अप्रतिम.. माझ्याजवळ शब्द नाहीत ! कित्येक वर्षापासून मी भगवान श्रीकृष्ण आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना जोडणारी नाळ शोधत होतो.. आणि ती आज मराठा हिस्टरी चॅनेल मुळे मला प्राप्त झाली ! कारण मी भगवान श्रीकृष्णांचा निस्सीम भक्त आहे... धन्यवाद निनाद बेडेकर गुरुजी !! फक्त खंत एकच आहे की आपले आभार मानण्यासाठी आज आपण या जगात नाही ! हरेकृष्ण
श्रीकृष्ण आणि शिवाजी महाराज यांच्यातील साम्य खुप छान पद्धतीने सांगितले आहे. मन:पुर्वक धन्यवाद. सावधानता, प्रलोभन दाखवणं, असत्य वचन हे सर्व धर्मसंरक्षणासाठी योग्यच असतं. व्यासपीठ- हृदयातून येणारे शब्द समोर मांडायचे ठिकाणी. अप्रतिम व्याख्या
खुपच छान आहे. इतिहास थोडा समजला. खुपच उशिरा कळला परंतु सुरुवात झाली. बेडेकर साहेब आपला आवाज व बोलण्याची ठेका अगदी बाळासाहेब ठाकरे यांच्या सारखे वाटले. धन्यवाद आपले
खूप जास्त महत्त्वाची माहिती मिळाली या मधून.... स्वराज्याप्रति किती समिधा पडिल्या त्या रणज्वाली, श्रीरामराज्य ते सुलाखले घेऊनि नव्या मशाली.... फिटण्या डोळ्यांचे पारणे, रायगडी जमले प्रजाजन, कलियुगी सिंहासनी विराजले, साक्षात श्रीनारायण.... - उत्कर्षा शिरधनकर
आदरणीय निनादजींचा इतका अभ्यासपुर्ण इतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी आपण सर्वांनी खुप प्रयत्न करायला हवे। माहितीचा एवढा चांगला स्त्रोत उपलब्ध असुनही त्याचा फायदा आपल्या लोकांना करता येत नाही याचं वाईट वाटतं।
मा.निनाद बेडेकर खूप सुंदर माहिती मिळाली, अप्रतिम अभ्यास अप्रतिम निरीक्षण सखोल संशोधन वेगळी दिशा वेगळी मांडणी वेगळा दृष्टीकोन धर्मचिकित्सा करणारे भाषण ,,खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन करतो सर,,,
जीवनात योग्य दिशा, आणि प्राप्त परीस्थित निर्णय घेण्याचे समर्थ इतिहासमुळे प्राप्त होते,ते कार्य तुम्ही समर्थ पणे पेलत आहात त्याचा प्रत्येक मानवास अभिमान वाटावा
निनाद बेडेकर हे तर सरस्वती चे पुत्र त्रिवार मानाचा मुजरा आज पण ते स्वर्गात शिवरायांच्या चरणी सेवा रुजू करत असतील आणि महाराज त्यांची पाठ थोपटत असतील हे सगळं विलक्षण आहे
खुप सुंदर निनाद सर आपण आम्हाला शिवराय बद्दल जी माहिती दिलीत ती अतुलनीय शौर्याचा इतिहास आहे तो आपल्या मुळे समजला आपले आम्ही शतश आभारी आहोत 🚩🚩जय शहाजी महाराज जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩💐💐💐💐🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹💪👍✌️🇮🇳
श्रीकृष्ण व शिवाजी महाराज यांची जीवन साम्ये : एक अभ्यास शिव कृष्ण वृत्त -आनंद कंद शोधून सापडेना, राजा दुजा शिवाजी गोटात दुष्मनांच्या,ज्याचा खुदा नवाजी कृष्णा तुझीच वाटे, रूपें कृतीतली ती नीती तुझीच तीही, माती मराठमोळी घेऊन सोबतीला, तू गोप गोकुळाचे तो घेत मावळ्यांना,शत्रूस पाणी पाजे दोघे पिता वियोगे,मोठेचि होत गेली त्या दोन बालकांची, कार्ये समान झाली सिंहासनावरूनी,खेचीत कंसनामा साक्षात दंडवीला,त्यानेही एक मामा सत्यास नित्य साथी,दुष्टां कशास राखी न्यायी तुझ्या सवे तो,नात्यात नाही माफी नीतीत जरासंधी,मारून अफ्जुल्याला कावा तुझा गणीमी, त्यानेही सिद्ध केला भेदून बादशाही,भींतीस त्या तुरूंगी तोही तुझ्याप्रमाणे,कैदेतूनी निघाला पार्थास ऊभा करी तूं,सांगून शास्त्र गीता तो ही करीत झाला, उद्युक्त छत्रसाला कृष्णा तुझी छबी ती,व्यापी मराठशाही जीवा शिवातही तू,नारायणा प्रवाही सुदाम पोल्हारे( पैठण) २५। ६। २१
अप्रतिम.. माझ्याजवळ शब्द नाहीत ! कित्येक वर्षापासून मी भगवान श्रीकृष्ण आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना जोडणारी नाळ शोधत होतो.. आणि ती आज मराठा हिस्टरी चॅनेल मुळे मला प्राप्त झाली ! कारण मी भगवान श्रीकृष्णांचा निस्सीम भक्त आहे... धन्यवाद निनाद बेडेकर गुरुजी !! फक्त खंत एकच आहे की आपले आभार मानण्यासाठी आज आपण या जगात नाही ! हरेकृष्ण
श्री कृष्ण व
श्री शिवछञपती...!
यांचे श्री.निनाद बेडेकर यांच्या अमोघ वाणीतील अप्रतिम विवेचन ...!
अतिशय उत्तम आणि अभ्यासपूर्ण ... निनाद काका तुमची गोष्ट ऐकल्याशिवाय झोप येत नाही ...
श्रीकृष्ण आणि शिवाजी महाराज यांच्यातील साम्य खुप छान पद्धतीने सांगितले आहे. मन:पुर्वक धन्यवाद.
सावधानता, प्रलोभन दाखवणं, असत्य वचन हे सर्व धर्मसंरक्षणासाठी योग्यच असतं.
व्यासपीठ- हृदयातून येणारे शब्द समोर मांडायचे ठिकाणी.
अप्रतिम व्याख्या
|| श्री छञपती शिवाजी महाराज की जय || || ॐ नमो भगवते वासुदेवाय नम || ॥ Jai shrI krishna ॥
खूप मोठा खजिना भेटला आहे …
इतके दिवस कसे काय ह्या पासून लांब होतो तेच समजत नाही …
धन्यवाद आपण जे कोणी अशाल ज्यांनी अपलोड केले ….
+Swapnil Bamhane आपले नेहमीच स्वागत आहे स्वप्नील. अधिकाधिक लोकांपर्यंत ही योग्य माहिती पोचवा.
Khup Chhan
धन्यवाद
अप्रतिम भाषण! किती किती अनमोल माहिती मिळाली. सरांचे कितीही आभार मानले तरी थोडेच.
खुपच छान आहे. इतिहास थोडा समजला. खुपच उशिरा कळला परंतु सुरुवात झाली. बेडेकर साहेब आपला आवाज व बोलण्याची ठेका अगदी बाळासाहेब ठाकरे यांच्या सारखे वाटले. धन्यवाद आपले
धन्यवाद , भेट दिल्याबद्दल !
खूप जास्त महत्त्वाची माहिती मिळाली या मधून....
स्वराज्याप्रति किती समिधा पडिल्या त्या रणज्वाली,
श्रीरामराज्य ते सुलाखले घेऊनि नव्या मशाली....
फिटण्या डोळ्यांचे पारणे, रायगडी जमले प्रजाजन,
कलियुगी सिंहासनी विराजले, साक्षात श्रीनारायण....
- उत्कर्षा शिरधनकर
आदरणीय निनादजींचा इतका अभ्यासपुर्ण इतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी आपण सर्वांनी खुप प्रयत्न करायला हवे। माहितीचा एवढा चांगला स्त्रोत उपलब्ध असुनही त्याचा फायदा आपल्या लोकांना करता येत नाही याचं वाईट वाटतं।
मा.निनाद बेडेकर खूप सुंदर माहिती मिळाली, अप्रतिम अभ्यास अप्रतिम निरीक्षण सखोल संशोधन वेगळी दिशा वेगळी मांडणी वेगळा दृष्टीकोन धर्मचिकित्सा करणारे भाषण ,,खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन करतो सर,,,
श्रीकृष्ण भगवान देवाचा भी देव आहे परम भगवान श्री कृष्ण की सदा जय जय शिवाजी
जीवनात योग्य दिशा, आणि प्राप्त परीस्थित निर्णय घेण्याचे समर्थ इतिहासमुळे प्राप्त होते,ते कार्य तुम्ही समर्थ पणे पेलत आहात त्याचा प्रत्येक मानवास अभिमान वाटावा
अतिशय अप्रतिम माहितीचा खजिना. निनाद रावांच्या स्मृतीस मानाचा मुजरा
निनाद बेडेकर हे तर सरस्वती चे पुत्र त्रिवार मानाचा मुजरा आज पण ते स्वर्गात शिवरायांच्या चरणी सेवा रुजू करत असतील आणि महाराज त्यांची पाठ थोपटत असतील हे सगळं विलक्षण आहे
अतिशय मनमोहक आज ऐकलं पहिल्यांदा व पूर्ण-३०/४/२०२१
खुप सुंदर निनाद सर आपण आम्हाला शिवराय बद्दल जी माहिती दिलीत ती अतुलनीय शौर्याचा इतिहास आहे तो आपल्या मुळे समजला आपले आम्ही शतश आभारी आहोत 🚩🚩जय शहाजी महाराज जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩💐💐💐💐🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹💪👍✌️🇮🇳
Great treasure .. Salute to shri Ninad ji & Marathi history.. Thank you 🙏🏻🙏🏻🙏🏻
+ravindrakute17 Indeed it is. Keep visiting us here and our blog as well.
🚩🚩जय आई जिजाऊ जय शिवराय जय शंभु राजे🚩🚩👑👑❤️❤️ जय श्री कृष्णा
Khup ch Sakhol Vivechan...Ninadji..शत शत नमन...🙏🙏🙏🙏🙏
फार सुंदर विवेचन.. अशी माणसे फार कमी आहेत. सरांची भेट न झालेचे शल्य नक्कीच आहे.
श्रीमान योगीराज की जय || जय भवानी जय शिवाजी ||
Ninadji tumhala khup miss karto aahe 🙏🏻
लाख मोलाची व्याख्याने .... खुप खुप आभार
+vivek dubey आपले नेहमीच स्वागत आहे
sir plz ashich changli mahiti aamchya chatrpti sambhaji mharajanchi pn uplod kara ...
plz plz plz..... jai jijau..jai shivray...jai shambhu raje..jai Maharashtra... from
सुंदर, अप्रतिम विवेचन.
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
श्रीकृष्ण व शिवाजी महाराज यांची जीवन साम्ये : एक अभ्यास
शिव कृष्ण वृत्त -आनंद कंद
शोधून सापडेना, राजा दुजा शिवाजी
गोटात दुष्मनांच्या,ज्याचा खुदा नवाजी
कृष्णा तुझीच वाटे, रूपें कृतीतली ती
नीती तुझीच तीही, माती मराठमोळी
घेऊन सोबतीला, तू गोप गोकुळाचे
तो घेत मावळ्यांना,शत्रूस पाणी पाजे
दोघे पिता वियोगे,मोठेचि होत गेली
त्या दोन बालकांची, कार्ये समान झाली
सिंहासनावरूनी,खेचीत कंसनामा
साक्षात दंडवीला,त्यानेही एक मामा
सत्यास नित्य साथी,दुष्टां कशास राखी
न्यायी तुझ्या सवे तो,नात्यात नाही माफी
नीतीत जरासंधी,मारून अफ्जुल्याला
कावा तुझा गणीमी, त्यानेही सिद्ध केला
भेदून बादशाही,भींतीस त्या तुरूंगी
तोही तुझ्याप्रमाणे,कैदेतूनी निघाला
पार्थास ऊभा करी तूं,सांगून शास्त्र गीता
तो ही करीत झाला, उद्युक्त छत्रसाला
कृष्णा तुझी छबी ती,व्यापी मराठशाही
जीवा शिवातही तू,नारायणा प्रवाही
सुदाम पोल्हारे( पैठण)
२५। ६। २१
Khup Khup Chhan Vyakhyan Jay Bhavani Jay Shivaji Jay Shrikrishna.
जितक खोलवर जाव तीतक शोभावंत रूप आहे देवाच.🥰😍
हे केवळ आमचं दुर्दैव आहे कि आम्ही आमच्याच इतिहासापासून दुर आहोत॥ कशी माहिती गोळा केली असेल एवढी??
+Sandeep Gawade निनादजींचा अभ्यास दांडगा होता. आम्ही त्यांचा संग्रह जवळून पाहिला आहे. केवळ अप्रतिम !
धन्यवाद सर आजी फिटले माझे कोडे
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः।।❤️
खूप छान सर आपली माहिती खुप सुंदर आणि माहितीपूर्व आहे
धन्यवाद
जय श्री कृष्णा
अप्रतिम.. ❤️
खूप छान सर...
Thank you Sir for sharing such wonderful video
+Vipeen Sadawarte You are welcome. Please take time to visit our blog at www.marathahistory.com
Speechless narration ❤️🔥🚩
Ninadji your research&oratory skills is great.
Would request someone to add subtitle.
So that someone like me can also listen to Ninadji's talk about Maharaj.
व्हा! निनादजी खुपच छान माहिती,
खूप चा छान माहिती आणि ज्ञान मिळालं आम्हाला
🙏🚩⚔️🇮🇳जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय हिंद जय महाराष्ट्र🇮🇳⚔️🚩🙏
Great Talk ! Invokes the bliss in the heart!
जय श्री कृष्ण जय शिवराय
आज मी खरा ज्ञात झालो. अजुन काही महाराजांचा इतिहास असेल तर नक्की share करा
अप्रतीम
धन्यवाद सर
अतिशय सुंदर👍👌
पण निनादजींना न भेटल्याच शल्य मनात राहिल😢
धन्य धन्य धन्य
अप्रतिम
🚩🚩👑👑जय आई जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे🚩🚩👑👑❤️❤️
Great...Sir.
Jay shivaji, Jay shrikrishna 🙏🙏
अतिशय सुंदर
आश्चर्याची गोष्टं म्हणजे छत्रपती शिवराय हे वडिलांकड़ून सूर्यवंशी (रामचंद्रांच्या वंशातले) होते तर मातेकड़ून चंद्रवंशी (श्रीकृष्णाञ्च्या वंशातले)
Thank you
उलट बोललास ।
राम चंद्रवंशी आणि श्रीकृष्ण सूर्यवंशी ।
Intellectual and truly logical appreciable narration
अप्रतिम व्याख्यान
Thank you sir.
अति उत्तम ❤️❤️
खुपच छान
Ati sunder.
सर खूप छान
Apratim sir ji
jai shivray jai shri krishna
Jai Maharashtra
धन्यवाद 🙏🙏
निनाद बेडेकर सर 😘😇🙏❤️🚩
सर हिंदी मे छत्रपति शिवाजी महाराज।संभ्भाजी महाराज एवं राजमाता जीजाबाई हिंदी में बताने की कृपा करें।धन्यवाद
❤❤❤राजा
Jay shree krishna
Great
गुपचुप छान
jay shivray🙏🚩
महाराजांच्या चरित्रातून आपण काय शिकायला हवं कोणते गुण घेयला हवेत हे छान सगितालय ,हा ठेवा आपल्याच साठी लिहून ठेवला आहे हा आपण नाय वाचणार तर कोण वाचेल
शिवभुषण निनाद बेडेकर यांची पुस्तके संपुर्ण पुणे येथे मिळाली नाहीत .कोठे मिळतील. पोस्टाने मिळतील का?
Amazon war aahet
@@yashvijaymuley3551 ok
🚩
i love you #maharaj ⛳
Nice
danywad
याचा video नाहीये का ?
th-cam.com/video/yBhgQjKgSo0/w-d-xo.html
Chhatrapati shambhaji maharaj
इतिहास कळला पण खूपच उशीरा....असो
Sambhaji maharaja cha true charitra sanga sir plz
Shivcharitra pohchavanaryana Bharat ratna ne sanmanit kela pahije
कान्होजी आंग्रे का इतिहास
Shabd kaanchan amulya aahe..
Prateek Marathi maansane aikave aasa anamol theva
Tumchya mukhatun fact satyata baher padate tumchya mul3 mala kharokhar khare shivaray kalale
Chatrati.ani.krusna.doni.Avatar..jantela.bhaymukta.karane.chatrapatinchy.kalat.jahangirdar.moghal.navach.bhay.krushachya.kalat.kaunsach.bhay..Jahangirdarana.moghalnchya.mohalaykade.masjidkade.baghanyach.dhadas.hot.nase.teva.lutayach.marayach.te.Fakt.Hindu.yeyatela....karan.kuni.pan.ya.tapali.marun.ja.ashi.paristiti..teva..shivaji.navch.raytecha.adhar.jahangirdarancha.adhar.badashaha...
Kshama asavi mi nastik nahi ahe pn mala asa vatate ki apan maharajanna devlat basavu naye . Devlaat basavlya gelele mahaan vyaktimatw lokanna kahi kalani itke kalpanik vatayla lagtat ki tyanchach astitwa prove karnyasathi court chi madat ghyavi lagte . Shri Ramchandra ani Shri Krishnanchya babtit je ghadla te Chh Shivaji Maharaj yanchya babtit ghadta kama naye
kitihi aekal tari punha punha aekavas vatat...
Kaahi goshti khotya aahet tumchya .. Radha kaaahi rupak naahi .. actually tya hotya ..itke sadhu Sant khote naahit .. barsana aajahi aahe jithe radharaniche Gav aahe .. me Vrindavanat svatah jaun bagitlyat hya Jaga..
🚩🚩👑👑 जय आई जिजाऊ जय शिवराय जय शंभु राजे🚩🚩👑👑❤️❤️ जय श्री कृष्णा
अप्रतिम ...सुंदर विवेचन.
अप्रतिम