आणखी एक विनोदाचा बार | Sushil Kulkarni | Analyser | Uddhav Thackeray
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ธ.ค. 2023
- माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
TH-cam - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar
आमचं हिंदुत्व हे शेंडी जाणव्याचं नाही तर आमचं हिंदुत्व हे हिंदूंना शेंडी लावण्याच आहे 😝
लाय भारी 😄👍
No. 1👌
The best comment.
शेंडी लावण्यात हिंदू मधेही मराठी माणसाला प्राथमीकता. बिच्चारे मावळे आणि रणरागिणी .बंगल्यवार गुप्ता,तिवारी छेडा,प्रियंका चतुर्वेदी आणि मावळे फायर आज्जी सारखे बंगल्याबाहेर ढोलकी वाजवायला.
Comment of the day...😂😂😂👍🏻
भयंकर विनोद !! म्हणजे आमचे हिंदुत्व शेंडी,
जाणव्याचे नाही तर हिंदूंना शेंडी लावण्याचे आहे 😀😆😅🤔👏
सध्या महाराष्ट्रात हास्य जत्रा सुरू आहे, त्यातील एक पात्र म्हणजे उद्धव ठाकरे.
सोंगाड्याचे पात्र ? 😂 😂 😂
संजय राऊत आणि उदधव ठाकरे यांना सध्या काही काम नसल्याने ते जनतेचे मनोरंजन करण्याचे काम करत आहेत
@@sanjayjadhav5970 जनतेचे मनोरंजन करतात की आपल्या विषयी जनतेच्या मनात वाढत्या प्रमाणात घृणा निर्माण करतात? 👊👊👊
पप्पूला सोबती झाले हो.
उध्दव म्हणजे महाराष्ट्राचा जॉनी वाकर 😂😂😂
झक्कास शेरा
उधव म्हणजे मूर्ख माणूस प पू . न अबर 2
👍💯👍
Ka Johny Walker la badnam krtoy 😅
जॉनी वॉकर नाही पप्पु नंबर २ आहे 😂
उध्वस्त झालेला हा माणूस उद्धट वाकरे.
खरय
उधोद्दीन
@@keshavpatankar459 🤣🤣🤣
गिरा फिर भी डांग ऊपर 😂😂
Are sanghbjpsodun bakichy paksh valehi hinduahet dharma ntarkelenahi balashebanachyakutmatiavar tika bjp samrthak sudha mat bjp la Denard nahi
बाळासाहेब ठाकरे ह्यांचा मतदानाचा हक्क कोणत्या सरकारने काढून घेतला होता हे विसरले वाटते? आता तर त्यांच्या बरोबर दोस्ती आहे मग त्यांना विचारा 😊
उबाठाच्या संभाषणाला उपस्थित राहून टाळ्या वाजवणारे खरे विनोदवीर.
पूर्वी तमाशा मध्ये एक गणपत पाटलाचे पात्र होते तेही भरपूर टाळ्या मिळवायचे 😂😂
"वडापाव" वीर.
भाडखाऊ
Correct. इतकं बोरिंग भाषण लोक ऐकतातच कसे?
@@sangramkale3243घरी बसुन बोर होतात
फुकट चा तमाशा बघण्यासाठी
आम्हा सर्वांनाच उद्धव ठाकरे आणि संजय राऊत ह्यांची सर्वच विधाने आणि भाषणे विनोदी वाटतात.
Naveen No Two Akka Janvi Patil
Hine Shivya Denyat PhD Keleli Diste
Dalvi la Maghe Taaklay
Modijina Areture V Atyant Ghantdi V Up Shabdane Ninda keli
Shindhench Sarkar
Kan Dole Tond Bandh kelele 🫣🥱🤫😩😵😵💫😢😢😢😢😢😢
एक WHO चा डॉक्टर आणि दुसरा कंपौंडर
Sanjay rajaram raut Asa half naav geyun apmaan karu Naka na pls Rane sir naraz karu nakaa
विनोदी कमी आणि उद्वेगजनक जास्त वाटतात.😡
हास्य जत्रा😂😂😂
नशीब असे म्हणत नाहीत की अवकाळी पाऊस सरकारनेच मुद्दाम पाडला शेतक-यांचे नुकसान व्हावे म्हणून
😂
🤣🤣🤣
उद्या तसं म्हणतील पण हे.
@@DESIBOY-fe7nm शक्यता नाकारता येत नाही
@@swapnapandit478 अन त्याच्या समर्थकांना खरं पण वाटल. 🤣
"मोदी ISRO ची फ़ंडिंग पाऊस गुजरात ला न्हेण्यासाठीच वापरत आहेत" असं विषवप्रवक्ते म्हणतील.
बरं.बाळासाहेबांचा मतदान अधिकार काँग्रेस नेच काढला तर त्यांच्या मांडीवर जावून का बसलात,?
त्यांच्यामुळे अडीच वर्षे का होईना CM चा
सिंहासन मिळाला,,शेवटचा का असेना पण मिळाला देवा....
कॉंग्रेस बरोबर जायची वेळ आली तर शिवसेना नावाच दुकान बंद करीन - इति बाळासहेब.
आम्ही ते मुख्यमंत्री पदासाठी सध्या कॉंग्रेसला भाडेतत्वावर दिल आहे.😄
राजकारणी लोक पदा साठी काही कराची तयारी
@@rajangurjar2183बाळासाहेबाच खर होत ना हे लबाड लाडंगे आहे
मी शिवसेना मुंबईला पूर्णपणे 1980-1987 जवळून पाहिली आहे. न बोललेलंच बर.आमचा भैय्यानंबरोबरचा अनुभव चांगला होता.नंतर या पक्षाला तो B. J.P.बरोबर असतानाही भा. ज. प. उमेदवारलाही मत दिलं नाही.
महाराष्ट्रतील पप्पु म्हणजे हा उध्वस्त 😂😂😂😂
Au penguin 🐧 cha naav hai teya
हिम्मत असेल तर सरकार पाडून दाखवा...पाडून दाखवल ..काय झाल...बसले रडत 😂😂
Right
हो मग हळूच म्हणाले माला वाटलं नव्हतं पडतील म्हणून😂
😀😀😀
😂😂😂
कशीही माग रे, तुला कोणीही देणार नाहिये रे मत. एक suggest करू का?? तू अल्लाह च्या नावाने मते माग. म्हणजे त्यांची तरी अर्धी अर्धी मिळतील.
काही लोक भासवतात , त्यापेक्षा खूपच वेगळे असतात . आतल्या गाठीचे , लबाड , खुनशी , कपटी , आप्पलपोटे , संधीसाधू ......
बरोबर आहे
अक्कल नाही दमडीची आणि मला म्हणा सहस्त्रबुद्धे अशी त्याची अवस्था झाली आहे.
काही लोक नाहीत हो. हा तो एकमेवच आहे घरकोंबडा.
सुशील साहेब महाराष्ट्रात सध्या दोन गोंधळी फार प्रसिद्ध झाले आहे.
एक 🏡🐓आनी त्याचा 🥄 चमचा संज्या. हे दोन कार्टून कोठुन आले काही कळत नाही.
जय हिंद 🇮🇳 🚩 जय महाराष्ट्र 🚩 🇮🇳 भारतमाता की जय ✌️ 💪 🚩🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩
😂😂
उध्दव ठाकरे आपन सुनता करा हिंदू विरोधी आहात 🎉
ऊद्धट पाताळयंत्री प्रामाणिक हाच मोठा विनोद हा लोकांना मुर्ख समजतो
महाराष्ट्राचे हास्यसम्राट बांद्र्याचे उधोकाका...
तमाशातला गणपत पाटील म्हणा😂😂
Ajun kiti naav denar kamicha
7😢6years 😂@@vijaypatil-uo6fv
@@vijaypatil-uo6fvppl😊
निर्लज्ज आणि सिनियर पप्पू उद्धव वाकरे..
सुशील जी आपल्याशी सहमत 👍🙏
WAK RE 😂😂😂😂👍👍.. UDHVAST WAKRE
आपण फार यशस्वी नि कार्यक्षम, धडाडीचे मुख्यमंत्री होतो ही भ्रामक कल्पना त्यांच्या डोक्यात आहे.. 😊
ही सगळी WHO ची कमाल. 😄😄
🤣 🤣 🤣
😆😆😆😆
😂😂😂
whoला whoल....
उदास ठाकरे अजुन उदास झाले
स्वतःच्याच बेलगाम वाणीने खलास झाले आहे 😂😂😂
आपण अडीच वर्ष काय दिवे lavalehe शेतकऱ्यांना माहितआहे.
बाळासाहेबांची शिवसेनासंपविलेले उद्धवस्त ठाकरे..!😀
सुशील जी, तुम्ही उद्धव ला खूपच serious घेता. त्याला वाऱ्यावर सोडा. जसा त्याचा पक्ष गेला तसा😂😂👎👎🤣🤣
असब्बध बोलतात उद्धवजी. लोकांना वाटत की कामाचं बोलतात.. बोलत बोलतच बरळत बसतात...
त्यांना समजून घ्यायला एक माणूस लावावा लागेल
😂😂😂😂
एड् झवा आहे तो 😂😂😂😂😂
त्याला समजावायला संज्याच आहे की...😬
😂
ह्या लोकांना देवाचं नाव घेऊन मतं मागायची सोय नाही , म्हणून त्यांची पंचाईतच होईल .
शिंदे गटाने एक एक गोष्टी सांगायला सुरू केल्या ना, तर ह्यांना पळता भुई थोडी होईल.
@@DESIBOY-fe7nm 👍👌
अल्लाचं नाव घ्यावं
निवडणुकीनंतर हा बहुदा सर्कशीत जाणार असं दिसतंय. 😄😄
निवडणूक तोंडावर असताना भाजपला बिनाशर्थ पाठिंबा देईल असं वाटतंय.
😅😅😅😅
या बाई ला जास्त भाव नका देत जाऊ सुशील सर 👍👍
विसरला का ? अहो आपल्याला महिला विकास करायचाय😂
बंगला सरकारचा आणि हे लबाड त्याला आपला म्हणतात. वारे बहाद्दर
छत्रपती शिवाजी महाराज काय रस्त्यावर पडले होते काय? त्यांचे नावे जोगवा मागत होते एवढे दिवस.
😁‘गुलाबी थंडीचे जंगी आकर्षण’ म्हणजे ह्या ‘विनोदाच्या नव्या बादशहा’च्या पत्रकार परिषदा!!😁😁😁 याच्यामुळे सुशिलजींनाही हा चांगला खुराक मिळतोय व्हिडिओंसाठी!🤣
😂😂
😂😂
😂 करमणूक प्रधान 😂
होय महाराजा 😂😂
अमित शहा आम्हाला निवडून द्या आम्ही रामाचे दर्शन फूकट देऊ असे म्हणाले पण हिंदू नाच फूकट देऊ असे म्हणाले नाहीत कोणत्याही धर्माचा चा माणूस असो त्याला दर्शन देऊ असा त्याचा अर्थ होतो. धर्माचा उल्लेख त्यांनी केला नाही.
उद्धवला हिंदुत्वाची मळमळ आहे हे यावरून सिद्ध होते.
गेली १७ महिने त्याला रोज जुलाबाचे औषध घ्यायला लागते आहे.
Criminal UT gaat chi mansa 👀 fudataa Ani penguin 🐧 gang murder. Zara zapun bola
‘बॅलेटपेपरवर निवडणुका घ्या’🤣😁😁
👆हे राहिलंच की सुशिलजी!!😁
हो ख जी, त्या दिवशीच्या निवडणूक निकालांनंतर मी कमेन्ट टाकली होती.. "उठा"उठा"बीजेपी आली, ई व्ही एम ला कोसायची वेळ झाली. 😂😂😂
राज्यसभा, विधान परिषद च्या निवडणुका बेलेट पेपर वर च घेतल्या होत्या.
ह्या निवडणुकांमध्ये कोण बूच मारून गेलं हे आजूनपन कळलेलं नाही त्याला. 🤣
@@shivanibhalekar2337 🤣 मस्त कमेंट शिवानीजी!!🙏👍👍👍
@@DESIBOY-fe7nm खरंय!🤣🤣🤣
😂😂😂😂
महाराष्ट्राचा हास्य डांबरट ( सम्राट) 😂😂
हर हर महादेव, गणपती बाप्पा मोरया हे म्हणायला धाडस लागत . आधी हा हिंदू आहे का याचा शोध घ्या .
हनुमान चालिसाला विरोध काय सुचीत करतो
कसल आलय हिंदुत्व ?
आता साहेब शिवतिर्थावर सफ़ेद वस्त्र परिधान करुन अन्थोंनी गोन्सल्वीसच्या वेषात येतात.सोनिया बाईंची ऑर्डर नाही पाळली तर मैडम पुरता पिरगळून ठेवेल. बिच्चार
उद्धवजी आपण कोणत्या देवाच्या नावाने मत मागणार आणी गोमूत्राची अलर्जी आहे तुम्हाला
त्यांचा देव खोकेश्वर आहे. 😄
Dog Mutra Gadhav Mutr 😂😂😂😂😂
शेंडी जानव्या आणि देवळातल्या घंटा याच्यावर घराण्यातली एक व्यक्ती पुस्तकं लिहिते आणि पुढची पिढी भगव, रुद्रक्षाच्या माळांमधे वावरते .काय विरोधाभास आहे.
उद्धवजी ठाकरे साहेब यांना विनोदाचा बादशहा हा किताब देऊन महायुती सरकारने त्यांचा जाहीर सत्कार करावा ्
हेही माझं तेही माझं , माझं तेही माझंच , दुसऱ्याचं तेही माझंच ....काही लोकांना सगळं आपल्या ताब्यात घ्यायचं असतं .
अहो,अख्खा महाराष्ट्र आमचाच! आता बोला!😂
@@pravinshirgaonkar6797 हो ना , तसाच असतो attitude....
😂😂😂
अक्खा देशच माझा एवढंच बोलायचं राहिलंय आता. 😄😄😄
@@pranit241महाराष्ट्राबाहेरचे पार्श्वभागावर लत्ताप्रहार करून हाकलून लावतील!
उद्धव साहेबांना हिंदुत्व सोडल्याचा खुप खुप पश्चाताप होत असेल नक्कीच...
पश्चाताप कसला ? रोज जुलाब होताहेत😂
असल्या फडतूस माणसाची साहेब म्हणवून घ्यायची लायकी तरी आहे कां?
Ha karekram phar aawdto
Kharach vinod hoto aahe
अगदी सोप, श्री उध्दव ठाकरे हे टोमने शिरोमणि आहेत।
मातोश्रीवर मशिद बांधताना मनपा चीच परवानगी मागितली नाही. कारण तो त्याच्या धर्मांचे घरत काही करू शकतो.
तुम्ही सेक्युलर शेपूट पकडलं ना,आता कशाला विधवा विलाप करता.
पक्का बनेल माणूस.
सुशील सर आपणास मला एक विचारायचे आहे की सन्माननीय उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना एकादे चांगले काम काय केले ते तरी सांगितले पाहिजे.
अहो हा उबाठा म्हणजे फक्त आणि फक्त गरळ ओकणारा हा एक प्रकारचा सापच म्हटला पाहिजे.. उद्धवस्थ खान..
Very great 👍
तोंडावर हात आणि बोलायला लागलं की गटार आणि कंबरेवर हात काय ते ध्यान 😂😂😂
हो केल ना एक चांगल काम
रोज नवा विनोद करण्याच.
खिचडी वाटली मुंबईतल्या लोकांना.
100,100 ग्रॅम. 😅😅
सुशील कुलकर्णी साहेब आदरणीय बाळासाहेब गेले तेव्हाच शिवसेना संपली खूप खूप वाईट वाटतं राजसाहेब ठाकरे नारायण राणे साहेब हि लोकचं शिवसैनिक होते
आत्ताची शिवसेना संज्या राउतने संपवली
उद्धव ठाकरे ने एकही काम चांगला आतापर्यंत केलेलं नाही
पण एकनाथ शिंदेंनी चंगले काम केले ना, याला कायम घरी बसवायचे.
खरोखरच्या मर्दा बाबत शंका येत आहे.
बरे झाले संवाद साधून सुरवात केली नाही तर पादून केली असती तर अवघड झाले असते....🤣🤣🤣🤣🤣
तो बाल बुद्धि आहे.
साठीनंतर दुसरं बालपण येतं ते हेच का? 😄
आमच्या देवांची नावे घ्यायची असतील तर आता त्यांना तुमच्या मैत्रिणीची परवानगी घ्यावी लागेल.
हे स्वतःला हिंदू समजतात? मोठाच विनोद 😜
Kabhi Hana Kabhi Na 😂😂😂😂
वायकरांचा बंगला कि सरकारचा ?
होय ते अर्धवट बोलले आणि गडबडले! काहीतरी गोम आहे खरी! शिंदे साहब ऐकतईल का?
सरकारी बंगला वायकरांनी दिला म्हणे .....
आयजीच्या जिवावर बायजी उदार ......
हे हि खरे आहे. आता काय सरकारी बंगला पण याचा झाला वाटते.😮😇😇😇
किती बेजबाबदार हे former C M?
उद्धव देवाच्या धर्माच्या नावावर मत मागू शक्त नाही सेकुलर झाला आहे
उठा ची फालतू बडबड ऐकून किळस आली
Durghandhi Sadk Thobad 😂😂😂
बिनडोक लोक कशावरही टाळ्या पिटतात .
एका टाळीचे पांच रुपये, चला पांच पाच रुपये.
सध्या मराठी चित्रपट दर्जेदार असतात , एकेकाळी पाचकळ विनोदी असायचे , मराठी माणसाची विनोदाची भूक आता या शि व भोजनाने 😂 भागवत आहेत आमचे भावी पंतप्रधान
😂😂😂😂
संजय राऊत ने पण एकता कपूर च्या सिरियल्स ची जागा भरून काढली आहे.
शेडी जानव्याच्या हिंदूत्वाची जाणीव व्हायला लागली आहे. महाराष्ट्रात भाजपाची चाहूल लागताच भाषेत बदल होत आहे.
उबाठा साहेब,"फेसबुक लाईव्ह" केलं असतं तर खुपचं बर झालं असतं!☺️😊😢😢😢
अशा टुकार लोकाकडे लोकही लक्ष देत नाहीत. तुम्हीही किंमत देऊ नका
उबाठा,रौत, पप्पु , दिगगु राजा, यांना घेऊन एखादा सिनेमा व्हावा. प्रचंड यशस्वी होईल.
सुशील जी माझा धारूर तालुका आहे आणि तुम्ही योग्य बोलता
, लोककला मंडळ विनोद करुन मनोरंजन करणे शिल्लक आहे.
होय धर्माच्या नावावर मत मागितले तर काय बिघडले हा हिंदुस्थान आहे,
अशा लोकांचा राजकारणात दुष्काळ का पडत नाही हे खरंच महाराष्ट्राचं दुदैव आहे.
7:14 Hallelujah😂 घरवापसी मुबारक मियां 😂😂😂😂😂
धारावी पुनर्विकास प्रकल्प ला विरोध केला आहे म्हणजे आत्ता पाचशे कोटी रुपयांची बहुतेक सोय होणार
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री श्री डीके शिवकुमार यांनी पण हनुमानाच्या नावाने मते मागितले आहेत याला काय म्हणायचे याचं उत्तर सकाळी संजय राऊत देणार आहेत का?
प्रामाणिक वगैरे काही नाही स्वार्थी आहे कोथळा काढु पण यालाच कोथळा काय कळत नाही
बिनडोक उद्धवा उगीच उंटाच मुका घ्यायचा प्रयत्न करु नको
विनोदी माणूस आहे...😂
महाराष्ट्रातील राजकारणातील पप्पू.
Pu la na Maghe Taknara 😂😂😂😂
जोकर
राऊत चां मालक 🤣🤣🤣🤣
उध्दव ठाकरे आणि सुप्रिया सुळे पत्रकारांना आणि जनतेला आडाणी समजतात.
लयच विनोदी हाय हा बाबा याला हास्य जत्रेत पाठवा
झाकली मूठ उघडली हीच सगळ्या त मोठी चूक उध्दवांना उध्वस्त करुन गेली....आता निव्वळ घसरणच ....
उबाठा गट हाच एक मोठा विनोद आहे.विषय एक नंबर,👌🙏
'अनाडी का खेलना, खेल का सत्यानाश'...अशी अवस्था आहे...
जोकर No. 1
१००%टक्के बरोबर आहे.आणि छान मनोरंजन पण झाले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रडगाणे गाणे हा सर्व पुढाऱ्यांना झालेला सार्वत्रिक रोग आहे.
यांच्या घरासमोर हनुमान चालीसा म्हणाला आलेल्या बायकांना यांनी पोलिसां करवी हाकलून दिले, तेव्हा यांचं हिंदूत्व कुठे गेले होते ?
देवाच्या नावाने नक्कीच मत मागून दाखवा .
Tyasatich Aakkala Aanla Aata te Ulatl 😂😂😂
यांची पत्रकार परिषद 😡 बरेच माईक दिसताहेत समोर.
छान विश्लेषण कुलकर्णी साहेब
कोणतीही अट नाही पण मला भाजप मध्ये घ्या अशी गळ अमित शहा कडे केविलवाण्याने भिक मागत आहेत
जय भवानी जय शिवाजी जय गणपती श्रीराम ,बजरंग बली शेंडी जानव्याच्या हिंदुत्वात येत .म्हणजे उठा ची घरवापसी झाली म्हणायची
खुप छान विषय घेतला सरजी
स्वातत्र्यप्राप्तीनंतर निवडणुका मध्ये सर्व पक्षांनी काही मुद्दे घेऊन,जहिनरणामे सादर करून मतांचा जोगवा मागितला आहे. रस्सीखेच सुरु आहे.प्रगती,विकास,सुराज्य या महाराष्ट्रात कधी येणार.
हरहर महादेव, जय भवानी जय शिवाजी म्हणायची हिम्मत तरी आहे का तुमची, सिराजजी?☺️😊😢😢कारण आता तुम्ही, उधोला म्हणायचीही "हिम्मत" होत नाही.
दोघांचे विनोद छान वाटतात आभार सुशीलजी
मीडिया ने उगाचच डोक्यावर घेतलेले लोक पवार ,ठाकरे,राऊत,मराठी .मीडिया हे बोलतात ते फक्त ऐकतात प्रश्न विचारत नाहीत.
मुख्यमंत्री झाला नसता तर याला किती अक्कल आहे हे गुपित महाराष्ट्राच्याजनतेला कळले नसते.
खरोखरच गंमत वाटली
सगळ्यात मोठा विकृत माणूस, माझे बाळासाहेब असते तर याच्या पार्श्वभागावर लाथ घातली असती
मस्त, सही सुशील जी
सुशील जी super
काय नाय,कशाचा कशाला मेळ नाही,
स्वतः च कर्तृत्व सिद्ध करा. बापाच्या पुण्याईवर आयुष्य काढता येत नाही कारण कोणाचाही बाप आयुष्यभर पुरतं नाही
बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार कोणत्या सरकार ने काढला होता,कोणाचे सरकार होते
Yes sir you are right 100%.
अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी सर आपण
Agdi Barobar Aani Yogya Vishleshan Aani Yogya Shirshak.
अगदी बरोबर 🎉🎉 धन्यवाद