Chhagan Bhujbal On Jarange Patil | जरांगेंचं आरक्षणासाठी पुन्हा आंदोलन; भुजबळांची प्रतिक्रिया काय?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 357

  • @S..M-
    @S..M- 9 วันที่ผ่านมา +23

    जरांगे समोर निवडून आलेला वाघ 🐅🐅 भुजबळ साहेब 😂😂

  • @ganeshgarkal7462
    @ganeshgarkal7462 9 วันที่ผ่านมา +25

    भुजबळ साहेब आपण महारष्ट्र दौरा करा आणि OBC पक्ष स्थापन करा

  • @manojshinde6490
    @manojshinde6490 9 วันที่ผ่านมา +31

    Only Bhujbal saheb

  • @balasahebRayate-p2k
    @balasahebRayate-p2k 9 วันที่ผ่านมา +100

    एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील जिंदाबाद

  • @ashokzagade4912
    @ashokzagade4912 9 วันที่ผ่านมา +23

    ‼️एकच पर्व मुळ ओबीसी सर्व‼️जय ओबीसी 🙏👏☝️✊✊✊✊

  • @DashrathSontakke-ge8gb
    @DashrathSontakke-ge8gb 9 วันที่ผ่านมา +18

    King of OBC Bhujbal Saheb

  • @ganeshpardhan7981
    @ganeshpardhan7981 9 วันที่ผ่านมา +24

    भुजबळ साहेब हे बहुजनांचे नेते आहेत

  • @Pandhrinathgaikwad-km6rq
    @Pandhrinathgaikwad-km6rq 9 วันที่ผ่านมา +109

    जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t 9 วันที่ผ่านมา +1

      जातीनिहाय जनगणनेच्या सहकारीय तथा सिचनीय अश्या "तारीख पे तारीख" च्या तत्वाने समृद्धीपंतांनी आरक्षणकारकांनाच आपल्या कोषातून देऊ केलेले दान एका वेगळ्याच जिवन प्रणालीचे द्योतक ठरेल!!.

  • @BalasahebShinde-hq1lx
    @BalasahebShinde-hq1lx 9 วันที่ผ่านมา +13

    Bhujbal saheb💪💪💪💪

  • @bhausahebgamane5208
    @bhausahebgamane5208 9 วันที่ผ่านมา +25

    ऐकच किंग भुजबळ किंग

  • @prabhakarpuri4516
    @prabhakarpuri4516 9 วันที่ผ่านมา +6

    ओबीसी साठी या मा.छगन भुजबळ यांनी प्रचंड मोठं काम केले आहे.
    प्रामुख्याने समाजकारणी त्यांना म्हटलं पाहिजे.

  • @AjinathaPalwe
    @AjinathaPalwe 8 วันที่ผ่านมา +3

    भुजबळ साहेब जिंदाबाद नाद करायचा नाही🎉🎉🎉🎉

  • @ParwatiVishwakarma-p1j
    @ParwatiVishwakarma-p1j 9 วันที่ผ่านมา +9

    भुजबळ साहेबांनी मुद्दे बरोबर मांडले मराठा समाजाने लक्षात घ्या उगाच आपल्या लेकर बाळाच आयुष्य बर्बाद करु नका तो त्याच भल करनार आनि तुम्हाला वार्यावर सोडनार

  • @digamberjaikar3935
    @digamberjaikar3935 9 วันที่ผ่านมา +41

    भुजबळ साहेब समस्त बहुजन ओबीसी समाज सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे

  • @AtulPagar
    @AtulPagar 9 วันที่ผ่านมา +52

    एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हे

  • @shankarmanjare2726
    @shankarmanjare2726 9 วันที่ผ่านมา +26

    OBC king

  • @जाधवजाधव-न2स
    @जाधवजाधव-न2स 9 วันที่ผ่านมา +30

    पूर्ण ओबीसी प्रवर्ग कायमस्वरूपी तुमच्या सोबत आहे भुजबळ साहेब

  • @sanjaypawar7353
    @sanjaypawar7353 9 วันที่ผ่านมา +94

    संपूर्ण मराठा समाजाने झोपेतून जागे व्हा मनोज दादांना साथ द्या

    • @Samgameing1
      @Samgameing1 9 วันที่ผ่านมา +5

      Tu jay bhau gharche gheun,hya yedyachya kon nadi lagal,vatole kelay EWS ghalavale hya adanchotane

    • @hycreative3278
      @hycreative3278 9 วันที่ผ่านมา

      ​@@Samgameing1 गू खा नीट घरीच रहा

    • @KisanBhabad-o9o
      @KisanBhabad-o9o 9 วันที่ผ่านมา +1

      बरोबर ​@@Samgameing1

    • @NamdeoMore-kh6ff
      @NamdeoMore-kh6ff 9 วันที่ผ่านมา +2

      Laj vatu dya
      Udya kuthehi maratha disnar nahi​@@Samgameing1

  • @माॅसाहेबाचालाडकाअमोलसोमवंशी

    सदैव जरांगे पाटीलांसोबत रहा भावांनो 🚩👑💪

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 9 วันที่ผ่านมา +26

    आम्ही फक्त जरांगे पाटील यांच्या सोबत आहे जय शिवराय जय भीम जय संविधान

  • @sureshpawar9409
    @sureshpawar9409 9 วันที่ผ่านมา +57

    आम्ही सदैव मनोज दादा जरंगे पाटील सोबत

  • @S.K-k5e
    @S.K-k5e 9 วันที่ผ่านมา +5

    ओ बी सी नेते भुजबळ साहेब 🎉🎉🎉

  • @AnilWaghmare-jr6gr
    @AnilWaghmare-jr6gr 9 วันที่ผ่านมา +26

    भुजबळ साहेब जिंदाबाद

  • @dnyaneshwarbshinde7914
    @dnyaneshwarbshinde7914 9 วันที่ผ่านมา +38

    अरे भुजबळ आता तरी थांब तू जरागेला अंगावर घेतला आणि फडणवीसांनी दादांनी तुला बरोबर शिंगावर घेतलं चांगले लोक अशा अशा लोकांना किंमत देत नाहीत

    • @chandrakantmisal4454
      @chandrakantmisal4454 9 วันที่ผ่านมา +5

      tumhi shrey gheu naka.... bhujabal baap aahe... anubhavane

    • @prasadjadhav1630
      @prasadjadhav1630 9 วันที่ผ่านมา

      ​@chandrakantmisal4454तुझा बाप आहे का भाडखाऊ.....😂😂😂😂

    • @ashokhinge5227
      @ashokhinge5227 9 วันที่ผ่านมา

      भुजबळ यांना मंत्रीपद का दिले नाही याचे कारण थोड्याच दिवसात कळेल जेव्हा लाखोच्या संख्येने एल्गार सभा चालू होतील!
      जरांगे साठी दोन प्यादे भुजबळ व धस राखून ठेवलेले आहेत थोडे थांबा!

    • @Raje-s7v
      @Raje-s7v 9 วันที่ผ่านมา +2

      Bhujbal saheb Sagalyache dady ahet

    • @NamdeoMore-kh6ff
      @NamdeoMore-kh6ff 9 วันที่ผ่านมา +1

      Bhujbal cha maratha dvesh kadhich samajala disala nahi

  • @13_46s_albi
    @13_46s_albi 9 วันที่ผ่านมา +31

    मुंडे साहेब भुजबळ साहेब हाके साहेब

  • @sureshpawar9409
    @sureshpawar9409 9 วันที่ผ่านมา +15

    मनोज दादा जिंदाबाद ❤

  • @kishorbhusari6774
    @kishorbhusari6774 9 วันที่ผ่านมา +44

    फक्त्त भुजबळ साहेब.... बहुजनांचे एकमेव नेते...... 🙏🙏

  • @sudamabankar2397
    @sudamabankar2397 9 วันที่ผ่านมา +16

    बीड मधी आग लावला तोहेच नवरे होते ना वाल्या सारखे

  • @santoshdalvi6981
    @santoshdalvi6981 9 วันที่ผ่านมา +27

    भुजबळ सो, किंग ऑफ ओबीसी.

  • @13_46s_albi
    @13_46s_albi 9 วันที่ผ่านมา +34

    आमचं दैवत भुजबळ व मुंडे कुटुंब

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 9 วันที่ผ่านมา +28

    आम्ही सदैव मनोज जरागे पाटील यांच्या सोबत च आहोत आणि राहणार ❤❤❤

  • @manojmehetre1452
    @manojmehetre1452 9 วันที่ผ่านมา +19

    भुजबळ साहेब

  • @Ddd1230
    @Ddd1230 9 วันที่ผ่านมา +6

    Only obc sahib ❤

  • @sanjaypawar7353
    @sanjaypawar7353 9 วันที่ผ่านมา +33

    आम्ही सदैव मनोज दादांसोबत

  • @panditraodhavale7931
    @panditraodhavale7931 9 วันที่ผ่านมา +43

    वेगळे आरक्षण तुम्ही घ्या साहेब आम्हाला नको आमचे हक्काचे.. द्या

  • @dattatrayakale4709
    @dattatrayakale4709 9 วันที่ผ่านมา +5

    मनोज दादा इज ग्रेट

  • @DipakSanap-oo1ul
    @DipakSanap-oo1ul 9 วันที่ผ่านมา +24

    भुजबळ साहेब जिंदाबाद❤

  • @जयहिंद-ह6ङ
    @जयहिंद-ह6ङ 9 วันที่ผ่านมา +19

    जय ओबीसी 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @ramsharanji1506
    @ramsharanji1506 9 วันที่ผ่านมา +7

    ।।श्री सीताराम।।
    भुजबळ साहेबांनी आज अतिशय सौम्यतेने उत्तर दिलेलं आहे. मराठी बांधवांना ही आरक्षणाची गरज आहे. आणि ओबीसी बांधवांचे आरक्षण देखील तितकेच महत्त्वाचे आहे. परंतु हे सर्व करत असताना जरांगे पाटील असो किंवा भुजबळ साहेब असो.... अधिकार मागताना आणि अधिकार टिकवताना दोघांनी शांततेची भूमिका घेणे आवश्यक आहे. अर्थात भाषा मर्यादित असावी. कारण समाजामध्ये जातिवाद निर्माण होऊ नये याची काळजी दोघांनी घ्यावी हीच नम्र विनंती.

  • @King48670
    @King48670 9 วันที่ผ่านมา +6

    सदैव मनोज जरांगे पाटील सोबत 🙏

  • @sharaddevadhe8566
    @sharaddevadhe8566 9 วันที่ผ่านมา +20

    🚩🚩जय भवानी जय शिवाजी एकच वादा मनोज जरंगे पाटील दादा.🚩🚩

  • @janardhanpalve9868
    @janardhanpalve9868 9 วันที่ผ่านมา +13

    Bhujbal saheb Aamhhi tumchya sobat Aahot..

  • @jayrajsolanke2615
    @jayrajsolanke2615 9 วันที่ผ่านมา +12

    सच्चा समाज सेवक 🔥 आमचा देव
    मनोज दादा जरांगे पाटिल
    कायम पाटला सोबत 🔥🔥🔥

  • @pradeeplokare2185
    @pradeeplokare2185 9 วันที่ผ่านมา +10

    भुजबळ साहेब एकदा जातनिहाय गणना करा असे म्हणा .
    मराठा / कुणबी वेगळे आहेत का ? शेतकऱ्याचा आसूड वाचा साहेब एकदा

  • @Crack-x4w
    @Crack-x4w 9 วันที่ผ่านมา +22

    मराठा समाजाचे हृदयसम्राट फक्त मनोज दादा जरांगे पाटील 🚩🚩🚩🚩

  • @shrinivasbhusare2958
    @shrinivasbhusare2958 9 วันที่ผ่านมา +12

    आम्ही मनोज दादा सोबत,,, obc मधूनच आरक्षण घेणार 🚩

  • @satishgholve6406
    @satishgholve6406 9 วันที่ผ่านมา +4

    100टक्के सगळं खरं आहे

  • @sureshpawar9409
    @sureshpawar9409 9 วันที่ผ่านมา +10

    एक मराठा लाख मराठा

  • @NarayanBahir-md5rl
    @NarayanBahir-md5rl 9 วันที่ผ่านมา +4

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे, एक मराठा लाख मराठा, कायम जरांगे पाटला सोबत

  • @RahulPatil-fn8hl
    @RahulPatil-fn8hl 9 วันที่ผ่านมา +20

    मी मराठा आहे भुजबळ आहे समर्थन् करतो अरे सर्व समान नगरी कायदा अना आमच्या सारख्या मराठ्यांच्या पोराचं तरी भलं होईल

    • @pravinpatil8447
      @pravinpatil8447 9 วันที่ผ่านมา

      फक्त मराठाच भलं करायचं का ईतर जातीचा समाजावर नाही का म्हणजे त्यांच्या वर अन्याय करायचं का😂😂😂

  • @शिवचरित्रकारसंजयलगडपाटील

    वाघाचा दरारा कायम...only भुजबळ साहेब

  • @rohitmali4568
    @rohitmali4568 9 วันที่ผ่านมา +7

    Armstrong Saheb

  • @prabhughadage4752
    @prabhughadage4752 9 วันที่ผ่านมา +19

    भुजबळ साहेब एकमेव ओबीसीचा बुलंद आवाज

  • @maheshkhade8448
    @maheshkhade8448 9 วันที่ผ่านมา +11

    भुजबळ साहेब कायम सोबत

  • @IndrajeetJogdand-jk7mq
    @IndrajeetJogdand-jk7mq 9 วันที่ผ่านมา +3

    जरागे.पाटील ❤❤❤❤❤

  • @amoljadhav9534
    @amoljadhav9534 9 วันที่ผ่านมา +20

    सदैव एकनिष्ठ आदरणीय श्री मनोज दादा पाटील साहेब यांच्या सोबत सकल मराठा समाज आहे ❤❤❤❤

  • @sainathpatilpuyed9182
    @sainathpatilpuyed9182 9 วันที่ผ่านมา +2

    सदैव दादासोबत..... एकच मिशन मराठा आरक्षण..,..❤

  • @sarudhokar
    @sarudhokar 9 วันที่ผ่านมา +6

    कोणीतरी कांदा भाकर द्या

  • @SharadKakade-dd3dh
    @SharadKakade-dd3dh 9 วันที่ผ่านมา +22

    नोंटकि करतोय भुजबळ

  • @DhanajiMane-n4b
    @DhanajiMane-n4b 9 วันที่ผ่านมา +1

    मी फक्त जरांगे पाटील यांच्यासोबत❤❤❤❤

  • @DilipJadhav-pm6yy
    @DilipJadhav-pm6yy 8 วันที่ผ่านมา +1

    Obc

  • @deva.1-f4j
    @deva.1-f4j 9 วันที่ผ่านมา +10

    याच्या बुडाला आग लागते मराठा आरक्षण ओबीसी मधून मागितले की याचा अर्थ मनोज दादा बरोबर मागणी आहे

  • @SujitMagar-pz6dq
    @SujitMagar-pz6dq 8 วันที่ผ่านมา

    जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा कोटी मराठा

  • @ramdaswanave8180
    @ramdaswanave8180 9 วันที่ผ่านมา +4

    1saheb chgan bhjbal saheb 💪💪💯💪💪💯💯💪💯💪💯💯

  • @anjalibhosale4936
    @anjalibhosale4936 9 วันที่ผ่านมา +4

    एकच दादा मनोज दादा

  • @amoljadhav9534
    @amoljadhav9534 9 วันที่ผ่านมา +2

    Patillll ❤❤

  • @rekhabhosale4752
    @rekhabhosale4752 9 วันที่ผ่านมา +4

    Ak maratha lakha maratha

  • @sambhajiaurade8096
    @sambhajiaurade8096 9 วันที่ผ่านมา +1

    बरोबर आहे

  • @shriramvaidyapatil108K
    @shriramvaidyapatil108K 8 วันที่ผ่านมา

    आसा नेता समाजासाठी पुन्हा होने नाही ❤

  • @namdeokaklij6535
    @namdeokaklij6535 9 วันที่ผ่านมา

    🚩🚩आम्ही सदैव पाटलांन सोबत 🚩🚩

  • @dattalad
    @dattalad 9 วันที่ผ่านมา +2

    बीडमध्ये ओबीसीच्या जागा जास्त कोणी खाल्ल्या बघा

  • @Kishuuuuu
    @Kishuuuuu 9 วันที่ผ่านมา +5

    आज जरांगे पाटलांन मुळे आयुष्याची शिदोरी म्हणजेच कुणबी नोंद मिळाली आणि obc च आरक्षण मिळाले...... त्यामुळे पुर्ण गाव शेवट पर्यंत पाटलांची साथ सोडणार नाही.....🙏🏻🚩

  • @rupalihambarde6890
    @rupalihambarde6890 9 วันที่ผ่านมา +1

    Bhujbl besan bhakri kashi hoti jel madhali

  • @RamMunde-mg7ho
    @RamMunde-mg7ho 9 วันที่ผ่านมา +6

    खरा OBC

  • @marutizodge604
    @marutizodge604 9 วันที่ผ่านมา +6

    भुजबळ नी ओबीसी ओबीसी म्हणून 25 वर्षापासून सर्वांना चुरून खाल्लं आता जनता हुशार झाली आहे 🚩🚩

    • @arjunjadhav8586
      @arjunjadhav8586 9 วันที่ผ่านมา

      पाहुणे कोणी खाल्ले नाही.

  • @bappasahebpimple2291
    @bappasahebpimple2291 9 วันที่ผ่านมา +6

    ओबीसी नी भुजबळावरील अन्याय सहन करू नये

  • @tukaramsawant5094
    @tukaramsawant5094 9 วันที่ผ่านมา +3

    Mpsc चां कट ऑफ लावा मग कळलं तफावत

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 9 วันที่ผ่านมา +14

    छगन जेल बघ,नाहीतर कमळ बघ..
    म्हातारपणी काय दिवस आले..मी obc आहे..हा छगू म्हणतो मी obc साठी लढतो,ह्याच्या ड्रायव्हर पासून ca, pa, पर्यंत ह्याच्या जातीचे आहेत ,बाकीच्या obc न काय ह्याची मतदान करून धुवायची काय...सदन घोटाळा,म्हातारपणी भोगायला लावत आहे..😅

    • @chandrakantmisal4454
      @chandrakantmisal4454 9 วันที่ผ่านมา

      tu obc ka...
      kunachi aulad aahes re...
      jaat lapavato aani obc mhanato..
      te raktat lagat tondat nahi

    • @RamMunde-mg7ho
      @RamMunde-mg7ho 9 วันที่ผ่านมา

      खरंच आहेस का

  • @Ankusharsule2455
    @Ankusharsule2455 9 วันที่ผ่านมา +5

    जय ओबीसी

  • @viva9050
    @viva9050 9 วันที่ผ่านมา

    बरोबर साहेब हेच कारण आहे साहेबांना मंत्री पदा पासून दूर ठेवणे हे

  • @yashchavan5739
    @yashchavan5739 9 วันที่ผ่านมา +1

    कट्टर मनोजदादा जरांगे पाटील समर्थक येवला 🚩

  • @LaxmanSolanke-mo1ok
    @LaxmanSolanke-mo1ok 9 วันที่ผ่านมา +2

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @somnathdomkawle5366
    @somnathdomkawle5366 9 วันที่ผ่านมา +1

    उगीच नाही म्हणत साहेबाना ओबीसी हृदयसम्राट ओबीसीच्या हक्कासाठी त्या च्या संरक्षणा साठी वेळप्रसंगी पद आमदरकी मंत्री यां गोष्टीना लाथ मारायची सदैव तयारी आसते हे वैशिष्टय

  • @Raje-s7v
    @Raje-s7v 9 วันที่ผ่านมา +1

    Bhujbal saheb OBC che khare leader tumhicha amhi sarv 54 % OBC Tumhalacha manato ❤❤

  • @arunsurayvashi9917
    @arunsurayvashi9917 9 วันที่ผ่านมา +4

    भुजबळ साहेब आता तरी थांबा. गोरगरिबांचे एकटेच आरक्षण खाऊन गब्बर झाला आहात. मराठ्यांचे पण गोरगरीब मुले पुढे येऊ द्या. एक मराठा कोटी मराठा. जरांगे पाटील जिंदाबाद.

  • @ramdaskantule61
    @ramdaskantule61 8 วันที่ผ่านมา

    तुझा विजय म्हणजे ईव्हीएम

  • @pranitagayke-z9e
    @pranitagayke-z9e 9 วันที่ผ่านมา +1

    स्वतः संदीप क्षीरसागर म्हणतो माझं घर मराठ्यांनी नाही जाळले म्हणून हा मुद्दाम काड्या लावून देतो मराठा obc वाद

  • @vinodgaikwad2606
    @vinodgaikwad2606 9 วันที่ผ่านมา +10

    छगू बाई 😂😂😂लय जळाले

    • @RavindraJadhav-f6l
      @RavindraJadhav-f6l 8 วันที่ผ่านมา +1

      Bhau jara bhasha vavsytit vapar. As bolala mhanun lok tumhala chagal mhanat nahi

  • @shivajikhedkar3973
    @shivajikhedkar3973 9 วันที่ผ่านมา +1

    जरांगे पाटील तुम्ही कितीही आंदोलन करा, काहीही उपयोग होणार नाही आता ओबीसी समाज 100% जागा झाला आहे

  • @Marketing-PoojaRotomakePvtLtd
    @Marketing-PoojaRotomakePvtLtd 9 วันที่ผ่านมา

    हा संविधानीक घटनात्मक आणि किचकट न्यायप्रविष्ट विषय आहे यात फक्त वेळ वाया जाईल

  • @ESSHAP
    @ESSHAP 8 วันที่ผ่านมา

    लोकांनी म्हटलं पाहिजे समाजकारण आणि राजकारण केलं 😂😂

  • @gangadharlande7546
    @gangadharlande7546 9 วันที่ผ่านมา +1

    भुजबळ साहेब

  • @babasahebnaikwade1810
    @babasahebnaikwade1810 7 วันที่ผ่านมา

    लढेंगे जितेंगे हम सब जरांगे🚩

  • @BhausahebBhosale-c9r
    @BhausahebBhosale-c9r 9 วันที่ผ่านมา

    वेगळे आरक्षण तुम्ही घ्या छगन भाऊ आणि आम्हाला जे हक्काचा आरक्षण आहे ते द्या

  • @sachindoke8250
    @sachindoke8250 8 วันที่ผ่านมา

    Jai shivarai patil

  • @shobhamidgule5298
    @shobhamidgule5298 9 วันที่ผ่านมา

    Jay jiju Jay shivray ❤🎉🎉

  • @babasahebbankar8054
    @babasahebbankar8054 9 วันที่ผ่านมา +1

    अहो भुजबळ हे यात दिलेला आरक्षण कोर्टात टिकेल याची गॅरंटी नाही

  • @GokulKorahle
    @GokulKorahle 9 วันที่ผ่านมา

    Je ahe je ahe je ahe bhujbal saheb

  • @NamdeoMore-kh6ff
    @NamdeoMore-kh6ff 9 วันที่ผ่านมา +1

    Hya bhujabalcha maratha dvesh kadhich disala nahi.
    Khup nich manus

  • @sopandevade8086
    @sopandevade8086 9 วันที่ผ่านมา +1

    मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळाले पाहिजे मनोज दादा जरागेला साथ द्या 🎉.....