा खूप विश्वास आहे

  • @ankushChudhary-bb9zd
    @ankushChudhary-bb9zd 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अगदी वेळोवेळी शेतकऱ्याला माहिती देता त्याबद्दल धन्यवाद साहेब तब्येतीची काळजी घ्या शेतकऱ्यांना तुमची गरज आहे दादासाहेब❤

  • @kartikKawhale
    @kartikKawhale 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    सर नमस्कार आपलि माहिति मला अमृतासारखि आहे तुम्हाला ऊंदड आयुष्य लाभो हिच परमेश्वराला मागनि आपला सुखदेव पाटिल कवळे देऊळगाव राजा

  • @akashsolanke9743
    @akashsolanke9743 11 นาทีที่ผ่านมา

    Thank you sir ❤

  • @abhishekjaiswal8651
    @abhishekjaiswal8651 7 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सर सोयाबीन च्या जुन्या बेड वर हरभरा लागवड करू की मशागत करून पेरू कशात जास्त उत्पादन येईल 🙏🙏

  • @vilasshinde3407
    @vilasshinde3407 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सर या सर्व औषधा वरील माहिती पुस्तक ऊपलब्ध करून दया जेणेकरून वेळोवेळी स्वता औषध फवारणी करता येईल

  • @premkumardhakde
    @premkumardhakde 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मी आश्रय 77 77 वान परले होते चार एकर क्षेत्रावर चारकोट रोग आला आहे
    एकरी 50 किलो झाले

  • @vikasgadge2962
    @vikasgadge2962 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Sar rabi tur badl kahi mahiti sanga

  • @sumitnagpure4392
    @sumitnagpure4392 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर नमस्कार माझ्या शेतात तुर वाडलेली नाही आहे तुरीला फुटवा आणि वाडी साठी उपाय सांगा

  • @sagarbanole5906
    @sagarbanole5906 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    प्लॅनॉफ़िक्स सोबत नॅनो युरिया नॅनो डियेपी कपाशिवर् फवारणी केली तर् चालेल का ??

  • @ViswaGhodse
    @ViswaGhodse 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    धन्यवाद सर ❤❤

  • @vasantlanjekar4486
    @vasantlanjekar4486 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    नमस्कार साहेब चना टोकण पद्धतीने कसी करावी किती इंचा वर व्हा एका जागी किती बी टाकावे

  • @umeshghodke6916
    @umeshghodke6916 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    नमस्कार सर उमेश घोडके राजनी तालुका लोणार जिल्हा बुलढाणा तीन एकर तूर सोयाबीन अंतर पिक काढून झालंय दोन तासातील अंतर 12 फूट आहे फार मोठी मोकळी जागा आहे त्यात ज्वारी किंवा हरभरा पेरल्यास 48:06 योग्य राहील का

  • @Maratha370
    @Maratha370 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर,सोयाबीन च्या जून्या बेडवर हरभरा पेरला तर चालेल का?शेतात ओल टिकत नाही.

  • @satishhajare2330
    @satishhajare2330 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    नमस्कार सर

  • @bhimraowanole3942
    @bhimraowanole3942 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    गहू बियाणे कधी येणार आपले सर

  • @VinodPatil-i7y
    @VinodPatil-i7y 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर तुरीला अजून खत दिला नाही विद्राव्य खत फवारणी सोबत चालतील का उपयोग होईल का जास्त किंवा काय पर्याय करावे लागेल ते सांगा प्लीज तुमचा वाईट बोल पॅटर्नचा हिशोबाने तू लागत केली आहे तुमचे फवारणीचे सर्व सर्वे प्रॉडक्ट धुळ्यामध्ये मिळतात

  • @Harendra-rn5um
    @Harendra-rn5um 49 นาทีที่ผ่านมา

    माझ्या पण शेतांत आश्रय 777याच सोयाबीन वर चारकोल रोट रोग आला बाकी सोयाबीन वर नाही काय कारण असेल

  • @ShreeSwami-o8e
    @ShreeSwami-o8e 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    नमस्कार सर 30 किलो बूस्टर हरभरा बॅग मध्ये ट्रायकोडर्म आहे का

  • @KunalKale7899
    @KunalKale7899 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    रायबा ला similar product ahe ka कुठलं?

  • @JagdishRathod-q6g
    @JagdishRathod-q6g 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sir mla Js 9305 la ekari 10 kwintal cha average ala ahe tumchya maargdarshnanusaar favarni niyojan kel ahe thanku sir🙏

    • @kailaspawade5576
      @kailaspawade5576 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      अजून योग्य नियोजन करा अजून उत्पादन वाळू शकते संपूर्ण व्हिडिओ पाहत जा भाऊ सरांचे मानावं तेवढे अभिनंदन कमी आहे

  • @banduraut4651
    @banduraut4651 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर रब्बि तुर बद्दल मार्ग दर्शन करा

  • @AmolGhode-d3u
    @AmolGhode-d3u 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर तुरीवर पहिली फवारणी कोणती करावी

  • @MonikaGawande-f8q
    @MonikaGawande-f8q 37 นาทีที่ผ่านมา

    Zep mde konte khtak ahet

  • @manthanukl2wew4e80
    @manthanukl2wew4e80 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    दाहिया रोग आला त्या बद्दल सांगा काय फवारणी करावी ते..

  • @manishkumarvaira8486
    @manishkumarvaira8486 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुरी ची अती पावसामुळे वाढ नाही झाली...
    1) टाॅप अप
    2) जिब्र्यालिक यासीड 0.1
    3) सल्फर WDG
    4) पाडा सुपर
    हे सगळं कॉम्बिनेशन चालणार का.... फुटणार का नाही तर सल्फर मुळे

  • @NitinRathod-dy1eo
    @NitinRathod-dy1eo 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sir tumchi tabet kashi ahe

  • @abhishekjaiswal8651
    @abhishekjaiswal8651 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    किराणा दुकानातील डॉलर हरभरा टोकन केल तर चालेल दुसरी कडे भेटत नाही आहे

    • @vishalnavsare
      @vishalnavsare 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂

  • @manishdeshmukh4795
    @manishdeshmukh4795 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर नमस्कार. अमावस्येचा फवारणी करणे शक्य झाले नाही. फरक पडतो का
    Ataa konta फवारणी करावी

  • @pravinmalokar8276
    @pravinmalokar8276 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर तुरीची उंची खुप कमी आहे व कमजोर आहे