वडिलांसमोर पहिलं भाषण, जय पवारांना अजितदादांनी काय सांगितलं? Ajit Pawar on Jay Pawar | SA4

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 841

  • @purushottamkhotkar5543
    @purushottamkhotkar5543 หลายเดือนก่อน +49

    बोली भाषेवरुन असं लक्षात येतंय की, भाऊचं आत्तापर्यंतचं जीवन हे परदेशात व्यतित झालेलं आहे.. मराठीशी संपर्क नव्यानेच आहे.... हाच तर फरक आहे..

  • @भूमिपुत्र00
    @भूमिपुत्र00 หลายเดือนก่อน +126

    गंमतीचा भाग जाऊद्या,गंमतीचा भाग जाऊद्या, सांगून तू सगळं खरं सांगतो ही तुझी गोष्टी लयभारी.

  • @vasantdawalmalke9937
    @vasantdawalmalke9937 หลายเดือนก่อน +921

    भाऊ भाषेन नंतर शिक आधी मराठी शिका........ .. शुभेच्या

    • @omkarlakade2155
      @omkarlakade2155 หลายเดือนก่อน +32

      Yogendra peksha bhari ch bola

    • @santoshtayshete7633
      @santoshtayshete7633 หลายเดือนก่อน +5

    • @bhaveshdalvi2248
      @bhaveshdalvi2248 หลายเดือนก่อน +17

      मराठी बोलतोय ते आम्हला समजतंय. तुला पटत नाही तर काय पण बोलायचं.

    • @navnath2663
      @navnath2663 หลายเดือนก่อน +2

      ​@@omkarlakade2155🔔🤣

    • @rahulpundkar3177
      @rahulpundkar3177 หลายเดือนก่อน +5

      भविष्य रोहित पवार

  • @sandeepnaik2257
    @sandeepnaik2257 หลายเดือนก่อน +341

    दादा याला मराठी भाषेच्या शिकवणीला टाका

    • @Spartanash
      @Spartanash หลายเดือนก่อน +2

      कुठ होता हा...मराठी कसकाय येत नाही

    • @suchitamhaskar9994
      @suchitamhaskar9994 หลายเดือนก่อน

      Hhhhhhj

  • @surakshakarkhana9591
    @surakshakarkhana9591 หลายเดือนก่อน +222

    फाॅरनचा मराठी माणूस. 😂😂😂

  • @ShrirangDalvi-r6b
    @ShrirangDalvi-r6b หลายเดือนก่อน +89

    बाप तसा बेटा जय तु अमृता ताई कडे मराठीचा क्लास लावून नंतर राजकारण कर अजुन भरपुर वेळ आहे धन्यवाद

    • @mangeshD3870
      @mangeshD3870 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂

  • @EknathTamhane-c8k
    @EknathTamhane-c8k หลายเดือนก่อน +367

    कुठे रोहित पवार कुठे योगेंद्र पवार आणि काय दादा आपलं पोरगं कुठे😅😅

    • @bk-uz6kw
      @bk-uz6kw หลายเดือนก่อน +17

      रोहित पडतंय बग आत्ता😂😂😂😂

    • @varunborate3247
      @varunborate3247 หลายเดือนก่อน

      ​@@bk-uz6kw😂😂🤡

    • @arunhinge2359
      @arunhinge2359 หลายเดือนก่อน

      केळ ​@@bk-uz6kw

    • @RavindraGangurde-cd3xi
      @RavindraGangurde-cd3xi หลายเดือนก่อน +8

      सगळे एकाच माळेचे मनी तुम्ही फक्त सतरंज्या उचला

    • @jay.0404
      @jay.0404 หลายเดือนก่อน

      ​@@bk-uz6kw23 la bgh

  • @pankajmahadik7197
    @pankajmahadik7197 หลายเดือนก่อน +548

    ब्रिटिश सुरात मराठी 😂😂😂

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 หลายเดือนก่อน +171

    खरच घाबरलेत राव सगळीच 😂

  • @साहेब_प्रेमी
    @साहेब_प्रेमी หลายเดือนก่อน +828

    अजित दादा बर झाले तुम्ही साहेबांना सोडलं. नहीं तर ह्या पोराने पवार साहेबाचे नाव खराब केले असते . 😂😂😂😂😂😂

    • @dfcreation9
      @dfcreation9 หลายเดือนก่อน +4

      आणि युगेंद्र चं तोंडात घेतो का 😂😂

    • @sush2058
      @sush2058 หลายเดือนก่อน +14

      Js rohit pawar krtoy... Danra sharad landa sharad

    • @sting4283
      @sting4283 หลายเดือนก่อน +3

      रोहित पवार ने का

    • @sushantkarle2080
      @sushantkarle2080 หลายเดือนก่อน +4

      Yugendra la nit paper madhun Marathi vachta yet nai aani tu hela naav thevtoe

    • @kaustubh3084
      @kaustubh3084 หลายเดือนก่อน

      Rohit pawar pan faltu ahe shard pawar jatiwadi ahe. Ajit dada ek no

  • @sandipnalawade4837
    @sandipnalawade4837 หลายเดือนก่อน +1

    यांना मराठी पण नीट बोलता येत नाही, जय जय महाराष्ट्र माझा 🙏🚩

  • @manish.And.Gajju-vlog
    @manish.And.Gajju-vlog หลายเดือนก่อน +54

    पहिल्या भाषणात खूप छान आणि संयमित बोलला...👌

  • @beedkar-ambajogai
    @beedkar-ambajogai หลายเดือนก่อน +324

    सगळ पवार कुटुंबच आणा काका पुतणे मिळून २ पक्ष बनवून बाकी कार्यकर्ते आहेतच सतरंज्या उचलायल 🤘🏻

    • @मराठीकट्टा-ल5म
      @मराठीकट्टा-ल5म หลายเดือนก่อน +5

      मनातलं बोललास भावा

    • @rahulpundkar3177
      @rahulpundkar3177 หลายเดือนก่อน +4

      तुम्ही पण काढा पक्ष

    • @beedkar-ambajogai
      @beedkar-ambajogai หลายเดือนก่อน

      @@rahulpundkar3177 मी पवार घराण्यातला असतो तर दादा मीच आमदार खासदार असायो आणि तू माज कुटुंबाचा लाचार कारायतकर्ता 😂

    • @sagarghodake6776
      @sagarghodake6776 หลายเดือนก่อน +1

      😂😂

    • @DKORGANICjañgalmodel
      @DKORGANICjañgalmodel หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😂😂😂😂😂

  • @SantoshPawar-b6g
    @SantoshPawar-b6g หลายเดือนก่อน +1

    एक नंबर भाषण केलं भाऊसाहेब एकदम कडक दादा विजय होणार 100%

  • @SadhanaBarkade
    @SadhanaBarkade หลายเดือนก่อน +436

    कुठं रोहित युगेंद्र आणि कुठं हीं दादा चं कार्ट 🤦‍♀️😂😂

    • @Somaammmmm
      @Somaammmmm หลายเดือนก่อน +26

      Tula gari khayla aahe ka 😂

    • @ashishYT0810
      @ashishYT0810 หลายเดือนก่อน +2

      Ar lavdya tya yogendra la bghun vacahyla yet nay😂😂

    • @SandyYogee-fc5ly
      @SandyYogee-fc5ly หลายเดือนก่อน +10

      🍉 Be like -
      Aadhyksha mahhhoday he barobar nahi..😂...Sahebanche te 'Rohit', 'Ugendra' Ani dadache te 'Karte'...😂

    • @ajenkya9887
      @ajenkya9887 หลายเดือนก่อน +1

      Very good​@@SandyYogee-fc5ly

    • @SandipPatil-y5l2i
      @SandipPatil-y5l2i หลายเดือนก่อน +1

      💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯

  • @chinmayibhise8807
    @chinmayibhise8807 หลายเดือนก่อน +11

    दादा खूप कमावलं आता देश आणि धर्मासाठी कामावयची हीच ती वेळ 🚩

  • @gopaldave4612
    @gopaldave4612 หลายเดือนก่อน +2

    आपल्याला आवडला ,याच्या ठिकाणी मी असतो तर मला एक शब्दही मराठी मध्ये बोलणं अवघड होतं❤❤

  • @kalyanningadale3522
    @kalyanningadale3522 หลายเดือนก่อน +138

    तुम्ही लोक साहेबांच्या पासून दूर झाले नाहीतर शरद पवार यांची इज्जत घालवली असती

    • @PratikshaKutade
      @PratikshaKutade หลายเดือนก่อน +2

      Ekda baramatila yeun bagha

    • @VarshaDeshpande-r8i
      @VarshaDeshpande-r8i หลายเดือนก่อน +2

      Ajit Dadach jinknar..kiti divas Sharad Pawar chya hatakhali kaam karnar..

    • @Vijay-w1n
      @Vijay-w1n หลายเดือนก่อน

      Right kalyani....

    • @bhagyashreeghatage29
      @bhagyashreeghatage29 หลายเดือนก่อน +1

      Sharad pawar chi layki asayla pahije na adhi tevdhi ghalvayla

  • @kalyanigoatfarmingresearch7567
    @kalyanigoatfarmingresearch7567 หลายเดือนก่อน +261

    प्रचंड मतांनी पराभूत होतील दादा

    • @SandipPatil-y5l2i
      @SandipPatil-y5l2i หลายเดือนก่อน +2

      💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯

    • @jitua394
      @jitua394 หลายเดือนก่อน +1

      😮😢😂😂😂👌🏻👌🏻

    • @123zgs
      @123zgs หลายเดือนก่อน +1

      अजित बाहेर लोकांना ज्ञाण शिकवतो आणी दोन्ही मुले बावळट आहे याची
      भाषण सुद्धा karta येत नाही 😂😂😂

    • @jasminvirana.261
      @jasminvirana.261 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂👌👌👌👍👍👍

    • @MPSCSuccess-ov4dx
      @MPSCSuccess-ov4dx หลายเดือนก่อน +1

      😂😂

  • @sunita-vb4sv
    @sunita-vb4sv หลายเดือนก่อน +8

    हा पोरगा सांगून देतोय, 💯दादा ला सोडून जाणार,दुसर्या पक्षात जाणार. रक्ताला गुण दाखवणार, त्यावेळी अजित दादा पुन्हा मुळ पक्षात साहेबांचे पाय धरायला येणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. तोपर्यंत दादा त्याला चांगला राजकारणी घडवा .शुभेच्छा 🎉🎉

  • @mohammedaslam-uq6eo
    @mohammedaslam-uq6eo หลายเดือนก่อน +66

    पार्थ कुठे गेला ? अयोध्येला का ?...

  • @जयमहाराष्ट्र
    @जयमहाराष्ट्र หลายเดือนก่อน +37

    अरे वाह आज चक्क सकाळी उठलेत 😂

  • @dhananjaydeshmukh7919
    @dhananjaydeshmukh7919 หลายเดือนก่อน +1

    आजवर बरेच उदाहरण अशी आहेत... ज्या क्षेत्रात बाप यशस्वी झाला आहे त्याच क्षेत्रात मुलांना 100% यश मिळेलच असं नाही ह्याचं राजकारणातील ठळक उदाहरण म्हणजे पार्थ अजित दादा पवार

  • @roshangangurde6678
    @roshangangurde6678 หลายเดือนก่อน +2

    दादा इंग्लंड चे असून पण छान मराठी बोलतात 👌🏻👌🏻

  • @chayajadhav2002
    @chayajadhav2002 หลายเดือนก่อน +3

    एवढ्या दिवसांत आज अजित दादा आनंदी दिसले जय महाराष्ट्र

  • @kripasai380
    @kripasai380 หลายเดือนก่อน +3

    शतरंज्या उचलणारे किती खुश झालेले आहेत. कट्टींग चाय & वडापाव जिंदाबाद. सर्वच पक्षांची हिच परिस्थिती.

  • @swapnilshinde-rt6sb
    @swapnilshinde-rt6sb หลายเดือนก่อน +26

    लय दारू पेतय दादाचं कर्ट्ट😂😂

  • @kavathya
    @kavathya หลายเดือนก่อน +2

    Welcome to the world of politics .......nice speech❤

  • @gautamwankar3574
    @gautamwankar3574 หลายเดือนก่อน +430

    पोरगं 90 मारून आला वाटतं 😄😄

    • @yashkoli9004
      @yashkoli9004 หลายเดือนก่อน +7

      पहिलं भाषण म्हणाला ना तो ,असतो low confidence सुरूवातीला

    • @omkargaikwad2808
      @omkargaikwad2808 หลายเดือนก่อน

      😂

    • @akshayshinde6454
      @akshayshinde6454 หลายเดือนก่อน

      😂

    • @Legend_cr7-c7x
      @Legend_cr7-c7x หลายเดือนก่อน

      😂

  • @sachinwaghmale8046
    @sachinwaghmale8046 หลายเดือนก่อน +2

    *खऱ्या अर्थाने लोक सुज्ञ झाली भूल थापा ना आश्वासनाना बळी न पडता विकासाला मतदान करू लागली*🚩❤️✌🏻✌🏻

  • @Rahul-J9h6r
    @Rahul-J9h6r หลายเดือนก่อน +120

    सोनिया गांधी बरी बोलते ह्याच्यापेक्षा

    • @Somaammmmm
      @Somaammmmm หลายเดือนก่อน

      Ti chinal itlichi ka

    • @santoshtayshete7633
      @santoshtayshete7633 หลายเดือนก่อน

    • @gopaldave4612
      @gopaldave4612 หลายเดือนก่อน +1

      जा मग तिचे लुगडं धुयायला😂😂

    • @indian62353
      @indian62353 หลายเดือนก่อน

      ❤❤

  • @vian2245
    @vian2245 หลายเดือนก่อน +88

    खंबीर नेते ❌ गंभीर नेते 😂

    • @javirkuber2169
      @javirkuber2169 หลายเดือนก่อน

      😂😂

    • @indian62353
      @indian62353 หลายเดือนก่อน +1

      1:30 😂😂😂

  • @govindkad5167
    @govindkad5167 หลายเดือนก่อน

    एकच नंबर दादा एकच नंबर दादा थँक्यू भाषण एक नंबर झाली आहे

  • @arvindkhandare9755
    @arvindkhandare9755 หลายเดือนก่อน +9

    मेरे प्यारे देशवासियों अच्छे दिन आ गये गद्दारो के जनता के नही 😃😁😁😁😁😜

  • @V95-1
    @V95-1 หลายเดือนก่อน +14

    1:30 गंभीर व्यक्ती महत्त्व 😂😂😂😂😂😂

    • @ashwinishshinde8480
      @ashwinishshinde8480 หลายเดือนก่อน +1

      खंबीर आहे नीट ऐका

    • @V95-1
      @V95-1 หลายเดือนก่อน

      ​@@ashwinishshinde8480तुझे कान Dr ला दाखवून घे 😅

    • @V95-1
      @V95-1 หลายเดือนก่อน

      @@ashwinishshinde8480 कान दुरुस्ती करा

    • @indian62353
      @indian62353 หลายเดือนก่อน

      😂😂😂

    • @ashwinishshinde8480
      @ashwinishshinde8480 หลายเดือนก่อน

      @@indian62353 हसा हसा पहिले दात घासा

  • @indian62353
    @indian62353 หลายเดือนก่อน

    1:30 गंभीर नेते ❌
    खंबीर नेते ✅
    😂😂😂

  • @adinathpalake
    @adinathpalake หลายเดือนก่อน +97

    पार्थ ला का नाही करायला लावलं भाषण

    • @rofl101-kw1kj
      @rofl101-kw1kj หลายเดือนก่อน +2

      आता भाषण फक्त राज्यसभेत😂😂😂

    • @akash_d_93
      @akash_d_93 หลายเดือนก่อน +3

      उगीच चुका-मुका व्हायच्या 🤣🤣🤣

    • @netajigharage1414
      @netajigharage1414 หลายเดือนก่อน +2

      त्याचे त्याला काय बोलतोय मेळ लागत नाही 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @mangeshD3870
      @mangeshD3870 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂

  • @PratibhaBhosale760
    @PratibhaBhosale760 หลายเดือนก่อน +34

    कुठे फुल स्टॉप आणि कुठे पूर्णविराम कळतच नाही. यांच्यापेक्षा आमच्या मराठी शाळेची मुलं छान बोलतात. राजकीय घराण्यात जन्म होऊनही स्पष्ट मराठी बोलता येईना. आता सत्ता कोणाच्या हातात द्यायची. ???????

    • @Vijay-w1n
      @Vijay-w1n หลายเดือนก่อน

      Yes correct 💯

  • @vickykadam3329
    @vickykadam3329 หลายเดือนก่อน +86

    इंग्रजाची आवलाद असल्यासारखी का बोलतय😂

    • @adhirapatil3911
      @adhirapatil3911 หลายเดือนก่อน

      😂😂😂

    • @संदीपपाटील
      @संदीपपाटील หลายเดือนก่อน +6

      नेत्याची लेकर परदेशात आणि कार्यकर्त्याची zp ल

    • @vijaychoure658
      @vijaychoure658 หลายเดือนก่อน

      पवाराच्या अख्ख्या खानदानाला इंग्रजच लागलेली😂😂😂😂❤❤❤

  • @ajitchavan8692
    @ajitchavan8692 หลายเดือนก่อน +1

    जबरदस्त भाषण

  • @pruthvirajchavan4274
    @pruthvirajchavan4274 หลายเดือนก่อน

    एक नंबर भाषण जय दादा ❤️

  • @rahulpotphode448
    @rahulpotphode448 หลายเดือนก่อน +3

    देव...
    सर्वांनां सर्व काही देत नाही.. 🫣

  • @pallavipawar6385
    @pallavipawar6385 หลายเดือนก่อน +5

    सगळे यांच्या घराणेशाही राज करणार, लोक सतरंज्या उचलणार आयुष्य भर.

  • @vikaschauhan5038
    @vikaschauhan5038 หลายเดือนก่อน +1

    यांची पोरं परदेशात शिक्षणं घेतात त्या मुळे भाषा मध्ये फरक पडला आहे 😂😂

  • @sachinmane2593
    @sachinmane2593 หลายเดือนก่อน +1

    आज एक ग्लास जास्तच झाला वाटतंय😂😂

  • @GnnDkadam
    @GnnDkadam หลายเดือนก่อน +31

    चांगला प्रयत्न आहे, अगोदर मराठी व्यवस्थीय मराठी बोलायला शिकून घ्या..! बाळराजे

  • @Surajpawar_9696
    @Surajpawar_9696 หลายเดือนก่อน

    युवा नेते आदरणीय जय दादा पवार ❤

  • @dhananjaydavande3379
    @dhananjaydavande3379 หลายเดือนก่อน +9

    ज्यांच्या पोरांना चांगली मराठी येते त्यांनाच उपमुख्यमंत्री करा बाबा 😂

  • @Sbhosale11245
    @Sbhosale11245 หลายเดือนก่อน +3

    Dada tumche padnar 💯

  • @srb6135
    @srb6135 หลายเดือนก่อน +2

    आज वाटतय कि ईंग्रज भारतात अजुन पन असते तर त्यांची पोरं मराठी कसं कसं बोलतील त्यांचा हा अंदाजा घ्या.....भारताचा पैसा कुठे जाणारे है हेपन पाहुन घ्या

  • @santoshghag8115
    @santoshghag8115 หลายเดือนก่อน +8

    Ajit दादा चां हा पोरगा आहे असे वाटत नाही
    काय ह्या भाषा काय ह्याचे भाषण काय ह्याचे वकृत्व काहीतरी ताळमेळ असावा उगाच धरून बांधून उभे केलाय 😂😂😂😂😂

  • @Jam4030-w4h
    @Jam4030-w4h หลายเดือนก่อน +3

    फॉरेन पवार । रिटर्न होणार

  • @dnyaneshwartathe4360
    @dnyaneshwartathe4360 หลายเดือนก่อน +1

    फक्त पवार साहेब👌

  • @amolnikam6233
    @amolnikam6233 หลายเดือนก่อน

    चांगले भाषण केले 👍

  • @arvindraj2349
    @arvindraj2349 หลายเดือนก่อน +19

    मित्रानो प्रचार संपला आता मतदान करा आणि इतरांना मतदान करण्यास तयार करा,महायुतीच्या चुकीच्या कार्यवाहीला,अमिषाला,वादग्रस्त वक्तव्याला बळी पडू नका...मित्रानो विचाराने मतदान करा , मतदान केंद्रावर काम करणाऱ्या प्रत्येकाने ही लढाई आपली आहे समजून काम करावे...नेत्यांनी, कार्यकर्त्याने प्रत्येक बूथ वर डोळ्यात तेल लावून काम करावे ..काही चुकीच्या अधल्यास निकालापर्यंत व्हिडिओ बनवावे.
    जय लोकशाही
    जय संविधान
    जय महाराष्ट्र

  • @SRDP
    @SRDP หลายเดือนก่อน +5

    रोहित पवार सोडलं तर बाकी पवार कुटुंबातून फुढील चांगला राजकारणी होईल अस कोण वाटत नाही

  • @ameoxy
    @ameoxy หลายเดือนก่อน

    Very good

  • @RavindraPagar-dc3wh
    @RavindraPagar-dc3wh หลายเดือนก่อน +5

    As भाषण दिल्यावर प्रचंड मतांनी पराभूत होतील😂😂😂😂

  • @navnath2663
    @navnath2663 หลายเดือนก่อน +5

    योगेंद्र फिक्स💯✌️

  • @tusharshinde9784
    @tusharshinde9784 หลายเดือนก่อน

    Chan

  • @ramchandragarde5417
    @ramchandragarde5417 หลายเดือนก่อน

    अजित पवार साहेब
    आपले चिरंजीव मराठी आहेत कि युरोप चे प्रिन्स काय बी कळेना राव
    धन्य आहे बारामती
    धन्य आहे महाराष्ट्र
    धन्य आहे माय मराठी
    धन्य आहे बारामती चा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @dattatraykamthe237
    @dattatraykamthe237 หลายเดือนก่อน

    Good speech

  • @manojsupekar6948
    @manojsupekar6948 หลายเดือนก่อน +3

    फॉरेन ची patlin मधील हिरोईन आठवली याचा आवाज ऐकून

  • @Harmony989
    @Harmony989 หลายเดือนก่อน +11

    प्रयत्न चांगला आहे..चांगला तयार होईल..

  • @vikasshendge2406
    @vikasshendge2406 หลายเดือนก่อน

    तुमची पूर्ण खानदान राजकारणासाठी जन्मले आहेत दुसऱ्यांना वर नका येऊ देऊ

  • @ajaybharade7291
    @ajaybharade7291 หลายเดือนก่อน +6

    ह्यो असाच भाषण करीत राहिला तर दादा दीड लाख मतांनी पडल😅😅

  • @nitintayade7763
    @nitintayade7763 หลายเดือนก่อน +5

    जय पवारांना राज्यसभेवर पाठवून युवा कौशल विकास मंत्री बनवा

  • @shrikantshinde8080
    @shrikantshinde8080 หลายเดือนก่อน +7

    दादांच्या दोन्ही पोरांना धड मराठी पण बोलता येत नाही हि दोन्ही पोरं ब्रिटिश मराठी बोलतात संपलं राव यांचं राजकारण

  • @yoogeshwankhede5975
    @yoogeshwankhede5975 หลายเดือนก่อน +78

    बापच म्हणतोय पाठ करून आला 😂

    • @Shouvi1602
      @Shouvi1602 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂आता संस्कृती

    • @ashokyadav7652
      @ashokyadav7652 หลายเดือนก่อน +3

      खोटं तर बोलत नाही दादा

    • @Harshvardhan-o1e
      @Harshvardhan-o1e หลายเดือนก่อน

      ​@@ashokyadav7652barobar aahe

    • @indian62353
      @indian62353 หลายเดือนก่อน

      😂😂

  • @bhausahebkothekar5187
    @bhausahebkothekar5187 หลายเดือนก่อน

    Good

  • @Sam_videos1
    @Sam_videos1 หลายเดือนก่อน +1

    मारवाडी गुजराती मराठी या तीन भाषेची एक भाषा ऐकल्यामुळे आपले स्वागत

  • @ganeshpatil9421
    @ganeshpatil9421 หลายเดือนก่อน +11

    आहो जय दादा टॉर्च अंधारात दिसतो. उजेडात नाही 😂

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology หลายเดือนก่อน +6

    दादा पोराला कोणत्या शाळेत शिकवलं हो ...आम्ही तर असा ऐकलंय बारामती मध्ये तुम्ही लय भारी शाळा कॉलेज चालू केलीत म्हणून ..मग पोरगा असा मराठी का बोलतोय 😂😂😂😂

  • @vyasinfotechvs9200
    @vyasinfotechvs9200 หลายเดือนก่อน

    खुप छान भाषण केलंय चांगला प्रयत्न
    पहिल्या भाषणात काहीच सुचत नसतं... पण त्यामानाने खुप चांगलं भाषण झालं

  • @pandurangbhui8965
    @pandurangbhui8965 หลายเดือนก่อน

    Rokhthok dada ❤

  • @ganeshpatil9421
    @ganeshpatil9421 หลายเดือนก่อน +7

    बहुधा शिक्षण बाहेर देशात झाले वाटत.😮युवा नेतृत्व.. बारामती मध्ये उत्कृष्ट शाळा /कॉलेज नाहीत वाटत,

  • @rohitgurav8389
    @rohitgurav8389 หลายเดือนก่อน +1

    नेतृत्वात धमक पाहिजे ,खामकर आवाज पाहिजे तो असा

  • @VijayKshirsàgàr-c7s
    @VijayKshirsàgàr-c7s หลายเดือนก่อน +1

    Jai Maharashtra bhavà marathi shika ❤❤ aagodàr parthà pavàr

  • @dipakpatil4504
    @dipakpatil4504 หลายเดือนก่อน +56

    हा विदेशी वाटतो😂

  • @manjirikirloskar1302
    @manjirikirloskar1302 หลายเดือนก่อน

    Chan bhashan kele

  • @anujakawale6484
    @anujakawale6484 หลายเดือนก่อน +2

    दादा चे म्हणजे पवार खाणदानातील
    सर्व अमदार करा
    कार्यकरते तूम चे
    पाय धुततात

  • @yogeshadhav4549
    @yogeshadhav4549 หลายเดือนก่อน +1

    Kup chan ❤

  • @AannataMagar
    @AannataMagar หลายเดือนก่อน

    🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌

  • @pccricket5861
    @pccricket5861 หลายเดือนก่อน

    Best speech bala

  • @satvik7589
    @satvik7589 หลายเดือนก่อน +1

    दुनियादारी करा फक्त शरद पवार

  • @RajuMusale-2232
    @RajuMusale-2232 หลายเดือนก่อน +14

    समोरची गर्दी का नाय दाखवत रे कॅमेरामन 😅😅😅

  • @DiliprajJain-ov7vk
    @DiliprajJain-ov7vk หลายเดือนก่อน

    आएंगे तो अजित दादा ही

  • @ganeshdighe4443
    @ganeshdighe4443 หลายเดือนก่อน

    अजित दादा म्हणजे सर्वांना घेउन चालणारे आणि भरपूर कामं करणारी व्यक्ती.
    🙏

  • @Surajpawar_9696
    @Surajpawar_9696 หลายเดือนก่อน

    boss jay dada ❤️💪👑

  • @ArvindPatil-ds1wf
    @ArvindPatil-ds1wf หลายเดือนก่อน

    Only.ajit.dada

  • @amolgavhane2544
    @amolgavhane2544 หลายเดือนก่อน +3

    Jay dada खंबीर लिहून दिले आहे गंभीर नाही राव.😅😅

  • @vaibhav1052
    @vaibhav1052 หลายเดือนก่อน +100

    दादाचाच आहे का हा.... का इंग्लंड वरून दत्तक घेतला 😂

    • @coronawarrior5590
      @coronawarrior5590 หลายเดือนก่อน +1

      Tuchi aai dusari ahe😂

    • @imakshayg
      @imakshayg หลายเดือนก่อน

      😂😂😂

    • @RupaliNimbalkar-s9i
      @RupaliNimbalkar-s9i หลายเดือนก่อน

      😂😂😂😂

    • @omkargaikwad2808
      @omkargaikwad2808 หลายเดือนก่อน +2

      लोकं डोकं आपटून घेतायत 😂😂😂

    • @JagrutiKheratkar
      @JagrutiKheratkar หลายเดือนก่อน

      Marathi bhari aahe 1 vargat la aahe

  • @RajendraDoifode-yr9pb
    @RajendraDoifode-yr9pb หลายเดือนก่อน +1

    थर थर होतंय बहुतेक 😊

  • @sandipkale4728
    @sandipkale4728 หลายเดือนก่อน

    भारी बोलला पहीलच भाषणं

  • @hiteshparar5462
    @hiteshparar5462 หลายเดือนก่อน

    Only Yogendra dada❤

  • @SantoshMore-tg2wi
    @SantoshMore-tg2wi หลายเดือนก่อน +26

    😂😂 अरे बाबा नीट मराठी बोलायला शिका अगोदर

  • @ashokdhormare2750
    @ashokdhormare2750 หลายเดือนก่อน

    दादा च राजकारण संपलं

  • @rohitbhujbal7690
    @rohitbhujbal7690 หลายเดือนก่อน

    जय दादा 🚩

  • @yogeshkadam4427
    @yogeshkadam4427 หลายเดือนก่อน +127

    पन हे बापाला दादा का म्हणतंय 😂

    • @MrudulSxxx
      @MrudulSxxx หลายเดือนก่อน

      🤣

    • @ajitoct24
      @ajitoct24 หลายเดือนก่อน +8

      gavanmadhye baryach gharanmadhye Dada mhatal jat. atleast marathwadyat tari.

    • @Measurement_metrology
      @Measurement_metrology หลายเดือนก่อน

      😂😂😂😂

    • @mangeshD3870
      @mangeshD3870 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂

    • @vikrammali3354
      @vikrammali3354 หลายเดือนก่อน

      😅😅😅

  • @TanmayBhondve
    @TanmayBhondve หลายเดือนก่อน

    सर्व घराणेशाही 🎉🎉