गुरुतत्वाने आपले जीवन कसे बदलते? तुमच्या जीवनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळेल.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 116

  • @jaipuranik5416
    @jaipuranik5416 4 ปีที่แล้ว +26

    अप्रतिम सत्संग..
    तुमचे बोलणे ऐकत रहावे वाटते..
    सर्व तणाव निघुन जातात .

  • @bhawaniupadhyay8346
    @bhawaniupadhyay8346 4 ปีที่แล้ว +15

    माऊलीजी तुमच्यात असलेल्या गुरुतत्वाला सादर नमन.. तुम्ही आमच्या साठी देवापेक्षा कमी नाही..
    तुम्ही आमचे आयुष्य आनंदाणे भरले आहे.
    शिबीर केल्यापासून आम्ही स्वर्ग सुख अनुभवत आहोत. प्रत्येक प्रसंगाला अनंदाणे सामोरे जातो.
    तुम्ही गुरु तुम्हीच परमेश्वर..!!

  • @santoshjaikar3420
    @santoshjaikar3420 4 ปีที่แล้ว +16

    Kal satsang Facebook war live pahila..
    Shabdat sangu shakat nahi evdha anand milala..
    Tumhi khup mahan karya karat ahat maulijee ..

  • @SachinNandurkarVlogs
    @SachinNandurkarVlogs 4 ปีที่แล้ว +21

    *जय गुरुदेव माऊलीजी* 🙏🌹
    *माऊलीजी तुमच्या आशिर्वाद आणि ज्ञनयोगाची ऊर्जेमुळे गेल्या तीन महिन्यांपासून अविरतपणे कोविड-19 मधे काम करतोय. आपल्याला समाजाप्रती काही तरी देणं आहे या प.पु.माऊलीजींच्या शिकवणीतुन हे साध्य होत आहे. हे काम करत* *असताना माझ्या गुरूमाऊली ची प्रत्येक शिकवण माझ्या कामी येत आहे. तणावमुक्त कसे रहायचे, कोणत्या ही संकटांना हसत हसत कसे सामोरे जायचे,असे अनेक सत्संग मला या काळात भयमुक्त करत होते. माऊलीजी या कठीण काळात जेव्हा जेव्हा मला जास्त कठीण वाटायचे ना तेव्हा तेव्हा मी फक्त डोळे बंद करून तुमचा चेहरा डोळ्यासमोर ठेवायचो आणि शिबिरातला एक एक शब्द आठवायचो आणि मला तशी तशी* *अधिकच उर्जा निर्माण होत होती. मी फक्त एकच स्वतः ला सांगायचो की काही होत नाही. तु तुझं कर्तव्य करत रहा तो परमेश्वर तुझ्या सोबत आहे.आणि हेच माझ्या* *गुरूमाऊलीजींनी मला शिकवले आणि मी त्याचे वेळोवेळी पालन केले.*
    *खरंच माऊलीजी असे गुरूवर्य मला माझ्या आयुष्यात भेटले खरंच मी खुप भाग्यवान आहे की मी ज्ञानयोगाचा साधक आहे.*
    *माऊलीजी मला माझे सहकारी,नातेवाईक नेहमीच म्हणतात की तु इतक्या धोक्यात काम करतोय तरी पण तुला भय टेंशन काहीच कसे वाटत नाही. मी त्यांना आवर्जुन* *सांगतो की मी ज्ञानयोग जगतोय,माऊलीजींचे आशिर्वाद आणि त्यांची सकारात्मक उर्जा माझ्या सोबत आहे म्हणून मी कठीण काळात ही भयमुक्त आहे.*
    *खरंच माऊलीजी प्रत्येक क्षणा क्षणाला ज्ञानयोग मला उर्जा देत आहे.*
    *श्री गुरू सारीखा असता पाठीराखा... मग कसले भय आणि कसले टेंशन* 😀
    *मी खुप भाग्यवान आहे की मी ज्ञानयोगाचा साधक आहेत. आणि मी माझ्या गुरूंच्या सहवासात आहे.*
    *असाच सहवास, मार्गदर्शन आणि आशिर्वाद मिळत रहवो हीच श्री गुरू चरणी प्रार्थना...*🙏
    *गुरूपौर्णिमा निमित्त माझ्या प.पु.माऊलीजीं ना साष्टांग दंडवत.*.🙏🙏🌹🌹 *शुभेच्छा*
    💐💐💐💐💐💐
    *जय गुरुदेव...* 🙏
    -- *सचिन नांदुरकर बीड*

  • @vinodjadhav8791
    @vinodjadhav8791 4 ปีที่แล้ว +27

    तुमच्या विचारांची शिदोरी घेऊन जीवन जगतो आहे..
    कुठेही काही संकट आले की आपोआप तुमचे सकारात्मक शब्द मनात येतात आणि सामोरे जाण्याची शक्ति येते..
    आपण नेहमी सोबत असता माऊलीजी

  • @shridharpatil3387
    @shridharpatil3387 4 ปีที่แล้ว +9

    Jai gurudev maulijee..
    Guru meri pooja guru govind guru nirpaarbramha guru bhagwant..🙏
    Ase maze guru maulijee yanna khuup khuup manapasun pranam..🙏

  • @tukaramshinde4617
    @tukaramshinde4617 4 ปีที่แล้ว +19

    *जय गुरुदेव माऊलीजी* 🌹
    *अनुभवाच्या नावेत बसून गुरु तत्वाची आम्हाला खूप खूप सुंदर अनुभूती दिली ऐकताना असे वाटत होते की अर्जुनाला कृष्णाने जसे विश्वरूप दर्शन दिले तसे तुमच्या प्रत्येक शब्दातून मला कृष्णाचे विश्वरूप दर्शनच दिसत होते.*

  • @someshdkapse9353
    @someshdkapse9353 4 ปีที่แล้ว +15

    यस माउलीजी. आम्ही सदैव तुम्ही दखावलेल्या मार्गावर चालत राहु. आणि इतराना देखील प्रेरणा देत राहु ...... 🙏🙏
    आम्ही तुमचे खुप खुप आभारी आहोत माउलीजी

  • @mrs.dipalidake9407
    @mrs.dipalidake9407 4 ปีที่แล้ว +10

    *🙏🏻आदी गुरुसी वंदावे, मग साधनं साधावे*
    *गुरु म्हणजे माय बापं, नाम घेता हरतील पाप*
    *गुरु म्हणजे आहे काशी, साती तिर्थ त्या पाशी*
    *तुका म्हणे ऐसे गुरु, चरण त्यांचे हृदयी धरु🙏🏻*
    *जय गुरुदेव माऊलीजी*
    *आजची गुरुपौर्णिमा ही आपल्या सत्संगातुन..गुरुतत्वासोबत राहुन... खुप छान अनुभव घेऊन व शब्दातीत अनुभुती मधुन घडली.... प्रत्येक क्षणाला आम्ही आपल्या गुरुंनी सांगितलेल्या मार्गावर राहुन आपल्या ज्ञानयोगासाठी जाणीवपूर्वक कार्य करत राहु....*
    *शब्दांच्या पलीकडे जाऊन अनुभव आज अनुभवला ....त्या परमेश्वराचे खुप खुप आभार माझ्या जीवनात मला एवढे अनमोल गुरु दिले....*
    *गुरुपौर्णिमेनिमित्त प. पु. गुरुवर्य माऊलीजींना त्रिवार वंदन🙏🏻🙏🏻🙏🏻 💐💐
    जय गुरुदेव

  • @tarundhande6844
    @tarundhande6844 2 ปีที่แล้ว

    खरच माऊली जी आम्ही कीती भाग्यवान आहोत तुमच्या सारखे गुरू आणि प्रत्यक्ष परमेश्वरच आम्हाला लाभले 🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️

  • @manishakale4612
    @manishakale4612 4 ปีที่แล้ว +12

    जय गुरुदेव खुप खुप आनंद झाला . या सत्संगामुळे जीवनाला खरा अर्थ प्रात झाला आमच्याबरोबर अखंड राहा . जय गुरुदेव

  • @sameershah875
    @sameershah875 4 ปีที่แล้ว +13

    Your words are energy for us..
    Thank you maulijee

  • @sanjaykorde9295
    @sanjaykorde9295 4 ปีที่แล้ว +11

    Bole taisa chale tyachi wandavi pavule..
    Sashtang namskar deva

  • @saylidumbre7301
    @saylidumbre7301 4 ปีที่แล้ว +10

    जय गुरुदेव. खरा गुरु कोण आहे आणि त्यांच्या सहवासाने जीवन कसे बदलते हे तुमच्या मुळे समजले. ज्ञानयोगाच्या मार्गाने जीवन आनंदी आणि सुखी होते. जय गुरुदेव 😊😊😊😊

  • @amarbamane6115
    @amarbamane6115 4 ปีที่แล้ว +7

    Jay maulijee khup khup mast maze tar givnch badlun gele waaa mastch

  • @asfakansaari2735
    @asfakansaari2735 4 ปีที่แล้ว +25

    Real guru
    True person
    Allah's messenger
    Motivator
    Little child
    maulijee...

  • @malatikute7562
    @malatikute7562 4 ปีที่แล้ว +14

    You have gods power maulijee..
    You are real enlightened soul..
    Me and my family following your path and we got happiness ;inner peace,healthy life..

  • @sangitakale6300
    @sangitakale6300 4 ปีที่แล้ว +3

    जय गुरूदेव माऊलीजी ...गुरू काय आहे हे मला तुमच्या मुळेचं कळले मी खूप नशीब वान आहे की मला तुमच्या सारखे गुरू लाभले आमच्या सोबत ज्ञानयोग माऊलीजी सतत सोबत आसतात आम्ही खूप खूप आनंदी आहोत आयुष्यत येणारी आनेक संकटे आपल्या नकळत टळुन जातात ते टळलेले संकट म्हणजे गुरूकुरपा आता सर्व संपले आसे वाटत आसताना पुन्हा उठून विश्व निर्माण करण्याची नवी उमेद उत्पन्न होते ती उमेद म्हणजे गुरूकुरपा आडचणीत सर्व साथ सोडून गेले आसतानी तु लढ मी आहे सोबत ही आहे गुरूकुरपा अनुभव तर नेहमीचं येत आसतात

  • @jyotiparbhane1033
    @jyotiparbhane1033 4 ปีที่แล้ว +4

    जय गुरुदेव माऊली जी

  • @ramnagre5305
    @ramnagre5305 4 ปีที่แล้ว +6

    जय गुरुदेव माऊली जी
    सदैव स्मरणात राहील ही गुरुपौर्णिमा.गुरुतत्वाची जाणीव करून जीवनातील अंधःकार मिटवून प्रकाशमय जीवनाचा अनुभव प्रत्येक क्षणात घडत असतो.
    स्वतः स्वयंप्रकाशित होऊन आम्हा सर्वांना ही स्वयंप्रकाशित होण्याचा मार्ग दाखवणाऱ्या माऊलीजींचा सदैव ऋणी आहे🙇🏻‍♂😌

  • @साहेबरावलोंढे
    @साहेबरावलोंढे 4 ปีที่แล้ว +4

    Jai gurudev maulijee..🙏
    Khuup sundrr anubhav..🙌🙏🙌

  • @vaishali2630
    @vaishali2630 4 ปีที่แล้ว

    जय गुरुदेव माऊली सत्संग ऐकून मन खुप हलकं झालं

  • @pushplatapatil2094
    @pushplatapatil2094 4 ปีที่แล้ว

    जय गुरुदेव..
    हा सत्संग मी पुन्हा बघीतला,ऐकला..
    किती सुंदर सांगितलं माऊलीजींनी की गुरु म्हणजे कोण?
    गुरु काय करतो?
    श्रीक्रुष्णाचं उदाहरण तर खूपच मस्त होतं..
    आणि जीवन काय आणि कसं आहे हे गाण्यात अतिशय सुंदररित्या मांडलं आहे..
    आणि माऊलीजींनी ते ह्रदयापासून गायलं आणि त्याचा सविस्तर अर्थ सुद्धा सांगितला..
    गुरुपौर्णिमेची अप्रतिम भेट माऊलीजींनी आपल्याला दिली..
    माऊलीजींनी ह्रदयापासून दिलं ते थेट ह्रदयाला जाऊन भिडलं..
    खूप खूप धन्यवाद माऊलीजी🙏🏽
    चरणस्पर्श माऊलीजी👣👏👏👏

  • @shobhaandhare8815
    @shobhaandhare8815 3 ปีที่แล้ว

    जय गुरुदेव माऊली .तुम्ही साक्षात परमेश्वर आहात. गुरु म्हणजे काय हे तुमच्यामुळे कळले. गुरु या शब्दाचा अर्थ कळला. कोटी कोटी प्रणाम. 🙏🙏🙏🌹🌹

  • @vishwasnatkar1156
    @vishwasnatkar1156 4 ปีที่แล้ว +3

    ही खरी गुरुपौर्णिमा आहे माऊलीजी

  • @manisharakshe7770
    @manisharakshe7770 2 ปีที่แล้ว

    जय गुरूदेव माऊलीजी 🌺 माऊली गुरू माऊली माझी ज्ञानेश्वर माऊली जय गुरूदेव माऊलीजी खूप खूप धन्यवाद 🌺🌺👋👋

  • @MGwomen00
    @MGwomen00 4 ปีที่แล้ว +2

    जय गुरु देव माऊलीजी गुरु काय हे मला जीवनात तुमच्या मुळे कळले तुमचे विचार सोबत घेऊन आनंदी जीवन जगत आहे. अप्रतिम सतसंग आहे .पुन्हा पुन्हा ऐकत रहावे असे वाटते धन्यवाद माऊलीजी.

  • @asavarijadhav5120
    @asavarijadhav5120 4 ปีที่แล้ว +1

    खुप खुप छान माऊली जी. 👌🙏

  • @Aarohidrawingandotheractivity
    @Aarohidrawingandotheractivity 4 ปีที่แล้ว +2

    गुरुविण जिवन व्यर्थ है ,गुरुचे आयुष्य तील महत्व सांगणारा सत्संग खुप छान सत्संग जय गुरुदेव माऊलीजी

  • @mrs.dipalidake9407
    @mrs.dipalidake9407 4 ปีที่แล้ว +4

    Jai gurudev mauliji

  • @VIJAYRAYMANE
    @VIJAYRAYMANE 4 ปีที่แล้ว +2

    जय गुरुदेव, माऊली

  • @anujarajguru2743
    @anujarajguru2743 3 ปีที่แล้ว

    जय गुरुदेव माऊलीजी🙏

  • @sureshbodade6092
    @sureshbodade6092 2 ปีที่แล้ว

    जय गुरुदेव माऊली जी खुप छान आहे सत्संग मला तुमचे सत्संग खूप खूप आवडतात

  • @gunwantikhar4272
    @gunwantikhar4272 3 ปีที่แล้ว

    जय गुरुदेव माऊली जी...

  • @vanmalas.d180
    @vanmalas.d180 4 ปีที่แล้ว +4

    तसमयश्री गुरुवे नमः

  • @pushpature8478
    @pushpature8478 3 ปีที่แล้ว +1

    खरे आहे वेडीच झाले आहे ज्ञान योग शिबीर केल्या पासून.

  • @manojkathar2676
    @manojkathar2676 4 ปีที่แล้ว +6

    Shibir kelya pasun anandi jivan jagto ahe..

  • @advbinakaambre1708
    @advbinakaambre1708 4 ปีที่แล้ว +2

    Khup sunder
    Gurutatvache bij tumhi rovatay...khup positives vibes yetat tumche vichar yeikun

  • @pradeepparadkar4268
    @pradeepparadkar4268 4 ปีที่แล้ว

    गुरु पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्या धन्यवाद ,कोटी प्रणाम माउली।

  • @hastkalabyyadnya
    @hastkalabyyadnya 4 ปีที่แล้ว +1

    || जय गुरुदेव माऊलीजी ||

  • @sureshkane3986
    @sureshkane3986 4 ปีที่แล้ว

    गुरुतत्व विषयी खूपच छान खूप सूक्षमातिसूक्ष्म माहिती मिळाली जय गुरुदेव माऊली 🙏🌹

  • @jayantkatkar963
    @jayantkatkar963 4 ปีที่แล้ว +3

    माऊलीजी म्हणजेच आनंदाचा सागर

  • @shubhamgurav665
    @shubhamgurav665 4 ปีที่แล้ว

    जय गुरुदेव माउली

  • @roshansuradkar5718
    @roshansuradkar5718 4 ปีที่แล้ว +4

    *Maulijee=happiness*

  • @rupchandthale2170
    @rupchandthale2170 4 ปีที่แล้ว +2

    🙏🙏जय गुरूदेव माऊलीजी🙏🙏
    माऊलीजी मी कालचा गुरुपौर्णिमेचा लाईव्ह सत्संग ऐकला. त्यानंतर माझ्या कडे साडूचा मुलगा फ्रूट ड्रायफ्रूटस घेऊन आला होता त्यानंतर मुलांना व पत्नीला म्हणाला की काकांनी आतापर्यंत खूप बाहेरच्या साठी जगले. राहीले दहा पाच वर्षे स्वत:साठी जगून घ्या. असे तो मला म्हटल्यावर माझा अहंकार जागा होऊन मी त्याला गप्प बसविले. तो निघून गेल्यावर मला समजले तो आपल्या भल्यासाठी च म्हणत होता. आपण च रस्ता चुकलो, मी गेलो ना कोमात वर्षापूर्वी मी चैतन्य वनात ज्या प्रॉब्लेम साठी तो वर उफाळून आला. गुरुपौर्णिमेचा दिवस तर सोडा माऊलीजी रात्री झोपचआली नाही. काय करावे असा विचार करताना गुरू माऊलीजी चा सत्संग आपल्याला नक्की मार्ग दाखवेल, मी कालचा सत्संग रिपीट ऐकला. चमत्कार घडला जीवनातील संकट म्हणजे गुरु! जीवन यह हार भी नहीं और जीत भी नहीं| हे ऐकले आणि कालपासून ज्या प्रॉब्लेम मध्ये होतो त्याच्यातून पटकन बाहेर आलो माऊलीजी हा तुमचा कृपा आशिर्वाद आहे. तोच माझ्या सोबत राहावा हिच विनंती🙏😊🙏😊🙏
    🙏🌷जय गुरूदेव माऊलीजी 🌷🙏

  • @mangeshjoshi8374
    @mangeshjoshi8374 4 ปีที่แล้ว +2

    बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. आधी केले मग सांगितले. याप्रमाणे 100%आचरण असणारे माउलीजी त्यानी आमच्या जीवनात निर्माण केलेला आनंद, सकारात्मक विचार, आत्मपरीक्षण एकत्व कायम रहावं हीच प्रार्थना. कृतदनतेने मन भरून येते. शिबीर करून अनुभव घ्या. आणि सुंदर, आनंदी, निरपेक्ष वृत्ती अनुभवण्यासाठी या परिवारात सहभागी व्हा. जय गुरुदेव

  • @dyaneshwarsadre5936
    @dyaneshwarsadre5936 4 ปีที่แล้ว +3

    Satsang khup chan anubhavla mauliji

  • @Rupali79
    @Rupali79 3 ปีที่แล้ว

    Jai Gurudev Mauliji 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 หลายเดือนก่อน

    खुप धन्यवाद गुरूदेवा आभारी आहे मिकृतज्ञ आहे 🙏🙏🌹🌹

  • @shashikaladhanve8526
    @shashikaladhanve8526 4 ปีที่แล้ว +1

    *जय गुरुदेव माऊलीजी....🌹💐*👏🏻😊
    *आजचा फेसबुक संत्संग जीवन बदलून टाकणारा होता...👍🏻💓💓*
    *गुरूपौर्णिमा म्हणजे नेमकं काय खुप छान सांगितले तुम्ही...*💖😊
    *गुरूच्या चरणांवरती हात ठेवण्यापेक्षा, गुरूच्या कार्यावर हात ठेवा तीच खरी गुरूपौर्णिमा...💖👌🏻🙏🏻😌*
    *धन्यवाद माऊलीजी तुम्ही सांगाल त्याच मार्गावर चालून ज्ञानयोगाचे कार्य वाढविण्यासाठी धडपड करू...‌👍🏻🙏🏻💖💖*

  • @aniketdighe7861
    @aniketdighe7861 4 ปีที่แล้ว +2

    Jay gurudev mauliji🙏🙏mauliji guru kasa asava he tumhi khup chhan shabdat sagitale ahe

  • @bhagwanraut4547
    @bhagwanraut4547 4 ปีที่แล้ว +3

    खूप छान आवडले खूप खूप धन्यवाद आभार

  • @प्रा.सोनालीनिकम
    @प्रा.सोनालीनिकम 4 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद माऊलीजी 🌷🌷🙏🙏🌷🌷

  • @nitinhanwate7603
    @nitinhanwate7603 4 ปีที่แล้ว +1

    जय गुरुदेव माऊली जी 🙏
    निशब्द आहे मी 🙂 आज मी पूर्णत्वाने , ऊर्जेने परिपुर्ण भरून गेलो आहे . तुम्ही सूर्याची प्रभा आणि चंद्राची शीतलता आहात . खरंच माऊली जी मी वाहत गेलो वाहत गेलो आणि एकरूप झालो . धन्य धन्य माऊली जी 🙏🙏🙏

  • @pankajtayade5834
    @pankajtayade5834 4 ปีที่แล้ว

    अप्रतिम माऊली.जय गुरुदेव.💐

  • @vijaykadam1605
    @vijaykadam1605 4 ปีที่แล้ว

    माऊली, मी पांडुरंगाला pray करत होतो की माझी समस्या दूर होईल असे काही तरी करा आणि काही दिवसात मी युट्यूबवर शोध घेत असता आपले विचार माझ्या मनाला भारावून गेले आणि माझ्या समस्येचे ऊत्तर मिळाले. धन्यवाद माऊलीजी

  • @प्रा.सोनालीनिकम
    @प्रा.सोनालीनिकम 4 ปีที่แล้ว +1

    जय गुरुदेव माऊली जी
    खुप सुंदर व्हिडिओ आहे.

  • @sudarshanbare5943
    @sudarshanbare5943 4 ปีที่แล้ว

    jai gurudev 🙇‍♀️😊kiti sunder ahe satsang shantpane eyikatach rahavas vatat . kiti sunder sangitalat mauliji ni gurunbaddal 😊kharach khup nashibvan aahot aapan ki gnyayoga che aapan sadhak aahot . maulijin sarakhe satguru aapalyla milale . gnyayogat aalypasun jivan ch badlun gel khup manje khup kahi dil gnyayogane aapalyla etake sunder sunder anubhav aanand , kam karanytala utsaha , nisargabaddal ch prem , naatyan madhe prem , jivanakade baghanyacha drushtikon khup kahi dil je shabdat nahi sangu shakat 😊kharach maulijin mule gnyayogamule jivanch badalun gel . ase guru sarvana milo 🙇‍♀️tyasathi.nakki gnyayog shibir kara aani ha anubhav ghy 😊jai gurudev 🙇‍♀️

  • @sunitamantri253
    @sunitamantri253 4 ปีที่แล้ว +1

    Jai gurudev mauliji kup chan guru kase asave n guru n शिष्य madhil सबंध kase असावेत he सुधा kup mast सागितले kurch guru आपल्याला ओळखणारा असावा kurch mauliji तुमच्या सारखे guru mala bhetle

  • @snehaiswalkar803
    @snehaiswalkar803 4 ปีที่แล้ว +1

    Jai Gurudev Mauli 🙏🙏🙏🙏🙏

  • @suryabhankakde3087
    @suryabhankakde3087 4 ปีที่แล้ว +5

    *जय गुरुदेव गुरुमाऊलीजी*
    *गुरुपौर्णीमा हा शब्द खुप वेळा ऐकला होता*
    *पण त्याचा अर्थ माञ कधी कोणी समजाउन* *सांगीतलाच नाही,व मी देखील कधी* *समजाउन घेण्याचा प्रयन्त केला नाही*
    *पण या सत्संगातुन जी काही मनातील प्रश्न* *होते त्यांची आपोआप व हवी ती समाधान* *कारक उत्तरे देखील मीळाली*
    *सत्संगाचा शेवटी मला जो मतितार्थ मीळाला* *व एकच वाटले कि मला योग्य गुरु* *मिळाले आहेत व मी बरोबर त्यांच्यां* *मार्गावरती चालत आहे*

  • @sonalivitore6876
    @sonalivitore6876 4 ปีที่แล้ว

    Khup Chan Maulijee..जय गुरुदेव माऊलीजी

  • @kalpanashirolkar8467
    @kalpanashirolkar8467 4 ปีที่แล้ว

    खूप छान अंतर्मुख करायला लावणारा सत्संग..

  • @jitendrachauhan5073
    @jitendrachauhan5073 4 ปีที่แล้ว +2

    Jai Gurudev 🌷🌷🙏🌷🌷

    • @chandajangam4247
      @chandajangam4247 4 ปีที่แล้ว +1

      जय गुरुदेव माऊली जी . पावर फुल सत्संग .

  • @ravindranathshenoy8901
    @ravindranathshenoy8901 4 ปีที่แล้ว

    Jai Jai Sri Gurudev Datha !

  • @snehajadhavpatil7226
    @snehajadhavpatil7226 4 ปีที่แล้ว +4

    Life changing experience

    • @shobhaawate9171
      @shobhaawate9171 3 ปีที่แล้ว

      तुम्ही सांगताय ते शब्दनशब्द
      खरं आहे. दिवसभरात काम करताना मी चारपाच सत्संग ऐकते खूप शांत शांत वाटत.
      माऊलीजी जयगुरूदेव

  • @Anitaartandcraft5
    @Anitaartandcraft5 4 ปีที่แล้ว

    Jay Gurudev mauliji

  • @nidhipatel748
    @nidhipatel748 4 ปีที่แล้ว

    Te jivan Jai.. Best

  • @rameshnagarale6763
    @rameshnagarale6763 4 ปีที่แล้ว

    अत्यंत आवश्यक असलेला सत्संग..
    डोळे उघडणारा सत्संग..

  • @drshravanimirajkar1652
    @drshravanimirajkar1652 4 ปีที่แล้ว +3

    u have given us the best experience on the occasion of Guru Purnima thank u

  • @drsindhunarkhede6159
    @drsindhunarkhede6159 4 ปีที่แล้ว +1

    Full of energy and positivity

  • @chandrakantgurav9266
    @chandrakantgurav9266 4 ปีที่แล้ว +1

    Jai gurudev

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 หลายเดือนก่อน

    जय गुरु देव तुमहाला काय समजायच तेसमजा मि तुमची माळ घातली आहे मि माझ शंभर टक्के देतेय मि तुमची शिषय आहे तुम्ही विश्वास ठेवा किंवा नका ठेवू मि तुमहि सांगतलेल सर्व सुचना पालन करते शंभर टक्के देतेय विश्वास तुमचा माझ्यावर किती हे मला माहीत नाही माझझया माऊलींनी दिलेल ज्ञान योग्यवेळी वापरणार आहे तुमचा विश्वास असो किंवा नसो माझा तुमच्यावर पुर्ण विश्वास आहे कायम रहाणार

  • @pratiklokhande2016
    @pratiklokhande2016 4 ปีที่แล้ว +1

    Guru tatva chi evdhi mothi Ani satik maiti bhetlya var Mala nai vatat ki Guru mahnje kaay yacha kadhi konala prashn padel..💐💐😌😌
    Kharach aahe, Guru toch jo swata tapto Ani sadhakanna jivna cha rasta sopa karun deto.. 😌💐
    Kadhi kadhi video var reply pan dyaav vatat nai, Karan video pahun evdh man shaant Ani stir hote ki Kai anubhav sangnya peksha shant rahav vatt, kaich lihaav nai vatat, Pan sarvanna anubhav kalal mahnun 100 % madhle fkt 10 %, anubhav lihata yetat bakiche tr sangta pan yet nai Ani vyakt pan karta yet nai... 😌😌💐💐
    Mi lucky aahe ki majhya jivnaat maaulijee aahe, Ani mi ek dnyaanyogi aahe.. 🥰🥰🤗🤗 jai gurudev.. 🌷🌷😇😇😇

  • @sachingunjal3604
    @sachingunjal3604 4 ปีที่แล้ว

    जय गुरुदेव

  • @rohinimate2171
    @rohinimate2171 4 ปีที่แล้ว

    खूप खूप छान maulijee 🙏🙏

  • @mahadevikore7090
    @mahadevikore7090 4 ปีที่แล้ว

    Khupch chan sangitle

  • @chhayapagare1967
    @chhayapagare1967 2 ปีที่แล้ว +1

    Very Gud Aanana

  • @priyankachede8070
    @priyankachede8070 4 ปีที่แล้ว

    Jai gurudev mauliji .thanks 🤗😊 khup chhan video ahe aajcha.

  • @vrushalimore830
    @vrushalimore830 3 ปีที่แล้ว

    Thank you mauli ji 🙏🙏

  • @sunitamarathe3026
    @sunitamarathe3026 4 ปีที่แล้ว +1

    listening you is the best experience

  • @mangeshjoshi8374
    @mangeshjoshi8374 4 ปีที่แล้ว

    जय गुरुदेव ज्योती जोशी

  • @vitthalshigvan154
    @vitthalshigvan154 4 ปีที่แล้ว

    Ho mauli

  • @mayurjadhav3763
    @mayurjadhav3763 4 ปีที่แล้ว +1

    you are pure soul

  • @maulijee
    @maulijee 4 ปีที่แล้ว +11

    तुमच्यात मला गौतम बुद्ध दिसतात

  • @sachingunjal3604
    @sachingunjal3604 4 ปีที่แล้ว

    ह्या जगात खरे गुरु खूप मुश्किल ने भेटतात

  • @hansrajthorat3102
    @hansrajthorat3102 4 ปีที่แล้ว

    Best Speech.

  • @varshadhamdhere4840
    @varshadhamdhere4840 4 ปีที่แล้ว

    खूप छान

  • @shriyashinde5429
    @shriyashinde5429 4 ปีที่แล้ว +5

    Kadhi ekda lockdown sampun chaitanya wanat yayla milel..
    Ase zale ahe

  • @sachingunjal3604
    @sachingunjal3604 4 ปีที่แล้ว

    गुरू आहेत तुम्ही माऊली मला इथे जाणवतं आहे

  • @paragwasnik8959
    @paragwasnik8959 4 ปีที่แล้ว

    Yes I am happy mauliji

  • @sachingunjal3604
    @sachingunjal3604 4 ปีที่แล้ว

    आणि माऊली त्या 5 मध्ये तुम्ही आहेत
    जय गुरुदेव

  • @vaishnavitalware8564
    @vaishnavitalware8564 4 ปีที่แล้ว

    Yes

  • @shreekfgaming9588
    @shreekfgaming9588 4 ปีที่แล้ว

    तुमचा गुरु आणि तुमचा कल्याणकारी मित्र तुमच्या आतमध्ये आहे घ्या त्याचा शोध

  • @vaishuu2904
    @vaishuu2904 4 ปีที่แล้ว

    👌👌👌👌

  • @priyankapai7013
    @priyankapai7013 4 ปีที่แล้ว +1

    Khup chan santsang maulli me new subscriber ahe pan ata roj tumcha 2videos bagitlay sivay divas puran hot nahi khup changlay prakare samjun sangta Om namah sivay jay gurudev

  • @rameshjadhav1039
    @rameshjadhav1039 4 ปีที่แล้ว +1

    Tum Jo Aaye Jindagi Mein Baat Ban Gai

  • @vinayakthakur4981
    @vinayakthakur4981 2 ปีที่แล้ว

    येस

  • @sanvivaje3026
    @sanvivaje3026 3 ปีที่แล้ว

    Mlahi zalay me kadhi akada yeun tumchya shibirat