नरहर कुरुंदकर: व्यक्ती आणि विद्वत्ता- प्रा. सुरेश द्वादशीवार Narhar Kurundkar :Person & Scholarship

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • नरहर कुरुंदकर व्याख्यानमालेत १० फेब्रु. २००९ ​ रोजी प्रसिद्ध लेखक आणि जेष्ठ पत्रकार माननीय प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी 'नरहर कुरुंदकर: व्यक्ती आणि विद्वत्ता' या विषयावर व्याख्यान दिले होते . ते आता यु ट्यूबवर उपलब्ध करून देत आहोत.

ความคิดเห็น • 33

  • @rajpalvimalbaibapusaheb9988
    @rajpalvimalbaibapusaheb9988 7 ปีที่แล้ว +17

    श्री. नरहर कुरूंदकरांच्या साहित्याचे विश्लेषण करणारे आणखी भाग उपलब्ध करून द्यावेत. आपला उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. आपले मनापासून आभार.

  • @sachindivakar632
    @sachindivakar632 4 ปีที่แล้ว +4

    जागर वाचताना खर च मी २५ वर्ष वाया घालवली असे वाटते , आधी का कुणी सांगितले नाही .सध्या मी ४२ चा आहे . शेषराव मोरे यांजकडून मी नाव ऐकले . एक मला सांगायचे आहे कि पुस्तकाचे नाव वाचून , विषय काय असेल हे कळत नाही . कदाचित माझे अज्ञान असेल .

  • @balasahebbhope10
    @balasahebbhope10 ปีที่แล้ว +1

    द्वादशीवार सर आपण श्री नरहर कुरुंदकर यांच्या विषयीचं व्याख्यान खुप छान अशा शब्दात मांडले आहे.
    खरोखर आपल्याला मनापासून धन्यवाद 🙏🙏🌹🌹👌👌👍👍

  • @eaknathdeshmukh3478
    @eaknathdeshmukh3478 3 ปีที่แล้ว +4

    द्वादशीवार सर ! आपण हे कुरुंदकरावर केलेल्या भाषणात किती किती छान वास्तव चित्रण केले आहे , त्या बद्दल धन्यवाद.
    आपला देशमुख एकनाथ शं. माकेगावकर आपला उपकृत आहे सर !!!

    • @tcshelke
      @tcshelke ปีที่แล้ว

      😊p😅😅😊

    • @tcshelke
      @tcshelke ปีที่แล้ว

      😊plpl😊😊

  • @deepaksalunke
    @deepaksalunke 7 ปีที่แล้ว +6

    Great speech. would've been even better if we had the remaining part as well. looking forward to more such speeches.

  • @nikhilwagh5582
    @nikhilwagh5582 6 ปีที่แล้ว +3

    बाकी राहिलेला भाग जोडा ना यार लवकर... असं अपूर्ण अपूर्ण वाटतंय

  • @raghvendradharmapurikar3701
    @raghvendradharmapurikar3701 7 ปีที่แล้ว +4

    Thank you for uploading. It would have been good if it was a complete speech

  • @dipakpawar9301
    @dipakpawar9301 ปีที่แล้ว

    व्याख्याते द्वादशीवार सर आदरणीय कुरुंदकरांनी सांगितलेली भिक्षू उपगुप्तांची गोष्ट सांगत होते परंतु रेकॉर्डिंगच्या काहीतरी तांत्रिक अडचणीमुळे व्याख्यान अपूर्ण आहे असे दिसते.....गोष्ट आणि व्याख्यान पूर्ण आयकायला मिळाल नाही म्हणून खंत वाटते......

  • @tusharpisal9643
    @tusharpisal9643 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान व्यसंग व सविस्तर माहिती मिळाली 🙏

  • @NitinBorseGeo
    @NitinBorseGeo 4 ปีที่แล้ว +2

    all lectures are very impressive, thanks for providing.

  • @sangeetapardhi6440
    @sangeetapardhi6440 6 ปีที่แล้ว +2

    me 1978 madhye six years chi astana pasun olakte

  • @greatwarrior6476
    @greatwarrior6476 3 ปีที่แล้ว

    Narhar kurundkar deserves better title for English translation. Narhar Kurundkar: individual and intellectual

  • @prabhakarrairikar3412
    @prabhakarrairikar3412 2 ปีที่แล้ว

    देशहिताच्या दृष्टीने हे टोळके म्हणजे खोटे सिक्के.

  • @sangeetapardhi6440
    @sangeetapardhi6440 6 ปีที่แล้ว +1

    comment vachshil tar nakki reply kar

  • @sangeetapardhi6440
    @sangeetapardhi6440 6 ปีที่แล้ว +1

    vishu dada me sangeeta bisen pardhi aata tumhi kuthe rahata

  • @sangeetapardhi6440
    @sangeetapardhi6440 6 ปีที่แล้ว +1

    vishu dada bhagyanagar chay ghari koni aahe ka re aata ki vikla te ghar tu

  • @yogeshjagtap3068
    @yogeshjagtap3068 4 ปีที่แล้ว +1

    Next part post kra ya vyakhyanacha

  • @coherent5605
    @coherent5605 5 ปีที่แล้ว

    Explanation regarding Indo China war - China has 35 lacs troops while India only 2.8 lacs troops - finds little doubtful - as Google reference write - India not prepared for war though India has confirm news about China attack and so India with unprepared troops of about 10 000 to 20 000 while China 80 000

  • @janamdanke
    @janamdanke 6 ปีที่แล้ว +1

    pl upload more videos or audio

  • @asawaris.kulkarni7531
    @asawaris.kulkarni7531 3 ปีที่แล้ว

    हे व्याख्यान खंडित झाले आहे असे वाटते. त्याची पूर्तता करावी.

  • @anilakade4109
    @anilakade4109 2 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर

  • @Gssable
    @Gssable 2 ปีที่แล้ว

    सुंदर मांडणी

  • @ganeshghogale3954
    @ganeshghogale3954 4 ปีที่แล้ว

    अप्रतिम मांडणी......

  • @abhijeetbhalerao5987
    @abhijeetbhalerao5987 4 ปีที่แล้ว

    आभारी आहे सर

  • @coherent5605
    @coherent5605 5 ปีที่แล้ว +1

    श्री कुरुंदकर -" सेक्युलरीझम ची जास्त जरूर बहुसंख्य कांना आहे कारण त्यांचे बघून अल्पसंख्याक पण सत्युलर होतील " परंतु आत २०१९ - तसे झालेले भारतात कुठे आढळत नाही .

    • @anilakade4109
      @anilakade4109 2 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर, इस्लाम त्यांना समजलाच नाही भोळेपणामुळे

  • @Avibhegade
    @Avibhegade 6 ปีที่แล้ว +1

    कुरुंदकरांचा तटस्थपणाच्या मांडनीच्या टिचभरही द्वादीशीवार पोहचणार नाहीत...

    • @Aryanbhole023
      @Aryanbhole023 2 ปีที่แล้ว

      बरीच वर्षे आतुरतेने वाट पाहत असलेले पुस्तक गोदातटीचे कैलास लेणे परवा विकत घेतले. कुरुंदकरांच्या व्याख्यानांचा संग्रह प्रकाशित करावा विश्वासरावांना नर्म विनंती.