नरहर कुरुंदकर व्याख्यान - भाग २

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 เม.ย. 2014
  • श्री नरहर कुरुंदकर यांचे छ. शिवाजी महाराजांवर व्याख्यान. भाग २रा.

ความคิดเห็น • 71

  • @laxmanbirajdar1635
    @laxmanbirajdar1635 4 ปีที่แล้ว +1

    लहान असतांना ,समज येत असतांना ऐकलेले नरहरकुरुंदकर परत यानिमित्ताने समजून घेतले.ते एक वास्तवदर्शी ,सर्वकालीन विचारवंत होते. या संधीबद्दल मनःपूर्वक आभार.👍

  • @prafullgovilkar00
    @prafullgovilkar00 4 ปีที่แล้ว +10

    वाह!!! संभाजी ब्रिगेडसारख्या इतिहासाचं विकृतिकरण करणा-या संघटनांना खाडखाड कानाखाली वाजवणारं भाषण!!

    • @arunchitrakar8483
      @arunchitrakar8483 3 ปีที่แล้ว

      😂😂😂😂😂😂 . u ...:-):-*:-)o:-)o:-):-*:,-)o:-)o:-)o:-)o:-)o:-)o:-)o:-):-)o:-):-):-*

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 ปีที่แล้ว

    खुप माहितीपूर्ण विवेचन खुद्द सराच्या तोंडून ऐकण्यात एक वेगळाच आनंद असतो, तो घेतोय .

  • @RajaramDPatil
    @RajaramDPatil 4 ปีที่แล้ว +7

    First God bless to Narhar Kurundkar's Soul where he is..
    If available such type of other speeches please upload... Sir was great personality at that time..In India such type of persons are necessary for today's political activities.. Real fact...

  • @AdvTehareGS
    @AdvTehareGS 4 ปีที่แล้ว +2

    वास्तविक इतिहास हा जसा आहे तसाच तो स्वीकारावा. श्री नरहर कुरुंदकर यांची अशीच तटस्थ मांडणी मला आवडली.
    जय शिवराय जय भवानी

  • @ajinkyabhalerao1411
    @ajinkyabhalerao1411 4 ปีที่แล้ว +5

    Please before judging this lecture ki dly hear the first part also so you will get what he is talking about

  • @bhalkesunita-sl3nc
    @bhalkesunita-sl3nc ปีที่แล้ว

    Super History

  • @0mkarpatil
    @0mkarpatil 5 ปีที่แล้ว +4

    सुंदर.
    तटस्थ विवेचन

  • @vijaykulkarni5549
    @vijaykulkarni5549 3 ปีที่แล้ว +1

    परखड सत्य

  • @rajanrr1
    @rajanrr1 4 ปีที่แล้ว

    Great Man. No words to describe him.

  • @shampatare3092
    @shampatare3092 9 ปีที่แล้ว +5

    khup chan

  • @vijayjoshi6881
    @vijayjoshi6881 5 ปีที่แล้ว +1

    फक्त कायस्थांविषयीची माहिती बरोबर आहे.

  • @milkar4135
    @milkar4135 2 ปีที่แล้ว

    तिसऱ्या दिवशी श्री रणजित देसाई यांनी केलेले भाषण उपलब्ध आहे का ?
    असल्यास ते ही ऐकण्याचा आनंद घेता येईल. धन्यवाद!

  • @lalchandrajput2856
    @lalchandrajput2856 4 ปีที่แล้ว +1

    अभ्यासू वक्ते मार्गदर्शक म्हणून काम केले शिवराणा
    वाचनालय पुडंलीकनगर

  • @pradipmohite9569
    @pradipmohite9569 6 ปีที่แล้ว +9

    "तलवार कशी चालवायची ते शिवाजी महाराजांना माहीत होते पण ती कोणा विरुद्ध चालवायची व कधी चालवायची हे रामदासांना माहीत होते" असं म्हणणं म्हणजे जर अतिच आहे....

    • @amitranade7402
      @amitranade7402 6 ปีที่แล้ว +2

      Pradip Mohite Hya vyakhyanat vyavasthit sangitlay ki Shivaji maharajanni aple kam Ramdasanna bhetnyachya khup adhich suru karun baryapaiki purna kele hote. Waril vakya lokanchya chukichya samjutinwar uparodhik bhashya ahe. Loka Shaurya ani buddhi che sarsakat vargikaran jatichya adharawar kartat tyawar waril wakya uparodhik tika ahe.

    • @kamalakarkdeshmukh8126
      @kamalakarkdeshmukh8126 6 ปีที่แล้ว +2

      Don’t understand simple sarcasm!!! Really pity. Sambhaji Brigade mindset.

    • @pradipmohite9569
      @pradipmohite9569 6 ปีที่แล้ว +1

      आता ह्यात काय ब्रिगेडी mindset???
      लोकांना सत्य सांगितले तरी जल जल होते..

    • @UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg
      @UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg 4 ปีที่แล้ว

      उपरोधात्मक आहे ते. भाषा ज्ञान नसेल तर शिकून घ्या.

    • @UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg
      @UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg 4 ปีที่แล้ว

      @@MM-hv5cd मा म देशमुखांना इतिहासाचं नोबेल जाहीर झाले आहे ह्या शोधा साठी. खेडेकर,कोकाटे,आव्हाड सध्या नाराज आहेत, त्यांच्या दृष्टीने संशोधन त्यांनी केले आणि पुरस्कार देशमुख ला मिळाला.
      देशमुखांच्या ब्राम्हण द्वेषाला काहीही हरकत नाही पण, इतिहासाशी खेळ नको.
      ज्या रामदासांच्या बद्दल एवढे खालच्या स्तराला जाऊन हे पिवळी पुस्तक वाले बोलत आहेत . त्यांचे तत्वज्ञान एकदा तरी ह्या लोकांनी वाचले आहे का?
      शिवाजी महाराज यांनी रामदास ह्यांना दिलेली सनद नुकतीच उपलब्ध झाली, मूळ प्रत ब्रिटिश लोकांकडे आहे इंग्लंड ला. एकदा सज्जनगडावर जा , समर्थांची समाधी कोणी बांधली ते वाचा .

  • @anilpatki5204
    @anilpatki5204 2 ปีที่แล้ว

    सर महान

  • @maharashtradharma
    @maharashtradharma 9 ปีที่แล้ว +1

    aprtim donhi bhag aekle .khup chan

  • @sohamthakurdesai9452
    @sohamthakurdesai9452 6 ปีที่แล้ว +8

    शिवाजी महाराज, रामदास स्वामी आणि जगद्गुरू तुकोबाराय या सर्वांविषयी व्याख्यानात आदर व्यक्त केला असताना...एका विशिष्ट जातीची भलावण कशी?...

    • @kamalakarkdeshmukh8126
      @kamalakarkdeshmukh8126 6 ปีที่แล้ว +4

      Soham Thakurdesai : Pity you have to understand srcacism of language.

  • @tanajipatil8652
    @tanajipatil8652 4 ปีที่แล้ว +1

    He vkhyan manje shabd brabhu ne hithas kalpnik tine apale manas kitti Shreshtha ahe dakhvane vhye

  • @nileshugale4521
    @nileshugale4521 5 ปีที่แล้ว

    Logical

  • @dattagaike5809
    @dattagaike5809 5 ปีที่แล้ว +8

    शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करू नका।आदरपूर्वक उल्लेख करावा म्हणजे ऐकला बरे वाटेनं।

  • @adv.p.n.kulkarni2765
    @adv.p.n.kulkarni2765 4 ปีที่แล้ว

    गोदातटीचे कैलासलेणे हा ग्रंथ उपलब्ध आहे का

  • @tp4398
    @tp4398 4 ปีที่แล้ว +5

    भाग दोन ऐकून घेतला पण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास नरहरी कुरुंदकर यांनी सांगितलेला नाही.
    काल्पनिक छत्रपती शिवाजी महाराज तयार करण्याचा नरहरी कुरुंदकर यांचा प्रयत्नात दिसतात.

  • @tanajipatil8652
    @tanajipatil8652 4 ปีที่แล้ว

    Vecharik brahmhnane hitihas ani vartmanat pan apan ani apala samaj kiiti Shreshtha ahe he sagnyat cha mahnata mantat

    • @dilipthombre4806
      @dilipthombre4806 4 ปีที่แล้ว +1

      शिवाजी महारांजानी
      पळीपंचपात्र हाती घेवुन
      स्नानसंध्या करणार्‍या ब्राह्मणाच्या हातात तलवारी देवून
      त्यांना लढाईसाठी ऊभे केले
      त्यात मोरोपंत पिगंळे
      आणि असे ब्राह्मण कारभारी होते
      ज्यांना लढाई करावीच लागत हौती तरच
      मंत्रीमंडळात जबाबदारी मिळत हौती
      शिवाजीमहारांजानी
      जबाबदारी देताना
      जातीपेक्षा मेरीट अन निष्ठा बघितली,
      खंडोजी खोपडे ते बाजी घोरपडे चंद्रराव मोरे ही सरदार मंडळी निश्तितपणे शुर होती लढवैय्यी होती
      पण महाराजांचाया विरोधात लढली
      त्यामुळे त्याकाळात जे जे कुणी
      ब्राह्मण मराठा कायस्थ न्हावि रामौशी
      ईत्यादी लोक सोबत घेतले
      1990नंतर महाराष्र्टात
      सत्ता बदलाची चिन्हे दिसायला लागल्यावर
      सत्तेमध्ये बसलेल्या
      आपल्या "मराठा" नेत्याना अचानक
      छत्रपती शिवाजीमहाराजाचा ईतिहास आठवयला लागला
      अन
      शिवाजी महारांजाचे नाव
      घेवुन
      साडेतीनशे वर्षापुर्वीच्या ईतिहासावरुन
      आजच्या ब्राह्मणवर्गाला सरसकट आईबहीणीवरुन
      शिव्या द्यायला सुरवात झाली, अन अस बोलल लिहल तरी कुठलाहि गुन्हा दाखल हौत नाहि
      कधीतरी हा विचार
      कोण करणार
      की
      शिक्षणसंस्था
      सहकारी बँका
      साखरकारखाने
      शेती
      सरपंच ते मुख्यमंत्रीपदाची सत्ता असताना
      शैतकरी का आत्महत्या करतात??
      शेतकर्‍यांच्थ मुलासाठी
      तालुकापातळीवर जिल्हा पातळीवर किती होस्टेल आहेत?
      किति डीएड बीएड ईंजिनियरींग मेडीकल काॅलेजमध्ये
      शेतकर्‍यांच्या गुणवत्ताधारक(मेरीटच्या)
      मुलांना
      फीस डोनेशन भरल्याशिवाय अॅडमिशन मिळते?
      वर्तमानात या अन भविष्याकडे पाहा
      वर्तमानातील समस्येसाठी साडेतीनशवर्षापुर्वीच्या ईतिहासातील जातिपाती काढण्यात काही अर्थ नाही
      नरहर कुंरुदकरांनी
      RSS &नथुराम गोडसे विरुध्द
      प्रचंड टीका केलेली आहे
      पतंप्रधान नेहरु
      ईदीरा गांधी
      लालबहादुरशास्त्री
      नरसिंहराव ही सारी मंडळी
      जातीमुळे नाही
      तर त्यांच्या क्षमतेमुळे
      तिथपर्यंत पोहचली
      स्व यशवतराव चव्हाण यांचे आत्मचरीत्र
      कृष्णाकाठ वाचा म्हणजे
      हे सारे सशंय दुर हौतील

  • @shaileshagharkar8011
    @shaileshagharkar8011 5 ปีที่แล้ว

    APRATIM ABHYAS

  • @rameshmogare7895
    @rameshmogare7895 6 ปีที่แล้ว +7

    सर्व शिवप्रेमीनीं कुरूंदकरांचे व्याख्यानाचा अभ्यास करावा मग शिवाजी महाराज सर्व धर्म समभाव मानणारे नव्हते तर ते हिंदूत्वाच्या साठी त्यांनी राज्य निर्माण केले असे आपले मत ठाम होईल

    • @arjunp.s.7615
      @arjunp.s.7615 2 ปีที่แล้ว +1

      इतिहास संशोधक गजानन मेहंदळे यांचे राजा शिवछत्रपती हे पुस्तक वाचावे ते पुरव्यानिशी सिद्ध करतात

  • @deltagaming9600
    @deltagaming9600 4 ปีที่แล้ว +1

    Brahman mhanun kon mulihisa karu pahato.

  • @ajay563
    @ajay563 4 ปีที่แล้ว

    पूर्वग्रहयुक्त

  • @bhaskarjogdand6712
    @bhaskarjogdand6712 3 ปีที่แล้ว +1

    रामदास हा शिवाजी महाराजाचा गुरु आसता.तर राज्यभिषेकावेळी तो काय गांजा वढत बसला होता
    . काय आसे वीर उत्ममराव मोहिते लेखक यांनी त्यांच्या पुस्तकात सांगितले आहे. हा कुरुंदकर सुद्धा खोटा इतिहास सांगत आहे.

  • @satyakate6939
    @satyakate6939 6 ปีที่แล้ว +10

    तुकाराम यानां अध्यात्माच्या चौकटित बसवण्याचा खोड्साळ प्रयत्न.खरे म्हणजे शिवाजी रामदासांच्या भक्तिमार्गे लागले असते तर पेशवाई तेंव्हाच माजली असती.इतिहासात चुकीचे सन्दर्भ देण्याच्या खोड्साळ वृत्तीच्या अभ्यासासाठी कुरुंदकर, पुरंदरे ई. यांच्यासारख्यानचे साहित्य, भाषणे ई. महत्वाचे ठरेल.धन्यवाद।

  • @sandiputekar9983
    @sandiputekar9983 6 ปีที่แล้ว +1

    खूप छान

    • @hdjdjdjdjdj8526
      @hdjdjdjdjdj8526 5 ปีที่แล้ว

      आ शं ना. रामदास संकोचित विचाराचा होता.

  • @shreemahantsudhirdasjimaha2661
    @shreemahantsudhirdasjimaha2661 10 ปีที่แล้ว

    educationists too should contribute to this cause

    • @shyamalpatki8334
      @shyamalpatki8334 7 ปีที่แล้ว +1

      Shree Mahant Sudhirdasji Maharaj
      ३५ वर्षानंतरही विचारातील सुसूत्रता बिनतोड

    • @vishalkoditkar7360
      @vishalkoditkar7360 6 ปีที่แล้ว

      सगळे खोटे

  • @dilippatil9358
    @dilippatil9358 6 ปีที่แล้ว +1

    Ramdas swamiji ani chatrapati shivaji maharajancha ani tukoba rayanch ekeri ullekh kelyamule yanchya vyakhyanacha prabhav disat nahi
    Jay shivray

    • @vinod121121
      @vinod121121 4 ปีที่แล้ว +2

      Dilip Patil nusata ekeri ullekh kela mhanun koni lahan Kiva motha tharat nasato kadhi..lokani mudde ekun ghyavet ani tya var bolave

  • @amardhame3851
    @amardhame3851 6 ปีที่แล้ว +5

    उत्तम व्याख्यान, पण इतिहास कार म्हणून तटस्थपणा राखता आला नाही.

  • @abhishekpande6511
    @abhishekpande6511 4 ปีที่แล้ว +2

    शिवाजी महाराज, समर्थ रामदास स्वामी, तुकाराम महाराज यांचा एकेरी उल्लेख आवडला नाही, बाकी व्याख्यान उत्तम आहे,,,,,,,,

  • @tanajipatil8652
    @tanajipatil8652 4 ปีที่แล้ว

    Chatprati shivaji maharaj ch samajik darshtikon ha Ramdas Swami javal navhta sir to Ha Tukobaroi yancha javlcha ahe

  • @pradipmohite9569
    @pradipmohite9569 6 ปีที่แล้ว +3

    शिवाजी महाराजांवरील व्याख्यान आहे की एक विशिष्ठ जातीची भलावण करणारे आहे???

    • @UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg
      @UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg 4 ปีที่แล้ว +4

      व्याख्यान शिवाजी महाराजांवर नाही तर:
      इतिहासाची साधने, चिकीत्सा, व्यक्ती स्तोम, मध्य युगातील जात-पात, विचार प्रवाह ह्यावर आहे.
      तू ला नाही समजणार, तू पिवळी पुस्तक वाच

    • @aneeshkulkarni6128
      @aneeshkulkarni6128 4 ปีที่แล้ว +3

      पिवळी पुस्तक वाचणारा दिसतोय

    • @abhishekpande6511
      @abhishekpande6511 4 ปีที่แล้ว

      तुम्हाला समजले व्याख्यान?

  • @deltagaming9600
    @deltagaming9600 4 ปีที่แล้ว +1

    Bundle brahman ani bundle krundkar.

  • @amolpasalkar9353
    @amolpasalkar9353 5 ปีที่แล้ว +4

    नुसती शब्दाची फेका फेक.... बाकी काही नाही

  • @panditdake5535
    @panditdake5535 4 ปีที่แล้ว +1

    फेकनारा अाहे हा

    • @arjunp.s.7615
      @arjunp.s.7615 2 ปีที่แล้ว +1

      ते मोठे लेखक होते

  • @ajaybasutkarable
    @ajaybasutkarable 6 ปีที่แล้ว +1

    This person does not know how to respect shivaji maharaj also presentation is not good

  • @kalidasthote74
    @kalidasthote74 6 ปีที่แล้ว +3

    हा फेकणारा आहे

    • @balvantbombe9581
      @balvantbombe9581 3 ปีที่แล้ว

      हे व्याख्यान सन 1969 सालातिल आहे व त्या वेळची परिस्थितिला अनुसरुन आहे

  • @thekiminthenorth504
    @thekiminthenorth504 7 ปีที่แล้ว +18

    वाह!!! संभाजी ब्रिगेडसारख्या इतिहासाचं विकृतिकरण करणा-या संघटनांना खाडखाड कानाखाली वाजवणारं भाषण!!