आष्टीत खासदार Nilesh Lanke यांनी मेहबुब शेखची सभा गाजवली..थेट शपथच घेऊन टाकली | SP4

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 65

  • @thegreatkisan8031
    @thegreatkisan8031 2 หลายเดือนก่อน +46

    साहेब पवार साहेब ❤❤❤❤

  • @Ruturaj12325
    @Ruturaj12325 2 หลายเดือนก่อน +60

    आम्ही सर्व मराठा समाज मेहबूब सेख ल मतदान करून ...निवडूण अंनार

    • @lsakpathan5666
      @lsakpathan5666 2 หลายเดือนก่อน +1

      Very good ❤ congratulations

  • @dilipkarale120
    @dilipkarale120 2 หลายเดือนก่อน +6

    शरद पवार झिंदाबाद आपणास उत्तम आरोग्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना

  • @Forbetterfuture-n8c
    @Forbetterfuture-n8c 2 หลายเดือนก่อน +21

    आम्ही सर्वांना चान्स दिला आहे धस धोंडे आजबे पण यांना काहीच करता आलं नाही त्यामुळे तरुण पिढीला चान्स द्या आणि मेहबूब भाई यांची तुतारी निवडून द्या आणि विकासाची गंमत पहा ऊस कारखाना आणि एमआयडीसी झालीच मन समजा

  • @pradippawar2203
    @pradippawar2203 2 หลายเดือนก่อน +28

    आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे भावी आमदार मेहबूब भाई शेख फिक्स भावी आमदार 💯✌️💪🔥🎷🎷🚩🚩🚩🚩

  • @user-gn1of5sj6e
    @user-gn1of5sj6e 2 หลายเดือนก่อน +31

    महेबुब भाई🎉🎉

  • @dilipkarale120
    @dilipkarale120 2 หลายเดือนก่อน +4

    मनोज दादा झिंदाबाद उदंड आयुष्य लाभो ही स्वामी चरणी प्रार्थना

  • @sagargujar2968
    @sagargujar2968 2 หลายเดือนก่อน +22

    घराणेशाहीला विरोध म्हणून लंके निवडून दिला आणि त्यांनी आता बायको च उभी केली😂

  • @gangadharyadav7662
    @gangadharyadav7662 2 หลายเดือนก่อน +30

    Congratulations भाई

  • @IlaiJamadar-s1k
    @IlaiJamadar-s1k 2 หลายเดือนก่อน +15

    Congratulations Bhai

  • @eshaakjafarshaikheshaak8508
    @eshaakjafarshaikheshaak8508 2 หลายเดือนก่อน +4

    महेबूब भाई फिक्स आमदार

  • @BhanudasLembhe
    @BhanudasLembhe 2 หลายเดือนก่อน +3

    लंके साहेब मी शेलुयट करतोय एक माजी सैनिक असुन तूमचया कोरना काळातील काम एक कर्नाटक चार माजी सैनिक आपल्या वडिलांना घेवून तुमच्या छावणीत उपचार करतो खरोखर तुम्हाला मानाचा मुजरा पण तुम्ही काही वेळे साठी साहेब ची फारकत केली मन दूखवल पण चुकू दुरुस्त केली

  • @Sssssssss-j6w
    @Sssssssss-j6w 2 หลายเดือนก่อน +12

    मि फक्त लंके साहेब च भाषण ऐकायला आलो होतो

  • @eshaakjafarshaikheshaak8508
    @eshaakjafarshaikheshaak8508 2 หลายเดือนก่อน +3

    महेबूब भाई ठासून येणार आहे

  • @RadhuSalave
    @RadhuSalave 2 หลายเดือนก่อน

    आता पारनेर मधून श्री दाते सर आमदार ❤❤

  • @kishorbhosale8592
    @kishorbhosale8592 2 หลายเดือนก่อน +17

    शिवसेना च्या उमेदवार चे प्रचार करा तुम्हाला शिवसैनिक नी मतदान केले आहे

  • @shafiksayyed626
    @shafiksayyed626 2 หลายเดือนก่อน

    👍👍👍

  • @Morya6491
    @Morya6491 2 หลายเดือนก่อน +9

    मी 24 वर्षे चा झालो पण मला आज माझ्या पारनेर च्या रोड वर फिराईची लाज वाटते कारण मी 2019 ला चुक केली आज माझा पारनेर तालुका हा बिहार च्या दिशेने चालला याची लाज वाटते आज जे बोलत आहेत आमच्या वाढदिवसाला साहेब आले त्या मुळे मतदान करतो लग्नाला साहेब आला त्या मुळे मतदान करतो पण तुम्ही तुमची एणारी पिढी खराब करत आहे या गोष्टी चा विचार नाही करत त्या मुळे लाज वाटते तुम्ही फक्त आज तुमचा विचार न करता तालुक्याचा विकास कसा होईल या गोष्टी पाहिल्या तर आम्ही व आम्हची एणारी पिढी तालुक्याला पुढे घेऊन जाईल पण आपल्या ला फक्त वाढदिवस.लग्न 10‌ वे या गोष्टी च दिसतात त्या साठी मला तालुक्याची लाज वाटते आणि ठरावीक पत्रकार विकले गेले थोड्या पैशा पाई त्यांनी लाजा सोडल्या पत्रकार काय असतो आणि तो गावाला तालुक्याला आणि देशाला कुठे घेऊन जातो आणि आजचे पत्रकार कुत्रासारखे थोड्या पैशा साठी फिरतात या गोष्टी ची आज तालुक्यातील वातावरण पाहता लाज वाटते
    मतदान नंक्की करा पण विचार करून करा जेने करून एणारी पिढी आपली चांगली होईल स़स्कारी होईल गावाचा तालुक्याचा विकास होईल या गोष्टी वर बोला या गोष्टी वर मतदान करा

  • @sagershinde3019
    @sagershinde3019 2 หลายเดือนก่อน +5

    सनातन धर्म वाचवण्यासाठी आम्ही पक्ष पाहुण मतदान करणार आता तरी जागे व्हा बटोगे तो कटोगे आम्ही दोन वेळा साथ दिली पण आता आम्ही BJP ला साथ देणार

  • @NitinFulmali-r7o
    @NitinFulmali-r7o 2 หลายเดือนก่อน +11

    सुरेश धस

  • @RajSoat
    @RajSoat 2 หลายเดือนก่อน

    निलेश लंके तुमचा जॅकपॉट लागले

  • @DattaGarmode
    @DattaGarmode 2 หลายเดือนก่อน +6

    🚩🚩जय श्री राम 🚩🚩

  • @JayGanesh2024
    @JayGanesh2024 2 หลายเดือนก่อน +4

    किती काम केले ते एकदा सांग ना.

  • @navnathdate3027
    @navnathdate3027 2 หลายเดือนก่อน

    Gop

  • @Sssssssss-j6w
    @Sssssssss-j6w 2 หลายเดือนก่อน +4

    एका तालुक्यातील नाही तिन तालुक्यातील होती

  • @SanjayPatil-to8sm
    @SanjayPatil-to8sm 2 หลายเดือนก่อน +14

    दुसरा उमेदवार कुठला मिळाला नाही का तुम्हाला

    • @mubeenshaikh9959
      @mubeenshaikh9959 2 หลายเดือนก่อน

      Tumhala Fakt mata pahije Muslim chi..umedwar disla ki gandit aag

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 2 หลายเดือนก่อน

      दुसरा कोणता

  • @PravinGunjal-vx9tu
    @PravinGunjal-vx9tu 2 หลายเดือนก่อน

    पै,सतिश आबा शिंदे यांना टिकिट देईला पाहिजे होत 💯✅ निवडून आले असते

  • @SomeshwarSatpute-es4jh
    @SomeshwarSatpute-es4jh 2 หลายเดือนก่อน +10

    तुमच्यापेक्षा कमळच भारी

  • @ashokfunde9952
    @ashokfunde9952 2 หลายเดือนก่อน +2

    लंके साहेब कधी मुसाफिर झाले

  • @vidyadinkar6868
    @vidyadinkar6868 2 หลายเดือนก่อน +3

    किती जणांच्या शपथ ती घेतो

  • @rafikpathan4687
    @rafikpathan4687 2 หลายเดือนก่อน

    Only mahbub bhai

  • @Gavakadalvishay0.2
    @Gavakadalvishay0.2 2 หลายเดือนก่อน +7

    मेहबूब कधी फिरकला नाही कोणत्याच तालुक्यात

  • @bhratamanar
    @bhratamanar 2 หลายเดือนก่อน +7

    Padnar tutari😂😂

  • @vilasbhosale6148
    @vilasbhosale6148 2 หลายเดือนก่อน +7

    Tutari nahi vajat ashtit 100%

  • @namdeonarawade
    @namdeonarawade 2 หลายเดือนก่อน

    Only mehbub bhi

  • @shridharSangle-ho8sb
    @shridharSangle-ho8sb 2 หลายเดือนก่อน +5

    Walu samrat lankya

  • @sandeshphasale9503
    @sandeshphasale9503 2 หลายเดือนก่อน +1

    बटेगे तो कटेगे❤जय श्री राम
    Only Anna ❤

  • @SunilUbhe-fu1ni
    @SunilUbhe-fu1ni 2 หลายเดือนก่อน +2

    मुस्लिम उमेदवार...

  • @rajeshkale7849
    @rajeshkale7849 2 หลายเดือนก่อน

    Lokmat la Vikat ghetala ki Kay shinde ni

  • @धामणगावनगरी-ध3च
    @धामणगावनगरी-ध3च 2 หลายเดือนก่อน

    एका घरातले दोन नका पाडा दूसर्याला संदी द्या

  • @swapnilbhaiyajogdand9166
    @swapnilbhaiyajogdand9166 2 หลายเดือนก่อน +2

    आमच्या भागात कोणत्याच दुःखात महेबूब शेख कधी सामील झाले नाहीत कधी इकड आले पण नाहीत…आमच्या साठी धावून आले ते फक्त सुरेश अण्णा धस ❤

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 2 หลายเดือนก่อน

    Ram krshnhari.

  • @Qwetdcg
    @Qwetdcg 2 หลายเดือนก่อน

    Yach bhashan mhanaje na shenda na buduk ...

  • @NamdeoAinor
    @NamdeoAinor 2 หลายเดือนก่อน

    नाव shobhataka

  • @eshaakjafarshaikheshaak8508
    @eshaakjafarshaikheshaak8508 2 หลายเดือนก่อน

    तुतारी

  • @vasantrepate
    @vasantrepate 2 หลายเดือนก่อน +2

    लंके बिनकामाचा आहे बोलबचन खाजदार

  • @Ashishpimple94
    @Ashishpimple94 2 หลายเดือนก่อน

    Kes😂😂🐷

  • @sachindagadkhair7288
    @sachindagadkhair7288 2 หลายเดือนก่อน +7

    तुझा भाऊ आहे आमचा नाही

  • @ganeshTonde-qf8uz
    @ganeshTonde-qf8uz 2 หลายเดือนก่อน

    सनातन धर्म वाचवण्यासाठी मतदान करा

  • @Sk-on5bf
    @Sk-on5bf 2 หลายเดือนก่อน +7

    बोलबच्चन😂