जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले I तेव्हा या विठ्ठले कृपा केली ॥१॥ जन्मोनि संसारी झालो त्याचा दास | माझा तो विश्वास पांडुरंगी ॥२॥ अनेक दैवता नेघे माजे चित्त I गोड गाता गीत विठोबाचे ॥३॥ भ्रमर सुवासी मधावरी मासी I तैसे या देवासी माझे मन ॥४॥ नामा म्हणे मज पंढरीस न्या रे | हडसोनी दया रे विठोबासी ॥५॥ संतशिरोमणी श्री नामदेव महाराज की जय ❤ #Keshav
नागेश दादा खुप छान गायन केले अभंगाची निवड अप्रतिम आहे सुरेल व शांतता या गाण्यात दिसते पण जन्मोजन्मी असा शब्द आहे व हाडसोनी हा शब्द आहे बाकी सर्व अप्रतिम आहे
जन्मोजन्मीं आम्हीं बहु पुण्य केलें । मग या विठ्ठलें कृपा केली ॥१॥ जन्मोनी संसारीं झालों याचा दास । माझा तो विश्वास पांडुरंगीं ॥२॥ भ्रमर सुवासी मधावरी माशी । तैसें या देवासी मन माझें ॥३॥ आणिका देवासी नेघें माझें चित्त । गोड गातां गीत विठोबाचें ॥४॥ एका जनार्दनीं मज तेथें न्यावें । हाडसोनी द्यावें संतांपाशीं ॥५॥ Surprisingly very similar abhang by Saint Eknath!
🙏 नागेश दादा 🙏 आपण आपल्या कर्णमधुर स्वरांत "अपार हा भवसागर दुस्तर, तुझ्या कृपेविना कोण तरे, जय जय दुर्गे शुभंकरे !" ( राग वाचस्पती ) हे भजन साग्रसंगीत सादर करुन आपल्या सर्व श्रोत्यांचे व अनुयायांचे मन तृप्त करावे , हि कळकळीची विनंती 🙏🙂
जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले I
तेव्हा या विठ्ठले कृपा केली ॥१॥
जन्मोनि संसारी झालो त्याचा दास |
माझा तो विश्वास पांडुरंगी ॥२॥
अनेक दैवता नेघे माजे चित्त I
गोड गाता गीत विठोबाचे ॥३॥
भ्रमर सुवासी मधावरी मासी I
तैसे या देवासी माझे मन ॥४॥
नामा म्हणे मज पंढरीस न्या रे |
हडसोनी दया रे विठोबासी ॥५॥
संतशिरोमणी श्री नामदेव महाराज की जय ❤
#Keshav
छान चाल
😊😊😊 AA
दादा अभंग ऐकतना खूप शांत व् मन तृप्त झाल्याचा भास होतो....व प्रसन्नहि होते असेच आणखी काही अभंग ऐकवयास् मिळावेत् हि विनंती....
एकच जोडतो तुमच्या बोलण्यात....मन शांत व तृप्त झाल्याचा भास नव्हे ते खरंच तृप्त होते....आवश्यकता आहे ती स्थितप्रज्ञ राहून अनुभवण्याची
🙏🌹जय जय राम कृष्ण हरी🌹🙏
A
माऊली खूप छान झाला अभंग मन प्रसन्न झालं पखवाज तबला साठी उत्कृष्ट विलंबित वाजवल मस्त
जन्मोनी संसारी झालो त्यांचा दास । माझा तो विश्वास पांडुरंगी । व्वा 👌💓
दादांचे गायन म्हणजे एकदम वेगळीच अनुभूती आहे
बस्स ❤😍
एकदम भारी ❤
बस ऐकाव अन ऐकतच रहावं
नागेशदादा अप्रतिम ❤
नागेश दादा खुप छान गायन केले अभंगाची निवड अप्रतिम आहे सुरेल व शांतता या गाण्यात दिसते पण जन्मोजन्मी असा शब्द आहे व हाडसोनी हा शब्द आहे बाकी सर्व अप्रतिम आहे
बरोबर...हाडसोनी हा शब्द आहे आणि तोच असायला हवा बाकी अप्रतिम...कितीही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही..
जन्मोजन्मीं आम्हीं बहु पुण्य केलें । मग या विठ्ठलें कृपा केली ॥१॥
जन्मोनी संसारीं झालों याचा दास । माझा तो विश्वास पांडुरंगीं ॥२॥
भ्रमर सुवासी मधावरी माशी । तैसें या देवासी मन माझें ॥३॥
आणिका देवासी नेघें माझें चित्त । गोड गातां गीत विठोबाचें ॥४॥
एका जनार्दनीं मज तेथें न्यावें । हाडसोनी द्यावें संतांपाशीं ॥५॥
Surprisingly very similar abhang by Saint Eknath!
माऊली खूप छान टायमिंग आवाज छान. उच्चार शुद्ध. समाधान झाले. ❤
वा आसेच आभंग टाकत जा आमच्या साठी
ही अपेक्षा वा नागेश दादा ♥️💖
खुप छान नागेशजी.महाविद्यालय काळा तला वर्गमित्र.खूप मोठा हो मित्रा.तुला भरभरून शुभेच्छा.कामाचा ताण पडतो तेव्हा आपले गायन आम्ही ऐकतो.
जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले
बरोबरच आहे नामदेव महाराजांच
मन्हुनच हा प्रसंग आला आभंग आयकायचा
वा क्या बात है 🥰😍😍😍😍😍💯
Janmo janmi Aamhi Bahu puny kele Aabhash
अतिशय सुंदर... अगदी तृप्त झालो ऐकून
Nagesh dada apratim gayki.... Khup sunder gaylat.... Man khush zala❤
जे ठेहरावची जागा घेतली अप्रतिम. संपूर्ण गीत ऐकल्यानंतर शब्दच नाही माझ्याकडे काही बोलायला. सुंदर संगीत आणि आवाज.
नागेश जींचा आवाज आणि सुधीर भैया काळे यांचे तबला वादन खूप सुरेख अभंग सादरीकरण
Khup chan. Feeling is better. My son ayush lohar tabala khup chan vajavato.
Waa daa Sundar
काही गोष्टी शब्दात वर्णन करता येत नाही
खूप छान
माऊलींचीच कृपा तुमचा आवाज आमच्या कानावर पडतोय 🙏
जन्मो जन्मी.... खुप सुंदर वाटलं अस्त.... तेव्हा या..... ❤❤
अभंग अप्रतिम आवाज, जन्मोजन्म ऐवजी जन्मोजन्मी असा उच्चार असावा, व भडसोनी द्या रे ऐवजी खडसोनी द्या रे हे शब्द असायला हवेत.
साहेब ते गाणं नाही अभंग आहे @@kj4628
@@omkargaikwad7528 tech
@@kj4628 tech ks saheb...??? Tumhala pn 1 word ne ch abhangat problem vatatoy na ....
@k j No Dya Na tumcha....
होय
शांत आणि लयबद्ध मन प्रसन्न झाले 🙏🙏🙏
🙏 नागेश दादा 🙏
आपण आपल्या कर्णमधुर स्वरांत "अपार हा भवसागर दुस्तर, तुझ्या कृपेविना कोण तरे, जय जय दुर्गे शुभंकरे !" ( राग वाचस्पती ) हे भजन साग्रसंगीत सादर करुन आपल्या सर्व श्रोत्यांचे व अनुयायांचे मन तृप्त करावे , हि कळकळीची विनंती 🙏🙂
Khupch Sundar Nagesh
खूपच छान , रामकृष्ण हरी 🙏
ऐकून मनाला खूपच समाधान वाटले
नागेश दादा खूपच सुंदर गायन अप्रतिम
क्या बात है.... दादा मन प्रसन झालं
वाह नागेशजी।
मंत्रमुग्ध।।।।।
Khup sundarrr.... बहोत खूब 😇🙏💯👍
अभंग ऐकून धन्य झाल्यासारखे वाटले.🙏
🙏अभंग खुप छान अप्रतिम आवाज
हा राग ऐकून मन एकदम शांत झाल्यासारखं वाटतं...खूप छान ❤️❤️❤️
Konta raag ahe
@@nikhilbhoi8645 मिश्र असावा बहुतेक...i think
Right 😊
सुंदर मनाला भावले!
गोड आवाज!!!
All these years I have been listening to this abhang sung by Ajit kadkade .it is refreshing to listen from you . Very nicely rendered
खुप सुंदर, आवडलं 🙏
Thank you for such a wonderful song
सुन्दर व सुश्राव्य.अनावश्यक रागदारी नाही.मनात भक्ती चा ओघ अखंड वाहतो.रामकृष्णहरी.
गायकी खुपचं सुंदर ❤
संपूर्ण साथसंगत खुप साजेशी ❤
पांडुरंग हरी वासूदेव हरी.
राम कृष्ण हरी
वाह 👆❤❤🙏🙏दादा खुप मस्त...
Khupach Sundar Gayan apratim ❤Nagesh...❤
जन्मोजन्मी आणि हडसोनी असा शब्दोच्चार आहे, बाकी 1 न दादा
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
खुप सुंदर
अप्रतिम दादा लय गोड 🙏
0:57 😍👌🏻❤️smoothly ....done......
Khup chaan man prassn zal Apratim
Janmo janmi aamhi bahu punya kele mhanun aaj ha abhang aiktoy 🙏🥰❤️
love from Brazil... very beautiful to watch... what a feel... superb rendering... and live orchestra... blissful... god bless u all
अप्रतिम नागेश जी....🙏🙏🙏🙏🙏
पंडित अजितकुमार कडकडे यांनी गाऊन अजरामर केलेली ही चाल तुमच्याकडून ऐकताना खूप छान वाटतंय
मंत्रमुग्ध केले खूपच छान
🙏राम कृष्ण🌼हरी माऊली🙏
🙏🙏🙏🙏 Khup sundar gurujii
वाद्यवृंद एकच नंबर
खूप छान मित्रा❤
राम कृष्ण हरी...🙏
Sakshat vithu mauli najare samor ubhi rahte ❤🙏
वा माऊली खूप छान
अतिशय गोड आवाज आहे🙏🙏
लय भारी आवाज छान
छानच.. मंत्रमुग्ध
Marvellous Sirs
व्वाह माऊली 🙏🙏🌹🌹🙏🙏😢😢🎉🎉🎉🙌🙌🙌
खुप सुंदर गायले आहे
अप्रतिम दादा
मन प्रसन्न झाले दादा खूप छान गायन आणि वादन 🙏🏻🙏🏻🙏🏻जय हरी 🙏🏻🙏🏻🙏🏻
फार फार सुंदर.... हृदयाला भिडला अभंग....❤❤❤❤❤
❤ राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
अप्रतिम ❤
अविट गोड आहे दादा
क्या बात है
1 चरण सोडून दिले 4 नंबर चे आणि डायरेक्ट 5 चरण गाईले आहे आणि भडसोनी नाही हडसोनी हा शब्द आहे बाकी गायन आणि आवाज खूप गोड गोड ❤
👌💐🙏मनाला भावला आपण गायलेला अभंग
Too holy experience 🙂🙂
व्वा काय गोड आवाज व्वा
दादा फक्त ❤️❤️
ऐकूण मन शांत झाले ❤
खूप गोड गायन दादा
राम कृष्ण हरी
छान खूप छान
दादा अप्रतिम रामकृष्ण हरी
जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केलें । म्हणोनि विठ्ठलें कृपा केली ॥१॥
जन्मोनी संसारीं जाहलों त्यांचा दास । माझा तो विश्वाचा पांडुरंगीं ॥२॥
आणिका दैवता नेघे माझें चित्त । गोड गातां गीत विठोबाचें ॥३॥
भ्रमर मकरंदा मधासी ती माशी । तैसें या देवासी मन माझें ॥४॥
भानुदास म्हणे मज पंढरीची न्या रे । सुखें मिरवा रे विठोबासी ॥५॥❤
अप्रतिम 👌🏾
हे भजन जयजयवंती रागात गायलय का ? भजन संगीता सहित आत जाऊन भिडत फार छान .
Very nice and melodious progrMme from talented youngsters Ever memorable
अभंगाचा शब्दांचा उच्चार जसाच्या तसा आलाच पाहिजे
सुंदर 👌🙏🌹
खूप छान आणि सुरेल आवाज आहे
नागेश खूप छान💐💐💐💐💐
Khup chan Aavaj man yekdam prasann vatat yekun
खुप छान आवाज
Ram kurshna Hari 🙏🚩
Mauli🙏🏼
खुप गोड
Va kay avaj hai nageshji.
Super nagesh dada
sundar bhajan - waah.. Center war pohochnyachi feeling ali.. dhanyawad !!
पुन्हा पुन्हा आईकावे वाटतं नागेश दादा आपण खूप गोड गायल 🙏प्रणांम नागेश दादा🙏
Haa
Dada😍😍😍😍😍
Apratim
माझ्या आवडीचा आवाज नागेशजी आडगावकर
Very parful parform
Vah very good