उचल्या कादंबरी वाचन : भाग : १ : Uchlya Kadambari Vaachan : लक्ष्मण गायकवाड
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 ก.ค. 2023
- Zoka : Ghe Bharari TH-cam Channel
/ zokainfotainmentghebha...
बोलती पुस्तके : समग्र आन्नाभाऊ साठे
/ @bolti_pustake
" बोलती पुस्तके " या लोकप्रिय युट्यूब चॅनल वरील आमचे श्रोते किंवा हितचिंतक आमच्याशी बोलू इच्छित असल्यास खालील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. आपला नंबर दिल्यास आपल्याशी संपर्क साधून बोलण्यात आम्हाला अत्याधिक आनंद होईल.
Dasharath Patil - 9960120521
Email : mailtodashy@gmail.com/omkarp11jan@gmail.com
#kathakathan
#बोलती_पुस्तके
#रणजित_देसाई
#bolati_pustake
#shankarpatil
#goshti
#audiobooks
#story
#yash_tutorials
#ऑडिओबुक्स
#ग्रामीण_कथा
#Audio books in marathi free
#Audio books marathi
#Marathi audiorathi audio books
#Motivational books in Marathi
#Marathi audio books youtube
तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडले असतील तर आमचं चॅनेल सबस्क्राईब करा .
धन्यवाद🙏🙏
Follow us on
Telegram :
t.me/bolatipustake
Instagram :
/ yashtutorials11
बोलती पुस्तके Facebook Page (Official)
/ yashtutorials11
Official Twitter Handle :
/ bolatipustake
आपल्याला ऐकायला वाईट वाटतंय ह्या समाजानं ते दिवस भोगलेत खुप हाल सहन केलेत मी पुर्ण आयकली नाही मला खूप वाईट वाटतंय अंगावर काटा उभा राहतो धन्यवाद कादंबरी चालु केल्याबद्दल आणि सरांचं अभिनंदन
उचल्या ऐकताना खूप वेदना झाल्या ही माणसं कशी जगली असतील जयभीम लक्ष्मण गायकवाड सर
ही कादंबरी आम्हाला बीए मराठीच्या अभ्यासक्रमाला होती आमचे प्राध्यापक कांबळे सर खूप छान रित्या वाचून दाखवायचे आज परत एकदा
खर बोललात... काळीज लागतं...🙏🙏🙏🙏
कमेंट मध्ये नाव ठेवायला तर कोणालाही जमत हो...
जय भीम जय संविधान....
गायकवाड साहेबांना नमन ❤️😥
या देशात आर एस एस कार्यप्रणाली जर सत्तेत आली तर येणारे दिवस हेच असणार आहेत ...
आजही आमचे देशी सरकार अशा समाजाकडे लक्ष द्याव वाटत नाही.
ज्या समाजाच बहुत त्याकडे व धनिक
यांच्याकडे विशेष लक्ष मात्र नक्की.....
मि हि कादंबरी 2010 साली वाचली अनंद झाला आज ही कथा येकुन धन्यवाद सर मी पन लातुर जिल्हातलाच सर
मी या पुस्तकाबद्दल ऐकलं होतं. आमच्या भटक्या बहुजन बंधु भगिनीनी किती हाल अपेष्टा सहन केल्या आहेत हे ऐकून अक्षरशः अंगावर काटा उभा राहिला. आज खूप अस्वस्थ वाटत आहे.
समता बंधुता न्याय हे केवळ शब्द नसून मंत्र आहेत.
Agdi khar ahe
मस्त. अशीच कादंबरी व अनेक पुस्तके ऐकवा.
कादंबरी छान आहे
जय भिम गायकवाड सर मन भरून गेल खुप आभार
खुप छान आहे उचल्या कादंबरी मी वाचलि आहे सत्ये सगळ खुप छान सादर केल तुम्ही ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
आदरणीय लक्ष्मण सर आपण खूप दुःख भोगले, अंगावर काटा आला तुमची व्यथा एकूण..
Khop chan kadambari aahe uchalya......khop kharab divas kadhle gayakwad sahebani.
खुपच छान पाटील सर आपली वाचन पध्दत सुंदर आहे ही कादंबरी चालू केल्याबद्दल धन्यवाद
🙏🙏🙏🙏🙏
सर तुमचा आवाज अगदी परफेक्ट मॅच होतो
खूपच वैदना दाईक परिस्थिती आहे
खूप दिवसापासून या कादंबरीची वाट पाहत होतो, वेळे अभावी पुस्तक वाचता येत नाहीत, मग तूमच्या या अश्या ऑडिओ बुक मधून प्रवासामध्ये हे वाचनाचे छंद पूर्ण करता येतात. 🙏
खूप शुभेच्छा पुढच्या पुस्तकांसाठी😊
फारच आपली वेदनाशामक कधा ऐकुन
मन सुन्न झाले.
खूप सुंदर कादंबरी आहे मी वाचली आहे ❤
धन्यवाद सर भालचंद्र नेमाडे यांची कोसला कादंबरी घ्यावी
जय लहुजी.
व्यथा जीवनाची - कथा आयुष्याची ही आत्मकथा सुद्धा घ्यावी.
मस्त कादंबरी आहे.... सत्य लिहिलं आहे💯
Masta vatat aahe ka tula..tujhawar bitala ki kalal..Ani Satya ghatna aahet hya
सर कृपया दया पवार यांचे बलुतं हे पुस्तक उपलब्ध करावे 🙏
खूप छान
सर, उपरा आणि कोल्हाट्याचे पोर हे पण घ्या
खूप छान कादंबरी, आणि वाचन खूपच झकास धन्यवाद पाटील सर
12 बलुतेदार समाज अडाणी अशिक्षित असल्यामुळे चोर भामटे समाजाने समाजाने गैर फायदा.घेतला..... गायकवाड साहेब तुमच्या सारख्या माणसांची खरंच गरज.आहे.... जय आदिवासी.....
खुपच छान उपक्रम. अशा ज्या सर्वसामान्य समाजाच्या कादंबऱ्या, इतर पुस्तक, जी अशा समाजाची ओळख करून देत आहे. त्यांचेही या उपक्रमात समावेश करून घेण्यास विनंती.❤
साहेब तुमचं काहणी ने मन भरून आले खूप सोसलया तुमच्या समाज ने
मी हे बुक वाचन करतोय खूप छान आहे.
Ji language ya audio madhye ahe tsech book madhye pn ahe ka dada
अश्रु अनावर होतात.कायरं देवा हि जिवाचि व्यथा.तु हाये का नाहि याचि शंका येतिये आणि असल तर अशि परिस्थिति नक कोनत्याच समाजाला.कायरे हि दुरदशा बापा.इकडं आड अण तिकडं विहीर असं जगनं🙏🏻
एवढं किळसवान लोक कसे जगू शकतात... चोरी करणं किंवा ना करणं सर्वस्वी आपल्या हातात आहे मग व्यवसाय म्हणून कसे करतात
Great salute to Laxman Gaikwad Sir.
सर आपला आवाज म्हणजेच लेखकाचा आवाज असा भास होतो . सर्वच पुस्तक घेणं. शक्य होत नाही. सतत डोळ्यांना लक्ष केंद्रित करणही ही शक्य होत नाही आपली ही संकलपणा अशीच चालू द्यावी जेणे करुन आम्हाला शुद्ध मराठी वेगवेगळ्या भाषेतील मराठी आणि या महाराष्ट्र व सभोवतालच्या महाराष्ट्रातील जाती धर्माचा 19 व्या शतकातील व इंग्रज निजाम माहिती मिळावी राजेशाही लोकशाही फरक लक्षात येईल.
उपरा याचे हि वाचन होऊ द्या
थँक्यू. परत एकदा चालु केल्याबद्दल
Khup chan suru keli kadambri mla hi khup aavdte
किती कठीण दिवस
खूप खूप धन्यवाद सर खूप शोधला या पुस्तकाला आज भेटला ,मी खूप आभारी आहे सर ,तुमचा काम खूप छान आहे ❤
वास्तव चित्रण मांडले हीच पीडितांची व्यथा
लई गरीब लोक कम करुन स्वाभीमानान जगत होते आसे चोऱ्या करुन नाही
भयंकर! no words
Mi pardhi ahe sir. Apla mi khup khup abhari ahe. Ya samajachi olkh karun dilya, tasech honarya trass dakhvun dilya baddal...🙏🙏🙏
सर आठवा किती गरीबी असेल आपली एक आदिवासी
Apratim Maaast Chhaan
धन्यवाद पाटील सर
खरच खूप आवघड आपली परस्तिती होती
छान सादरीकरण सर
सुंदर कथानक,सुंदर सादरीकरण
Keep.chan.atmkathesarkhe.anubhao.kathan
खुप ईच्छा होती वाचण्याची ,धन्यवाद.
जय भीम
Chan sir.
खुपच छान 🙏
प्रभावी लेखन
Khup.chhan 🥦🥦❤🥦🥦
Sir namaskar ati uttam 💯👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
नगर मध्ये कैकडी म्हणून ,,2001 सली वाचली होती ,y.p. सेंटर मध्ये .खूप रडलो होतो ,आणि आज पण ..
khupch chan wacha n krtay wachak keep it up
Khup chann🎉🎉🎉🎉🎉
छान कथा आहे 😮
Atishay sundar wachan ahe
Mast story ahe
सुन्दर अनुभव।reading सुधा सुन्दर ❤❤❤
👌👌👌👌
Kanchanmrug pn v s khandekar
सुजाता ताई बघितलं का आमची गरिबी कशी होती
He book ayekat ayekt radayla ale Mala. Kiti vedna ya smajachya dr babasahebamule sarvana Samantech ayusha bhetla.
ये देवा भल कर रे बाबा
Mi Gaikavad yanchiUchlya aani Mane yanchi Upra kadambari aanli aahe. Kasha paristhitun yyani vat kadhli asel yache Chitra dolyasamor ubhe rahae..punha punha vachte..aankhi ek aavdti kadambari mhnje Aannabhau yhqchi Fakira. Khup chhan..
लक्ष्मण गायकवाड सर आहेत
Jarangyala ekawa he.. maharastrat kay toch aahe ka..jay obc..jay Maharashtra
🙏🌹
Mang Garudi samajachi pn hich dasha hoti......
👌🙏👍
Right thought
sir apla awaj ani wachan shailly khup funny ahe😂😂😂😂
👌👌👌
भयानक विदारक
👌👌👌👌👍
❤❤
Good 🎉
🌺🙏👌💐
🙏🙏👌
मो
❤
❤❤❤❤❤❤❤❤❤
😊ज्क्ष.
Mi vadar samajacha aahe je je ky ya kadambrit lihaly te aahe te sagla chya sagle mi lahan astana mjhya ajobani tyanchya ayushya baddal sangitlya pramanech hot tyamule khup manala lagli
उचल्या
Recommendation: Birhad
सगळ खरय पण धनेगाव लातूर तालुक्यात नसून केज तालुक्यात आहे
EP 1 done ❤Aug 8 / 2023
😢
तावरे सर यांचे थापटन ची क्लिप बनवा.पुस्तक माझ्या कड़े आहे. त्यांच्या कुटुंबा ची अपना परवानगी ही घेऊ.
Please send the book ...call me on 9960120521
कृपया,कोल्हाट्याचा पोर हे चरित्र वाचन करावे सर
हे पुस्तक वाचले आहे
Bhag 2 kadhi yenar
Gayakwad saheb hya lokanla lahi pachatap nahi hyancha vagnyacha he kdhich khalcha jatila vrti nahi yeu denar