Tukaram 2012 Movie Scene

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ส.ค. 2024

ความคิดเห็น • 278

  • @rohansonale7751
    @rohansonale7751 3 ปีที่แล้ว +149

    जे का रंजले वा गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा देव तेथेचि जाणावा।
    संत तुकाराम महाराज की जय

  • @prashantkamodkar655
    @prashantkamodkar655 3 ปีที่แล้ว +107

    तुकारामाचे अभंग आयकने या सारखे सुख कुठ च नाही, हरे कृष्ण 🙏

  • @pandubavdhane9484
    @pandubavdhane9484 3 ปีที่แล้ว +218

    जगातील सर्वात महागडी गोष्ट म्हणजे संत
    जय तुकोबाराय

    • @akashborkar9933
      @akashborkar9933 2 ปีที่แล้ว +5

      सुंदर

    • @maheshbokan7115
      @maheshbokan7115 2 ปีที่แล้ว +5

      बरोबर आहे भाऊ

    • @rushikeshtitare8826
      @rushikeshtitare8826 2 ปีที่แล้ว +4

      +Tukdoji Maharaj

    • @perfectridermh6867
      @perfectridermh6867 2 ปีที่แล้ว +1

      @@rushikeshtitare8826 अरे काय बोलतोय इथे काय चाललंय

    • @virajmore3419
      @virajmore3419 ปีที่แล้ว

      @@perfectridermh6867 tayne plus mhanje taynna pn add kela

  • @attitudeboy1704
    @attitudeboy1704 ปีที่แล้ว +43

    या चित्रपटामधील एक गोष्ट अत्यंत आवडली आहे मला☺️ यातील तुकारामांची मुख्य भूमिका साकारणारे जितेंद्र जोशी आणि चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी हे स्वतः ब्राह्मण आहेत.🥺🙏🏻🙏🏻🙏🏻 या सर्वच महान लोकांना आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या कलाकारांना माझ्याकडून खूप खूप आभार🙏🏻🙏🏻 त्यामुळे जात हा विषय नाही तर मानसिकता हा मुख्य विषय आहे जो बदलणं अत्यंत आवश्यक आहे☺️🙏🏻🙏🏻 धन्यवाद तुम्हां सर्वांना काळजी घ्या❤️

    • @jaisanatanrashtra7035
      @jaisanatanrashtra7035 6 หลายเดือนก่อน

      Bramhan means Scholar 😂
      .not caste..and Shudra means one who helps the society social worker

  • @Bharatas.marcos
    @Bharatas.marcos 3 ปีที่แล้ว +139

    जीतेन्द्र जोशी म्हणजे एक ब्राह्मण हि भूमिका करतात तर ते खरंच ब्राह्मण झाले. जो मनाने शुद्ध आणि जो सर्वांना समान समजतो तोच महान आहे.🙏

    • @nikhilmore3756
      @nikhilmore3756 2 ปีที่แล้ว +6

      ते ब्राह्मण नाही गुजराती आहेत...

    • @shishupalshilvant7241
      @shishupalshilvant7241 2 ปีที่แล้ว +7

      ब्राम्हण ही जात नाही तर तो एक विचारगट आहे.परंतु तो विचार आपणच चालवत आणला आहे.आणि याला आळा ही आपणच घालू शकतो.

    • @skepticsage792
      @skepticsage792 2 ปีที่แล้ว +6

      @@nikhilmore3756 brahman gujarati,marathi,bhaiiya,marwadi,south indian saglyat astat

    • @Dd_12348
      @Dd_12348 2 ปีที่แล้ว +1

      खरा ब्राह्मण तोच जो सत्याचा मार्ग अवलंबतो याच्या विरुद्ध खरा शूद्र जो खोट्या ने वागतो ,शोषण करतो ,science नाकारतो तो शूद्र आहे

    • @micahbellthe3rd3
      @micahbellthe3rd3 ปีที่แล้ว

      @@nikhilmore3756 brahman fakta marathi nastat adanya , fekun de to nirupyogi mendu

  • @makarandayarekar803
    @makarandayarekar803 2 ปีที่แล้ว +41

    काय सुंदर विचार आहेत... संत तुकाराम महाराजांचे...
    त्यांचा एक जरी विचार सध्याच्या पिढीने अंमलात आणला तर अखा देश बदलून जाईल🙏

  • @hemantbhosale9073
    @hemantbhosale9073 3 ปีที่แล้ว +87

    ज्ञान मिळविण्याचा अधिकार सर्वांना आहे।।।।

  • @mahendrabahubali9227
    @mahendrabahubali9227 3 ปีที่แล้ว +278

    अंधार असेल तिथे आम्हाला दिवे लावायचा अधिकार नाही मग तुम्ही दिवे लावायचे..... Well said

  • @Hiimdadu
    @Hiimdadu 2 ปีที่แล้ว +37

    अवघी एकाचीच विण तेथे कैसे भिन्न भिन्न. वाह.

  • @Bharatas.marcos
    @Bharatas.marcos ปีที่แล้ว +16

    तुकाराम सदैव जीवंत राहतात... आजही... जे नश्वर विचारांवर जगतात ते मेले... तुकाराम कधीच मरत नाहीत. 🙏

  • @manojshirsat3083
    @manojshirsat3083 3 ปีที่แล้ว +36

    संत तुकाराम
    म्हणजेच
    तथागत
    .......

    • @gamingzone3742
      @gamingzone3742 11 หลายเดือนก่อน

      nhi

    • @avadhootO7
      @avadhootO7 หลายเดือนก่อน +1

      Gap re nlitya

  • @pralhadmawal48
    @pralhadmawal48 3 ปีที่แล้ว +48

    3:13
    ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र। चांडाळांही अधिकार।
    बाळें नारीनर। आदिकरोनि वेश्याही।। ’

    • @jaisanatanrashtra7035
      @jaisanatanrashtra7035 6 หลายเดือนก่อน

      Veshyahi.. 😂 ti kashala laa Dharma cha Gyan ghete 😐
      ....ticha Dharma mhanje Paisa

  • @ghanshyamcharpe8735
    @ghanshyamcharpe8735 3 ปีที่แล้ว +25

    असे उत्कृष्ट चित्रपट सगळ्यांपर्यंत पोहचू द्या, please upload full movie

  • @dawnofjustice5948
    @dawnofjustice5948 2 ปีที่แล้ว +21

    वारकरी संप्रदाय खरच जातीच्या पलीकडे आहे संत तुकाराम महाराज खुप थोर विचारवंत आहे

  • @maheshdada6482
    @maheshdada6482 3 ปีที่แล้ว +71

    सगळ्या स्वयंघोषित उच्च वर्णीय लोकांना हे दाखवा, ते त्यांनाही माहित आहे की उच्च नीच काहीही नसतं तरीसुद्धा ते स्वतःला उच्च आणि इतरांना नीच समजतात त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते.

    • @anonymouse2847
      @anonymouse2847 2 ปีที่แล้ว +11

      @Pratik Patil ucch, nich, shudra ase kahi nahi .. sagle saman ahet !

  • @kattarshwetabhbhakt6785
    @kattarshwetabhbhakt6785 3 ปีที่แล้ว +54

    Mi Bramhan aahe, mi Tukaramanchya Paya kaay, purna angavar paden.
    Tyanchasarkha ajun koni nahi🙏🙏🙏🙏
    I love Tukaram Maharaj.

    • @perfectridermh6867
      @perfectridermh6867 2 ปีที่แล้ว

      त्यांच्या कडे ब्राम्हण होते आणि त्यांनी जातीभेद नाही केला व्यवस्था बदलली

    • @kattarshwetabhbhakt6785
      @kattarshwetabhbhakt6785 2 ปีที่แล้ว +2

      @@perfectridermh6867
      Yes

    • @attitudeboy1704
      @attitudeboy1704 ปีที่แล้ว +2

      Love you bro☺️❤️

    • @vivekkadam9366
      @vivekkadam9366 ปีที่แล้ว

      Sir ya video madhe ahet te bramhan nahit ... Tr mukhvte ghatlele vyapari ahet

  • @pd5910
    @pd5910 3 ปีที่แล้ว +64

    माझे तुकोबाराय 💝💝💝👑🙏🚩

  • @mahadevbhakt-yq8rw
    @mahadevbhakt-yq8rw ปีที่แล้ว +16

    ❤️❤️ संत कबीर महान ❤️❤️ संत तुकाराम ❤️❤️ बाबासाहेब ❤️❤️

  • @devakoli1348
    @devakoli1348 3 ปีที่แล้ว +17

    पूर्ण इतिहास वाचला तर एक गोष्ट स्पष्ट होते की समाजातील एक वर्ग हा ईश्वराचा संदेश संपूर्ण समाजाला शिकवत होता परंतु त्यांचे आचरण मात्र पूर्णतः त्याच्या विरुद्ध होते

  • @prajna586
    @prajna586 ปีที่แล้ว +7

    ❤Lots of appreciation to entire team, amazing movie, else this generation would never have known about Saint TUKOBA❤

  • @crazybigbull9659
    @crazybigbull9659 2 ปีที่แล้ว +5

    या जगात किती ही चांगले वागा त्यांना दोष देणारे असतातच खुद्द संत तुकाराम महाराजांना सुद्धा राग आला एवढे साधे असून

  • @abhijeetmore8734
    @abhijeetmore8734 3 ปีที่แล้ว +50

    जो मनाने नीच तोच क्षुद्र

  • @ajaykamble11599
    @ajaykamble11599 2 ปีที่แล้ว +13

    ज्ञान‌ मिळवण्याचा‌ अधिकार प्रत्येकाला आहे

  • @akshayp952
    @akshayp952 2 ปีที่แล้ว +14

    जितू जोशी यांनी खूप छान अभिनय केला आहे

  • @sarapharajsande
    @sarapharajsande ปีที่แล้ว +7

    मराठी मधील सर्वोत्तम चित्रपटांमधील एक चित्रपट♥️

  • @KrishnaMunde-dl8kp
    @KrishnaMunde-dl8kp 4 หลายเดือนก่อน +3

    अणू रेनुया थोकडा तुका आकाशा एवढा..❤

  • @Abhangrasgrahan
    @Abhangrasgrahan 2 ปีที่แล้ว +8

    समाधानी व तणाव मुक्त जीवन जगणे करीता संतांनी सांगितलेला मार्ग हाच सर्वोत्तम आहे.
    त्यांचे विचार ऐकणे वाचने व पाहणे या मध्ये देखील अद्भुत आनंद आहे.
    जय जय रामकृष्ण हरी

  • @kgdkgd4170
    @kgdkgd4170 4 วันที่ผ่านมา

    संत तुकाराम महाराज हे गौतम बुद्धांच्या समकालीन असायला हवे होते.काय ती अवर्णनीय क्षण असते❤❤

  • @scccc526
    @scccc526 3 ปีที่แล้ว +36

    परम सत्य तुकोबाराया.. मनुवादी लोकांना विरोध करणार सत्य

    • @shethlokan
      @shethlokan 3 ปีที่แล้ว +1

      Manusmriti ved shastramadhlach prakar aahe
      Tyavr pn tukobanchi स्तुतीयुक्त टिप्पणी aahe
      Babasahebani kadhi manusmriti wachli nhi (तस त्यांनी त्यांचा आत्मकथनात नमुद केलय) kiman tyancha lekrani tri wachun mg patal nhi tr virodh krava

    • @atishaadhav1450
      @atishaadhav1450 3 ปีที่แล้ว +3

      @@shethlokan tula kas mahiti bhau ki Dr. Babasaheb yani Manusmriti vachali nahi...jaun baghitla la tu...?

    • @shethlokan
      @shethlokan 3 ปีที่แล้ว

      @@atishaadhav1450
      अरे मित्रा त्यात मी लिहिलय की त्यांनी स्वतः लिहिलय त्याचा पुस्तकात की मी जी मनुस्मृती वाचवी मॅक्स मुलर यांनी भाषांतरीत केलेली होती आणि मला अस वाटत की ते भाषांतर बरोबर नाहीए आणि त्या माहितीला अनुसरून माहीती जल मला वाचयची असेल तर ती संस्कृत मधे आहे आणि त्यांच भाषांतर उपलब्ध नाही तरी या मॅक्स मुलर चा मनुस्मृती ची मी सहमती देत नाही :- बाबासाहेब आंबेडकर
      From:- who were ths shudras written by b.r. aambedkar
      हाच फरक असतो आरक्षण देउन पण बिनऊपयोगी बुद्धीचा वापर केला नाही की

    • @shethlokan
      @shethlokan 3 ปีที่แล้ว

      @@atishaadhav1450 आणि अस तर मी बिलकुल बोलत नाही की ते चुकलेत म्हणुन कारण तेवढी माझी लायकी नाही
      बाबासाहेब मोठेच निर्विवाद मोठेच पण त्यांच क्षेत्र वेगळ होत त्यांनी वेद पुराण शास्त्र वाचले नाहीत त्यावर त्यांनी भाष्य करणे म्हणजे सचिन तेंडुलकरने भारतीय फुटबॉल टीम फिफा का खेळत नाही अस बोलण नाही का होणार
      तु मानत असचील बाबासाहेबांना त्यांची जी गुणवत्ता होती वाचनाची ती तु आत्मसात करुन शास्त्र वाच मनुस्मृती वाच योग आत्मसात कर त्याच चिंतन कर त्यातल तुला आवडेल ते कर
      मग त्या गोष्टी स्वतः विचार फाडली ते खरच बरोबर होत का

    • @atishaadhav1450
      @atishaadhav1450 3 ปีที่แล้ว +1

      @@shethlokan tas nahiye dada jo manus pustak premi aahe, pustakansathi rajgrah bandhato...aani khup sarya bhashech dekhil dyan aahe, tr te chukiche ks ky asu shakatat...mla vatat nahiye ki Dr. Babasahebani kahi chukich kel te...
      Aaplyala sanskrut bhashech dyan dekhil te baman gheu det navta...tyana pakka mahit hot ki ya madhe lihilela tyana patnar nahi v te sushikshit zale ki he badal kartil mhnun...
      Pn khot kadhi lapat nahiye...
      Aani dada ek sangu ka....Dev aahe ki nahi mahit nahiye...aani mi as mhnt nahi ki tumhi Devala Manu nka...ha tr jyachay tyachya bhavnecha prashn zala...
      Pn ya baman lokana pakka mahiti aahe ki dev hi sanklpna nahi...pn tyani aaplya manat khup kholavr dev hi sanklpna rujvli...je ki te pidhya n pidhya ashich rahnar...
      Aso pn dada mla devapeksha swatvr bharvsa aahe....
      Pn mi kunalach advnar nahi ki tumhi Devala Manu nka mnnun...
      Jay bhim Jay Shivaray 💙🧡

  • @ramakantsawant7950
    @ramakantsawant7950 2 ปีที่แล้ว +9

    Sant Tukaram Maharaj 🙏🙏The great राम कृष्ण हरि🙏🙏

  • @ajaylokare5384
    @ajaylokare5384 3 ปีที่แล้ว +54

    प्रत्येक साधू संतांना अतोनात त्रास दिला आहे मनुवाद्यानी । मनुवाद मुर्दाबाद ।

    • @Anshul.Sharma.983
      @Anshul.Sharma.983 3 ปีที่แล้ว +1

      🤣🤣🤣 पालघर मध्ये साधूची हत्या करणारे देखील मनुवादी होते का????

    • @ajaylokare5384
      @ajaylokare5384 3 ปีที่แล้ว +6

      @@Anshul.Sharma.983 hastay kay sadhuna marl ahe yaat comedy kai ahe 101 lok atak zalet tyat

    • @aryannanaware1305
      @aryannanaware1305 2 ปีที่แล้ว +2

      @@ajaylokare5384 right 👍

    • @ganeshsole1807
      @ganeshsole1807 2 ปีที่แล้ว +1

      Manu smriti hyat kay jatibhed nahi karm vibhagni ahe koni kont kam karav yach vargikarn ahe tyat uchanichata mansane bharli manus aplyapeksha durbal vyakti la tusha samajto hyat kay tya manu smruticha kay dosh ata tumhi shalet astana jar ekhada mulga napas zala asel tar tyala dekhil tucha samjle asel, nokrila asal tithe tumhi vachman la salute karayla sangat asal ka he uchanichata nahi tyat manusmriti cha kay dosh, kontehi pustak vachnya adhi tyala shivhya dene vait ahe thevile अनंते Taisechi rahave. चिती असू द्यावे samadhan

    • @pranav_chalotra
      @pranav_chalotra 2 ปีที่แล้ว

      @@ganeshsole1807
      कुतर्क करू नका...मनुस्मृती ही स्मृती आहे, श्रुती नाही. तिला प्रमाण मानण्याचे काही कारण नाही.
      कर्मानुसार विभागणी असती तर पिढीजात वर्ण परंपरा रूढ नसतीच. वेदिक मंत्राच्या श्रवणाने शुद्राच्या कानात जर शिस ओतण्याची शिक्षेत कोणती सात्विकता आहे ते तरी कळू द्या. कर्मानुसार स्व:उद्धाराचा असण्याच्या अधिकाराचे निदान हे तरी सूचक नाही.

  • @Rk-ev3gk
    @Rk-ev3gk 2 ปีที่แล้ว +17

    National award winning acting

  • @a.g.d.9928
    @a.g.d.9928 3 ปีที่แล้ว +41

    हि फिल्म संपूर्ण युटुब वर टाकावी.

    • @pradipgophane5487
      @pradipgophane5487 3 ปีที่แล้ว +2

      Tukaram nav ahe TH-cam la ahe

    • @advabhishekshinde669
      @advabhishekshinde669 3 ปีที่แล้ว +1

      Aahech ki...आहेच की।।।

    • @kedarmahajan9098
      @kedarmahajan9098 3 ปีที่แล้ว +1

      Hotstar war aahe sir

    • @Akhappy007
      @Akhappy007 2 ปีที่แล้ว +3

      @@advabhishekshinde669 nahi tI juni vali movie ahe .. Jitendra Joshi vali nahi

    • @sukuna-
      @sukuna- 2 ปีที่แล้ว

      Ashya movie vikat gheun , ashya movie la support karal tr bhavishyat ashya kalakriti ajun baghayla bhettil.

  • @aniketpaithankar3641
    @aniketpaithankar3641 ปีที่แล้ว +2

    वाह....
    शब्दच नाही उरले..
    पाया पडतो..
    ❤❤❤❤

  • @Bharatas.marcos
    @Bharatas.marcos 3 ปีที่แล้ว +17

    अजूनही हिच परिस्थिती आहे.. समजायला वेळ लागेल पण सगळे आपलेच आहेत.. शत्रू मात्र फायदा घेणारच.

  • @Save_Trees_Save_Earth
    @Save_Trees_Save_Earth 3 ปีที่แล้ว +94

    जय शिवराय 🙏
    Unlike वाले कोण तुम्हाला समजलंच असेल😆

  • @MR.Ak4.0
    @MR.Ak4.0 ปีที่แล้ว +1

    सगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या एका अभंगातील या चार ओळी, खूपदा मुखी येतात. श्री विठ्ठलाचे वर्णन अनेक संत-महंतांनी अनेक ओव्या अभंगांमधून केलेले आहे. श्री विठ्ठल आणि रखुमाई ही आपल्या हिंदू धर्माच्या श्वासांमध्ये आहेत. श्री विठ्ठलाच्या नामनामाने, नामघोषाने आणि नाम संकीर्तनाने आजही अनेक खेडी जागी होत असतात.

  • @premkumarmodani242
    @premkumarmodani242 3 ปีที่แล้ว +13

    जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज कि जय

  • @kvk4285
    @kvk4285 2 ปีที่แล้ว +4

    हा चित्रपट पाहताना डोळ्यातून अश्रू येतात. समाज क्रांती करणाऱ्यांना या मनुवादी लोकांनी खूप त्रास दिला. जसे संत ज्ञानेश्वर, तुकोबा, महात्मा फुले एवढंच नव्हे तर आनंदी बाई सुद्धा. पण जिथे अन्याय तिकडे वरच्याची लाठी तयारच असते. खूप छान चित्रपट.

  • @abhishekmavale2214
    @abhishekmavale2214 3 ปีที่แล้ว +6

    आवघी एकाचिच विण तिथे कैसे भिन्न भिन्न ….....….........हे समजले म्हणजे सगळ आल

  • @Maruthi.Mali1981
    @Maruthi.Mali1981 3 ปีที่แล้ว +8

    ख्रिस्त, मोहम्मद, मांग, ब्राह्मण।
    धरावे पोटासी।
    बंधुपरी।।❤️❤️🙏

  • @vedantkharge7008
    @vedantkharge7008 ปีที่แล้ว +1

    ब्राह्मण हा जन्माने नाही तर कर्माने असतो ज्याचे मन शुद्ध आहे जो समाजाच्या सुखासाठी प्रयत्न करतो तो खरा ब्राह्मण आहे

  • @vilassutar7363
    @vilassutar7363 3 ปีที่แล้ว +20

    हा चित्रपट पाहताना एक गोष्ट जाणवते की,चित्रपटात तुकाराम महाराजांच्या गाथा इंद्रायणी नदीने परत दिल्या हे दाखवलेले नाही, कारण तोच खरा इतिहास आहे. ब्राह्मणांच्या धर्म पिठाचे आदेशानुसार गाथा इंद्रायणी त बुडविल्या खऱ्या परंतु ही गोष्ट सर्वदूर पसरली त्या वेळी आता धर्मपीठ कस वाचवायच,पुरोहित, भट,ब्राह्मण यांची मनुवादी विचार सरणी कशी वाचवायची या करिता इंद्रायणी मातेला पुढं केलं ह्या लोकांनी.संत तुकाराम महाराजांच्या गाथा इंद्रायणी नदीने परत दिल्या हे साफ खोट आहे कारण हा स्वतः चा बहुजन समाजापासून बचाव करण्यासाठी ब्राह्मण लोकांनी रचलेला खोटा इतिहास आहे.त्या काळी तुकाराम माऊलींचा प्रभाव इतका मोठा होता की,लोकांनी त्यांच्या गाथा तोंड पाठ केल्या व त्या आजही तोंडपाठ आहेत.
    तुकाराम महाराज यांचे सदेह वैकुंठ गमन हे पण चित्रपट मध्ये दिसून येत नाही.तुकाराम महाराजांचा कालावधी इस 1608 ते 1650 असा आहे.तुकाराम महाराजांनी वारकरी संप्रदायाचे कळस होण्याचे कार्य केले त्यांना वारकरी संप्रदाय मध्ये अजून खूप कार्य करायचे होते असे असताना ते वयाचे 48 वर्षी सदेह वैकुंठाला का गेले ह्याचा उलगडा होत नाही की त्यांचा खून करून स्वतः ला वाचविण्यासाठी ब्राह्मणांनी ह्या कथा रचल्या कारण हजारो वर्षांपासून हे मनुवादी विचार सरणीचे असेच करत आले आहेत नाहीतर वेदांचा अभ्यास केला म्हणून तुकाराम महाराजांना देहदंड तर दिला नसेल ना ? कारण ब्राह्मण सोडून इतर जाती धर्माने वेधाभ्यास केला तर देहदंड अशी शिक्षची तरतूद आहे मनुस्मृती मध्ये.
    ह्या ब्राह्मण लोकांनी वारकरी संप्रदायातील सर्वच संतांचे अतोनात छळ केले अगदी ज्ञानेश्वर माऊली पासून. हे ब्राह्मण लोक स्वतः चे फायदा होण्यासाठी काहीही करू शकतात त्याचे अलीकडच्या काळातील जिवंत उदाहरण म्हणजे ब्राह्मण लोकांनी पंढरपूर मध्ये उभा केलेलं प्रती पंढरपूर. ज्या वेळी विट्टल मंदिर सरकारने ताब्यात घेऊन बडवे लोकांना तेथून हटविले तेव्हा पंढरपूर मधील ब्राह्मण लोकांना दक्षणा मिळेना म्हणून ह्यांनी प्रती पंढरपूर स्थापन केलं.अगदी परमात्मा पांढुरंगाला पण सोडलं नाही ब्राह्मणांनी.

    • @yogeshgadade9662
      @yogeshgadade9662 3 ปีที่แล้ว

      well said sir

    • @shethlokan
      @shethlokan 3 ปีที่แล้ว +3

      Bhaai tumhi jai bhim distay
      Mg brobr aahe.......tumhi chuka univa shodhnyat aayushy ghalvta...mhanun dharm badala tri paristhiti tich

    • @skepticsage792
      @skepticsage792 3 ปีที่แล้ว

      @@shethlokan to sutar ahe bagh neet

    • @Naadjeevapalikadcha
      @Naadjeevapalikadcha 2 ปีที่แล้ว +1

      @@shethlokan आय बालिश तो सुतार आहे आणि तू मनुवादी ब्राह्मण लोकांची चटणारा आहेस । एकदा शिवाजी महाराज काय होते ते माहीत करून घे नीट

    • @shethlokan
      @shethlokan 2 ปีที่แล้ว

      @@Naadjeevapalikadcha aadhi tu manusmruti tri wachun ghe dosta
      Nahi patal tr de mla shivya ky vishay nhi bhava

  • @ajaymanjrekar2293
    @ajaymanjrekar2293 11 หลายเดือนก่อน +2

    सकळशास्त्रांचें सार । हें वेदांचें गव्हर । पाहातां विचार । हाचि करिती पुराणें ॥३॥
    ब्राम्हण क्षत्रिय वैश्य ।
    शूद्र चांडाळांहि अधिकार ।
    बाळें नारीनर ।
    आदि करोनि वेश्या ही ॥४॥

  • @kalkiramk8632
    @kalkiramk8632 3 ปีที่แล้ว +7

    ❤️ज्ञानदेव तुकाराम ❤️ ❤️ज्ञानदेव तुकाराम ❤️ज्ञानदेव तुकाराम ❤️

  • @kalidaskamble6992
    @kalidaskamble6992 2 หลายเดือนก่อน

    संत तुकाराम महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन प्रणाम करतो 🙏

  • @SumanPrakashUdhane
    @SumanPrakashUdhane 3 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्र भूमी ऐसा क्रांती सूर्य संत होणे नाही ❤

  • @prathameshnarute2453
    @prathameshnarute2453 4 ปีที่แล้ว +14

    Vedacha khara ashay prakat krnare sant Tukaram maharaj 🙏🙏

  • @prakashwani8416
    @prakashwani8416 5 หลายเดือนก่อน

    ❤ साक्षात भगवान विठ्ठल कीर्तन ऐकण्यासाठी मंदिरातून येऊन ज्यांच्यासमोर येऊन बसायचे ते म्हणजे माझे तुकोबा ❤

  • @jagdishwaghmare3801
    @jagdishwaghmare3801 2 ปีที่แล้ว +5

    विद्रोही तुकाराम महाराज

  • @Naadjeevapalikadcha
    @Naadjeevapalikadcha ปีที่แล้ว +2

    आरोप करणारे ब्राह्मण निर्णय देणार ब्राह्मण शिक्षा करणारे ब्राह्मण 🤣 मांग महार चांभार अस्पृश्य

  • @SaurabhRaghunath
    @SaurabhRaghunath 3 ปีที่แล้ว +7

    Tukaram mhanje dolyat ashru yatat , mahan wyaktimatwa 🙏🙏🙏

  • @vinodkhunewad7764
    @vinodkhunewad7764 2 ปีที่แล้ว +6

    sant tukarammaharaj maharaj ki Jay. 🙏

  • @user-nn7wr3xi9i
    @user-nn7wr3xi9i หลายเดือนก่อน +1

    वर्णाश्रम संपल भाऊ आता 😅😅😅😅only संविधान
    तुकाराम महाराजांचा विजय असो 🙏♥️♥️

  • @dark2648
    @dark2648 ปีที่แล้ว +1

    Bhai maine aise hi dekhi li movie ek din kbbi bhul nai skta ye movie abb jai vithal🙏

  • @shekhar.11
    @shekhar.11 ปีที่แล้ว +3

    jar asa hindu dharm asl ter sampurn jag Hinduism ch follow karel 😊 dev karo lavkart lavkar shiv kalin sant tukaram ch rajy yeo 😊.

  • @indiasrailroadSpeak
    @indiasrailroadSpeak 2 ปีที่แล้ว +2

    Dharmpit Fakta Varkari Samaj chalavel Asa Vhyala Hava Sarva Varna Loka Dharma Putha Havi Sarvana saman Nya dyava Jai tukaram maharaj Jai Sant Dyaneshwar

  • @romanroy2475
    @romanroy2475 3 ปีที่แล้ว +6

    किती 3rd क्लास लायकीचे लोक होते तुकाराम महाराजांच्या काळात......

    • @rupeshshindeofficial7180
      @rupeshshindeofficial7180 10 หลายเดือนก่อน

      अजूनही असेच आहेत.....सत्य स्वीकारण्यासाठी ज्ञानी असावं लागत आणि ज्ञान समाजात प्रत्येकाला आहेच अस नाही....काही अज्ञानी उहापोह करतात धर्माच्या, वर्णाच्या नावाखाली....

  • @gamingzone3742
    @gamingzone3742 11 หลายเดือนก่อน +4

    Saint tukaram is one of the real saints

  • @kkrishnakumar6484
    @kkrishnakumar6484 4 ปีที่แล้ว +14

    Tya vale khup jativad ani Manuvad kele ahe ya brshat Brahman ni aja Sudha tsacha karnyach praytna chla ahe mahun mahto ATA Navin yugat education ha cha Parivartan cha mantra ahe shahu fule ani Dr B R Ambedkar yache vichar Sarva samja upyogi ahe jai hind Jai Bharat jai Jawan jai Kisan

  • @dineshshirsath9320
    @dineshshirsath9320 3 ปีที่แล้ว +11

    Remove adds of non-veg dishes

  • @sudamkarvande908
    @sudamkarvande908 3 ปีที่แล้ว +15

    Sant tukaram maharanjan sarkha sant nahi honar koni 😥🙏

  • @premkavivishaal402
    @premkavivishaal402 2 ปีที่แล้ว +4

    तुकोबा 💞🙏

  • @Its_Saurabhs_02
    @Its_Saurabhs_02 ปีที่แล้ว

    ज्ञान मिळवण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे ,💯 शिकून चार पुस्तक वाचा आणि अंधश्रद्धा दूर करा जातीवाद करू नका अशी महाराजांची शिकवण🙇🏻‍♂️❤️

  • @asifsargam7480
    @asifsargam7480 หลายเดือนก่อน

    जगद्गुरु
    तुकाराम
    महाराज

  • @devkhot1245
    @devkhot1245 ปีที่แล้ว

    काळाच्या कितीतरी पट पुढे तुकोबा रायांचे विचार होते. 🙏

  • @realbuttrue120
    @realbuttrue120 2 ปีที่แล้ว +2

    Sant tukaram maharaj ki jay..khare vidwan

  • @chaitanyajagtap9948
    @chaitanyajagtap9948 ปีที่แล้ว +2

    3:12sukhi jivan jagnyacha adhikar pratyekala aahe

  • @TheRAJIV26
    @TheRAJIV26 3 ปีที่แล้ว +4

    स्वार्थापोटी केलेल जात प्रेम ... त्या वेळी अयोग्य होते....
    पण वर्तमान काळात ते सर्वपरी योग्य आहे... 🤩🤩🤩👏👏👏
    मानसिक आरोग्य .... 😂😂😂😂

  • @krushnmore6698
    @krushnmore6698 11 หลายเดือนก่อน +1

    जय गुरुदेव 🌹👏

  • @dipakpatharwat2923
    @dipakpatharwat2923 3 ปีที่แล้ว +2

    Astha hi mansala sarva sankatatun tarun nete, Tukaram maharaj sadhehi vaikunthat gele asa drudh vishvas samany janmansat ahe too asach rahu dyava. 🌷🙏🌷.

  • @surimenon9260
    @surimenon9260 3 ปีที่แล้ว +27

    Hare Krishna ❤️🙏

    • @Its_Saurabhs_02
      @Its_Saurabhs_02 ปีที่แล้ว +3

      No god no religion ONLY INDIAN 🇮🇳🙏

  • @akshaymujmule6179
    @akshaymujmule6179 3 ปีที่แล้ว +4

    Jagatguru ...🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️

  • @datta0960
    @datta0960 3 ปีที่แล้ว +15

    Please add more Tukaram movie scene 🙏🏻

    • @user-nq7nt1rq9b
      @user-nq7nt1rq9b 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/8RIcdA5PK78/w-d-xo.html

    • @vikram4873
      @vikram4873 3 ปีที่แล้ว

      Purna chitrapat bgha..

    • @datta0960
      @datta0960 3 ปีที่แล้ว

      Ok
      बघितलाय अनेकदा🙏

  • @shrinivasajgaonkar3669
    @shrinivasajgaonkar3669 2 ปีที่แล้ว +2

    Jitu jabardast abhinay..

  • @jbniks
    @jbniks ปีที่แล้ว

    #Hech Kay Shivaji maharajna Pan shudr tarvale and raje manala that navte ❤❤❤

  • @surajshelke49
    @surajshelke49 2 ปีที่แล้ว

    Why this Movie is not fully available on TH-cam. I request Jitendra Joshi, please upload full hd movie on TH-cam. please.

  • @sapnac3257
    @sapnac3257 2 ปีที่แล้ว +3

    Brahman mule aaj desha chi ashi halat zhali ahe 🙏

  • @kiranchavan9934
    @kiranchavan9934 3 ปีที่แล้ว +2

    तुकारामांची जाती शूद्र होती, आणि त्यांचे वंशज क्षत्रिय समजतात स्वतःला...
    असो हरकत नाही.
    संत तुकाराम महाराज कर्माने ब्राह्मण झाले.

    • @realSamarthT
      @realSamarthT 3 ปีที่แล้ว

      ब्राह्मण स्वतः सोडून सगळ्यांना शूद्र समजता, क्षत्रिय वैश्य सगळ्यांना शूद्र

    • @madmaxxxx228
      @madmaxxxx228 2 ปีที่แล้ว

      Bar gyaneshwar ani Eknath bramhan hote

  • @MrPorkistan786
    @MrPorkistan786 3 ปีที่แล้ว +14

    wow this makes me like 1936 sant Tukaram movie much more

  • @manojbhingardive8894
    @manojbhingardive8894 5 หลายเดือนก่อน

    वयाच्या अवघ्या 42 व्या वर्षी सदेह वैकुंठ गमन केला. आपल् काम असा अर्ध्यात असा सोडतील ते? इतिहास पाहिला तर या महान माणसं सोबत दगा फटका झाला, सगळी गाथा पाण्यात बुडवली कारण विज्ञान वादी विचार नको आहेत.

  • @user-ou2rp2bv6d
    @user-ou2rp2bv6d ปีที่แล้ว

    Sant Tukoba maharaj ki jai, Jai Shrila Prabhupadh, Hari Om

  • @tanmaygupte525
    @tanmaygupte525 3 ปีที่แล้ว +3

    Jevha Jevha hindu jati bhed karel toh nirbal hoil ani tyacha shoshan he hoil.Ajun hee vel geleli nahi hindunno jaage wha nahi tar ushir zaalya dokya var haath aapatnyachi pan sandhi mirnar nahi.

  • @pravinashailendra5932
    @pravinashailendra5932 3 ปีที่แล้ว +2

    Jagatguru saint tukaram maharaj

  • @kishorpatil1551
    @kishorpatil1551 8 วันที่ผ่านมา

    Maharaj donach Swami Samarth

  • @prabhakarpilley8122
    @prabhakarpilley8122 3 ปีที่แล้ว +6

    Plz koni tari upload kara plzzzzzzzzzzzzz

  • @arvindmahalle2820
    @arvindmahalle2820 2 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी

  • @archissetiya3483
    @archissetiya3483 3 ปีที่แล้ว +3

    ग्रेट मूव्हि

  • @aniketgadhave3514
    @aniketgadhave3514 ปีที่แล้ว

    All time my favourite movie ❤❤❤

  • @bhauraobankar5892
    @bhauraobankar5892 3 ปีที่แล้ว +1

    Navin generation ni ha film nakki baghwa.

  • @kishorpatil1551
    @kishorpatil1551 26 วันที่ผ่านมา

    Shudra mhanje manus jar te shudra ahet tar tyancha hakk ahe ata

  • @pandurangshinde7258
    @pandurangshinde7258 2 ปีที่แล้ว +1

    Mazya jagnyacha adhar mhanje maze tukobaray

  • @mahadevbhakt-yq8rw
    @mahadevbhakt-yq8rw ปีที่แล้ว

    संत तुकाराम चे विचार खुप छान आहेत संत तुकाराम सारखे विचार कोणाचे नाही हा कही जान्याचे पिन असतान पन संत तुकाराम महान

  • @madangoa6881
    @madangoa6881 2 ปีที่แล้ว +1

    Sant tukaram maharajacha hatyeche बदला amhi jarur gheu.. ..

  • @krushnmore6698
    @krushnmore6698 ปีที่แล้ว

    जय गुरूदेव 🌹🙏

  • @smitadeshpande8464
    @smitadeshpande8464 11 หลายเดือนก่อน

    Jay jay ram krishn hari 🙏🌹

  • @mayurgujrathi3774
    @mayurgujrathi3774 7 ปีที่แล้ว +14

    khup atyachar kele kahi lokanni

  • @yashrajadsul5951
    @yashrajadsul5951 2 ปีที่แล้ว

    खरे संत तुकाराम महाराज

  • @pankeshzaware9427
    @pankeshzaware9427 ปีที่แล้ว

    संत तुकाराम महाराजांना जास्त त्रास कोणी दिला

  • @jagdishwaghmare3801
    @jagdishwaghmare3801 3 ปีที่แล้ว +6

    संत तुकाराम महाराज देव मानुस