इतिहासाचे वारकरी - Maratha Historians
इतिहासाचे वारकरी - Maratha Historians
  • 7
  • 260 150
जनतेचा राजा शिवाजी - कॉ. गोविंद पानसरे.
कॉ. गोविंद पानसरे यांचे व्याख्यान.
स्थळ: एस. एम. जोशी सभागृह.
आयोजक: सत्यशोधक सांस्कृतिक मंच.
तारीख: २३ ऑगस्ट २०१४.
มุมมอง: 18 388

วีดีโอ

Gajanan Bhaskar Mehendale interview on his book "Shivaji: His life and Times"
มุมมอง 18K10 ปีที่แล้ว
Gajanan Bhaskar Mehendale interview on his book "Shivaji: His life and Times"
Mehendale Sir on Grant Duff and Jadunath Sarkar
มุมมอง 9K10 ปีที่แล้ว
जेम्स ग्रांट-डफ आणि यदुनाथ सरकार बाबत मेहेंदळे सरांचे विचार आणि विश्लेषण.
नरहर कुरुंदकर व्याख्यान - भाग ३
มุมมอง 45K10 ปีที่แล้ว
श्री नरहर कुरुंदकर यांचे छ. शिवाजी महाराजांवर व्याख्यान. भाग ३रा.
नरहर कुरुंदकर व्याख्यान - भाग २
มุมมอง 60K10 ปีที่แล้ว
श्री नरहर कुरुंदकर यांचे छ. शिवाजी महाराजांवर व्याख्यान. भाग २रा.
नरहर कुरुंदकर व्याख्यान - भाग १
มุมมอง 101K10 ปีที่แล้ว
श्री नरहर कुरुंदकर यांचे छ. शिवाजी महाराजांवर व्याख्यान. भाग १ला.
नरहर कुरुंदकर व्याख्यान - प्रस्तावना
มุมมอง 10K10 ปีที่แล้ว
श्री नरहर कुरुंदकर यांचे छ. शिवाजी महाराजांवर व्याख्यान श्री रंजीत देसाई यांची प्रस्तावना .

ความคิดเห็น

  • @शिवपाईक.आरजीबीफुगे
    @शिवपाईक.आरजीबीफुगे หลายเดือนก่อน

    शककर्ते,नरश्रेष्ठ,छत्रपती शिवाजी महाराजांनी व त्यांच्या मावळ्यांनी महद् पराक्रमांनी व अथक परिश्रमानंतर संस्थापित केलेल्या विश्व जगतातील अद्वितीय अशा लोककल्याणकारी सु-स्वराज्याच्या इतिहासाच्या संदर्भात प्रचलित लिखित साहित्य वाचले असता एक बाब प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे बामणी जमातीच्या बहुसंख्य व्यापारी मनोवृत्तीच्या,सवंग गल्लाभरू तथाकथित इतिहासकारांनी अनैतिहासिक असं स्वजमातीचं उदात्तीकरण केलेलं आढळत.इतिहासासारख्या व्यापक विषयाची मांडणी करताना या हरामखोर बामणी जमातीच्या इतिहास्यकारांनी बामणी जमातीच्या अभिनिवेषतापूर्ण शैलीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यापक कार्याच्या इतिहासाचा स्वतःच्या सोयीने विपर्यस्त स्वरूपात मांडला! अशा लोकोत्तर राजाचा इतिहास बामणी जमातीच्या वाचकांचं मनोरंजन करुन गेला,यांच्या आवृत्त्यांवर आवृत्त्या खपल्या परंतु छत्रपती शिवरायांचा पराक्रमांनी खचाखच,ठासून भरलेला इतिहास कादंबरीच्या मखरात दडवून,कडेकडेने त्याला दैवतीकरणाची झालर लावून प्रक्षिप्त करण्याचा अक्षम्य गुन्हा या ढोंगी,बांडगूळांनी केलेला आहे. बामणी जमातीच्या अस्सल पुणेरी भामट्यांच्या टोळीचा अलिकडील काळातील म्होरक्या नीच मनोवृत्तीचा भडवा बाबा पुरंदरे हा त्यापैकीच एक!अनेक वर्षे सुनियोजितपणे रचलेल्या कटाचा पर्दाफाश सन २००४ सालच्या जेम्स लेन कडून त्याच्या शिवाजी,द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या संदर्भात जो धादांत खोटा विकृती पूर्ण उल्लेख केला गेला त्या अनैतिहासिक लिखाणाचा निषेध करायला बामणी जमातीचा एकही हरामखोर,भडवा पुढे आलेला नाही यावरूनच उपऱ्या बामणी जमातीच्या मनातील कावा कळुन आला! गजानन मेहंदळेनी सुद्धा त्या अनैतिहासिक लिखाणाच्या संदर्भात त्याचे मत मांडलेले आढळून आलेले नाही किंवा आजवर निषेधही केलेला नाही!

  • @ganeshdivekar9
    @ganeshdivekar9 8 หลายเดือนก่อน

    श्री शिछत्रपतीं

  • @SomeoneOfficialReal
    @SomeoneOfficialReal 9 หลายเดือนก่อน

    Can anyone Translate what they are Saying in English Subtitles ?

  • @saurabhsinganjude7238
    @saurabhsinganjude7238 ปีที่แล้ว

    व्याख्यान उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद!!

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 ปีที่แล้ว

    खुप माहितीपूर्ण विवेचन खुद्द सराच्या तोंडून ऐकण्यात एक वेगळाच आनंद असतो, तो घेतोय .

  • @bhalkesunita-sl3nc
    @bhalkesunita-sl3nc ปีที่แล้ว

    Super History

  • @madhukardeshpande3329
    @madhukardeshpande3329 2 ปีที่แล้ว

    Ŕt0eeŕreeeeeeeeeee6

  • @vishwaskulkarni2111
    @vishwaskulkarni2111 2 ปีที่แล้ว

    Jim in

  • @sandeepdeore256
    @sandeepdeore256 2 ปีที่แล้ว

    Sant Shiromani Dnyneshwar maharaj Ani Chatrapati Yana samjne kathin nahi tar ashakya aahe 🔥 Khup chhan vivechan 💯

  • @ashokkurhade8762
    @ashokkurhade8762 2 ปีที่แล้ว

    Great philosopher.

  • @agam000
    @agam000 2 ปีที่แล้ว

    सदर शिवचरित्राचा मराठीत अनुवाद व्हावा.

  • @ashokdesai3273
    @ashokdesai3273 2 ปีที่แล้ว

    Exllent A.S.Desai adv.

  • @anilpatki5204
    @anilpatki5204 2 ปีที่แล้ว

    सर महान

  • @anilpatki5204
    @anilpatki5204 2 ปีที่แล้ว

    ज्या कोणी हे संपादित केले व प्रसिध्द केले त्याना कोटी कोटी धन्यवाद

  • @cslambkane473
    @cslambkane473 2 ปีที่แล้ว

    Very good

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 2 ปีที่แล้ว

    अनमोल ठेवा सुरक्षित ठेवल्या बद्दल आपले खूप खूप धन्यवाद हा सुजन सज्जन माणूस खूप. मोठा आहे,,,आवाज रूपाने जिवंत वाटतो,,,सत्य इतिहास संशोधक आहे,,

  • @jayakamble762
    @jayakamble762 2 ปีที่แล้ว

    Shivaji shivaji kay bolto maharaj bol

  • @Mayur_Borse_1507
    @Mayur_Borse_1507 3 ปีที่แล้ว

    गुरुजी मेहंदळे सरांना मानाचा मुजरा

  • @sarangmadgulkar3850
    @sarangmadgulkar3850 3 ปีที่แล้ว

    इतिहासकारांनी 'मिर्झाराजे-शिवाजीराजे संघर्षाचा', 'आग्र्याहून सुटका' या प्रसंगाचा आणि 'युवराज शंभूराजे मोगलांना जाऊन मिळाल्याचा' प्रकरणाचा सपशेल चुकीचा इतिहास लिहिला आहे. ... खरा इतिहास आपणास 'किंग शिवाजी - द स्पिरिच्युअल क्वेस्ट' या पुस्तकात वाचायला मिळेल. ... इ-बुक माझं ! उघडा डोळे, वाचा नीट !

    • @Raut-warrior
      @Raut-warrior 2 ปีที่แล้ว

      U wrote this book? From where can we read this book?

    • @sacchitmhalgi954
      @sacchitmhalgi954 2 ปีที่แล้ว

      @@Raut-warrior it is available on amazon

    • @3lokd633
      @3lokd633 8 หลายเดือนก่อน

      धर्मवीर छ. संभाजी महाराज यांचे शौर्य आणि बलिदान हे कोणीच विसरू शकणार नाही.. पण हे हि तितकेच खरे आहे कि ते मोगलांना जाऊन मिळाले होते.. या बद्द्ल ची अस्सल कागदपत्रे व स्वतः छ. शिवाजी महाराजांची पत्रे आजहि उपलब्ध आहेत. पण त्या बद्दल ची कारणे वेगळी होती तरुण वय, सळसळते रक्त, आणि राजघराण्यातील व काही जवळच्या व्यक्तींकडून विरोध..व झालेली गद्दारी.... थोडक्यात ते घरच्या राजकारणाला बळि पडले.... ती त्यांच्याकडून तरूणपणी झालेली चूक होतीच पण त्यातून हि ते सावरले स्वतः ची चूक सुधारून परत स्वराज्य कार्याला लागले.. आणि शेवटी चुक हि सर्वांकडून होते. असा कुठलाही मनुष्य ह्या पृथ्वीतलावर नाही कि जो चुकला नाही.. आणि चुकि मान्य करून त्यात जो सुधारणा करतो व स्वतः स धर्म कार्यास वाहून घेतो.. व धर्मासाठी प्राणार्पण करतो तो च खरा पुरूषार्थ गाजवणारा पुरुषोत्तम....... धर्मवीर छ. संभाजी महाराज...

    • @3lokd633
      @3lokd633 8 หลายเดือนก่อน

      तुम्ही लालबावटे वाले स्वयंघोषित इतिहासकार दिसताय....😂😂 आता तुमचा खोटा अजेंडा हिकडे पसरवून तुमचे दुकान हिकडे पण चालू केले का..

  • @shashikantoak
    @shashikantoak 3 ปีที่แล้ว

    या कुरुंदकर यांच्या भाषणानंतर श्री रणजीत देसाई काय म्हणाले ते समजून घ्यायला आवडेल.

  • @milkar4135
    @milkar4135 3 ปีที่แล้ว

    तिसऱ्या दिवशी श्री रणजित देसाई यांनी केलेले भाषण उपलब्ध आहे का ? असल्यास ते ही ऐकण्याचा आनंद घेता येईल. धन्यवाद!

  • @milkar4135
    @milkar4135 3 ปีที่แล้ว

    तिसऱ्या दिवशी श्री रणजित देसाई यांनी केलेले भाषण उपलब्ध आहे का ? असल्यास ते ही ऐकण्याचा आनंद घेता येईल. धन्यवाद!

  • @nileshkhapre3296
    @nileshkhapre3296 3 ปีที่แล้ว

    ब्राम्हणांनी द्यान कोंडून ठेवले नाहीतर धर्माच्या नावाने बहुजनसमाजातील लोकांना अद्यानात कोंडून ठेवले .जातिव्यवस्था पक्की करुन ठेवली

  • @मयूरजाधव-ट7ध
    @मयूरजाधव-ट7ध 3 ปีที่แล้ว

    th-cam.com/channels/TScs33NURB7ezHAAf6c8aA.html

  • @Save.Indian.Constitution
    @Save.Indian.Constitution 3 ปีที่แล้ว

    छत्रपती शिवाजी महाराज बोलायला याला लाज वाटते का ? सारखे महाराजांना " शिवाजी " बोलून अपमान करतोय.

  • @hiralalraut6591
    @hiralalraut6591 3 ปีที่แล้ว

    मेहेंदळे सरांच ईतिहास संशोधन पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन ठेवून केले आहे असं म्हणता येईल.

    • @savijames6500
      @savijames6500 3 ปีที่แล้ว

      हो का..मग तू कर कि एवढा मोठा तत्वज्ञानी आहेस तर..

    • @prasadrakshe6309
      @prasadrakshe6309 3 ปีที่แล้ว

      @@savijames6500 😂😂

    • @Moksha31
      @Moksha31 2 ปีที่แล้ว

      बरोबर आहे जस की बी ग्रेडने पूर्वग्रहदूषित होऊन लिहलय 😂🤣🤣

    • @engineerthis6126
      @engineerthis6126 ปีที่แล้ว

      @@savijames6500 tyani shahaji tajr baddal kay Kay lihelay vacha tari

  • @a.s.p.creation7326
    @a.s.p.creation7326 3 ปีที่แล้ว

    आचार्य जी ,आपल्या मौलिक व्याख्यानाला आधार मानून , तसेच जनतेला ते पटवून सांगा वे लागेल, नव्हे त्याआधी शासनाला आणि न्यायालय व न्यायाधीश महोदयांनी या गोष्टी समजावून घ्याव्यात तरच हा निवाडा होऊ शकेल.पण तुम्ही म्हणालात त्त्यापरमाणे विरोधकांचे एकमत व्हावे लागेल कारण जनतेची माथी भडकवणं त्यांची दिशाभूल करून सतत राजकारण करणं हा त्यांचा अंगभूत गुणदोष आहे असे मला वाटते.पण सद्यस्थितीला त्यांच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह ठरतोय. मांजराच्या गळ्यात घंटा बांधायचं कोण? हा घंटा तुम्ही उत्तमरित्या बांधलेला आहे याची खात्री बाळगायला काही हरकत नाही.

  • @mukeshhingane
    @mukeshhingane 3 ปีที่แล้ว

    कम्युनिस्ट लोकांनी कृपया इतिहास लिहू नये. पूर्णपणे biased

  • @arunade1168
    @arunade1168 3 ปีที่แล้ว

    महान इतिहासाचार्य 💐🌹🙏🌹💐

  • @bharatshah4846
    @bharatshah4846 3 ปีที่แล้ว

    अहो, काहीही ऐकू येत नाही, मोठया आवाजात कां आपण दोघेही बोलत नाही. सबब आता बघा काही करता आलं तर व फेर share करा

  • @ItihasMarg
    @ItihasMarg 3 ปีที่แล้ว

    जबरदस्त...😍

  • @sarangmadgulkar3850
    @sarangmadgulkar3850 3 ปีที่แล้ว

    इतिहासकारांनी मिर्झा राजे व शिवाजी राजे संघर्षाचा म्हणजे पुरंदरच्या तहाचा चुकीचा इतिहास लिहिला आहे. (search) King Shivaji - the spiritual quest ! (& Listen to the True Shiv-History) ... जय शिवराय ! जय शंभूराजे !

  • @prabhakargtidke1136
    @prabhakargtidke1136 3 ปีที่แล้ว

    नरहर कुरुंदकर 👌

  • @saeebai
    @saeebai 3 ปีที่แล้ว

    अत्यंत समतोल आणि तर्कशुद्ध भाषण !

  • @scsvarjun8059
    @scsvarjun8059 3 ปีที่แล้ว

    हिंदू धर्म स्थापना हा शिवरायांचा मूळ उद्देश, शिवभारत ग्रंथ याचा पुरावाच आहे

  • @vijaykulkarni5549
    @vijaykulkarni5549 3 ปีที่แล้ว

    परखड सत्य

  • @shashikalashelar7988
    @shashikalashelar7988 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम सर👌

  • @shashikalashelar7988
    @shashikalashelar7988 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम आचार्य

  • @naganathgurme6893
    @naganathgurme6893 3 ปีที่แล้ว

    A genius orator👍👌

  • @rahuljadhav4807
    @rahuljadhav4807 4 ปีที่แล้ว

    Great Sir 🙏

  • @bhaskarjogdand6712
    @bhaskarjogdand6712 4 ปีที่แล้ว

    रामदास हा शिवाजी महाराजाचा गुरु आसता.तर राज्यभिषेकावेळी तो काय गांजा वढत बसला होता . काय आसे वीर उत्ममराव मोहिते लेखक यांनी त्यांच्या पुस्तकात सांगितले आहे. हा कुरुंदकर सुद्धा खोटा इतिहास सांगत आहे.

  • @bhaskarjogdand6712
    @bhaskarjogdand6712 4 ปีที่แล้ว

    ऐकेरी बोलु नका त्यांच्या मुळे इथे बोलताया यांच भान कुंरूदकर यांना नाही.छत्रपती शिवाजी महाराज हे जागतिक पातळी वरचे यौद्धेय आहेत.याच भान सुद्धा कुरूंदकराला नाही. शिवाजी महाराज वर बोलताय याची जान ठेवा.

    • @hanumantraokanap2965
      @hanumantraokanap2965 4 ปีที่แล้ว

      त्यांनी शिवाजी महाराजांवर ती संशोधन केला आहे त्यांच्या मुळे इतिहास बाहेर आला आहे आपल्याला जे समजले ते त्यांच्यामुळेच आपल्या पुस्तकात आलेत त्यांच्यामुळेच, एकेरी उल्लेख करतात म्हणजे त्यांना त्यांच्या बद्दल काही अभिमान वाटत नाही असा अर्थ काढणे चुकीचे आधी स्वतः कडे नुसते शिवरायांचा उल्लेख करण्यापेक्षा त्यांचे कार्य पाहणे महत्त्वाचे

  • @saurabhpatkar2250
    @saurabhpatkar2250 4 ปีที่แล้ว

    We all are indebted to Gajanan ji

  • @sachingull
    @sachingull 4 ปีที่แล้ว

    सर आम्ही भारतीय लोकांना पडवाट काढण्यात फार पुढे आहोत, प्रत्येक महपुरुषाशी दैवी प्रतिमा बनवायची, त्याची पूजा करावी व आम्ही लोकं आमच्या मनाला वाटेल तसं करण्यास मोकळे .. हा महापुरुषांच्या पराभव आहे.

  • @hemantshinde3854
    @hemantshinde3854 4 ปีที่แล้ว

    Aplalya Dr. Gajanan Mehandale sarkhe uttam itihasakar labhle asle tri, khijn govind pansare sarkhya mansacha itihas khara mantat.

    • @prathameshkhamkar
      @prathameshkhamkar 3 ปีที่แล้ว

      ज्याची त्याची बुद्धी, अजून काय बोलू शकतो आपण

    • @rudramorkhade4986
      @rudramorkhade4986 3 หลายเดือนก่อน

      Vampanthi lokani lihalele pustaka kami vachat ja. Te khare historians nhote.

  • @abhishekpande6511
    @abhishekpande6511 4 ปีที่แล้ว

    शिवाजी महाराज, समर्थ रामदास स्वामी, तुकाराम महाराज यांचा एकेरी उल्लेख आवडला नाही, बाकी व्याख्यान उत्तम आहे,,,,,,,,

  • @sandeep90166
    @sandeep90166 4 ปีที่แล้ว

    जास्तीत जास्त लोकांना हे विचार पोचणार हे भाषण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे

  • @Nidha_3188
    @Nidha_3188 4 ปีที่แล้ว

    एक वेगळाच दृष्टिकोन मांडला आहे. जबरदस्त

  • @laxmanbirajdar1635
    @laxmanbirajdar1635 4 ปีที่แล้ว

    लहान असतांना ,समज येत असतांना ऐकलेले नरहरकुरुंदकर परत यानिमित्ताने समजून घेतले.ते एक वास्तवदर्शी ,सर्वकालीन विचारवंत होते. या संधीबद्दल मनःपूर्वक आभार.👍

  • @subhashpatil7860
    @subhashpatil7860 4 ปีที่แล้ว

    सत्याचे स्पष्ट विवेचन