बाळा कुठल्या कुशीत घेऊन बसू रे तुला अनमोल असा ठेवा तुझ्याजवळ आहे संधीच सोन होवो बाळा उतुंग भरारी घेऊन उंच उंच उडत आकाश सुद्धा ठेंगणं होवो हीच माऊली गजानन चरणी प्रार्थना जय गजानन
... हा माझ्या वारकर्याचा आवाज आहे 👌👌👌❤️❤️❤️ ऋषी भावा माझ्या पांडुरंगाची कृपा आहे तुझ्यावर. माझ्या ज्ञानोबा तुकोबारायांची कृपा आहे तुझ्या आवाजावर. एक दिवस नक्कीच तुझ्या आवाजात हा जनसमुदाय तल्लीन होईल... 👍🚩🚩🚩🚩 भावा माझ्याकडून व समस्त वारकर्यांकडून तुला खूप खूप शुभेच्छा 😊👍👍👍
अप्रतिम!🙏🙏तुकाराम महाराजांच्या या अभंगातुन माणसाचा जन्म,माणसाने आपल्या शब्दांचे ईमान राखण्यासाठी असतो हे सिद्ध होते.ऋषिकेश तुमचा मनाला मोहून टाकणारा आवाज & अभंगातील शब्द न शब्द खुप खुप आवडला.असेच अभंग ऐकावेसे वाटतात ह्रदय भरून येते🙏🙏ऋषिकेश तुम्हाला शतशः प्रणाम 🙏🙏ज्याच्या आवाजात परमेश्वराचे दर्शन घडते.हा पुर्ण अभंग तुमच्या आवाजात ऐकावसा वाटतो.
आज सकाळी फेसबुक बघत असताना मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा हे ऐकलं त्यानंतर मुलाखत आली,आणि तुझा आवाज मनातच भरला मग युट्युब ला बघितले खरंच खूप छान वाटल भावा तुझा आवाज ऐकून 🙏🙏🚩🚩
ऋषिकेश, अतिशय सुंदर आणि दमदार आवाज आहे तुझा, संगीता शिवाय सुद्धा मनाला सार्या गोष्टींचा विसर पडतो, खूपच सुंदर, तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी अनेक अनेक शुभेच्छा आणि इतके सुंदर गायन ऐकवण्यासाठी मनापासून धन्यवाद 👍🏻👍🏻👍🏻
वाह ऋषी .... किती नितळ आवाज... आणि किती समाधान झाले मनाचे ऐकून... जेवढे शब्द सुंदर तेवढाच आवाज .... अगदी तुकाराम महाराज असते तर ते तुझे सुर ऐकून तृप्त झाले असते.... ❤️
ऋषिकेश माझावर तुझी मुलाखत पाहिली.खूप आनंद झाला.गायनाच्या सर्वंच प्रकारातील स्वर्गीय आनंद रसिकांना देण्याची ताकद तुझ्या आवाजात निश्चित आहे.तू ग्रामीण भागातील हिरा आहेस.तुझ्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!! मला वाटतं की,तू गुंजाळाच्या गझलाही ट्राय कराव्यात.तुझा आवाज यासाठी परफेक्ट आहे.
भावा तुझा आवाज एकून, तू ज्यांची गाणी गातो व ज्या संतांचे अभंग गातो. त्यांनाही तुझा अभिमान वाटेल नकीच . तुझा आवाज खूप गोड आणि मधुर आहे. तुला तुझ्या पुढील वाटचाली साठी मनःपूर्वक शुभेच्या. असाच गत रहा हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏
हा अभंग माझे गुरुजी ..ज्ञानेश्वर मेश्राम गुरुजी यांनी गायलाय .. मी त्यांना हा व्हेडिओ दाखवला होतो .. खुप कौतुक केल त्यांनी आम्ही आमच्या छोट्या साउंड मधी लावला होता .. किती वेळेस आईकल तरी मन भरत नव्हत .खुपच अप्रतीम शब्द रचना आहे .. आणी भाऊ तुम्ही तुमच्या गोड मधुर मंजुळ आवाजाने हा अभंग गाऊन मन तृप्त केल ..
हृदयस्पर्शी आवाज, खरोखर तृप्तीचा ढेकर येण्यासारखे कान अन मन तृप्त होऊन जातात, पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते, तुझी वाटचाल अशीच वृद्धिंगत होत राहो, अन आम्हाला असाच तृप्तीचा ढेकर कायम देत जा
👍👌उद्याचे नामवंत गायक म्हणून भारतभर ख्याती मिळणार आहात तुम्ही ,,ऋषिकेश दादा ,,डोळ्यात पाणी आलं तुकोबांचा भाव भैरवीत उतरला ,काळजाला भिडणारं असतं तेच हे ,खोल खोल उतरले सूर ,,,भावी वाटचालीस खुप खुप शुभेच्छा ,,विडिओ टाकत राहा.
संताचा 1अभंग आणि 1000 गाणी 1 अभंगाची बराबरी करू शकत नाहीत हे वाड्ग्मय वजनदार आहे नाद करायचा नाही
1 अभंग 1000 गाणी नाही जेवढी गाणी तयार झाली आहेत. ती 1 का अभंगाची बरोबरी करू नाही शकत.
वा वा
अतिशय सुंदर दमदार. ..
अभंग या शब्दाचा अर्थ कधीही भंग न होणे असा आहे ते सर्व काळात लागू होतात.त्यामुळे सर्वच गाणी जरी एकत्र केली तरीही एका अभंगाची बरोबरी होऊ शकत नाही.
@@pradipkhedkar2931 अखंड न खंडे अभंग भंगे l तुका म्हणे गंगे मिळणी सिंधू
बाळा कुठल्या कुशीत घेऊन बसू रे तुला अनमोल असा ठेवा तुझ्याजवळ आहे संधीच सोन होवो बाळा उतुंग भरारी घेऊन उंच उंच उडत आकाश सुद्धा ठेंगणं होवो हीच माऊली गजानन चरणी प्रार्थना जय गजानन
... हा माझ्या वारकर्याचा आवाज आहे 👌👌👌❤️❤️❤️ ऋषी भावा माझ्या पांडुरंगाची कृपा आहे तुझ्यावर. माझ्या ज्ञानोबा तुकोबारायांची कृपा आहे तुझ्या आवाजावर. एक दिवस नक्कीच तुझ्या आवाजात हा जनसमुदाय तल्लीन होईल... 👍🚩🚩🚩🚩
भावा माझ्याकडून व समस्त वारकर्यांकडून तुला खूप खूप शुभेच्छा 😊👍👍👍
शेवटची तान थेट काळजाला भिडली आणि अश्रुंवाटे बाहेर आली. खूप छान. तुमच्याकडून अशीच छान अभंग गीते ऐकायला मिळोत हीच अपेक्षा. 🙏
❤️👏
अप्रतिम!🙏🙏तुकाराम महाराजांच्या या अभंगातुन माणसाचा जन्म,माणसाने आपल्या शब्दांचे ईमान राखण्यासाठी असतो हे सिद्ध होते.ऋषिकेश तुमचा मनाला मोहून टाकणारा आवाज & अभंगातील शब्द न शब्द खुप खुप आवडला.असेच अभंग ऐकावेसे वाटतात ह्रदय भरून येते🙏🙏ऋषिकेश तुम्हाला शतशः प्रणाम 🙏🙏ज्याच्या आवाजात परमेश्वराचे दर्शन घडते.हा पुर्ण अभंग तुमच्या आवाजात ऐकावसा वाटतो.
आज सकाळी फेसबुक बघत असताना मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा हे ऐकलं त्यानंतर मुलाखत आली,आणि तुझा आवाज मनातच भरला मग युट्युब ला बघितले खरंच खूप छान वाटल भावा तुझा आवाज ऐकून 🙏🙏🚩🚩
Same here
देवा ...🙏🙏🙏 अंगावर काटे आले रे ...तुझ्या आवाजात देखील तुकाराम भेटले बग
अगदि बरोबर भावा
@@sandeshdhumali369 भावा
जबरदस्त
जगद्गुरु संत तुकोबारायांचे सगळे अभंग काय राव तू गायनाचे रंगी ।शक्ती अद्भुत हे अंगी। अभंग गाय राव तु
संत वांग्मय कधीच काल बाह्या होत नाहीं ही काळ्या दगडावरील रेघ आहे. हेला कधीच विसरू नको तुकोबाराय तुझ्या पाठीशी आहेत
ऋषीं तुझे कौतुक कोणत्या शब्दात करावे तेच कळत नाही तुझ्या कौतुक साठी शब्द अपुरे आहेत मित्रा 👌👌👌👌
आडनाव जरी रिकामे असले तरी तुमच्या आवाजात तुमच्या कंठात श्री विठ्ठलाने सर्व काही भरून दिलं आहे. राम कृष्ण हरी माऊली
ऋषिकेश, अतिशय सुंदर आणि दमदार आवाज आहे तुझा, संगीता शिवाय सुद्धा मनाला सार्या गोष्टींचा विसर पडतो, खूपच सुंदर, तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी अनेक अनेक शुभेच्छा आणि इतके सुंदर गायन ऐकवण्यासाठी मनापासून धन्यवाद 👍🏻👍🏻👍🏻
अप्रतिम ऋषिकेश, जय जय राम कृष्ण हरी
ऋषीकेश अप्रतिम ,अतिसुंदर ,क्या बात है ,तुझे मनःपूर्वक अभिनंदन
शहारे आले अंगावर आपल्या आवाजात ऊर्जा एक अदृश्य शक्ती आहे जी मन एकदम प्रसन्न करते
वाह ऋषी .... किती नितळ आवाज... आणि किती समाधान झाले मनाचे ऐकून... जेवढे शब्द सुंदर तेवढाच आवाज .... अगदी तुकाराम महाराज असते तर ते तुझे सुर ऐकून तृप्त झाले असते.... ❤️
ऋषी भाऊ तू असच अभंग गात जा कारण तुझा आवाज खूपच छान आहे,तुझे अभंग ऐकते वेळेस खरंच देव समोर आहे असे वाटते अंगावर शहारे येतात.
खूप गोड आवाज आहे भावा खूप सुंदर 👌👌
अतिशय सुंदर छान....
सुरेश वाडेकर यांची झलक दिसते तुमच्या आवाजात खूप यशस्वी व्हाल खूप शुभेच्छा
शेम आवाज आहे सुरेश वाडकर यांच्या सारखाच
Khoopach Chhan gayale aahe ! Aawaj khoopach chhan aahe ! 👌👍🙏
ॠषिकेश जी खूप सुंदर अभंग वाणी माऊली खूप सुंदर
राम कृष्ण हरी ❤️ माऊली 🙏
देवाची देणगी म्हणजे तुझा आवाज🔊 👌👌
ऋषिकेश माझावर तुझी मुलाखत पाहिली.खूप आनंद झाला.गायनाच्या सर्वंच प्रकारातील स्वर्गीय आनंद रसिकांना देण्याची ताकद तुझ्या आवाजात निश्चित आहे.तू ग्रामीण भागातील हिरा आहेस.तुझ्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!! मला वाटतं की,तू गुंजाळाच्या गझलाही ट्राय कराव्यात.तुझा आवाज यासाठी परफेक्ट आहे.
खूप खूप धन्यवाद
Please contact with Narendra firodiya
Navin start-up sathi Ahamad nagar che narendra firodiya khup motha support kartat
Tumhi tyanchya samor startup project mandava
Nakkich mothya album sathi te tumhala support kartil
@@rjm2416 no.nu.dya.
तुमचा कार्यक्रम आयोजित करायचा आहे
ऋषी आपला आवाज मंत्रामुग्ध करणारा आहे. भविष्य उज्ज्वल आहे तुमचे. खूप खूप शुभेच्छा
किती सुंदर गात आहात!! ॠषिकेशदादा फार पुढे जाणार आहात तुम्ही. खुप खुप शुभेच्छा. 🇧🇷🙏👩💻
Ty
Pure solely voice
खूप सुंदर! तुमचा आवाज मनाला अतिशय भावतो राव. खूपच मधुरता आहे तुमच्या आवाजात. खूप खूप शुभेच्छा!🙏
Thanks ☺️
G 4th tttyyy76i677ttgt8
@@rushirikameofficial ंॉं
अप्रतिम,कालीचरण महाराजांच्या कडे जा व त्यांचे शीष्यव्हा
अति सुंदर माऊली....👌🙏
ऋषी काय आवाज आहे यार तुझा,,,
खर सांगू,तुझ्या आवाजाला कोणतयाही संगीताची गरज नाही
जगत गुरु तुकाराम महाराज चे अभंग म्हणजे मानव समाजाला प्रेरणा, अभंग चे सर्वच गाणी खूप छान 🙏धन्यवाद ऋषीं केश रिकामे
काय सूर लागलेत एक नंबर राम कृष्ण हरी
सरस्वतीचा वास आहे तुमच्या गळ्यात.....अप्रतिम ...आवाज।
भावा तुझा आवाज एकून, तू ज्यांची गाणी गातो व ज्या संतांचे अभंग गातो. त्यांनाही तुझा अभिमान वाटेल नकीच . तुझा आवाज खूप गोड आणि मधुर आहे. तुला तुझ्या पुढील वाटचाली साठी मनःपूर्वक शुभेच्या. असाच गत रहा हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏
खूप छान जय श्रीराम ऋषिकेश अप्रतिम राम कृष्ण हरीमाऊली
अंगावर काटा येतो हे गाणं ऐकलं की नि त्यात तुझा गोड आवाज खूप खूप गोड.....👌👌👌
हा अभंग माझे गुरुजी ..ज्ञानेश्वर मेश्राम गुरुजी यांनी गायलाय .. मी त्यांना हा व्हेडिओ दाखवला होतो .. खुप कौतुक केल त्यांनी आम्ही आमच्या छोट्या साउंड मधी लावला होता .. किती वेळेस आईकल तरी मन भरत नव्हत .खुपच अप्रतीम शब्द रचना आहे .. आणी भाऊ तुम्ही तुमच्या गोड मधुर मंजुळ आवाजाने हा अभंग गाऊन मन तृप्त केल ..
सुंदर आवाज आहे ऋषिकेश तुझा. मजा आली गाणे पाहून आणि ऐकून
ओठातून एकच शब्द येतात वा.वा.वा
जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
खुप सुंदर बाळा ,God bless you 🙏🏻
राम कृष्ण हरी. परमेश्वर आपणास उदंड आयुष्य देवो. सुंदर आवाज.
We proud to be yours that u r our Rikames bro the great melodious sweet Singer धन्यवाद 🌹🙏
अप्रतिम आवाज खुप खुप शुभेच्छा
कितीही वेळा ऐकवा पण मनाचे समाधान होत नाही. भावा खूपच अप्रतिम म्हटलास अभंग.👌👌👌👌👌👌
माऊलीचा कृपाशिर्वादच की....
खुपच छान👍👌👌
खुप सुंदर मोहक आवाज़ .....खुप छान.
अप्रतिम... अभंग आणि आवाज दोन्हीही..👌👌अतिशय सुंदर
मी तर हे गाणं दिवसभर ऐकणार परत परत..👌👌
हृदयस्पर्शी आवाज, खरोखर तृप्तीचा ढेकर येण्यासारखे कान अन मन तृप्त होऊन जातात, पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते, तुझी वाटचाल अशीच वृद्धिंगत होत राहो, अन आम्हाला असाच तृप्तीचा ढेकर कायम देत जा
सुंदर आवाज आहे हा आवाज विठू माऊली पर्यंत पोचला असेल
👍👌उद्याचे नामवंत गायक म्हणून भारतभर ख्याती मिळणार आहात तुम्ही ,,ऋषिकेश दादा ,,डोळ्यात पाणी आलं तुकोबांचा भाव भैरवीत उतरला ,काळजाला भिडणारं असतं तेच हे ,खोल खोल उतरले सूर ,,,भावी वाटचालीस खुप खुप शुभेच्छा ,,विडिओ टाकत राहा.
मनाला मोहून टाकणारा आवाज आहे वा जबरदस्त
भाऊ तुझी स्तुती करण्यासाठी माझ्या कडे शब्द नाहीत. Best of luck...... 🙏🏻🙏🏻🙏🏻
आवाजाचे जादूगार....❤❤❤❤
राम कृष्ण हरी माऊली
खूप छान दादा
अप्रतीम आवाज आहे
आणि त्यात तुकोबांचे अभंग म्हणजे अप्रतीम
तुकाराम नावात ऊर्जा च वेगळी आहे धन्य तुकोबा समर्थ
जय तुकोबा
जय ज्ञानोबा
राम कृष्ण हरी
भाऊ तू अतिशय गोड मला तुझा आवाज खूप आवडतो तुझी उत्तरोत्तर प्रगती होऊ आणि तू पूर्ण भारतामध्ये फेमस ho हीच श्री संत गजानन महाराज चरणी प्रार्थना करतो
राम कृष्ण हरि 🙏🏻 गंधर्व 👍
शब्द नाहीत भावना व्यक्त करायला काय गायलास गड्या अप्रतिम. भावी इंडियन आयडॉल 👌👌👍
Pandurangala dekhil tuzya Aawaj Aawdla Aasel bag❤❤
ऋषी तू खूपंच छान गातोस.. तुझ्यावर अक्षरशः ओवाळून जावे.. 👍
मस्तच ऋषी दादा....मन सुन्न झाले
मला तुमचे खूप खूप गाणे ऐकायचे आहेत 👌👍🙏❤️❤️🥺
तुझं आवाज मनाला खुपचं भावतो खुपचं छान आवाज दादा 👌👍👍
वा भाउ खुप छान आवाज आहे तुकोबाच्या अभंग गात रहा पांडुरंगाची कृपा एका तरी दिवशी होईल, धन्य तुकोबा समर्थ
कायअभंगगायलाएकदमभारी
Rushidada khup khup god Aavaj aahe re baba.va va Apratim.
Pahilyanda eaikal ani pagal zalo. God bless u. Super
खूप छान सुंदर आवाज👍👌👌👌👌
छान आवाज अभिनंदन
खूपच छान आवाज आणि अभंग हरकती खूपच छान
ikat rahavasa watta re....sukhi raha🙌
अतिशय छान आवाज माऊली।।
जय हरी
Kay awaj aahe rushi tuza....tula hi mothi natural gift aahe....Bhim geete pan gave.... please....tuzi khup prasidhi vadhel..... great sound ...
खूपच सुंदर,.... अप्रतिम🙏🙏🙏🙏
कुठलेही वाद्य नसताना भावा तुमचा आवाज काळजाला हात घालतो❤️.
क्या बात है 🙏🙏राम कृष्ण हरी 🙏🙏
खुप खुप छान दादा लय भारी आवाज 🙏🙏👍
खूप छान. ऐकून मन शांत झाले.
खूप छान 👍👍
वा काय आवाज आहे भाऊ तुझा एकच नंबर
भावा तुझा आवाज ऐकून मन भारावून गेलो नाद खुळा छंद आहे
खूपच सुंदर दैवी देणगीच म्हणायची
खूपच छान गातोस तू, संगीताची साथ मिळाली तर लाजवाब
खुप सुंदर आवाज स्टुडिओत जर गायिले तर किती सुंदर होईल पुढील काळा साठी शुभेच्छा देव उदंडआशीर्वाद देवो
खूप च सुंदर आवाज , speechless
खूपच मनाला भुरळ घालणारा आवाज. श्रवणीय.
अद्भभुत अद्वितीय वा् साॅलूट भावा
खूपच मस्त रुषिकेश
Hats off...atishay subdar❤
डोळ्यांत पाणी आलं राव...
जबरदस्त...
लय भारी भाऊ अप्रतीम आवाज 🙏🙏
खरच भिमसेन जोशी यांचा आवाज वाटतो
संगीताची साथ बरोबर घेऊन आपन फार मोठे व्हाल .खुप खुप सुंदर शुभेच्छा
१ च नंबर भावा👌👌🙏♥️ मी बऱ्याच वेळेस एकतो तुझा हा आवाज खरच दम आहे रे भावा तुझ्या आवाजात👌🙏♥️
तुझा फोन नंबर मिळेल का
ऋषिकेश दादा तुझा आवाज मनाला भिडला राव खूप छान...🤗
ह्रदयात घर करणारी आवज आहे भावा तुझी
खुप गोड आवाज आहे... सलाम.....
तुकोबा तुमच्यावर प्रसन आहेत तेच तुमच्या मुखी म्हणतात असे वाटते
Khup chan dada ek number awaj ani gayakihi tevdhich sunder 👍