हे सगळे साटेलोटे चालू आहे मला तरी वताटय न्याय नाहीच भेटणार ज्यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिले त्यावेळी एक खंत व्यक्त केलेली होती मी संविधान लिहीत आहे ते भारतातील प्रत्येक व्यक्तीला न्याय भेटावा यासाठी त्यावेळीच त्यांनी एक व्यकत्व्य केलेले,माझ्या संविधानाचा गैरवापर होऊ नये .. इथे तर डॉ बाबासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिसत आहे
सगळे मंत्री पुढारी नेते यानी राज्याची वाटच लावलीय जनतेनेच आता एकत्र या आणि सगळ्याना हाकला नवे शिकलेले खरच समाजसेवेची आवड असणारी लोकं राज्य आणि देश चालवतील
अाता जनतेनेच पुढाकार घेऊन राज्यपाल राजवट लावायला पाहिजे अाणि जे भ्रष्ट अधिकारी अामदार खासदार यांना फासावर लटकवून नवीन पिढीला उभ करून त्या शिवाय महाराष्ट्र सुधारणार नाही नाही
बडतर्फ करा. या अगोदर गोंदी पोलीस स्टेशन मध्ये त्यांचे कारनामे लोकांना माहित आहेत. तरीही प्रशासन त्यांना पाठीशी घालून त्यांची नियुक्ती अशा ठिकाणी करत आहे.
भावपूर्ण श्रध्दांजली परळी पोलीस यंत्रणा😢😮
या बल्लाळ वर रेप चां गुन्हा आहे,तरी तो आज पर्यंत सर्व्हिस मध्ये कसा आहे ,हाच मोठा प्रश्न आहे
बल्लाल ही दादागिरी जर कराडला दाखवली असती तर बिड परली सुरक्षित असत
या पोलिसांची सुद्धा रिमांड घ्या त्याच्या संपतीची तपासणी करा नक्की सापडेल
हे सगळे साटेलोटे चालू आहे मला तरी वताटय न्याय नाहीच भेटणार
ज्यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिले त्यावेळी एक खंत व्यक्त केलेली होती मी संविधान लिहीत आहे ते भारतातील प्रत्येक व्यक्तीला न्याय भेटावा यासाठी त्यावेळीच त्यांनी एक व्यकत्व्य केलेले,माझ्या संविधानाचा गैरवापर होऊ नये ..
इथे तर डॉ बाबासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिसत आहे
😅
मला वाटलं शीतल बल्लाळ ही बाई आहे पण हा तर भामटा निघाला बल्लाळ......😂😂
😂😂😂😂
बाईच आहे चड्डी फेडल्यवर कळल 😂😂
ह्याने मित्र पोलीस च्या बायकोवर बलात्कार केलेला आहे गोंदी चि घटना आहे
@@AtmMen😂😂
यांची बदली गडचिरोली ला करा cm साहेब
शितल कुमार बल्लाळ याची CID चौकशी करा तसेच याची प्रॅापर्टि ची पण चौकशी होऊदया .
@@ashwinikhadepatil9772 अगदीच बरोबर बोललात
या अधिकार्यावर बलात्काराचा आरोप झालेला आहे.
ओम नम शिवाय बलाळ तुम्ही गेले आता. हे प्रकरण सुरेश अणानी लक्ष घातलय.
फडणवीस साहेब आजुन किती व कोन्हाची वाट पाहत आहे.
To pn tasach ahe
अशा काही पोलीस अधिकाऱ्यांमुळे संपूर्ण पोलीस खाते बदनाम होत आहे.
सामन्य माणूस न्याय मागायला पोलिसांकडे जातो असे पोलिस असतील तर न्याय कुठे मागायचा
रक्षकच भकक्षक झाले तर सामान्य मानसाने काय करावे.
याला निलंबित नाही तर बडतर्फ करावे हा पाळीव प्राणी आहे
बल्लाळ pn एक आरोपी आहे....
Pi किती वाल्मिक कराडची काळजी घेतो मिडियावर दिसत,
काल तर म्हणाला हा माझा आवाज नाही.टायर मधे टाका याला.
हे साहेब किती सफाई देत आहेत त्याचा मोबाईल चक केला पाहिजे आणि आशा एक तरी आधी कारी फासी दिल्या शिवाय हे सरकारी चमचे थांबणार नाहीत
Perfect
मुहंमे राम बगलमे छुरी आसे आॕफिसरांना कायमचे घरी बसवा
याची बुलेट कुठं आहे?
घरी कोणी विचारलं नाही का लॉटरी लागली का?
देवेंद्र भाऊंनी गृहमंत्री पद सोडून द्यावे
असले अधिकारी पोलीस खात्यात असल्या मुळे सामान्य माणूस पोलिसांकडून न्यायची आपेक्षा करीत नाहीत. म्हणून लोकं पोलीस स्टेशन मध्ये तक्रार करायला जात नाही.
हा पोलीस अधिकारी हाना याला माज आलेला पोलीस आहेः तो
पोलीस यंत्रणा विकत घेतली असावी कराडने बहुतेक😅😅😅😅😅
😎 Karad bolet
अधिकारी असल्यावरती कसा न्याय मिळायचा
गडचिरोली दाखवा याला
शितल कुमार बळ याला निलंबित करा
याला आरोपी का केलं नाही अजून
क्रिमीनल च वाटतो याचा चेहरा
नुसता क्रिमीनल नाही तर खानदानी गुंन्हेगारी पार्शवभुमी आसावी याची .
याची संप्ती तपासली पाहीजे.
धंनुभाऊ ने बीड जिल्हा विकात घेतला आहे त्यामुऴे धंनुभाऊ सांगतो आरोपी ला फाशी देया कराड वर अजुन 302 नाही मग समजुन घ्या
याला सोडू नका.
बल्लाळ हा खोटे आरोप करतोय असं वाटतंय तो सामील आहे असे पोलीस सामील असेल तर कसे चालेल
ज्योतिर्लिंग वैजनाथ,डोळे उघडा.
सगळा।पैसा।चा।माया।जाळ।आहे।धस। साहेब।जे।बोलतात।ते। आगदी।बरोबर।आहे
हे तर वाघाच कातडं पांघरलेले गाढव निघालं
ह्याला पण आता टाका हा पण आरोपी आहे आणि त्याला तो मदत करतोय
मलिदा खाणारा आहे
😮हप्ते. घेनारा. दिसतोय
पोलिस वाल्याला असेसमेंट करा वाल्मीक कराडचे पैसे घेतो
👏 धन्नू भाऊ यांना गृह मंत्रालय द्यायला पाहिजे. 👏
नार्को करा.खरं रूप जगासमोर येईल.स्वच्छ असेलच तर चांगलंच की !
आका चा भाऊ वाटंतय मला तर शितल बाई😂😂😂
आई बापाला कलंक आहेत असल्या आवलादी....
हा बल्लाळ पोलीस कमी गावात पोलीस वेशात फिरणारा रायरन वाटतो
ही असली घान साफ करायला पाहिजे
वाल्या ओम नमं शिवाय म्हणतोय... देवाचं नाव घेऊन एवढी मोठी गँग चालवतोय.. म्हणजे गुन्हा करण्याची आणि दाबून टाकण्याची पध्दत दिसून येते..🙏🙏
सगळे मंत्री पुढारी नेते यानी राज्याची वाटच लावलीय जनतेनेच आता एकत्र या आणि सगळ्याना हाकला नवे शिकलेले खरच समाजसेवेची आवड असणारी लोकं राज्य आणि देश चालवतील
कराड चा नोकर
भर रस्त्यात चोपाला पाहिजे
फक्त पत्रकार लोकानी यांचावर लक्ष ठेवा
यांची लिस्ट खुप मोटी असेल हळू हळू बाहेर येईल
बल्लाळ आपल्या बोलण्यावर विश्वास कसा ठेवायचा पोलीस कधी स्वतःची चुकीची कबुली देतात काय नाही ना त्यातलेच तुम्ही आहात असं वाटतं
हा नेमकी कोणाची नौकरी करत आहे.
खोटं बोलावं तर खादी सारखे आणि खाकी सारखे😅😅
सामान्य माणसाला कसा न्याय भेटणार
नुसतं नाटक करणारा तमाशातला पोलीस आधीकारी
आम्हाला वाटते हे सगळे मधी घाला भरपूर प्रकरण बाहेर येतील
अाता जनतेनेच पुढाकार घेऊन राज्यपाल राजवट लावायला पाहिजे अाणि जे भ्रष्ट अधिकारी अामदार खासदार यांना फासावर लटकवून नवीन पिढीला उभ करून त्या शिवाय महाराष्ट्र सुधारणार नाही नाही
यांना तर पद्मश्री दिला पाहिजे 🎉🎉😮
राजकारण्यांनी पोलीस यंत्रणेचा हवा तसा वापर केल्यांने पोलीस खात्यावरचा विश्वास उडत चाललाय.
ह्याचा आवाज आहे हे लहान पोरग पण सांगेल
आवाज तर यांचाच वाटतोय
छान माहिती दिली तुम्ही सर आणि धस साहेब चांगले आहेत कारण ते नेहमी खरे बोलतात आणि संतोषला न्याय मिळवून द्यावा आणि त्या हारामखोरना जन्माची अद्दल घडवा
आजपर्यंतचे त्यांचे संभाषण कोणाबरोबर झालेले आहे आज पर्यंतच मोबाईल कंपनी देतील
निलंबन/टर्मिनेशन/प्रोमोशन/बदली गडचिरोली यांच नक्की काय करायच मुख्यमंत्रीसाहेब....
फारच कडक....😅😅
डिपार्टमेंट मध्ये मर्दासारखी माणसं भरा
रेकॉर्डिंग मधला आणि हा आवाज सेम आहे बरोबर
सडकी व्यवस्था.. कुजकी यंत्रणा.. नाकर्ते सरकार.. कुचकामी विरोधी पक्ष
वरदीतील गुन्हे गार
Dupliket पोलीस पण खूप आहेत फक्त पैसे साठी काम करतात खूप लोक कदरून गेलेले आहेत
ह्याला पण सह आरोपी करून सगळे सीडीआर तपासा याचे.. खूप काही सगळं बाहेर येणार
बल्लाळ ला पायताण ने हाना 😡लाचार
आसेल अधिकारी पोलिस खात्यात ठेवून सरकार काय करीत आहे
बडतर्फ करा. या अगोदर गोंदी पोलीस स्टेशन मध्ये त्यांचे कारनामे लोकांना माहित आहेत. तरीही प्रशासन त्यांना पाठीशी घालून त्यांची नियुक्ती अशा ठिकाणी करत आहे.
एकही आरोपीला सोडू नका , दिवस भरले ह्यांचे आता
बल्लाळ नेम प्लेट तरी नीट लाव कोणत्या बाजूंनी असते 😂 नेम प्लेट.
Tyach tond bghunch kanakhali hanayla pahije
अवघड आहे बाबा सगळं.. बीड च
काही करणार नाही सरकार ह्या कराडला सरकार खंडणी गोळा करून राहिली आहे
हातभट्ट्या दारूच्या बाहेर काढल्या बरोबर विना परवान्याच्या वीटभट्ट्या का नाही काढल्या
हा बाई आहे का माणूस . शितल 🤔🤔
बाईमाणूस 😅😅😂
धन्य धन्य ग्रह खातें मुग गिळून गप्प एवढी रेकॉर्डींग असुन
Hoy saheb yes saheb ok saheb karto saheb .... Paya padto saheb ... 😂😂😂😂😂😂😂😂
अरे अन्ना तुझा बाप आहे का 😅
यांची आई वाल्मिक कडे गेली आसेल
वाल्मीक ने भुकाला ठेवला आहे
टाका चंद्रपूर भागात
PI la suspend kara.
लाजा वाटत नाहित तुंम्हाला
बल्लार ला निलंबित करा
अरे याच नाव search kra you tube la
लै बराचा आहे तो माणूस
Shital la pun ghala mandhi....yacha barobar
आखे बेड आणि परळी मधले पोलीस त्याच्याशी मिळालेले असावा कराड संघ
Police corrupted officer man very strictly action in Mumbai police commissioner all old police in Beed
Ha mage gondi madil recording made pan aalela aahe
बल्लाळ कराड ला मदत करतो. तो पि. आय. पेक्षा कराड चा खास माणूस व मदतनीस दिसतोय.
खोटं बोल पण रेटून बोल....
बल्लाळला घरी पाठवले पाहिजे चमचेगिरी
खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे... अरे अण्णा....😮
बललाल आईच घो तुझ्या 😢
शितल मै कुच तो झोल है???😅😅😅