आत्मविश्वास व निर्णयक्षमता वाढवून जीवन घडवा.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 324

  • @OmOm-qy4yq
    @OmOm-qy4yq 10 วันที่ผ่านมา +1

    Thank you mauli

  • @vaishalikhole9491
    @vaishalikhole9491 ปีที่แล้ว

    Yesss, रुणू झुणू रुणू झुणू रे भ्रमरा..
    अप्रतिम....क्या बात ,,क्या बात. ,,,सुंदर..❤😊💯👍🌹🙏

  • @umeshdhadase6016
    @umeshdhadase6016 3 ปีที่แล้ว +1

    जय गुरुदेव जय माऊली धन्यवाद माऊली

  • @vitthalshigvan154
    @vitthalshigvan154 4 ปีที่แล้ว

    माऊली🙏🙏

  • @surekhakadam2426
    @surekhakadam2426 ปีที่แล้ว

    धन्यवाद माऊलीजी.आजचा सत्संग खूप छान झाला.मनाला आनंद देणारा सत्संग.

  • @veenagawade4618
    @veenagawade4618 2 ปีที่แล้ว

    माऊली खूप छान संतसंग एक एक शब्द काळजाला भीडतो जीवन काय आहे ते समजले जय गुरुदेव तुम्ही माझ्या साठी ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज आहात मी तुम्हाला त्यांच्या रूपात पहाते,🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐🌹🌹🌹🌹

  • @madhukargaykavad4977
    @madhukargaykavad4977 3 ปีที่แล้ว

    खरोखरच माऊलीजीआपले.विचार.खूपच.महान..आहेत.माझेवर.तयाचा.खूपच.परीनाम.झाला.आहेमी.रोज.आपले.सकरकीय.सोहंमधयान.मी.रोजपहाठे.करतो.आणि.असे.धयान.मी.पहीलयादाच
    . अनुभवले आहे गुरूमाऊली खरंच आपलेमाणाल.तेवढेधनयवाद.अपूरेच..
    ‌पडतील

  • @dipalishirke3960
    @dipalishirke3960 21 วันที่ผ่านมา

    Yes.mayuliji🎉🎉😮

  • @vaishashirke8311
    @vaishashirke8311 3 ปีที่แล้ว

    धन्यवाद माऊली जी तुमचा सत्संग ऐकून मनावर असलेली मरगळ निघुन जाते मन प्रस्सन होते तुम्हाला माझा साष्टांग नमस्कार

  • @sachinchitrivekar6201
    @sachinchitrivekar6201 4 ปีที่แล้ว

    Ati mahtwacha Satsung mauli . Jay ho gajanand Jay sri Krishna mauli

  • @hanumantbhor9140
    @hanumantbhor9140 3 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी खरोखर खूप आनंद झाला आहे मन कसं प्रसन्न वाटत होतं जय गुरू माऊली🙏🙏🙏🙏🙏

  • @jyotikakde9196
    @jyotikakde9196 3 ปีที่แล้ว

    छान माऊलीजी

  • @shivtejcakerecipes7225
    @shivtejcakerecipes7225 3 ปีที่แล้ว

    Jay गुरुदेव माऊली जी

  • @gaonkardeelip1065
    @gaonkardeelip1065 3 ปีที่แล้ว

    Jai mauliji jai gurudev great

  • @latagurav6798
    @latagurav6798 3 ปีที่แล้ว

    Khup chan margdarshan 🙏
    Thank you Mauli.. 🙏🙏

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 หลายเดือนก่อน

    गुरूदेवा सोपया पधदतीने समजून तुमहीच सांगू शकतात अप्रतिम अविस्मरणीय सत्संग खरोखर आमच्या सर्वांनवर किती प्रेम आहे तुमची तळमळ आमहाला समजते गुरुदेवा आता मि कृतीतून. तुमचया मार्गदर्शनाखाली योगयरितीने जाणिव सतर्कता जागरुक राहून मि कोणीही नाही तो परमेश्वर कर्ता करविता करवून घेतो हि जाणिव सतत जाणिव ठेवून मि यशस्वी होणारच नाही येस येस येस माऊलीजी हृदयापासून नमन गुरुदेवा🙏🙏🙏🌹🌹🌹👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌

    • @krishnabirari2323
      @krishnabirari2323 หลายเดือนก่อน

      जय गुरु देव माऊली जींना हृदयापासून प्रणाम सुप्रभात 🙏🙏🌹🌹 मिना बिरारी 🙏🙏🌹🌹

    • @krishnabirari2323
      @krishnabirari2323 หลายเดือนก่อน

      गुरु देव मि आनंदी आहे मि समाधानी आहे मि उत्साही आहे मि आरोग्य संपन्न आहे मि यशस्वी आहे मि यशस्वी होणारच आहे मि यशस्वी आहे येस येस येस येस माऊली जी माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली रूप तुझे माझे धावणे संपलेला आहे गुरु देवा मन तृप्त झाले देवा तुझ्या दर्शने. 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹

    • @krishnabirari2323
      @krishnabirari2323 หลายเดือนก่อน

      मि हा सत्संग चार पाच वेळा हृदयापासून श्रवण केला अजून हि किती ऐकू किती नको असे झाले. गुरुदेवा चंद्र जसा कलेकलेने वाढतो तसतसे दिवसेंदिवस माऊली जी वरचे प्रेम वाढत आहे हि रसाळ मधुर वाणी तील अमृत किती पिऊ किती नको असे झाले. ल ई भारी सत्संग 👍👍👍👍👌👍👌👌❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @bhikajibelanekar9633
    @bhikajibelanekar9633 4 ปีที่แล้ว

    जर गुरूदेव🙏🙏

  • @SantoshPatil-xg3xg
    @SantoshPatil-xg3xg 2 ปีที่แล้ว

    Om.gurudev

  • @pramodmarbade2923
    @pramodmarbade2923 ปีที่แล้ว

    मन स्थिर शांत परिपूर्णता

  • @apanachannel1259
    @apanachannel1259 3 ปีที่แล้ว

    जय गुरुदेव 🙏

  • @गणेशजाधवपाटील-भ3म
    @गणेशजाधवपाटील-भ3म 4 ปีที่แล้ว

    Yes maulijee

  • @jagannathyeyeelwad1196
    @jagannathyeyeelwad1196 3 ปีที่แล้ว

    जय गुरूदेव

  • @vanitabichu482
    @vanitabichu482 3 ปีที่แล้ว

    Khup4 sundar Sundar shbdat sangta

  • @shekharvim
    @shekharvim 3 ปีที่แล้ว +1

    Very good very nice videos

  • @SantoshPatil-xg3xg
    @SantoshPatil-xg3xg 2 ปีที่แล้ว

    Dhanvad.mavuli

  • @laxmujagtap.9731
    @laxmujagtap.9731 3 ปีที่แล้ว

    धन्यवाद रामकृष्ण हरी माऊली खुप छान माहीती दिली भ्रमर कळला मला

  • @nilampatil9586
    @nilampatil9586 2 ปีที่แล้ว

    आज पर्यंत खूप सत्संग ऐकले पण एवढ्या तळमळीने सांगणारे एकमेव गुरुजी माऊली जी dusane त्रिवार वंदन 🙏🙏🙏 तुम्हाला

  • @sangitaatpadakar8471
    @sangitaatpadakar8471 ปีที่แล้ว

    👌👌

  • @ghotkarmanjusha3650
    @ghotkarmanjusha3650 2 ปีที่แล้ว

    जय गुरुदेव.खूपच सुंदर वक्तव्य.अभंगाचा खरा अर्थ आज कळाला.

  • @ramdaspawar2478
    @ramdaspawar2478 4 ปีที่แล้ว

    ऐकत रहावे असे वाटते एकदम मस्त

  • @geetachakankar7655
    @geetachakankar7655 3 ปีที่แล้ว

    जगातील सर्वात सुंदर व्हिडिओ

  • @anitachodankar4329
    @anitachodankar4329 3 ปีที่แล้ว

    खूप छान सतसंग

  • @avishkarsangramgadwe7177
    @avishkarsangramgadwe7177 3 ปีที่แล้ว

    😇😇

  • @Krishnaraonarkhedegmil.com9960
    @Krishnaraonarkhedegmil.com9960 4 ปีที่แล้ว

    Dhyanwad.......

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 13 วันที่ผ่านมา

    जय गुरु देवा तुम्ही देवदुत आहात मि खुप आनंदी आहे मि जगातील सर्वात सौभागयशाली बाई आहे मला भगवंताने भरभरून दिलं आहे आननंद दिलाय मि समाधानी आहे मी पहिलया गुरुदेवांनी मला आनंद दिला सौरक्षण कवच दिले मि तयांचीपण ऋणी आहे तुम्ही मला पुनर्जन्म दिला य माझा तुमचयावर पुरण विश्वास आहे

  • @atulkatkar7647
    @atulkatkar7647 2 ปีที่แล้ว

    खुप निराशा आहे

  • @shivtejcakerecipes7225
    @shivtejcakerecipes7225 3 ปีที่แล้ว

    शान्त

  • @ahamadshekh8873
    @ahamadshekh8873 4 ปีที่แล้ว

    Sunder

  • @anandiparab9917
    @anandiparab9917 4 ปีที่แล้ว

    तुमचे सत्संग छान असतात

  • @manisharakshe7770
    @manisharakshe7770 3 ปีที่แล้ว +1

    खरंच आहे माऊली जी आईसारखी माऊली गुरू माऊली माझी सत्संग खूप खूप छान वाटले मनाला ताकत मीळत आहे ज्ञानयोगा सोबत आनंदी आनंद आहे 🌺🙏🌺🤗🤗

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 13 วันที่ผ่านมา

    मी द्वीधा परिस्थिती तं नाही तुमच खुप गैरसमज आहेत गुरु देवा मि आणि माझे पती आम्हाला साध सुपारी कधी खात नाही आम्हाला कसलच वयसन नाही हे शंभरवेळा लिहून पाठविले आहे 🙏🙏🌹🌹

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 หลายเดือนก่อน

    तुमच्या सानिध्यात राहून सोहम चार अभ्यास करायचा जीवा शिवाच मिलन करुन नारायणी होणार आहे येस येस मि सकारात्मक झाली आहे मि निडर झाली आहे मि योग्य निर्णय घेऊ शकतेनंएकदा अपयश आलं तरी नेहमीच अपयशच येईल असं नाही अपयश ही यशाची पहिली पायरी असते यापुढे सतत आनंदातून समर्पित होऊन क्षणाक्षणाला भरभरून जगेन 🙏🙏🌹🌹 माझा तुमच्यावर पुर्ण विश्वास आहे तुम्ही मला परिपक्व फुलफिलर बनवाल हा पुर्ण विश्वास आहे हळूहळू तुमच्या मार्गदर्शनाखाली
    मंथरगतीने का होईना मि माझं ध्येय गाठणारच आहे मि यशस्वी होणारच आहे

  • @spokenenglishdailylife8143
    @spokenenglishdailylife8143 3 ปีที่แล้ว

    It was informative video 🙏🙏🙏

  • @vanitabichu482
    @vanitabichu482 3 ปีที่แล้ว

    Drush drusti ,srusti samrudhhi, srujan

  • @vijaykolhe8619
    @vijaykolhe8619 3 ปีที่แล้ว

    Kya baat

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 9 หลายเดือนก่อน

    सतसंग म्हणजे माझा जीव की प्राण आहे

  • @vijaykolhe8619
    @vijaykolhe8619 3 ปีที่แล้ว

    भाव महत्वाचा

  • @vanitabichu482
    @vanitabichu482 3 ปีที่แล้ว

    Shkti anamik

  • @vanitabichu482
    @vanitabichu482 3 ปีที่แล้ว

    Paripurn sthir man shantata

  • @soulvilaskhandare5892
    @soulvilaskhandare5892 4 ปีที่แล้ว

    Shiv is Shakti
    And
    Shakti is Shiva

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 13 วันที่ผ่านมา

    आजपर्यंत हे ईतक प्रेमानं आम्हाला कोणीच विचारल नाही गुरुदेवा आम्ही फकत परेमाचे भुकेले आहे 🙏🙏🌹🌹

    • @krishnabirari2323
      @krishnabirari2323 13 วันที่ผ่านมา

      संकट आले पण त्यावेळी मि आपले ज्ञान योगाचे ज्ञान कृतीतून वापरले आणखी अलगद संकटातून बाहेर येणार गुरु देव माझा पुर्ण विश्वास आहे मि सकारात्मक झाली आहे माझे सगळे आवडते आहेत तुम्हीं च आहात आमचे गुरु देव मार्गदर्शक तुम्ही च आहात मि मरेसतोवर गुरू राया ज्ञान योग सोडणार नाही तुमच आणि माझं गुरु शिषयाच नातं आहे माऊली आणि लेकराच नातं आहे तुम्ही ऐकवलेल रुणझुण रुणझुण रे भ्रमरा सुंदर 👌👌👌👌👍👍 गुरु देवा मि तुमि दिलेलं ज्ञान कृतीतून करत आहे करत राहिन वर्तमानात सकारात्मक राहून क्षणा‌णाला आनंदात राहिन दुसर्यांना पण आनंद देईन पण गुरु देवा तुम्ही माझ्यावर रूसून नका ईष्ट धर्म ईष्ट कर्म ईष्ट केवल सा़धुनि साध्य होई. सर्व आम्हा अमृताते जिंकुनी परि न धजती अज्ञ लोकी धरीन ते मंत्रोततमा. शांत का पुरुषोत्तमा शांत का पुरुषोत्तमा भांव शबदातुनी स्वर हे वाहतो तव वंदना धाव आता ऐकुनी हि शांत का पुरूषोत्तमा शांत का पुरुषोत्तमा. जय गुरु देव माऊलींना हृदयापासून प्रणाम शुभ रात्री 🙏🙏🙏🙏🌹🌹👌👌👍👍❤️❤️

  • @madhuribartakke9252
    @madhuribartakke9252 3 ปีที่แล้ว

    Daily ekda ekte.chan vatte

  • @vanitabichu482
    @vanitabichu482 3 ปีที่แล้ว

    Parinam

  • @chhayawasnik7991
    @chhayawasnik7991 4 ปีที่แล้ว

    Yes

  • @vijaykolhe8619
    @vijaykolhe8619 3 ปีที่แล้ว

    सत्संगातून

  • @shivajigurav3705
    @shivajigurav3705 3 ปีที่แล้ว

    माझ्या सोबत माउली आहे. जय गुरुदेव.

  • @jayeshchavan214
    @jayeshchavan214 2 ปีที่แล้ว

    😀🤗😀😀😀😀

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 11 วันที่ผ่านมา

    मला पहिलया गुरुंचेहि माझ्यावर खूप उपकार आहेत प्रेम आहे तयांचे उपकार मि कधीच फेडू शकत नाही मि त्यांच्याबद्दल खुप कृतज्ञ आहे आभारी आहे मी त्यांना वचन दिले होते तरि पण माझे मन गुरुदेव तुमचयाकडे धांव घेत य मी काय करु मला व्यसनं नाही हे शंभर टक्के खर आहे

  • @vanitabichu482
    @vanitabichu482 3 ปีที่แล้ว

    Ahe

  • @mahadevdurgawale6211
    @mahadevdurgawale6211 4 ปีที่แล้ว +1

    श्री गुरुदेव शुभ रात्रि

  • @padmathakre7791
    @padmathakre7791 4 ปีที่แล้ว

    माऊली जी नमस्कार खूपच छान सत्संग जय गुरुदेव

  • @jayshreeaiwale5839
    @jayshreeaiwale5839 ปีที่แล้ว

    माऊली धन्यवाद खुप सुंदर आहे संतसंग पण महाराज माझा आठ्ठाविस वर्षांचा मुलगा ह्या जगात नाही नेहले देवाने हे असे होते का माऊली

  • @meenatambe4586
    @meenatambe4586 3 ปีที่แล้ว

    Durshy, drushti, drashta

  • @meenatambe4586
    @meenatambe4586 3 ปีที่แล้ว

    Surshti, smruti, srujan

  • @gwakshad3328
    @gwakshad3328 4 ปีที่แล้ว

    1 no mavliji

  • @vanitabichu482
    @vanitabichu482 3 ปีที่แล้ว

    Positiv negetiv hi drusti

  • @amolkale2217
    @amolkale2217 3 ปีที่แล้ว

    Chan

  • @vanitabichu482
    @vanitabichu482 3 ปีที่แล้ว

    Krutadnya ahe deva

  • @vrundabhosle1213
    @vrundabhosle1213 4 ปีที่แล้ว +1

    जय गुरुदेव

  • @madhurashinde9126
    @madhurashinde9126 4 ปีที่แล้ว

    खरचं खुपचं छान माऊली..👌👌
    मनाचा,विचारांचा कायापालट करून टाकणारे आहेत तुमचे हे सत्संगचे सुंदर विचार...🙏🙏🙏

  • @sachingunjal3604
    @sachingunjal3604 4 ปีที่แล้ว

    खूप मस्त माऊली जी

  • @गणेशजाधवपाटील-भ3म
    @गणेशजाधवपाटील-भ3म 4 ปีที่แล้ว

    जय गुरुदेव माऊली जी 🌺🙏🤗

  • @subhashkulkarni8160
    @subhashkulkarni8160 4 ปีที่แล้ว +1

    दृश्य, दृष्टा, दृष्टि

  • @प्रा.सोनालीनिकम
    @प्रा.सोनालीनिकम 4 ปีที่แล้ว +1

    *मी आपले व्हिडिओज रोज सकाळी बघते माऊलीजी. त्याचा खुप फायदा होतो आहे.*
    *माझं जीवनच बदलून गेले आहे....*
    *आमच्या घरातील वातावरणच बदललं...*
    *फक्त आनंद ... आनंदी...आनंद*
    धन्यवाद माऊलीजी 🙏🌷🌷 !

  • @anjalikothekar6879
    @anjalikothekar6879 4 ปีที่แล้ว

    जय गुरुदेव , माऊलीजी आजचा सत्संग खूप छान झाला.धन्यवाद माऊलीजी 🙏🙏🙏

  • @vanitabichu482
    @vanitabichu482 3 ปีที่แล้ว

    Smruti srujan srusti

    • @vanitabichu482
      @vanitabichu482 3 ปีที่แล้ว

      Mauliji khup dhanywad Satsang apratim

  • @vanitabichu482
    @vanitabichu482 3 ปีที่แล้ว

    Khary

  • @ganeshlahoti7219
    @ganeshlahoti7219 4 ปีที่แล้ว

    Ok

  • @digvijaychavan4987
    @digvijaychavan4987 4 ปีที่แล้ว

    खूप सुंदर..माऊली जी👌👌

  • @pushplatapatil2094
    @pushplatapatil2094 4 ปีที่แล้ว +6

    जय गुरुदेव..
    माऊलीजींचा कालचा मनाविषयीचा सत्संग पुन्हा पुन्हा ऐकला..
    माऊलीजींचा सत्संग कितीही वेळा ऐकला तरी ऐकावाच वाटतो..
    किती सुंदर द्न्यानेश्वर माऊलींनी मनाचं विश्लेशण केलेलं आहे ..
    भ्रमरासारखं आपलं मन आहे..
    आणि तेच माऊलीजींनी सोप्या भाषेत आणि सुंदररित्या सांगितलं..
    ऐकतांना मनामध्ये तशाच लहरी येत होत्या..
    किती तळमळीने माऊलीजींनी प्रबोधन केले..
    ह्रदय भरून आले..
    शब्दातीत ......
    खूप खूप धन्यवाद माऊलीजी आपले..
    👣👏👏👏

    • @vimalm9510
      @vimalm9510 3 ปีที่แล้ว

      Hello mein Holi balapan sasta malai chahie

  • @Ebobate
    @Ebobate 4 ปีที่แล้ว

    Dhanywad mauliji

  • @sunilshende8041
    @sunilshende8041 4 ปีที่แล้ว

    Mz jivan tasach chan ahe deva kde nhi jat mi tyala swatala ten ahe

  • @vanitabichu482
    @vanitabichu482 3 ปีที่แล้ว

    Bhine he smruti cha parinam

  • @सुरेशखामकर
    @सुरेशखामकर 4 ปีที่แล้ว +2

    *माऊलीजी मी भारतातील जवळपास* *सर्वच सत्संग व शिबीर केलेले आहेत, सर्व छानच आहेत.*
    *पण आपले शिबीर फारच जगावेगळे आहे.*
    *इथे कोणताच दिखाऊपणा नाही, तुम्ही एवढे ज्ञान देऊन सुद्धा लहान बाळासारखे आमच्या सोबत राहता हाच तुमचा मोठेपणा आहे.*

  • @vijaykolhe8619
    @vijaykolhe8619 3 ปีที่แล้ว

    हो

  • @mahadevdurgawale6211
    @mahadevdurgawale6211 4 ปีที่แล้ว +1

    अती सुंदर महादेव दुर्गावळे भांडुप मुंबई पश्चिम

  • @chandunalavde1831
    @chandunalavde1831 4 ปีที่แล้ว

    प्रसंग खूपच छान व रोमन विचार

  • @snehajadhavpatil7226
    @snehajadhavpatil7226 4 ปีที่แล้ว +1

    जय हरी माऊलीजी

  • @chetanthakare7714
    @chetanthakare7714 4 ปีที่แล้ว

    Khoopach sundar

  • @rameshwarantarkar5202
    @rameshwarantarkar5202 4 ปีที่แล้ว +1

    *जय गुरूदेव माऊलीजी*
    *आजचा सत्संग हा देखील नेहमी सारखाच वेगळा नाविन्यपूर्ण व अफाट ऊर्जा निर्माण करणार होता.*.🥰🥰
    *खरंच माऊलीजी ज्ञानयोगामुळे साधकांच्या आयुष्यात नेहमी आनंदी क्षणाचा वर्षाव होत राहतो आणि हे सर्व शक्य झाले ते गुरूवर्य प पुज्य माऊलीजी आपल्या सान्निध्यातुन.*.
    *आजचे नविन भजन खुपच अप्रतिम व छान होतं ते ऐकुन मन एकदम प्रसन्न व शांत झाले*.🥰🥰
    *खुप खुप धन्यवाद माऊलीजी*🙏🙏

  • @SantoshPatil-xg3xg
    @SantoshPatil-xg3xg 2 ปีที่แล้ว

    Good.mi.aatama.malik.cha.bhakt.aahe

  • @mavlachattrapatinchhashivr2942
    @mavlachattrapatinchhashivr2942 4 ปีที่แล้ว +1

    Jai ho

  • @vishwasnatkar1156
    @vishwasnatkar1156 4 ปีที่แล้ว

    माऊलीजी
    अतिशय सुंदर अनुभव आला

  • @sarojinijadhav959
    @sarojinijadhav959 2 ปีที่แล้ว

    Mauli khup bare vatle nehmi ekte

  • @ramraogadekar8342
    @ramraogadekar8342 4 ปีที่แล้ว

    जय गुरू देव माऊली

  • @vishnusingare7078
    @vishnusingare7078 4 ปีที่แล้ว

    जय गुरुदेव माऊली,,

  • @rekhamahajan368
    @rekhamahajan368 4 ปีที่แล้ว

    kupch chan mauligi jay gurudev

  • @janhaviapte8081
    @janhaviapte8081 4 ปีที่แล้ว

    🌹🙏🌹 जयगुरूदेव माऊलीजी आजचा सत्संग खूपच छान प्रेरणादायी,उर्जादायी व आयुष्याला एक नवीन दिशा देणारा आहे.तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात आम्ही तुमच्या सोबतच जोडलेलो आहोत.🙏

  • @arunkhedekar5908
    @arunkhedekar5908 4 ปีที่แล้ว +1

    kupach sundar ahe mauli

  • @rajashreetoraskar3739
    @rajashreetoraskar3739 4 ปีที่แล้ว +1

    राजसरी