असेल दम तर हे ही बघा ! | Sushil Kulkarni | Analyser | Uddhav Thackeray | Ajit Pawar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 1.4K

  • @babasonarade9884
    @babasonarade9884 ปีที่แล้ว +181

    पालघर येथे झालेल्या निष्पाप साधुंच्या हत्येचा आदेश कोणी दिला होता ते पण सांगा आता उद्धव जी.

    • @SatishHaldankar-q1b
      @SatishHaldankar-q1b ปีที่แล้ว +5

      पांच ₹ चा पार्ले जी
      ❓❓❓ उद्धव जी

    • @pranit241
      @pranit241 ปีที่แล้ว +9

      जी म्हणून संबोधायच्या लायकीच तरी आहे का?

    • @vasantbhise6846
      @vasantbhise6846 ปีที่แล้ว +4

      उद्धवजी नाही ओ मुख्यमंत्री झाल्यापासून ते उद्धौद्दीन ठाकृल्लाह असं नाव लावतात हीच त्याची ओळख आहे

  • @govindagarud6872
    @govindagarud6872 ปีที่แล้ว +83

    पालघरच्या साधूंच्या हत्येचा आदेश पोलिसांना कुणी दिला होता तेव्हा पोलीस एवढे क्रूर कसे झाले होते ?

  • @shitaloak4362
    @shitaloak4362 ปีที่แล้ว +76

    हे तिघे जण एकत्र आहेत तर या ठिकाणी आपली ताकद दाखवून च👍👍 द्यायला पाहिजे

  • @madhusudandhakne2756
    @madhusudandhakne2756 ปีที่แล้ว +43

    तुमचा आदेश असल्या शिवाय पोलीस काहीच करूच शकत नाहीत. मग पोलीस अधिकारी हप्ते कोणाला विचारून हप्ते गोळा करत होते सांगा उद्धव ठाकरे....😮😮

    • @prakashgovekar7020
      @prakashgovekar7020 28 วันที่ผ่านมา +2

      शरद पवार के NCP- SP का गृहमंत्री अनील देशमुख किसीके हुकुम पर डांस बार, बीअर पब पे छापे डालके ransom - फिरौती, खंडनी- वसुली करता था ?

  • @ShreeSwamiSamarth-u9z
    @ShreeSwamiSamarth-u9z ปีที่แล้ว +122

    नुसतं पुरावे मागून उपयोग नाही. आरोप करणार्यांना चौकशी समितीसमोर बोलवा.

  • @mrajn6325
    @mrajn6325 ปีที่แล้ว +8

    ग्रेट कुलकर्णी साहेब, सत्य मेव जयते,, जयहिंद, जय महाराष्ट्र!

  • @RahulPatil-lr5iz
    @RahulPatil-lr5iz ปีที่แล้ว +59

    ही घटना फक्त तिथे उपस्थित पोलीस अधिकाऱ्यानमुळे झालेली आहें 💯% बाकी कोणत्याही राजकारणीची चूक नाहीच

  • @dilipjoshi2840
    @dilipjoshi2840 ปีที่แล้ว +27

    उध्दव ठाकरेनी नबाब मलीकचा (जेलमंत्री) राजीनामा अजूनही घेतलेला नाही त्याचं काय?

  • @sunilpadhye8987
    @sunilpadhye8987 ปีที่แล้ว +168

    पालघर मध्ये police राक्षस झाले तेव्हा तुमचेच सरकार होते.

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 ปีที่แล้ว +9

      Ho Mi Potbhar Vishta Khato To Maza Hakach Aahe Mhnun itrni Nahi tas Karaych 😂😂😂😂

    • @ggggffffffffffff
      @ggggffffffffffff ปีที่แล้ว

      एड् झवी उदगीं रांड बाई माणूस घर कोंबडा

    • @sudhakarkulkarni7548
      @sudhakarkulkarni7548 8 หลายเดือนก่อน

      0​@@kusumiyer8119o

    • @abasahebpakhale5475
      @abasahebpakhale5475 6 หลายเดือนก่อน

      😊​@@kusumiyer8119

    • @jagannathwandhare4001
      @jagannathwandhare4001 4 หลายเดือนก่อน

      ​@@kusumiyer81190p wap

  • @kyjoshi1609
    @kyjoshi1609 ปีที่แล้ว +71

    उठाचे मानसिक संतुलन ठळलेले आहे. सत्ता गेल्यामुळेच सैरभैर झाले की अशी अवस्था झालीय.

  • @anadraoraut4856
    @anadraoraut4856 ปีที่แล้ว +82

    उद्धव साहेब ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा अडीच वर्षाचा अनुभव आहे पालघरच्या साधूंच्या हत्याकांडाला ही यांनीच परवानगी दिली होती का त्याच अनुभवातून ते आरोप करीत असावेत

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb ปีที่แล้ว +16

    अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी सर आपण.....!🙏

  • @arunutekar9039
    @arunutekar9039 ปีที่แล้ว +68

    सुशील सर.....
    ह्या " नायक " सिनेमातला अमरिश पूरी कोण हे महाराष्ट्रातील जनता ओळखून आहे.
    Just wait and watch.
    जैसे ज्याचे कर्म तैसे.......

    • @SwatiPuranik-jp5iv
      @SwatiPuranik-jp5iv 4 หลายเดือนก่อน +2

      अरे उद्धवा,पालघर मधे साधूंची हत्या ,सुशांत, दिशा,अर्णव, याना काय अत्याचार सहन करावे लागले,,तेव्हा तुमची सत्ता होती.तेव्हा वरिल लोकांचे पोलीसांनी यांचे काय हाल केले,ते विसरलात काय,?तेव्हा पोलीस व सरकार दोन राक्षसच होते की...

  • @dadaramgutal1469
    @dadaramgutal1469 ปีที่แล้ว +7

    सुशील सर अजितदादा हे स्पष्ट आणि सडेतोड व परखड, सत्य बोलतात.अजितदादा हे राजकारणाच्या ठिकाणी राजकारण आणि समाजकारणाच्या ठिकाणी समाजकारण करणारे नेते आहेत.रोखठोक बोलणारे एकमेव नेते आहेत

  • @ShreeSwamiSamarth-u9z
    @ShreeSwamiSamarth-u9z ปีที่แล้ว +49

    योगी पॅटर्न महाराष्ट्रात राबवा..

  • @pratibhajoshi2417
    @pratibhajoshi2417 ปีที่แล้ว +53

    अरे उद्धवा, तूच केवढा,*राक्षस* आहेस!
    त्या शिवाय, सचिन वाझे, परमविरसिंग,अनिल देशमुख झाले का?
    कंगना राणावत, तिचं ॲाफिस, घर? काय केलस रे बाबा?

    • @narayannale4632
      @narayannale4632 4 หลายเดือนก่อน

      ठाकरे श. पवार हे दोघे भंगार कायमचे घरी बसल्या शिवाय महाराष्ट्राचे भले होणार नाही हे नक्की

  • @appasojabade6956
    @appasojabade6956 ปีที่แล้ว +395

    उद्धव ठाकरे यांनी काय दिवे लावले हे सगळया महाराष्ट्राला माहित आहे

    • @vidyapatil2023
      @vidyapatil2023 ปีที่แล้ว +38

      वर्ल्ड चा एक् नंबर् मूर्खमंत्री होता तो😂 कोरोना मधे सर्वात् चांगले काम केले WHO ने सुद्धा त्याचा च सल्ला घेतला होता😂😂😂😂

    • @DeshpremiP
      @DeshpremiP ปีที่แล้ว +22

      🤫 असं बोलू नये, लोकप्रिय आदर्श माजी मुख्यमंत्री आहेत ते.

    • @anuraj_parve001
      @anuraj_parve001 ปีที่แล้ว

      ​@@DeshpremiP😂 घरात बसून लोकप्रिय मुख्यमंत्री 😂

    • @sandyapadte3312
      @sandyapadte3312 ปีที่แล้ว +8

      kakana visralat.pillu tyanich sodun thevalay. aata obc kota centrral govt kadhun kakana vadhvun pahije. sagle nevun modincha maangutiver thevayche. yani 50 varsh kay ujed paadla maratha aarakshanaver.

    • @SatishHaldankar-q1b
      @SatishHaldankar-q1b ปีที่แล้ว +5

      येणाऱ्या प्रत्येक निवडणूकांमध्ये आठवण ठेवून वाट लावायची ...🗣️याक्🗣️थूंं🐓🐔🐧🐥🐕

  • @manoharkulkarni1541
    @manoharkulkarni1541 ปีที่แล้ว +10

    सत्तेची सूत्रे हाततून गेल्यानंतर माणूस कसा ठार वेडा भ्रष्ट बुध्दी व सैराट होतो त्याचे हे ज्वलंत उदाहरण..

    • @dnyandevgaware8623
      @dnyandevgaware8623 ปีที่แล้ว

      सत्ताच सैराट होऊन मिळवली होती घरकोंबड्याने

  • @Di_Ajit
    @Di_Ajit ปีที่แล้ว +148

    अर्णव ला अटक करतांना हेच पोलिस राक्षस होते, तेव्हां वरुन आदेश होता सैतानाचा.

    • @balkrishnajadhav533
      @balkrishnajadhav533 ปีที่แล้ว

      🐕‍🦺

    • @vinodsonawane6562
      @vinodsonawane6562 ปีที่แล้ว +1

      अर्णव देव माणूस होता

    • @Vijaysoparkar
      @Vijaysoparkar ปีที่แล้ว +1

      Agadi Barobar bolalat aapan. Tenva tar pahate Sachin Waze la Arnab la atak karaiyala pathavile hote. Tenva navati ka rakshasi Vrutii ??

  • @VijayDhokate
    @VijayDhokate ปีที่แล้ว +7

    सर, लाठीमार म्हणून ओरड करणारे दगडफेकीत महीलापोलीस सदावर्ते शहीद झाल्या या बद्दल कोण काहीच बोलत नाहीत. सदावर्ते ताईना भावपूर्ण श्रध्दांजली..! 🌹🌹🌹🙏🙏

    • @SwatiPuranik-jp5iv
      @SwatiPuranik-jp5iv 4 หลายเดือนก่อน

      तरीही महाराष्ट्रातील, विशेषत, मुंबई ची जनता उद्ध्वस्त यालाच सहानुभूती दाखवतात, ह्या ' सुशिक्षिता 'ची किव येते...केवळ बाळासाहेबांवर नमस्कार तर एक तर बाळासाहेबांचा दिवटा मुलगा म्हणून?

  • @y.s8619
    @y.s8619 ปีที่แล้ว +193

    हे स्वकथीत आधारवड आणि तो पांचट घरकोंबडा निव्वळ पळपुटे आहेत, एकाला तर जनतेने दुर्री तिरी एक्का म्हणून चांगलेच सन्मानित केले आहे, दुसरा त्या लायकीचा सुद्धा नाही

    • @Mkc-dl9nw
      @Mkc-dl9nw ปีที่แล้ว +5

      मग आदित्य आणि तो दूसरा ???😢 कोणाचे?

    • @jayantgogate8101
      @jayantgogate8101 ปีที่แล้ว +2

      अगदी खरे आहे.

    • @satishrekhi
      @satishrekhi 10 หลายเดือนก่อน

      पण तो दुसरा हावभाव हातवारे उभे
      राहणं तसेच करतो

  • @narendrawalvade9926
    @narendrawalvade9926 ปีที่แล้ว +67

    सुषमा ताई जर एवढे सगळे जर मराठा लॉबीच्या ताब्यात आहेत तर मग, "बामनाच्या" नांवानें का ओरड करता.

    • @dnyandevgaware8623
      @dnyandevgaware8623 ปีที่แล้ว

      देनगी मिळते तितकीच बडबड करते ही बाय, अगोदर शिवसेना आणि हिंदू देवी देवतांची टिंगलटवाळी करतांना दिसत होतीच ना,शरदपवार यांची खानावळ काढतांना ही अशीच बोलत होती, सुपारी बाज

  • @sharads.2067
    @sharads.2067 ปีที่แล้ว +73

    उठा च असं आहे दुसऱ्यांना सांगी तत्वज्ञान आपण कोरडे पाषाण, उठाला, काकाला कोणाला बोलण्याचा अधिकार नाही. स्वतः सत्तेवर असताना काही केले नाही. किती जणांना निष्कारण दुखावले होते हे जनता जाणून आहे.

  • @mohanruke6589
    @mohanruke6589 ปีที่แล้ว +30

    आता समान नागरी कायदा होणे आवश्यक आहे....... हाच योग्य पर्याय आहे. कोणालाच आरक्षण नको

  • @dattudherange5052
    @dattudherange5052 ปีที่แล้ว +114

    उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना समोर साधू ला लोक मारीत होते आणि पुलिस मज्जा पाहत होते इतका दरार होता पट्टयाचा वाहा रे वाह

    • @dnyandevgaware8623
      @dnyandevgaware8623 ปีที่แล้ว +1

      पुठ्ठयाचे वाघाचा

  • @santoshvathare8195
    @santoshvathare8195 ปีที่แล้ว +11

    2.5वर्षे या उध्दवकडेच सत्ता होती त्यावेळी काय दिवे लावले याने घरात बसून बोलत होता

  • @avinashpanditrao5798
    @avinashpanditrao5798 ปีที่แล้ว +166

    पोलीस कर्मचाऱ्यांवर दगडफेक झाली पोलीस जखमी झालेत पोलीसांना आया बहिणी जीव नाही का? जरा विचार करा...

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 ปีที่แล้ว

      Gukhau Modiyan Hi Batmi Lapvili

    • @nitinasar8968
      @nitinasar8968 ปีที่แล้ว

      Nobody care for the police forces who always have to serve between opposite interest. This is only political stunts.

    • @vijuahire4104
      @vijuahire4104 ปีที่แล้ว

      0:58

    • @sagarjadhav973
      @sagarjadhav973 ปีที่แล้ว

      पहिले लाठी चार्ज झाला आहे बेटा

    • @subhashdoshi6072
      @subhashdoshi6072 ปีที่แล้ว

      ​अः❤❤

  • @MooNLight-tj3bi
    @MooNLight-tj3bi ปีที่แล้ว +1

    सुशील कुलकर्णी साहेब सत्यम शिवम सुंदरम!!!!
    अगदी जबरदस्त विस्लेशन.

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 ปีที่แล้ว +215

    उद्धव ठाकरे ने पोलिस सचिन वाझे ला पण राक्षस बनवला होता की 😂😂

    • @mohan1795
      @mohan1795 ปีที่แล้ว +12

      वसुली एजंट!!! 😡👊

    • @SatishHaldankar-q1b
      @SatishHaldankar-q1b ปีที่แล้ว +4

      ​@@mohan1795गटप्रमुख शाखाप्रमुख तालुकाप्रमुख जिल्हाप्रमुख विभागप्रमुख ही कोण आहेत....👹. 😩. 😮‍💨.

    • @rajashreehajare6679
      @rajashreehajare6679 ปีที่แล้ว +8

      वाजे काय ओसाबिन लादेन आहे का?हे कोण म्हणाले!

    • @chaitanyamahadik9123
      @chaitanyamahadik9123 ปีที่แล้ว +2

      ​@@mohan1795 समीर वानखेडे कोण मग

  • @shivkumarpatil5280
    @shivkumarpatil5280 ปีที่แล้ว +2

    सर आपण खुप छान विश्लेषण करता आणि प्रखर मुद्दे मांडता मला तुमचा मुद्दा पटला
    .जय हिंद .

  • @shashikantthalkari380
    @shashikantthalkari380 ปีที่แล้ว +28

    Nice 👌सर जसे लाचार hmv तसेच पलटू काका आणि उध्वस्त

  • @vinayakgokhale2334
    @vinayakgokhale2334 ปีที่แล้ว +8

    मुद्दा हा आहे की या सगळ्या खऱ्या गोष्टी जनतेसमोर का नाही सातत्याने सांगत हीं लोक हे असं गप्पं बसून आपण आपलं आणि जनतेचं नुकसान करत आहोत याची अक्कल यांना कधी येणार?

  • @sambhajidakare1542
    @sambhajidakare1542 ปีที่แล้ว +203

    फक्त फडणवीस हटाव, एवढच अजेंडा आहे यांचा मराठा आरक्षणावर बेगडी प्रेम आहे याचं

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 ปีที่แล้ว +8

      बरोबर

    • @pradnyajoshi3117
      @pradnyajoshi3117 ปีที่แล้ว

      ब्राम्हण द्वेष बाकी काही नाही

    • @surendrakelkar5575
      @surendrakelkar5575 ปีที่แล้ว

      हे सर्वजण ब्राह्मण द्वेष करणाऱ्यांत पुढे असतात.

    • @जयश्रीरामराम-भ5छ
      @जयश्रीरामराम-भ5छ ปีที่แล้ว +5

      ठोकरे शरद उधवसत झालेत

    • @haridaschougule3031
      @haridaschougule3031 ปีที่แล้ว +2

      महाराष्ट्र नासवनयास फक्त मराठा पाहिजे.. म्हनून फडनीस नको........

  • @subhashwaje7728
    @subhashwaje7728 ปีที่แล้ว +32

    मनसुख हिरेन ला मारण्याचे आदेश कोणी दिला होता ते पण सांगा

    • @dnyandevgaware8623
      @dnyandevgaware8623 ปีที่แล้ว

      हे तर 100%सत्यआहे,हिरेनखुन प्रकरण आणि जालना प्रकरण हे दोन ध्रुवाचे टोकं आहेत,हिरेन लाख सरळ सरळ मारला यांनी

  • @adityabadgujar3088
    @adityabadgujar3088 ปีที่แล้ว +370

    याचा अर्थ पालघर साधू हत्या पोलिसांच्या मदतीने घडवून आणले का? ठाकरे

    • @balasahebpatil5043
      @balasahebpatil5043 ปีที่แล้ว +52

      हो पालघर हत्या कांड ठाकरेंच्या आदेशा वरूणच झाल्या आहेत.

    • @vaishwikvaidnyeybhagavat2528
      @vaishwikvaidnyeybhagavat2528 ปีที่แล้ว +32

      पालघर व्हिडीओ पाहील्यावर नक्की वाटते आदेश कोणाचा होता हे

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 ปีที่แล้ว +15

      pm zala tar? ....... are deva.

    • @nandkishoritraj877
      @nandkishoritraj877 ปีที่แล้ว

      @@jayalotlekar7046 .त्याना मग सत्ता गेली की समजेल काय झाल ते

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 ปีที่แล้ว +23

      @@jayalotlekar7046 मुख्यमंत्री होन्यासाठी गद्दारी करावी लागली.

  • @sudhirsontakke2346
    @sudhirsontakke2346 ปีที่แล้ว +8

    आदेशाशिवाय काही होत नाही असं म्हणता म्हणजे पालघरला साधूंनालोकांच्या स्वाधीन पोलिसांनी आदेशानुसार केले का हे ही त्यांना विचारलं पाहिजे

  • @gajananjoshi9817
    @gajananjoshi9817 ปีที่แล้ว +52

    वाझे ला आदेश यांनीच दिले होते तर😅 स्वतः चे तोंडाने मान्य केले आहे 😂

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 ปีที่แล้ว

      Ho Tyachi Bharti tr Hyanech Keli Na 100 koty Vasooli karita

  • @shubhangipainaik6640
    @shubhangipainaik6640 ปีที่แล้ว +2

    फारच सुंदर चिरफाड केलीत सुशीलजी.... 👌👌👌👌

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 ปีที่แล้ว +242

    महाविकास आघाडीच्या वेळेस हे आंदोलन करते आणि उपोषण वाले कुठं गेलते 🤔🤔🤔किती ते राजकारण

    • @bhagyashrivijay4482
      @bhagyashrivijay4482 ปีที่แล้ว

      Ye khare aahe

    • @pandurangpatil2801
      @pandurangpatil2801 ปีที่แล้ว +3

      Lathi charg zala navata

    • @bhupendaflapurkar4196
      @bhupendaflapurkar4196 ปีที่แล้ว +5

      karan maratha arakshanacha waad konn petawun deta te ata sarva janatela samajlay...

    • @mohan1795
      @mohan1795 ปีที่แล้ว +1

      हे आंदोलनकर्ते.... ✅🙏

    • @sonalikarnik6206
      @sonalikarnik6206 ปีที่แล้ว

      Baki chya kamana tar MVA la corona hota Ani gharat lapun basle hote ase aroop karat ahat
      Mag tevha kay andolana karat maratha samaj baher first hota ka

  • @nandkumardewne4556
    @nandkumardewne4556 ปีที่แล้ว +2

    बहुतेक आता हे आडीच वर्षाखालील काळ विसरतात म्हणजे आता हे बहुतेक !!!!!

  • @vaibhavagate1713
    @vaibhavagate1713 ปีที่แล้ว +70

    सचिन वाझे सारख्या राक्षसाला आदेश कुणी दिले

  • @balasahebbhamare5279
    @balasahebbhamare5279 10 หลายเดือนก่อน +2

    सुशील राव सकाळी खोटं बोललं तर दिवसखराब जात असतो.आयुष्यामध्ये जर खोटंच बोलत असतील तर शेवटी वाईट चा एकवेळ आणि दिवस येत असतोच.खरे आणि वाईट कार्यकर्ते चारा टाकून .जगवायचेआणि समाजात तेढ निर्माण करण्याचा हा जन्मसिद्ध हक्क. तेच फळ आता त्यांना दिसत आहे ?तेच हे राज कार्यकर्ते.

  • @uttamogale9376
    @uttamogale9376 ปีที่แล้ว +128

    उद्धव बोलायला उद्धट आहे, पण प्रत्यक्षात मनाने व ताकदीने उध्वस्त झाला आहे.

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 ปีที่แล้ว +10

      मत्सरी आणि कुजका!

    • @chaitanyamahadik9123
      @chaitanyamahadik9123 ปีที่แล้ว

      Same as devendra

    • @ggggffffffffffff
      @ggggffffffffffff ปีที่แล้ว +4

      एड् झवा घर कोंबडा 😂

    • @dnyandevgaware8623
      @dnyandevgaware8623 ปีที่แล้ว

      बापाच्या पुण्याईने,पण ती किती दिवस, गद्दाराच्या भुमिका साकारली तेव्हाच ती संपली

  • @AnantDilip-g1j
    @AnantDilip-g1j ปีที่แล้ว +5

    आमच्या लहानपणी गणपती उत्सवात मेळे होत असत. आता गणपती उत्सव जवळ येत आहे अंधारे बाईला पाठवा मेळ्यात काम करायला कारण एक्टिंग लय सुंदर.

  • @balujagtap9110
    @balujagtap9110 ปีที่แล้ว +75

    अंधारे म्याडम हे जे बोलल्या मराठ्यांन विषयी त्या मध्ये शरद पवार हे फिट बसतात म्हणजे यांच्यांत राहुण यांच्याच डोक्यावर मिरे वाटायचे काम अंधारे म्याडम करू राहील्यात मनापासुन धन्यवाद

  • @AjayMishra-yw7xv
    @AjayMishra-yw7xv ปีที่แล้ว +3

    पोलिसांनी कोणाचा आदेशाने लाठी चार्ज केला हे विचारत असताना पालघर मधील प्रकरणात साधूला त्या पोलिसांनी कोणाच्या आदेशानुसार त्या निष्पाप साधूंना त्या गर्दी चा ताब्यात दिला हे ही सांगावं

  • @Neil03180
    @Neil03180 ปีที่แล้ว +25

    ‘आदेश असेल तरअच पुलिस अस करतील’ - हे एमवीए पेक्शा कोण अधिक जाननार! 😀

  • @rahulkumthekar5597
    @rahulkumthekar5597 ปีที่แล้ว +2

    एकदम झक्कास

  • @divakartadwalkar4392
    @divakartadwalkar4392 ปีที่แล้ว +292

    या बुद्धिभ्रम झालेल्या माणसाला त्याच्या काळात साधूंची हत्या बघणारे, मनसुखची हत्या करणारे त्यावेळचे पोलीस संत वाटत होते का ?

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 ปีที่แล้ว +11

      Arre Tya chitale Karuna Munde
      Rana Jodila kelela chhal Kapat Janata Visarli Naahit

    • @pradeepchavan7785
      @pradeepchavan7785 ปีที่แล้ว +3

      योग्य विश्लेषण.

    • @chandrakanttadage8420
      @chandrakanttadage8420 ปีที่แล้ว

      गप् रे मोदी Chatu Tuji लायकी दोन साधू.Mag Up मधे किती मारले गेले साधू Tyschi आकडेवारी देऊ का.

    • @MohanLandge-fs3oq
      @MohanLandge-fs3oq ปีที่แล้ว

      @@kusumiyer8119 c UC

  • @shrikrishnaaghaw5317
    @shrikrishnaaghaw5317 ปีที่แล้ว +2

    खूप चांगली माहिती तुम्ही दिली आहे...🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shirishvyas6559
    @shirishvyas6559 ปีที่แล้ว +422

    भाजपाने नेभळट पणा सोडून ठकाशी महाठक अशी भूमिका घ्यायला हवी

    • @ranjeetbhoirekar350
      @ranjeetbhoirekar350 ปีที่แล้ว +12

      Correct. Pratyek goshta thand karun khaychi savay lagliye. Ata sawaj tappyat aalay, tar faas lavlach pahije.

    • @latamehta9241
      @latamehta9241 ปีที่แล้ว +18

      बरोबर च आहे. का प्रत्येक वेळी खोटारड्यांचे ऐकून नाही घ्यायचे

    • @SatishHaldankar-q1b
      @SatishHaldankar-q1b ปีที่แล้ว +1

      मग भाजपला ही खळ्ळखट्याक करणाऱ्या टोळ्या पाळांव्या लागतील,,,विधानसभेच्या आत तसंही मेजाॅरिटी पार्टी स्ट्रांग असतेच,,
      🐓हा उगीच उडत नाहीं.....

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 ปีที่แล้ว +18

      बोटचेपे धोरण त्यामूळे हे पुचाट चढून बसलेत.

    • @mahendraganoo
      @mahendraganoo ปีที่แล้ว +21

      देवेंद्र फडणीसांची सद्गुण विकृती 😢

  • @ganeshkale3747
    @ganeshkale3747 ปีที่แล้ว +3

    राजकारण करायला खूप हुशार आहात समाजकारण किती किती आतापर्यंत केलात कोलांट्या उड्या मारायला खूप हुशार आहात संधीचा फायदा उचलला खूप तरबेज आहात

  • @dattatraypatil3306
    @dattatraypatil3306 ปีที่แล้ว +49

    ठाकरे बडबड बंद करा सगळं संपलय
    आदेश दिल्याचे सिध्द करा

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 ปีที่แล้ว +2

      Ranena Jevnavarun Uthvaycha Orders Koni dili Kichan Madhoon ki Tylet Madhoon

    • @santoshkante1274
      @santoshkante1274 ปีที่แล้ว +4

      त्याची बडबड आपण मतदारच बंद करू शकतो.2024मध्ये ह्याला धडा शिकवला तर बडबड आपोआपच बंद होईल

    • @chaitanyamahadik9123
      @chaitanyamahadik9123 ปีที่แล้ว

      Ani modi la पण

    • @pravinpawar9055
      @pravinpawar9055 ปีที่แล้ว

      BJP la ch vote karnar nahi

  • @bapuraomahajan3608
    @bapuraomahajan3608 ปีที่แล้ว +1

    सुशिल भाऊ विश्लेषण खुप छान केलेल आहे परंतू याचा विचार विरोधक नाही करणार कारण सत्य पचविण्याची ताकत विरोधकांकडे नाही.

  • @maheshshirodkar279
    @maheshshirodkar279 ปีที่แล้ว +77

    अर्णव ला घरातून अटक करण्यात कोणी आदेश दिला

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 ปีที่แล้ว +1

      Mine 😂😂😂😂😂😂

  • @gajananpednekar2246
    @gajananpednekar2246 ปีที่แล้ว +1

    अगदी बरोबर,अश्या दुतोंडी राजकारण्यांना नेहमी उघडे पाडत रहा.

  • @ShreeSwamiSamarth-u9z
    @ShreeSwamiSamarth-u9z ปีที่แล้ว +50

    स्वतःच घर काचेच असलेल्यानी दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नये..

    • @latamehta9241
      @latamehta9241 ปีที่แล้ว +1

      अगदी बरोबर

    • @govindagarud6872
      @govindagarud6872 ปีที่แล้ว +4

      एवढी अक्कल म . वि . आ . च्या फुड्डार्यंना असती , तर त्यांचे सरकार पडले असते का ?

    • @dnyandevgaware8623
      @dnyandevgaware8623 ปีที่แล้ว

      अमरावती ला बुलेटप्रुफ गाडी आणि कार्यकर्ते चे गराड्यात, त्यापेक्षा नवनीत राणा रणरागिणी वाघीण,ती सरळ मुंबई ते आली, तिला ही घाबरले,फुगा

  • @ghanshyammore6030
    @ghanshyammore6030 ปีที่แล้ว +2

    वाह सुशिल जी अगदी बरोबर विश्लेषण केले आहे

  • @bhaskaradey7241
    @bhaskaradey7241 ปีที่แล้ว +103

    म्हणून कोवीड घोटाळा करण्याचे आदेश उध्दव ठाकरे यांनी दिले होते की काय

  • @JANTA.SARKAR.MORCHA1
    @JANTA.SARKAR.MORCHA1 ปีที่แล้ว +52

    उद्ध्वस्त ला मौके पे चौका मारण्यासाठी आधी मर्दासारखं उभं राहायला शिकलं पाहिजे

    • @dnyandevgaware8623
      @dnyandevgaware8623 ปีที่แล้ว +3

      हावभाव पण तसेच

    • @satishrekhi
      @satishrekhi 10 หลายเดือนก่อน +1

      हावभाव कसे 😂😂😂😂😂

  • @vinodmoon4896
    @vinodmoon4896 ปีที่แล้ว +16

    दिसायला 😌 भोळा काळजात 👹 राक्षस हाच तो उधाट ठक रे 🏡🐓👈😂

  • @gautamghodke2010
    @gautamghodke2010 ปีที่แล้ว +1

    अहो साहेब हे सगळे महविकास आघाडीचे नाटक आहे सरकारच्या विरोधात,

  • @sureshkale6737
    @sureshkale6737 ปีที่แล้ว +26

    प्रत्येक मराठ्याने हा व्हिडीओ आर्वजून पहावा असा आहे .

  • @shamamadye491
    @shamamadye491 ปีที่แล้ว

    Parfect satya dakhavata✌️💯👩‍👩‍👧‍👧 dhanyawad sushilaji👍👩‍👩‍👧‍👧

  • @latamehta9241
    @latamehta9241 ปีที่แล้ว +30

    जास्तीत जास्त जनते पर्यंत तुम्ही, भाऊ, प्रभाकर जी यांचे वास्तव विवेचन पोहचायला हवं.

  • @sanjayekande9273
    @sanjayekande9273 ปีที่แล้ว +2

    उध्दवा अजब तुझे विचार.

  • @ujjwalagadgil6213
    @ujjwalagadgil6213 ปีที่แล้ว +16

    सुशील कुलकर्णी आणि त्यांचे सहकारी खूप अभ्यास करून येतात. उगीच उचलली जीभ लावली टाळ्याला नाही करत.

    • @Mkc-dl9nw
      @Mkc-dl9nw ปีที่แล้ว +2

      सर्व गोष्टी चा अभ्यास करताना खर्चही खूप येतो, सत्य परिस्थिती ह्या चॅनल मुळे आपणापर्यंत पोहोचते, त्यामुळे ANALISER ह्या चॅनलला, आपल्या सर्वांनी आर्थिक मदत करणे गरजेचे आहे 🙏

  • @nitinwalavalkar5093
    @nitinwalavalkar5093 ปีที่แล้ว +3

    आज अजित दादा ग्रेट वाटले. जरा कुठे काम मार्गाला लागतय .महाराष्ट्र राज्य जरा ठिकठाक होतोय अस वाटत होत. तो पर्यंत लागली वाट. काम करणारे तिघे ही आहेत. लागली पणवती .काय राव स्वतः काम कमी आणि बोलबच्चन जास्तं. काम करतोय त्या माणसाला पाठिंबा द्यावा. सगळे विसरून आम्ही ह्यांची काम बघून विश्‍वास वाटत होता. आता हळू हळू चालणारा महाराष्ट्र आता फास्ट ट्रॅक येत होताच तो पर्यंत लागली वाट. हा विषय आरक्षणाचा होता. कुणी ही विरोध केला नाही आणि करणार नाही. अगदी मुख्यमंत्री. उप मुख्यमंत्री यांनी देखील आवडीने हाताळला असता. आणि आनंदाने. पण लागली काशी. जो माणूस आवडीने काम करतो त्याच्या पाठी महाराष्ट्र उभा राहतो. त्यामुळे तुम्ही जोर लगाके काम करो. आम्ही तुमच्या पाठीशी.

  • @viveknaik776
    @viveknaik776 ปีที่แล้ว +44

    ब्राह्मणांनी जैन, परासी समाजाप्रमाणे राजकारणातून बाहेर पडावे. आपले ब्राह्मण सुद्धा गरीब लोक आहेत आपण आपल्या समाजासाठी काहीतरी केले पाहिजे.

    • @adityabadgujar3088
      @adityabadgujar3088 ปีที่แล้ว +5

      अरे दादा ब्राह्मण आहेत म्हणून जराशी प्रगती,नवा विचार, थोडीफार नैतिकता, हिंदू,राष्ट्र,टिकून आहे, तुझं म्हणणं मान्य केले तर ५दिवस पण लागणार नाही भारताचे तुकडे व्हायला.

    • @vandanaupadhye7718
      @vandanaupadhye7718 ปีที่แล้ว

      ब्राह्मण समाजातही अनेक हुषार पण आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहेत त्यांच्यासाठी काही योजना आणल्या पाहिजेत हे मान्य पण राजकारणात येऊ नये हे अमान्य पेशव्यांनी अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावर छत्रपतींच्या नावे राज्यकारभार केला थेट अटकेपार मराठा साम्राज्याचा डंका वाजवला हे विसणे शक्य नाही आजही तशी क्षमता आहे तर ती का वापरू नये?

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 ปีที่แล้ว

      ​@@adityabadgujar3088exactly

  • @sandipsasane3462
    @sandipsasane3462 ปีที่แล้ว +3

    निच शेनातला आनी संडासातला किडा निच उध्वस्त मानमोडे ठोकले❤❤❤

  • @latamehta9241
    @latamehta9241 ปีที่แล้ว +28

    साहेब आपण खूपच छान विश्लेषण करता. पण हे सर्व सामान्य जनतेला कसं समजणार?

    • @renukabhawar42
      @renukabhawar42 ปีที่แล้ว +2

      सर्वसामान्य लोकांना उद्धव शी काही देणे घेणे नाही

  • @VinayakSargar-j2i
    @VinayakSargar-j2i ปีที่แล้ว +13

    नांव ठेवी लोकाला शेंबुड आपल्या नाकाला राणा, करमुसेवरील प्रसंग विसरलात काय? सत्तेत अजब तुझे सरकार होते मरणाचे स्मरण असावे पण स्मरणाचे मरण नसावे

  • @mohan1795
    @mohan1795 ปีที่แล้ว +149

    आरक्षण... हे जाती-धर्मावर आधारित नकोच. 👎
    कोणत्याही समाजातील,
    गुणवान ,हुशार (मार्क्स)...
    पण आर्थिक मागास (गरिब)
    यांना आरक्षण मिळायला हवे. 🙏🙏🙏

    • @shashankmokashi3903
      @shashankmokashi3903 ปีที่แล้ว +8

      पुर्ण सहमत

    • @sandyapadte3312
      @sandyapadte3312 ปีที่แล้ว +4

      babasaheb aambedkarani swatacha goonvattever shikshan ghetley. aarakshan he kakani sodlele ani vadhvalele pillu aahe.swarthasathi. hinduna jaati jaati madhe ladhat thevayche ani tyaver swatachi ghare bharaychi. pidhya n pidhya posaycha.ya saglya naatkat statin putrani je shen khalley tyakade hinduni durlaksh keley. asehi kuthe hinduna kahi farak padtoy.

    • @manglatikale3140
      @manglatikale3140 ปีที่แล้ว +2

      Quite right.

    • @mukundlk
      @mukundlk ปีที่แล้ว +1

      Perfect

    • @dattatrayapatil3851
      @dattatrayapatil3851 9 หลายเดือนก่อน

      Agree

  • @vijaymagdum2692
    @vijaymagdum2692 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम सुशिल जी.

  • @deepakshinde7347
    @deepakshinde7347 ปีที่แล้ว +45

    भ्रष्टाचाराच्या बाबत पण आव्हान द्या होऊन जाऊदे दूध का दूध पाणी का पाणी

  • @rshinde8839
    @rshinde8839 ปีที่แล้ว +3

    बरोबर👍👍

  • @rajendrakumaar3800
    @rajendrakumaar3800 ปีที่แล้ว +102

    उद्धव ठाकरे फक्त शपथ विधी वाला मुख्यमंत्री होता. काम करणारा नव्हता.

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 ปีที่แล้ว +3

      Tomne Mara Cm 😂😂to

    • @deltagaming4890
      @deltagaming4890 ปีที่แล้ว

      कोविडमध्य कोणी काम केले १ फडणवीस आला होता का

    • @Mrudulvijay
      @Mrudulvijay ปีที่แล้ว +1

      Ase ka mhantay? kevadhe tari khoki bharun thevali ki tyanni COVID kalat! BMC cha sarv khajina upasanyache Kam Kay thode thodke hote ka?

    • @HarshaRaii
      @HarshaRaii ปีที่แล้ว +1

      ​@@deltagaming4890किती दिवस कोरोना होता 😅😅😅 काय jungli ramy pe.aaona wale

  • @mukundjoshi2479
    @mukundjoshi2479 ปีที่แล้ว +1

    सुशीलजी, भाऊ ज्या प्रकारे एकाच वस्त्र हरण करतात त्यामुळे मला त्यांची अतिशय काळजी वाटते.

  • @mohan1795
    @mohan1795 ปีที่แล้ว +170

    15-20 लाखांची कार जाळणा-यांना 🔥
    आरक्षण मागताना लाज वाटत नाही का? 😡👊

    • @deepakgonbare1022
      @deepakgonbare1022 ปีที่แล้ว +11

      योग्य मत तुमचे

    • @munnaadke5916
      @munnaadke5916 ปีที่แล้ว +14

      राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी निव्वळ स्टंट बाजी होती,,खरे आरक्षण करणारे कार्यकते अशी स्टंटबाजी करत नाही

    • @सुशीलकुमार-छ1घ
      @सुशीलकुमार-छ1घ ปีที่แล้ว +3

      काय बोलताय देवा

    • @vinaydandavate7008
      @vinaydandavate7008 ปีที่แล้ว +12

      जाळुन टाकण्यापेक्शा ती विकुन एखाद्या गरजु ते पैसे एखाद्या गरजु मराठ्याला दिले असते तर त्याचे तरी ४-५ प्रश्न सुटले असते।

    • @shamjadhav7990
      @shamjadhav7990 ปีที่แล้ว

      येडयाचा बाजार......नाश

  • @vinodpednekar6835
    @vinodpednekar6835 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर उहापोह... धन्यवाद साहेब,🙏

  • @padmajakale6374
    @padmajakale6374 ปีที่แล้ว +14

    कसली बेगडी आहेत ही माणसं ! निलाजरी , तत्वाशून्य , .स्वार्थी.

  • @hanumantdeshmukh2148
    @hanumantdeshmukh2148 ปีที่แล้ว +2

    आपले विवेचन सत्य व वास्तविक आहे.👍👌

  • @manishkale6534
    @manishkale6534 ปีที่แล้ว +69

    तो पळपुटा माणूस आहे..administration चे knowledge शून्य आहे.

    • @latanandargikar3698
      @latanandargikar3698 ปีที่แล้ว

      Tyala administration samajat nahi. Kayade/kanoon/rules/procedure/kashache hi knowledge nahi. Abhyas karayachi aawad nahi. Fakt tomane marayache. Jo aduch varshat mantralayat suddha gela nahi Asa chief Minister adyap me pahilela nahi.

  • @dspatil1845
    @dspatil1845 ปีที่แล้ว +3

    व्हेरी गुड

  • @krishnakshirsagar1509
    @krishnakshirsagar1509 ปีที่แล้ว +6

    Great Aahet Sushil Kulkarni Saheb He Barobar

  • @shirishtambe8324
    @shirishtambe8324 ปีที่แล้ว +35

    What a detailing . Kulkarni saheb , you have eye for details & that's what matters and required in today's poliyics

  • @milindgharpure5628
    @milindgharpure5628 ปีที่แล้ว +95

    दोन्ही उरले सुरले पक्ष संपवणार ह्या बाई.

  • @suniljambhekar830
    @suniljambhekar830 ปีที่แล้ว +2

    पालघर च्या प्रकरणात कोणाचा आदेश होता तेही उद्धवजी सांगा की

  • @gahininathbhogal6121
    @gahininathbhogal6121 ปีที่แล้ว +16

    शोध घण्याची गरज,या प्रकरणातला खरा गुन्हेगार कोण?

  • @Avinash-q2y
    @Avinash-q2y ปีที่แล้ว +1

    ज्या हिंदुंना या घरकोंबड्या बद्दल सहानभुती व प्रेम असेल त्यानी मुसलमान धर्म स्विकारावा !

  • @sharadpatil8384
    @sharadpatil8384 ปีที่แล้ว +14

    खुप अभ्यासपूर्ण माहिती संकलन
    छान विश्लेषण सुशीलजी 🙏

  • @vanitakengale-ut8tx
    @vanitakengale-ut8tx ปีที่แล้ว +1

    होयसरकारचाहात.आहेऊदद्धवसाहेबजिंदाबाद.सुरेशदादाआदिवाशी

  • @uttampisal2565
    @uttampisal2565 ปีที่แล้ว +18

    ये जितने भी विपक्षी है इनके पास अमेरिका का सोरो दलाल की फंडिंग आना शुरू हो गई
    हे 2024 के चुनाव तक विपक्षी पुरे देश मे एसे ही अराजकता चुनाव होने तक करेंगे
    मतदाताओ को काफी धैर्य और संयम रखना होगा

  • @devdattpuri539
    @devdattpuri539 28 วันที่ผ่านมา

    श्रीकृष्ण आयोगाचा अहवाल जनते समोर ठेवा.

  • @kishorsatalkar9203
    @kishorsatalkar9203 ปีที่แล้ว +11

    उत्तर द्यावे वाटते, परंतु मत व्यक्त करण्यासाठी बंधन पाळावे लागते.

  • @shyamdeshpande3749
    @shyamdeshpande3749 ปีที่แล้ว

    सुशीलजी विश्लेषण,खूपच छान व पटण्याजोग आहे मज्जा आली,दटे रहा,

  • @milindkumbhojkar386
    @milindkumbhojkar386 ปีที่แล้ว +11

    माग अनिल परब राणेंना अटक करण्यात साठी फोन करत असलेले आपण बातम्यात पाहिलेय. त्या मुळे सगळे तसेच असतात असे वाटत असणार.

  • @shashikantguntoorkar7127
    @shashikantguntoorkar7127 ปีที่แล้ว +3

    अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण

  • @mangaladaithankar3089
    @mangaladaithankar3089 ปีที่แล้ว +9

    बापरे. काय हे राजकारण. पवार कसबे किती हे भयंकर. बापट अहवाल प्रसिद्ध केला पाहजे

  • @arvindbapat1013
    @arvindbapat1013 2 หลายเดือนก่อน

    मनावरचा ताबा हरवलेल्या माणसाचे भाषण. एक उत्कृष्ट नमुना.