अण्णाभाऊ साठे यांचा विजय असो अजून जर शाळा शिकले असते तर आख्खे जग हातात घेतले असते दीड दिवस शाळा शिकणारे डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा आम्हाला खूप खूप अभिमान वाटतो जय लहुजी
साहित्याची खाण विश्वरत्न थोर साहित्यिक साहित्यरत्न शिवशाहिर साहित्यसम्राट लोकशाहीर कॉ.डॉ.अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार मानाचा मुजरा 🙇♂️🙏💐💐 व भारत सरकारने सहित्यसम्राट डॉ. अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न जाहीर करावा अशी नम्र विनंती आहे ...🙏 आपलाच - अभिषेक.स.मोटे 😊✌
साठेंच्या लेखनावर आधारित चित्रपट वैजयंता (१९६१, कादंबरी - वैजयंता) टिळा लावते मी रक्ताचा (१९६९, कादंबरी - आवडी) डोंगरची मैना (१९६९, कादंबरी - माकडीचा माळ) मुरली मल्हारीरायाची (१९६९, कादंबरी - चिखलातील कमळ) वारणेचा वाघ (१९७०, कादंबरी - वारणेचा वाघ) अशी ही साताऱ्याची तऱ्हा (१९७४, कादंबरी - अलगूज) फकिरा (कादंबरी - फकिरा) Dr. Ambedkar Marathwada University awarded Dr.Litt. to Annabhau Sathe for his outstanding service to marathi literature.
Jevdhe bolave tevdhe shabd kami padatil ashi tumchi kirti aani aamhala tumchya mule aamchya jativar garv aahe... Jay lahuji..
जर अण्णाभाऊ साठे दीड दिवस शाळा शिकले तरी एवढे महान आहे जर 20 वर्षे शिकले असते तर अख्ख्या.जगात.महान.आसते.जय.लहूजी
जबरदस्त लिहली आहे ही कथा , आण्णांच्या लेखणीची कोणालाही बरोबरी करता येणार नाही.....
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना कोटी कोटी प्रणाम..!
अण्णाभाऊ साठे यांचा विजय असो अजून जर शाळा शिकले असते तर आख्खे जग हातात घेतले असते दीड दिवस शाळा शिकणारे डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा आम्हाला खूप खूप अभिमान वाटतो जय लहुजी
Khar ahe, tyani swatache babasahebanche, shivaji maharajanche vijar lokanparyant pochalwle, pn aj manuwadyani tyanche hi vibhajanache prayatna suru kele ahet..Matang mhanje anna bhau, mahar manje ambedkar, maratha mhanje shivaji maharaj..Ha prayatna apn hanun padla pagije
th-cam.com/channels/COVy-IiboY5pJ0Lq40c_Mg.html
😮😮😮😮😮😮😮😮.ccuu😅😅
Khup chan lekhani
Annabhau 4 shiklele aahe🎉
साहित्याची खाण विश्वरत्न थोर साहित्यिक साहित्यरत्न शिवशाहिर साहित्यसम्राट लोकशाहीर कॉ.डॉ.अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार मानाचा मुजरा 🙇♂️🙏💐💐 व भारत सरकारने सहित्यसम्राट डॉ. अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न जाहीर करावा अशी नम्र विनंती आहे ...🙏
आपलाच - अभिषेक.स.मोटे 😊✌
कोनी सांगु शकेल का लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विश्वरत्न पुरस्कार कधी मिळाला आणि डॉक्टर ही पदवी कधी केली प्लीज जनरल नॉलेज माहितीसाठी कळवा जय लहुजी
अण्णभाऊ साठे तर महान लेखक आहेतच,पण तुम्ही वाचन खुपच छान केल आहे...अप्रतिम👌👌
धन्यवाद🙏
खुप छान,लेखक थोर साहित्यीक अण्णाभाऊ साठे यांच्या दुर्मिळ कथा क्विंचीतच मिळतात.🙏🏻🙏🏻🙏🏻
जय लहुजी जय अण्णा भुताचा मळा ही कथा अतिशय सुंदर अतिशय सुरेख अशी होती या कथेचे वाचन देखील खूप सुंदर झाले मला खूप आवडली ही कथा धन्यवाद
विश्व साहित्यीक, जागप्रसिद्ध , महामानव, क्रांतीसुर्य,थोर लेखक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार मानाचा मुजरा..जय लहुजी जय अण्णाभाऊ 🙏🙏
Annabhau chya katha wachn aikan mala fakt aikavyawattat karach annabau is great lekhak
जय डॉ. अण्णा भाऊ साठे 🙏🙏
तुझ्या आईचा दाना
th-cam.com/channels/COVy-IiboY5pJ0Lq40c_Mg.html
अण्णा भाऊ यांच्या साहीत्य अमर आहे
खूप छान भुताचा मळा जय लहुजी जय अण्णा भाऊ साठे
th-cam.com/channels/COVy-IiboY5pJ0Lq40c_Mg.html
छान. आपली कथा सांगण्याची पद्धत सुंदर आहे. एकसारखे ऐकत राहावे वाटते.
अण्णा भाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन...
जय लहुजी जय अण्णाभाऊ
Great story 😲 jay lahuji jay anna 🚩🚩
Khup khup chan ahe bhutacha mal kadambari jay lahuji jay anna bhavano 💛💛🙏🙏
Taboo विषय हाताळणारे एकमेव मराठी साहित्यिक .. मराठी साहित्याला नवा आयाम देणारा
खूप छान कथा आहे 'भुताचा मळा' मी ही कथा सह्याद्री वाहिनीवर बघितली नोव्हेंबर 2020 मध्ये... 'कृष्णाकाठच्या कथा' 👌👌👌👌👌👌😍😍😍😍
जय लहुजी जय अण्णा भाऊ साठे
जय भीम जय अण्णा भाऊ साठे
जय लहुजी जय आण्णा भाऊ
Chhan
Annabhau sathe 👌👌👌👍 Jay lahuji Jay Anna bhau
Mala hi khup aabhiman aahe jay Aannabhau 💛 jay Lahuji 💛🙇🏼♀️🙏🏻
खूप छान मजा आली !!👍👍👍👍👍🏼
खूप छान
सुंदर
🙏🙏🙏
❤❤❤
एकदम भारी👌
👌👌👌
जय लहुजी
साहित्याचा अनमोल खजिना
दाभाड्यांचा वाद,बबन्या,तीन भाकरी
खुप छान आहेत आणि मजेशीर पण
kuth bhetel
Dada ajun khup Katha ahet👏
. Superhit kadambari
ग्रेट अप्रतिम
Beautiful......
Bhari
Jai lahujiiiiiiiiii
Annabhu chaya katha apratim ahet apan katha sarita madhe haya katha chan sadar karat ahet dhanayvad.
Jay Anna Jay lahuji
Excellent work
जय लहुजी 🙏जय आण्णा
खुप छान 👍👍
Jay lahuji
Must
आई मिस्स यू भाऊ
🌹🌹👍🙏🙏
Anna Bhau Sathe yana manacha mujara
अप्रतिम 👌
खुपखुप छान.
Jay lahuji Jay ana 💛
आण्णांच्या कथाth-cam.com/channels/COVy-IiboY5pJ0Lq40c_Mg.html
Mast
लय भारी
Jai lahuji
Super
Nice story'👍👌👌🙏
अप्रतिम वाचन आणि अण्णांच्या कथा विषयी काय बोलाव साहित्यातील रत्नच
Khuo chann
Khup chan 🙏🏻❤️
Waa kay lekhan ahe..angavar kata ubha hoto😮
What a art
ग्रेट 🌹🌹🌹
अण्णा भाऊ मराठी नव्हे तर अवघ्या साहित्य सृष्टी ला पडलेलं स्वप्न अण्णाभाऊ हे साहित्य चे दुसरे नाव.
Chan
Nice jai anna
Aavaj aajun kadakk pahijen hota
खूप छान कथा
Hi
🌹🌹👍💐🙏
नमस्कार डोंगर दरया ऊसा चया पाचाटाची घर 72 मैल च जरी पुर्ण location
Jay lauji
स्त्री चे वर्णन हा अना ना भाऊ अण्णा भा साठे यांचा 🙏
कोणी सांगेल का अण्णाभाऊ साठे ना डॉक्टर ही पदवी कधी आणि कशाबद्दल भेटली ते
साठेंच्या लेखनावर आधारित चित्रपट
वैजयंता (१९६१, कादंबरी - वैजयंता)
टिळा लावते मी रक्ताचा (१९६९, कादंबरी - आवडी)
डोंगरची मैना (१९६९, कादंबरी - माकडीचा माळ)
मुरली मल्हारीरायाची (१९६९, कादंबरी - चिखलातील कमळ)
वारणेचा वाघ (१९७०, कादंबरी - वारणेचा वाघ)
अशी ही साताऱ्याची तऱ्हा (१९७४, कादंबरी - अलगूज)
फकिरा (कादंबरी - फकिरा)
Dr. Ambedkar Marathwada University awarded Dr.Litt. to Annabhau Sathe for his outstanding service to marathi literature.
Asa Shahir Punha Hone Nahi
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
नावीन्य पूर्ण खजाना
The story loses focus one into other, I wanted more about the dead guy than about nana
H
जय लहुजी जय अण्णा
th-cam.com/channels/COVy-IiboY5pJ0Lq40c_Mg.html
खुप छान
👌👌👌