खरंच निलेश लंके यांनी आमचे बहिणीचे सासरे करोना काळात postive आल्ते त्यांना नाशिक येते बेड न भेटला तर तिकडे नेले त्यांचा मतदार नसून सुद्धा यांनी ऍडमिट करून १० दिवस स्वतः सेवा केली खरंच त्यांचं काम करोना काळात निःस्वार्थ होत 🙏🙏🙏🙏🙏
जो पर्यंत स्वतःच्या कुटूंबाचं पोट भरून शिल्लक काही उरत नाही तोपर्यंत तरूणांनी समाजकार्याच्या आणि राजकारणाच्या नादी लागू नये व.पु. काळे... ...जागते रहो...सोचते रहो... सच रहो...
*संघर्षातून ह्या सर्व गोष्टी मिळवल्य आहे मस्त आमदार आहे उद्धवस्त ठाकरे मुळे खूप जुने लोकं शिवसेना सोडावी लागली आणि काही हुषार लोकांना सांगतो आमदार कीचे तिकीट हे अजित दादांनी यांना दिले आहे त्या मुळे ते दादा सोबत राहणार अजित दादा नी पाहिजे ती मदत ह्या माणसाला केली* ❤
लंके समाजसेवक आहेत पण देशाचा कारभार हिंदुत्व , सनातन मानणारे , श्री रामाना पुजनारे गायीला पुजणारे फक्त आणि फक्त मोदीच आणि BJP च म्हणून जय श्री राम ONLY MODI
या सर्वांची कमेंट वाचल्यानंतर असे निदर्शनात येते की मराठी माणूस यामुळेच आरक्षणापासून दूर राहिला आहे. मराठी माणसाने मराठी माणसाच्या मागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. त्यांनी आता जास्त राजकारण करू नये.
पारनेर मध्ये रेल्वे स्टेशनच नाही 😂😂 Phon pay la किती पैसे दिले?? कोरोना काळात काम कमी आणि जाहिरात जास्त केली 💯💯💯 कोरोना काळात पारनेर मधे सगळ्यात जास्त रुग्णसेवा करणारा एकमेव नेता श्रीकांत अण्णा पठारे 💯
हे खर आहे... अनुभव आला आहे अगदीं 100 टक्के बरोबर आहे तुमचं...❤
खूप छान सर तुमचं सांगण्याचं पद्धत एकदम भारी
खरंच निलेश लंके यांनी आमचे बहिणीचे सासरे करोना काळात postive आल्ते त्यांना नाशिक येते बेड न भेटला तर तिकडे नेले त्यांचा मतदार नसून सुद्धा यांनी ऍडमिट करून १० दिवस स्वतः सेवा केली खरंच त्यांचं काम करोना काळात निःस्वार्थ होत 🙏🙏🙏🙏🙏
लंके साहेब खरा नेता खासदार म्हणून निवडुन येतील
पारनेर तालुक्यात हंगा रेल्वेस्टेशन आहे हे आत्ताच कळलं 😅😅😅पारनेर तालुक्यात रेल्वे स्टेशन दाखवा...
Paise gheun jahihi video bsnavtat he loka...
MIDC madhalya haftyanbaddal nahi bolat...
Ranjangaon masid
निलेश लंके करोणाकाळात खूप मोठी मदत केली आहे, विजय भव 🌹🌹👏🏻👏🏻
नेते ❤
ज्याचा बाप शिक्षक तो गरीब होऊ शकत नाही
ज्याचा बाप मंत्री तो गरीब
Vasulya karnar gunda aahe bas.
त्याकाळी शिक्षकांना एवढा मोठा पगार नव्हता म्हणून निलेश लंके भाऊ शकले नाहीत
@@subhashgavit5092 vasulya karu karu ghar bharal swatach.
Gunda aahe ek number cha
Arrre phodi chya Shikshak ka Adani Ambani aahet ka be 😂🤣🤣😝🤣😝😝
निलेश लंके मुखमंत्री होणार 100टके 🎉
तुझ्या कोणी केलं होत
एका कंपनीमध्ये ठेकेदारी मध्ये काम करणारा एक सामान्य घरातील मुलगा
Ani ata khishe bhartoy😂
जो पर्यंत स्वतःच्या कुटूंबाचं पोट भरून शिल्लक काही उरत नाही तोपर्यंत तरूणांनी समाजकार्याच्या आणि राजकारणाच्या नादी लागू नये व.पु. काळे...
...जागते रहो...सोचते रहो... सच रहो...
निलेश लंकेसाहेब हे आत्ता लोकनेते आहेत आता जनता त्यांच्या कार्याला कधीही विसरू शकत नाही ंराम कृष्ण हरी विठ्ठल केश़वा माधवा मूकूंदांंं़़
भाऊ कोणताच गरीब कधीच नेतृत्व करणारा होत नाही....भाईगिरी करणारेच मोठे होतात....फक्त काही गरीब असल्याचा आव आणतात.....त्यातलेच हे एक
वडिलांना खून होऊन गमावणारा आमदार..
'वैभव नाईक ' सिंधुदुर्ग 🚩🚩🚩
Very Very nice
रेल्वे स्टेशन नाही गावात
बस स्टेशन आहे
बस स्टॉप पण पाडुन टाकलाय
Chaan sagtily👍👍👍
2024 ला आमदार नाहीत जनता सर्व शरद पवार च्या पाठीमागे आहे
निलेश नावाचे माणस असतात च भारी... म्हणून निलेश लंके जगात् भारी😅😂❤
याची स्टोरी फक्त एकाच माणसाला माहीत आहे
जोश दमदार भावी खाजदार 🎉
खूप कामाचा माणूस आहे करोना काळात खूप छान काम पूर्ण देशात 1नंबर काम लंके केलं
1 nabar nilesh lanke
एक नंबर
Bhau ata khasdar zala
ज्यादिवशी सत्य बाहेर येईल त्यादिवशी फटाक्यांची माळ लागेल एवढेच ध्यानात ठेवा.बाकी गंगाधर ही शक्तिमान है
खुपच सुंदर निलेश लकेच काम खुपच सुंदर
भारी व्यक्ती ❤❤
निलेश लंके तुम्ही नाव कमावलं पण पवरांशी गद्दारी करून नाव क्षणात धुळीला मिळवलं.
Jas ki pawar dhutlya tandlacha ahe ..... Sharad Pawar n Congress bar gaddari keli hoti
Tase pan lanke sharad pawar madhe asta tari 100 percent padla asta challenge deto
Net.olak.dav.manus.
जो जिता विडिओ सिकंदर
लोकप्रिय जनसेवक आमदार
😂
Vasulya karnara gunda
I Like You My Dear Amndar Saheb ❤❤❤❤❤❤❤❤
टेंभू योजनेचे जनक , कार्यसम्राट दमदार आमदार मा.अनिलभाऊ बाबर यांचा जीवनप्रवास.
*संघर्षातून ह्या सर्व गोष्टी मिळवल्य आहे मस्त आमदार आहे उद्धवस्त ठाकरे मुळे खूप जुने लोकं शिवसेना सोडावी लागली आणि काही हुषार लोकांना सांगतो आमदार कीचे तिकीट हे अजित दादांनी यांना दिले आहे त्या मुळे ते दादा सोबत राहणार अजित दादा नी पाहिजे ती मदत ह्या माणसाला केली* ❤
Great MLA.
चहा विकणारा देशाचा पंतप्रधान होतो, मग चहा विकणारा आमदार, खासदार तर होणारच ना.
शिव सेने मुळे हे जनमानसांत आले आहेत शिव सेना सोडली आता मुळ राष्ट्रवादी सोडली असे होयला नको होते माणुस भारी आहे
भावी खाजदार ❤
Khajdarach ahe to 😂
निलेश लंके यांनी कोरोना च्या काळामध्ये काम चांगलं केलं आहे पण खाली झोपून वर यास ह्यालाच राजकारण म्हणतात
निलेश लंके खरा लोकसेवक !
नेते✌🏻👑
Nivdun kuni jari ala tari lanke saheb kharch real hero ahet jivala jiv denara manus 🥰
खासदार निलेश लंके साहेब ❤❤❤❤
The great leader निलेश लंके ❤🎉
Great Nilesh ❤🎉
Great man
वाळू किंग मेकर कंपनी भागीदार विरोध कारवाई करावी
लंके साहेबांना नाशिक जिल्ह्यातून ही पाठिंबा आहे.
लोकनेते निलेश लंके साहेब तुम्ही जनतेचे कैवारी आहात .......तुम्ही जे कोरोना काळात कार्य केलेत ते कार्य महाराष्ट्रातील जनता कधीच विसरणार नाही.....
निलेश लंके साहेब तुम्ही देवमाणूस आहात 💐💐🙏🙏
निलेश लंके साहेब विजय होणार
भाऊ पारनेर मधे जाऊन विचार नाहीतर थोडासा बबन चित्रपट बघा समजून जाईल. 😀
अविश्वासाचा डाग लागला आहे
फिक्स खासदार
निलेश लंके राजा माणूस आहे एक नंबर नेता आहे
Lanke the Great
रेल्वेच नाहीतर स्टेशन कुठून येऊन साहेब काही सांगता राव
Vilasrao Deshmukh Saheb and Gopinath Munde Sabebanchay Jivan karya warti video banva Thank you 🙏🏻
लंके समाजसेवक आहेत पण देशाचा कारभार हिंदुत्व , सनातन मानणारे , श्री रामाना पुजनारे गायीला पुजणारे फक्त आणि फक्त मोदीच आणि BJP च
म्हणून जय श्री राम
ONLY MODI
Only. Sahebachhh. Bhava
या सर्वांची कमेंट वाचल्यानंतर असे निदर्शनात येते की मराठी माणूस यामुळेच आरक्षणापासून दूर राहिला आहे.
मराठी माणसाने मराठी माणसाच्या मागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. त्यांनी आता जास्त राजकारण करू नये.
भरत नाना भालके ❤
निलेश लंके हे २०२४ ला अहमदनगर चां खासदार होणार आहे
चाहा विकनारा pm बनू शकतात तर लंके साहेब का नाहि खाजदार बनू शकत
पंढरपूरचे माजी आमदार भारत नाना भालके यांचा जीवनप्रवास
विषय खुप भारी रेल्वे स्थानक हंगा
जेपी गावित माझीआमदारयांच्या बद्दल व्हिडिओ बनवा
एकनाथ खडसे यांच्या वर व्हिडिओ बनवा...
गोपीनाथ मुंडेंचा जीवन परिचय यावर एक व्हिडिओ बनवा
Yas 🎉
Only nete ❤
एक काळ येईल निलेश लंके मागे कोणी नसेल श्री
🙏🙏
आता लंके साहेब नगर दक्षिण चे खासदार झाले
आता ते खासदार झाल्यावर कोन पाहत आहे व्हिडिओ
कमेंट वाचा मग पुढचे व्हिडिओ बनवताना लक्षात ठेवा..लोकांना सगळं समजतं...
हिंगोली लोकसभा मतदारसंघ एक विडियो झाला पाहिजे
Pay add ahe ka ?
पारनेर मध्ये रेल्वे स्टेशनच नाही 😂😂
Phon pay la किती पैसे दिले??
कोरोना काळात काम कमी आणि जाहिरात जास्त केली 💯💯💯
कोरोना काळात पारनेर मधे सगळ्यात जास्त रुग्णसेवा करणारा एकमेव नेता श्रीकांत अण्णा पठारे 💯
त्याला कळतच नाही कारण 90 सोबत असते
नाव चांगले कमावले पण गद्दारी केली हे चांगले केले नाही
आमच्या मनातील भावी खासदार होते ते पण आता माजी आमदार होणार
वडिल जि प शाळेत शिक्षक व पोरगा रेल्वे स्टेशनला चहा विकतो आम्ही हंगेकर (पारनेरकर) मोदी पण …..यार….
Lanke is a best Neta
बापू बिरू वाटेगावकर (आप्पा) महाराज यांच्यावर व्हिडिओ बनवा
लोकनेते निलेशजी लंके
निलेश लंके हंगा रेल्वेस्थानकावर चहा विकायच काम करायचे म्हणूनच ते आमदार आहेत ..फक्त हंगा रेल्वे स्थानक सापडल तर कळवा
Hanga bus stop आहे तो दादा. पारनेर तालुक्यातून रेल्वे नाय जात
तुम्हाला किती रक्कम दिली म्हणून दिली आहे म्हणून तुम्ही त्याचे तुनतुने वाजता
Handwatch घालत जा, भारी वाटतं
लोकनेते लंके साहेब
वाळू तस्कर माजी आमदार होणार लक्षात ठेवा
अहमदनगर जिल्ह्यातील प्रमुख झोपडपट्टी नेत्यांचे सत्य बाहेर काढणारे अनेक विडिओ प्रेझेंटेशन विषय भारी वाले चवीने बनवतील अशी खात्री आहे.
पाचवीत हॉटेल टाकले?
माजी मंञी बसवराज पाटील यांचा जिवन प्रवास ते भाजप प्रवेश
Nice Lider ❤❤
😅
only. nete
दोन नंबर आहे
Sahebh kharch great manus ahe amhla suddha tuljapur vrun yet astana nagar mdhi maddt keli hoti❤
सातारा कोरेगाव चे माजी आमदार शशिकांत शिंदे साहेब आणि आमदार जयंतराव पाटील
पाथर्डी मध्ये खुप लीड मिळेल
तुम्हाला भेटायला येतो
दादा भुसे यांच्या बद्दल माहीती पाहीजे
माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे
Loknete
नगर चे खासदार झाल्यातच जमा आहेत.
😂😂