नरहर कुरुंदकर व्याख्यान - भाग १

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 เม.ย. 2014
  • श्री नरहर कुरुंदकर यांचे छ. शिवाजी महाराजांवर व्याख्यान. भाग १ला.

ความคิดเห็น • 123

  • @MrSanpat
    @MrSanpat 8 ปีที่แล้ว +10

    NARHAR KURANDKAR is a great writer and a scholar.Recently i ,read his books .found very logical .his views are far reaching AND CONVENING.ALL Maharashtra daily paper should now reprint his articles on various issues ,to guide younger generations.

  • @deokarumesh5368
    @deokarumesh5368 5 ปีที่แล้ว +6

    धन्यवाद खूप छान , पुरोगामी आणि तथाकथित, अक्कलहुशारांनो नीट ऐका

  • @ItihasMarg
    @ItihasMarg 3 ปีที่แล้ว +1

    जबरदस्त...😍

  • @dattatrayadeshpande8448
    @dattatrayadeshpande8448 9 ปีที่แล้ว +9

    This is for the first time i could listen speach on shiwaji the great. i am fortunate to be present at this lecture Pratibha natyamandir holi nanded,thanks deep!!

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 4 ปีที่แล้ว

    मा.नरहर कुरुंदकर ,,,जन्म तारखेच योग्य लेखा जोखा केलाय आपण, जे लोक तारखेच खेळ करतात त्याची कीव येते, तुमच्या सारखी भूमी शिल्प तरुण लेखक यांना प्रेरणा देत राहतील,असा दीप स्थंभ नेहमी सत्य प्रकाश देत राहील,त्याचा अनमोल ठेवा जतन करणाऱ्या सर्वांच आभार,,

  • @anitasoundattikar7550
    @anitasoundattikar7550 7 ปีที่แล้ว +17

    नरहर कुरुंदकर अप्रतिम
    सध्याच्या तथाकथित इतिहास संशोधकांनी आणि सत्ताकारण्यांनी याचा अभ्यास करावा

  • @shivajiholge6069
    @shivajiholge6069 6 ปีที่แล้ว +8

    अविस्मरणीय वाणी ऐकली👌👌👌

  • @shrinivaswalke2133
    @shrinivaswalke2133 6 ปีที่แล้ว +5

    Khup Apratim.....
    Abhyaspurna ani viveki bhashan hot.kahi lokani dislike kel he bhashan pa mala vatat ki Itake uchcha kotiche vichar samjun ghyayla ani te manya karayla khup mothi bhoudhik sampati aplyajaval asavi lagte.

  • @makaranddesai8352
    @makaranddesai8352 8 ปีที่แล้ว +85

    आज पहिल्यांदाच नरहर कुरुंदकर यांचे व्याख्यान ऐकायचा योग आला. युट्युबवर त्यांचे 'शिवाजी महाराज' या विषयावरील व्याख्यान पूर्ण ऐकले. याआधी कुरुंदकर यांच्याबद्दल ते 'पुरोगामी' विचारवंत असल्याचे ऐकून होतो. मात्र भ्रमनिरास झाला ! आजच्या काळातील जाज्ज्वल्य पुरोगाम्यांच्या तुलनेत कुरुंदकर काहीच नाहीत राव... ना त्यांनी औरंगजेब आणि शिवाजी यांचे ऐक्य सांगितले, ना रामदासांना शिव्या घातल्या. शिवराय सेक्युलर होते हे वाक्यही मला सापडले नाही. त्यात करून मूलनिवासी, ब्राह्मणी कावा वगैरे शब्दांचा उच्चारही नाही. आता सांगा कुरुंदकरांना पुरोगामी म्हणायचं तरी कसं ?
    मात्र गंभीरपणे सांगायचे झाले तर, कुरुंदकरांची मांडणी ही मी आत्तापर्यंत ऐकलेल्या शिवरायांवरील व्याख्यानांपैकी सर्वात विलक्षण आणि निष्पक्ष आहे. तुच्छ अस्मितेत वाहून न गेल्यास 'शिवाजी'चे एक वेगळे आणि विराट रूप कळते, हे अनुभवायला मिळाले...

    • @marathimanus841
      @marathimanus841 6 ปีที่แล้ว +3

      Makarand Desai तुमचा रोख नेमका कुणाकडे आहे??म्हणजे नेमकं कुणामुळे महाराष्ट्र आणि हिंदुस्थान परकीयांच्या ताब्यात गेला? लाज वाटावे असे अत्याचार समाजातल्या एक मोठ्या वर्गावर केले गेले .आणि कुणाला पुरोगामीत्व शिकवताय?? तुम्हाला मानवता तरी कळलीय का?

    • @onkarpethe512
      @onkarpethe512 5 ปีที่แล้ว +2

      marathi manus नीट वाचलंय का तुम्ही साहेब मकरंद साहेबांनी काय लिहिलंय ते?

    • @onkarpethe512
      @onkarpethe512 5 ปีที่แล้ว +2

      marathi manus तुम्ही बामसेफ वगैरे संघटनांकडून केला जाणारा ब्राह्मणद्वेष दिसतो का की पुरोगामी goggle घालून चालता डोळ्यांवर

    • @MM-ue4ol
      @MM-ue4ol 5 ปีที่แล้ว

      Makarand Desai , dear,read and study kurundkar more deeply before saying something.

    • @madhudongargaonkar1250
      @madhudongargaonkar1250 4 ปีที่แล้ว

      मित्रा , नरहर कुरुन्कदर यांनी रणजीत देसाई यांच्या "श्रीमान योगी" या ग्रंथास जवळ जवळ ४५ पानाची प्रस्तावना लिहिले आहे.अत्येंत अभ्यासु अशी प्रस्तावना आहे.जरूर वाचावी .

  • @mukeshhingane
    @mukeshhingane 7 ปีที่แล้ว +7

    A ton of thanks for uploading this speech....!!!

  • @saeebai
    @saeebai 3 ปีที่แล้ว

    अत्यंत समतोल आणि तर्कशुद्ध भाषण !

  • @anilpatki5204
    @anilpatki5204 2 ปีที่แล้ว

    ज्या कोणी हे संपादित केले व प्रसिध्द केले त्याना कोटी कोटी धन्यवाद

  • @thekiminthenorth504
    @thekiminthenorth504 7 ปีที่แล้ว +13

    masterpiece of lateral thinking.... fabulous...please upload more of Kurundkar's speeches...I just can't get enough..xD

  • @saigaikwad6094
    @saigaikwad6094 10 ปีที่แล้ว +6

    It's our pleasure to hear Narher Kurundkar, please upload more video of sir.

    • @MarathaHistorians
      @MarathaHistorians  10 ปีที่แล้ว

      Thank you. :)
      I'll certainly try to upload more, as often as I can.
      BTW, check out G B Mehendale's interview that I have just uploaded.
      th-cam.com/video/j1p2F9n2tUo/w-d-xo.html
      Also, you can visit my other channel on Maratha Navy.
      th-cam.com/users/MarathaNavy
      Thanks again.

  • @aniruddhakatpatal2469
    @aniruddhakatpatal2469 7 ปีที่แล้ว +6

    Thanks for uploading. Please upload more of Narhar Kurundkar.

  • @arvindkulthe7037
    @arvindkulthe7037 5 ปีที่แล้ว +3

    तौलनिक अभ्यास करून विवेचन करणारे कुरुंदकर हे साक्षेपी विचारवंत

  • @akshayganeshkar1597
    @akshayganeshkar1597 7 ปีที่แล้ว +11

    Excellent.....plz upload more videos of Narhar Kurundkar

  • @pareshberde7730
    @pareshberde7730 7 ปีที่แล้ว +5

    Really classic speech...

  • @lalchandrajput2856
    @lalchandrajput2856 4 ปีที่แล้ว

    महान लेखक होऊन गेले आहेत आदर्श निर्माण करणारे अभ्यासू वक्ते मार्गदर्शक म्हणून काम केले.शिवराणा वाचनालय पुडंलीकनगर.

  • @nileshkhapre3296
    @nileshkhapre3296 5 ปีที่แล้ว +1

    एक सत्य निर्भिड प्रामाणिक इतिहासकार.

  • @rahulbhanegaonkar9739
    @rahulbhanegaonkar9739 4 ปีที่แล้ว

    Thanks to utube for a rare Lecture of a legend

  • @anilchavan8026
    @anilchavan8026 6 ปีที่แล้ว +2

    Khup Chan ahe .speach

  • @gansmore007
    @gansmore007 5 ปีที่แล้ว +1

    kurundakarancha abhyas khup chan.

  • @pareshberde7730
    @pareshberde7730 7 ปีที่แล้ว +6

    Specially part 3...give me a completely different view of thinking...

  • @ajaykotwal5213
    @ajaykotwal5213 6 ปีที่แล้ว +2

    शिवाजी वर अश्या प्रकारचे भाष्य कोणीही केलेलं नाही, हे तीनही भाग ऐकल्यावर एक वेगळंच शिवचरित्र समोर येत,

    • @tejasgund9617
      @tejasgund9617 2 ปีที่แล้ว

      व्यक्ती ची नावे आदराने घ्यावीत. मग ते कोणीही असे ना?

  • @rohanjagtap849
    @rohanjagtap849 7 ปีที่แล้ว +9

    आभारी आहोत. आपण जतन केलेला हा ठेवा पुढच्या पिढीला दिल्याबद्दल.धन्यवाद!

  • @swapnilsonnekar7439
    @swapnilsonnekar7439 7 ปีที่แล้ว +3

    Thank you very very much for uploading this audio. I request you to upload more videos/audios of Shri. Narhar Kurundkar.
    Please let me know if more videos/audios are available or uploaded in future.
    Thanks once again.

  • @naganathgurme6893
    @naganathgurme6893 3 ปีที่แล้ว

    A genius orator👍👌

  • @Sdsh377
    @Sdsh377 9 ปีที่แล้ว +3

    first thank you for uploading this speech.very nice speech given. please upload more video of kurundakar sir.

  • @RajeshYadav-wt5lo
    @RajeshYadav-wt5lo 5 ปีที่แล้ว +2

    नरहर कुरूंदकर उवाच परमसत्य...

  • @ninad9960
    @ninad9960 6 ปีที่แล้ว +2

    thanks for uploading

  • @shashikalashelar7988
    @shashikalashelar7988 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम आचार्य

  • @sandiputekar9983
    @sandiputekar9983 6 ปีที่แล้ว +3

    Khup chan

  • @niteshsharma7201
    @niteshsharma7201 6 ปีที่แล้ว +4

    Narhar kurundkarani maharajancha ulek eikeri karu naye shivaji nako maharaj mhanave

    • @shriram1006
      @shriram1006 6 ปีที่แล้ว +1

      Nitesh Sharma
      महान आत्मा....
      कुरुंदकर कधीच वारले आहेत.

  • @shriram1006
    @shriram1006 6 ปีที่แล้ว +18

    पिवळ्या ब्रिगेडी आणि ब्राह्मणवादी लोकांना समजून घेण्यासाठी खूप आहे कुरुंदकरांच्या या व्याख्यानात......कारण कादंबरीकार ब्राह्मणवादी आणि पिवळे ब्रिगेडी इतिहासकार यांनी आतापर्यन्त असं व्याख्यान कुठेही कधीही दिले नाही...ब्राहमणवादी छत्रपतींना देव बनवण्यात तर ब्रिगेडी हे खोटा जातीयवादी इतिहास तयार करून विष पसरवण्यात गुंतले आहेत.
    आचार्य कुरुंदकरांनी ना कादंबरी लिहिली आहे ना स्वतःच्या पदरचा विषारी जातीयवाद असलेला इतिहास लिहिला आहे.
    त्यांना नक्की काय सांगायचं हे कळायला फक्त अक्कल लागते आणि ऐकून घ्यायचा संयम लागतो.....
    येऱ्या गबाळ्याचे काम नोहे

    • @kaushikkarandikar2489
      @kaushikkarandikar2489 4 ปีที่แล้ว

      खंत एवढीच की आपल्याकडे अक्कलच कमी आहे... अणि संयम तर त्याहून कमी... 😪😪

  • @subhashpatil7860
    @subhashpatil7860 4 ปีที่แล้ว

    सत्याचे स्पष्ट विवेचन

  • @avinashargade37
    @avinashargade37 5 ปีที่แล้ว +2

    amazing

  • @rahuljadhav4807
    @rahuljadhav4807 3 ปีที่แล้ว

    Great Sir 🙏

  • @makaranddesai8352
    @makaranddesai8352 8 ปีที่แล้ว +5

    Thank you uploaders... Want more of his lectures if possible..

  • @mandarjoshi8616
    @mandarjoshi8616 10 ปีที่แล้ว +7

    You could have uploaded this on Soundcloud instead as its only audio track !!! Thanks for this valuable upload though

    • @MarathaHistorians
      @MarathaHistorians  10 ปีที่แล้ว

      Thank you. :)
      I never seriously gave a thought to Soundcloud, sorry about that.
      Also checkout G B Mehendale's interview that I just uploaded.
      th-cam.com/video/j1p2F9n2tUo/w-d-xo.html
      Also, you can visit my other channel on Maratha Navy.
      th-cam.com/users/MarathaNavy
      Thanks again.

    • @mandarjoshi8616
      @mandarjoshi8616 10 ปีที่แล้ว

      Sure !!!!

  • @dhirajpokharna
    @dhirajpokharna 5 ปีที่แล้ว +2

    अतिशय अप्रतिम व्याख्यान.....!🙏
    अजून काही असतील तर अपलोड करावेत ही विनंती...!

  • @sureshkamale4896
    @sureshkamale4896 4 ปีที่แล้ว

    Excellent speech

  • @jayakamble762
    @jayakamble762 2 ปีที่แล้ว

    Shivaji shivaji kay bolto maharaj bol

  • @deepnathpatki9134
    @deepnathpatki9134 9 ปีที่แล้ว +4

    Without a vedeo we realised his lecture as live

    • @ashokterkar4087
      @ashokterkar4087 9 ปีที่แล้ว

      Great Deepnath we could hear Hon.Narhar Kurundkar sir after a long time.we always remember him.

  • @prabhakargtidke1136
    @prabhakargtidke1136 3 ปีที่แล้ว

    नरहर कुरुंदकर 👌

  • @pratikgpatil
    @pratikgpatil 10 ปีที่แล้ว +8

    Excellent work!!! Will you please add some more lectures of narhar kurundkar?

    • @MarathaHistorians
      @MarathaHistorians  10 ปีที่แล้ว +2

      Thank you. :)
      I'll certainly try to upload more, as often as I can.
      BTW, check out G B Mehendale's interview that I have just uploaded.
      th-cam.com/video/j1p2F9n2tUo/w-d-xo.html
      Also, you can visit my other channel on Maratha Navy.
      th-cam.com/users/MarathaNavy
      Thanks again.

  • @avinashpange1263
    @avinashpange1263 6 ปีที่แล้ว +1

    sundar

  • @sarva-vikhyata
    @sarva-vikhyata 9 ปีที่แล้ว +5

    फार छान. कधी आणि कुठे दिलेले व्याख्यान आहे?

    • @Sdsh377
      @Sdsh377 4 ปีที่แล้ว +1

      Girish Kulkarni नांदेड

  • @rajeevbhide8429
    @rajeevbhide8429 5 ปีที่แล้ว

    Grt

  • @ganeshsanglodkar2896
    @ganeshsanglodkar2896 5 ปีที่แล้ว

    Where is second and third part?

  • @swatijadhav1087
    @swatijadhav1087 5 ปีที่แล้ว +3

    Ranjit Desai ji ek dildar vayktimatv hote

  • @thekiminthenorth504
    @thekiminthenorth504 7 ปีที่แล้ว +4

    हे व्याख्यान केव्हा झाले होते??

  • @ajaybasutkarable
    @ajaybasutkarable 6 ปีที่แล้ว +1

    Plz upload more videos

  • @Chamumda
    @Chamumda 9 ปีที่แล้ว +1

    please availble it in audio format

    • @nanasahebjoshi8992
      @nanasahebjoshi8992 7 ปีที่แล้ว +3

      लक्ष्मण सिंगेवार याना विनंती की, त्यानी कुरुंदकरांचे "श्रीकृष्ण" या विषयावरील व्याख्यान यु ट्युबवर टाकावे. अतिशय उत्कृष्ट व्याख्यान आहे. या कामी प्रा. श्रीनिवास पांडे यांचे सहकार्य घ्यावे.

    • @akshayganeshkar1597
      @akshayganeshkar1597 7 ปีที่แล้ว +1

      Plz jar kunakade he vakhyan asel tar share kara...

  • @surajdumbre184
    @surajdumbre184 4 ปีที่แล้ว

    sagle uttam sangat ahe fakt maharajancha ullekh ekeri kru nka

  • @tp4398
    @tp4398 4 ปีที่แล้ว +1

    भाग एक मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतिथी च्या वादाचा उल्लेख दिसतो.
    बाकी कुठेही छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची वाच्यता करताना नरहर कुरुंदकर ऐकलं नाही.
    छत्रपती शिवाजी महाराज यांना सोडून नरहर कुरुंदकर बोलत आहेत असे जाणवते.
    गागाभट्ट हे ब्राम्हण होते पण त्यांचा ते जातीने
    जंगम (ब्राम्हण) होते. महाराष्ट्रातील प्रमुख ब्राम्हण समाजाने म्हणजे ज्या ब्राम्हणांना हिंदू शास्त्र किंवा वेदशास्त्राने राज्याभिषेक करण्याचे अधिकार दिले होते ते अधिकार महाराष्ट्रातील ब्राम्हण समाजाने वापरण्यास नकार दिला होता म्हणून गागाभट्ट या जंगम काम करणाऱ्या व्यक्तीकडून राज्याभिषेक करून घेतला होता.

    • @vijaygaikwad6350
      @vijaygaikwad6350 4 ปีที่แล้ว

      बरोबर आहे तुझ महाराज यांच्या राज्याभिषेक कसा चुकीचं होता हे तो संग्याच अटोकाट प्रयत्न तो करतो यांच्या मनात ऐक आणि तोंडावर एक असते

    • @parikshitmayekar7618
      @parikshitmayekar7618 3 ปีที่แล้ว

      कृपया या व्याख्यानाच्या दुसरा भाग ऐकावा त्यात गागाभट्ट आणि त्यांच्या कुटुंबियांसंबंधी पूर्ण विवेचन केले आहे....

  • @dhananjaykamble8945
    @dhananjaykamble8945 5 ปีที่แล้ว +3

    19 फेब्रुवारी ही छत्रपती शिवाजी महाराजांची जन्म तारीख आहे हे अन्य अभ्यासकांना मान्य असलेले सत्य मांडले, एवढेच महत्वाचे आहे.

  • @Sdsh377
    @Sdsh377 9 ปีที่แล้ว +3

    please upload speech of ranjit desai

  • @deltagaming9600
    @deltagaming9600 4 ปีที่แล้ว

    1630 la shivaji maharajanca janma zala . 1627 la nahi.

  • @shreeshree2498
    @shreeshree2498 4 ปีที่แล้ว +2

    54 : 00 Massacre of Hindus

  • @vijaygaikwad6350
    @vijaygaikwad6350 4 ปีที่แล้ว

    हा शिवाजमहाराजांचा इतिहास सागतोय की . मुसलानांचे गुणगान करतोय. समजत नाही

  • @mardmaratha2468
    @mardmaratha2468 5 ปีที่แล้ว +2

    Shivaji kon mitra ka tujha ? Kay samajtat swatala

    • @jagdishk1591
      @jagdishk1591 5 ปีที่แล้ว +1

      संभाजी ब्रिगेड हा एकेरी उल्लेख कसा चालतो? ते काय तुझे बाप आहेत काय?

  • @bhaskarjogdand6712
    @bhaskarjogdand6712 3 ปีที่แล้ว

    ऐकेरी बोलु नका त्यांच्या मुळे इथे बोलताया यांच भान कुंरूदकर यांना नाही.छत्रपती शिवाजी महाराज हे जागतिक पातळी वरचे यौद्धेय आहेत.याच भान सुद्धा कुरूंदकराला नाही. शिवाजी महाराज वर बोलताय याची जान ठेवा.

    • @hanumantraokanap2965
      @hanumantraokanap2965 3 ปีที่แล้ว

      त्यांनी शिवाजी महाराजांवर ती संशोधन केला आहे त्यांच्या मुळे इतिहास बाहेर आला आहे आपल्याला जे समजले ते त्यांच्यामुळेच आपल्या पुस्तकात आलेत त्यांच्यामुळेच,
      एकेरी उल्लेख करतात म्हणजे त्यांना त्यांच्या बद्दल काही अभिमान वाटत नाही असा अर्थ काढणे चुकीचे
      आधी स्वतः कडे नुसते शिवरायांचा उल्लेख करण्यापेक्षा त्यांचे कार्य पाहणे महत्त्वाचे

  • @satyakate6939
    @satyakate6939 6 ปีที่แล้ว +8

    तुकाराम यानां अध्यात्माच्या चौकटित बसवण्याचा खोड्साळ प्रयत्न.खरे म्हणजे शिवाजी रामदासांच्या भक्तिमार्गे लागले असते तर पेशवाई तेंव्हाच माजली असती.इतिहासात चुकीचे सन्दर्भ देण्याच्या खोड्साळ वृत्तीच्या अभ्यासासाठी कुरुंदकर, पुरंदरे ई. यांच्यासारख्यानचे साहित्य, भाषणे ई. महत्वाचे ठरेल.धन्यवाद।

    • @shrinivaswalke2133
      @shrinivaswalke2133 6 ปีที่แล้ว +5

      Tukaramanche abhang vacha mhanje samjel tukaram kay hote.
      Tukaram kon hote he tharvayla kahi tari kiman vicharshakti lagte bandhu ti kamva agodar

    • @marathimanus841
      @marathimanus841 6 ปีที่แล้ว +2

      Shrinivas Walke बहुधा तुम्ही ब्रम्हज्ञान मिळवलंय..

    • @vishramgokhale1675
      @vishramgokhale1675 6 ปีที่แล้ว

      Why r u saying like this? Haven't you read the correct version of history?

    • @amarpalkar5701
      @amarpalkar5701 6 ปีที่แล้ว +3

      कै प्रा नरहर कुरुंदकर यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील व्याख्यान एक ऐतिहासिक दस्तऐवज आहे,त्यांच्याविषयी माहिती नसर्यानी त्यांच्या विषयी मत व्यक्त करणे चुकीचे आहे.त्यांनी सांगितलेली ऐतिहासिक साधने तरी माहीत आहेत काय?अर्धवट ज्ञानावर इतिहास विकृत करणार्यांनी अशी सर्व व्याख्याने व त्यांची पुस्तके वाचून नंतर आपले मत तयार करावे.

    • @shriram1006
      @shriram1006 6 ปีที่แล้ว +3

      @Amar Palkar
      अहो हे महान इतिहासकार कोकाटेंचे अनुयायी (ज्यांना पुरावे देता येत नाहीत) ते सोयीस्कर अर्थ लावून आणि कर्मठ ब्राह्मणांप्रमाणे आडनाव बघून द्वेष करतात...
      त्यांनाही जिहादी लोकांप्रमाणे वेगळं नको आहे सगळं कसं साच्यामध्ये त्यांना मान्य असलेलंच पाहिजे
      नका लक्ष नका देऊ तिकडे?

  • @omkarbhandare1488
    @omkarbhandare1488 6 ปีที่แล้ว +8

    भाषणात शिवाजी महाराजांचा अपमान केल्यासारखे वाटते..
    फक्त शिवाजी असा उल्लेख केला आहे..

    • @mantrisanjay
      @mantrisanjay 5 ปีที่แล้ว +1

      aplya javalcha pre,macchya mansa cha ullekh apan ekeri karto

    • @vijaygaikwad6350
      @vijaygaikwad6350 4 ปีที่แล้ว

      अगदी खरं आणि आपण याचं ऐकतोय

    • @ramswami5239
      @ramswami5239 4 ปีที่แล้ว +1

      तसं विचारच करू नये, कारण आपण वडीलांना आओ,जाओ करतो,पण आईला आपण "अगं आई" असं एकेरी उल्लेख करतोय पण त्यात आईचा अपमान करत नसतोच न. शिवाजी महाराज आपल्याला मातृतूल्य आहेत.. तेव्हा एखादी व्यक्ती शिवाजी महाराज विषयावर बोलते...हेच छन्य

  • @LokshaktiTV1
    @LokshaktiTV1 6 ปีที่แล้ว +2

    Fek video

  • @Save.Indian.Constitution
    @Save.Indian.Constitution 3 ปีที่แล้ว +1

    छत्रपती शिवाजी महाराज बोलायला याला लाज वाटते का ?
    सारखे महाराजांना " शिवाजी " बोलून अपमान करतोय.