Eknath Shinde Today Speech : तोंड गप ठेव नाहीतर १ पण आमदार तुझ्या संपलेल्या पक्षात राहणार नाही!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 24

  • @NarendraPandav-d9j
    @NarendraPandav-d9j 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    विश्वास ठेवला हिच चुकी झाली 🙏

  • @NarendraPandav-d9j
    @NarendraPandav-d9j 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    अति तिथे mati🙏

  • @ajaymalge2738
    @ajaymalge2738 4 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    50 khoke ekdam ok

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    बाळासाहेबांची शिवसेना🎉

  • @TheSrpingle
    @TheSrpingle 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    भाषण वाचतोय...ना घर ना घाट झालाय....😂😂

  • @shashikantkadam709
    @shashikantkadam709 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    संदीप जोशी बद्दल बोला

  • @arvindatale5782
    @arvindatale5782 ชั่วโมงที่ผ่านมา

    बाळासाहेब बघतच आहे शिवसेना ! त्यांच्या विचारातील आणि मोदी शहांच्या नेतृत्वातील!

  • @Kalyanvicky0007
    @Kalyanvicky0007 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आणि म्हणोन 😂😂😂😂😂

  • @udaykoli7649
    @udaykoli7649 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    अरे मस्ती आहे tula

  • @Archana-j9c6s
    @Archana-j9c6s 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    माननीय आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा खुपच भारी झाली ते म्हणतात तसेच करतात गरीब जनतेला खुप भारी साथ देणारे एकमेव मा. आ. एकनाथ शिंदे चचच मला अभिमान आहे ह्यांचा खुप भारीच विचार आहे

  • @KailasDeshmukh-x3l
    @KailasDeshmukh-x3l ชั่วโมงที่ผ่านมา

    Wat lavali Marathi anasachu yane Maharashtra Gujaratyanchya satte sathi davanila lavlay

  • @bspatil2109
    @bspatil2109 4 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    माणसं एव्हढी निर्लज्ज कशी असू शकतात?ज्यांचं खाऊन जगलास त्यांचे ऊपकार फेडायचे बाजूलाच, त्याच ताटात मुतणारा माणूस निर्लज्जच असतो.आज रिक्षा चालवत बसला असतास.

    • @Archana-j9c6s
      @Archana-j9c6s 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      ये पाटील सरळ बोल रे तुला मूतणारा हा शब्द वापरतो बे अक्कल तू असशील शहाणा तुझ्या घरी तू किती हजार कमावतो ते तर इतरांच्या तुलनेत तुझी तुलना करु नकोरे

    • @Archana-j9c6s
      @Archana-j9c6s 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      ये बकवास फालतू कमेंट्स टाकू नको

  • @arvindatale5782
    @arvindatale5782 ชั่วโมงที่ผ่านมา

    मग भाजपने अगदी बरोबर गेम केला!सर्व महत्वाची पदे स्वतः कडे ठेवले!

  • @suryakantmohite1499
    @suryakantmohite1499 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    शिंदेचा चॅनेल आहे काय?

    • @Archana-j9c6s
      @Archana-j9c6s 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      मोहिते होय रे