दिशा प्रकरणात काही घडतेय का ? | Sushil Kulkarni | Analyser | Aaditya Thackeray | Nilesh Ojha | Disha

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ก.พ. 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    TH-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

ความคิดเห็น • 693

  • @SantoshPawar-qf5hc
    @SantoshPawar-qf5hc 4 หลายเดือนก่อน +234

    उद्धव व त्याच्या मुलाचे आदित्य चे खरे
    मुखवटे जनतेसमोर आलेच पाहिजे .
    मराठी माणसा सावधान .... नाहीतर नियती तुम्हाला माफ करणार नाही .

    • @smitaketkar6557
      @smitaketkar6557 4 หลายเดือนก่อน +26

      चेहरे समोर आलेच आहेत. फक्त लोकांनी निवडणूकीत दाखवून द्यावे.

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 4 หลายเดือนก่อน

      ​@@smitaketkar6557व्वा.ही खरी प्रतिक्रिया. बेस्ट answer. Best comment.

    • @kalpanasuryavanshi8545
      @kalpanasuryavanshi8545 4 หลายเดือนก่อน +3

      Nirlajjam sada sukhi😢

    • @chandrakantpanchal1316
      @chandrakantpanchal1316 4 หลายเดือนก่อน

      नितेश राणे यांनी हे प्रकरण वारंवार जनते समोर आणले आहे आणि आणत आहेत. परंतू संविधानाला मानणारे पोलिस अधिकारी यांची साठी दखल ही घेताना दिसतं नाही, केतकीने फक्तं वाकड्यावर कविता बनवली ती स्त्री असून तिला तुरुंगात डांबले. इथे तर एका ॲक्टर आणि एका मुलीचा संशइत मृत्यु झालाय तरी संविधानाचे रखवाले तोंडात नायजेरियन केळी घेऊन गप्प आहेत. उद्या महाराष्ट्रात नक्षली चळवळी उभी राहिल्यास आश्चर्य वाटायला नको.

    • @sachinchitnis6580
      @sachinchitnis6580 4 หลายเดือนก่อน +1

      What about Dino Morea & Salman Khan ? They are actually involved as She was Managing SSR. SSR was competitor for SSK.

  • @pallavigokhale1598
    @pallavigokhale1598 4 หลายเดือนก่อน +286

    आम्ही निराश झालो आहोत कारण दिशा व सुशांत यांच्या प्रकरणात काहीही होत नाही..गुन्हेगार मोकाट व निर्भीडपणे फिरत आहेत 😢

    • @shrikantbhave2471
      @shrikantbhave2471 4 หลายเดือนก่อน +13

      गृहमंत्री हे पुचाट आहेत ते आपली जागा सांभाळतील

    • @kiranpatil2943
      @kiranpatil2943 4 หลายเดือนก่อน +13

      ​@@shrikantbhave2471तुझ्या बापा सारखेच पुचाट

    • @shirishvyas6559
      @shirishvyas6559 4 หลายเดือนก่อน +5

      श्रद्धा सबुरी

    • @harshad724
      @harshad724 4 หลายเดือนก่อน +4

      नाही तर काय, मांडवली करून बसले असतील

    • @raghavendrakulkarni4778
      @raghavendrakulkarni4778 4 หลายเดือนก่อน +1

      हे काही वेगळं घडत नाही. आधीची साठ वर्षं आणि नंतरची दहा वर्षं, यात वेगळं काय घडलंय ते स्वतःलाच विचारून बघा. आपणही वेगळं काय करतोय? फक्त बड बड बड... काहीही झालं नाही, होत नाही, होणार नाही. आपण मतदार आहोत. हम तो सबकुछ जानते हैं।

  • @kiranpatil2943
    @kiranpatil2943 4 หลายเดือนก่อน +154

    हे प्रकरण एखाद्या गरीब कुटुंबातील व्यक्ती कडून घडले असते तर आता पर्यंत त्याला फाशी झाली असती

    • @namdeodudhale9750
      @namdeodudhale9750 4 หลายเดือนก่อน +7

      हे मात्र अगदी बरोबर आहे

    • @hanumantsarwade896
      @hanumantsarwade896 4 หลายเดือนก่อน

      Mag kon ahe to haramkhor ka hot nahi त्याला fasi?

  • @vilasshinde503
    @vilasshinde503 4 หลายเดือนก่อน +97

    सुशिल जी दिशा सालीयन आणि सुशांत सिंग राजपूत यांचे आरोपी पकडले गेले तर महाराष्ट्रात दिवाळी साजरी करण्यात येईल

    • @sanjaygautame9465
      @sanjaygautame9465 4 หลายเดือนก่อน +11

      फक्त पकडून चालणार नाही तर,कडक शिक्षा झाली पाहिजे .

    • @sanjeevsarnaik1503
      @sanjeevsarnaik1503 4 หลายเดือนก่อน

      आरोपी आहेत कोण ?? हे तर संपूर्ण जनतेला माहिती आहे , फक्त पकडले जायचे व कायद्यान्वये यथोचित शिक्षा देणे बाकी आहे . आधिच्या सरकारने केलेली ही घोडचूक , आता ह्या नवीन सरकारने झाकून वा दडपून टाकायचा प्रयत्न केला तर ती त्याहून मोठ्ठी घोडचूक ठरेल !! पाहुया ह्या नवीन सरकारला केंव्हा जाग येते ???

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 4 หลายเดือนก่อน +116

    दिशा सालियन सुशांत सिंग प्रकरणात ज्या अधिकार्यांनी गुन्हेगारांना पाठिशी घालून पुरावे नष्ट करून दिशाभूल केली त्यानंतर त्यांना अटक करून कठोर शिक्षा झाली पाहिजे श्री सुशील कुलकर्णी आणि श्री निलेश ओझा साहेब धन्यवाद

    • @anilshridhardeshpande4778
      @anilshridhardeshpande4778 4 หลายเดือนก่อน +7

      हे तत्वत: बरोबर आहे. पण सत्य हे नेहमी 100% ने सिध्द करावे लागते व ते पण खुप कठीण असत. प्रभु श्री रामांचा जन्म हा अयोध्देत झाला हे सर्व जगाला माहित आहे पण कोर्टात सिध्द करणे किती कठिण होत ते केस वाचल्यावर लक्षात येते. तसच हे आहे.

    • @taniyakulkarni4183
      @taniyakulkarni4183 4 หลายเดือนก่อน

      ह्याला देवेंद्र तरबूजा चा किलासवानी बॉलीवुड ची वासना बोलतात।

  • @atulkatore9890
    @atulkatore9890 4 หลายเดือนก่อน +58

    मोठ्या लोकांचे प्रकरण दाबले जाते त्याच एक मुर्तिमंत उदाहरण म्हणजे संजय राठोड प्रकरण

  • @deshkarkishor
    @deshkarkishor 4 หลายเดือนก่อน +63

    अगदी बरोबर आहे, या टकल्या, आणि पेंग्विन बे योग्य ती शिक्षा व्हायला पाहिजे, आम्ही आपल्या कडून अपेक्षा ठेवून आहे, श्री ओझा साहेब, नम्र विनंती, जय श्रीराम

  • @nikhilchaundkar3891
    @nikhilchaundkar3891 4 หลายเดือนก่อน +66

    कृपया या केस च लवकर निकाल लावा आणि आरोपींना कडाक शिक्षा द्या

    • @jayantmalgundkar5909
      @jayantmalgundkar5909 4 หลายเดือนก่อน

      निवडणुकीच्या अगोदर या केसचा निकाल लागला पाहिजे.

  • @VilasBhawar-tf7sh
    @VilasBhawar-tf7sh 4 หลายเดือนก่อน +36

    आम्हाला देशभक्त निलेशजी ओझा सर यांच्यावर विश्वास आहे आणी सत्य परेशान होता है पराजित नही त्यामुळे विजय सत्याचाच होणार❤

  • @HarishchandraSuryawanshi-yt6cg
    @HarishchandraSuryawanshi-yt6cg 4 หลายเดือนก่อน +29

    झा सर्जी,सुशीलजी आणि प्रभाकरजी कृपा करून आपण सर्वांनी हे प्रकरण थंड पडू देऊ नये, कारण यामुळेच साधूंच्या हत्येचं आणि सुशांतसिंग इत्यादी सारख्या प्रकरणांचा सोक्षमोक्ष लागगू मृतात्म्यास न्याय मिळेल आणि त्याचे पुण्य तुम्हासर्वांचे पदरात पडेल

  • @ashokdere657
    @ashokdere657 4 หลายเดือนก่อน +26

    कुलकर्णी साहेब अगदी जनतेला समजल आस कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल धन्यवाद साहेब

  • @sanjeevsarnaik1503
    @sanjeevsarnaik1503 4 หลายเดือนก่อน +18

    सर्व पुरावे कसे नष्ट केले व बनावट रिपोर्ट्स कसे तयार केले याचे देखील पुरावे आहेत , तरी देखील टंगळ मंगळ चालू आहे , ही खूप खेदाची बाब आहे. योग्य व कठोर निर्णयाची संपूर्ण जनता वाट पहाते आहे , निर्णय लवकर लागावा हीच इच्छा. दिशा व सुशांतसिंग यांच्या आत्म्यास शांती लाभो.

  • @nileshm1051
    @nileshm1051 4 หลายเดือนก่อน +35

    नमस्कार दोन्ही महानुभावाना, तुमच्या दोघांच्या संवादातून आम्हाला नेहमीच नवनवीन गोष्टी लक्षात येतात ❤

  • @rajeshtiwari9802
    @rajeshtiwari9802 4 หลายเดือนก่อน +41

    सुशीलजी, निलेश ओझा सरांकडुन चांगले डेव्हलपमेंट मिळत आहे

  • @shashankballal9003
    @shashankballal9003 4 หลายเดือนก่อน +42

    निष्पाप लोकांच्या जीवाची खेळणारे हे,लोक.खेदजनक

  • @shantanuphalke2934
    @shantanuphalke2934 4 หลายเดือนก่อน +37

    सुशीलजी दर एक ते दीड महिन्यानंतर असा व्हिडियो या विषयावर करत जा निलेशजी ओझा यांना घेऊन म्हणजे सर्वसामान्य नागरिकांनाही या प्रकरणात काय सुरु आहे हे समजेल 👍🏼

    • @sachinbhalgat
      @sachinbhalgat 4 หลายเดือนก่อน +2

      True

    • @user-bv8dv2yt6t
      @user-bv8dv2yt6t 3 หลายเดือนก่อน

      कुलकर्णणी😅😅😅

    • @user-bv8dv2yt6t
      @user-bv8dv2yt6t 3 หลายเดือนก่อน

      कुलकर्णी साहेब
      मनसुख हिरैन प्रकरण सुध्दा हाती घ्यासमोर आणा

  • @smrutideshprabhu9522
    @smrutideshprabhu9522 4 หลายเดือนก่อน +18

    आम्ही. कधीपासूनच. वाट बघतोय सुशीलजी एकतर दिशा प्रकरणाला लवकर न्याय मिळाला पाहीजे .कि कोणाला वाचविण्याचा प्रयत्न. चाललाय. एव्हडी कुकर्म करूनही मिडीयावर कशी बडबड करू शकतात. ?काहीच इलाज नाही ? सगळी कोर्ट, सरकार मूग गिळून गप्प आहेत. आणि टाइमपास चाललाय 😡😡

  • @perfectbhujalservekshan9967
    @perfectbhujalservekshan9967 4 หลายเดือนก่อน +22

    पोलिस जर आरोपी असतील तर सर्वात जास्त शिक्षा त्यांना व्हायला पाहिजे.

  • @arvinddalvi4887
    @arvinddalvi4887 4 หลายเดือนก่อน +21

    SIT जाहीर झाल्यानंतर गठित होण्याला एक वर्ष लागले आणि आता SIT गठीत झाली तरी धीम्या गतीने हे काम चालू आहे. ओझा साहेबांसारखे जागृत वकील लक्ष ठेऊन आहेत म्हणून हे घडते आहे पण राजकीय इच्छाशक्ती असेल तर हे सर्व गतिमान होऊ शकते. सुशिलजी तुम्ही ही असे अपडेट देता या बद्दल तुम्हाला धन्यवाद.

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 4 หลายเดือนก่อน +44

    दिशा सालीयन सुशांतसींगची केस पुढे जात आहे हि आनंदाची गोष्ट आहे.

  • @ashishpurandare2961
    @ashishpurandare2961 4 หลายเดือนก่อน +20

    लोकांचा अंत बघु नका. हिच अपेक्षा.

  • @ashokshekatkar8107
    @ashokshekatkar8107 4 หลายเดือนก่อน +16

    ओझा साहेब आपले मराठीचे ज्ञान अभ्यास उच्चार अतिशय उच्च प्रतीचे आहे. साहेब मनापासून अभिनंदन!!!!!

    • @Janhitartha
      @Janhitartha 4 หลายเดือนก่อน

      ते मराठीच आहेत 😊

  • @makarandadke7973
    @makarandadke7973 4 หลายเดือนก่อน +14

    सुशील भाऊ आणि ओझा साहेब हे सुद्धा वेगळ्या प्रकारची देशसेवा... अन्यायासाठी लढण कठीण काम आहे... सत्तेची आणि पैशाची ताकद मोठी असते...

  • @Kaustubh231
    @Kaustubh231 4 หลายเดือนก่อน +12

    ओझा साहेबांची बॉडी लँग्वेज आणि हसमुख चेहरा आणि सुशील जी आपले प्रश्न खूप भारी वाटते व्हिडिओ पाहायला

  • @aparnaabhyankar9681
    @aparnaabhyankar9681 4 หลายเดือนก่อน +21

    पत्रा चाळीच्या लोकाच काय? त्यांना घर कधी मिळतील? दोषी तुरुंगात गेले तरी योग्य न्याय होत नाहीना.

  • @rajshrirao3866
    @rajshrirao3866 4 หลายเดือนก่อน +11

    ही चर्चा अशी किती दिवस चालणार आरोपी मोकाट फिरताहेत त्यांना कधी सजा होणार दिशा सुशांत न्याय कधी मिळणार

  • @vijayunde9177
    @vijayunde9177 4 หลายเดือนก่อน +9

    सुशील जी तुमचं तर अभिनंदनच आहे पण ओझा साहेबांना खरोखरच मनापासून खूप खूप धन्यवाद, आजच्या घडीला आपल्या सारखे पाठपुरावा करणारे जागृत लोक आहेत म्हणून सर्व सामान्य माणसाला थोडाफार न्याय मिळतोय

  • @vitthalapte7126
    @vitthalapte7126 4 หลายเดือนก่อน +13

    दिशा सुशांत ला न्याय मिळवून देण्यासाठी आपले प्रयत्न कौतुकास्पद आहेत आशा आहे आपल्या ला लवकरच यश मिळेल

  • @suhasjoshi3243
    @suhasjoshi3243 4 หลายเดือนก่อน +9

    कायद्यासमोर सर्व समान आहेत हा भ्रम आहे की काय असे वाटायला लागले आहे. जे धनवान आहेत तेच लढू शकतात, सामान्य माणसाला हे सर्व फारच अवघड आहे

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 4 หลายเดือนก่อน +9

    खरे प्रकरण काय ते जनतेला समजणे गरजेचे आहे..ही विनंती. 🚩

  • @sharads.2067
    @sharads.2067 4 หลายเดือนก่อน +17

    पुढच्या पंचवार्षिक मध्ये तरी या सर्वांचा समाचार घेतला गेला व या सर्वांना शिक्षा झाली तर कायद्यावर अधिक विश्वास निर्माण होईल.

  • @SYJ-mi3sf
    @SYJ-mi3sf 4 หลายเดือนก่อน +40

    काहीं तरी नको, मोठं काहीं तरी घडलचं पाहिजे, जनमानस आतुरतेने वाट पहात आहे, चांगला बा..... लागला पाहिजे...

  • @maheshpalkar6611
    @maheshpalkar6611 4 หลายเดือนก่อน +11

    प्रत्येक राजकारण्यां जवळ दहा पिढ्या बसून खाण्या आणि पोसण्या इतकी संपत्ती जमा करून ठेवले आहेत.....आज पर्यंत कार्यकर्ता कधी मोठा झाला आहे का ....

  • @bhaskarpednekar5275
    @bhaskarpednekar5275 4 หลายเดือนก่อน +20

    त्वरित आरोपींना शिक्षा होणे गरजेचे आहे

  • @ketanpurohit7878
    @ketanpurohit7878 4 หลายเดือนก่อน +10

    पोचवा सर, सगळ्या नीच लोकांना पोचवा 👍👍

  • @dilipnagre1640
    @dilipnagre1640 4 หลายเดือนก่อน +15

    दोषी लोकांना सरकार पाठीशी घालत आहे की काय असे वाटू लागले आहे कारण जितुद्धिंन ला AT ला अजुन अटक का होत नाही?

  • @sanjayjoshi4994
    @sanjayjoshi4994 4 หลายเดือนก่อน +8

    खुप खुप छान माहिती दिलीत
    यांच्यावर कर्यावाई झालीच पाहिजे

  • @sunilkelkar5886
    @sunilkelkar5886 4 หลายเดือนก่อน +11

    आपणा दोघांचे मनःपूर्वक आभार
    कारण अशी माहिती आपण आम्हास करून देता.❤❤❤🎉🎉🎉
    श्री.अर्णव गोस्वामी यांना न्याय
    मिळायला हवाच.जे जे दोषी
    आहेत त्यांना शिक्षा व्हायलाच
    हवी मग ती सगळ्या प्रकरणात
    च अशी अपेक्षा आहे.❤

  • @prakashmorde2518
    @prakashmorde2518 4 หลายเดือนก่อน +15

    साहेब काहीही होणार नाही. कारण सर्व जण अगदी सरकार सकट हे प्रकरण पुढे घेऊन जाण्यासाठी मनापासून उस्खुख नाहीत

  • @anilpandit5068
    @anilpandit5068 4 หลายเดือนก่อน +5

    Superb and fantastic video Sushilji . असेच लढत रहा. तुमच्यासारख्या पत्रकारांची समाजाला नितांत गरज आहे. निलेशजी आपलेपण अभिनंदन .

  • @omprakashmitkari5246
    @omprakashmitkari5246 4 หลายเดือนก่อน +9

    खरे गुन्हेगार का मोकाट फिरत आहेत ॽ पोलिसांवर संशय घ्यावा की सरकारवर ॽ
    सत्य समोर यायला हवे.

  • @mahendrachavan1984
    @mahendrachavan1984 4 หลายเดือนก่อน +10

    श्री ओझा सर आणि सुशील सर .... आता चर्चा नको , तर कृती आवश्यक आहे .
    उशीर लागतो म्हणजे त्यांना पुरावे नष्ट करायला चान्स मिळतो . कारण त्यांच्या कडे प्रचंड पैसा आहे .

  • @prakashlawand7344
    @prakashlawand7344 4 หลายเดือนก่อน +12

    सुशिलजी प्रणाम मलाएक सांगा आपण हे जे धाडस करता हे आपनास कस काय जमते फार च आपला अभिमान वाटतो परत एकदा आपनास सलुट

  • @vasantrewatkar4387
    @vasantrewatkar4387 4 หลายเดือนก่อน +12

    सुशांत सिंग याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायलाच हवे , जय महाराष्ट्र

  • @DarshanB4173
    @DarshanB4173 4 หลายเดือนก่อน +8

    सरांना खूप शुभेच्छा🙏⛳ ही प्रकरण तडिला लावा ...नराधम अपराध्याना मातीत मिळवा... हर हर महादेव ⛳🙏

  • @ulkaloke8401
    @ulkaloke8401 4 หลายเดือนก่อน +11

    कदाचित महानगरपालिकेच्या निवडणूकीच्या वेळी येईल बाहेर

  • @adnyat
    @adnyat 4 หลายเดือนก่อน +11

    ही प्रकरणे जलद गतीने घ्यायला हवीत. तरच लोकांचा व्यवस्थेवरचा विश्वास टिकून राहील.
    आदित्य म्हातारा झाल्यावर निकाल येऊन उपयोग नाही. विलंब ही न्यायाची थट्टा असते.

  • @ajitathavale1775
    @ajitathavale1775 4 หลายเดือนก่อน +18

    मन्सूख हिरेन केस चे पुढे काय झाले. कारण प्रदीप शर्माला जामीन मिळाला असे कळते व ज्यावेळी तुरुंगात म्हणून होता त्यावेळी ससून मध्ये ac स्पेशल खोलीत अक्षरशः ऐश मध्ये होता काही महिने.

  • @avinashmehetre1649
    @avinashmehetre1649 4 หลายเดือนก่อน +15

    दोघांना नमस्कार, निवणुकीच्या आधी सर्व गुन्ह्यात निकाल लावणे आवश्यक आहे. नाहीतर चित्र उलटे होईल, अशी शक्यता वाटते.

  • @rajeshtiwari9802
    @rajeshtiwari9802 4 หลายเดือนก่อน +19

    आडु चेह-याने दिसायला उंदीरतोंड्या दिसतो पण क्रुत्य तर विभत्स आहे.

  • @kailasrahane1036
    @kailasrahane1036 4 หลายเดือนก่อน +4

    🚩🙏🚩 सुशीलजी ओझा सरांना तुम्हाला खुप खुप धन्यवाद. ह्या प्रकरणाकडे पुर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. गुन्हेगार कीतीही मोठे असु द्या सर्वांना सजा मिळालीच पाहिजे. नाहीतर जनतेचा न्यायव्यवस्थेवर विश्वासच राहणार नाही.

  • @sujatasurve5206
    @sujatasurve5206 4 หลายเดือนก่อน +11

    सगळे पुरावे आहेत तर कारवाही का होत नाही

  • @pramodkulkarni-lg2sd
    @pramodkulkarni-lg2sd 4 หลายเดือนก่อน +15

    लोकसभा निवडणूकिनंतर किंवा त्याअगोदर कारवाई करण्यात येणार असे सूत्रांकडून सांगण्यात येते

  • @addflexipack3183
    @addflexipack3183 4 หลายเดือนก่อน +8

    सूनिळजी आणि ओझा सराना कोटी कोटी प्रणाम

  • @sujatabale7053
    @sujatabale7053 4 หลายเดือนก่อน +7

    जोपर्यंत या प्रकरणात दोषींवर कारवाई होऊन शिक्षा होत नाही ...तोपर्यंत सरकार ,न्यायव्यवस्था, तपास यंत्रणा यांवर अजिबात विश्वास नाही

  • @madhavgadkari9157
    @madhavgadkari9157 4 หลายเดือนก่อน +28

    सुशिलभाऊ सावधान, तुमच्या भोवती कलानगर चे खोके फिरतील बरं का !

    • @ratnakarjoshi2765
      @ratnakarjoshi2765 4 หลายเดือนก่อน +8

      Tumhi doghanihi strong police protection ghayave hi vinaniti god bless you.

  • @user-ms5lp9rk5z
    @user-ms5lp9rk5z 4 หลายเดือนก่อน +9

    सुशील सर दिशा आणि सुशांत च्या केस वर पुढचा वीडियो प्रत्यक्ष action झाल्यावरच करा. फडणवीस आणि शिंदे साहेब राजकारणामुळे काहीही करणार नाही. ओझा सरांच्या patience ला प्रणाम पण राजकारणामुळे अणि कोर्टाच्या indifferent दृष्टिकोनामुळे तेही हतबल आहेत.

  • @meerabegampure6541
    @meerabegampure6541 4 หลายเดือนก่อน +7

    खरंय, बरेच प्रश्न अनुत्तरितच आहेत 😮

  • @neetakatre4713
    @neetakatre4713 4 หลายเดือนก่อน +5

    सरकारची इच्छा शक्ती कमी वाटते. पण नियती माफ करणार नाही.

  • @PSK833
    @PSK833 4 หลายเดือนก่อน +41

    Justice For Disha and Sushant 🙏

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 4 หลายเดือนก่อน +8

    या अशा चर्चा खूप ऐकल्या.आता निकालच ऐकण्याची उत्सुकता आहे.

  • @rajendrabelamkar1189
    @rajendrabelamkar1189 4 หลายเดือนก่อน +2

    सुशिलजी, ओझा साहेब धन्यवाद, राजकारणी लोक सत्तेचा कसा गैरवापर करतात, हेच दिसून येतय, आपण प्रयत्न करीत आहात, ईश्वर आपल्याच पाठीशी राहो, ही प्रार्थना

  • @vishnukale894
    @vishnukale894 4 หลายเดือนก่อน +6

    सुशिलजी गरिबांसाठी वेगळा न्याय व पुढारी आणी पैसेवाल्या साठी वेगळा न्याय ही पध्दत चुकीची आहे यावर मंथन व्हायला पाहीजे जय श्रीराम

  • @satyamaivijayate793
    @satyamaivijayate793 4 หลายเดือนก่อน +5

    निलेशजी याचां आवाज आनी त्यांची. समजऊन सागन्यांची पद्दत लय भारी सोप्या भाषेत

  • @rajanikhasnis7088
    @rajanikhasnis7088 4 หลายเดือนก่อน +10

    सत्याचा विजय कधी होणार?जनतेच्या अपेक्षा कधी पूर्ण होणार?

  • @mahendrapitkar3672
    @mahendrapitkar3672 4 หลายเดือนก่อน +5

    फारच सुंदर सुशिल साहेब. धन्यवाद सर.

  • @k.y.deshpande8534
    @k.y.deshpande8534 4 หลายเดือนก่อน +5

    सुशील जी, आपण नेहमी खूप चांगले चांगले विषय हाताळता. तेव्हा या विषयाचा पाठपुरावा करावा... आपणास खूप खूप शुभेच्छा

  • @prabhakarpathak472
    @prabhakarpathak472 4 หลายเดือนก่อน +4

    सुशील जी आपण खूप छान प्रकरणे हॅण्डल करताहात, त्या मुळे सखोल माहिती मिळते.
    असेच एक प्रकरण ,BHR घोटाळ्याचे.त्याचा पुढील भाग सादर करावा ही विनंती ❤❤

  • @ashishpurandare2961
    @ashishpurandare2961 4 หลายเดือนก่อน +8

    काही दिवसांनी सागिते जाईल लोकसभा निवडणूकी नंतर बघुया.

  • @ravindranavre196
    @ravindranavre196 4 หลายเดือนก่อน +4

    अतिशय मुद्देसूद विश्लेषण.

  • @anilkhanolkar2587
    @anilkhanolkar2587 4 หลายเดือนก่อน +8

    कुलकर्णी साहेब हेच आमचे मत आहे तुम्ही सुर्वातेत बरोबर बोलतात

  • @milinddeshpande7552
    @milinddeshpande7552 4 หลายเดือนก่อน +44

    Nilesh Ojha sir May God bless you with great success in your mission 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🙏

  • @alute431
    @alute431 4 หลายเดือนก่อน +9

    तरीही ह्या प्रकरणात सरकार कारवाई करण्यास योग्य वेळेची वाट पाहत आहेत की काय अशी शंका येते, विलंब होत आहे असे वाटते

    • @hanumantsarwade896
      @hanumantsarwade896 4 หลายเดือนก่อน +1

      फक्त loksabha ,Vidhan sabha how dya

  • @chandrakantjadhav9299
    @chandrakantjadhav9299 4 หลายเดือนก่อน +2

    सत्यमेव जयते 🙏

  • @deepakkulkarni4543
    @deepakkulkarni4543 4 หลายเดือนก่อน +13

    दिशा हा फक्त चर्चैचा विषय आहे.नंतर हळूहळू चर्चा बंद होते.मग कांही काळानै पुन्हा सूरू होतै. पुढै कांहीच घडत नाही.ज्यांची नावयेतात ते एकदम मजेत असतात.

    • @hanumantsarwade896
      @hanumantsarwade896 4 หลายเดือนก่อน +2

      Zara thamba loksabha kinva Vidha sabha nantar nakkich gunhegar arrest honar

  • @VijayShinde-bm4yo
    @VijayShinde-bm4yo 4 หลายเดือนก่อน +4

    सुशीलजी व ओझा साहेबांना माझा असा प्रश्न आहे की आपल्या भारतीय संविधानामधये सर्वांना सारखाच कायदा लागू आहे तर ह्या vip समजल्या जाणाऱ्या व्यक्तींना ह्या कायद्याच्या चौकटीत कारवाई का करण्यात येत नाही

  • @niranjan-81
    @niranjan-81 4 หลายเดือนก่อน +8

    अप्रतिम माहिती. हि श्रुंखला भूतो न भविष्यति इतकी ऎकायला छान आहे. आपणा दोघांचे मनापासून शतशः आभार. 🙏

  • @Hard55555
    @Hard55555 4 หลายเดือนก่อน +4

    Sushilji You are GRATE SOUL
    Follow up till case solve...

  • @shaileshnaik8946
    @shaileshnaik8946 4 หลายเดือนก่อน +6

    Aditya T should be behind bars. We need to save Maharashtra from these criminal politicians. Jai Maharashtra 🙏

  • @vijaymanjrekar8301
    @vijaymanjrekar8301 4 หลายเดือนก่อน +1

    सुशीलजी आपणास व ओझा साहेबांस सस्नेह नमस्कार 🇮🇳 वंदे भारत

  • @VeenaShirur
    @VeenaShirur 4 หลายเดือนก่อน +2

    सुशीलजी आणि ओझा सर, तुमचे खूप खूप अभिनंदन! आम्ही नेहमीच या प्रकरणातील *अपडेटस् ची* वाट पहात असतो. तुम्ही हा विषय खूप चांगल्या प्रकारे व निर्भिडपणे उचलून धरलेला आहे. परमेश्वराचा तुम्हा सर्वांवरच खूप मोठा आशीर्वाद होवो. या प्रकरणाने अपेक्षित गति घेतली आहे याचे समाधान आहे. अधिकार आणि सत्ता यामुळे सत्य व न्याय फार काळ दडपून व दाबून ठेवता येणार नाही. SSR warriorsना व आपल्या सर्व टीमला खूप सा-या शुभेच्छा!!

  • @Vishu28_11
    @Vishu28_11 4 หลายเดือนก่อน +5

    सरकार बदलायच्या आत लवकरात लवकर result dyava.

  • @sambhajipatil5070
    @sambhajipatil5070 4 หลายเดือนก่อน +4

    मस्त माहीती सांगितलीत ❤

  • @snehamadhu5630
    @snehamadhu5630 4 หลายเดือนก่อน +5

    अर्णब च्या केसमधे राजदीप सरदेसाईला तंगड धरून फरपटत आणा की. ओझा सर??😅😂

  • @rahulthadani9701
    @rahulthadani9701 4 หลายเดือนก่อน +7

    Best video Ojha Sir and Kulkarni bhau

  • @RajendraIngavale-zi7sk
    @RajendraIngavale-zi7sk 4 หลายเดือนก่อน +5

    लोकांच्या मनात एक शंका अजुन ही आहे,,,, कि सरकार ची इच्छा नाहीय ,,, या गुन्नहेगरावर कठोर कारवाई वाव्ही ,, किंवा करावी 😢😮????

  • @MadhavSane-ki3jt
    @MadhavSane-ki3jt 4 หลายเดือนก่อน +1

    अॅड. ओझा यांचे कायदेशीर विवेचन उत्कृष्ट. सुशील कुलकर्णी महत्वाचे विषय बेधडक मांडत अाहात. अभिनंदन.

  • @swapnalimasurkar5308
    @swapnalimasurkar5308 4 หลายเดือนก่อน +84

    Justice For SSR and Disha 🙏🙏🙏

    • @sanjeevkumarkarkamkar9177
      @sanjeevkumarkarkamkar9177 4 หลายเดือนก่อน +1

      वेडी आशा। न्याय मिळनार नाही असे वाटते।

    • @vinayakghanekar1912
      @vinayakghanekar1912 4 หลายเดือนก่อน

      ​@@sanjeevkumarkarkamkar9177😊

    • @vinayakghanekar1912
      @vinayakghanekar1912 4 หลายเดือนก่อน

      ​@@sanjeevkumarkarkamkar9177😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @arunpatwa823
      @arunpatwa823 4 หลายเดือนก่อน

      ​@@sanjeevkumarkarkamkar9177taark Mehta ka 3058

    • @ashishkhadye4941
      @ashishkhadye4941 4 หลายเดือนก่อน

      @@sanjeevkumarkarkamkar9177 न्याय मिळणार नाही असं वाटते नाही, न्याय मिळूच शकत नाही जस राज ठाकरे सुटला तसा आदित्य सुद्धा सुटणार दुसऱ्या कोणालातरी बळीचा बकरा बनवतील पण आदित्यला काही होऊ देणार नाहीत १००%

  • @sanjayambalpure7002
    @sanjayambalpure7002 4 หลายเดือนก่อน +2

    सत्य मेव जय ते

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 4 หลายเดือนก่อน +5

    जय श्रीराम । 🙏 निलेश जी , सुशीलजी । 🙏🙏

  • @taranathrege164
    @taranathrege164 4 หลายเดือนก่อน +1

    सुशील जी हि सिरीज आओझआ साहेंबाबरोबर केली ती छान आणि कौतुकास्पद आहे.

  • @ChandrakantPharate-lh8hr
    @ChandrakantPharate-lh8hr 4 หลายเดือนก่อน +2

    तुमची फक्त चर्चाच. एकूणात काय तर ," वाळूत मुतल, फेस ना पाणी ".

  • @MrVaibhav80
    @MrVaibhav80 4 หลายเดือนก่อน +20

    Yes I truly pray that Sir SSR and disha salian both get justice soon

  • @udaybhave9280
    @udaybhave9280 4 หลายเดือนก่อน +4

    कधी करणार कारवाई वाट बधतोय 😮

  • @rajeshwarbidwai4732
    @rajeshwarbidwai4732 4 หลายเดือนก่อน +6

    God is great will deliver justice Jai Shri Ram

  • @meghapradhan2842
    @meghapradhan2842 4 หลายเดือนก่อน +15

    All the best & God bless you for the succession of Disha/ SSR case.🙏

  • @nilimabudukhale2120
    @nilimabudukhale2120 4 หลายเดือนก่อน +4

    Hats off to honest and brave Nilesh Ojha Ji, Sushil Ji, Prabhakar Ji.

  • @geetajadhav2803
    @geetajadhav2803 4 หลายเดือนก่อน +2

    Dhanyvad Kulkarni ji dhanyvad Nilesh Ojha ji justice for SSR Bollywood boycott

  • @daljeetsinghkhalsa5216
    @daljeetsinghkhalsa5216 4 หลายเดือนก่อน +3

    Excellent Analysis.

  • @mrchandrakantmahajan3148
    @mrchandrakantmahajan3148 4 หลายเดือนก่อน +3

    Sushil Kulkarni saheb,
    I SALUTE AND SUPPORT YOU AND YOUR CHANNEL FOR GIVING DETAIL AND CORRECT INFORMATION ABOUT
    DISHA SALIYAN ,SUSHANT, ARNAB CASE,
    ALL THE CULPRITS IN ABOVE CASES MUST BE SENT BEHIND BAR.👍👆