सर खूप छान कांदबरी वाचनास घेतली आपले खूप खूप आभार आणि अप्रतिम वाचनास धन्यवाद ! सर एक सुचना आहे तुमच्या वाचन ऐकण्यासाठी आम्ही अधीर असतो पण अर्ध्या तासातच भाग संपतो परत उदया म्हणजे दुसऱ्या दिवशी त्या वेळपर्यंत वाट बघत बसावे लागते तेव्हा भाग किमान ४५ ५० मिनिटाचे तरी करावे हि विनंती पुन्हा एकदा धन्यवाद!
वाचन छान आहे
नवीन कादंबरीचे हार्दिक शुभेच्छा
जबरदस्त कथा वाचन पण छान
छान वाचन आहे 👌👌👌
जय मल्हार
छान कादंबरी निवडलीत सरजी
तुमच्या आवाजाची मजा या कादंबरीत खुपच येयील
धन्यवाद
Hya kadmbrivr movie bnli ahe, naav pn dhngrvada ahe,👌🙏
Khup Chan 🏵️🏵️🌸🌸🌼🌼
कादंबरी आणि वाचन छान.
Shree Vijaykumar Dalavi, yaanchi, Dangarwadaa, yaa kaadambaricha bhaag v1 aavadalaa. Jaat panchayatisamor kalaa chaalavinyachi ti padhat, tyancha vaaditil devaavaracha vishawas he sarva Aadharniy aahe.
Lekhan aani vaachan aavadale . NAMASKAR.
सर खूप छान कांदबरी वाचनास घेतली आपले खूप खूप आभार आणि अप्रतिम वाचनास धन्यवाद !
सर एक सुचना आहे तुमच्या वाचन ऐकण्यासाठी आम्ही अधीर असतो पण अर्ध्या तासातच भाग संपतो परत उदया म्हणजे दुसऱ्या दिवशी त्या वेळपर्यंत वाट बघत बसावे लागते तेव्हा भाग किमान ४५ ५० मिनिटाचे तरी करावे हि विनंती
पुन्हा एकदा धन्यवाद!
खुपच छान ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
Nice
सर एक विनंती होती आपल्या आवाजात पुन्हा शिवभारत (कवी परामानंद लिखित )
ऐकण्याची इच्छा आहे. कृपया लवकर अपलोड करावे हीं विंनती 🙏🌹
👌👌👌
Nice❤
नमस्कार सर नवीन कादंबरी वाचनाचे स्वागत आहे
👍🙏👌
Wachan cchan.